अन्नाची नासाडी || मामाचे हाल || Episode 368 || 😂😂 ||teacher_taka_tak

Комедия

Subscribe - Teacher Taka Tak KZread Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 265

  • @ShriGajananmaharajpalkhisohala
    @ShriGajananmaharajpalkhisohala2 жыл бұрын

    kzread.info

  • @narayanpesode9210
    @narayanpesode92102 жыл бұрын

    लग्नात अन्नाची खुप नासाडी होते जेवढे पाहिजे तेवढेच घेतले पाहिजे सर गजानन महाराज संस्थान मध्ये रोज लाखों भक्त महाप्रसाद घेतात परंतु अन्नाचा एक ही कण वाया जात नाही हे आपल्याला त्या संस्थानना पासून शिकऊन घेतले पाहिजे अप्रतिम संस्थान जय गजानन

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke2 жыл бұрын

    मामा भाच्यांची वागणूक सुधारलेली पाहून छान वाटलं , कार्यक्रमांत अनेक लोकं ताटात खूप उष्ट टाकतात , अन्नाची खूपच नासाडी होते , खूप चांगल्या विषयावर व्हिडीओ बनविला सर , ग्रेट 👍👍👍🙏🙏🙏

  • @trisharankhandare5692

    @trisharankhandare5692

    2 жыл бұрын

    Kharach chan sandesh ....

  • @ravisurwe8984

    @ravisurwe8984

    2 жыл бұрын

    Hello

  • @akshaywaghmare5297

    @akshaywaghmare5297

    2 жыл бұрын

    👍

  • @trisharankhandare5692

    @trisharankhandare5692

    2 жыл бұрын

    @@mahadevgayekwad5506 hellow

  • @dipakdhanokar1411

    @dipakdhanokar1411

    2 жыл бұрын

    🌺🌺🌺🌹🙏🙏💐🏟️

  • @manoharpokale3275
    @manoharpokale32752 жыл бұрын

    मामाचे बेकार हाल आहे 😊😊 बफे मध्ये खूप अन्न वाया जाते, लोकं खूप वाढुन घेतात आणि अर्धे अन्न वाया घालवतात, असे होवू नये 👌👌🙏🙏

  • @prafulgawande105
    @prafulgawande1052 жыл бұрын

    अन्नाची किंमत समजून दीली सर तुम्ही या एपिसोड मध्ये nice video

  • @gopalpote920
    @gopalpote9202 жыл бұрын

    Rocking star मामा,खुपचं छान संदेश दिला अन्नाच्या नासाडी बद्दल 🙏

  • @yogeshvelukar5449

    @yogeshvelukar5449

    2 жыл бұрын

    खूपच छान सर

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle12562 жыл бұрын

    लय दिवस झाले जगनराव दिसले नाही सर जगनची झकास एन्ट्री करा

  • @sonukamble6626
    @sonukamble66262 жыл бұрын

    बफे पेक्षा पंगत जेवन कधी पण चांगल .पंगतीत कधीच अन्न वाया जात नाही.

  • @user-iq1ft6yw8p
    @user-iq1ft6yw8p2 жыл бұрын

    खरच सर आज मामा ची भूमिका खुप मस्त आहे या सारखे जर वागले तर काही कमी नाही पडणार

  • @pavanpanzade1131
    @pavanpanzade11312 жыл бұрын

    मामाच्या ही मनात दया आहे सर मस्त सादरीकरण एक नंबर सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर जि.अमरावती

  • @vikastayde7597
    @vikastayde75972 жыл бұрын

    मस्त सर , लग्नातील अन्नाची नासाडी हि पण एक समस्याच आहे ..👍

  • @milindgawarguru2022
    @milindgawarguru20222 жыл бұрын

    मामाने आज मन जिंकल... खुप छ्यान सन्देश दिला...🙏🙏🙏

  • @pundliksushir3373
    @pundliksushir33732 жыл бұрын

    जेल मध्ये मामा भाच्या ला चांगलेच सुताळल राजे हो 😂😂

  • @SultanAhamed9595
    @SultanAhamed95952 жыл бұрын

    आजचा व्हिडिओ भारतातील सर्व नागरिकांना एक संदेश देणारे आहे हे एक जिवंत उदाहरण आहे. आपण जेव्हा कधी कोणत्याही लग्न किंवा इतर कोणत्याही सामारंभासाठी जातो तेव्हा आपण सर्वजण जेवढं लागेल तेवढं खावे हीच नम्र विनंती🙏🙏🙏

