Semiconductor चं Geopolitical महत्त्व काय आहे ? Semiconductor म्हणजे काय ते सविस्तर समजून घ्या...

#BolBhidu #Semiconductor #VedanataFoxconn
दोन लाख कोटींची गुंतवणूक. दिड लाख तरुणांना रोजगार. महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला गेली.. बातम्यांमागून बातम्या झाल्या आणि आरोपांमागून आरोप झाले..पण महाराष्ट्राचं नेमकं नुकसान काय झालं? फक्त दोन लाख कोटींची गुंतवणूक गेली, दिड लाख रोजगार गेले का? तर नाही.. महाराष्ट्राचं याहून अधिक मोठ्ठं नुकसान झालं.. राजकारणाच्या पलीकडे जावून सेमीकंडक्टर म्हणजे काय? ही इंडस्ट्रीचं आजचं जिओपॉलिटिकल महत्व आणि नेमक्या नुकसानीचा अर्थ आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.
Investment of two lakh crores. employment for one and a half lakh youths.. company coming to Maharashtra went to Gujarat. But what is the real loss of Maharashtra? Only investment of two lakh crores lost, one and a half lakh jobs lost? If not, Maharashtra suffered a bigger loss than this. Going beyond politics, let's see what is semiconductor? We are going to see the geopolitical importance of this industry today and the exact meaning of loss in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 258

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील नंदीबैल गुजरातच्या दावनिला बांधलेले आहेत..,

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i Жыл бұрын

    घरातली बायको नागडी ठेऊन शेजाराच्या बायकोला लुगडं घ्यायचं अशी काही अवस्था शिंदे आणि फडणवीस सरकारने केली.😔

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    Uddhav kay adeech varshe zopla hota kay ?

  • @user-wh3he1zi5i

    @user-wh3he1zi5i

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370 प्रकल्प bjp च्या काळात गेला आहे अंधभक्ता.

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    @@user-wh3he1zi5i अंधभक्ता प्रकल्प आला होता तेव्हा पण भाजप चाच काळ होता. उद्धव ने अडीच वर्षे ह्या प्रकल्पासाठी काय केलं ते सांग.

  • @abhishek-of9ub

    @abhishek-of9ub

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370 प्रादेशिक अस्मिता काय असते तुला काय कळणार अंधभक्ता, जो प्रकल्प आपल्या मेरिट वर आपल्या राज्यात गुंतवणूक करतोय तो प्रकल्प अचानक गुजरातेत जातो नक्की कारण काय? आपले उद्योग मंत्री काय करत होते?

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    @@abhishek-of9ub प्रादेशिक अस्मिता तुला कळते का आंधभक्ता ? पुण्याला भैय्याला देतो का आता ? अडीच वर्षांत काय गुंतवले होतं त्या प्रकल्पाचे सांगतो का जरा आंधभक्त ?

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Жыл бұрын

    Foxconn- आम्ही महाराष्ट्रात आमची फॅक्टरी लावू का मोदी- सब्सीडी नहीं मिलेगी फिर Foxconn- पण आम्हाला महाराष्ट्र योग्य वाटतो मोटा भाई- जान दे देंगे गुजरात के लिए, तुम्हें भी बर्बाद कर ले देंगे, ED हमारा दोस्त है

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 Жыл бұрын

    Leadership is a big factor, एकेकाळी महाराष्ट्राची लीडरशिप ही विजनरी आणि स्ट्रॉंग होती म्हणून महाराष्ट्राचा विकास झाला आता परिस्थिती बदलली आहे..🙄

  • @aniketdeshpande9418

    @aniketdeshpande9418

    Жыл бұрын

    सहमत आहे भावा💐💐

  • @surajdhas8131

    @surajdhas8131

    Жыл бұрын

    Marathi lokach Marathi rajakaryana support det nahit

  • @risenrisenrise

    @risenrisenrise

    Жыл бұрын

    Barobar ahe

  • @risenrisenrise

    @risenrisenrise

    Жыл бұрын

    @@surajdhas8131 Sharad Pawar, Gopinath Munde, Vilasrao Deshmukh pan Marathich hote na?

