आंब्याची हिसेवाटी || episode 1094 || Marathi comedy video😂😂

Ойын-сауық

Пікірлер: 315

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane1218 күн бұрын

    शिवल्या ला हिस्सा आंब्याचा दिला नाही पाहिजे असे कोणा कोणाला वाटते❤❤

  • @ajayingle3357

    @ajayingle3357

    18 күн бұрын

    Male

  • @ajaykarde2002

    @ajaykarde2002

    18 күн бұрын

    मला पण वाटते

  • @kunalpatil-qe9ow

    @kunalpatil-qe9ow

    6 күн бұрын

    ☝🏻

  • @TechnologyWing
    @TechnologyWing18 күн бұрын

    रोज आवर्जून वाट पाहणारे like करा. 👇

  • @abdulnadimpanaj4719

    @abdulnadimpanaj4719

    18 күн бұрын

    Kela bhau like

  • @TechnologyWing

    @TechnologyWing

    18 күн бұрын

    @@abdulnadimpanaj4719 धन्यवाद 🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale327518 күн бұрын

    शिवलाल ले एखांदा झोरा भरून आंबे द्या आणि हाकला तिथून, पण काही म्हणा गुंफा बाई लय डेरींगबाज बाई, बातच सरकं केलं दोघालेही 😀😀👌👌🙏🙏

  • @umeshkubade5367

    @umeshkubade5367

    12 күн бұрын

    Barobar😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695118 күн бұрын

    घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😅😅😂😂

  • @chandrakantrathod8978
    @chandrakantrathod897818 күн бұрын

    लहानपणीची आठवण करून दिली गुरूजी तुम्ही लय चांगले दिवस होते ते आताच्या पिढीला आंबे चोरून खायची मजा नाही कळणार😊😊😊 आम्ही अटोया सुद्धा फोडून विकायचो चार आणे किलो😂😂😂

  • @tulshirammanekar8094

    @tulshirammanekar8094

    8 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695118 күн бұрын

    चाचा भतीजा ले बत्ती सरपंच साहेब ले मुक्ती 😅😅😂😂😅

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade18 күн бұрын

    चींग्री आणि जगणं दोघेही लहान बच्चे कंपनिमुळे लहानपणीच्या ६व्या वर्गातील पुस्तकातील धड्याची आठवण झाली.मोठ्या आंब्याचे झाडांना लहान आंबे आणि छोट्या झाडांना मोठे टरबूज/ कोहळे 🧐🤔🫣

  • @RaviAdhau
    @RaviAdhau18 күн бұрын

    गुंफा मावशी आहे ते वाघाला सुद्धा घाम फोडते मावशी चा नाद नाय करायचा❤❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede723618 күн бұрын

    गुरूजी मानल पाहिजे राव तुम्हाले तुम्ही प्रत्येक क्षेत्रातील वीडीओ बनवता कसे तुम्ही शिक्षक असुन सुद्धा शेती विषयक आणि ईतर सुद्धा सर्व माहीती असुण कधी कोणता व्हिडिओ बनवायचा हे सर्व जमते तुम्हाला 👍👍👍

  • @Amol_avhad__20
    @Amol_avhad__2018 күн бұрын

    One म्यान आर्मी गुंफा मावशी😂😂, आता कसा नीट केला शिवलाल, आंब्याचा हिस्सा पाहिजे नाही 😂😂😂😂

  • @raviburale7112
    @raviburale711218 күн бұрын

    शिवलाल कुटचाच हिस्सा सोडत नाही बा...😅 गुंफा बाई डायरेक्ट अंगावरच येते शिवलाल घाबरला..😂

  • @AROXfact
    @AROXfact18 күн бұрын

    गुरुजी तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, ❤️ मी रोज बघतो आणि लाईक सुद्धा करतो 🔥 तुम्ही रोज येवढे विचार कशे आणता 😮 मला हेच कळत नाही . The great job , kepp growing 🙏

