No video

महाराष्ट्रामध्ये कोणत्या २२ जिल्हांची मागणी होत आहे,इतिहास काय, सरकारची भूमिका काय आहे?

#BolBhidu #DistrictsInMaharashtra #Ekanthshinde
आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 500

  • @KailashGapat
    @KailashGapat Жыл бұрын

    जेवढे जिल्हे किंवा तालुके करायचेत तेवढे करा पण प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याला MIDC असायला पाहिजे , industrial hub झालं पाहिजे महाराष्ट्र 🚩

  • @hrx5685

    @hrx5685

    Жыл бұрын

    MIDC la kontya kontya ati astat mahit aahe ka Kuth pan hot nahi MIDC

  • @maheshkillekar5266

    @maheshkillekar5266

    Жыл бұрын

    ​@@hrx5685 mhanun ky job sathi 100-200 km lamb jatch rahaych ka.... M aplyat ani tya UP MP chya bhaiyanmadhe ky fark rahila.... Jya kahi kamtarta astil tya purn karun MIDC prattek jilhyat vayla pahijech na

  • @KailashGapat

    @KailashGapat

    Жыл бұрын

    @@hrx5685 bhau tumhi Maharashtra sodun baher gele nahit vattat , development karaychi mhntl ka govt. n tar kru shaktat sgle.

  • @hrx5685

    @hrx5685

    Жыл бұрын

    @@KailashGapat Pani lagt raste lagtat kahi jilhyachya thikani te pan nahiye

  • @vinusalunke7430

    @vinusalunke7430

    Жыл бұрын

    Mg या साठी राज साहेबांना cm kel pahije karn kitihi MIDC zalya tri tithe biharich kam kartil

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Жыл бұрын

    जिल्हा निर्मिती राहू द्या ..आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा अगोदर .मोक्कार पत्थरबाज पिलावळ वाढलीय देशात

  • @ranjitkharat5326

    @ranjitkharat5326

    Жыл бұрын

    Aplech gaddar ahet tyana milalele vote sathi

  • @shivamgore997

    @shivamgore997

    Жыл бұрын

    9वर्षात घ्यायला हवा होता हा निर्णय😢

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Loksankhya niyantran saglyat mahatvacha aahe.. Nahitari 20 varshanni sagle burkhe distil road var

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    मग काय अंडे देउन रायला का तो फेकू ९ वर्षांपासून

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    Жыл бұрын

    @@Renaissance861 तुझ्या सारखे सेक्युलर लिब्रांडू दोन्ही बाजूने डांग आपटतात ना आधी त्यांची सिलाई होणार अनं मग कायदा येणार😂

  • @pradeepzarkar4511
    @pradeepzarkar4511 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा ही मागणी सर्वात जुनी असल्यामुळे सर्वात आधी अंबाजोगाई जिल्हा होणे गरजेचे आहे, इथे सर्व ऑफिस आहेत जिल्हा करणे सोपे आहे 🙏

  • @nmk1161

    @nmk1161

    Жыл бұрын

    Malegaon ambejogai peksha 10 times mothe aahe

  • @jaymaharashtra..3105

    @jaymaharashtra..3105

    Жыл бұрын

    ​@@nmk1161 जिल्हा करा मग पण अंबाजोगाई पण जिल्हा झाला पाहिजे

  • @thedarkknight9959

    @thedarkknight9959

    Жыл бұрын

    ​@@nmk1161kadhi baghitle tu

  • @amarbhagat2672

    @amarbhagat2672

    Жыл бұрын

    अंबाजोगाई च योगेश्वरी ग्राउंड मालेगाव पेक्षा १० times मोठं आहे.

  • @nmk1161

    @nmk1161

    Жыл бұрын

    @@amarbhagat2672 lol college ground malegaon uttar Maharashtra mdhl saglyat moth ground aahe😄

  • @aniketmeshram1297
    @aniketmeshram1297 Жыл бұрын

    चंद्रपूर जिल्हा मधून चिमूर हे जिल्हा होऊ शकत नाही कारण तिथे तेवढ्या सुविधा नाहित. पण ब्रम्हपुरी हा एक जिल्हा बनु शकतो तिथे सगळ्या सुविधा आहेत चंद्रपूर मधल शिक्षणाचा माहेर घर म्हटल जात तसेच दवाखाने almost सगड्याच सुविधा उपलब्ध आहेत. ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे❤

  • @HJ96k
    @HJ96k Жыл бұрын

    जिल्हे 100 करताल हो, पण ते करून सगळच पुण्यात येणार असेल लोकांसकट तर मग कशाला नाही तो शहाणपणा . करायचं असेल तर सगळीकडे नीट विकास करा, लोकांना त्यांच्या जिल्ह्यात, पंचक्रोशीत काम धंदे द्या.. वाट लावून ठेवली आहे पार ठराविक शहरांची.

  • @sumitsingyadav8558

    @sumitsingyadav8558

    11 ай бұрын

    Tu tabadatob te tharavik shahar sodun de mg tras kami hoil 😂😂

  • @chetanjadhav5399
    @chetanjadhav5399 Жыл бұрын

    आम्ही कळवण कर . कळवण जिल्हा झालच पाहिजे गेली ४० वर्ष आम्ही पण मागणी करतो आहे. आम्हाला पहिल्या पासून मालेगाव नको आहे कारण आम्हाला मालेगाव मध्ये जाऊन काम करायला नाही आवडत आणि त्यात बहुसंख्य लोक हे मुस्लिम आहेत तिथे काय काम होणार . एक वेळेस आम्ही नाशिक ला जाऊन काम करू पण मालेगाव ला नाही जाणार. असं पण पूर्वी पासून कळवण,सटाणा(बागलाण), देवळा,सुरगाणा,दिंडोरी,चांदवड. ह्या तालुका चा विरोध आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @KalwanTrekkers

    @KalwanTrekkers

    Жыл бұрын

    बरोबर✌️👍

  • @ranjittondare757
    @ranjittondare757 Жыл бұрын

    चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरी हा नवीन जिल्हा व्हायला पाहिजेत....आर्थिक,प्रशासकीय ,आरोग्य, शिक्षणाच्या ,वाहतूक व दळणवळण इत्यादींचा विचार करता ब्रम्हपुरी जिल्हा सर्व नागरिकांच्या दृष्टीने योग्य आहे ....

  • @NSS31079

    @NSS31079

    Жыл бұрын

    baghu udyach करू

  • @tikakar5986
    @tikakar5986 Жыл бұрын

    Being called as a Kolhapuri is is a next level pride. We were united, we are united, we will be always united as Kolhapuri 💪🚩 जगात भारी, कोल्हापुरी..

