शिवलाल ट्रेडर्स || episode 1090 || Marathi comedy video😂😂

Ойын-сауық

Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 381

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695122 күн бұрын

    कोण कोण सरपंच साहेब यांच्या सोबत आहे लाईन करून समर्थन घा❤❤

  • @RajuWankhade-tr4jx

    @RajuWankhade-tr4jx

    22 күн бұрын

    भाऊ लाईक नाव चुकलं

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    @pandharkawdaustavyavatmal6951

    22 күн бұрын

    @@RajuWankhade-tr4jx हो लाईक असं पाहिजे होतं धन्यवाद भाऊ 🙏🏻

  • @Prakash-if2zi

    @Prakash-if2zi

    22 күн бұрын

    Mi

  • @tuakarambhoskar4428

    @tuakarambhoskar4428

    22 күн бұрын

    मी आहे

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695122 күн бұрын

    घनश्याम भाऊ यांच्या मार्फत शिवलाल सेट टोयगोटे ले पुर्ण फिटवा गुरूजी 😅😅😂😂😂

  • @harsh_sonakneware

    @harsh_sonakneware

    22 күн бұрын

    Op

  • @TechnologyWing
    @TechnologyWing22 күн бұрын

    शिवलाल ट्रेडर्स चे घनश्याम ट्रेडर्स व्हावे इतकीच ईश्वर चरणी प्रार्थना 👍😅🙏🙏🙏🙏🙏

  • @devanandpulate9156

    @devanandpulate9156

    22 күн бұрын

    खरच बोले तुम्ही राव

  • @karangiri9311

    @karangiri9311

    22 күн бұрын

    हा काई फॅमिली शो नाही भाऊ शिवलाल वर त सर्वात भारी एपिसोड बनते भाऊ

  • @kunalm.deshmukh

    @kunalm.deshmukh

    21 күн бұрын

    ​@@karangiri9311 हो भो ह्याच्याप्रमाने त्याला सगळ लुटून खाऊ द्या

  • @user-dj7gi2pd4f
    @user-dj7gi2pd4f22 күн бұрын

    शिवलाल अजून भिकारी झाला पाहिजे सर त्याला अजून मोठा दणका द्या 🙏🙏🙏👌👌👌❤❤🎉🎉🎉🎉

  • @AjayChakre-pl4hd

    @AjayChakre-pl4hd

    22 күн бұрын

    👌👌👌♥️♥️♥️ bhikarich bara aahe shivlala

  • @rajendrabelkhede6990
    @rajendrabelkhede699022 күн бұрын

    गुरुजी शिवलाल ला बत्ती द्या मामा लुटेरे कडून

  • @gauravmule4590
    @gauravmule459022 күн бұрын

    गुरुजी हा शिवलाल गरीबच बरा आहे पैसा आल्यावर लय उडतो शिवलाल 😂

  • @vickyingale5628
    @vickyingale562822 күн бұрын

    साडेतीन मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त अक्षय तृतीया या दिवशी शिवलाल ट्रेडर्स च उदघाट्न पार पडलं, शिवलाल च ट्रेडिंग कंपनी मध्ये लाखो रुपयाचं नुकसान होवो शिवलाल वर भिक मागायची पाळी येवो, ट्रेडिंग कंपनी वापस घनश्याम भाऊ ला भेटो हिच राऊत गुरुजी चरणी प्रार्थना 🙏

  • @abhishekkokate8331
    @abhishekkokate833122 күн бұрын

    शिवलाल नाही झाला पाहीजे मालामाल😅😅

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35822 күн бұрын

    शिवलालभाऊ प्रगती रोखू पहाणाऱ्यांनी एकदा इतिहास पहा...देवदासभाऊले सुद्धा निवडणुकीत पूर फिटवलं होत😂😂😂

  • @dinanandtajane358

    @dinanandtajane358

    22 күн бұрын

    शिवलाल भाऊ पार्टी बदला लागते वाटते,,,तुमच्या नावार लाईक नाही भेटत😂😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale327522 күн бұрын

    कंदील बुडा खा साठी लयच लखलख करते बा, एका पत्रिकेवर पुरी खानदान काऊन नाही घेऊन आला मना 😀😀👌👌🙏🙏

  • @bablugawande

    @bablugawande

    21 күн бұрын

    😂😂😂

  • @user-lz5qx7iv7v
    @user-lz5qx7iv7v22 күн бұрын

    सरपंचाचे दुकान कोणी फोडले असेल हा प्रश्न सर्व दर्शकांचा मनात आहे.‌

  • @kunalm.deshmukh
    @kunalm.deshmukh22 күн бұрын

    आमच्या सगळ्यांच्या एकच नारा! महिन्यातून एकदा शिवलाल ले मारा! येऊन येऊन येणार कोण!! शिवलाल खाणार लाथा दोन!!

