प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस केला वसंत मोरेंनी असा साजरा Prakash Ambedkar Birthday celebration Video

Фильм және анимация

प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस केला वसंत मोरेंनी असा साजरा Prakash Ambedkar Birthday celebration Video
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#VasantmoreViralVideo
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 302

  • @udhavmashke7909
    @udhavmashke79092 ай бұрын

    अडोकेट बाळासाहे अंबेडकर सायबाना वाढदिवस चया हार्दिक शुभकामनाए वंचित बहुजन अगाड़ी जिन्दा बाद है जिन्दा था जिन्दा रहे रहे गा

  • @MukundK-ci8dl

    @MukundK-ci8dl

    2 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जयभीम जय शिवराय

  • @bharatsardar4540
    @bharatsardar45402 ай бұрын

    बहुजनांचे हृदय सम्राट आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब,🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐🙏

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    2 ай бұрын

    Happy birth day to अड balasahebb ambedakar

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.44612 ай бұрын

    माननीय "वसंत तात्या मोरे" यांच्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय 🙏

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    2 ай бұрын

    Conretuletion moregi

  • @rajwagh5308
    @rajwagh53082 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे ह्रदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @msg0867-xf6jp
    @msg0867-xf6jp2 ай бұрын

    तात्याचे डोके सामाजिक कार्यात चांगले आहे... पुणे करानी त्यांना निवडून आणले पाहिजे... पुणे की पसंद मोरे वसंत

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.44612 ай бұрын

    माननीय" बाळासाहेब आंबेडकरांना" वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐🙏

  • @santoshgaikwad1411
    @santoshgaikwad14112 ай бұрын

    पुणे की पसंद मोरे वसंत 🌹🌹👍👍🙏🙏👌🏼👌🏼✌️✌️

  • @mahendrasirsat4758
    @mahendrasirsat47582 ай бұрын

    वसंत तात्या मोरे साहेबांच खूप खूप अभिनंदन..🎉🎉🎉

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k2 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस वसंत मोरे यांनी योग्य पद्धतीने साजरा केला त्यांना धन्यवाद, वंचित आघाडी विजय असो

  • @adityagarad1891
    @adityagarad18912 ай бұрын

    आम्हा लाखों वंचीताचा आधार आमचं काळीज संविधानरक्षक महामानवाचे नातू श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा 💐💙🙏

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal15982 ай бұрын

    एकच नंबर मोरे साहेब चांगले काम करणाऱ्याचा विजय निश्चित होतो

  • @devanandwakle537
    @devanandwakle5372 ай бұрын

    श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी मंगल कामना

  • @user-xy5zy4tm5x
    @user-xy5zy4tm5x2 ай бұрын

    बाळासाहेबांच्या वाढ दिवसा निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk2 ай бұрын

    ❤❤❤❤❤ वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो निवडून आल्यावर याच्या पेक्षा चांगली कामे केली जातील

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble34712 ай бұрын

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो आदरणीय श्रद्धेय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎊🎉🎈🍫♥️🎂

  • @kalidaszade2840

    @kalidaszade2840

    2 ай бұрын

    मा. श्रदेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबविण्यात आला त्याबद्दल झाडे परीवार खूप खूप आभारी आहे.आणि वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकर यांचें हात बळकट करा. 🎉 धन्यवाद 🎉 जय शिवराय 🎉 जयभीम 🎉 जयमहाराष्ट्र 🎉 जय भारत 🎉

  • @mukeshthakre1060
    @mukeshthakre10602 ай бұрын

    महामानवाचे नातू स्वाभिमानी नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या💙👑💫🇮🇳🎂

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv2 ай бұрын

    ❤आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤🙏🌹💪🏼🌹🙏🌹

  • @pradipbansode2697
    @pradipbansode26972 ай бұрын

    धन्यवाद तात्या आपण गरीब जनतेसाठी मदत देऊन साध्य पदती ने बाळासाहेबांचा वाड दिवस साजरा केलात ❤❤

  • @vishalmahadevkhune208
    @vishalmahadevkhune2082 ай бұрын

    व्हिडीओ बघणाऱ्या सर्व मित्रांना क्रांतिकारी जयभीम आदरणीय अँड बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा . वसंत (तात्या ) खूप खूप छान उपक्रम .