  • @seemababar1157
    @seemababar115718 күн бұрын

    जगन 😂चिंगरी 😂आंबा खायला आले 😂😂❤❤❤🤗👌

  • @gajananwankhede7383
    @gajananwankhede738318 күн бұрын

    एकच लाल, शिवलाल शिवलाल ......कट्टर शिवलाल समर्थक,🤪🤪

  • @ashutoshkamble4245

    @ashutoshkamble4245

    18 күн бұрын

    फक्त इचूकाटा

  • @gajananwankhede7383

    @gajananwankhede7383

    18 күн бұрын

    होन भाऊ​@@ashutoshkamble4245

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu18 күн бұрын

    मी तर देवलाल,जगणं, आणि चींग्रीच्या सोबत आहों.त्यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेल❤❤❤

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35818 күн бұрын

    ह्या भागासोबत मागचा जुना मामा लुटेरे चा डयानि आबाले टिपारी पहा❤❤❤

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq18 күн бұрын

    सर आता कायदा च तसा आहे ज्याच शेत त्याचाच मालकी हक्क शिवल्याले एक आंबा ही नाही द्याले पाहिजे कोर्टाची धमकी देते गुंफा बुडी न कसी देली फोंडनी नांगी च दाबली 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @DrSwara
    @DrSwara18 күн бұрын

    "गुरुजी तुम्ही देविदास भाऊ ला नाही दिला हिस्सा, सावली चा जुन्या व्हिडिओ मधे दिला होता"....😛

  • @TeachertakatakSureshRaut

    @TeachertakatakSureshRaut

    18 күн бұрын

    खुप आठवण असते बा मला पण माहित नाही

  • @DrSwara

    @DrSwara

    18 күн бұрын

    @@TeachertakatakSureshRaut सर्व एपिसोड बघितले आहेत, सर्व माहीत आहे आता कोणत्या व्हिडीओ मधे काय आहे तर😂

  • @SanketSheth

    @SanketSheth

    18 күн бұрын

    Ep. 406

  • @DevidasSansane

    @DevidasSansane

    18 күн бұрын

    ​@@TeachertakatakSureshRaut गुरुजी असेच थोडी Dr लागले त्यांचा नावासमोर😆😆

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil18 күн бұрын

    गुरूजी आंबा आणि भुईमुग लहान पण ची आठवण झाली....शिवल्या न इथही सोडलं न नाही बिबा टाकलाच ..जबर बत्ती द्या आता..वारालिंग करा शिवल्याची

  • @sagarjingar9431
    @sagarjingar943118 күн бұрын

    2 वर्ष झालीत प्रथम आलो नाही पण आज आला योग

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35818 күн бұрын

    चिंगरीचा प्रश्न गंभीर होता.लहान वेलाले मोठे टरबुज,व मोठया आंब्याले लहान फळ...😅😅😅

  • @rkcreation1050

    @rkcreation1050

    18 күн бұрын

    😅😅

  • @roshanmahatme2854
    @roshanmahatme285418 күн бұрын

    शिवलाल ले 1 एकही आमबा देहू नोका

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare764215 күн бұрын

    काशीनाथ भाऊ च काम खतरनाक आहे बावा चिंगरी ले पाठवल गुम्फा बाई ले बोलाउन आनल😂😂😂

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe513118 күн бұрын

    हा शिवल्या फक्त गुंफा बुडीलेच बस्सर जाते गुंफा आजी मस्त जीरोली शिवल्या ची...

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695118 күн бұрын

    चाचा भतीजा ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni18 күн бұрын

    राउत गुरुजी गावरानी आंबे पाड़ी यायच्या सीजनात बरोबर विषय घेतला मस्त झकास

  • @dnyandevchoure8772
    @dnyandevchoure877214 күн бұрын

    जगन चींगरी खूप निरागस आहेत

  • @vinaykamble8455
    @vinaykamble845518 күн бұрын

    लहान असतानाचे दिवस आठवले ❤

  • @user-cx2ne2tw2l
    @user-cx2ne2tw2l18 күн бұрын

    ही वेब सिरीज मनोरंजनासाठी आहे त्यामुळे कोणीही कोणाला वाईट साईट लेखुनका

  • @gopalshewalepatil1047
    @gopalshewalepatil104718 күн бұрын

    शिवलाल ची तर बोलती बंद झाली आज गुंफा मावशी बोलल्या तर...😂😂😂😂😂😂😂

  • @SurendraIngle-eh8ku
    @SurendraIngle-eh8ku18 күн бұрын

    लयच तिताल आहे राजे हो शिवल्या

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil804817 күн бұрын

    गुंफा बाईचं नाद खुळा एक नंबर 🙏👌

  • @indianfarmer76
    @indianfarmer7618 күн бұрын

    शिवलाल टोलगोटेला एक पन आंबा दिला नाही पावने सोबत होते मनुन गुंफा बाइने भांडन थोडयात मिटवले छान विडियो 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @manjitghugare3268
    @manjitghugare326818 күн бұрын

