No video

World's Richest Person च्या यादीत कधीच Ratan Tata यांचं नाव का येत नाही ?

#BolBhidu #RatanTata #gautamadani
गौतम अदानी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत माणूस झाले. तुम्ही बातमी वाचली किंवा ऐकली असणार. आता चार पाच दिवस जातील आणि मग मुकेश अंबानी त्यांना मागं टाकतील. मग परत हीच सायकल रिपीट. दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते.
अंबानी-अदानी हे दोन गडी यात कॉमन असतात, त्यामुळं सारखी सारखी त्यांची नावं वाचून एक प्रश्न पडला की, हे अंबानी आणि अदानींचं ठीकाय पण रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही ? म्हणजे एअर इंडियापासून पार ताज हॉटेलपर्यंत सगळं टाटांचं ए, कंपन्या पण लई आहेत. पण मग नाव अडतंय कुठं ? उत्तर जाणून घ्यायला इतिहास ते वर्तमान अशी सगळी माहिती घ्यावी लागेल.
Gautam Adani became the second richest man in the world. You must have read or heard the news. Now four or five days will pass and then Mukesh Ambani will overtake them. Then the same cycle repeats. Every fortnight these rich people's statistics comes out and it has the news of how many Indian names are in it.
Ambani-Adani are two common names in the list, so reading their names one by one, a question arises that Ambani and Adani are fine but why Ratan Tata's name is not in the list of rich people? Everything from Air India to Taj Hotel is owned by the Tatas, the companies are also many. But then where does the name stop? To know the answer, you have to take all the information from history to present.
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 263

  • @BolBhidu
    @BolBhidu Жыл бұрын

    DOWNLOAD KUKUFM Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T... Coupon code - BBD50 (Coupon valid for first 250 users)

  • @rdmukh

    @rdmukh

    Жыл бұрын

    @बोल भिडू Team.... Video मधील शेवटचे वाक्य टाटा कधी म्हणाले याचा संदर्भ मिळेल का ?

  • @shantanugolandepatil

    @shantanugolandepatil

    7 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/imFqs8SKg5mpl5c.htmlsi=JY6HlKsow-KbfOav

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Жыл бұрын

    आकड्यांच्या गणितात जरी येत नसतील तरी खऱ्या अर्थाने ह्या देशात प्रत्येक माणसाच्या मनातला सर्वात श्रीमंत वेक्ती फक्त आणि फक्त श्री. रतन टाटा सर...

  • @vedantwaghulde7240

    @vedantwaghulde7240

    Жыл бұрын

    👍👍👍👍👍👍 Correct

  • @saurabhjagtap8150

    @saurabhjagtap8150

    Жыл бұрын

    Right 👍

  • @Aakash8739

    @Aakash8739

    Жыл бұрын

    एकदम बरोबर 💯💯👍

  • @raps9858

    @raps9858

    Жыл бұрын

    True

  • @umeshkamble9094

    @umeshkamble9094

    Жыл бұрын

    अगदी खरे आहे.... टाटांची सामाजिक बांधिलकी कोणत्याही बिझिनेसमँन पेक्षा जास्त आहे .....

  • @roshantayade187
    @roshantayade187 Жыл бұрын

    देव माणसाचं नाव यादीत नसतं ते ह्रदयात असतं रतन टाटा ग्रेट मॅन इन वर्ल्ड

  • @pratikpatil9330

    @pratikpatil9330

    Жыл бұрын

    Ek no bhava ♥️✨️

  • @srujandhawale7824

    @srujandhawale7824

    Жыл бұрын

    Kay bolla bhava ❤️❤️🔥🔥....ekdum barobar bola

  • @dhondiramjadhav9928

    @dhondiramjadhav9928

    Жыл бұрын

    कडक

  • @rajputbm

    @rajputbm

    Жыл бұрын

    Correct

  • @CancerVlogger
    @CancerVlogger Жыл бұрын

    मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधे कॅन्सर ची ट्रीटमेंट घेतली आणि आज पर्यंत जिवंत आहे. माझ्या आयुष्यात टाटा हे नाव श्वासा सोबत अखंड जोडले गेले आहे. लव यू टाटा❤️

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 Жыл бұрын

    माननीय रतन टाटा हे आजच्या काळातील देव आहेत. आणि देवाला नंबर देता येत नाही.

