मामाची धरपकड || मामा फरार || episode 1095 || Marathi comedy video😂😂

Ойын-сауық

Пікірлер: 294

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil24 күн бұрын

    घुमुन फिरून एकाच जागी अल शेवटी...आता चिमणराव फिटले नाही पाहिजे असं सर्वांची इच्छा...प्रकरण निपटल पाहिजे

  • @TechnologyWing
    @TechnologyWing24 күн бұрын

    मामा आले की खुप च आनंद होतो बाकी, चिमनराव ला केलेली मदत खूपच छान कामं होत मामाच, मामा चे चाहते कोण कोण आहे सांगा पटापट 👇

  • @praveendakhore2719
    @praveendakhore271924 күн бұрын

    मामा लुटेरे फार हुशार आहे हे प्रकरण एकच मिनिटात निपटून टाकते मामा आपला आवडता कलाकार आहे

  • @surajpakde6601

    @surajpakde6601

    24 күн бұрын

    Brobr

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35824 күн бұрын

    गुरुजी मामा लुटेरेच उन्हाळ्यात काही धंदा चालू आहे का नाही..कोणा कोणाला मामाची आठवन आली😅❤😅

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o24 күн бұрын

    गुरूजी मामा भांजे , आलुपोंगा व साडूभाऊ यांना बत्ती देण्याजागी 🤜🤜शिवलाल व चाचा भतीजा 🤛🤛💥 यांना बत्ती द्या

  • @sharadbhad5188
    @sharadbhad518824 күн бұрын

    सर पैसे हाती नाही लागले पाहिजे होऊ द्या गरीबांचे भले तेवढं तरी तुम्ही सहकार्य करा

  • @KailashTekam-pm3fi
    @KailashTekam-pm3fi24 күн бұрын

    चीमनरावले लक्ष्मण भाऊंच्या ढाब्यावर काम द्या ❤❤❤

  • @TechnologyWing
    @TechnologyWing24 күн бұрын

    चिमनराव ला रामपूर ला settle करा गुरुजी, असं एखाद character पाहिजे रामपूर गावात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq24 күн бұрын

    सर चाचा भतिजा चे कारनामे लय खतरनाक आहे हे ई डी च प्रकरण चाचा भतिजा कडे लावा अलबते गलबते मामा लुटेरे द्या सोडून 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale327524 күн бұрын

    मामा बी एक एक नवीनच उचापत करुन आंगावरच घेते, पण कितीही आफत आली तरी मामा सहीसलामत सुटते, लयच सुपर डोक्सं आहे त्याचं 😀😀👌👌🙏🙏

  • @user-ik2tv7qd9b
    @user-ik2tv7qd9b24 күн бұрын

    मामा चा स्वभाव आदी सारखा नहीं रहिला चांगला सुधार जाला मामा ला कही झाल नही पहिजे

  • @pravinbawane6261
    @pravinbawane626124 күн бұрын

    मामा ले धन योग आहे पण मोठ्या मुश्किल न पचते बा 😂😂😂

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait.24 күн бұрын

    कंदील बुढ्याच्या सिलेंडर च काम काढते आता मामा 😂😂😂😂😂

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate952824 күн бұрын

    मामा लुटेरे आहे तेव्हा परेंत कोणालाही भिन्याची गरज नाही कुठे कसा दिमाग लावाचा ते मामालाच माहित आहे❤

  • @TulshidasGadge
    @TulshidasGadge24 күн бұрын

    दादा आम्ही तुमची व्हिडिओ रोज पाहतो तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत❤❤

  • @mama_37
    @mama_3724 күн бұрын

    "मामा" को पकडणा मुश्किल ही नहीं नामुक्कीन है, "मामा" काहीतरी जुगाड करतीलच 🔥💪😂😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35824 күн бұрын

    मामान शिवल्याच्या गाडीची नंबरप्लेंट लावून द्याहोत गुंतवून... पुरा सफा😅😅😅

  • @mratyunjaynakhate7166
    @mratyunjaynakhate716624 күн бұрын

    पहिल्यांदा अस वाटत आहे की मामा वाचला पाहिजे.

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh24 күн бұрын

    चिमणराव केसमध्ये अडकले नाही पाहिजे.

