Prakash Ambedkar live:- वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकरांची सभा
Фильм және анимация
Prakash Ambedkar live:- वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकरांची सभा
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#PrakashAmbedkarlive
#VasantmorePrakashambedkarlive
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha
Пікірлер: 25
सर्व वंचित शोषितांचा वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय असो
वंचित बहुजन आघाडी निवडून येतील अस वातावरण तयार झाले आहे असे वाटत आहे
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
❤❤❤❤❤❤❤Adv Prakash Balasaheb.Ambedkar❤❤❤❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो. जय भीम जय शिवराय जय संविधान
येनार तर बहुजन वंचित आघाडीच
Great VBA Jay bhim jay Savidhan Jay Bharat
VBA only
Only one VBA.jay BHIM Jay savidhan.
Jay bhim jay shivray jay savidhan
❤
VBA
Vanchit shoshit brahman maratha kunabi bahujan minority Athara pagad jati jamati satyet gele pahijet. VBA he Vanchitanche vyaspith. Yek maratha lakh maratha Jay shivray Jay bhim Jay malhar Jay jyoti Jay lahu Jay birasamunda Jay Maharashtra Jay bharat
Vanchit bahujan aaghadi cha Vijay aso aaderniy Bala saheb ambedkar hyancha Vijay aso
Eco ऐकु येतो, व्हिडीओ पुन्हा upload करा.
Eco jast zala Aahe. Aavaj barobar yet nahi.
Sa
इको आयकायला येतोय पुन्हा रेकॉर्डिंग करा.
आवाज वापस यत आहे क्लियर नाही
के वीडियो बनावला आवाज समजत नाही।
Kasal sound system aahe re baba,Kay doble aikayala yetey
वंचित ला भरभरून मतदान करा आणि दाखवून दया जनता काय आहे ती
Eco आवाज बंद करा
kiti diwas bjp ...hafta vasuli udhav..paise khau pawar .Ani lutaru congress chi gulami karal....Swabhimani Bana...Vanchit la matdan kara..Maharashtra chya vikasa sathi ...Chala deuya Vanchit la sath..
समोर बसलेली जनता का दाखवत नाही फाटते का चॅनल वाल्यांची