पार्टीची मजा || कांदा काढणी || Part 4 || episode 1087 || Marathi comedy video😂😂
Ойын-сауық
Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Пікірлер: 380
मारतीच लग्न लांबल तर लांबल पण साक्षगंध तरी करून टाकावं होत आलतेच रामपुरवाले तर अशी इच्छा कोणाची होती❤❤❤
@gornayakchannel
25 күн бұрын
सहमत
@SurajGedam-qr9rf
25 күн бұрын
Ho साहेब अगदी बरोबर बोलले
@rohitmahalle2695
25 күн бұрын
Ho sir karun taka marutichi sakshgandh
@indianfarmer76
25 күн бұрын
साक्षगंध केला असता तर कांदे काढनि आनि मिरचाचि भाजिचा विडियो कसा करायचा गुरुजीनि मि असहमत आहे पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
देडके साहेब कामं काढलं वाटते तिघांचं 😂😂😂 लयं हुशार माणूस हाय बावा देडके साहेब ❤❤
गुरुजी, एखादि ऍपिसोड वाढला तरी चालते पण कंदील आबाजी ले फिटवा लागते लयच लालची आहे काही हरकत नाही,,,😂😂😀, धन्यवाद राऊत गुरुजी 👌👌♥️♥️🙏
गुरुजी तो शिवलाल लय माजला त्याच काम काढा जरासक काही आता त्याची भाषा बदलली आता लय मजा मारली त्यान आजलोक😂😂😅
"देंडके साहेब, खाऊ घालू घालू मारते😂 पॅटर्नच वेगळा आहे"....😂😂😂😂😂
देंडके साहेब शांताराम भाऊ च्या नांदी लागू नका, शांताराम भाऊ सोडत नाही बरं, आज ना उद्या बदला घेतल्या शिवाय राहत नाही बर 😂😂😂😂
डेंडके साहेब😂😂😂😂😂 कोना कोना ला हिरव्या मिरच्या खुरसनी चि रेसपी पाहिजे 😢😢😢😢😢
संक्या च्या बुद्याच पटल आपल्याले 😂😂full एंजॉय शिव ट्रेडर्स तर काही गोट नाही आयकुन राहिले 😂😂
देडके खाऊ पिऊ घालण्यासाठी एक नंबर माणूस 👍👍
देंडके साहेब पन खुप दिलदार आहेत राव खाऊ घालण्याच्या वाकतीत कमी पणा नाही 😂😂😂😂😂😂❤
तीन लाख Subscribers व्हायला अजून सहा महिने पाहिजे, गुरूजी मारोतराव चे लग्न उकरून टाका लवकर
गुंफा मावशी बद्दल बोलतो गुरुजी, गुंफा मावशी कशी पण असो पण कुठेही मदत करायला बिचारी तयारच असते,ती बोलायला भले कशी पण असो परंतु मनाने फार चांगली आहे...❤❤❤
चैनल मधे शिवलाल शिवाय मजा नहीं, काेण काेण सहमत आहे
राऊत सर ,आज एक गोष्ट खरी तुम्ही राव ,एक चांगले खवय्ये . असाल,म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये ,पार्टी टाईम आला की ,मस्त लिखाण करता .