  • @SagarBelsare-wy5rb

    @SagarBelsare-wy5rb

    22 күн бұрын

    एक दम बरोबर

  • @BhauraoJagrut
    @BhauraoJagrut22 күн бұрын

    सर डुब्लिकेट पत्रीका छापान द्या लक्ष्मणला मागिल वेळेस शिवलाल ने फुकट लोकांना जेवनाला पाठवले होते

  • @sanghrashmeshram4257
    @sanghrashmeshram425722 күн бұрын

    शिवलाल अजून भिकारी झाला पाहिजे सर त्याले द्या अजून टिपरी मोठी

  • @shivajiraonayak9858
    @shivajiraonayak985822 күн бұрын

    राउत सर शिवलाल भाऊ न 1090व्या भागा पैकी या व्हिडिओ मधे काम नंबर एक च केलय ते म्हणजे दूकान च उदघाटन वडिलांच्या हंसते केलय ❤❤❤🎉🎉🎉

  • @vipulraut8222
    @vipulraut822222 күн бұрын

    शिवलाल टोयगोटे 😂😂😂😂 नायक नही खलनायक हु मैं 😅😅😅

  • @yogesh.hiwarle2189
    @yogesh.hiwarle218922 күн бұрын

    गुरुजी.. सलाम तुमच्या मागदर्शनाला..❤ उद्याच्या भागाची आतुरतेने वाट...

  • @SunnyVankhad3-iz7bw
    @SunnyVankhad3-iz7bw22 күн бұрын

    💙जय 💙भिम 💙

  • @sandipbarmase5457
    @sandipbarmase545722 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती

  • @ramasagare7738
    @ramasagare773821 күн бұрын

    शिवलाल ला बत्ती दया सर घनशाम भाऊ चांगले यक्ती आहेत ❤

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni22 күн бұрын

    सर्व जन शिवलालच्या मांग लगले पण शिवलाल आहे म्हणून गुरुजीच्या वीडियो ला रंगत आहे

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar22 күн бұрын

    सर विडिओ मस्त आहे सर शिवलाला जास्त कारभार करत आहे येले टिपरी दे मामा लुटरे चा हाताने सर

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni22 күн бұрын

    कुनाला वाट ते मामा भांजे जेवायला आले पाहिजे लाईक करा

  • @bablugawande
    @bablugawande21 күн бұрын

    पत्रिका न तर लयच गोंदय केला बावा वारे शिवलाल कंदील बुद्या ले वाटल जमलं आपला 😂😂

  • @ravibodkhe-nn4cj
    @ravibodkhe-nn4cj22 күн бұрын

    ते काही असो शिवलाला ट्रेडर्स चा लोगो खूप आवडला S T त्या पैकी T हा नाग दर्शविला आहे त्या 😂

  • @indianfarmer76
    @indianfarmer7622 күн бұрын

    मारोतराव यांच लगन करुन दोन लाख आनशि हजार लोकांचे लगन थांबले आहेत ते लावुन दया गुरुजी 🙏🙏🙏

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede723622 күн бұрын

    शिवलाल नक्की काहीना काही घोटाळा करणार आहे 100/

  • @PravinKadu-rv5nd
    @PravinKadu-rv5nd22 күн бұрын

    असच काही तरी झाबरू च सैटल मेंट झाल पाहिजे

  • @dipakpatil1928
    @dipakpatil192822 күн бұрын

    सरपंचाच्य दुकानाच्या चोरीचे काय झाले हो सर, त्याचा तपास लावा सर🌹🌹❤❤❤🎉🎉😮😮😮😂😂

  • @purushottamgadekar9160
    @purushottamgadekar916022 күн бұрын

    मला तर वाटते शिवलाल सर्व शेतकरी माल घेऊन पळून जाणार पुढे 😂😂

  • @prasaddalvi1755
    @prasaddalvi175522 күн бұрын

    अभिनंदन शिवलाल भाऊ शिवलाल समर्थक व ईचुकाटा संघटना खामगाव शहर 🥳🤝

  • @nitingangole1148
    @nitingangole114822 күн бұрын

    गुरूजी शिवलाल उपराई चा फकीर झाला पाहिजे शिवलाल ले एकदाचा जोरदार दनका दया तुम्ही 😂😅