  • @ramakantujgare1176
    @ramakantujgare1176 Жыл бұрын

    सेलूट मामा khup kahi संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळाली आहे एकदम भारी

  • @AmolJadhav-qq5gi
    @AmolJadhav-qq5gi2 жыл бұрын

    सर आज मामा भाचे खुप भारि काम केलंय सर आणि विडीवो खुप काई समाजा ला घेनासारखा आहे सर खुप छान विषय माडला सर तुमि

  • @mohankolhe1088
    @mohankolhe10882 жыл бұрын

    मामात लयच फरक पडला बॉ ,😂

  • @realityworld3709
    @realityworld37092 жыл бұрын

    Mama che video takt jaa rao roj 😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-go5kl7kq6s
    @user-go5kl7kq6s2 жыл бұрын

    मामा कसा जरी असला तरी शेवटी चांगल काम केलं मामांनी त्या मुलीला जेवण देऊन. मस्त व्हिडिओ होता गुरूजी आजचा👌

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar62582 жыл бұрын

    आपल्याला अन्नाची किंमत कळायची असेल तर काहीही न खाता एक दिवस घराबाहेर पडा 🩱🩱 🙏🙏जबरदस्त विषय राऊत सर 👌

  • @nayanaraut7682
    @nayanaraut76822 жыл бұрын

    Mama cha avaj👍🤣

  • @sharadpatil725
    @sharadpatil7252 жыл бұрын

    आज पण समाजात माणुसकी शिल्लक आहे म्हणूनच जग चालु आहे. गण गण गणात बोत

  • @sharadraibole559
    @sharadraibole5592 жыл бұрын

    मामा चोर, बदमाश, लुच्चा , लफंगा,४२० कसाही असो पण मामाच्या मनात गरीबां विषयी कनव ( करुणा )आहे.

  • @gurugajanan5147
    @gurugajanan51472 жыл бұрын

    सर अन्नाची किंमत किती आहे हे तुमी किती चांगल्या प्रकारे सांगितली आणि जो उपाशी राहते त्यालाच समजते मामा चा स्वभाव खूप चांगला दाखवला😔😔😔😔👌👌👌

  • @dineshtike8273
    @dineshtike82732 жыл бұрын

    मामा आणि भाज्यानी पहीले वेळ छान काम केलं बा 😂🤣 लग्न असु द्या कोणाचे पण अन्नाची किंमत काय असते ते मामांनी छान सांगितले आणि केले..🙏... यासाठी मनःपुर्वक आभार 🙏👍

  • @dipakwaghmare6691
    @dipakwaghmare66912 жыл бұрын

    खूप छान आजचा संदेश सर, चांगल्या विषयाला हात घातला. 👍🙏

  • @prashikpadghan8541
    @prashikpadghan85412 жыл бұрын

    सर आतापर्यंत मि जेवढे विडिओ पाहिले पण हा विडिओ मला खूप आवडला 🙏🙏🙏

  • @sudhakardandekar2175
    @sudhakardandekar21752 жыл бұрын

    खरोखर आहेत सर लग्न समारंभ त अन्नाची नासाडी खूप होतात लागेल तेवढेच घेतले पाहिजेत धान्य तयार करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागतो आणी एक मीनटात नासाडी करतो अन्न लागेल तेवढेच ताटात घ्या इतरांना सांगाल

  • @rajeshmore8888
    @rajeshmore88882 жыл бұрын

    आज आपण लग्नात पाहतो की अनाची खूप नासाडी होते ,पण आज डाळ तांदूळ तेल किराणा मालं महाग झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाले आहे खूप चांगला संदेश समाजातील लोकं साठी. 🙏🙏🙏👍👍👍