  • @surajdhas8131

    @surajdhas8131

    Жыл бұрын

    @@risenrisenrise hoy pan ata Tashi paristhiti nahi. Maharashtra ha Gujarat chya davanila bandhala gela ahe.

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Жыл бұрын

    बिजेपीला मतदान करणारा कोणताही मराठी महाराष्ट्रद्रोही असेल.

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    Жыл бұрын

    BJP la vote mhanje Maharashtrala Gujartyana vikayla vote aahe. Karn gujratyanche gulam he Mantripad milvayla ekhi min mage pudhe bagnar nahi. Velevr te hindu khatrme sangun nivdun yayla pahtil tithe fakt apla Vivek vapra mhanje zal.

  • @sangam_Patil

    @sangam_Patil

    Жыл бұрын

    @ganesh kandke खर आहे सर.आयुष्यात ईथुन पुढे BJP ला vote देणार नाही..#जयमहाराष्ट्र..🚩🚩

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    Жыл бұрын

    @@ybl456 BJP n apla asa view bnvla aahe ki BJP shivay dusr koni nahi centre madhe. BJP ani desh fkt 2 lok chalvtaye, bakichyana value nahi aahe. Apn apli ekhadi state party la majority deu shkto like Raj Thakare je coalition karu shkta, Kiva aata kejriwal option distoye national level la.. Je khup changl kam krtaye.

  • @swapnilsakhare2069

    @swapnilsakhare2069

    Жыл бұрын

    Right mitra

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    Жыл бұрын

    @@ybl456 Mala vatat Kejriwal National level la best rahil karn ekdam mst kam krtoye. BJP CBI ,ED srv laun thakle ek case nhi sapdt aahe corruption chi. Koni swatach mantri pn corruption madhe sapdla tr swata tyala jail madhe takto.

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 Жыл бұрын

    खूपच सोप्या पद्धतीने विश्लेषण केले गेले .👍

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Жыл бұрын

    पाकिस्तान- कश्मीर लेकर ही रहेंगे गुजरात- मुंबई लेकर रहेंगे मोदी, मोटा भाई- चलो, अपने चमचों का गलत इस्तेमाल करते हैं

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 Жыл бұрын

    आजच्या राजकाणान्या पक्ष्याची काळजी आहे न राज्याची न जनतेची असे राजकारण असले तर देश पुणा पारतंत्र्यात जाईल

  • @narendra6153
    @narendra6153 Жыл бұрын

    Thank you Bol Bhidu! माझ्या याविषयीच्या अनेक शंकांचे निरसन झाले. Keep up the good work ☺️

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 Жыл бұрын

    मोठी हळहळ वाटतीये बाकी काय केवढं मोठं रोजगारचं साधन गेलं लाखो नोकऱ्या गेल्या आणि सरकारला मिळणारा हजारो कोटींचा GST गेला...

  • @ganeshda9671

    @ganeshda9671

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @suhastipugade9887
    @suhastipugade9887 Жыл бұрын

    🙏फडणवीस सरकारची कृपा🙏

  • @dailycricketupdates8145
    @dailycricketupdates8145 Жыл бұрын

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व तसेच सध्याचे उपुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016-17 साली त्यांचा अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व संग्रहालय याबद्दल आज काल चर्चा पण होत नाही. मधी असे वृत्त आले होते की ह्या प्रकल्पाविरोधात कोर्टात गेले होते. नंतर असे वृत्त आले की तिथे काम करण्यासाठी गेले काही कामगार नाव बुडल्याने मरण पावले. आता शिंदे गट्ट आणि भाजप याचं सरकार आणि आहे तर ह्या प्रकल्पाच काय चालू आहे?.

  • @priteshpatil5363
    @priteshpatil5363 Жыл бұрын

    I really want to thank you to the bol bhidu team to cover this issue with such a extenth....aashich post nantrahi yeu dya 😌...jan jagruti yala mhantat ❤️

  • @anildhole5715
    @anildhole5715 Жыл бұрын

    Big failure of Maharashtra Govt. Specifically Mr. Fadnvis

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    Yes, Because he was the only one who made all the efforts.