  • @indianfarmer76
    @indianfarmer7622 күн бұрын

    पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @kunalm.deshmukh

    @kunalm.deshmukh

    21 күн бұрын

    गुरुजी एक वेळा यांच्या आजिमाय चां एपिसोड घ्या

  • @indianfarmer76
    @indianfarmer7622 күн бұрын

    आवडता बाल कलाकार जगन आवडता खलनायक मामा भांजे पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @SanjayNavale-zo7ci
    @SanjayNavale-zo7ci22 күн бұрын

    शिवलाल तर घनश्याम भाऊ ला बोलून राहिले, पहा बर माणसाची कशी परिस्थिती बदलते. पण बदला घेण्याची संधी घनश्याम भाऊ ला द्याल 🙏

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse938922 күн бұрын

    गुरूजी घनश्याम नी मोठ्या मेहनती ने उभा केलेला व्यवसाय शिवल्या नी फिटवला पण आपण गावातल्या चोरी प्रकरणाततील अध्यक्ष खादोडे सोबत त्यात सचिव असलेल्या शिवल्या चा पण करेक्ट कार्यक्रम पारपाड़ा 🙏

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb22 күн бұрын

    एकच लाल शिवलाल 😂😂

  • @bhimraojambhrunkar4942
    @bhimraojambhrunkar494222 күн бұрын

    जेकोनी म्हणतेना शिवलाल ला बत्ती रामपुरला मुत्की पण आता तो मोठा हस्त्ती बननार आहे😂😂😂😂 आणी समजुन घ्या जरा की कंदील बुडग निव्वळ फुकट खायच आणि लोकांच्या मार्फत आपले काम साधून घ्यायच हेच त्याला कळते😂😂😂😂 त्याच सगळच्या सगळ घबाळ लंपास करून टाकाव😂😂😂😂 देविदास संसने जिंदाबाद😂😂😂😂

  • @user-kf4xr1ov5y
    @user-kf4xr1ov5y22 күн бұрын

    शिवलाल ले टीपारी द्या घनश्याम सेट 😂

  • @ashishmagar1551
    @ashishmagar155122 күн бұрын

    अभिनंदन शिवलाल भाऊ

  • @bablugawande
    @bablugawande21 күн бұрын

    झाल आता शिवलाल च्या नावानं दुकान आता नाही भेटत घनश्याम ले 😂😂😂 उद्घाटन वर आल तरी. माहोल आहे बावा शिवलाल चां जीप त्याचात दोन मानस पाठीमागं जसा काय राजघराण्यातला आहे 😂😂😂 घनश्यम झाडू माराले आहे वाटते 😂😂

  • @gautamghodeswar8785
    @gautamghodeswar878522 күн бұрын

    शिवलाल ले बोलु गेले

  • @gajananwankhede7383
    @gajananwankhede738322 күн бұрын

    एकच लाल शिवलाल .....रामपुरचा बॉस ... आता आमच्या मानसचा टाइम आला .....लावा ताकत .😂😂

  • @vaibhavkale6843
    @vaibhavkale684322 күн бұрын

    बिलाला साहेब आना गुरुजी 😂😂

  • @yogeshsable2032
    @yogeshsable20328 күн бұрын

    एकच लाल शिवलाल...

  • @rupeshshrirao6982
    @rupeshshrirao698222 күн бұрын

    Shiv laal ly Batee Rampur ly muktee ❤❤

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao762822 күн бұрын

    काय सर जाची अडत होती तो चहा वाटप करत आहे आणि चोराची ट्रेडर्स झाली कितीक दिवस चालू देता या शिवल्याल याची औकात दाखवा

  • @amolmaske8861
    @amolmaske886122 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx22 күн бұрын

    Khup chan video sir ji 😂😂😂😂😂

  • @narayanmandlik
    @narayanmandlik21 күн бұрын

    सर आजच्या ep.. मध्युन हे कळाल की लबाडाचा च विजय होतो😢😢😢

  • @KrushimitraAgritech22
    @KrushimitraAgritech2222 күн бұрын

    याच लवकर काम काढा हो सर, याच तोंड दिसले तरी याला बत्ती द्यायची मनापासुन इच्छा होते.