    आज पहगल माझं लाईक व कमेंट पण माझीच . धन्यवाद सर . 😅😅😅😅😅

  • @manwarsandip2830

    @manwarsandip2830

    18 күн бұрын

    Are भाऊ pahtar आधी

  • @Navnath.karvate

    @Navnath.karvate

    18 күн бұрын

    बर मग उद्या च्य व्हिडिओ मध्ये तुमचा सत्कार घेऊन टाकू

  • @manjitghugare3268

    @manjitghugare3268

    18 күн бұрын

    @@manwarsandip2830 अरे दादा माझे काम चालू आहे. पाहणे व कमेंट व लाईक करणे . चालू आहे .

  • @pravinbawane6261
    @pravinbawane626118 күн бұрын

    गुंफा बाई चा on the spot निर्णय रायते बा ना कोर्ट कचेरी ❤😂😂😂😂

  • @rajushinde8516
    @rajushinde851618 күн бұрын

    लोकांची पण कमाल आहे किती बघतात? आणि किती लाईक करतात? पैसे लागतात का राव 1 लाईक करा

  • @duldasgadge7645
    @duldasgadge764518 күн бұрын

    आज मस्त वाटलं... गावाकडलं राहिलं तर बरं वाटते .... ते cid आनं चोऱ्या फिल्मी वाटते.... तेच तर कंटाळून आपले गावठी video पाहतो..... धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @sudhirshriwastav831
    @sudhirshriwastav83118 күн бұрын

    गुमफामावशी सारखी एक बाई प्रत्येक गावात पाहिजे. काड्या करणारे जागीच दाबल्या जातात.. 👌

  • @kailaspawar4647
    @kailaspawar464718 күн бұрын

    या शिवलाल ला गुंफाबाईच पुरून उरते , चांगला टेपारा द्या याला

  • @prakashrathod7960
    @prakashrathod796018 күн бұрын

    गुंफा मावशी चा तोरा च लई भारी... एका फटक्यात शिवलाल ले माघारी पाठवलं 😂😂😂

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd17 күн бұрын

    जगणं च शेतातील आबं खूप मस्त आले पण ... शिवलाल काय त्याचं हिस्सा सोडत नाही

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf434518 күн бұрын

    Gumfa mavsi jindabad 😊😅😅😅

  • @akshaywakode8124
    @akshaywakode812418 күн бұрын

    गुंफा आजी 10ले भारी मग शिवलाल काय हाय. मस्त एपिसोड होता लय हासली मी आज गुंफा आजी ले. मंगरुळ कांबे 😂😂😂😂👌👌

  • @dipakpatil1928
    @dipakpatil192818 күн бұрын

    मी दहावी पर्यंत माझ्या वडीलासोबत आंबे उतरायले जात होतो. मला लहानपणी ची आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद सर🌹🌹🌹 🙏🙏🌹🌹❤❤❤👍👍👍👌👌

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar414118 күн бұрын

    शिवलाल भाऊ कशातही हिसा टाकतात त्यातले टिपारी द्या चांगली गोष्ट 😂😂😂😂😂😂

  • @surajtoursandtravels8220
    @surajtoursandtravels822018 күн бұрын

    गुंफा आजी ना चांगलाच धडा शिकवला शिवलाल ले 😂

  • @vilaschondkar5282
    @vilaschondkar528218 күн бұрын

    आंब्याच झाडं कुटच घेतलं हो सर .. वाडेगाव च दिसत आहे...... लहान पणाासून याच रस्त्याचं वापर केला या जा ले गावात ...❤

  • @TeachertakatakSureshRaut

    @TeachertakatakSureshRaut

    17 күн бұрын

    परफेक्ट.wadegaon

  • @suchitachandore5770

    @suchitachandore5770

    17 күн бұрын

    अनुभवाचे बोल.. वाडेगाव...