  • @rishikeshthorat2009

    @rishikeshthorat2009

    11 ай бұрын

    Ho ani lokana pn Kolhapuratch rahaych ahe dusra konta jilha kadhich magnar nahit Kolhapurkar 🤩

  • @sanketwankhede1313

    @sanketwankhede1313

    11 ай бұрын

    @@rishikeshthorat2009 ❤️❤️

  • @rajshribhange1902

    @rajshribhange1902

    11 ай бұрын

    Pppp⁰

  • @tikakar5986

    @tikakar5986

    11 ай бұрын

    @tusharmagdum7725 pan Ichalkaranji cha lokana hoychach nahie vegla

  • @sarbhgholap8230

    @sarbhgholap8230

    11 ай бұрын

    @tusharmagdum7725 बोललास आंबट 🤢🤢

  • @Vision0014
    @Vision0014 Жыл бұрын

    खटावकर कधीच माणदेश जिल्ह्यात जानार नाहीत सातारा म्हणजे शान आहे राज्याची गादी आहे सातारा ❤️

  • @PiratesPoint_

    @PiratesPoint_

    Жыл бұрын

    Rajdhani satara

  • @Pingpong143

    @Pingpong143

    Жыл бұрын

    मग काय कायम दुष्काळी राहायचं का? मान आणि खटाव ने. भौगोलिक विचार घेतेले आहेत या मध्ये

  • @harshal3737

    @harshal3737

    Жыл бұрын

    ​Ayat

  • @hiddenindia2022

    @hiddenindia2022

    Жыл бұрын

    खटाव मधील मायणी ,पुसेगाव किंवा पुसेसावळी तालुका होतील . . तसेच माण मध्ये दहिवडी व म्हसवड वेगळे तालुके होतील .. मायणी माणदेश मध्ये जाईल , खटाव - पुसेगाव सातार मध्येच राहतील , पुसेसावळी कराड मध्ये जाईल. .

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    Жыл бұрын

    सातारा कराड फलटण मान असे जिल्हे होऊ शतात मान हा भीमा khoryamadhe येतो तर खटाव कृष्णा खोऱ्यात येतो

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Жыл бұрын

    आमचा पालघर जिल्हा निर्माण होऊन 10 वर्ष झाली पण अजून परिस्थिती जैसे थे आहे मुबंई च्या वेशीवर असलेला पालघर अजून खूप मागे आहे

  • @Swapnilchavan-kt9yw

    @Swapnilchavan-kt9yw

    11 ай бұрын

    Jababdar tithle potical instability aahe

  • @BingeMarathi

    @BingeMarathi

    11 ай бұрын

    आदिवासी भाग आहे पालघर भरपूर फरक पडला आहे तिथे

  • @pratapwagare9273
    @pratapwagare9273 Жыл бұрын

    कोल्हापुतील कोणालाही विभाजनाची गरज नाही. हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. इथे प्रत्येक विषय हार्ड असतो.

  • @proudmaharashtrian273

    @proudmaharashtrian273

    Жыл бұрын

    विषय हार्ड चा काय संबंध इथे काही ही बडबड करायची उगीचच!

  • @Rahulpawar096
    @Rahulpawar096 Жыл бұрын

    पाहिजे तर 12 तालुक्याचे 20-25 तालुके करा पन कोल्हापुर जिल्ह्याचे विभाजन नाही करायचे... ❤❤❤ एक कोल्हापुरकर❤❤❤

  • @rushikeshgursalerg1957

    @rushikeshgursalerg1957

    Жыл бұрын

  • @Rahulpawar096

    @Rahulpawar096

    Жыл бұрын

    @@humaniistt प्रश्न फक्त क्षेत्रफळ चा नाही . सातारा, लातुर, ठाणे हे ही मोठी जिल्हे नाहीत, प्रश्न लोकसंख्या चा आणि भोगोलिक विविधता(सातारा जिल्ह्यात महाबलेश्वर आणि माण) चा आहे

  • @thetiger247

    @thetiger247

    Жыл бұрын

    Honar

  • @krishna_raj9331

    @krishna_raj9331

    Жыл бұрын

    ​@@thetiger247 नाही होत.

  • @sunilkamble9114

    @sunilkamble9114

    Жыл бұрын

    कोल्हापूर मधून गडहिंग्लज नवीन जिल्हा तयार करावा

  • @chandrakantchaudhari6063
    @chandrakantchaudhari6063 Жыл бұрын

    माझ्या पुढच्या पिढीची माफी मागतो महाराष्ट्र चा पुत्र म्हणून की एका गुजरात्याला पंतप्रधान म्हणून मतदान केले आणि त्याने महाराष्ट्रातून रोजगार आणि मोठे उद्योग पळवले....

  • @crazyspot369

    @crazyspot369

    Жыл бұрын

    उद्योग तर येत आहे ऑइल रिफायनरी चा कोकणात पण तुम्हीच स्थानिक नागरिक त्याला विरोध करता ते कां बरं 🤔

  • @dipakkothawade5180
    @dipakkothawade518011 ай бұрын

    कळवण... आई सप्तशृंगी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.. लवकरच जिल्हा होईल ही आईच्या चरणी प्रार्थना

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    11 ай бұрын

    शक्यता खूप कमी आहे मालेगाव होईल आणि जर नाशिक मधील कोकण पत्यातील वेगळा जिल्हा होईल

  • @SONUPARDESHI-er6lh

    @SONUPARDESHI-er6lh

    10 ай бұрын

    नक्कीच कळवण जिल्हा होईल

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Жыл бұрын

    अनेक तालुकेही खूप मोठे आहेत, म्हणून तालुकेही नवीन व्हायला पाहिजेत.

  • @nandkumarmankar2813

    @nandkumarmankar2813

    Жыл бұрын

    यावर video बनवा किंवा यादी दाखवा

  • @entertainmentstop100

    @entertainmentstop100

    Жыл бұрын

    आता काय प्रत्येक गावाचा जिल्हा करतोस का?

  • @mi.ramgirwarart1627

    @mi.ramgirwarart1627

    Жыл бұрын

    विदर्भ वेगळा झाला आता.जिल्हे वेगळे होणार आहेत😂😂😂

  • @nandkumarbadve7397

    @nandkumarbadve7397

    Жыл бұрын

    ​@@nandkumarmankar2813qk

  • @priteshraghorte8276

    @priteshraghorte8276

    Жыл бұрын

    खरच वेगडा विधर्भ झालच पहिजे

  • @viraj116
    @viraj116 Жыл бұрын

    नवीन २२ जिल्ह्यांची मागणीच स्वागत आहे पण सध्या राज्याचा विकास आणि महागाई व बेरोजगारी कमी होणे ही राज्यातील जनतेची पहिली मागणी आहे 💯💯🚩🚩🚩🙏🙏🇮🇳🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 Жыл бұрын

    कोल्हापूर ❤ इचलकरंजी❤ गडहिंग्लज ❤ .....कोल्हापूरचे कधीही विभाजन होणार नाही....दिलसे कोल्हापूरकर..❤❤❤...

