Pune Lok Sabha : अण्णा की तात्या? लोकसभेची उमेदवारी कुणाला?Vasant More Ravindra Dhangekar EXCLUSIVE

#abpmajha #abpमाझा#VASANT MORE#pune #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mahayuti #mva #bharatjodonyayyatra #rahulgandhishivajiparksabha #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis
Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Pune Lok Sabha : अण्णा की तात्या? लोकसभेची उमेदवारी कुणाला?Vasant More Ravindra Dhangekar EXCLUSIVE
Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Lok Sabha Election Updates | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे सभा | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 लाईव्ह अपडेट्स | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Thane and Mumbai | Election Commission Announce Lok Sabha Election 2024 and Code of Conduct In India

Пікірлер: 254

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre74524 ай бұрын

    योग्य सल्ला धंगेकर साहेबांनी दिला.

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf4 ай бұрын

    तुम्ही दोघं आजपण ठाकरें कुटुंबाचे ऋणी आहात आणि वयक्तिक टीका सुद्धा करतं नाहीत.. तुमच्यात आणि त्या 40 लोकात हाच मोठा फरक आहे... तुम्ही दोघं नक्की यशस्वी व्हाल हीच सदिच्छा 👍👍

  • @sagarmokal913

    @sagarmokal913

    4 ай бұрын

    Bhau 40 Var Udhav Thakreyni Purn Ghan Kadhali Pan Ya Doghavar Raj Thakreyni 1 Shabdhi Kadhala Nahi.

  • @shubhamvirulkar6665

    @shubhamvirulkar6665

    4 ай бұрын

    Gharkomda roj tyanna gaddar mhanto ,vadilachya punyaivar jagnara ,aata congress rashtravadi che pay dharun gulami karat aahe, balasaheb thakre kuthe aani he pavaranche pay dharnare kuthe

  • @hemantbhakare7637

    @hemantbhakare7637

    4 ай бұрын

    ​@@sagarmokal913भाऊ जर या 40 जणांसारखं यांनी पक्ष चोरलं असत ना तर राज साहेबांनी यांचं काय केल असत ते सर्वांनाच चांगल ठाऊक आहे.

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm4 ай бұрын

    खरोखर मानुस म्हजे धंगेकर साहेब आपणास प्रणाम नमस्कार सच्चा शब्दाला जागणारा मानुस म्हजे धंगेकर💯🙏🇮🇳🇮🇳

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje85274 ай бұрын

    मोरेनी यावेळी थांबलं पाहिजे आणि विधानसभा लढवली पाहिजे 👍🏻👍🏻

  • @amirsk4288
    @amirsk42884 ай бұрын

    रवी भाऊ खासदार आणि तात्या आमदार म्हणून आम्ही स्वीकारले आहे. ....... दोघे रॉकस्टार आहे

  • @santoshbangar9476
    @santoshbangar94764 ай бұрын

    तुम्ही दोघे खास मित्र आहेत मग एक आमदार आहे आणि दुसरा खासदार व्हावा ही अपेक्षा

  • @anagharailkar1710

    @anagharailkar1710

    4 ай бұрын

    तात्या नी विधानसभा लढवावी. विजय निश्चितच. एकदम मोठी उडी नको असे वाटते.

  • @nitintapare4506

    @nitintapare4506

    4 ай бұрын

    Nice dada

  • @shekhargarud2983

    @shekhargarud2983

    4 ай бұрын

    Right Guruchich jaga khau naka faqt tatya

  • @gopallokhandelg267
    @gopallokhandelg2674 ай бұрын

    रवी शेठचा योग्य सल्ला

  • @sushantkhot2381
    @sushantkhot23814 ай бұрын

    धंगेकर🎉🎉

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh214 ай бұрын

    रवी भाऊ योग्य सल्ला ❤ तात्या संयम ठेवायला हवा होता पुढचा काळ खडतर आहे😢

  • @user-mz6yl2pb3v
    @user-mz6yl2pb3v4 ай бұрын

    दादा, तुम्ही अगदी एक number सल्ला दिलात. बरेच जण फक्त आगीत तेल टाकतात, पण तुम्ही छान मार्गदर्शन केलेत.......🙏

