कांदा काढायची लगबग ||Episode 343 ||😂😂😂 || teacher_taka_tak
Комедия
Subscribe - Teacher Taka Tak KZread Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#बाळुची हळद
#हळदीचाकार्यक्रम
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏
Пікірлер: 193
सरपंच साहेब खूप दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. 💐👍
बाळूभाऊचं सरप्राईज गावभर झालं बा 😅😅😅 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👌
मालक ते मजुर अगदी योग्य रुपरेषा ....दोन्ही बाजु खुप मस्त पद्धतींनी मांडता सर!!👌🏻
हो सर आमच्या तुलंगा मध्ये खूप लावगड आहे कांद्याची 💯👌 मस्त व्हिडिओ 😅
शांताराम भाऊ लय हुशार आहे 😂😂👌 लाऱ्या चेत्या खूप मेहनती मूल आहेत 👌👍
राऊत सर आमच्या अकोला जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन जास्त आहे परिवार सर आपण गुढीपाडव्याच्या पहिली एक लाख पूर्ण होणार आहेत पिक्चर टाका टाक परिवार आपले सहर्ष स्वागत करीत
सर व्हिडीओ खूप सूंदर आहे. समाज प्रभोदन आणि मनोरंजन. गावातल्या. घडामोडी.. खूप... कवतुक.. तुमचं.... आणि तुमच्या टीम चं एक वेळा.... खूप आतुरतेने.. वाट. पाहतो सर. एक वेळा.....🌹 ब्रम्हनाथ🌹.... या आमच्या. गावाचं नाव.. घ्या... सर. धन्यवाद..
शांताराम बरोबर बाजू सावरतो🔥🔥😀
माझी आई मला रोज बोलते sir की ते teacher taka tak cha video लाव 🥰❤️ Big fan of you sir ❤️❤️
मजूर आजकाल मिळत नाही, शेतकरी पार त्रासून गेला या मजूरी मुळे सत्य परिस्थिती आहे 👌👌🙏🙏
@shubhambaratepatil7991
2 жыл бұрын
Ek number video aahe kya
6:35 काह्य बोलून राह्यला मारोती लका काही "फकाल्या" मारत तु! खूप दिवसांनी फकाल्या शब्द ऐकला सर 😂😂
सरपंच एकच नंबर रे भावा
मारती बालू भाउच बोलन खातो वाटतो, अरं भुल्ट्या ते सरप्राईज देयच होत न,🤣🤣🤣
काहीच भाव नाही सर कांदा ला.. मी उपटला काहीच पुरला नाही... 150/-रुपये 50kg कट्टा चालू आहे.... खर्च नाही निघत नाही... सर... बाळू भाऊ च जमलं बुवा..... छान....
सर तुमचे विडीओ म्हणजे बघणाऱ्याला भुरळ पडते. ग्रेट एकच नंबर
बाळू भाऊ चा पुढचा एपिसोड केव्हा येते सर
आपले सर्व VD0 सत्य परिस्थिती ओळखून त्या नुरुप असून,हास्य विनोदाने भरलेले आहेत.
11 ले जायचं आन 12 घरी यायचं 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀❤️❤️❤️❤️ जोक ऑफ द डे 😀😀😀😀😀😀
शहापूर च नाव घेतले तर खूप बरं वाटलं सर खरच शहापूर ची जमिन खुप भारी आहे रमेश अढाव यांचाच पाच एकर आहे रोड टच आहे
सरपंच साहेब ४०/५० किलो कांदे पाहिजे होते..😂🤣 छान विडिओ 👍
सरपंच खुप दिलदार माणूस आहे बा!!
Farch chhan Vedeo aamhala far anubhav milat aahe tumchyamule.Thanks.
काय हय पागल होते राजा कांदा मणल मणजे बाकी सर्व जबरदस्त गुरूजी लय भारी हव👍👍👍
Congratulations🎉👏 sir 98.2k subscribers
सर आमच्या कडे ही कांदा असते कुंभारगाव ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती
नमस्कार हो गुरुजी फत्तापूर 🙏🏻😂🙏🏻✨💥
1 no comedy
Sir same to same jhala aajcha episode 🤣 कारण आमचे पण कांदे उपटने चालले 🌰🌰🤦
मस्त सर एक नंबर ❤️❤️😂😂
Sarpanch saheb cha swabhav mast aahe sarvana sobat gheun chaltat very nice 😄
Balubhau chya surprise cha saeya gavat pachka kela pottye n 🤣🤣
Outstanding video sir 👍
Bhari sir 🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣
आमच्या चिखली येथे पण कांदे आहे भाई
आजचा विडिओ फार सुंदर होता आमच्या तळेगाव मोहना गावच नाव घ्या सर विजय पु .काळे तळेगाव मोहना ta.चांदुर बाजार जिल्हा अमरावती
आपण म्हणतो machinery यायला नको पण majuraabhavi शेती सोडण्याची वेळ आली
Awesome 👍
राऊत सर..... तुम्ही एक दम हुबेहूब ग्रामीण भागातील शेतकरी लोक तेथील शेती... याचे वर्णन आम्हाला व्हिडिओ द्वारे दाखवता. आमच्या येथे पण शेती आहे.... खेड्यात महिमल येथे... ठोक्यान देतो...पण तुमचा व्हिडिओ पाहला तर आम्हाला घरची आठवण येते... आम्ही जात असतो शेताकडे. माझा मोबाईल दोन दिवस बंद होता पण व्हिडिओ पाहण्यासाठी जीव कासाविस झाला होता माझा... मला ग्रामीण भाषा बोलायला आणि ऐकायला खूप आवडते. मी बँकेत सुध्दा जॉब केलेला आहे.. रोखपाल या पदावर... पण आपल गाव ते गांव च असते. आता बुलढाणा येथे राहतो आम्ही. तुमचे व्हिडिओ मी माझी मुलगी आणि पती रोज पाहतो. मी तुमची ग्रामीण भाषा दैंनंदिन वापरते.... (अनिता येवले बुलडाणा)
@TeachertakatakSureshRaut
2 жыл бұрын
आपली प्रत्येक कॉमेंट नावीन्यपूर्ण असते
@adityayewle2984
2 жыл бұрын
धन्यवाद सर.... आभारी आहे...