  • @omkarsathe6885

    @omkarsathe6885

    Жыл бұрын

    💯👌👌

  • @umeshvedpathak4376

    @umeshvedpathak4376

    Жыл бұрын

    देव एकच असतो. त्याच्यासारखा दुसरा कुणीही नसतो. रतनजी टाटा ग्रेट आहेत. 🙏

  • @dreamdoctorias3623
    @dreamdoctorias3623 Жыл бұрын

    Ambani - Adani are businessman and RATAN SIR IS A INDUSTRIALIST

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 Жыл бұрын

    जर टाटांनी पण अंबानी अडाणी सारखं business मधुन फक्त स्वतः साठी पैसा कमवण्यावर भर दिला असता...तर भारतातच काय तर संपुर्ण जगात तेच सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असते...! Salute to सर JRD टाटा आणि सर रतन टाटा...!🙏❤️🇮🇳

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Жыл бұрын

    जगातील श्रीमंतांच्या यादीत भलेही टाटांचे नाव नसेल,पण प्रत्येक भारतीयाच्या मनात टाटांच्या विषयी आदराचे स्थान आहे .

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 Жыл бұрын

    श्रीमंतांच्या यादीत येत नाही पण सर्वांच्या हृदयात नक्की आहेत ,❤🙏🙏

  • @BeingShrenikPatil
    @BeingShrenikPatil Жыл бұрын

    Ratan Tata deserve for Bharat Ratna ❤️

  • @chetanjasud
    @chetanjasud Жыл бұрын

    टाटा ग्रुप खूप महान आहे राव! ❤️ जेव्हा सुरुवातीच्या काळात भारतीय खेळाडूंकडे ऑलम्पिक ला जाण्यासाठी पैसे नव्हते व सरकार कडून प्रोत्साहन नव्हते तेव्हा दोराबजी टाटांनी स्वतःकडील पैसे खर्च करून सम्पूर्ण स्कॉड ला ऑलम्पिक ला पाठविले होते.

  • @abhijitjadhav93
    @abhijitjadhav93 Жыл бұрын

    भावा तुझी व्हिडिओ सादर करायची शैली इतरांपेक्षा पेक्षा काही निराळीच आहे.👍👍👍

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 Жыл бұрын

    टाटा, महिंद्रा, गोदरेज हे कुटुंब आपल्या उद्योगाचा उपयोग देशाला कसा होईल याला प्राधान्य देतात.

  • @us7125
    @us7125 Жыл бұрын

    मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या यादीत १ नंबर ला नाव आहे रतन टाटांचे.

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Жыл бұрын

    आमच्यासाठी खरे भारतरत्न आहेत रतन टाटा ❤️❤️🙏🙏

  • @sud8173
    @sud8173 Жыл бұрын

    माणूस पैशानेच मोठा होत नाही, माणुस माणसाने मोठे होतो.आणि माणुसकीची खरी भव्य श्रीमंती फक्त टाटान कडे आहे..

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india Жыл бұрын

    Mr Ratan Tata is rich by his thoughts not by his money ✨

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Жыл бұрын

    या दोन गुज्जू ना लोक शिव्या घालतात तर टाटा ना सगळे पूजतात म्हणून टाटा च श्रीमंत माणूस 🙏

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 Жыл бұрын

    रतन टाटा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत हिच त्यांची श्रीमंती❤️🚩

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 Жыл бұрын

    TATA group is always heart of India ❤️❤️

  • @krishsurve1284
    @krishsurve1284 Жыл бұрын

    रतन टाटा सर 75% दान विर आहे त्यामुळे ते लिस्ट मधे येत नाही

  • @kushalfarde3721

    @kushalfarde3721

    Жыл бұрын

    65%

  • @rajyogigosavi2700
    @rajyogigosavi2700 Жыл бұрын

    जगावर नाही पण प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करणारा माणूस म्हणजे रतन टाटा सर

  • @Option_Trade_Cracker
    @Option_Trade_Cracker Жыл бұрын

    Shri Ratan Tata sir is simply great personality by his thoughts and social work. No one can beat him. Salute sir.