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex18 күн бұрын

    Part-5 pahije .on public diaman

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal682118 күн бұрын

    आता चाचा भतीजले बत्ती 😂😂❤❤

  • @sureshgawande7674
    @sureshgawande767418 күн бұрын

    संसार खुप मस्त दाखोला घरातिल भाडि छाण आहे ❤😊

  • @chatenthakre
    @chatenthakre18 күн бұрын

    मोठे‌ आबाजी शिवलाल ले एकही आबां‌ दया चा नही हा ईचुकाटा वाटनी कराले ईन😊😊

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke15 күн бұрын

    गुंफाबाई सारखी बाई पाहिजे , सूता सारखे सरळ झाले सर्व

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn18 күн бұрын

    🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏

  • @user-gu7eo8is6t
    @user-gu7eo8is6t2 күн бұрын

    मामीजी खुप गरम आहे 😂

  • @rohitsasane5854
    @rohitsasane585418 күн бұрын

    वा वा गुंफा आजी तुमच्या शिवाय शिवलाल चुपचाप बसत नाही

  • @BhaktiSharma-fj1vv
    @BhaktiSharma-fj1vv18 күн бұрын

    घुंफा मामी 1कच नंबर असच पाहिजे याला बोलणारा

  • @rahuldevate9521
    @rahuldevate952118 күн бұрын

    गुरुजी शिवल्याले आंबा काय आंब्याच फोतर पन नाही भेटल पाहीजे

  • @shwetabhagat3098
    @shwetabhagat309818 күн бұрын

    गुंफाबाई जोमात शिवलाल कोमात 😂😅😂😅😂

  • @ShubhamSapkal-ye2hb
    @ShubhamSapkal-ye2hb18 күн бұрын

    गुरजी राजा मारोती राव च एले हुन रायले हो संकेत नाहीत❤❤❤

  • @priyaSwargiv
    @priyaSwargiv17 күн бұрын

    Khup chan.....chingri aani jagan.....mla khup aavadate..😊😊 video pn ek number aahet tumche🎉🎉

  • @user-zo5yr2st3k
    @user-zo5yr2st3k18 күн бұрын

    भुईमुग कधी पासून लावना आहे ❤

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle125618 күн бұрын

    गुंफाबाई नं फना दाबला पायाखाली शिवलाल चा एकच नंबर

  • @vishalraut6517
    @vishalraut651718 күн бұрын

    किती वेळची वाट पाहत होतो सर 😂

  • @vikaspurke3030
    @vikaspurke303018 күн бұрын

    गुंफाबाई चा झटका एक घाव दोन तुकडे

  • @rahulade8252
    @rahulade825218 күн бұрын

    Sir khup Chan

  • @nitiningle0289
    @nitiningle028917 күн бұрын

    शिवलालच घर मस्त आहे पण 😄😄

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane957818 күн бұрын

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @suchitachandore5770
    @suchitachandore577016 күн бұрын

    मस्त episode आहे...

  • @rajushinde8516
    @rajushinde851618 күн бұрын

    8वले आता मै मेरी झांसी किसको नही दूंगी. गेल्या वर्षाचा भाग Love you sir Khup chan मनःरोंजन करता तुम्ही 🙏

  • @UmeshBhongal-id5dc
    @UmeshBhongal-id5dc18 күн бұрын

    खुप छान बनवला ..‌‌.. धन्यवाद सर ❤

  • @surajpetkule3907
    @surajpetkule390717 күн бұрын

    गुरुजी देवलाल पण बनवा बर थोड श्रीमंत लयीच मोठेपणा करते शिवलाल

  • @akashmotghare5255
    @akashmotghare525518 күн бұрын

    झुबर नी लहान पाटील ला ट्रॅक्टर वर छत लाऊन मागा..... ऊन खूप आहे हो...

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar162218 күн бұрын

    शिवल्या पण भारी चालला रामपूर वाल्यांना

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU294818 күн бұрын

    एक नंबर विडिओ सर👍❤️

  • @rajeshsurve7135
    @rajeshsurve713518 күн бұрын

    शिवलयाच लय वरवर चालु आहे.

  • @rajeshtayade5447
    @rajeshtayade544718 күн бұрын

    Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @natrajk419
    @natrajk41918 күн бұрын

    शिवलाल भांडण लावायची एकही संधी सोडत नाही

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh18 күн бұрын

    सर्व आंबा शिवलाल भाऊचा आहे.