  • @rahuldandge3439
    @rahuldandge343924 күн бұрын

    सर रामपुर वासियांना लोणार सरोवराच्या भेटी साठी घेऊन या

  • @aruntaur2974
    @aruntaur297424 күн бұрын

    मामा आता चांगले कामं करतो आहे, आणि चिमणराव ला ही वाचवा, गुरुजी

  • @mangeshganorkar5662
    @mangeshganorkar566224 күн бұрын

    गुरुजी रामपूर मध्ये( phc) सरकारी दवाखान्यात चिमनराव ची कंपाउंडर म्हणून नियुक्ती करा आणि रामपूर चा रहिवाशी बनवा

  • @MohanGawande-xt1my
    @MohanGawande-xt1my24 күн бұрын

    सर न लय गेम खेडला चोर पकडन होते सगळ बरोबर गेम आहे बेस्ट ऑफ प्लक सर

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar33224 күн бұрын

    लेखकांचा आणि प्रेक्षकांचा एवढं संवाद फक्त राऊत सर यांच्या माध्यमातून अनुभवता येत आहे....म्हणजे पुढे काय होईल मामा ही अशी व्यक्ती आहे की त्यांच्यात जीव अडकला असे वाटतो... सरांना मनापासून दंडवत❤❤❤

  • @GaneshWadekar-em9ry

    @GaneshWadekar-em9ry

    24 күн бұрын

    😢😢😮😅😅😊😊😊

  • @gamerdarang4730
    @gamerdarang473024 күн бұрын

    सर तुमी पण काय दिमाग आहे तुमचा कोणता व्हिडीओ कुकडे जोडते 😅

  • @rajeshwarhage2836
    @rajeshwarhage283624 күн бұрын

    प्रकारण सल्टवा हे, मामा भाचे चांगले काम करत आहेत. त्यांना न्याय द्या गुरुजी. सारे वाचले पाहिजेत. काम पडल त रामपूर CID मध्ये त्यांचा समावेश करा.

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695124 күн бұрын

    चाचा भतीजा ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar120224 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती शांताराम ले मुक्ती 😂😂😂

  • @user-on7gv2ho7f
    @user-on7gv2ho7f24 күн бұрын

    अस कोणतेच काम नाही . ते मामा लुटेरा ले जमत नाही . मस्त एपिसोड सर

  • @DCBanjara-kj7eq
    @DCBanjara-kj7eq24 күн бұрын

    Thanks for àll teacher taka tak team....❤

  • @SatishKolhe-xm6mm
    @SatishKolhe-xm6mm24 күн бұрын

    जय शिवराय

  • @TulshidasGadge
    @TulshidasGadge24 күн бұрын

    दादा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घडवा एक व्हिडिओ आपल्या गजानन बाबांसाठी होऊ द्या भाऊ🧡🧡

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar33224 күн бұрын

    ओमप्रकाश नाही ना 😂सूर्यप्रकाश नाही

  • @chaitanyadhole2997
    @chaitanyadhole299724 күн бұрын

    मामा ला नका फसवू सर मामा आता चांगले काम करून रायला

  • @user-up9cy9yb9r
    @user-up9cy9yb9r24 күн бұрын

    अस नका करू गुरुजी चांगल काम केल मामा न चिमणरावले वाचवल आता हातात नाही लागले पाहिजे ई डि ची टीम येवढ बघा गुरुजी

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade24 күн бұрын

    मामा तुम्हीच चिमणराव ह्याच मॅटर सेटल करू शकता 👍

  • @prakashkute6416
    @prakashkute641624 күн бұрын

    ...पण मामा आणि मंडळीले त्रास नाही होयाले पायजे. मामानं चांगल्यासाठी केलं हे.

  • @swapnilingole.
    @swapnilingole.24 күн бұрын

    इच्वाच बिऱ्हाड..😂😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695124 күн бұрын

    चाचा भतीजा ले बत्ती सरपंच साहेब ले मुक्ती 😅😅😂😂😅

  • @shubhamkewate4921
    @shubhamkewate492124 күн бұрын

    राऊत सरांच्या बुध्दीमत्तेला तोड नाही.... बा सर्व video चे कनेक्शन बरोबर बारकाईने जुळवून आणतात...... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshamrute8878
    @santoshamrute887824 күн бұрын

    एकदा होऊनच जाऊ द्या सर मामा कुल्फी वाला😅😅😅

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695124 күн бұрын

    घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😂😂😅😅🤣

  • @ashwinichaudhari2828
    @ashwinichaudhari282824 күн бұрын

    सर ज़ाबरू आणि नलू मेडम च काय झाल ते कधी दाखव ता

  • @prakashkute6416

    @prakashkute6416

    24 күн бұрын

    सर, आमच्या दृष्टीनं तसं पायले गेलं त या कथानकाचे खरे हिरो हिरोईन झाबरू नलु च हायेत.

  • @raviburale7112
    @raviburale711224 күн бұрын

    सगळया इडी वाल्याले रामपूरच दिसल का लपाले 😂 मामा काई खर नाही आता...