  • @deepakyelmakar6514
    @deepakyelmakar65144 ай бұрын

    रवी भाऊ तुमचा स्वभाव खूप खूप छान आहे nice विचार

  • @udayniture
    @udayniture4 ай бұрын

    तात्यांना हार्दिक शुभेच्छा गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे तात्या साहेब म्हणजे देव माणूस आहेत

  • @altafasarasar1623
    @altafasarasar16234 ай бұрын

    रवी भाऊ खूप छान विचार आहेत आपले ❤

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure19854 ай бұрын

    तुम्ही पक्ष सोडून दुसरीकडे जाता, तिथे पण बाकीच्यांनी घासली आहे ना

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde98704 ай бұрын

    रविंद्र धंगेकर नगरसेवक ते आमदार प्रवास हा त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे स्वताच्या कार्याने प्रभावित झाले आणि नाव मोठे झाले आहे तात्यासाहेब मोरे आपण रवि भाऊसाहेब यांचा सल्ला घ्यावा योग्य आहे,

  • @nileshhone5934
    @nileshhone59344 ай бұрын

    धंगेकर खूप मोलाचा आणि चांगला सल्ला ग्रेट दोघांनी मिळून पुणे चा खासदार द्या

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke17124 ай бұрын

    हा सल्ला खरच महत्वाचा आहे. आत्ताच पक्कं करा. निष्ठेला महत्त्व कमी अणि लाळघोटेपणा अधिक values हाच अन्वयार्थ ध्यानात घेऊन पुढिल वाटचाल स्वाभिमानाने करावी hich शुभेछा!

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale98844 ай бұрын

    दोघे सुद्धा उत्तम उमेदवार आहेत, आपापल्या परीने कार्यक्षम आहेत, शक्यतो रविंद्र धंगेकर भाऊ ला तिकीट द्या, पुण्यात नक्की निवडून येणारच, ते जनसामान्यांचा नेता आहे.

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi50844 ай бұрын

    धंगेकर फारच भारी आहे.

  • @siddhantsawant5717

    @siddhantsawant5717

    4 ай бұрын

    Only dhangekar and tatya

  • @satishrdatar6337
    @satishrdatar63374 ай бұрын

    रवीभाऊ आपला माणूस.... सर्वमान्य.. साधं व्यक्तिमत्व.... रवीभाऊ आपणांस खूप खूप शुभेच्छा.... असेच आपले व्यक्तिमत्व सूर्यप्रमाणे तळपत राहो.....!!🌺🌺

  • @pavankakde6126
    @pavankakde61264 ай бұрын

    ते बाकी राहू द्या reporter भारी आहे राव ❤

  • @user-iq5vr3do8w

    @user-iq5vr3do8w

    4 ай бұрын

    Nahi re bor e

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    4 ай бұрын

    तु तुझे घरी जाऊन तुझ्या आईला बापाला बहीणीचा ईचार घेऊन ये रे नालायकी कीती रे बबड्या

