दुकानाची चोरी || Part 3 || episode 1092 || Marathi comedy video😂😂
Ойын-сауық
Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Пікірлер: 369
घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😅😅😂😂
@RupeshDhage-hs1zh
20 күн бұрын
मामा भतीजे
चाचा - भतीजा आहे या सगळ्या मागे 😂😅
@abcretion4910
20 күн бұрын
Are Bhau mi tar kal sagital hot chacha Bhatija ahe mhnun
💙जय 💙भिम 💙
मानल बा गुरुजी तुमच्या कलेला तोड नाही,उत्तम मार्गदर्शन, कॉमेडी, त्याच जोडीच सस्फेंस थ्रीलिंग उत्तम संवाद,bgm, सादरीकरण ❤❤❤❤❤ ही सिरीज तर उत्सुकता वाढवून राहिली ❤❤❤😂😂😂😂
केस बिलाला साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोडवावि❤❤❤❤
रामपुर वालों से जो टकरायेगा वो हॉस्पिटल मे जायेगा 🤫🤫🤫 MH 27 अमरावती kar 🎉🎉🎉
गुरुजी आपल्या जगन मित्राच घराच पाहा तेवढ❤
सर जे वातावरण बनवतात घरावर जाणं रात्रभर जगणे हे आता फक्त रामपूर शिवाय कुठेच पाहायला भेटू शकत नाही
⛏️⛏️🤜 चाचा भतीजा 🤛ला आणखी देविदास भाऊच्या हाताने टिपरी द्या⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️
मले वाटते चाचा भतीजा आहे ते पक्कं....😂
कंदील आबाजी ले झोप नही लागत आता 😂😂😂😂😂 या सर्व कटकारस्थानाच्य मागे शिवलाल आहेच . गावातल्या सर्व बातम्या पोचून राह्यला तो.... ..
राऊत गुरूजी हे सर्व चोराने कसे केले ते सर्व दाखवजा 😊
काय राजा रामपूरवाले ?? 😂😂😂
आज दिनांक 12 मे 2024 नया अकोला येथे भयंकर पाण्याचे गारपीट झाली आहे नया अकोला तालुका जिल्हा अमरावती कुणाल सपाटे
@dreamsneverdiehappy
20 күн бұрын
हवं न च्यामारी, पावसायात येणार नाई
@sunilsabale7125
20 күн бұрын
आकोला पुण्यवान आहे बा
@kunalsapate8210
20 күн бұрын
@@sunilsabale7125 amravti varun 15
अरे काय शांताराम भाऊ कंदील आबाजी च नाव संगीतल 😂😂आता त सिलेंडर लय जपून ठेवा लागते😂😂
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
कंदिल आबाजी च्या घबाडा चा नंबर लागला नाही पाहिजे.🙏🙏
पोलिस वालयान सांगुन चोरी करने ... म्हन्जे कमालच आहे
चाचा भतीजा होय रे..!!❤😂😮
मुंगशीराम भाऊ अन कंदील आबाजी ची चांगली च रटावली अन तो तिसऱ्या च कुणाची घरी डाका टाकते शिवलाल चा सपोर्ट असायलाच पाहिजे पण चाचा भतीजा ले...
याच्यात चाचा भतीजी चा हात आहे या चोरीच्या रंगांमध्ये
👌👌🙏🙏
१००%याच्या मागे चाचा भतीजा इहे आहे मला पहिल्याच दिवशी सुगावा लागला होता चाचा भतीजा ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@kunalpawar6115
20 күн бұрын
चाचा भतीजा खादोड़े आणि शिवलाल
@DattaDeshmukh-nh5pu
20 күн бұрын
Mla pn
@AnantThakare-pd8so
20 күн бұрын
Khàjur hatele chi phone toniñg ahe
सरपंच साठी लाईक करा टीचर टका टक फॅन❤❤
😂😂😂😂mi yeto bawa
Mast 😀😊
, गुरुजी तुम्ही कंदिल बुडयाचे पैसे आणि सोन वाचवा.कंदिल बुडा कंदिल घेऊन फिरला आहे...
@suchitachandore5770
20 күн бұрын
हो न... लय मार खाल्ला होता आबा न...