  • @sushant518

    @sushant518

    Жыл бұрын

  • @kumarmandekar4040

    @kumarmandekar4040

    Жыл бұрын

    आम्ही गडहिंग्लज कर

  • @vyankateshsuryawanshi6931

    @vyankateshsuryawanshi6931

    Жыл бұрын

    Manatla bolla❤

  • @Dhn55535

    @Dhn55535

    Жыл бұрын

    Zop😂😂

  • @sushantdesai5468

    @sushantdesai5468

    Жыл бұрын

    @@Dhn55535 what's ur problem

  • @worldtraveler1765
    @worldtraveler1765 Жыл бұрын

    कोल्हापूर जिल्हा कायम एकच राहील. MH 09 ❤

  • @matholic123

    @matholic123

    Жыл бұрын

    Ho dada , pn ajara chandgad Ani gadhinglaj ya lokanna jilha mukhyalay khup lamb hotat... Javalpas 90-100 km

  • @falconop9730

    @falconop9730

    11 ай бұрын

    @@matholic123 pn highway aslyamul jast tras nahi.... 1 te 1.30 tasacha rasta aahe.. koknat jast problem yeto

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    11 ай бұрын

    जर बेळगाव महाराष्ट्रात आले तर चंदगड अजारा गड हिग्लाज तालुके बेळगाव मदे टाकता येतील नाहीतर गाड हिंगलाज वेगळा जिल्हा होऊ शकतो

  • @user-oy8ld2ht9s

    @user-oy8ld2ht9s

    11 ай бұрын

    भावड्या इथ काय लढाई करून वेगळं होणार नाहीत जिल्हे..क्षेत्र मोठे आहे, प्रशासनावर ताण येतो म्हणून विभाजन करतात.

  • @sumitsingyadav8558

    @sumitsingyadav8558

    11 ай бұрын

    Are murkha deshachi falni hot nhi ahe 😂😂jilha vegla hotey sarkari kamansathi,

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 Жыл бұрын

    कोल्हापूर चा कुठेच उल्लेख नाही. ❤ Unity ❤

  • @proindian123

    @proindian123

    Жыл бұрын

    शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर जिल्हा केवढा होता आणि आत्ता केवढा आहे 🙄

  • @SidduIsaragond

    @SidduIsaragond

    Жыл бұрын

    ​@@proindian123भावा तेव्हा कोल्हापूर जिल्हा नव्हता प्रांत होता,आणि भारतात मिळाल्यावर आणि maharastra chi भाषावर राज्य निर्मिती झाल्यावर कोल्हापूर हा जिल्हा झालं🙏

  • @proindian123

    @proindian123

    Жыл бұрын

    @@SidduIsaragond हो प्रांत होता पण आत्ता पेक्षा खूप मोठा होता

  • @SidduIsaragond

    @SidduIsaragond

    Жыл бұрын

    @@proindian123 जनतेला सोयीचं होण्यासाठी जिल्हयाची विभागणी करावी लागते आणि तेव्हा केलं म्हणून तर आत्ता त्याची गरज वाटत नाही🤷

  • @proindian123

    @proindian123

    Жыл бұрын

    @@SidduIsaragond हो बरोबर आहे

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Жыл бұрын

    तुम्ही काय पण करा पण कोल्हापूर जिल्ह्याच विभजन करू नका❤ आम्ही इचलकरंजीकर जिल्हा कोल्हापूर❤

  • @MH09pharma

    @MH09pharma

    Жыл бұрын

    🙌🏻

  • @afnanshoukatalibahange5023

    @afnanshoukatalibahange5023

    Жыл бұрын

    Yes bro

  • @shubhamsarolkar9077

    @shubhamsarolkar9077

    11 ай бұрын

    @ rushikesh,kut rahtos ichalkaranjit ?

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 Жыл бұрын

    बीड जिल्ह्याचे विभाजन करून सर्वांना उपयुक्त असा अंबाजोगाई जिल्हा निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनमताचा आदर होईल. म्हणून सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा करून जनमताचा आदर करावा ही विनंती केली.

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    Ambejogai Latur la joda latur 50 km aahe fakt beed 95 km mahnun ambejogai Latur zilha madhe jodave

  • @puneinfra

    @puneinfra

    Жыл бұрын

    @@rahulkendre7752 already Ambajogai mothi city ahe beed district mdhe and all Government office already aale ahet swatantra RTO government hospital upper police station all ahe Ambajogai la

  • @hrx5685
    @hrx5685 Жыл бұрын

    Baramati Jilha: Baramati, Indapur, Daund, Purndar, Karjat(nagar),Malshiras (solapur), Phaltan (Satara)

  • @hrx5685

    @hrx5685

    Жыл бұрын

    @@humaniistt jamkhed Ashti In Ahmednagar

  • @hrx5685

    @hrx5685

    Жыл бұрын

    @@humaniistt jamkhed tasa pan marathawada sarakha aahe. Dusri gosht ashti Marathwada peksha Khup different aahe

  • @hrx5685

    @hrx5685

    Жыл бұрын

    @@humaniistt ashti jamkhed same aahe

  • @azimzargar222
    @azimzargar222 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे कारण या ठिकाणी सर्व ऑफिस आहे नवीन काही खर्च येणार नाही

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    11 ай бұрын

    नक्कीच अंबेजोगाई परळी kej धारुर आणि माजलगाव वडवणी छा काही भाग मिळून अंबेजोगाई जिल्हा होऊ शकतो

  • @Adv_sythorat

    @Adv_sythorat

    11 ай бұрын

    100%

  • @anmolzade7373

    @anmolzade7373

    11 ай бұрын

    Jevdi fadni honr tevdi taklif Maharashtra mdhe MIDC zal tr chalel pn fadni nhi zali phije

  • @ambadaswaghmare5872

    @ambadaswaghmare5872

    Ай бұрын

    अंबाजोगाई माजलगाव दळण वळणाची सोय नाही . माजलगाव बीडमध्येच ठेवावे

  • @digambarshinde4874
    @digambarshinde4874 Жыл бұрын

    पुणे, सोलापूर है खूप मोठे जिले आहेत. यांना हाफ करा.

  • @moryaediting951

    @moryaediting951

    Жыл бұрын

    काय गरज नाही सध्या

  • @pravinyeole4949
    @pravinyeole4949 Жыл бұрын

    जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे परंतु त्यासोबत उद्योग निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे.फक्त मुबई पुणे नागपूर नाशिक यांचा विकास करू नका. प्रत्येक जिल्ह्यात उद्याग उभारले गेले पाहिजेत.तरच फायदा होईल.

