संख्येने मूठभर असणारे पारसी लोक एवढे श्रीमंत कसे काय असतात? | Bol Bhidu | Parsi Community

#BolBhidu #ParsiCommunity #India
मिठापासून ते रणगाड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करणारे टाटा असतील किंवा लस बनवणारे सायरस पुनावाला, बांधकाम उद्योगाचे अग्रणी शापुरजी पालनजी असतील किंवा टेक्स्टाईलचे वाडिया. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे सगळे पारसी समुदायातले आहेत. संख्येने मूठभर असणारे पारसी लोक भारताच्या उद्योगक्षेत्रावर वर्चस्व गाजवतात. फक्त आत्ताच नाही तर गेली शंभर दोनशे वर्ष हीच परिस्थिती आहे. याचं कारण काये हेच या हिडीओत सांगितलंय.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 702

  • @rajendradeokar5902
    @rajendradeokar59022 жыл бұрын

    पारशी मंडळी दुधात साखर होऊन राहतात आणी त्यांची समर्पित वृत्ती त्यांना यश देते. त्यांना मानाचा मुजरा 👍

  • @umeshkamble9094
    @umeshkamble90942 жыл бұрын

    खुप छान माहिती .... मराठी तरुणांनी काही बोध घ्यावा .... मोबाईल राजकारण IPL सोडा व उद्योग धंदा बघा .... जय महाराष्ट्र

  • @sandeeppal8904
    @sandeeppal89042 жыл бұрын

    फारसी लोकं मूठभर आहेत पण देशांतील अती उच्च वर्गात या लोकांची गिणती आहे. त्याचं रहस्य हे लोकं जेथे जातील तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यातील कला आहे 🙏

  • @rohittathe84
    @rohittathe842 жыл бұрын

    ते ऐक मेकाना सहकार्य करतात. मराठी माणूस एक मेकांचे पाय खेचतात ही मोठी शोकांतिका आहे.

  • @kotankars
    @kotankars2 жыл бұрын

    याचा अर्थ आजचा इराण हा फक्त पारसी लोकांचा होता, तिथे अरब घुसले आणि मुळ लोकांना कायमस्वरूपी इतरत्र विस्थापित व्हावे लागले

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo56842 жыл бұрын

    पारसी समाजाने राजाला तसेच भारत देशाला दिलेलं वचन पाळलं. देशाच्या प्रगतीला हातभार लावला. Promise is a promise हे शब्द आदरणीय रतन टाटा यांचेच आहेत.

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke4892 жыл бұрын

    बोल भिडू चॅनल मार्फत विविध विषयांवर जी अनमोल माहिती मिळत असते त्यासाठी आपला आभारी आहे 🙂👍

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil96682 жыл бұрын

    Jay parsi...

  • @marathimanus7915
    @marathimanus79152 жыл бұрын

    कारण ते इतर विदेशी लोकांप्रमाणे लोकसंख्या वाढवून जिहाद करून धर्म वाढवायचा नादी लागले नाहीत.. भारतालाच मात्त्रूभूमी मानतात

  • @ramakantwaghmare8198
    @ramakantwaghmare81982 жыл бұрын

    अफू आणि गांजाचा व्यवसाय करणे अयोग्य आहे. अशा लोकांना स्मगलर किंवा असेच काहीसे म्हणतात. अशा व्यवसायातून कमाई करणारे देश भक्त किंवा देशांशी एकनिष्ठ म्हणायचे माझे धाडस होत नाही.....

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge6732 жыл бұрын

    तु चांगल्या रीतीने आणि सविस्तर माहिती देतेस. पारसी समाज सर्वांशी जुळवुन राहत होता म्हणून मराठीत एक म्हण पडली आहे "जिकडे सरशी तिकडे पारशी."

  • @shrikantupadhye5163
    @shrikantupadhye51632 жыл бұрын

    कारण ते मुठभर असतात नातेवाईकांचा लोचाच नाही देवाण घेवाण नाही अहेर नाही तर पैसे वाचणारच ना!!🙏🇮🇳🕉️

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre34402 жыл бұрын

    आणि मराठी माणूस नोकरी करून करून नोकरच झाला...कारण त्याला नोकर होण्यातच खूप समाधान होते..उदाहरणार्थ..मुंबई ते बदलापूर संध्याकाळी ट्रेन पहावी. ..आणि हीच मानसिकता त्यांना येत्या काळात खूप घातक ठरणार आहे... म्हणुन माझ्या भावांनो उद्योजक बना नोकर होण्यातच समाधानी राहू नका

  • @beautyqueen2833
    @beautyqueen28332 жыл бұрын

    फारसी लोक त्यांच्या समाजाला फार मदत करतात ते नेहमी एकत्र राहतात ते शांत आणि businiess मधे हुशार आसतात 👍

  • @rushikesh65
    @rushikesh652 жыл бұрын

    खूप वर्षांनी माझ्या मनात हा प्रश्न होता आज त्याचे उत्तर मिळाले खूप समाधान वाटले आणि खूप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद

  • @bdpawar425
    @bdpawar4252 жыл бұрын

    पारसी लोकांचे श्रीमंतीची कारणे:

  • @MrSumati
    @MrSumati2 жыл бұрын

    खूप छान explained. सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप पुढे जाईल ही मुलगी.

  • @ganeshthube1827
    @ganeshthube18272 жыл бұрын

    व्हायग्रा चा व्हिडीओ ज्या पद्धतीने "बोल भिडू" ने हसत खेळत "आपल्या" भाषेत समजावून सांगितला तेव्हा पासून मी फॅन झालो....❤️

  • @aniljadhav2963
    @aniljadhav29632 жыл бұрын

    आपली स्टोरी रंजक वाटली. नाही नाही अहो ही

  • @suhasdandekar1737
    @suhasdandekar17372 жыл бұрын

    येकदम मस्त. पारशी लोकाची प्रगती झाली आहे त्याचे कारण येकदम बरोबर.

Келесі