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj4 ай бұрын

    विवेक पूर्ण विवेचन करून स्वतःचे विचार मांडले हाच खरा मोठे पणा आणि जन नायक होण्याची खास लक्षणे चालत रहा चालत रहा आपल्या सद् सद् विवेक बुध्दीला स्मरून लोकहिताची कार्य करत रहा पक्ष मुक्त लोक सेवा करणारेच खरे जन सेवक असतात अशांना लोक नेता म्हणून डोक्यावर घेतात कारण सवाभावी वृत्ती हीच मानवतेची पहिली व शेवटची पायरी आहे प्रत्येकाला हा जीना चढावा व उतरावा लागतो कारण जिथे सुरूवात आहे तिथेच शेवट ही ठरलेला आहे हेच खरः सत्यय कारण खरी माणसं फक्त आपलं काम कर्तव्य करत रहातात त्यांचा जन्मच समर्पणा साठी झालेला असतो उद्याचा वेध घेत रहा चालत रहा चालत रहा बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा लेकर दिलका एक तारा कदम कदम पर होनी बैठे अपना जाल बिछाये आखिर कल इस दुनियाँ में कौन कहा रहे जाये कौन कहा रहें जाये मी मी आहे माझं कर्म माझ्या बरोबर हेच लक्षात ठेवा मित्रांनो माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतीतांचा भोगी म्हणूनी उपहासा मी जाणून पुरूषार्था मला फक्त माझं सत्कर्म करत जायचयं एवढाचं विश्वास ठेवा

  • @user-qq9nr9ll1s
    @user-qq9nr9ll1s4 ай бұрын

    रवींद्र भाऊ एक नंबर सल्ला दिला तुम्ही

  • @yallappakakatkar1942

    @yallappakakatkar1942

    4 ай бұрын

    Hindu sati kam kra o

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj4 ай бұрын

    कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि रिकाम्या हाताने जन कल्याण करा कर्मवीर म्हणूनच योध्या सारखे जगा मानाने सन्मानाने माणूस आहात याची पदो पदी जाणीव ठेवा समृध्द व्हा समृध्द करा देश आपला देश आपला

  • @arjunjadhao9789
    @arjunjadhao97894 ай бұрын

    मोलाचा सल्ला....great MLA

  • @sopanhandore2976
    @sopanhandore29764 ай бұрын

    खूप सुंदर बोलता य रवी भाऊ

  • @Amit15017
    @Amit150174 ай бұрын

    तात्यांन सारखा दुसरा होणे नाही

  • @manohartopale3400
    @manohartopale34004 ай бұрын

    अति उत्तम, रवी भाऊ आपला सल्ला वसंत भाऊ पाळातील त्यांना योग्य सल्ला द्या आणि बरोबर घेऊन चला त्यातच दोघांच भाग्य असेल असे मला वाटते.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade80794 ай бұрын

    तात्या पुण्यात तरी तुमची सरशी कुणी ही करू शकत नाही आणि आता तुमचा मान खूप वाढला आहे आणि आम्हाला तुमच्या वर गर्व आहे अपक्ष लढल्या मुळे तुमचं ॰भविषय खूप उज्वल आहे आणि तुम्ही निवडून येणारच आणि हे जे पक्ष आहेत ते भविष्यात तुमच्या पाया पडणार पाठिंबा साठी

  • @shivajishelar4236
    @shivajishelar42364 ай бұрын

    खूपच छान सल्ला दिला रवींद्र भाऊ साहेबांनी

  • @nikhildabhade7745
    @nikhildabhade77454 ай бұрын

    हे निष्ठावंत कार्यकर्ते मनसे राज साहबांनी पुणे मधून सोडले तिथेच पुणे मधून मनसे संपुष्टात आला

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav71214 ай бұрын

    वसंत मोरेना तिकीट मिळाली तर रवींद्र भाऊ पक्ष सोडणार हे मात्र नक्की...😂

  • @majidmullaji134
    @majidmullaji1344 ай бұрын

    दोघे ही सच्चे आणि विश्वासू आहेत.