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor9092 жыл бұрын

    सत्य परिस्थिती आहे सर जी..🙏🙏🙏 धन्यवाद

  • @kishoriratkar176
    @kishoriratkar1762 жыл бұрын

    सर खूप छान घेतात बापाजीं मता अन उष्ट टाकतात विडिओ पाहून छान वाटलं 🙏🏻

  • @mahadevwaghmare3456
    @mahadevwaghmare34562 жыл бұрын

    सर खूप छान विडिओ बनवला आहे 🙏👍

  • @sachinmadhankar3176
    @sachinmadhankar31762 жыл бұрын

    सर आज मामा भांजे न आज काम चांगले केले त्या मुलीला आपलं जेवनाच ताठ त्या मुलीला व भाऊ ला दिले

  • @itsparthkgp
    @itsparthkgp2 жыл бұрын

    Mama chi acting best ahe sir 👏👏👍

  • @kedarfuke6451
    @kedarfuke64512 жыл бұрын

    अन्न,पानी आणि पैशाची नासाडी केल्यानंतर मानसावर फार वाईट दिवस येतात .आजचा विडीऔ फार मनाला लागला .पैशा अभावि मामाले कचोरी पन भेटली नाही.

  • @noobstap7039
    @noobstap70392 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ आहे सर 👍🙏👏.

  • @bharatkhandre834
    @bharatkhandre8342 жыл бұрын

    आजचा विषय छान होता आजच्या विषयावर सर्वांना काही शिकण्यासारखे होते... छान 🙏👌🙋

  • @vipulchaudhale9225
    @vipulchaudhale92252 жыл бұрын

    आज आमच्या खडी धामणी च नाव घेतल्या बद्दल धन्य वाद..छान व्हिडिओ आहे सर..

  • @surajramteke2419
    @surajramteke24192 жыл бұрын

    आजच्या तारखेला खुपच लग्न होते सर मी पण माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Жыл бұрын

    कधी कधी हसवता हसवता....रडायला भाग पाडता.राऊत सर 😭😭

  • @kshitijfarkade9685
    @kshitijfarkade96852 жыл бұрын

    मामा ने तो मचादी 😂

  • @prafulgawande105
    @prafulgawande1052 жыл бұрын

    मामा ले बरोबर आयडिया आहे पण बावा जेवण करायची

  • @prashikwaghmare1387
    @prashikwaghmare13872 жыл бұрын

    Mama Bhache Legend 🔥🔥🔥😂😂😂😂

  • @manthangadve9448
    @manthangadve94482 жыл бұрын

    सर चार वाजता टाका माझ्याकडून थांब न नाही होत 🙏🙏🤩

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын

    बहुत गलत बात है बहुत गलत बात है मामा 😀😀 तीस रुपये पहा 😀

  • @ashoknemane375
    @ashoknemane3752 жыл бұрын

    मामा भाषेची जोडी बघून खूप छान वाटलं भाऊ कारण त्यांनी या अगोदर चोरीचे काम केले आता सुधारले उशीर काय होय ना देर आये दुरुस्त आये

  • @ashoknemane375

    @ashoknemane375

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद राऊत सर

  • @rohitkhopale8588
    @rohitkhopale85882 жыл бұрын

    मामानी आज जगातील सर्वात पुन्या चे काम केले

  • @sumedhbhagat161
    @sumedhbhagat1612 жыл бұрын

    Mama changla nighala leka.......tya porile del tyan 😊

  • @maheshghodam5671
    @maheshghodam56712 жыл бұрын

    खूपच छान सर...👌👌👌

  • @rajuraut9907
    @rajuraut99072 жыл бұрын

    खुप मस्त व्हीडीओ सरजी आजच्या धगधगत्या व घाईच्या जगात कुणीही अन्न उष्ठ टाकत असत ३ वेळचे जेवायला मीळते हे पाहून कोणीही जेवण उष्ठ टाकत राहत शेतकरी बापाची मेहनत लोक विसरतात व गरीबांना अन्न मिळत नाही मस्त जनजागृती केली ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @mohitsirsat5757
    @mohitsirsat57572 жыл бұрын