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती
Master mind Shivlal 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅
आता सी आय डी ची मदत घेऊन चाचा भतीजा ले बत्ती देया 😢
सारी रात जागली. हाती नाही लागली
Sir Very nice video 👌👍
Mast video ❤️
कदिल आबाजी चा घबाडा चा नंबर लागला पाहीजे मामाच घबाड मामले भेटल पाहीजे 😊😊
आज वटल विडिओ येतच नाही का काय 😂😂जस आई आपल्य लेकराचि बाहेर गेल्यावर आतुरतेने वाट बघत असते त्याच आतुरतेने आम्ही सगळे विडिओ येण्याची आतुरतेने वाट बघत असतो मनापासून धन्यवाद करतो गुरुजी तुमचे कि आम्हा सगळ्यांना मराठी भाषेची जणीऊ करुन दिल्याबद्दल ❤❤❤😊😊
काय राजा गुरुजी कंदील आबाजी ले अटेक यणार ना त्यांच्याच घरी दरोडा पडला तर आज तर खूपच खूप छान विडीओ झाला🎉
सरपंच साहेब यांच्या सोबत कोण कोण आहे लाईक करून समर्थन दर्शवा ❤❤
❤ Teacher Takatak ❤
आता 10येपिसोड आरामान निगते 😂😂😂😂
जय श्री राम
सरांचे मनापासून आभार ❤❤❤
ही केस एसीपी झाब्रु गोंदाच्या हाती द्या
सर विडिओ मस्त आहे आणि हे चाचा भतीजा आहे सर ते दोघं ना पकडा सर
सैर कंदील आबा चे पैसे नका जाऊ देऊ मंडलाल लय देणगी दिली होती
इचुकाटा वाल्याले टीपारी दया लागते
Khup mast video sir
सर्व रामपूर एकत्र झाल, एकीचे बळ नावाचा धडा आठवला. सर्वांनी एकत्र येऊन त्या शिवल्या आणि खादोळे ले बत्ती द्या सर्वात आधी मग दुकानाचा छडा आपोआप लागेन. त्या चिमनराव ले आणि छाबऱ्या ला चांगल काम मिळवून द्या दोघेही मनानं चांगले आहे बिचारे 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Sir ya veles rampur मध्ये chor pakdle gele phije
असा कोंनते चोर आनले सर नाव ही माहीत नाही त्यांचे खूब चांगला व्हीडीओ
आज आजिमाय आणि आजोबा दोघे पण मटले व्हिडिओ येणार म्हणजे येणार आला बघा 😅😂 कव्हाची वाट बघत होतो😅
Ata zabru kade case dya Gurujii
मी तर आधीच बोलों की चाचा भतीजा आहे चोरी करनारे
शांताराम चा घोडा होता ...तो कुठे गेला सर
सर यांचा काटा शांताराम भाऊ छान दिमाखन काढा
Woww 😅😅
चाचा भातिजा होय हे
सरपंच साहेबांनी तर कंदील आबाजी आणि मुंगशी रामभाऊलl चांगलच टेंशन दिल.😀😀 आजचा एपिसोड पाहण्यात खुप मज्जा आली...👌👌👌 गुरूजी तुंम्ही सकाळ, संध्याकाळ एपिसोड टाकत जा. कारण पाच वाजायची खुप वाट पहावी लागते. देविदास भाऊ तुमच्या ⛏️⛏️ उद्घाटन झाल पाहिजे 😅😅😅😅
Khup chhan video
😃😄😁😆🤣😀👌👌
चाचा भतीजा
आली रे आली आता शिवलाल ची बारी आली 😂
शिवला आहे याचा त चोरी त
कंदील मुंशीराम ले घबाड पचु देत नाही वाटते गुरुजी असे करू नका हो गुरुजी
Naice video ❤️
Rampur Vale gavat vavrat chori😅😅
कंदील आबा व मुन्शीरामभाऊ जवळ जे घबाड आहे खरतर ते रामपुरवाले लोकांची खडोद्याच्या बँकेत ठेवलेली ठेवी आहे,त्यामुळे ज्याचे पैसे त्याले भेटाय पाहिजे❤❤❤
Prem rathod sir rajanakhed sir nav geya vinati ahe sir
मामा भतीजे 🥰🤣🤣
Aaj purn filding pahije hoti sir
😂😂😂😂😂😂
कंदील आबाजी च घबाड वाचलं पाहिजे.बा.
कदील आबाजी ला काहीच हु नाही
Spoiler alert:- Hee Chacha Bhatija aheeee .....old villian new entry😊😂
Shivlal le batti rampur le mukti
Gas le karnt lauan Teva kandil aabha .. khalun ghem khatham
सर शिवलाल आणि बबन आहे असे मला वाटते सर
सर काउन रामपूर ला फिटवा लागले हो..
रामपूर ला मदत घ्या लावा सर आमच्या मामाची आणि शिवलाल ला बत्ती पण द्या मामाचा हातून
कंदिल आबाजी च्या घरात 😂😂लय खजिना आहे😂😂शांताराम भाऊ 😂😂👌👍
😂😂
Best🎉😂😂😂😂
😂😂😂😂
शिवलाल भाऊ थोड आपल्या वेवस्या वर धोका हाय शिवलाल ट्रेडस धोक्यात हाय
Khub chhan
Sir kandil aaba ji cha son vachva
Mast video
खूप छान वीडियो बनवाला सर
Suspense 😅😅😅😅
❤
🎉
Namskar ji Sir ❤
Sir lavkar vidio taka please
Ala video ye 😂😂😂❤
Mela kdil aajoba aata.gbal nka jau deu
Dendke saheb ..ahe
रामपुर वाले संकट आल्या वर सर्व एक होते अशी शिकवन आपन ही घ्यायला पाहिजे छान विषय घेतला राउत सर धन्यवाद
Shupar video ❤️
ही केस CID च्या हातात द्या सर
Very nice 👍👍 sir