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    Жыл бұрын

    तुमच्या पासुन करा सुरुवात मग

  • @nikitaagre2259

    @nikitaagre2259

    11 ай бұрын

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 Жыл бұрын

    आमच्या चंद्रपुर जिल्ह्यात सध्या एक अनार सौ बीमार वाली स्थिती सुरू आहे...चिमूर नागभिड आणि ब्रम्हपुरी तीन तीन तालुके जिल्हा निर्मितीसाठी लढत आहे...😂😂😂

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 Жыл бұрын

    250 ते 300 किमी वर जिल्हे आहेत एवढीच जर काळजी असती तर अशी दुसर्या राज्यांच उदा. नसतं द्यायला लागली आणि म्हणे महाराष्ट्र राज्य लय विकसीत ना लाईट फ्री उलट दर महिन्या ला बील येतय, ना पेट्रोल डिझेल स्वस्त,ना कुठले रस्ते ठिक ऊलट कौतुकाने म्हणायचं आम्ही सगळ्यात जास्त केंद्रीय कर भरतो 😂,त्याला राजकीय इच्छा शक्ती लागते आणि ती सध्या कुठल्याच नेत्याच्यात नाही 😢 जय महाराष्ट्र

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Жыл бұрын

    नांदेड जिल्हा मुख्यालयापासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालयापासून 200 किमी अंतरावर आहेत . जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या राज्यांत गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामास जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासून भिजतं घोंगडं ठेवलं आहे, नुसतच वायफळ चर्चा." मुठभर घुगऱ्या अन् रातभर मचमचं."

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    आमचे गाव लातुर पासुन 110 कि.मी.आहे आम्हाला तर नांदेड 70 कि.मी.आहे काय करणार सरकार नवीन जिल्हा तयार करत नाही

  • @nagnathshingane9064

    @nagnathshingane9064

    Жыл бұрын

    ​@@rahulkendre7752अहमदपूर चे का?

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 Жыл бұрын

    राजस्थान मध्ये ज्या तालुक्यात मी राहतो तिथे आम्ही आंदोलन करुन जिल्हा बनवुन घेतला कालच इथे सर्व यंत्रणा आली कलेक्टर टिम 🎉🎉 आणी महाराष्ट्रात सातारा मधुन मान देश करनार कारण आम्हाला आमच गाव दुष्काळातुन बाहेर जाऊन काम कराव लागत

  • @harshalninave2950
    @harshalninave2950 Жыл бұрын

    चंद्रपूर मधून ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती व्हावी ही जनतेची मागणी आहे. चिमूर भौगोलिक दृष्टिने एका टोकावर आहे, सोबतच कोणत्याही सोय सुविधा दळणवळण उपलब्ध नाही. ब्रम्हपुरी हे मधावर्ती ठिकाण आहे. हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवावे

  • @ramraojadhav9012
    @ramraojadhav9012 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा पण होणे आवश्यक आहे

  • @balajiwanjare93

    @balajiwanjare93

    Жыл бұрын

    Good

  • @cricketkshort2468

    @cricketkshort2468

    Жыл бұрын

    Beed la nka todu 😞

  • @jaymaharashtra..3105

    @jaymaharashtra..3105

    Жыл бұрын

    Ambajogai जिल्हा झालं पाहिजे

  • @Indrajit8262

    @Indrajit8262

    Жыл бұрын

    Ho होणार 👍

  • @priyankasapkal8798

    @priyankasapkal8798

    Жыл бұрын

    फक्त जाहीर करू नका उद्योग पन आणा.

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Жыл бұрын

    कराड जिल्हा झाला पाहिजे दोन विधानसभा मतदारसंघ, 12 ZP मतदारसंघ,24 पंचायत समिती गण , एवढा मोठ्या शहराचा विचार करावा..स्वतंत्र RTO,

  • @Dr._AK

    @Dr._AK

    Жыл бұрын

    वेगळा खासदार पण आहे आता अजून काय पाहिजे 😂😂 तुम्हीच जाहीर करुन टाका आता....वेगळा मुख्यमंत्री साठी प्रयत्न करू आता

  • @rajanikantmohite720

    @rajanikantmohite720

    Жыл бұрын

    भुकंप केंद्र ( MH-50 ) I❤KARAD

  • @indian62353

    @indian62353

    Жыл бұрын

    @@Dr._AK कोण म्हणलं वेगळा खासदार आहे?? 🤔🤦‍♂️ कराड हे सातारा लोकसभा मतदारसंघात आहे.

  • @Dr._AK

    @Dr._AK

    Жыл бұрын

    @@indian62353 तेच म्हणतोय भावा मी लोकसभेचा खासदार कराडचा आहे आणि राज्यसभेचा खासदार सातारचा आणि तरीपण जिल्हा फोडून वेगळा करायची मागणी करावी का??

  • @swarajchavan6492

    @swarajchavan6492

    11 ай бұрын

    नाही होणार भावा😂 तुम्हाला आयुष्य भर असाच पत्ता लिहावा लागणार तालुका कराड जिल्हा सातारा🚩⚡

  • @shirkekiran6194
    @shirkekiran6194 Жыл бұрын

    सगळं करा पण महाराष्ट्र तोडू नका

  • @vs2078
    @vs2078 Жыл бұрын

    मी एक नगरकर तुम्हाला आमच्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात आणखी वाढ करा पणं नगर जिल्हा तसाच हवाय आम्हाला. i❤ nagar

  • @rameshshelke8311

    @rameshshelke8311

    Жыл бұрын

    Saglyancha Nagar jilyala janya yenyacha kharch tumhi dyava

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 Жыл бұрын

    बीड जिल्हातील अंबाजोगाई जिल्हा झालं पाहिजे.अंबाजोगाई शहराची लोकसंख्या १.५ लाख आहे आणि बीड शहरापासून १०० Km आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे MH - 44 ❤

  • @AjitChakreDairyFarm

    @AjitChakreDairyFarm

    Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा कार बीड तालूका राहूद्या MH23 😂

  • @rameshwartemburwar8174

    @rameshwartemburwar8174

    Жыл бұрын

    @@AjitChakreDairyFarm chaltay tas bhi ky ahe beed madhe 😏

  • @PrakashSonar-fh9wq
    @PrakashSonar-fh9wq Жыл бұрын

    पुणे जीलहयातील बारामती जिल्ह्याची मागणी होत आहे.या ठीकाणी पोलीस आधीक्षक कायाॅलय,कलेक्टर ऑफीस चे कायाॅलय पोलीस प्रशिक्षण आहे.तालुके फलटण, माळशीरस,करमा ळा ,कजॅत हे तालुके घेण्यात ऐणार आहेत

  • @PrimeDKCreation

    @PrimeDKCreation

    Жыл бұрын

    फलटण सातारा ❤

  • @unknownindian5352
    @unknownindian5352 Жыл бұрын

    पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे

  • @siddheshwarlangote1743

    @siddheshwarlangote1743

    Жыл бұрын

    Honar

  • @ajinkyapawar4930

    @ajinkyapawar4930

    Жыл бұрын

    होतोय रे 100%

  • @Shishupal_tatya_karande

    @Shishupal_tatya_karande

    Жыл бұрын

    💯💯

  • @rahulbabar-yl6yq

    @rahulbabar-yl6yq

    11 ай бұрын

    १००१% होणार

  • @chetannagose355
    @chetannagose355 Жыл бұрын

    चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर जिल्हा मागणी तर आहेच, पण चिमूर एका टोकावर असल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्याला दळणवळणासाठी खूप कठीण असल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या नागभीड जिल्ह्याची मागणी सुरु आहे.

