कांदा काढणी || Part 2 || episode 1086 || Marathi comedy video😂😂
Ойын-сауық
Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Пікірлер: 302
नलू मॅडम ला झाबरू ची आठवण येत नाही वाटते😢
@sunilmasne4836
Ай бұрын
😂😂
कटृर मामा समर्थक ❤❤
@user-gc3wn2eu2r
Ай бұрын
Mama is brand manus
@user-pg8yr7md8o
Ай бұрын
Mama op ❤
नलू मॅडम चे फॅन कोन कोन आहे ❤
@SachinGuwhade
Ай бұрын
❤❤sachin g
@ashishhiwale3473
Ай бұрын
Mamacha fan
@humanityisveryimportantfor9397
Ай бұрын
I am Marotrao Fan
@chetankhule1292
Ай бұрын
Hmm
@promax_bhai.
Ай бұрын
Fan of shantaram kaka
एवढे मजूर पाऊन देंडके साहेबाची BP वाढली तर जबाबदार तुम्हीच राहणार सर 😂😂😂
@sohelshaha8497
Ай бұрын
😂😂😂
मारोतराव ची यादा पोरी फिदा😂😂😂 झेब्राची यादा ❤डॉक्टर मॅम फिदा🎉
शेतकरी हा देशाचा आत्मा आहे ❤️👍🏻
❤❤ सर्व झाले जमा.. फक्त राहिला मामा..😅😅😅😅
|| ♥️ उन्हाळ्यामध्ये मनाला थंडावा देऊन जातो...सरांचे विडीओ..😍🌿🍃🙏🌧️||
शांतारामजीला नारदमुनी म्हटलं😂 गुंफा आजीने एवढा चाणक्य असून ही नारदमुनी पदवी दिली😂
गुरूजी घनश्याम भाऊ यांच्या मार्फत शिवलाल भाऊ ले पूर्ण फिटवा पूर्ण वसूली मारा पंधरा लाखांची 😅😅😂😂
कांद्याची काढणी देंडके साहेबांना मुक्ती 😂😂❤❤
देंडके साहेबाचा कांदा रामपुर वाल्यायचा येते वांदा उद्याच्या भागात येईल मजा कोणच कोनाले सांगितले नाही पुढे काय होईल सांगता येत नाही तसे देविदास भाऊ शांताराम हे चालले जेवण कराले जेवण जेवना च्या जाग्यावर सर्व तोफखाना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येईल शांताराम च्या देविदास च्या धन्यवाद राऊत गुरूजी कमाल आहे तुमची 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
गुरूजी तुमची कमाल आहे बावा लयच जोरदार दिमाख लावला 😅😅 एपिसोड पाह्यतांना अस वाटते का आपुण रामपुर मध्ये राहालेच आहे 😅😂😂
नाही तवा एक मजूर नाही..अन् आता सार रामपूर गेलं बा देंडके साहेब कड कांदे काडाले 😂
गुरुजी शिवलाल नेमकाच लखपती झाला.काही महिने आनंदात जगू द्या ऐश करू द्या.लोकांचे ऐकून त्याला बत्ती व रामपुरले मुक्ती देऊ नका,लखपतिवरून,रोडपती करू नका❤❤❤
@TeachertakatakSureshRaut
Ай бұрын
Ok
@vickyingale5628
Ай бұрын
Tajne saheb ichukata sanghtneche sadasy aahe watate 😅@@TeachertakatakSureshRaut
@dinanandtajane358
Ай бұрын
@@vickyingale5628मेन व्हीलन कॅटेक्टर आहे व कधी काळी देविदास भाऊ चे मित्र होते ते कोणालाही टिपारी देऊ शेकतात😂
सगडा गोलमाल झाला 😂😂😂
@user-gc3wn2eu2r
Ай бұрын
😂😂
पट्टा तुटते बावा डेंडके चा 😂😂
झाब्रू ची काय तयारी चालु आहे सर लव्ह स्टोरी स्कसेस झाली पाहिजे 😂❤
पांच वाजले का आबाजी मनते टीचर टका टक लाव मनते रेडिओ कार्यक्रम राऊत गुरूजींचा यवतमाळकर 😅😅😂😂
सर तुमच्या बुद्धीले सलाम 😂😂😂
संध्याकाळी पार्टी खाणार देंडके साहेबांकडून कंदील आबाजी
@roshanundre6981
Ай бұрын
Ani magchya sarkh takkar gheun pala pal hoil😂😂😂.
सारा गोंधयच गोंधय आहे देंडके साहेबाचा कांदा काढासाठी 😂😂 मलेतं वाटते कंदील बुडा खारा पावन चार खा साठी मसण खुटीतूनही उठून येइन का तं काय माहित बा 😀😀😂😂👌👌
कांदेकाढणी सुंदर कॉमेडी युक्त एपिसोड. सर एक संघटना एक झाड संघटनेचे बॅनर व त्याच्या बाजूला लावलेली अशोकाची झाडे छान संकलपणा प्रत्येक गावाने जागा मिळेल तेथे झाडे लावावीत व संगोपन करावे🎉❤🎉....
लय भारी सर
एकदा होऊनच जाऊ द्या देडगन खुर्सण्या मिरच्यांची भाजी 😅😅😅
@user-ex8ln1tr8f
Ай бұрын
गुरुजी नवे नवे व्हिडिओ दाखवा
प्रसंगाची, डायलॉग ची, पात्रांची कॉमेडी त्यात पार्टी चा बेत त्यात शांताराम किंवा कंदील आबा च्या हुशारीचा तडका combo च जबरदस्त वाटते... असे एपिसोड खुपदा बघाव वाटतेच...