  • @sushil386

    @sushil386

    Жыл бұрын

    Majha pn konitari naav ghya... Mi mukhyamantri ahe- Eknath Shinde

  • @atheist3508

    @atheist3508

    Жыл бұрын

    @@sushil386 kasla CM ye to yedzavya kuni kadcha. Lavdya ni jya tatat khalla, jya party ni tyala motha Kela tyach party shi gaddari keli. Lauda sala

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf Жыл бұрын

    फडणवीस साहेब म्हणतात गुजरात का पाकिस्तान आहे? मग त्यांनी सांगावं, की महाराष्ट्र हा काय पाकिस्तान आहे, जो बी जे.पी महाराष्ट्राचा एवढा द्वेष करत आहे?

  • @shrinivasshinde4827
    @shrinivasshinde4827 Жыл бұрын

    अतिशय उतम माहिती दिली....ह्या लाचार राजकारणी लोकांमुळे Foxcon कंपनी गुजरात ला गेली....

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 Жыл бұрын

    तुम्ही खूप छान विश्लेषण केले ,तुम्ही नेहमी विडिओ बनवत जा ,मला तुमची सांगण्याची पध्दत खूप आवडली

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 Жыл бұрын

    Devendra fadnavis loves gujarat 🤝

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Жыл бұрын

    महत्त्वाची माहिती दिली बोल भिडूने.. सांगण्याची पद्धत उत्तम सुलभ सरळ.. अस्थिर राजकीय परिस्थितीत असे घोळ होतात.

  • @shubhamtapkir4074
    @shubhamtapkir4074 Жыл бұрын

    मला येवढं वाईट वाटतंय, की आत्ता, मला या विषयाची कोणतीच न्यूज बघू वाटत नाहीये,

  • @Ggirg
    @Ggirg Жыл бұрын

    महाराष्ट्र मधून प्रोजेक्ट गेला याच दुःख आहेच पण प्रोजेक्ट गुजरात सारख्या राज्या पेक्षा दुसऱ्या एखाद्या गरजू राज्याला नाही गेला याच वाईट वाटत

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Жыл бұрын

    काय गमावलं , तर महाराष्ट्राचा आत्मसन्मान !

  • @anilnawalkar-zl8tv
    @anilnawalkar-zl8tv3 ай бұрын

    नेतेमंडळी च्या तोंडून आजकाल टीव्ही वर सेमीकंडक्टर शब्द ऐकायला मिळतो,उत्सूकतेपोटी सर्च करुन व्हिडिओ ऐकला व पाहीला, खूप छान माहिती दिली ताई.

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 Жыл бұрын

    You are a hundred steps ahead of others . True ,we lost much much more than investment money and job opportunities . Thanks because I really didn't know all these things .

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 Жыл бұрын

    मी इतर राज्यांत राहिलेय..महाराष्ट्रात सध्या overconfidence आणि माज वाढलाय..unfortunate आहे but truth आहे!! शून्य Harwork आणि झटपट श्रीमंती हवीये इथे..आता मला शिव्या पडतील..माहितीये मला- डाॅ अश्विनी

  • @RGP7727

    @RGP7727

    Жыл бұрын

    100%खर बोललात,नको तेवढा प्रदेशिक अभिमान बाळगतो आपण, परप्रांतीय म्हणून दुसऱ्या ना कमी लेखतो,

  • @TheOpposition

    @TheOpposition

    Жыл бұрын

    अर्थातच, तुला आधीच माहीत असल्यापरमाणे शेण ते खाल्ल च😵‍💫😵‍💫

  • @rawdy273

    @rawdy273

    Жыл бұрын

    अगदी बरोबर मॅडम महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण आहे सध्या बाहेर तस नाहीमी सुद्धा सध्या बाहेर रह्तो इथे लांब लांब राजकारणी लोक नाही दिसत .....

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    Pan tu tar mulaga aahe 😂

  • @adityakudre2830

    @adityakudre2830

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370 No Sir; I'm lady..मी माझ्या मुलाच्या account वरून लिहिलंय..मी Dr आहे..आणि हे माझं निरिक्षण आहे..चुकीचही असू शकतं..! - डाॅ अश्विनी

  • @rupeshgherade7304
    @rupeshgherade7304 Жыл бұрын

    Last Line kharch khup important hoti....