    Mama sathi aaj ejjata vadhali salute mama 🌠🌠🌠

  • @govindakholgade9892
    @govindakholgade98922 жыл бұрын

    खरंच खुप छान सर

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat98232 жыл бұрын

    मामा एपिसोड माय फेव्हरेट 😂👌🙏

  • @sominathdamedhar2493

    @sominathdamedhar2493

    2 жыл бұрын

    Yas

  • @mayurapotikar7876
    @mayurapotikar78762 жыл бұрын

    मामा न आज लय चागलं काम केलं. आज मामान मन जिंकले बा 🙏❤️

  • @nageshwakode7802
    @nageshwakode78022 жыл бұрын

    मामाचा आवाज,, खूप भारी

  • @amolgholap5025
    @amolgholap50252 жыл бұрын

    मामा लय नंबरी आहे

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare54482 жыл бұрын

    जेवन ताटात शिल्लक ठेवलं की दंड आहे परदेशात तसच भारतात पण होण्याची खूप आवश्यकता आहे तेव्हाच लोक सुधारेल.छान विडिओ यामुळे जागृती होईल....👍

  • @purushottamrathod4333
    @purushottamrathod4333 Жыл бұрын

    मामा एकच नंबर

  • @seemababar1157
    @seemababar11572 жыл бұрын

    बरोबर खूप वाया घालवतात जेवण👌👌👌

  • @ankusha.akhare2966
    @ankusha.akhare29662 жыл бұрын

    पुण्या च काम केल आज मामाने....😘😍

  • @amitvadurkar7863
    @amitvadurkar7863 Жыл бұрын

    Mama sathi ❤❤❤❤ khup khup chan kam kel aaj mamanni mn jinkal super Mama❤👌🤘

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur17022 жыл бұрын

    अतिशय चांगला संदेश

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe46492 жыл бұрын

    मामा एक नंबर विडीओ 👌👌👌

  • @pathanprinting5739
    @pathanprinting57392 жыл бұрын

    अशे चागले विडियो दाखवील्या बद्दल धन्यवाद सर आपला shabir Pathan

  • @swapniljain3988
    @swapniljain39882 жыл бұрын

    Sir Mama bhache adat se majbur ahet pan manane mothe ahet... Ashe pan loka ahet samajat..👍👍👍

  • @mahadevashinde9296
    @mahadevashinde92962 жыл бұрын

    मामा त लय बदल झाला आहे

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil96082 жыл бұрын

    Mamach hye rup khup rudhay sparshi ahe apal taat tyaa garib mulilaa dhyeun khup mahaan kaary kel aaj mamanii mama tumchyaatla chagul panaa aaj samor aalaa great mama ashyech punyaachye kaam kart rahaa 🙏👏👏👌👍

  • @amolmaske8861
    @amolmaske88612 жыл бұрын

    मामा भाष्यात सुधारणा पाहून बर वाटलं गुरुजी

  • @vijaylandge814
    @vijaylandge8142 жыл бұрын

    सर्वनी आपल्या पसुन्न सुर्वत करा मंजे जग बदलेल जय शिवराय

  • @shyamkohar895
    @shyamkohar8952 жыл бұрын

    Samajik Kranti chalu kele sir tumhe Your great sir

  • @gopaldhanokar22
    @gopaldhanokar222 жыл бұрын

    मामाचे वांदे झाले जेवणाचे😂🤣😅

  • @abadardigambar5340
    @abadardigambar53402 жыл бұрын

    व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट 👌 खरी परिस्थिती दर्शविली धन्यवाद सर 🙏 गाव सावरगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड

