कांदा काढणी|| episode 1085 || Marathi comedy video😂😂
Ойын-сауық
Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Пікірлер: 376
कटृर मामा समर्थक ❤❤
शेवटी साडभाऊ साड भावाच्या कामी आला चिमनरावंचा जीव वाचवला
अलबते गलबते ले काल काही पैसे द्याले पाहिजे होते राव😂😂
@ANILBURDE-sq2jf
14 күн бұрын
ek ek lakh dele na bawa
@RsCreation409.
14 күн бұрын
Nahi n
@UmeshShingade-yt5sx
13 күн бұрын
@@RsCreation409.Purn video bagh bhau 1 lak rupye dile doghale pan
@kishorpaunikar6434
13 күн бұрын
3lac dile
अरे बापरे शिवलाल एन्ट्री 🌹😀माहोल
@rajpurohitmusic1008
13 күн бұрын
😂😂
सर महान कल्पनाशक्ती, खरच तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात.
देंडके च्या कांदा काढायला सर्व रामपुर जमा होते वाटते. 😂😂😂❤❤
जय गुरू श्री गुरुदेव सर्वांगिण सुसंस्कार वर्ग शिबिर वर हिडीओ बनवा
आमच्या कडे कांदा, लसूण आणि हळद काढण्याची लगबग सुरू आहे सर🌹🌹 🙏🙏🌹🌹❤❤❤😍😍😍💕💕
गुरुजी करते उद्या गोंधळ 😂😂😂😄😄 बस बावा भारी दिमाग.... डेंडके पण विचार कारण... कंदील बुडा नाराज होईल udha 🤣🤣
चिमणराव आणि मामा दोघा मिळुन पुरच लंब केल रुम मालकाला आणि कॉकटेल चाचा ला 😀😀😀😀😀
😊#आज शेती विषयक व्हिडिओ टाकून #राऊत सरांनी मनातली इच्छा पूर्ण केली.👌
लै सारे कष्ट घेउन amchya पर्यंत वीडियो नियमीत पाठवता तुमच आभार राउत गुरुजी
शिवलाल सेट टोयगोटे यांची एन्ट्री जबरदस्त होती 😅😅😂😂
Shivalal la nivadanukila ubh kara😂😂😂
दिनांक 7 पासुन पाउसाचा अंदाज असल्यामुळे देंडके चा कांदा काढणे झाला पाहिजे.🙏🙏
शिवलाल ले पूर्ण पैदल करा गुरुजी त्यांची प्रगती पाहिल्या नाही चाली 😂
मामा ची कमाल साडभाऊ माला माला जय महाराष्ट्र जय शिवराय,,🎉
शिवलाल भाऊ ची एंट्री एकदम खतरनाक 😅😅😅
शिवलाल माजला आता, टिपारी दया गुरुजी शिवलाल ला
शिवलाल बत्ती😅रामपुरला मुक्ती 😅😅😅
सर ६ तारीख ला श्री संत गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी आहे तर उद्या चा भागात end ला द्या थोडी माहिती अकोला डापकी रोड वर मंदिर आहे
लय दिवसांनी शेतीचा व्हिडिओ आला 👍 झाब्रू च काय चालू आहे तेवढा व्हिडिओ टाका सर
खूप दिवस झाले आता शिवलाल चा कार्यक्रम झाला नाही 😂😂
बाप्पा बाप्पा.... देंडके भाऊ कडे कांदा काढले ...एक नाही त तीन तीन तुंगे... सर्वा कांदा एका तासात निंगण असं दिसते 😂😂😂
कंदील बुडा तर खा चान कुठेही जाते बावा 😂😂 कुलर थंड पाणी कॅन च निरी मिजयीसच आहे बावा 😂😂 शिवलाल ट्रेडर्स लय दिवसांना दिसले बावा आता काय मोठे मानस झाले 😂😂
कंदील गुडिया चा व्हिडिओ बनवा सर कंदील गोड्या चा व्हिडिओ बनवा सर
सरकारने खांद्यावरचे निर्यात बंदी उठवली सर आजचा व्हिडिओ जमला
Shivalal cha game kra aata sir😅
अप्रतिम विडिओ गुरुजी 😂😂😂😂❤
राऊत सर एपिसोड छान आहे पण 30 मिनिटे झाला पाहिजे
गुरूवर्य नवनवीन विषयासाठी हार्दिक शुभेच्छा!!! आम्ही दररोज सर्व परीवार आपला एपिसोड ऐकायल्या शिवाय झोपत नाही. चौधरी परीवार- परतवाडा-अचलपूर, अमरावती. ❤🎉🎉🎉
मामा तसा चांगला माणूस आहे... 👌👌
5वाजताची आम्ही वाट पाहतो सह कुटुंब सहपरिवार..... 👍पाईकराव परिवार यवतमाळ.....
चिमणराव ले न्याय मिळून दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर बापरे शिवलाल चा माहोल रॉयल एंट्री कमांडर घेऊन आला गळी...
लारा चेत्याची रसवंती कशी चालू आहे
शक्ती कपूर 🎉😅😂😂
आज एकदम वेळेवर भेटला एपिसोड पायला ❤
आम्ही बुलडाणा कर मेहकर तालुक्यातील आजुन आहेत का कोणी 😂😂🎉🎉
@shamraokonde4916
13 күн бұрын
देऊळगाव साकरशा ता मेहकर
Shivlaal Bhau chi entry🔥🔥🔥
गुरुजी सरपंच वर वीडियो बनावा 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
एवढं मजूर पाहून देंडके भाऊ ले धडकीच भरते😂😂😂😂😂
ek number mama
सर तुमचे सर्व एपिसोड छान आहेत,, पण शिवलेल्या न 15लाख पाच्वले त्याच काय?