  • @gopalgore5590
    @gopalgore559022 күн бұрын

    Khup mast video sir

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh22 күн бұрын

    नकली शिवलाल बनुन काढते कामं लक्ष्मण भाऊच 😂😂

  • @dnyaneshwarsurushe233
    @dnyaneshwarsurushe23322 күн бұрын

    कोणा कोणाला वाटते की शीवलाल रस्त्यावर आला पाहिजे 😂😂😂😂😂

  • @user-mx8iv6tt7l
    @user-mx8iv6tt7l22 күн бұрын

    घनश्याम भाऊ ला त्याची जागा परत द्या सर आणी शिवलाल ला फिटवा लवकर सर खूपजास्त हवेत उडू राहिला शिवल्या

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni747622 күн бұрын

    Jai Ho Rampur ke ♥️ my Rampura mast 💯 sir

  • @mangeshganorkar5662
    @mangeshganorkar566220 күн бұрын

    गुरुजी शिवलाल ने मारोतराव व लक्ष्मण भाऊ चे पैसे दिले पाहिजे प्रत्येक वेळी शिवलाल ची अरेराही बरोबर नाही

  • @mohandipake7538
    @mohandipake753822 күн бұрын

    काही दिवसा नंतर शिवलाल मनी डोरले वाला comming soon 🔜😂😂

  • @suchitachandore5770

    @suchitachandore5770

    21 күн бұрын

    हा... फणी डाबले चा व्यवसाय मस्त होता शिवलाल चा

  • @shrikantraut5354
    @shrikantraut535422 күн бұрын

    सर दुकानाच्या चोरीच्या आरोपवर शिवलाल ले पकडा आणि मार्केट झाडा लावा

  • @AnandSonone-is1ei
    @AnandSonone-is1ei21 күн бұрын

    सर शिवलाल घनश्याम भाऊ वर लय अति करत आहे..... शिवलाल ले ऐकदा पुन्हा फनि टापल्या विकायले लावा ईतका फिटवा.....🙏

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke107222 күн бұрын

    शिवलाल एपिसोड मध्ये पाहायला मजा येते

  • @roshannesneskar7213
    @roshannesneskar721322 күн бұрын

    शिवलाल ले फिठव सर घनश्याम भाऊ ले तेच ट्रेंडर भेटलं पाहिजे

  • @amolwankhade857
    @amolwankhade85722 күн бұрын

    शिवलाल भाऊ आगे बढो 😂😂😂

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b21 күн бұрын

    शिवलाल ले चांगली धुलाई ध्या सर घनश्याम भाऊले पूर्णच फीटवल आणि सरपंच साहेब ही फीटवल शिवलाल ट्रेडिंग पूर्णच फीटवा बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe513121 күн бұрын

    घनश्याम भाऊ म्हणीन कायलेच मागतले मी शिवलाल 10 हजार रु त्या 10 हजारावरून कुठल्या कुठी आला बिचारा घनश्याम भाऊ...

  • @sharadbhad5188
    @sharadbhad518822 күн бұрын

    शिवलाल टोयगोटे मोदी सोबत केंद्रीय कृषिमंत्री पाहिजे शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देण्याकरिता

  • @surajpatil6171
    @surajpatil617122 күн бұрын

    शिवलाल ला घनशाम भाऊ यांचा मार्फत चांगले कोरे कंगाल करा गुरुजी .

  • @ashishborde7260
    @ashishborde726022 күн бұрын

    या शिवल्याले चांगल फिटवा गुरुजी अती झाल आता .😡😡

  • @roshanmankar1412
    @roshanmankar141222 күн бұрын

    शिवलाल् काहीपण असो पण बापाची किमत ठेवली त्याने अध्यक्ष स्थान ठेऊन बाप बाप असतो

  • @gajananadhao1001
    @gajananadhao100122 күн бұрын

    शिवलाल भाऊ सारखे माणसं प्रत्येक माणसांच्या आयुष्यत येतात.