  • @rohitsasane5854
    @rohitsasane585418 күн бұрын

    शिवलाल ला एकही आंबा देऊ नका जवाई येणार तेले पण देऊ नका

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf18 күн бұрын

    Aaj video khup khup caagla zala💯, karan aaj may feorat kayrektar jagan aahe,, aani tumi jagan caa video banvala tumcy khup aabhar maanto,, aani sar aaj jagan dakola tar Bhushan haar polaa as noka kyrou aani aata shivlaal la byti dy💯 aani sar bhushan caa nikaal lava to paas zala ki ki napas he sagaa, aata tar mama bhase caa video zala pay j👌 karan aaba vikyt te cy ghnaar na my la tar as vaah te ki shivlaal la mama caa hatane fit vaah market my de chori hou dy mag shivlaal che haal pahaychi maja ynaar 😂😂😂😂😂 karan aata paryt shivlaal ne cy sarvala fit ole aata mama bhase caa hatane tyla fit vaah hi mazi icaa aahe aahe aani sar o saskaybar chi pan aahe ho ki nahi, te tumi comment ky roun sagaa,,, aani ases video babvat raha love karcy 3 laak honaar hi myla 💯💯💯💯💯 kaatri aahe, 🙏 sar

  • @gopalgore5590
    @gopalgore559018 күн бұрын

    Nice video sir

  • @shubhamnandanwar9666
    @shubhamnandanwar966618 күн бұрын

    Gumfa mavshi tumi javayachi jaga barobar dakhavli 🤣🤣🤣🤣

  • @vinayakghate1957
    @vinayakghate195717 күн бұрын

    गुंफा मावशी ची दहशत 😂

  • @manikubaleubale2494
    @manikubaleubale249418 күн бұрын

    चाचा भतीजे कधि पकडणार सर

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar18 күн бұрын

    सर शिवलाला आंबा ची वाटनी मी डा ली नाही पाहिजे जास्त कारभार करते सर

  • @AnupKawane
    @AnupKawane18 күн бұрын

    शिवलाल बत्तीफक्त रामपूर ले मुक्ती

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b18 күн бұрын

    आमची चींग्री दिदी खूपच छान आहे मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर

  • @RupeshKachare-ko7yj
    @RupeshKachare-ko7yj18 күн бұрын

    Gumfa maushi 1no..

  • @RaginiGhode
    @RaginiGhode18 күн бұрын

    Sarpanch ❤saheb ch man❤ lay mote aahe🎉😊 kadhi konlech nahi manat nahi ❤❤❤🎉🎉😊😊

  • @yuvrajgawale
    @yuvrajgawale18 күн бұрын

    Very nice 👍👍 sir

  • @AmolKhandagale-yj6qd
    @AmolKhandagale-yj6qd18 күн бұрын

    सर बंद झाले, हिस्से वाटे ज्याच्या शेतात आंब्याचे झाड त्याचेच आंबे 🙏

  • @DnyandeoGawande-ml9nh
    @DnyandeoGawande-ml9nh18 күн бұрын

    रामपुरले वादळ आणि अवकाळी नाही वाटते आंबा चांगला आला देवलालभाऊचा

  • @satyawangawande5571
    @satyawangawande557118 күн бұрын

    Nice video sirji

  • @MHyt358
    @MHyt35818 күн бұрын

    काशिनाथ भाऊ मस्त काम करायले आता ❤

  • @AjayChopade-pn5lm
    @AjayChopade-pn5lm18 күн бұрын

    मागच्या वेळेस देवीदास भाऊ ले पन देवा होता न हीसा

  • @aniketmemankaer8063
    @aniketmemankaer806318 күн бұрын

    लग्न कधी आहे मारुती च लवकर करा जरा ❤

  • @rajnikantpawanmare8298
    @rajnikantpawanmare829818 күн бұрын

    मामा कुटी...हाय😀😀😀😂😂

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan698718 күн бұрын

    बुंबा मावशी आली मनु न जमाल नाहितर शिवलाल भाऊ न जमोल होत ❤😂

  • @digambershinde5514
    @digambershinde551418 күн бұрын

    राम राम सर 🙏🙏

  • @yogeshingolevip3233
    @yogeshingolevip323318 күн бұрын

    शिवलाल ले बत्त्ती रामपूर ले मुक्ती

Келесі