  • @mayabhoyer
    @mayabhoyer2 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वसंत तात्या मोरे यांना विजय भव

  • @DishaVijayGaware
    @DishaVijayGaware2 ай бұрын

    ग्रेट वसंत तात्या मोरे साहेब आदरणी प्रकश आंबेडकर यांना वादिवसाच्या हरदिक मंगलमय शुभेच्छा

  • @rajendrakadam2487
    @rajendrakadam24872 ай бұрын

    असे खासदार झाले पाहिजे वसंत तात्या तुम्ही व तुमचे कार्य महान आहे.

  • @tarachandwankhede7514
    @tarachandwankhede75142 ай бұрын

    माननीय बालासाहेब आंबेडकर याना वाढदिवसाचा खुफ शुभेच्छा

  • @shubhamwankhade7825
    @shubhamwankhade78252 ай бұрын

    आदरनिय प्रकाश आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 💐🌹

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale60622 ай бұрын

    खूप छान तात्या जय भीम जय शिवराय 👌👌👌👌👌👌👌

  • @avinashbagul3810
    @avinashbagul38102 ай бұрын

    वसंत तात्या मोरे विजय असो

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare58062 ай бұрын

    वसंत तात्या आगे बढो हम तुम्हारे साथ है जय वंचित

  • @drsawant1933
    @drsawant19332 ай бұрын

    माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @laxmanmore9692
    @laxmanmore96922 ай бұрын

    VBA zindabad

  • @ramdastayade2675
    @ramdastayade26752 ай бұрын

    ❤❤ 🎉माननीय खासदार बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao84452 ай бұрын

    शिवरायंच स्वराज्य बाबासाहेबंच सुराज्य अनन्या साठी वंचित बहुजन आघाड़ी चे खासदार नि व डू न आना

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt2 ай бұрын

    आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🙏तात्या मोरे यांना 🙏 जयभीम 🙏जय शिवराय 🙏

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar35172 ай бұрын

    बाळासाहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा...! 💐🙏

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar8692 ай бұрын

    एकच वादा वसंत दादा.

  • @DashrathMadikhambe
    @DashrathMadikhambe2 ай бұрын

    तथा श्रद्धेय मा.बाळासाहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 👑

  • @sanjaysarwade756
    @sanjaysarwade7562 ай бұрын

    जय भीम जय शिवराय. खूप छान. VBA.🎉

  • @sureshkamble
    @sureshkamble2 ай бұрын

    तात्या आपल्या कार्याला सलाम, आमची पसंत मोरे वसंत, तात्याच खासदार❤💙✌

  • @anil.yewale5969
    @anil.yewale59692 ай бұрын

    मेरी विनती है सब पुण्यकर को की वसंत मौर्य को मतदान करो प्लीज हाथ जोड़कर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinjadhav6827
    @pravinjadhav68272 ай бұрын

    खूप छान काम करत आहे तात्या जय भीम जय शिवराय

  • @narendrabadekar9055
    @narendrabadekar90552 ай бұрын

    खरोखर खूप छान काम मोरेसाहेब

  • @rajkishorsuryvanshi4912
    @rajkishorsuryvanshi49122 ай бұрын

    वंचित आघाडी जिंदाबाद

  • @VijayManohar-ho8kr
    @VijayManohar-ho8kr2 ай бұрын

    ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेबाना हार्दिक शुभेच्छा

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare37422 ай бұрын

    Only VBA jindabad 💪🏻💯🔥

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble4192 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वाडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छान उपक्रम आहे साहेब अबकी बार वसंत मोरे

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y2 ай бұрын

    मोरे दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहात.त्याबद्ल खूप खूप धन्यवाद.आपला विजय नक्कीच.

  • @somnathmore5637
    @somnathmore56372 ай бұрын

    गरिबांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @BalasahebGaikwad-rp8sf
    @BalasahebGaikwad-rp8sf2 ай бұрын

    वसंत तात्या मोरे आपल्या हातून अशेच सत्कार्य घडो .. वंचित बहुजण आघाडी जिंदाबाद

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao55532 ай бұрын

    VBA jindabad

  • @user-ls1iu8ev8f
    @user-ls1iu8ev8f2 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k2 ай бұрын

    दुरदृष्टी, निस्वार्थी, स्वाभिमानी आद,बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse9732 ай бұрын