  • @aakashugale9958
    @aakashugale995822 күн бұрын

    शिवलाल पुन्हा फीटला पाहिजे गुरूजी

  • @SamuSarap
    @SamuSarap22 күн бұрын

    शिवलाल आणि फडणवीस सारखे

  • @Spartan33344
    @Spartan3334422 күн бұрын

    गुरुजी लवकरात लवकर मारुतीच्या लग्नाचे बघा नाहीतर उन्हाळा संपत आला आहे. पुन्हा पावसाळ्यात लोकांना त्रास होयचा 😂😂😂

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd21 күн бұрын

    शिवलाल न जसं खडोडे हाताने घनश्याम भाऊ ले फिठवले ... तस आता घनश्याम भाऊ न रामपूर वल्यान च्या हाताने शिवलाल ले बत्ती दिली पाहिजे

  • @abhishinde741
    @abhishinde74122 күн бұрын

    Shivlal bhau 1 no❤❤

  • @mohaningle8338
    @mohaningle833822 күн бұрын

    काय दिवस आनले सर धन शाम भाउ चे

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil804822 күн бұрын

    शिवलाल कोणाले पैसे देत नाही 😂🙏

  • @nileshchandurkar1593
    @nileshchandurkar159322 күн бұрын

    Jay shree Ram

  • @ravisalam800
    @ravisalam80022 күн бұрын

    PESA शिक्षक भरतीवर कोर्टाचा स्टे आहे म्हणून आदिवासी भरती होत नाही...त्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ pesa भरतीवर बनवा सर...

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni22 күн бұрын

    लय भारी आहे बावा कंदील बुढा

  • @bhagwatadhav1684
    @bhagwatadhav168422 күн бұрын

    Udycha episode madhe Navin twist 😅❤

  • @user-tf1pd6fm4b
    @user-tf1pd6fm4b22 күн бұрын

    Shivlal treaders good planing sir🎉🎉🎉🎉

  • @ravikirtak1755
    @ravikirtak175522 күн бұрын

    Raut guruji lay bhari mama chi athavan yet ahe ho

  • @saurabhkanher6006
    @saurabhkanher600622 күн бұрын

    माझा लग्नात सहपरिवार आमंत्रण कंदील बुडा

  • @shatrughnanawale1137
    @shatrughnanawale113722 күн бұрын

    शिवलाल झाला पाहिजे केव्हाही टिपरी देता तेले

  • @malayka789
    @malayka78921 күн бұрын

    Sir hain bagwat nahi ...shivlal la उद्याच फित्वसा

  • @gangadhargite6338
    @gangadhargite633822 күн бұрын

    आदरणीय राऊत सर. आज माझी 1 ली लाईक व 1 ली कमेंट. आज खुप समाधान वाटल

  • @vasantachaudhari-sy9fv
    @vasantachaudhari-sy9fv22 күн бұрын

    धणश्याम भाऊ शीवल्याले लात मारुनट्रेडर्स मधुन हकला सर

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao762822 күн бұрын

    हा शिवल्या डाबले फणी पिना पुन्हा विकताना दाखवा

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar162222 күн бұрын

    घनश्याम आणि माऊली वरती खूप अन्याय झाला

  • @pravinbawane6261
    @pravinbawane626122 күн бұрын

    भेटले स समजा पैसे मारोती आणि लक्ष्मण ले वाट पाहात राहा 😂😂😂😂

  • @milindmk9528
    @milindmk952822 күн бұрын

    काय गेम खेळलं शिवालाल ने घनश्यम च्या दुकानावर ताबा घेतला न बिचारयल नोकर बनवलं

  • @ShubhamPaikarao
    @ShubhamPaikarao22 күн бұрын

    उद्या पुरा फीटला पाहिजे शिवलाल गुरुजी

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh22 күн бұрын

    लक्ष्मण भाऊ आणि मारती भाऊला देते टीपारी.

  • @amoljambhule1621
    @amoljambhule162122 күн бұрын

    शिवलालले बती वाला विडिओ बनवा सर😂😂😂😂

  • @pramodshinde1827
    @pramodshinde182722 күн бұрын

    शिवलाल बत्ती❤❤❤❤

  • @ramdassatpal6447
    @ramdassatpal644722 күн бұрын

    शिवलालला आज बत्ती बसलीस पाहिजे नाहीतर मी आपले व्हिडिओ पाहणार नाही, राऊत गरूजी

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod319522 күн бұрын

    शिवलाल ट्रेंड्स च्या नवीन काम च्या उद्घाटन प्रसंगी शिवलाल भाऊ ला खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni22 күн бұрын

    कंजूस पार्टी दिली शिवलालन

  • @saipestcontrolservices6294
    @saipestcontrolservices629421 күн бұрын

    मारुती भाऊ च्या लग्ना साठी माझ पण राहील आहे लग्न

Келесі