  • @smurmurwar1972

    @smurmurwar1972

    Жыл бұрын

    पण सावली तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यातच ठेवायला पाहिजे ना... सावली-चिमूर हे अंतर खूप लांब पडेल...

  • @preshits
    @preshits11 ай бұрын

    ते सगळं सोडा आधी नाशिक मधून कळवण मालेगाव नगर मधून शिर्डी व जळगाव मधून चाळीसगाव भुसावळ वेगळा काढा. हीच मोठी मागणी बाकी सर्व नंतर

  • @SONUPARDESHI-er6lh

    @SONUPARDESHI-er6lh

    10 ай бұрын

    अगदी बरोबर बोलला भावा

  • @Dhairya-gz6ob
    @Dhairya-gz6ob Жыл бұрын

    Karad separate district zala phije.vichar kela tr sangli mdhil kadegaon n ratnagiri mdhil chiplun karadla jodun milale tri tya donhi talukyancha suddha tevdach fayda hoil..

  • @amazingexperience4132
    @amazingexperience4132 Жыл бұрын

    लोकसभा मध्ये पास झालेलं Delhi Bill यावर एक vidieo घ्या.....

  • @roshangujar9484
    @roshangujar9484 Жыл бұрын

    तालुक्यांची पण व्हिडिओ बनवा

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा व्हावा या मागणीसाठी उद्या अंबाजोगाई शहरात रस्तारोको आंदोलन होणार आहे

  • @deepaknimbalkar5474
    @deepaknimbalkar547411 ай бұрын

    नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणे योग्य आहे.

  • @radhaentertainment7684
    @radhaentertainment7684 Жыл бұрын

    माणदेश जिल्हा होण्याची मागणी आम्ही लहान असले पासून ऐकतो आहे माणदेश जिल्हा होण्यासाठी सर्व (घटक) गोष्टी पूर्ण होतात. इथे लेखन ईतिहास, भौगोलिक परिस्थिती, भाषा हे सर्व सातारा सांगली आणि सोलपूर पेक्षा वेगळे आहे

  • @Oamoacg2250

    @Oamoacg2250

    11 ай бұрын

    ​@@YTManoranjan33माणदेश होऊनच राहणार खटाव सह माण,जत, सांगोला, आटपाडि 🔥

  • @Oamoacg2250

    @Oamoacg2250

    11 ай бұрын

    जय राजा माणांकन , जय माणगंगा,जय माणदेश,आपली संस्कृती 🚩

  • @royalgaikwad09

    @royalgaikwad09

    4 ай бұрын

    माण, सांगोला, खटाव, आटपाडि,जत, कवठेमहांकाळ, मंगळवेढा -माणदेश जिल्हा ❤

  • @kshitijs6422
    @kshitijs6422 Жыл бұрын

    Brilliant video Keep making video on contemporary Maharashtra society and history of the state 🎉

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Жыл бұрын

    संगमनेर जिल्हा होणे गरजेचे आहे संगमनेर हे ऐतिहासिक असून संगमनेर हुन मुंबई पुणे नाशिक हे महामार्ग आहेत तसेच प्रशासकीय इमारती भव्य दिव्य आहेत

  • @Ask2mes

    @Ask2mes

    Жыл бұрын

    साहेब संगमनेर जर भौगोलिकदृष्ट्या असले तरी श्रीरामपूर मधे रल्वे आरटीओ उप जिल्हा रुग्णालय प्रांत अधिकारी कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय भव्य औद्योगिक वसाहत MIDC वन्य आणि वृक्ष संशोधन केंद्र ईतर श्रीरामपूर भरपूर सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे पण शिर्डी नको

  • @swapnilmagar3426
    @swapnilmagar3426 Жыл бұрын

    ठाण्यामधून कल्याण जिल्हा करण्याची काही गरज नाही. इथल्या स्थानिक लोकांनी कधी मागणी पण केली नाही. कल्याण ते ठाणे 17 Km, अंबरनाथ ते ठाणे 23 km, उल्हासनगर ते ठाणे 20 km, भिवंडी ते ठाणे 15 km, शहापूर ते ठाणे 50 km, मुरबाड ते ठाणे 50 Km अशी तालुका ते जिल्हा मुख्यालय अंतरे आहेत. फक्त कसारा व मीरा भाईंदर ( ट्रॅफिकमुळे ) लांब आहे. नवी मुंबईमधील सर्व स्टेशन्स लोकलने ठाण्याशी connect आहेत.

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 Жыл бұрын

    नवीन तालुके नवीन जिल्हे बनवायला पहिजेत आज अतिआवश्यक आहे.नवीन राज्य पण बनवायला पहिजे मराठवाडा आणी विदर्भ.म्हणजे विकास होईल.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 Жыл бұрын

    या करिता सेंट्रल व्हिस्ता बनवले, लोकसंख्या च्या मानाने लोकप्रतिनिधी ची संख्या वाढवून विकासाला अधिक चालना मिळाली पाहिजे

  • @chandrashekharsatao1183
    @chandrashekharsatao1183 Жыл бұрын

    Buldana madhan Khamgaon jilha hoyil.. And Khamgaon madhn pimpalgaon Raja taluka hoyil....

  • @indiantravaling22
    @indiantravaling2211 ай бұрын

    अमरावती जिल्ह्यातून दोन नवीन जिल्हे झाले पाहिजे 1) अचलपूर 2) वरूड. वरूड जिल्ह्यातील तालुके (वरूड, मोर्शी, आष्टी, कारंजा घाडगे,नरखेड, काटोल) हे तालुके मिळुन एक नवीन जिल्हा होऊ शकतो.

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 Жыл бұрын

    अहमदनगर पुणे सोलापूर मधून करमाळा जिल्हा करा...सोलापूर सांगली सातारा मधून पंढरपूर जिल्हा करायला पाहिजे..