What a entry of shivlal bhau💓✅🥳🥳
हिरव्या मिरच्या फेमस आहे आमच्या कडे खामगाव तालुक्यात सर
प्रत्येक पार्टीत झुंबर सारखा एक मानून आसतेच😂
Ekach laal, shivlaal....😂😂😂😅
वावरात जे मजा येते ते घरी पण नाही येत सर ❤️❤️❤️🤗
दिल खेच संगीत आनी खुरासानी मिर्चि भाजी तीन पार्टी मजाचा डोंगर लय भारी एपिसोड झाला आहे।
सर शिवलाल भाऊ पासुन ही शिकण्या सारखे आहे.सर कारण म्हणजे शिवलाल भाऊ कधी हार मानत नाही......😊💯🔥
सर मारतीचे लग्न आधी त्याचे जरा प्रीवेडिंग/ engagement/ फिरायला जाणे असे काही episode kara. जगन आणि संकेत चामुंडा चे एपिसोड काढा. आणि आज चा एपिसोड खूप छान होता.❤❤
सर व्हिडिओ सर्वात खूप मस्त साँग नी होते........ खूप चान 😂🎉❤
गव्हा सोबत किडे नाही रगडु दिले #देंडके साहेबांनी😅 छान सुरू आहे ही कांद्याची सिरीज #गुरुजी❤
सर विडिओ मस्त आहे आजचा आणि कंदील आप असेच पाहिजे होते जास्त करते कुठे पण
राम राम हो गुरूजी पण बाकी मात्र पुर रामपुर च आल आहे देंडके साहेबांचा कांदा काढायला
बाप्पा लेका, शिवलाल तं आता बाजीगर झाला आता, आता इचुकाटा जास्त वाढन, खेव आनल्या शिवाय नाही रहात थो आता 😀😀👌👌🙏🙏
देंडके साहेब खूप दिलदार माणूस खाऊ घालान्या साठी .कंदील आबाजी ला माहीत होते तरी पण खुरसणी मिरची भाजी पुन्हा खाणार .😂😂
आज डेंडके काकान रामपूर वाल्यांले मिर्चाचा पाऊणचार ठेवला आहे आज येईल मझ्झा ❤
Jai Ho Rampur ke ♥️ dentak ha super 💯 A1 mama ke Jai ho sir
Dendake saheb khupch chaan purya rampur cha gem kela very good video Raut sir
बाकी सगळ बरोबर आहे.... 😂😂पण शांताराम ले काऊन देता बावा टिपारी 😅😅 पिस्टन फुटते वाटते उद्या.😂😂
दारू पेला की माणूस खर बोलते म्हणतात😅संख्याचा बुडा बरबर बोलला,,गुरुजी मनावर घेता लागत होतं
Shivlal and mama is the ❤heart of teacher taka tak
राउत गुरुजी कांदा कांदा काढ़नी आनी पार्टी चा जुगाड मस्त judwun आनला रामपुर वल्याची सरबराई मस्त करत आहे डेंडके पण मारतीचा पण खिसा खाली केला कंदील अबाजीन
सरांचे मनापासून आभार ❤❤❤🎉❤❤
Khup mast video sir
शिवलाल भाऊ खरोखर बाजीगर आहे❤
देंडके साहेब सर्वा साठी एकच भाजी कराले पाहिजे होती बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
संकेत बाबा बरोबर बोले
खुप खुप धन्यवाद राऊत सर आमच्या जळगाव जामोद च नाव घेतल्या बद्दल तस म्हणा आमच्या कडे मिरची ची भाजी खरच खुप फेमस आहे रामपूर ची सर्व मंडळी एखाद्या वेळेस या आमच्या कडे भाजी खायला...😂😂
1 नबर मारोती बुलेट एंट्री❤🎉
लग्नाच्या आधीच मारुती ले झुरून झुरुन मारता गुरुजी तुम्ही...
गुरूजी तुम्हाला येते का मिरच्या ची भाजी येत असेल तर येऊ 1 दिवस खायाला ❤❤ रीप्ले द्या
Sir ji slam aahe tumchya vichar srnila director produsar fhel ahe koti koti mnapasun abhar Ram Krishna hri❤
गुरुजी बोलताना थोडा background music चा आवाज कमी ठेवत जा जेणे करून संभाषण व्यवस्थित ऐकायला येईल
देंडके भाऊनं मिरच्याच्या भाजीचा प्रयोग केलाच वाटते बा , कठीण आहे आता 😂😂😂
Ha episode mazaya manasarkha marotichee entari layach bhari
एकदा भाजी खायची इच्छा आहे .देडंके साहेबाची😂😂