  • @akshaytakarkhede128
    @akshaytakarkhede12824 күн бұрын

    आता सगळ एकूण मस्त चालल आहे sir चिमणराव ची entry रामपूर la Aata त्यांचा इथेच स्थायिक होऊ द्या मजा येईल आणि या प्रकरणातून सगळ्याची सुटका होऊ द्या बा ❤ बाकी आजचा एपिसोड मस्त होता

  • @chetanzoting602
    @chetanzoting60224 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂

  • @nitinjadhav5522
    @nitinjadhav552224 күн бұрын

    चाचा भातिजा वर अना राऊत सिर हे फुर्न

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd24 күн бұрын

    जाऊदे भा मामा ना चिमणराव च जमून देल भा ... आणि सर चाचा भातिजा ले चागला फितवा

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni24 күн бұрын

    मामा कोणत्याहि अडचनी चा सामना करु shakte बरोबर मार्ग शोधते आनी संधी पण तशीच चालून yete कारण त्याना राउत सरांची साथ आहे

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy24 күн бұрын

    मामा सेट करते वाटते चिमनराव ले रामपूर मदे 😂

  • @ctstar1019
    @ctstar101924 күн бұрын

    काय पण करा गुरुजी पण मामा आणि चिमणराव ही जोडी फुटली नाई पायजे❤

  • @arvindsamrit8922
    @arvindsamrit892224 күн бұрын

    चाचा बत्तीच्या आणि शिवलाल च्या अंगावर टाकून द्या हे मॅटर राऊत सर

  • @SunnyVankhad3-iz7bw
    @SunnyVankhad3-iz7bw24 күн бұрын

    💙जय 💙भिम 💙राऊत 🙏

  • @NiteshBhojane

    @NiteshBhojane

    24 күн бұрын

    Jay bhim 💙💙

  • @SafeHandGroup

    @SafeHandGroup

    24 күн бұрын

    जय श्री राम 🚩🚩

  • @chaitanyatayde9927

    @chaitanyatayde9927

    6 күн бұрын

    Safe hand group तुमचा सारख्या माणसा मले जाती वाद वाढते भावा

  • @govindakathilkar8318
    @govindakathilkar831824 күн бұрын

    कोणीच नाही फसलं पाहिजे या प्रकरणात निपटल पाहिजे गुरुजी

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni24 күн бұрын

    धन्यवाद राउत गुरुजी मामा चा एपिसोड आनी जोड़िला chimanrav मस्त

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni24 күн бұрын

    चेतन भाऊ शिवलाल पासुन रामपुर ला जर मुक्ती मियाली तर अपल्याला मज़ा येणार नाही

  • @devanandkamble5969
    @devanandkamble596924 күн бұрын

    मामा लुटेरे आणि अलब गलबते 👍👍

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni747624 күн бұрын

    Jai Ho Rampur ke Jai Ho mama ke mama no 1 ha ho sir ❤️

  • @ranamakeshwar493
    @ranamakeshwar49324 күн бұрын

    मासाल्या ची सिसरी 😂😂😂 कुठून हे शब्द सुस्ते मास्तर हसा रोखल्या नाही जाऊन रायला ना

  • @nitingangole1148
    @nitingangole114824 күн бұрын

    गुरूजी चिमनराव चा संसार कसाही आता रूळा वर आला भांड जर फुटल तर काम खराब होईल मामा पण ख़डी फोड़ाले जाईल एवढे प्रकरण निपटून घ्या 🙏🙏

  • @RaviAdhau
    @RaviAdhau24 күн бұрын

    मामा लुटेरे प्रत्येक वेळी खराब नसतात तुम्ही जसं कंदील आबाजी ले घबाड पचवु देल तसं आता मामा आणि चिमणराव ले पचवु द्या गुरुजी🙏🙏🙏

  • @SamuSarap
    @SamuSarap24 күн бұрын

    एकदम मस्त

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde894424 күн бұрын

    Lay भारी व्हिडियो बनवलं सर तुम्ही❤

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex24 күн бұрын

    Aata herochi entry pahije bas zal aata ..❤

  • @SagarBelsare-wy5rb
    @SagarBelsare-wy5rb24 күн бұрын

    चाचा भतीजे ले पकडा सर मामा ले सोडून द्या

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK24 күн бұрын

    रामपुरला भुईमूग काढण्यात येणार आहेत सगळी गँग पाठवा

  • @anandwankhede3337
    @anandwankhede333724 күн бұрын

    Mama my favourite ❤️❤❤

  • @prafulgajbhiye2531
    @prafulgajbhiye253124 күн бұрын

    आलू पोंगे मामा दो जवाई यांनी चांगलं काम केलं चिमणराव साठी त्यांना काहीच होऊ देऊ नका सजा चॉकलेट लाच वाले पाहिजे