Khupch shyaan sir ji🙋
खरं आहे मजूर थोडं दूर वावर असलं कि पूरतच नाही म्हणते ...... आता सरपंचाचा tractor आहे tractor नसेल तर कसे करावे
Nice videos sir full comedy yr😂🤣
सर आता एक भुईमूग उपटण्याचा विडिओ बनवा ही एकच विनंती. 🙏🙏🙏🙏
एक नंबर भाऊ
माझ्या साठी पाहिजे सर 2 किंटल काढे भाव देतो सर नगदी पयशे देतो कुणाल सपाटे नया अकोला आमरावती
Khup chhan
बालु भाऊ ला घर दिले पुर्ण गाँव ला माहीत आहे
Ekdam bhari
Mast suresh bhau
Mast video hay rav 🥰🥰
छान सर 👌👌👌
Must 👌👌
सर खूप सुंदर व्हिडिओ
मागील 15 एपिसोड मधे छोटे पाटील दिसले नाही
Chhannn..🎉
Mst aahe mi payto roj
सगळे जण जा तुम्ही सर बाळू भाऊचया नवीन घरी.....1एपिसोड बनवा👍
Chan 🙏🙏🙏
Pani thand navt...😂😂
एक लाख सबकारा्राईबची मि खुप वाट पाहतो आहे सर आणि आजचा पण विडिओ खुप छान होता सर. लवकर लाईव या सर..
गुरुजी तुमचे व्हिडिओ फारच चांगले असतात
Vice nice
Nice video📹
शहापूर लोक आले होते सर ... दस्तापुर जास्त दूर नाही 2 km आहे शहापूर वरून घ्या नाव एक वेळेस दस्तापुर लोणी 👌 ...
Mast bhag ahe
Ek nabar ho bhua
बर मी काय मंतो 98 k झालेत न आता पटापट वाढवा ना सबक्रायबर मित्रांनो.
Ajun sir harbhara songan chalu aahe ka
राऊत सर तुमच्या कल्पनेला खरंच मानाचा सलाम
Are balu bhau kadhi janar ahe mg bakula vahini la ghayla ho sir 🥰🥰🥰🥰
👌👌👌👌👌👌
Very nice video sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
राम राम गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
सर आपले कांदा कडायचे आहे मजूर भेटेल का
सर जगन जेम्स बॉण्ड वरती भारी विडिओ बनवा खूप दिवस झाले जगन ची 8वन होतेय
आमच्या कडे ५०० ट्रीप आहे
१ नं विडियो सर
🤣🤣🤣👌👌👌
😂😂😂😂
बाळु भाऊ लग्नासाठी नाही बाेलावल ग्रुहप्रवेशासाठी बाेलावजा
👌🏻👌🏻👌🏻
😂😂👌👌
Awasome ❤
@shatishsungare9584
2 жыл бұрын
666
राम। राम हो...गुरूजि कादयावर खुप छाण।विडिओ बनवला .
@TeachertakatakSureshRaut
2 жыл бұрын
Ram Ram 🙏
Plz don't change the voice of shantaram shantaram bhau
त्या दिवशी चा विडीओ आला नाही
😂😂😂
😘😘😘😘
👌👌👌👌🙏
❤️❤️❤️
Mi तुमाच्या फयान आहे
Sir tumhi Balu sarakh ek nave character Ana video madhe
छान सर!!!
👍👍👍
❤❤❤🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍
टाईम आला की वेळ येते... बाळूभाऊ
Maya vavarat Aaahe kamde hataavale Katkide chya vavarat
Zabaru gonda
सर खुप छान सर माझ्या गावातील श्री संत सखू आई प्रकट दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या विडिओ मध्ये न याडोटाईज द्याल सर आमचे तिर्थक्षेत्र हे गवरमेड रजिस्टर गट ब मध्ये आहे सर मी माय बाईच्या चर्नी अशी प्रार्थना करतो की आपल्या विडिओ चे सबस्क्रायबर श्री संत सखू आई च्या यात्रेच्या वेळी अगोदर कम्प्लेंट होईल सर नक्की टाका सर किरण रेवतकर पळसगाव बाई जिल्हा वर्धा तालुका सेलू वर्धा नागपूर हायवे वरून १० किमी अंतरावर आहे सर
@TeachertakatakSureshRaut
2 жыл бұрын
बरं बरं,4 तारखेला आहे का प्रकट दिन,यात्रा असते का तिथे
@kiranrewatkar3393
2 жыл бұрын
हो सर
👍👍👍😎😎😀😀
वारे वारे शतरां ram