Waww guruji , shivlal la kaych khatarnak 😂😂
देंडके साहेब रामपूरचे सर्व जण आले आहेत मारूतीचा साखरपुडा करून टाका❤❤🎉🎉🎉😅😅
मारुती भाऊ च साक्षगंध ऊरूकुन टाका😊❤❤❤
1 st like M H 27 Amravati From mahakal
देंडके साहेबांच काम खुप दिलदार आहे खाऊ घालण्याच्या वाकतीत कमी पणा नाही ❤❤❤❤❤😂😂😂😂😂
देंडके साहेब आम्हाला नाही बोलावल. आलो असतो रस्सा प्यायला...😂 देंदके भाऊ तुंम्ही मटण कधी खाऊ घालता याची वाटच पाहत राहते रामपूर वाले...😊
Shivlalcha maholl dakhvnara yekhada yepisod banva sirr.....shivlal bhau ani mama yana pahll ki tasach hasayla yete....😂😂
झुम्बर भाऊ ला सुरती शिवाय पार्टी झाल्या सारखी वाटत नाही पण स्वभाव चंगला आहे झुंबर भाऊ चा
लारा, चेतन आणि चिमणराव या तिघांचा मिळून नवीन उद्योग सुरू झाला पाहिजे गुरुजी
संक्याचा बुडा लय भारी आहे बा
डेंधगे गी ची खुरसानी मिर्ची ची भाजी महजे खूप स्पेशल भाजी तडका
शिवलाली पाहिजे होती मिरचीची भाजी
शिवलाल भाऊ लां चांगले दिवस येऊ द्या... कट्टर शिवलाल भाऊ समर्थक ईचुकाटा संघटना वाशिम✌️✌️
शांताराम ले टमरेल घेऊनच पयता घान आहे....😂
आम्हांला पण प्राटींं ला बोलवा नाहो देंडके साहेब पाहुचार जोरत ❤😂😂😂😂😂
एकच नंबर
या शिवलाल ले बत्ती द्या बावा आता ह्या आला बत्ती वर तेवढं पाहा आता मास्तर
मारोतीच लग्न
आम्ही सिंदेवाहिकर जिल्हा चंद्रपूर गुरुजी चे फॅन
नमस्कार sir.khup chhan viedio.dendake यांचे मिरची भाजीचा मागील वेळेला ज्यांना ज्यांना अनुभव आला ते जेवायला येण्याचे टाळू n rahile.Mast.मारुतीचे लग्न केव्हा दाखविता.May mahina Purna nighun challa.Aata पुढील episode madhe दाखवा.
BEST VIDEO SHARE
सरपंच लयच सादा मानूस आहे सर
सर शिवलाल खूप हवेत उडत आहे, हरकत नसती जर शिवलालची कमाई त्याच्या स्वतःच्या कष्टाची असती तर...... त्याला लवकरच भुईसपाट करा...
Yekach lal shivlal...jalva 🎉😅
गुरूजी घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पूर्ण फिटवा😅😅😂😂
शिवलाल ची 😂😂😂इंट्री 😂😂भारी बावा 😂😂😂
मारती टोपर बांधून कटिंग करायला 😂😂
खुरासनी मिरची ची भाजी कशी बनवलागते गुरुजी तयाची प्रोसेस कशी आहे ते सांगा हो आम्हाला माहित नाही ही नवीन भाजी आहे
मस्त झाला......
हाव गुरुजी मिरची भाजी ले चॅलेंज नाही आमच्या इकडं ❤
Nice 👍👍👍 thanks
खुर्चण्याची भाजी डेंडके साहेब प्रसिद्ध आहे
Nice episode
Mst ch n sir . Aho aamchya ghari pn aavdine baghte . Amravatikar
बाळू भाऊ ची रिंग टोन छान वाटली
आज तीघाच पण सोय मोड होना आहे 😂
हार कर जितने वालेको शिल्या बलते 😂😂
Ram Ram sar dendke ca shetatl lokeshon lay supar aawadal Ajay khanpure borgaon manju
Jay shree Ram ❤❤
देडके.साहेब.लयच.हुशार.आहे
मारती भाऊ 🎉🎉फ्रेशर पण करून घे रानी वर इंप्रेशन पडल पहिजे
खुरास्नी मिरची 😅😂😂
झाडे लावा झाडे जगवा ❤
Aaj pahila like maza 😂🙏
चिकन वगैरे ची पार्टी ठेवाला पाहिजे सर
खूप छान सर....💐
Super 😊😊
Udya shiv lal cha market cha video yenar ❤
फुटते रे बावा पीस्टन सांतारा म च कंदी ल आ भाजी च
जय माता दी❤
सरपंच साहेब काही नाही होत घ्या हानुन बिगर हड्डी चा माल आहे न तो😂😂