Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

महत्त्वपूर्ण सूचना.
१)Teacher Taka tak suresh raut
२)Teacher Taka Tak Shorts

वरील चॅनल माझे असून इतर कोणत्याही कार्टून चॅनल शी माझा कोणताही संबंध नाही.



सर्व video मधून मनोरंजन व प्रबोधन करणे हा मुख्य उद्देश

For Business purpose - [email protected]

Thanks your support

Пікірлер

  • @user-up9cy9yb9r
    @user-up9cy9yb9r4 сағат бұрын

    एक कोटी रुपयांच घबाड पोलिसांच्या ताब्यात द्या गुरुजी गरीब लोकांचे पैसे आहेत आणि खादोळे आणि शिवल्याचा गेम झाला पाहिजे उद्या गुरुजी नलु मॅडम आणि झाबुले मारऱ्याच्या सीसीटीव्ही दाखवा कोर्टात हजर करा आणि सर्वांना न्याय द्यावा अशी विनंती आहे

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke4 сағат бұрын

    आता डिटेक्टीव झाबरू कोंडा आणि असीस्टंट भूषण टोयगोटे बँक दरोडा प्रकरणाचा संपूर्ण छडा लावतातच .........

  • @user-ol5ss6mn3n
    @user-ol5ss6mn3n4 сағат бұрын

    Khadoli Saja Jhali paije

  • @virajmahajan2857
    @virajmahajan28575 сағат бұрын

    Wow nice nice nice nice 😂

  • @saurabhwasu2878
    @saurabhwasu28785 сағат бұрын

    सर खादुड्याले अलग काडा आणि या मॅटर मध्ये शिवलाल ले अटकवा

  • @sumitpatil5379
    @sumitpatil53795 сағат бұрын

    शिवलाल ले बत्ती गावाले मुक्ती😂

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode75115 сағат бұрын

    😂😂😂

  • @lukeshkapade
    @lukeshkapade6 сағат бұрын

    #1111

  • @kalyanibopale1033
    @kalyanibopale10336 сағат бұрын

    चाचा भतिजा सोबात, खाडोडे आणि शिवलाल la बिलाला साहेबाच्या कोठडीत द्या सर, सगळे घाला अंदर

  • @shrikrushnaonlineschoolbag3325
    @shrikrushnaonlineschoolbag33256 сағат бұрын

    हे केस झाब्रु सी. आय. डी. ला द्या.

  • @ram.billewar5414
    @ram.billewar54146 сағат бұрын

    घबाळ फक्त मामालच भेटल पाहिजे

  • @abhijitkore2803
    @abhijitkore28036 сағат бұрын

    सर तुम्ही काका भति ज्याला आणि खादोडे आणि शिवलाल. चागली शिक्ष्या द्या नाही मी मंगळवार व्हिडिओ पाहणार 😡😡😡😡😡😡😡

  • @mangeshkoli3432
    @mangeshkoli34326 сағат бұрын

    Happy birthday bhau

  • @amolmaske8861
    @amolmaske88616 сағат бұрын

    2 दिवसा करता बिलाला साहेबानकडे सोपून द्या...😂

  • @RutikAwghad
    @RutikAwghad6 сағат бұрын

    MH27 अमरावती

  • @sudhakargangawane6928
    @sudhakargangawane69286 сағат бұрын

    खुरासनी मिरची ची भाजी कशी बनवलागते गुरुजी तयाची प्रोसेस कशी आहे ते सांगा हो आम्हाला माहित नाही ही नवीन भाजी आहे

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni74766 сағат бұрын

    Jai my Rampur ke my Rampur best ❤️ mama cool ha sir

  • @rajbaringe1389
    @rajbaringe13896 сағат бұрын

    ऐक कोटीच घबाळ मामाच्या हाती लागायला पाहीजेत होतो राऊतसर

  • @ShaizadSheikh-zl7dg
    @ShaizadSheikh-zl7dg6 сағат бұрын

    बिलाला साहेबांचा झ्टका एकदा शिवल्याले दया सर मी तुमचा आयुष्य भर आभारी राहील ❤❤

  • @user-ru3in5mw9c
    @user-ru3in5mw9c6 сағат бұрын

    Vijay wagh. Mast

  • @nitingangole1148
    @nitingangole11486 сағат бұрын

    गुरूजी चांगल्या वळनावर आणून ठेवला एपिसोड खुप मजा येणार आहे स्पेशल डिटेक्टिव झाबरू गोंडा यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @shrikantkhande170
    @shrikantkhande1707 сағат бұрын