    माननीय श्री, बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

  • @user-rn7wh8jf1m
    @user-rn7wh8jf1m2 ай бұрын

    . नया साल नया खासदार ... मा. आ. व . वंचितांचे हृदयसम्राट आणि 2:27 खासदार .....बाळासाहेब आंबेडकर यांना वादिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.... जय भीम जय 💙🧡💚शिवराय जय मिम .......🙏

  • @babanlondhe3188
    @babanlondhe31882 ай бұрын

    श्रधेय Adv बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤❤❤ Only VBA ❤❤❤❤❤❤ ❤❤❤पूनेकी पसंत, तात्या वसंत ❤❤❤❤

  • @bhagvatgaikwad1807
    @bhagvatgaikwad18072 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde71022 ай бұрын

    पुणेकरानी मोरे तात्याना बहुमताने विजयी करा नवनविन खासदार पाठवा. जनतेचे प्रश्न सोडवा आबेडकराचे हात बळकट कराvbaला विजयी करा. जयभिम जय सविधान

  • @kushals949
    @kushals9492 ай бұрын

    खूपच छान...!😊 "वंचित बहुजन आघाड़ी" चे पुणे लोकसभा मतदार संघाचे वसंत मोरे यांचा, मेडिकल सामान देनयाचा खूपच छान उपक्रम आहे . अशा, उमेदवारस लोकसभा मधे नक्की पाठवा.

  • @ShashikantSonawane-tm9pu
    @ShashikantSonawane-tm9pu2 ай бұрын

    पुणे कि पसंद "मोरे वसंत "❤️

  • @user-oo1km4sz4x
    @user-oo1km4sz4x2 ай бұрын

    आरदणिय बालासाहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा जय भिम जय वंचित आघाडी

  • @sumitwaghmare6145
    @sumitwaghmare61452 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐 वसंत तात्यासाहेब तुम्ही 100% पुण्याचे खासदार होणार

  • @user-sd8sr9jt9k
    @user-sd8sr9jt9k2 ай бұрын

    VBA

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS2 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌹🙏 महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा वारसा आपण अविरतपणे त्यांच्याच स्वाभिमानी बाण्याने व त्याच तोला मोलाचे कार्य आपल्या विचार,नीती, कृती व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करत आहात हीच उर्जा व बळ अनेक पटींनी वाढते आहे व वाढत जावो हीच सदिच्छा ! आमच्याकडे आलेले हे स्वाभिमानी मानवी भान कायम आपल्यासाठीच खर्ची पडेल व शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिल ही खात्री बाळगा ! 🌹🙏

  • @athex-6929
    @athex-69292 ай бұрын

    हार्दिक अभिनंदन तात्या...आपन फारच योग्य वेळी योग्य निर्णय घेता. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयभीम जय शिवराय जय संविधान

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj23942 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, तात्या तुम्ही बहुमताने निवडून येणारच आहेत कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे ओन्ली VBA 🙏🙏💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️✌️✌️✌️

  • @sushilpilajikadam5648
    @sushilpilajikadam56482 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar4882 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोणी गवळी मेहकर 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ll1ln9jo8u

    @user-ll1ln9jo8u

    2 ай бұрын

    साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा ❤❤

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade86892 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण छान भेट दिली.. त्याबद्दल आपले आभार 🙏🙏

  • @prakashhanmante
    @prakashhanmante2 ай бұрын

    तात्या आपलं मनःपूर्वक आभार व अभिनंदन विजय आपलाच आहे आता फक्त बाबांचं रक्त बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो हाम तुम्हारे साथ है जयभीम

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode32002 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane34802 ай бұрын

    देशातले सर्वात स्वाभिमानी आणि निर्भीड नेते बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो विजय असो

  • @PramitaBhadarge
    @PramitaBhadarge2 ай бұрын

    सदैव जनतेसाठी ऊर्जेचा किरण म्हणजे वंचीत बहुजन आघाडी सरकार आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी.

  • @suniljondhale9548
    @suniljondhale95482 ай бұрын

    बहुजन हृदय सम्राट वंचितांचे कैवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat46012 ай бұрын

    VBA cha Vijay aso, Pune Vasant Tatya more yancha Vijay aso. Adv. Balasaheb Ambedkar yanna Vadhdivsachya hardik shubhechha 🎉🎉🎉.