  • @samadhankaninde3462
    @samadhankaninde34624 ай бұрын

    म्हणजे वसंत मोरे लोकसभा निवडणुकीत माघार घेणार... आणि धंगेकरांच्या जागेवर आमदार होणार..।

  • @Bond-kc4bz

    @Bond-kc4bz

    4 ай бұрын

    कसबा मधे वसंत मोरे ची पावर नाही जेवढी dhangekar ची आहे

  • @vijaygmaster
    @vijaygmaster4 ай бұрын

    एक जण खासदार होणार नक्कीच

  • @nitinotari80

    @nitinotari80

    4 ай бұрын

    म्हणजे काय रवी भाऊच

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal62754 ай бұрын

    Both Are Great Person❤❤

  • @ConfusedOleanderFlower-lt5me
    @ConfusedOleanderFlower-lt5me4 ай бұрын

    Vasant bhau only

  • @Amit15017
    @Amit150174 ай бұрын

    चांगला सहकारी गमावला MNS ने

  • @rajdoot0092

    @rajdoot0092

    4 ай бұрын

    MNS गमावला नाही तर तात्यांनी मनसे गमावली आणि याचा पशाताप होणार तात्याला ते आताच तोंडावरून दिसतंय. तात्यांनी खासदारकी साठी पक्ष सोडला आणि तात्या घरका ना घाट का झाला 😂😂😂

  • @NenearBazinga-lt7qe

    @NenearBazinga-lt7qe

    4 ай бұрын

    Nahi changlay gela to

  • @anmolthakur888

    @anmolthakur888

    4 ай бұрын

    Bar zhla amhchya punyatun mns sodli amhach balle Killa ajun. Majbut katraj bhagat

  • @shafisawant7223

    @shafisawant7223

    4 ай бұрын

    Tatya sarkha best Mera MNS ne gamavla

  • @rajdoot0092

    @rajdoot0092

    4 ай бұрын

    @@shafisawant7223 मनसे तात्या नाही तात्यांनी चांगला पक्ष गमावला

  • @prash516
    @prash5164 ай бұрын

    रवींद्र धंगेकर पुन्हा आमदार होणार 💯%

  • @MW-uv8bz
    @MW-uv8bz4 ай бұрын

    रविभाऊं चा सल्ला १ च नंबर पुणेकर आहे म्हणून दोघांना १च सांगणे मोठ्या राजकारणी महत्वकांक्षे समोर तुमचा कोणाचाही राजकीय बळी जाऊ देऊ नका 🙏

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande2774 ай бұрын

    True सल्ला दिला dhangekarani

  • @ankushpandit7268
    @ankushpandit72684 ай бұрын

    दोन्ही माणस चांगलीच आहेत. मनमोकळेपणाने व्यक्त होणारे. दोघांना पण शुभेच्छा.

  • @swapnilrepal3039
    @swapnilrepal30394 ай бұрын

    तात्या हा माणूस 1 नंबर आहे पण तात्या गडबड चांगली नाही तुमच्या कार्याला सलाम पण राज साहेबांचं फोन तुमच्या कार्यकर्त्याला आला होता त्या वेळी तुम्ही बोलायला पाहिजे होत अंतर्गत गटबाजी ही प्रत्येक पक्षात असते पण तुमच्या सारख्या माणसाला तिकिटासाठी लोकांच्या दरात फिरताना वाईट वाटत तात्या मी तुम्हाला समजू शकतो पण तुम्ही असा निर्णय घेतला नको होता राज साहेब यांच्या कडे महाराष्ट्राचा ब्ल्यू. प्रिंट तयार आहे तुम्ही

  • @ushadeshpande277

    @ushadeshpande277

    4 ай бұрын

    Raj सुपरिबाज

  • @prashanterande8448
    @prashanterande84484 ай бұрын

    नक्किच एक जन खासदार आणि दुसरे आमदार व्हावेत हीच सर्व सामन्या पुणेकरांच म्हणणं आहे

  • @user-vx9tc2ih9j
    @user-vx9tc2ih9j4 ай бұрын

    धंगेकर साहेबांनी छान सल्ला दिलाय वसंतजी मोरेंना, आणि तुमची जोडी छान आहे, दोन्ही व्यक्ती जनतेच्या कामाच्या आहेत हे सुज्ञ पुणेकरांनी विसरू नये .. जय सियारामजी की 🙏🙏🚩🚩

  • @nitinotari80
    @nitinotari804 ай бұрын

    खरंच रवी भाऊ देव माणूस

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari944 ай бұрын

    Ravindra bhaou age badho hum tumhare sath hai mission in Pune 2024

  • @BFBT858
    @BFBT8584 ай бұрын

    यालाच सभ्यता म्हणायची ! धंगेकर मोठ्या मनाचा दिलदार कृतज्ञ माणुस !