@rohitmahalle2695
13 күн бұрын
Sir ya point var ek divas video banva
मारोतीची गॅरंटी😅😅😂😂
Shakti kapoor entry super
मामा is the best ❤❤❤❤
जय गुरुदेव ❤😊
राम राम सर 🙏🙏🙏.
मामा की झलक सबसे अलग 😂😂
मामाला लागलं ऊन भाषेचा गजब हा एपिसोड टाका सर
Khup mast video sir
खलमायकाची एंट्री लय भारी होती हो मास्टर 😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤
झाले बावा गुरजी पुणे विडिओ पायण नाहीत टाईम ना भेटे राजा लंबी ट्रिप होती मी एक ड्रायवर आहे म्हणून टाईम ना भेटे❤❤❤❤❤
Mama is great 😅😅
मर्ती च लग्ना चा व्हिडिओ आला पाहिजे सर❤🎉
@devaparbat1081
14 күн бұрын
पुढल्या varshi aahe😂😂😂
@chaitanyatayde9927
14 күн бұрын
@@devaparbat1081😅😅😅
मारती ची गैरंटी आहे हे आम्हाला समजल.समझने वालोको इशारा काफी है.😂
Ekch no ❤❤😂
शिवलाल एंट्री रॉक। रामपुर शॉक😂😂
@dinanandtajane358
14 күн бұрын
रामपुरभूषण शिवलालसेठ,
Chimanarav LA ramapur LA rahayala aanal. Pahij Koko LA aase vatate like kara❤
मस्त episode...
शिवलाला ची गाळी मस्त आहे 1नंबर गाळी 🎉
आबाजी मनते टीचर टका टक लाव मनते रेडिओ कार्यक्रम राऊत गुरूजींचा यवतमाळकर 😅😅😂😂
शिवलालचा गेम करा सर
साहेब एक नंबर व्हिडिओ बनवता तुम्ही एखादे व्हिडिओत माझं पण नाव घेताभूषण म्हणून
काय बबन राव गाळी ची किंमत पहिले च सांगीतली 2.3.लाख सांगत होते ना शिवलाल भाऊ 😂😂😂😂कंदील आबाजी देंडके भाऊ ले म्हणा फ्रिज आहे की नाही😂😂
खारा पाहुणचार सांगितला नाही कंदिल आबाजी 😂😂
ek no kaka
कांद्यानं देंडकें साहेबांचा वांदा केला.
शिवलाल लय दिवस झाले सर बती नाही भेटली सर शिवलाल बति बेतली पाहिजे 😂😂
चिमणराव ला लक्ष्मण भाऊच्या धाब्यावर कामाला ठेवा.😅👍
खलनायक ❌धोकादायक ✅
शिवलाल भाऊ न गाडी कघि घेतली बावा😂🎉
आज पहिली कमेंट ❤❤❤😂😂😂 छत्रपती संभाजीनगर कर 🙏
मस्त एपिसोड 👌🙏 शिवलाल चा माहोल
एकच.नबर.सर
जय माता दी❤
गुरुजी उद्या कांदे कापणीच्या याच्या मध्ये चांगला पार्टीचा बेत दाखवा
जय हनुमान 💪💪💪🙏🙏🙏
Shivlal chya gahri nai dhana manto bajirao manhans😂😂
मित्रांच्या अडचणीत कामा पडला त्याला म्हणतात खरे मित्र
Nagarla kanda 2700 gela sir
शिवलाल भाऊ ले टिपारी घनश्याम भाऊ आणि माऊली च देणार
Jay shree ram ❤😊
देंडके च्या जावयाला 1 1 लाख भेटले पाहिजे सर, त्यांची पण मेहनत होती.
1 नंबर
Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho mama ke sir
चिमणरावले रामपुर मध्ये स्थायीक करा माणूस कसा मनमीळावू आहे रामपूर वाले त्यायले स्विकारतील झालं उद्या भुजंगरावच्या वावरात कोंबडी बजार आहे
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅
@ShubhamBadarkhe-my4bf
14 күн бұрын
पयले तुले बत्ति मग शिवलाल ले बत्ति
गुरुजी खलनायक ले बत्ती पाहिजे
मामाला फोन लागला हा एपिसोड बनवा आणि तिच्यात माझा नावात उच्चार करा भूषण म्हणून
@roshanbore5721
13 күн бұрын
Vo
कंदील अबाजीची पार्टी हुकते वाटते 😂😂
शिवलालने खटारा भंगार गाडी घेतलि आता ति जंगलात बंद पाडा गुरुजी मजा आना शिवलाल चि पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Namaskar sir
Hingolikar present sir 🙋
Kanda kadhnicha video khupch chaan banvala Raut sir
मारती म्हणजे मोठे समजूतदार माणूस❤❤
देडके साहेब कंदील आबाजी ला बेसन पोळी च खाऊ घाला लय हावरट माणूस आहे
शिवलाल टेटस माहोल 😂😂😂
कंदील आबा ले मिरची ची भाजी खावू घालजा डेंडके साहेब नक्की 😂❤
आला ईचुकाटा गावात लागला सगळया ले खेव वाले पनौती 😊😊