China च्या संपुर्ण लोकसंख्येच्या 94% लोकसंख्या फक्त East भागात का राहते ? | China East Popultion

#BolBhidu #China #ChinaEast
जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा नंबर पहिला लागतो. चीनची लोकसंख्या आहे 145 17 96 037. पण तुम्हाला हे माहितीये का की ही एवढी लोकसंख्या चीनच्या फक्त ३६% भागातच रहाते. चीनच्या टोटल क्षेत्रफळातला फक्त पूर्वेकडचा भाग लोकांनी व्यापला गेलाय आणि बाकीच्या उरलेल्या पश्चिम भागात काही घडत नाही, उगवत नाही, पिकत नाही, आणि तिथे फार कोणी राहतही नाही. या मागची कारणं काय असतील ते सविस्तर या विडियोत पाहू.
China ranks first in terms of population in the world. The population of China is 145 17 96 037. But do you know that this population lives in only 36% of China. Only the eastern part of China's total area is occupied by people, and the rest of the western part does not grow, grow, ripen, and is not inhabited. Let's see the reasons behind this in detail in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 236

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Жыл бұрын

    किमान तिबेट तरी लवकरात लवकर मुक्त झाला पाहिजे .

  • @sushilpatil918
    @sushilpatil918 Жыл бұрын

    मराठी चा वापर वाढवा, contrast च्या जागी विरोधाभास, rain shadow च्या जागी पर्जन्य छाया, partition च्या जागी विभागणी असे शब्द वापरले असते तर बरं झालं असतं, खूप इंग्रजी शब्द वापरले आहेत.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Жыл бұрын

    बोल भिडू अशीच नवनवीन व्हिडिओ टाकत जावा खूप भौगोलिक माहिती मिळते.👍

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Жыл бұрын

    आपल्याला तिबेटला देशात सामील होण्याची एक चांगली संधी मिळाली होती, पण त्यावेळचे तथाकथित शांतताप्रिय पंतप्रधान म्हणाले की तिबेटची जमीन निरुपयोगी आणि बंजर आहे.त्यांच्या शांतताप्रियतेमुळे आपण आपले काश्मीर,गिलगिट बाल्टिस्तान आणि अक्साई चीन हा भाग देखील गमावले.आपण भाग्यवान आहोत की सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर प्रश्नाकडे वेळेवर लक्ष दिले, अन्यथा आपण संपूर्ण काश्मीर गमावले असते.

  • @anupbhau91
    @anupbhau91 Жыл бұрын

    हिंदी भाषी राज्य देशात इतका कमी टैक्स का देतात लोकसंख्या जास्त असून ?

  • @shubhampardeshi5974
    @shubhampardeshi5974 Жыл бұрын

    भारतात तर east west सगळे गचागच भरले आहे

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Жыл бұрын

    अगदी हीच माहिती च्याच शोधात होतो! व्हिडियो बद्धल धन्यवाद!

  • @dilipnaik7254
    @dilipnaik7254 Жыл бұрын

    किती छान माहिती दिली आहे.अस इतर देशाबद्दल ही स्राव ही विनंती.

  • @naarottamparmar7079
    @naarottamparmar7079 Жыл бұрын

    अतिशय सुंदर, अति महत्वाची माहिती सांगितली.

  • @sanjeevatre566
    @sanjeevatre566 Жыл бұрын

    नेहमप्रमाणेच उत्तम माहिती आहे 🌷

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 Жыл бұрын

    मैथिली चांगल्या पद्धतीने बोलतेस. माहिती जरा चुकतेय ९४% ९६%.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Жыл бұрын

    Population control bill required in India - TALK about it

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 Жыл бұрын

    खूप चागल्या प्रकारे माहिती सगितली.....🙏

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 Жыл бұрын

    Well chosen subject. Good information. Still one question in my mind is that inspite of such a huge empty land, why China is always in the mode of extending its land boundaries through coercion?

  • @maharashtragascs7414
    @maharashtragascs7414 Жыл бұрын

    Good work on gk done by your team,

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली भिडू 👍

  • @sansaigt5453
    @sansaigt5453 Жыл бұрын

    Very very great Maithili,..खुपच महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल तुझें आभार.....

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Жыл бұрын

    हे सर्व असल तरी देशाची प्रगती ही संस्कृती व व्रूत्ती वर होते।येवढ असूनही चीन समाधानी नाही, दुसर्याच ओरबाडायची,हपापलेली व्रूत्ती सोडत नाही।जगात एकमेव चायना सर्व शेजारच्या देशाशी शत्रूत्व वाढवतोय।सिमेवर घुसखोरी करतोय।नीच संस्कृती च कारणीभूत ठरते।

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 Жыл бұрын

    चांगला विषय निवडलात.

  • @vidhyachitale5809
    @vidhyachitale5809 Жыл бұрын

    सगळे व्हिडिओ छान माहितीपूर्ण असतात.

Келесі