  • @TheGaneshkool

    @TheGaneshkool

    Жыл бұрын

    करमाळा किंवा पंढरपूर पेक्षा बार्शी करा..सगळ्यात मोठं शहर आहे सोलापूर मधल..सोबत मराठवाडा चे प्रवेश द्वार..अ दर्जा नगरपालिका,मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी एक, टेक्सटाइल मिल,रेल्वे दळणवळण, सोलापूर नंतर सगळ्यात जास्त हॉस्पिटल,जिल्हा दिवाणी न्यायालय, शैक्षणिक केंद्र आहे

  • @laxmansonwane1609

    @laxmansonwane1609

    Жыл бұрын

    मी पण बार्शी चा आहे...पण अंबाजोगाई जवळ च असल्याने बार्शी जिल्हा कसा होणार... परंतु बार्शीमधून वैराग तालुका जरुर करावा..💯🙏

  • @AbhinavBhutekar917

    @AbhinavBhutekar917

    11 ай бұрын

    धाराशिव पेक्षा बार्शी जिल्हा म्हणून चांगले आहे

  • @girishkubde2441
    @girishkubde2441 Жыл бұрын

    यवतमाळ जिल्यातील वणी जिल्हा झाला पाहिजे मुख्यालयापासून अतिशय दूर असलेला तालुका असल्याने अनेक समस्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    Жыл бұрын

    यवतमाळ पुसद वणी जिल्हे होऊ शकतात

  • @pavannagpurkar1233

    @pavannagpurkar1233

    Жыл бұрын

    विदर्भ वेगडा झाला पाहिजे

  • @ShivajiWarrior007

    @ShivajiWarrior007

    11 ай бұрын

    @@DesiShooter96.h.m.pअतिशय रास्त मागणी ..... वणी जिल्हा - वणी ,मारेगांव ,झरी,केळापूर,राळेगांव तालुके पुसद - पुसद ,दिग्रस ,महागांव ,उमरखेड (+ढाणकी & काळी दौलत new ) यवतमाळ - यवतमाळ ,आर्णी ,नेर ,दारव्हा ,बाभुळगांव,कळंब ,घाटंजी

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Жыл бұрын

    दोन जिल्ह्यामध्ये किमान 50 किमी मध्ये अंतर असावे एवढे नवीन जिल्हे करा. प्रशासन अधिक कार्यक्षम होईल तसेच जनतेला चांगला लाभ होईल. मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचे अंतर 30 किमी पेक्षा कमी आहे म्हणून जलद विकसित झाले हे जाणून घ्या. विदर्भ राज्य स्वतंत्र करा. मराठवाडा हा प्रादेशिक भाग त्यांचा समाविष्ट करा.

  • @tusharshinde3441
    @tusharshinde3441 Жыл бұрын

    Kolhapur It's a Brand 🚩🧡

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 Жыл бұрын

    महाराष्ट्रयाचे 3 विभाग केले पाहिजे , जे की राजकारणी लोक करणार नाही , पुणे मुंबई नाशिक ठाणे कोल्हापूर सारखे बाकीचे शहर पण विकसीत झाले पाहिजे

  • @appaingole5449
    @appaingole5449 Жыл бұрын

    महत्वपूर्ण माहिती. 👍👍👍👍

  • @manishakohekar9748
    @manishakohekar974811 ай бұрын

    खुपचं महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद 💝🙏

  • @Aryan63830
    @Aryan63830 Жыл бұрын

    परप्रांतीय हाकलून द्या नाहीतर पाणी निवारा आपत्ती व्यवस्थापन अवघड होईल

  • @sarcastichuman2814

    @sarcastichuman2814

    Жыл бұрын

    Tuzya bapachya paishani parprantiy khatet pitet ka ?

  • @themahesh2168

    @themahesh2168

    Жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @NSS31079

    @NSS31079

    Жыл бұрын

    तू suruwat कर

  • @vedhh7727

    @vedhh7727

    Жыл бұрын

    परप्रांतीय हाकलले तर महाराष्ट्र बंद पडेल. मुंबई कोस्टल रोड पासून नागपूर मेट्रो पर्यंत, सर्व लेबर क्लास परप्रांतीय आहेत. आता तर शेतमजूर पण मिळत नाहीत. Blue collar jobs करायला परप्रांतीय लागतात.

  • @sarcastichuman2814

    @sarcastichuman2814

    Жыл бұрын

    Are indian constitution anusar kontahi bhartiy kontyahi state madhe jaun rahu shakto tar tu kon ahes he shikwnara ki parprantiyana haklun dya.........Ani adhi tu jewdhe Marathi lok deshbharat kamasathi gelele ahet tya saglyana tu ithe Maharashtrat aan Ani mag bakiche faltu illogical statement pass kar bsdichya

  • @rana4915
    @rana4915 Жыл бұрын

    जव्हार एक आदिवासी जिल्हा म्हणून झाला पाहिजे ।।। 9 ऑगस्ट आदिवासी दिवस दिवशी पूर्ण महाराष्ट्र politics yenar aahet

  • @sumitsingyadav8558

    @sumitsingyadav8558

    11 ай бұрын

    Jativarun honar nhi jativad band kara 😂😂, Prashashkiy drushtine hoil ,rahaych ter raha nhi ter nigh ,🎉

  • @ashitoshsuradkar1531
    @ashitoshsuradkar1531 Жыл бұрын

    बरं झालं यात संभाजीनगर नाही आहे आम्हाला नको कोणतं पण विभाजन. आम्ही सगळे लोकं एक आहोत ❣️

  • @dayalpatil162
    @dayalpatil162 Жыл бұрын

    Gadchiroli च्या आदि akashvani वरुण ब्रह्मपुरी जिल्हा घोषित झाला होता.brahmapuri जिल्ह्या ची मागणी पण जुनी आहे

  • @shamshetiye9921
    @shamshetiye992111 ай бұрын

    चंद्रपुर जिल्हा तुन ब्रम्हपुरी ज़िल्हा ची मागनी सुधा खुप जुनी आहे. ब्रम्हपुरी मधे शिक्षण ,आरोग्य सुविधा चांगली आहे.

  • @aapla_maharashtran6953
    @aapla_maharashtran6953 Жыл бұрын

    कराड जिल्हा

  • @mayurkalel6723
    @mayurkalel6723 Жыл бұрын

    माणदेश जिल्हा निर्माण झाला तर तुमच्या माहीतीनुसार जिल्ह्याचे केंद्र कोणते असेल...

  • @mayurmandale4139

    @mayurmandale4139

    11 ай бұрын

    Atpadi nahitr mhaswad

  • @pankajb1000
    @pankajb1000 Жыл бұрын

    सरकारची भूमिका काय असणार ? नेहमीप्रमाणे ' Divide and Rule '. आधी माणसापासून माणूस तोडायचा नंतर एक आमदार /खासदार फोडायचा, मग जास्त आमदार/खासदार फोडायचे, मग एखादा पक्ष फोडायचा, आता जिल्हेही फोडा.