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 Жыл бұрын

    Modi is only for Gujarat.we can not do anything?

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    Gujrat has given them majority, so why not ?

  • @sangharshpatekar

    @sangharshpatekar

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370 when Maharashtra gives the majority in 2014 to 2019... What happened then?? From 2014 investment is very less in Maharashtra. Do you have any knowledge about this

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    @@sangharshpatekar Get yourself corrected, Maharashtra never gave majority. And from 2014 -2019 investment was better than 2019-2022.

  • @sangharshpatekar

    @sangharshpatekar

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370 From 2019 to 2022. I need to remind you about the lockdown and pandemic period.

  • @sangharshpatekar

    @sangharshpatekar

    Жыл бұрын

    @@krishnabhilare5370Please provide valid information about the 2014 to 2019 investment which was beneficial for the state.

  • @sagarmohite8209
    @sagarmohite8209 Жыл бұрын

    आजच्या आपल्या ह्या महत्वाच्या माहितीमुळे खूप मदत झाली. मी ही एक सेमिकंडक्टरचा प्रोजेक्ट मध्ये काम करनार आहे. सेमिकंडक्टर चा प्रोजेक्ट खूप challenging असतो. असो तरी महाराष्ट्राने काय काय गमवले हे व्हिडिओ मधून कळले.

  • @user-kd6vv7ev2z
    @user-kd6vv7ev2z Жыл бұрын

    या गद्दारांमुळे आपण फार मोठ्या संधीला मुकलो....

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 Жыл бұрын

    Jai ho ED ji.

  • @ap-sj2qv
    @ap-sj2qv Жыл бұрын

    मला तर अस वाटतंय की, मोदी आमची इज्जत लुटून गेला....🥕🍉🧐🤓😂

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox Жыл бұрын

    ताईवान ची ताकद याच सेमी कंडक्टर वर आहे म्हणून च घर कोंबडं मुख्यमंत्री झाले त्यांनी नुकसान केल

  • @shyamdumbre8304

    @shyamdumbre8304

    Жыл бұрын

    Your comments is wrong comment..

  • @sunitagardi2479
    @sunitagardi2479 Жыл бұрын

    Sagalich Gujaratla Palvapalvi An Aplya Rajkarnyanchi Saravasarvi Swabhiman Shunya Nete

  • @yashpatil6881
    @yashpatil6881 Жыл бұрын

    Sabka sath, GUJARAT KA VIKAS

  • @maulienterprises5115
    @maulienterprises5115 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 Жыл бұрын

    Rajya sarkar nee south koriya barobar investment karun Maharashtra talegaon madhay company chalu karavi

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 Жыл бұрын

    Very well explained Aarti. Our politicians in Maharashtra are only interested in blaming each other and talk how our party is better than other.

  • @indiascenturyclasses2861

    @indiascenturyclasses2861

    Жыл бұрын

    kzread.infoPAQpZTqZcLo?feature=share

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras Жыл бұрын

    Khoop khoop Chan details madhe semi conductor che information delit. Appreciated your work and types of contents on bolbidhu.keep it up👏👏👍

  • @ranjitchougale3657
    @ranjitchougale3657 Жыл бұрын

    माहितीपूर्ण विडिओ बद्दल धन्यवाद ..

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Жыл бұрын

    मोदी- मोटा भाई महाराष्ट्र वालो को कैसे बर्बाद करू मोटा bhai- जान दे देंगे, गुजरात के लिए

  • @prakashcharate7095
    @prakashcharate7095 Жыл бұрын

    महाराष्ट्रा मधील नेत्यांची सर्व शक्ती एकमेकांची उणी कढणे,भांडणे,हेवेदावे,आरोप प्रत्यारोप यामधेच संपते.कुणीतरी तुरूंगात जातो.मग दुसरा मग तिसरा. हेच म.वि.आ. सरकार आल्या पासून सूरू आहे.मग अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे?