1no sir👌👌👌👍
आम्हाला पण बोलवा हो देंडके साहेब पार्टी ले
Nice
गुरूजी झाबरूच सहा महिने काय झालं आहे
आजचा एपिसोड एकदम kdkkkkkk ✨🤩✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
"गुरुजी संकेत चे बाबा पाहिजे च पण पार्टीत, आजपर्यंत एक ही पार्टी नाही सोडली"....😂😂😂
मि आनी माझी मुलगी रोज तुमच्या वीडियो ची वाट पहात असतो गुरुजी धन्यवाद गुरुजी
मजुर जोमात देंडके कोमात 😂😅😂😅😂😅
कंदील आबाजी फक्त पार्टी साठी जायले तयार राहते कंदील आबाजी खायले पुढचं असते😅😅😂😂😅
वेलकम
देंडके ले कांदा काढणं महागात पडतं😂👌
कंदिल आबाजी देंडके कडुन चांगले च खारे पाहुणचार घेते वाटते.👌👌😜😜
नलू मेडम आनि झाबरु गोडा यांच लगन लवकरात लवकर करा गूरुजी पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Bappare. Purn jatra jama hote aata hote buva gondhlat gondhal😄😄😄😄
सगळ रामपुर च चाल्ल बावा कांदे काढायला 😂😂
सर देऊळगाव. साकर्शा आमच्या गावा जवळ आहे 🤩🔥♥️
Shataramji mast 😅 😂😂
सर अहिल्या नगर आहे 🧡🧡🚩🧡🧡
@TeachertakatakSureshRaut
Ай бұрын
Ok,next time
Namskar guru ji ❤
Udya mst majja yenar aahe aaturata udaya chya episode chi
झालं चांगलीच मज्जा आहे आता पुढच्या एपीसोड मध्ये कोणाचं काय अन कोणाचं काय अन कंदील बुड्याच काय...😂😂
मामा आईस गोळा वाले 😂😂मामा गोळा
एक गोष्ट आहे पण जिथे पार्टी मधे संकेत चे बाबा असतात तिथे काई ना काई गडबड होतेच😂😂😂😂😂😂
❤ from Buldhana
Sir chandika Devi ka काटेपूर्ण ची😄
अरे बावा कांदा काळन आहे की पार्टी ...😂😂 खार अन ठंड पार्टी म्हटल की संकेत चे बाबा आले😂😂
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Very nice 👍👍 sir
एक नंबर विडिओ सर❤️🙏
देंडके साहेब यांचा कांदा काध्याले अख्ख रामपुर गांवकरी मंडळी शेंद्री डोलारी ले चालले आता देंडके साहेब यांची बीपी वाढते बावा, मजूर पाहून खर्च तर वाढणार त्यातच एक कंदिल बुडा टीम, दुसरी गुंफा बाईची टीम, तिसरी टीम मारोतराव ची टीम...😂😂😂
गुरुजी,देंडके साहीबाच्या शेतात फक्त दांगडो झाला नाही पाहीजे,,,,येवढे मजुर पाहून 😂😂😂♥️♥️😀😀😀💐💐👍👍
आपुन फॅन ओन्ली कंदील आबूजी चे 😂😂
😂😂😂 maja Ali
आमच्या इकडे पण कांदे चे तशेच वादे आहे सर् गाव .लहान आर्वी ता. आष्टी जिल्हा वर्धा
Shupar video ❤️
Very very nice video ❤❤🎉🎉👌👌👌👌🙏🙏🙏
Very good video Raut sir
गुरुजी न udha वर ढकललं गोंधय....😂😂😂
Nice❤
Mi tr 5 vajaychi vat bghat hote aaj
कांद्याची काढणी एवढं मोठं मजूर पाहून देंडके साहेब घाबरले नाही पाहिजे . नाहीतर त्यांची बीपी लो होणार सर . छान व्हिडिओ सर धन्यवाद😂
आता उद्या मजा येणार
देंडके भाऊचं काही खरं नाही आता . सगळा गोंधळच गोंधळ 😂😂😂😂😂
Mast video ❤️
Super
Aata dendge cay vaahvrat mahol honaar
गुरुजी एकदा कंदील आबाजी ला पांगतीचा दणका द्या गुरुजी 😂
Mast
Jai Ho dente ka ke Jai ho Rampur ke ♥️ sir
Very very nice video ❤🎉🎉🎉👌👌🙏🙏
👌🏻❤❤😂😂😂❤❤👌🏻
Nice😅
गुरुजी 31 मै ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या जयंतीनिमित्त पुर्ण video banva
super
0:55 😂😂😂😂😂
Mast videvo
मारोती दादा च्या लग्न चा पा मग सर 😊😇
❤❤❤❤
जय माता दी❤
देविदास भाऊ शान्त आहे एखादा विडीओ टाका हो सर
Dendake party 😂😂😂😂
Naice video ❤️
❤
Tx bhahu
Nice video ❤❤
😁😁👌👌
Jai hind
ईचूकाटा संघटनेतला पाचवा अवतार कोण आहे हो गुरुजी, त्या बॅनर मध्ये 5 जन दिसले ? नवीन चाराक्टर ची आधीच माहिती दिली का🤔
हिंगणा उजाडे 😊😊
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Dendke saheb tumchi dendke special mirchi chi bhaji banva aata😂😂😂😂😂
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