  • @prashanterande8448
    @prashanterande84484 ай бұрын

    नक्किच एक जन खासदार आणि दुसरे आमदार व्हावेत हीच सर्व सामन्या पुणेकरांच म्हणणं आहे 😊

  • @user-kc5hy9gj3t
    @user-kc5hy9gj3t4 ай бұрын

    Great Filosofi Ravi Bhau

  • @gopaldeshmukh8773
    @gopaldeshmukh87734 ай бұрын

    वा..भाऊ ❤

  • @rahulph99
    @rahulph994 ай бұрын

    नवीन पत्रकार छान आहे ❤

  • @sudarshanmansukh9226

    @sudarshanmansukh9226

    2 ай бұрын

    बरं झालं तुमच्या मुळे कळलं धन्यवाद

  • @Sanatani_Ladka564
    @Sanatani_Ladka5644 ай бұрын

    4:30 man jinkla dhangekar saheb. 6:15 dusri lakh molachi gosht

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y4 ай бұрын

    Dhangekar best ❤❤❤❤

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir53544 ай бұрын

    मोरेंनी थोडे थांबावे ही वेळ नाही धनगेकर समजुतदार नेता आहे वसंत मोरे यांनी धनगेकराच ऐकावे

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav71214 ай бұрын

    एक मात्र नक्की आहे...की मनसे मध्ये एवढं मोठ नाव करून दुसऱ्या पक्षात गेले की कुठे गायब होतात काय माहीत...

  • @kiranwaghere4068
    @kiranwaghere40684 ай бұрын

    रवी भाई तुम्ही आमदार म्हणून आहात वसंत दादा तुम्ही पण नगरसेवक आहेत मुरली आण्णा मोहळ हे पण महापौर होऊन गेलेत पण सगळे महाराष्ट्रीयन आहात आपल्यात लावली घेतात मज्जा

  • @ravimanohar4169
    @ravimanohar41693 ай бұрын

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤

  • @ruturajjadhavsarkar3355
    @ruturajjadhavsarkar33554 ай бұрын

    तात्या तुम्ही आमदार व्हा आणि भाऊ खासदार .... दोघे पण व्हा एक कोणी काय पण मनो पण दोघांची जोडी कायम एक राहो...

  • @rohanchorge1332
    @rohanchorge13324 ай бұрын

    Only Ravi bhau

  • @prashantwaghchaude1027
    @prashantwaghchaude10274 ай бұрын

    खूप छान मुलाखत कराचे प्रश्न आणि उत्तर ही खूप छान दिली आहेत 🎉

  • @Kadam-dly
    @Kadam-dly4 ай бұрын

    सलाम आमदार साहेब

  • @mumbaikar206
    @mumbaikar2064 ай бұрын

    Ravi bhauni 1 changala..sandesh dila..moren na....ki kal tumi...mns mede malak mhanun Kam karat hotat...aj tumhala dusrya pakshat Dara vr ubh rahav lagat..😅

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i4 ай бұрын

    तात्या लयं आपमान सहन करावा लागला,,, कीती सहनशीलता हो तात्या होते त्या पक्षात विचार मांडायचे स्वतंत्र तरी होते का? मिच पक्ष मिच विचार हाच विचार होता ना जुन्या घरात

  • @AshokRane-nn1fb
    @AshokRane-nn1fb4 ай бұрын

    Ravi Anna NO 1

  • @vijaysawant8064
    @vijaysawant80644 ай бұрын

    🙏💯👍❤️❤️

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh75824 ай бұрын

    वसंत मोरे यांना खासदारकी दया. लय भारी माणूस आहे यार ! मनसेने हिरा गमावला. पण हा हिरा, आघाडीला घावला. धन्यवाद वसंतराव !!!