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    उद्धव ठाकरे ने सगळंच अस्थिर करून टाकलं वसुली साठी

  • @sohamniphade8357
    @sohamniphade8357 Жыл бұрын

    Modi mule gujrat la future madhe khup tras sahan karava lagnar ahe..evada fix ahe

  • @samipsorathia5805
    @samipsorathia5805 Жыл бұрын

    To all maharashtrian people DONT VOTE FOR BJP vote for local marathi party gujrat state is b Never satisfied always comparing them with maharashtra as they wanted mumbai so no BJP on center and state that IA only solution we have

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Жыл бұрын

    हे राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करतं आहेत..... महाराष्ट्र नवीन कंपन्या येण्यासाठी पोषक वातावरण आहे.

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 Жыл бұрын

    Foxconn चे एवढे महत्व सांगु नका तुमच्या मागे ED लागेल , येथे फक्त भक्त म्हणून गप्प बसायचं,

  • @ashishshigwan4952
    @ashishshigwan4952 Жыл бұрын

    कशाला जास्त जळवताय महाराष्ट्राच्या जनतेला. जनतेचा काय दोष आहे यामध्ये

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 Жыл бұрын

    Project गेला नाही. नेला यावर अंधभक्तांनी आत्मचिंतन कराव.

  • @patilrakesh7692
    @patilrakesh7692 Жыл бұрын

    Ha project Jaar zala Gujaraat madhye, taar pune che 40℅ te 60℅ IT companies Gujaraat madhye jatil.... Aani ye fix aahe... Karan IT companies la semiconductor lagt raht

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    IT companies wale vede nahit 😂

  • @Teja_S

    @Teja_S

    Жыл бұрын

    manufacturing ला lagte semiconductor mitra. जर गुजरात ने बंदर विकसित केले आणि चंगला road connectivity दिली तर मग नक्कीच वाहन उद्योग, मोबाईल फोन, लॅपटॉप manufacturing उद्योग जातील

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 Жыл бұрын

    कमाल केली भिडूने. जबराट व्हिडिओ.

  • @babanzalte3643
    @babanzalte3643 Жыл бұрын

    Nicely explained.

  • @buntybhau
    @buntybhau Жыл бұрын

    मराठी लोकांनी सरळ गुजरात ला गेल पाहिजे मुम्बई पेक्षा घर पण खुप स्वस्त आहेत तिथे 😂 तिथे आपला च देश आहे कितीतरी लोक अमेरिकेत गेले 😂😂

  • @Nileshk5641
    @Nileshk5641 Жыл бұрын

    Need to best lidership for maharastra 🙏

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Жыл бұрын

    Nice information 👌

  • @FactsMaaza
    @FactsMaaza Жыл бұрын

    Great Explanation... 👍👍🙌🙌

  • @ajinkyayeolekar2082
    @ajinkyayeolekar2082 Жыл бұрын

    project kona kade aani kasa aani kontya netya mule gela yapeksha aaplya yethil rajkarnyanna aapan kiti ladun thevlay he bagha mg ti kontihi party aso,, bollywood pramane aata nigarghatt rajkarni lokkana ban karayla survat keli pahie aani he tyacha karyakartyaani swatcha pudcha generation la dokyat theun kel pahije.

  • @dvsh4756
    @dvsh4756 Жыл бұрын

    it was why trade war was started and focused on...we lost too much due to that Fadnavis conspiring against the State Gov.

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 Жыл бұрын

    Very nice information

  • @sawantmahesh798
    @sawantmahesh798 Жыл бұрын

    analyses great

  • @surajdhas8131
    @surajdhas8131 Жыл бұрын

    Ha project modi gelyanantar Maharashtrat aanava. Toparyant dusari ekhadi semiconductor company Maharashtrat aanavi

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    Жыл бұрын

    ✅👍🙏

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 Жыл бұрын

    छान माहिती.