  • @pratapwagare9273
    @pratapwagare9273 Жыл бұрын

    राज्यातील सगळ्या जिल्ह्याच विभाजन करा. पण कोल्हापूर हा कोल्हापूर च राहील. Bcoz kolhapur is Brand Only MH 09

  • @khrishsonawane3966

    @khrishsonawane3966

    11 ай бұрын

    😂

  • @user-oy8ld2ht9s

    @user-oy8ld2ht9s

    11 ай бұрын

    भावड्या इथ काय लढाई करून वेगळं होणार नाहीत जिल्हे..क्षेत्र मोठे आहे, प्रशासनावर ताण येतो म्हणून विभाजन करतात

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Жыл бұрын

    चिपळूण जिल्हा व्हायला पाहिजे... खूप दूर आहे रत्नागिरी.....

  • @saipatekar1939

    @saipatekar1939

    Жыл бұрын

    #Amhi chiplunkar

  • @nikhilrajahir7445

    @nikhilrajahir7445

    Жыл бұрын

    कूछ भी 🤣

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    Жыл бұрын

    रिफाइनरी आल्यावर मालामाल होणार रत्नागिरीकर. तेव्हा असं काहीही नको बोलु.

  • @indukumarnirbadkar2899

    @indukumarnirbadkar2899

    Жыл бұрын

    बरोबर रत्नागिरी खूपच लांब वाटते. तसही चिपळूण जास्त डेव्हलप आहे.

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Жыл бұрын

    मानदेश जिल्हा, तालुके- माळशिरस सांगोला पंढरपुर मंगळवेढा आटपाडी जत मान

  • @Patil18847

    @Patil18847

    Жыл бұрын

    Malshiras mandesh made nko

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын

    सदाशिव पेठ हा एक वेगळा जिल्हा करावा। कलेक्टर ऑफिस खुप लांब आहे (4 किलोमीटर)। येथील हवामान , संकृति खुप वेगळी आहे। जरूर विचार व्हावा

  • @vishvnathu.4086

    @vishvnathu.4086

    Жыл бұрын

    Rasta peth pan karava ka??

  • @dattatraymuledpmuleco7009

    @dattatraymuledpmuleco7009

    Жыл бұрын

    @@vishvnathu.4086 रास्ता पेठ रविवार पेठ सोमवार पेठ ह्या पेक्षा सदाशिव पेठ ची संस्कृती वेगळी आहे। येथील जनता स्वतः ला परग्रह वरचे मानतात। त्यामुळे त्यांची वेगळी सोय करण्याची गरज आहे।

  • @arvindbagde3161

    @arvindbagde3161

    Жыл бұрын

    Para grahawar che aslymule hyana mothi shendi aahe.

  • @vishvnathu.4086

    @vishvnathu.4086

    Жыл бұрын

    @@dattatraymuledpmuleco7009 😅

  • @balajikshirsagar464
    @balajikshirsagar464 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे❤❤ MH 44

  • @luciferajmorningstar7094
    @luciferajmorningstar7094 Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

  • @arjunchinchole468
    @arjunchinchole468 Жыл бұрын

    अम्बाजोगाई जिल्हा झाला पाहिजे

  • @ganeshkulkarni4482

    @ganeshkulkarni4482

    Жыл бұрын

    Parli district zala pahije

  • @ashrafbagwan8379

    @ashrafbagwan8379

    Жыл бұрын

    *क्रांतीदिनी अंबाजोगाई जिल्ह्याच्या क्रांतीची मशाल अंबाजोगाई कर पेटवणार* ९ आॅगस्ट २०२३

  • @OttMarathi

    @OttMarathi

    Жыл бұрын

    @@ganeshkulkarni4482 जाऊन झोप

  • @pratiksawase8594

    @pratiksawase8594

    Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

  • @jaymaharashtra..3105

    @jaymaharashtra..3105

    Жыл бұрын

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

  • @Invention18
    @Invention18 Жыл бұрын

    Shrirampur जिल्हा झालाच पाहिजे....❤

  • @nickghule4051

    @nickghule4051

    Жыл бұрын

    Sangamner ch district hoil😂

  • @proudmaharashtrian273

    @proudmaharashtrian273

    Жыл бұрын

    तुम्हाला नगर लांब पडत का?

  • @Invention18

    @Invention18

    Жыл бұрын

    @@nickghule4051 संगमनेर, श्रीरामपूर च्या स्पर्धेत शिर्डी केव्हा जिल्हा होऊन जाईल कळणार पण नाही 🥲😂#Realcondition

  • @Invention18

    @Invention18

    Жыл бұрын

    @@proudmaharashtrian273 हो

  • @chandrakantpardeshi7067

    @chandrakantpardeshi7067

    Жыл бұрын

    श्रीरामपूर

  • @vfxzone2011
    @vfxzone2011 Жыл бұрын

    श्रीरामपूर जिल्हा झाला च पाहिजेल ❤

  • @nickghule4051

    @nickghule4051

    Жыл бұрын

    Sangamner 🤝👍🏼

  • @user-lu2yz3mw6y

    @user-lu2yz3mw6y

    Жыл бұрын

    Shirdi ❤

  • @chandrakantpardeshi7067

    @chandrakantpardeshi7067

    Жыл бұрын

    मु. पो. ता. जि. श्रीरामपूर

  • @adimalhar1421
    @adimalhar1421 Жыл бұрын

    आम्हाला पुणे जिल्ह्यातच रहायचे आहे. पण बारामती जिल्हा तयार होत आहे त्यात राहत घर जाईल असे दिसते. 😢

  • @adimalhar1421

    @adimalhar1421

    Жыл бұрын

    कारण आहे याला, विकास फक्त बारामतीचाच होईल, जसा आज पर्यंत होत आला आहे

  • @vincreation4974
    @vincreation4974 Жыл бұрын

    Chandrapur मधून चिमूर नाहीं त ब्रम्हपुरी जिल्हा ची मागणी जास्त आहे

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu111 ай бұрын

    Bol bhidu cha abhyas khup chhan ahe... Tumi sironcha to gadchiroli ithwar thamble aste pn asaralli, zinganoor, regunta ji gave lokana mahitich nahi tyancha suddha ullekh manje kharach great abhyas ahe tumcha... 🙏🙏... Aani ho te chhatrapati sambhajinagar ani dharashiv ahe❤

  • @omkar4966
    @omkar4966 Жыл бұрын

    Comments वाचून अस वाटतंय की .विभाजन म्हणजे लोकांकडून त्यांची संस्कृती पण विभागली जाणार, खरं तर असे नसून फक्त प्रशासकीय सोई साठी हे विभाजन असणार आहे.ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे.