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud9454 ай бұрын

    मा रविभाऊच धंगेकर हेच योग्य आहेत ....लयभारी आहेत ...स्वभाव शांत आहेत ...पण धंगेकर हे देणार नाही त

  • @Pirates222
    @Pirates2224 ай бұрын

    वसंत दादा ❤❤❤ . बर झाल त्या राज ठाकरेंची सोबत सोडली. तुम्हाला मानतो राव

  • @rajendrapalaye2005
    @rajendrapalaye20054 ай бұрын

    खूप छान मुलाखत.... रिपोर्टर खूप छान प्रश्न विचारले... तुम्ही खूप पुढे जाल... तिघांना ही शुभेच्छा.. 💐💐💐

  • @perfectmaths6322
    @perfectmaths63224 ай бұрын

    नगर सेवक ते डायरेक्ट खासदार

  • @nitinotari80

    @nitinotari80

    4 ай бұрын

    प्रश्नचिन्ह लावा

  • @MaheshNarayan9999

    @MaheshNarayan9999

    4 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @subhashanap7183
    @subhashanap71834 ай бұрын

    काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्या ठिकाणी प्रथम निष्ठावंताचा विचार केला जाईल यांचा अजून काँग्रेस प्रवेशच नाही तर उमेदवारी कुठून मिळणार?

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler5294 ай бұрын

    Ravi bhau dhangekar

  • @kartikbofficial...
    @kartikbofficial...4 ай бұрын

    आमच्या पुण्याचे जय वीरू..

  • @terenaam999
    @terenaam9994 ай бұрын

    डोळ्यात अंजन टाकणार ढंगेकर याच बोलणं तात्या ला नाही नाही म्हणता आतून लाज वाटत आहे की आपण खूप मोठी चूक केळी आहे😢 परत या मनसेत तात्या

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b3 ай бұрын

    गंगे कर भाऊ एक बाळ तात्याला संधी द्या तुम्हाला विनंती आहे जय भीम जय शिवराय

  • @vishallakare5903
    @vishallakare59034 ай бұрын

    आधीच आघाड़ी मधी बिघाड़ी चाल्ली आहे आनी तुम्हाला मधींच कोण टीकीट देनार.... वसंत मोरे तुम्हीं मनसे सोडून खूप मोठी चूक केली..... मनसे मूळे तुम्हची ओळख होती....तुम्हाला आता कोनी विचारनार नाही..... तुमच करियर तुम्हीं स्वताच्या हातानी संपवल😢😢😢😢

  • @amarpatil2288

    @amarpatil2288

    4 ай бұрын

    भाजप सुपरे मनसे राज ठाकरे लाचार मानुस आहे गददार गुउ खाऊ कुत्रा आहे

  • @vinitdeore9800
    @vinitdeore98004 ай бұрын

    अरे बाबानो वसंत तात्या व रविन्द्र धनगेकर त्या रिपोर्टर बाइला बसायला खुर्ची द्या रे बाबानो

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade80794 ай бұрын

    जी धंगेकराची अवस्था आहे तशी तुम्ही स्वतः ची करून घेऊ नका निर्णय साठी कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही

  • @suyogsankhe4115
    @suyogsankhe41154 ай бұрын

    Tumche 2 divsat 4 paksha firun zale. MNS sodnya magcha karan sarvanna kalla ahe.