  • @sadashivshinde3177
    @sadashivshinde3177 Жыл бұрын

    Aarti tu khup chan bolies very good

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 Жыл бұрын

    bjp भगाओ महाराष्ट्र बचाओ

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Жыл бұрын

    Information about

  • @smileman3161
    @smileman3161 Жыл бұрын

    मराठी माणूस व मराठी नेते एकत्र आले तर महाराष्ट्र..... गुजरात काय जर्मनी व जपानला मागे टाकू शकतो

  • @lightY22

    @lightY22

    Жыл бұрын

    Pan te ektra yetil ka ?

  • @smileman3161

    @smileman3161

    Жыл бұрын

    आपले मराठी नेते एकमेकांशी भाडंत रहावेत आशी रचना दिल्ली करानी करून ठेवली आहे व आपले नेते महाराष्ट्र धर्म सोडून सहज विकले जातात हे दुर्दैव आहे. पण आता आपण जागृत होऊन केवळ मराठी व महाराष्ट्र च्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @Teja_S
    @Teja_S Жыл бұрын

    आपण नुसता semiconductor उद्योग गमावलेला नाही तर त्याला लागणारे जोडधंदे आणि महत्वाचे धंद्याचे नवीन तयार होणारे उद्याचे उद्योजक गमावले ते आता गुजरात मध्ये तयार होतील. माझा रोष यावर नाहीये की गुजरात मध्ये गेले. पण जवळपास 10 ते 20 वर्षांनी पुढे गेला असता महाराष्ट्र बाकीच्या राज्यांपेक्षा.

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्राचे खूप मोठ नुकसान झालंय 😬😬😬😬😬😬😬😬😬😬😬😬😬

  • @vijayvhankhande7715
    @vijayvhankhande7715 Жыл бұрын

    Perfect analysis

  • @TheOpposition
    @TheOpposition Жыл бұрын

    quite a good explainer for noob. Good job 👌

  • @r1revan648
    @r1revan648 Жыл бұрын

    Nice explanation 👍

  • @bhushandalvi6300
    @bhushandalvi6300 Жыл бұрын

    Keep it up bol bhidu ashich mahiti det ja. Nidan maharastrian mansala माहिती तरी मिलते

  • @pushpamisal8814
    @pushpamisal8814 Жыл бұрын

    We have to think before vot because it's very important who are leadering you.

  • @wowww269
    @wowww269 Жыл бұрын

    शिवसेनेला पुन्हा सत्तेत बसवायलाच हवं महाराष्ट्र च्या औद्योगिक विकासा साठी

  • @abhijeetchaudhari1725
    @abhijeetchaudhari1725 Жыл бұрын

    zakas mahiti madam.. te powder tevdi kami lava baki zala

  • @paragmagar8719
    @paragmagar8719 Жыл бұрын

    Gujart chya pantpradhan ne sagla gujrat madhe palwala.

  • @dnyaneshwarchavan6480
    @dnyaneshwarchavan6480 Жыл бұрын

    Maharashtra drohi BJP

  • @pratikpatil4084
    @pratikpatil4084 Жыл бұрын

    👌

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 Жыл бұрын

    Gujaratyanche talve chatu lok Maharashtrala vikun taktil yachich bhiti vatat hoti ani te halu halu satyat utrat aahe. Ajun hi vel geli nahiye.. hya gujratyanchya gulamana jordar aapta nhi tr tuchya pudhchya pidhyana rojgar hami kamavr pathvayla tayar raha. Karn Maharashtra mdhle srv mothe udyog gujrati kabjaun basle asnar.

  • @AmbitiousAlex
    @AmbitiousAlex Жыл бұрын

    wow 😍

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Жыл бұрын

    Nice

  • @Fz_rider9191
    @Fz_rider9191 Жыл бұрын

    Good...job #Aarati😍👍

  • @devdaspatil5703
    @devdaspatil5703 Жыл бұрын

    Dalbhdiri netrutva labla aahe ya maratrla.

  • @ajaykhadse1244
    @ajaykhadse1244 Жыл бұрын

    Politics mule zalela ha sarvat motha nuksha ahe maharastra cha...