  • @shubhamdhavale631
    @shubhamdhavale631 Жыл бұрын

    काय करायचं करा फक्त महागाई करू नका आणि " टॅक्स " त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांकडून आणि नेत्यांकडून घ्या.

  • @lkvpawar8880
    @lkvpawar8880 Жыл бұрын

    आरती तू खूप अभ्यासपूर्ण मांडणी करतेस.. खूप छान

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Жыл бұрын

    फार छान माहिती

  • @MayureshJayHind
    @MayureshJayHind Жыл бұрын

    Karad❤ MH 50 जिल्हा व्हायलाच पाहिजे..

  • @mufasa4528

    @mufasa4528

    Жыл бұрын

    थांब उद्याच करूया 😂 आणि कलेक्टर तू हो

  • @sagarjadhav1457

    @sagarjadhav1457

    11 ай бұрын

    अरे भावा तुम्हाला जिल्हाची नाही तर तालुक्याची गरज आहे पंचायत समिती ला खूप लोड आहे

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Жыл бұрын

    पंढरपूर जिल्हा झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आभीनंदन देगावकरांच

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Жыл бұрын

    जिल्हे निर्माण करण्याचा तान नाही पण भारतात एक पाकिस्तान निर्माण झाल आहे त्याची काळजी करा..

  • @samarthdhumal775

    @samarthdhumal775

    Жыл бұрын

    @@superindia8969 कोंढव्यात जाऊन विचार

  • @jagandarade2156

    @jagandarade2156

    Жыл бұрын

    मालेगाव

  • @NatureLifeEarth

    @NatureLifeEarth

    Жыл бұрын

    Malegaon 😮

  • @surajbokade66

    @surajbokade66

    Жыл бұрын

    ​@@jagandarade2156Kay jhala malegaon madhye? 🙄😮🤔🤔🤔

  • @alphaparticle6959

    @alphaparticle6959

    Жыл бұрын

    Gab bas re lavdya

  • @vishwanathsase5416
    @vishwanathsase541611 ай бұрын

    नवीन जिल्हा मान्यता तालुका अंतराच्या निकष्यावर करावी. कोणताही तालुका अंतर हे जिल्ह्यापासून २५/३० कि.मिटर असावे👍

  • @yuvarajshinde5809
    @yuvarajshinde580911 ай бұрын

    कितीही जिल्हे करा कितीही तालुके करा पण महाराष्ट्राचे विभाजन केलात तर खबरदार.....अखंड महाराष्ट्र जय महाराष्ट्र.....जय हिंदूस्तान.

  • @adeshgawande826
    @adeshgawande826 Жыл бұрын

    यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन होऊन पुसद जिल्हा होण्याची मागणी तब्ब्ल 30 वर्षा पासून ची आहे... हा तिढा लवकर सुटावा... 💯

  • @chetankadam1176

    @chetankadam1176

    11 ай бұрын

    Yawatmal aadhich tar lahan jilha aahe

  • @dhammdipumare944

    @dhammdipumare944

    11 ай бұрын

    ​@@chetankadam1176ho ka tuz gk mast aahe 16 taluke aahe 😂😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Жыл бұрын

    कोल्हापूर जिल्हा म्हणजे आमची ओळख

  • @abhaynrupnarayan1585
    @abhaynrupnarayan15859 ай бұрын

    Yes it's 100 correct आमच्या गावापासून बुलढाणा 110 Km dur ahe Ani khamgaon 55 Km खामगाव जवळ असून बुलढाणा एवढंच मोठं आणि लोकसंख्याही जास्त आहे तसेच एक Developed शहर आहे खामगाव ला नवीन जिल्हा केला पाहिजेत तेच सर्वांसाठी सोयीचे होणार🙏🙏🙏🙏

  • @rajeshkore6163
    @rajeshkore6163 Жыл бұрын

    कोल्हापूर च विभाजन नको व्हायला 😢😢

  • @dineshrchake77
    @dineshrchake77 Жыл бұрын

    Nagpur मधुन काटोल जिल्हा आणि नरखेड आणि सावनेर मधुन Kelvad तालुका vyhayla pahije

  • @sushant518
    @sushant518 Жыл бұрын

    Kolhapur ❤❤❤ Amhi kolhapurkar....🚩🚩🚩

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 Жыл бұрын

    अहिल्यादेवी नगर 🚩

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Жыл бұрын

    नवीन जिल्हा निर्मिती होणे काळाची गरज आहे.

  • @abhisheklatpate456
    @abhisheklatpate456 Жыл бұрын

    मी त्यांचे सगळे व्हिडिओ पाहत असतो पण आज पासून व्हिडिओ पाहणं बंद याच कारण ते त्यांना छत्रपती संभाजी नगर बोलायला लाज वाटते बोल भिडू ल aimim कडून पैसे भेटत आहेत असे मला वाटत ....... जय श्री राम 🚩🚩फक्त छत्रपती संभाजी नगरच बोलायचं समजलं का बोल भिडू

  • @amolgaikwad9830

    @amolgaikwad9830

    Жыл бұрын

    😂😂😂 jhata farak padtoy tu bago ya na bagu

  • @jyotiwakhare2546

    @jyotiwakhare2546

    11 ай бұрын

    J

  • @pks4491
    @pks449110 ай бұрын

    बाकीचं राहू द्या हो.. गडचिरोली मुख्यालयापासून बाकी तालुके किती दूर दूर आहे ते सरकारच्या लोकांनी एकदा येऊनच बघावं किती त्रास होतो स्थानिक लोकांना.. गडचिरोली - अहेरी यवतमाळ - पुसद अमरावती - अचलपूर अहमदनगर - श्रीरामपूर/शिर्डी हे जिल्हे होण काळाची गरज आहे खरच सरकार ने या कडे जातीने लक्ष द्यावे....🙏

  • @okayasuk
    @okayasuk11 ай бұрын

    म्हणजे बहुसंख्य जिल्हे जे मुंबई ठाणे पूणे चा बाहेर आहेत ते हिंदी भाषिक असतील. म्हणजे हिंदी भाषिक आमदार हिंदी भाषिक खासदार आणि काही वर्षांनी हिंदी भाषिकांचा महाराष्ट्र

  • @adityalokhande5439
    @adityalokhande5439 Жыл бұрын

    जिल्ह्याच राहुद्या आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे

  • @krishnapatil5593

    @krishnapatil5593

    Жыл бұрын

    मिळणार नाही 😡😎 माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुला तुकडे हवेत रे 😡! माझ्या आऊसाहेबांच्या स्वराज्याचे तुम्हांला तुकडे हवेत होय!😭 मिळणार नाही 🙏🏻. 🔥जय जिजाऊ 🔥जय शिवराय 🔥 जय शंभुराजे 🔥

  • @ajitkumaryadav11

    @ajitkumaryadav11

    Жыл бұрын

    लाडू आहे का?

Келесі