  • @sudhakarkamble7156
    @sudhakarkamble71562 ай бұрын

    मोरे सर आपण जे बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेसाठी करिता आहात ते खरोखरच कोतुक करावे तेवढे कमीच आहे आपणांस मानाचा जय भीम आपणांस पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सुधाकर कांबळे आणि परिवार

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph2 ай бұрын

    Only vba vijay aso jay bhim jay shivray jay savidhan

  • @sachinkamble6876
    @sachinkamble68762 ай бұрын

    ऍड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा वंचीत चे नेते वसंत मोरे साहेब गरीबांचे कैवारी मस्त काम करीत आहेत VBA 👑💝

  • @mukundsomvanshi9221
    @mukundsomvanshi92212 ай бұрын

    सामाजिक सेवक म्हणून काम करत आहेत तात्या विजय आपला होईल खूप खूप शुभेच्छा श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनाही वाढदिवसा च्या खूप खुप शुभेच्छां

  • @bhagvatgaikwad1807
    @bhagvatgaikwad18072 ай бұрын

    🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब जय भीम नमो बुद्धाय

  • @deepakkamble2976
    @deepakkamble29762 ай бұрын

    Jaybhim

  • @yogeshwaghchoure5886
    @yogeshwaghchoure58862 ай бұрын

    VBA Vtm only ❤

  • @shardwankhade5114
    @shardwankhade51142 ай бұрын

    वाढदिवसाच्या हादीक शुभेच्छा साहेब

  • @shivharigaykwad1023
    @shivharigaykwad10232 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 💐💐💐

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz2 ай бұрын

    Very very nise

  • @Mahanbetaj
    @Mahanbetaj2 ай бұрын

    Jay bhim Namo budhay Jay savidhan Jay shivraya Happy birthday saheb Balasaheb ambedkar saheb Many many happy returns of the day

  • @singer...ps....7870
    @singer...ps....78702 ай бұрын

    तात्या तुम्हाला बघुन आपसुकच हे गाणं ओठावर येतं. रंजल्या जिवांची गाजल्या जिवांची . रंजल्या जिवांची मनी धरी खंत . तोची खरा साधु तोची खरा संत . ❤❤🙏🙏🙏🙏

  • @ChandrahariGayekwad
    @ChandrahariGayekwad2 ай бұрын

    फक्त प्रकाश अम्बेडकर, वंचित बहुजन आघाड़ी ची सता आने वाली है

  • @rajendrakadam2487
    @rajendrakadam24872 ай бұрын

    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79902 ай бұрын

    आम्ही सर्व मराठे वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहोत. एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye47502 ай бұрын

    आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत अभिनंदन एड.बाळासाहेब आमबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी चे. मोरे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.आभार.🎉🎉

  • @BalbhimSuryawanshi
    @BalbhimSuryawanshi2 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prabhjeetbachher1937
    @prabhjeetbachher19372 ай бұрын

    आदरणीय श्रद्धेय मा श्री बाळा साहेब वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा

  • @marutikadale383
    @marutikadale3832 ай бұрын

    ग्रेट आंबेडकर फॅमिली, ग्रेट भारत 🙏💐

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri9432 ай бұрын

    बहुजनांचे हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🎂🎂❤️❤️🎊🙏🙏🙏

  • @swaminathdhaware129
    @swaminathdhaware1292 ай бұрын

    Vba 🎉

  • @uttamlodke1212
    @uttamlodke12122 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर तुम जियो हजारो साल ये मेरी है आराजू happy borth day sir जय भीम🎉🎉🎉

  • @amrapaliawasarmol4757
    @amrapaliawasarmol47572 ай бұрын

    वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब आंबेडकर यांना

  • @abhinavabhinav8841
    @abhinavabhinav88412 ай бұрын

    ❤❤❤

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i2 ай бұрын

    एकच वादा वसंत दादा VBA १०१/टक्के जिंकणार जय शिवराय

  • @user-eh7ze2mi2x
    @user-eh7ze2mi2x2 ай бұрын

    Only VBA ch 👑🇮🇳🔥

  • @user-nt1jm8gu5d
    @user-nt1jm8gu5d2 ай бұрын

    Ad Balasaheb Ambedkar yanchya vadhdivsachya hardik subhecha. Only VBA Zindabad

  • @sambhajibodke8163
    @sambhajibodke81632 ай бұрын

    जयभीम🎉🎉🎉

Келесі