वसंत मोरे पुण्यातील अवैध होर्डिंग्स विरोधात मैदानात Vasant more Vanchit Aghadi Pune Viral video

Фильм және анимация

वसंत मोरे पुण्यातील अवैध होर्डिंग्स विरोधात मैदानात Vasant more Vanchit Aghadi Pune Viral video
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#VasantmoreViralVideo
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJ

Пікірлер: 22

  • @GunvantPagare
    @GunvantPagareАй бұрын

    तात्या,हार जित होईल पण आपल्या जिद्दीला जय शिवराय, जय संविधान, जय भीम, जय शंभुराजे, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892Ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चे काम दमदार

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233Ай бұрын

    जनतेचा खरा कैवारी आदरणीय तात्या साहेब ❤❤❤❤❤

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169Ай бұрын

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 Vasant more 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200Ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892Ай бұрын

    पुणे शहरासाठी , जनतेच्या प्रश्नावर तळमळीने झटणारे एकमेव वंचित बहुजन आघाडी चे तात्या

  • @AjayJadhav-cz8bv
    @AjayJadhav-cz8bvАй бұрын

    vBA

  • @mangeshkamble3666
    @mangeshkamble3666Ай бұрын

    Pune Ki Pasant Vasant More Vanchit Bahujan Aghad jindabad

  • @ashokgawai3192
    @ashokgawai3192Ай бұрын

    जय हो तात्यांचा

  • @adittyaff5833
    @adittyaff5833Ай бұрын

    असा लोक प्रतिनिधि होने गरजेचे आहे पुकार

  • @Pantherdk
    @PantherdkАй бұрын

    तात्या ❤

  • @kashirammali3888
    @kashirammali3888Ай бұрын

    V B A ,मा.वसंत मोरे साहेब एक कर्तव्य दक्ष व्यक्ति आहेत. छान.

  • @kumudiniwankhade427
    @kumudiniwankhade427Ай бұрын

    🎉🎉1number tatay

  • @digambardiks.kamble897
    @digambardiks.kamble897Ай бұрын

    Good job 👌👍

  • @gautamtayade9962
    @gautamtayade9962Ай бұрын

    अबासुळेटली राईट दादा

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716Ай бұрын

    Only vba nothing else

  • @user-hp3eq4rr1c
    @user-hp3eq4rr1cАй бұрын

    Very good

  • @yashpalvidhate5476
    @yashpalvidhate5476Ай бұрын

    तात्या more खूप चांगले kam करतात जनतेसाठी ❤

  • @banualat8916
    @banualat8916Ай бұрын

    Only tatya

  • @bhimraozanke631
    @bhimraozanke631Ай бұрын

    Pune ki pasaant more Vasant

  • @sdcreations4655
    @sdcreations4655Ай бұрын

    Only VBA Only Tatya

  • @user-bc9rh3hx3l
    @user-bc9rh3hx3lАй бұрын

    Holding baddal aandolan ubhara

Келесі