  • @ashishambulkar7338
    @ashishambulkar733824 күн бұрын

    हम्म हम्म योग्य चांगले हाय मामा चे😂😂😂😂

  • @pravinraut6
    @pravinraut624 күн бұрын

    मामा.फेवरेट.आहे

  • @nileshchandurkar1593
    @nileshchandurkar159324 күн бұрын

    Jay shree Ram

  • @gajananmanekar5015
    @gajananmanekar501524 күн бұрын

    Mama cha vishay hard ahe ❤

  • @gopalgore5590
    @gopalgore559024 күн бұрын

    Khup mast video sir

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil804824 күн бұрын

    मामा वर कोणत्याही परिस्थितीत विश्वास नाही 😂🙏

  • @user-fo5gx3gj3t
    @user-fo5gx3gj3t24 күн бұрын

    मामा.आले.की.लयच.मजा.येते.सर

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate560424 күн бұрын

    चिमणरावच स्वताच्या गावात घर असनना तिथच रायले पाहिजे नाही तर रामपुरले स्थाईक करा दोन पात्र तेवढेच वाढते रामपूरात

  • @ssanketpatil3611
    @ssanketpatil361124 күн бұрын

    मामा फिटले नाही पाहिजे असे मना पासन वाटतें.

  • @indianfarmer76
    @indianfarmer7624 күн бұрын

    टिचर टका टक सोबत विडियो पहानयाच नात विधिगत होत चालले आहे 🥰🥰🥰 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @Mr.KiranPmanmode
    @Mr.KiranPmanmode24 күн бұрын

    #राऊत सर ही सिरीज सुरू ठेवाल का? खूप आवडली आम्हाला 😂 भुईमूग काढणी #मामा अँड कंपनी😂 vs तंबाखू संघटना😂

  • @gajananwaghmare5199
    @gajananwaghmare519924 күн бұрын

    Chimanrav le fitu nka deu ata.... Mama n kel changl kam kel

  • @user-uz4qg9gl7q
    @user-uz4qg9gl7q24 күн бұрын

    Mama jindabad

  • @Shreekant8080
    @Shreekant808024 күн бұрын

    सगळे एकाच जागेवर येणार मज्या आहे मग 😂😂😂😂 छान episode सगळेच दाखवा आता या series मध्ये

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane957824 күн бұрын

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @suchitachandore5770
    @suchitachandore577024 күн бұрын

    Episode मस्त च आहे... 😊

  • @sumedhraibole6820
    @sumedhraibole682024 күн бұрын

    गुरूजी मामा लुटेरे चांगला माणूस आहे, ईडी प्रकरणात मामाचा हेतू वाईट नव्हता कृपा करुन मामाला यातून बाहेर काढा. माझ्या मते मामा यातुन वाचलेच पाहीजे मामा ऐवजी प्रकरन काकटेल चाचा च्या अंगलट आना

  • @raosahebkalaakaar3137
    @raosahebkalaakaar313724 күн бұрын

    उन्हाळा निघून चालला सर लवकर उरकवा मारोती च लग्न किती दिवस वाट पाहाला लावता

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU294824 күн бұрын

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @user-to9eq2gz2y
    @user-to9eq2gz2y24 күн бұрын

    मामा चीमनरावावर होनारया अत्याचारा विरूद्ध लढले त्यामुळे मामा निर्दोष आहेत माझया मते कोकटेल गुनहगार आहे त्याला शिक्षा झाली पाहीजे😢😢😢😢😢😢

  • @mayurthakare5114
    @mayurthakare511424 күн бұрын

    जय माता दी❤

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande305423 күн бұрын

    मामा लुटेरे नंबर वन

  • @mhgaming1550
    @mhgaming155024 күн бұрын

    राम राम गुरुजी 🙏

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar162224 күн бұрын

    चिमणराव वान्द फक्त शांताराम भाऊ. देवलाल भाऊ च स्वाल करू शकतात

  • @bhagwatadhav1684
    @bhagwatadhav168424 күн бұрын

    Srva jatra ekach thikani yete vatate baa😂❤

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke22 күн бұрын

    लपायला रामपूर म्हणजे एकदम सेफ जागा . पांडे साहेब कोनाले फिरकूच देत नाही .

  • @user-lq1yw8hj9e
    @user-lq1yw8hj9e24 күн бұрын

    गुरुजी एवढं प्रकरण दाबून टाका आणि चिमनराव च टापटीपण लावून द्या

  • @vinayakrathod5601
    @vinayakrathod560124 күн бұрын

    Mama mhnje aapla. Favourite character❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dipakpatil1928
    @dipakpatil192824 күн бұрын

    चाचा भतीजा, खादोडे परिवार आणि शिवलाल ले बत्ती द्या सर 🌹🌹🙏🙏👍👍👍😍😍❤❤

  • @seemababar1157
    @seemababar115724 күн бұрын

    विडिओ छान होता ❤🎉🎉

  • @seemababar1157
    @seemababar115724 күн бұрын

    चिमणराव ची🎉बायको🎉एकसारखी दिसतात😊😂

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf24 күн бұрын

    Katter mama samertak ❤❤

Келесі