  • @rushikeshjadhav1947
    @rushikeshjadhav19472 жыл бұрын

    खूप छान संदेश दिला सर 👌👌

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao76282 жыл бұрын

    मामा तसा दयाळू आहे खूप छान अन्नाची किंमत गरजू लोकांनां असते

  • @avinashchandankar2255
    @avinashchandankar22552 жыл бұрын

    Larya chetya chi jodi mast aahe raut sir 👌👌👌

  • @skmusic51288
    @skmusic512882 жыл бұрын

    मामा न आज पंगतीत चांगल काम केलं अन्नाची होऊ दिली नाही 🙏🙏🙏

  • @matinsaudagar5849
    @matinsaudagar58492 жыл бұрын

    मामा ले पाठव था काय भवानी कटर्स दर्यापूर ला खूप लोक वाया गमवतात अन्न पंगतीत

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke76522 жыл бұрын

    Chhan..,, mama ne emotional kr diya aaj.. 🙏👍👍

  • @sameeramias4086
    @sameeramias40862 жыл бұрын

    मामा न मस्त काम केलं सर

  • @pundliksushir3373
    @pundliksushir33732 жыл бұрын

    Good character mama 👌👌

  • @sureshdhokle8151
    @sureshdhokle81512 жыл бұрын

    मामा च काम नं 1

  • @bhushanbonde2194
    @bhushanbonde21942 жыл бұрын

    चांगली शिकवण देत आहे तुम्ही छान छान अशेच विडिओ बनवत जा सर

  • @ramakantujgare1176
    @ramakantujgare1176 Жыл бұрын

    मामा धुम मूवी ची स्टोरी काडा

  • @she77689
    @she776892 жыл бұрын

    खरी गोष्ट आहे सर..... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती

  • @milindjoshi8597
    @milindjoshi85972 жыл бұрын

    मामा 😂😂😂😂😂

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam71072 жыл бұрын

    चांगला व्हिडिओ बनवला आहे सर सुपर व्हिडिओ

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale90742 жыл бұрын

    मामा भाच्याची हालत लय खराब झाली ..कर मना चोरी

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan27322 жыл бұрын

    Guru mama n aaj khup Daya dakhavali

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar97072 жыл бұрын

    Khri gosht ahe jyale khale bhetten tyanle kimmt nste ani jyanle bhett nai tyancha jiv jlto 😥😥😥😥😥😥😥😥😥👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @shubhangijawalkar3947
    @shubhangijawalkar39472 жыл бұрын

    Mama cha vagn mast vatl... 😍

  • @ranjitdeshmukh7927
    @ranjitdeshmukh79272 жыл бұрын

    मामाच काम ऐक च नंबर आहे दया त आहे

  • @rupchandakare2852
    @rupchandakare28522 жыл бұрын

    अगदी सत्य परिस्थिती दाखविली गुरुजी.

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade74312 жыл бұрын

    Wah very outstanding video sirji👍👍👍👍 and special thanx for mama bhache🙏

  • @shetwari
    @shetwari2 жыл бұрын

    एकदम छान ✌️

  • @agpatil3270
    @agpatil3270 Жыл бұрын

    C E T परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बद्दल लाऱ्या आणी चेतन ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐💐

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane87252 жыл бұрын

    नमस्कार हो गुरुजी फत्तापूर 🙏🏻😂😂

  • @ajayrathod194

    @ajayrathod194

    2 жыл бұрын

    राम राम हो मारोत्या 😅🤣

  • @sanika9075

    @sanika9075

    2 жыл бұрын

    चंद्रपूर district madhle na

  • @sarveshwargangane3891
    @sarveshwargangane38912 жыл бұрын

    गू ड वर्क मामा मामा की जय हो

  • @aniljadu
    @aniljadu2 жыл бұрын

    Khup mast video sir ji 👌👌👍👍💐💐💐

  • @DineshPatil-qr6bn
    @DineshPatil-qr6bn2 жыл бұрын

    कचोरी द्या हो मामाले उदारीत.....

  • @rameshwargadge7194
    @rameshwargadge71942 жыл бұрын

    खूप छान आहे हा विडीओ 😁😁 सर एक वेळ शेतातील भारनियमन वर विडीओ बनवा उभी पिके वाळून जात आहे 🙏🙏

Келесі