    ❤❤❤🎉🎉

  • @sopanmhasaye3492
    @sopanmhasaye34927 сағат бұрын

    एक कोटी भारती आणि कदील

  • @rahulbawne5018
    @rahulbawne50187 сағат бұрын

    Mast 😀😊

  • @dipakpatil1928
    @dipakpatil19287 сағат бұрын

    चाचा भतीजा सारखच खादोडे आणि शिवलाल यांची सुध्दा कस्टडी काढणे सर👍👍👍👍😊😊😂😂😂❤❤🎉🎉

  • @satishborkarborkar569
    @satishborkarborkar5697 сағат бұрын

    शिवलाल माणूस म्हणजे 1. न. माणूस आहे..

  • @NSMarathi2000
    @NSMarathi20007 сағат бұрын

    शिवलाल ले बति रामपूर ले मुक्ती

  • @prafulwankhademmmwankhade3536
    @prafulwankhademmmwankhade35367 сағат бұрын

    सर तुमचे सर्व एपिसोड छान आहेत,पण शिवलाल लोग गोष्ट आली की तुम्ही विषय बदलता,, अस काऊंन ? शिवलाल ले बात्ती द्या.. पंधरा लाखाचा विषय आहे सर....

  • @sushantnagpure1099
    @sushantnagpure10997 сағат бұрын

    Ky sir tyanni firring keli tech tr sabut ahe

  • @rushiPatil-mi2ps
    @rushiPatil-mi2ps7 сағат бұрын

    जय श्री राम

  • @anantapatil8641
    @anantapatil86417 сағат бұрын

    पहिली धून मस्त टाकली पण राऊत sir तिरंगा मधली नाना पाटेकर 😅😅😅😅

  • @rahulbawne5018
    @rahulbawne50187 сағат бұрын

    Mast 😀😊

  • @Aadi_55
    @Aadi_557 сағат бұрын

    खदोड़े ला बत्ती आणि शिवलाल ला बत्ती रामपुर ला मुक्ति

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle12567 сағат бұрын

    जंगलात झाडाजवळ CCTV camera लावा सबुत भेटुन जाते

  • @indianfarmer6860
    @indianfarmer68607 сағат бұрын

    Devidas bhau lay दिवसा बाद दिसले

  • @indianfarmer6860
    @indianfarmer68607 сағат бұрын

    Next Target 2222

  • @yogeshrudrakar5391
    @yogeshrudrakar53917 сағат бұрын

    कंदील बुड्या ले भेटल पायजे हे घबाड❤

  • @dnyaneshwarshelke3844
    @dnyaneshwarshelke38447 сағат бұрын

    कॅमेरे लय भारी लावलीत राव

  • @anshikadipke9353
    @anshikadipke93537 сағат бұрын

    भाग 2 टाका

  • @rajnikantpawanmare8298
    @rajnikantpawanmare82987 сағат бұрын

    आता माई ....सटकली 😀😂😂😂

  • @indianfarmer6860
    @indianfarmer68607 сағат бұрын

    Next Target 2222

  • @indianfarmer6860
    @indianfarmer68607 сағат бұрын

    1111 complete

  • @Iamamrutasonune
    @Iamamrutasonune7 сағат бұрын

    अमेझॉन वर panchyat series cha एखादा सीन टाका येणाऱ्या एपिसोड मध्ये

  • @abhisheksayankar7761
    @abhisheksayankar77618 сағат бұрын

    Chhan ❤❤❤ saja zali pahijen

  • @sunilmusale3725
    @sunilmusale37258 сағат бұрын

    सर शिवल्याले बत्ती द्या

  • @chandumalkhede6288
    @chandumalkhede62888 сағат бұрын

    Bilala saheb na sanga ki video s chalu kara mana

  • @user-on7gv2ho7f
    @user-on7gv2ho7f8 сағат бұрын

    कंदील बुडा अन मुंगशिराम याच्या नशिबात आणखी एक घबाड आहे वाटते . बिलाला आता जीव घेतल्याशिवाय सोडत नाही.

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil80488 сағат бұрын

    बिलाला ची कस्टडी एक नंबर 🙏👌

  • @mayurthakare5114
    @mayurthakare51148 сағат бұрын

    जय माता दी❤

  • @mayurthakare5114
    @mayurthakare51148 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