  • @ravindrauphale5595
    @ravindrauphale5595 Жыл бұрын

    कार्यकर्ता ची सर्वात मोठी कंपनी महाराष्ट्रात त्याच्या शिवाय दुसरा रोजगार नाही कंपनी ची नावे खालील प्रमाणे 1 उद्धव ठाकरे गट 2शिंदे गट 3राष्ट्र वादी 4काँग्रेस 5 BJP 6 rpi 7 इतर

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 Жыл бұрын

    super

  • @user-im5jv6jh8p
    @user-im5jv6jh8p Жыл бұрын

    पण असा प्रकल्प भारतात आला, हे महत्वाच,

  • @narayanphulari2460

    @narayanphulari2460

    Жыл бұрын

    Gap ye Bai..chaly ky boltes ky

  • @adv.swapnil3433
    @adv.swapnil3433 Жыл бұрын

    Krupaya Bol bhindu ne Thakare government aani Vedanta yancha madhe project baddal jo kahi MOU asel to janate samor anava....

  • @pankajpisal2750
    @pankajpisal2750 Жыл бұрын

    Nice chanal

  • @hitenrodri1388
    @hitenrodri1388 Жыл бұрын

    Semiconductor mule World war 3 hoila baslay. US ne tyanche Aircraft Carrier, Battleship, Destroyers ugach nahi Taiwan 🇹🇼 cha madatila pathavlay.

  • @harshadugale3628

    @harshadugale3628

    Жыл бұрын

    Ha 😂

  • @hitenrodri1388

    @hitenrodri1388

    Жыл бұрын

    @@harshadugale3628 Achha 😂

  • @MrBHAGATS
    @MrBHAGATS Жыл бұрын

    Aplya Ithe rajkarani fakta eka mekanvar chikhal fek kartat veej pani bharpur garaj lagte infra var ajun bhar dile pahije

  • @HIND251
    @HIND251 Жыл бұрын

    महाराष्ट्र सर्व लोकांच्या डोळ्यात खूपतो

  • @ganeshghuge9021
    @ganeshghuge9021 Жыл бұрын

    घोडालाव bjp ला मतदानाच्या टायमाला

  • @indmayur_gopale6953
    @indmayur_gopale6953 Жыл бұрын

    IT mhanje kay ahe nakki yavar video

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Жыл бұрын

    पण सेमीकंडक्टर म्हणजे अजून डीप आहे सांगण्यासारखं ते बघा पुढील व्हिडिओ मध्ये सांगता येईल का ?

  • @farukhsoudagar9873
    @farukhsoudagar9873 Жыл бұрын

    गुजरातने काही पाहुणे काही दिवस पोसले होते....त्याची ही किंमत.

  • @sanketb2945
    @sanketb2945 Жыл бұрын

    Rojgar gele ter gele aapannn mastaaaa dhundaaaa houn sann sajre karat nachacha....aaple sarkar ale.ani sanarvarche vighna talle Ani udyog matra gujrat milleeeee...

  • @siddharthgaikwad5099
    @siddharthgaikwad5099 Жыл бұрын

    Better in 1.25x

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Жыл бұрын

    सेमिकंडक्टर ला पणभविष्यात पर्याय येणार मॅग्नेट device...

  • @Teja_S

    @Teja_S

    Жыл бұрын

    to पर्यंत गुजरात कडे पहात बसायचं

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Жыл бұрын

    हाव राट गुजरात,दुसऱ्या राज्य चे पाणी,उद्योग,जे चांगले आहे ते ओरबाडून घेण्याची सवय ,1 दिवस नडेल.विकास उद्योग हा त्याच्या अनुकूल वाता वरान त विकसित होतो.

  • @atheist3508

    @atheist3508

    Жыл бұрын

    Diplomacy navachi ek goshta aahe aplya sarkar la te kadhi samajlach nahi. Yedgande nuste politics madhe busy rahile. Apla maharashtra pudhe jaat nahiye yachi kalji nahi vatli tyanha.

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 Жыл бұрын

    abhari

  • @shaileshghavate4843
    @shaileshghavate4843 Жыл бұрын

    महाराष्ट्र मधील नेते हे सत्ते साठी लाचार आहे त्यांना फक्त सत्ता पाहिजे मग महाराष्ट्र मागे राहिला तरी चालेल त्यांना

Келесі