  • @balupateker682
    @balupateker6824 ай бұрын

    योग्य सल्ला दिला धंगेकर साहेब

  • @Jaishriram884
    @Jaishriram8844 ай бұрын

    धंगेकर साहेबांनी BJP माझा च्या पत्रकाराला महिला असण्याचा योग्य मान देऊन मोजक्या शब्दांत धुलाई केली... धन्य ते साहेब... 🙏🙏🙏

  • @surajpawar-8729
    @surajpawar-87294 ай бұрын

    धंगेकर भाऊंनी खुप छान सल्ला दिला, तुम्हाला जो मान सन्मान मनसे पक्षात होता, तो दुसऱ्या पक्षात तसा मिळणार नाही, उदाहरण - रुपाली ठोंबरे आज पहिल्या सारख्या सोशलमीडिया वरती आहेत ना फेसबुक live आहेत,

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n4 ай бұрын

    Dhangekar dada

  • @nileshkadam3452
    @nileshkadam34524 ай бұрын

    जगातील सर्वात लाजिरवाणा आणि घाण काम जर काय असेल तर तर मीडिया ancore असेल,पाहिले तात्या आणि साईनाथ आणि आता हे ,आरे काय जवान जवान पोरी पण असली फळतुक कामं करायला उत्तेजीत कशा काय होतात धन्य आहे.🙏जय जय महाराष्ट्र

  • @rohitjamdar4425

    @rohitjamdar4425

    4 ай бұрын

    तुम्ही घराच्या बाहेर तेवड पडू नका नाहीतर लई मरतील लोक तुम्हाला

  • @vijayshinge236
    @vijayshinge2362 ай бұрын

    रवीभाऊ लोकशाही आहे हुकमशाई नाही कांग्रेस चा ऐकू नाका लोकांचं ऐका लोकशाई आहे

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav13654 ай бұрын

    Ravi bhau tumhi bhari bolle....

  • @rammm993
    @rammm9934 ай бұрын

    किती चांगले विचार आहेत जनतेला आशा लोकांची गरज आहे

  • @surajpawar-8729
    @surajpawar-87294 ай бұрын

    सोशल मीडिया वरच्या प्रेमाला भानवून मोरे नी पक्ष सोडला, आता मोरे आघाडीतून मुख्यमंत्री होणार, आणि शरद पवार पंतप्रधान होणार

  • @maulimargale153
    @maulimargale1534 ай бұрын

    फसला वसंत.. मनसे मधीच थोडे डोके शांत ठेवायला पाहीजे होत

  • @H99509
    @H995094 ай бұрын

    दादांनी खुप चांगला सल्ला दिला

  • @sptrue_777
    @sptrue_7774 ай бұрын

    तात्या विधानसभा निवडणूक लढवली तर सोपं होईल लोकसभा निवडणूकीसाठी पुण्याचे वातावरण भाजपसाठीच पोषक आहे त्यामुळं उगाच रिस्क घेऊ नका.काम करा आणि आमदार बना...💐

  • @mahendrakhalkar1570
    @mahendrakhalkar15704 ай бұрын

    कशा काय आता गोष्टी बांधील असतील तुम्हाला तुम्ही तर खासदार बनायला गेला आहात ना

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav71214 ай бұрын

    असे वणवण फिरण्यापेक्षा मोरे साहेब मनसे मधून तिकीट न मिळाल्यास पक्ष सोडला असता तर चाललं असत...पण हे बघून खूप वाईट वाटतं..

  • @amolshinde9969
    @amolshinde99694 ай бұрын

    कोणालाही द्या पण रवी भाऊ नाहीतर तात्या यांच्यापैकीच द्या

  • @kirtikumarkharat2825
    @kirtikumarkharat28254 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @pravinpawar-fo6dm
    @pravinpawar-fo6dm4 ай бұрын

    मोरे साहेबाला एकदा संधी द्या

  • @vitthalkale8866
    @vitthalkale88664 ай бұрын

    एक नंबर

  • @sachinsonwane669
    @sachinsonwane6694 ай бұрын

    सर्वात जास्त मतांनी निवडून येतील रवी भाऊ

  • @pravinmandavkar5224
    @pravinmandavkar52244 ай бұрын

    Sampal sarv aata Rupali tai sarkha kuthe nav ny kay ny ahe ki ny kay samajat ny 👍

Келесі