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant Жыл бұрын

    म्हणजेच एकप्रकारे टाटा कंपनी ची कुठलीही गोष्ट खरेदी करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे देशातील सामाजिक कार्यला मदत केल्या सारख आहे...👍👌

  • @sagarghadage3448
    @sagarghadage3448 Жыл бұрын

    मनाची श्रीमंती = TATA 🧡

  • @saurabhkoparkar3699
    @saurabhkoparkar3699 Жыл бұрын

    The man who zero haters respected Ratan Tata sir,,,, ❤️❤️❤️❤️

  • @saurabhyatam6889
    @saurabhyatam6889 Жыл бұрын

    पैशाने श्रीमंत असलेल्या यादीत रतन टाटा साहेबांच नाव येत नाही कारण तो माणूस मनाने सर्वात श्रीमंत आहे..

  • @avinandre3130
    @avinandre3130 Жыл бұрын

    टाटा त्यांच्या फायद्यातील 70 % पैसा समाजासाठी , गरजू लोकासाठी खर्च करतात. तर रतनजी टाटा हेच खरे मनाचे श्रीमंत आहेत. त्यांची बरोबरी कोनाशीही होत नाही. रतनजिच एक नंबरवर आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshchavan555
    @siddheshchavan555 Жыл бұрын

    Sir Ratan Tata is not only Industrialist, businessman but also a nation builder 🙏🇮🇳

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Жыл бұрын

    कारण टाटा हे सगळ्यत मनाने श्रीमंत आहेत .लोकाना पिळूण लुटून टाटा टाटा श्रीमत आहेत

  • @Aakash8739
    @Aakash8739 Жыл бұрын

    रतन टाटा हे खऱ्या अर्थाने मनाने श्रीमंत आहे त्यांनी इतका समजाचा विचार केला नसताना ना तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. खरंच He is a REAL GEM of our INDIA 💯💯💯👍😊

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Жыл бұрын

    रतन टाटा म्हणजे देव माणूस 🙏🙇🏼

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Жыл бұрын

    आमच्यासाठी रतन टाटा सरच सर्वात श्रीमंत माणूस आहेत ..... 👍

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Жыл бұрын

    हा प्रश्न नेहमीच मनात येत असे❣️

  • @mayurpatil6696
    @mayurpatil6696 Жыл бұрын

    कमेंट वाचतील त्यांना विनंती आहे आपण मार्केट मध्ये ज्यावेळी जाऊ व मार्केट मधून आपल्याला लागणारी वस्तू ती टा टा ग्रुपची असेल तर ती नक्की विकत घ्या आपला पैसा देश हितला जावो नाकी कोणत्या श्रीमंत अंबानी अडाणी यासारख्या घराण्याला

  • @usfr-al1b5s6

    @usfr-al1b5s6

    Жыл бұрын

    सहमत आहे

  • @narendranehete682
    @narendranehete682 Жыл бұрын

    टाटा या नावातच श्रीमंती आहे. 🙏

  • @mohitjadhav7104
    @mohitjadhav7104 Жыл бұрын

    देशभक्ती आणि समाजाप्रती असलेली जाण ही ह्या कुटुंबाची खरी संपत्ती आहे. निःस्वार्थ भाव आणि देशप्रेम तसेच समजाप्रती असलेली आपुलकी ह्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. शतशः नमन ह्या कुटुंबाला.. आणि हा वारसा असाच चालत राहो ही सदिच्छा.

  • @srujandhawale7824
    @srujandhawale7824 Жыл бұрын

    Man with no haters is on and only Ratan Tata sir....may God bless him with good health 🙏🙏❤️

  • @pradeepgosavi9867
    @pradeepgosavi9867 Жыл бұрын

    भारताचा खरा रत्न श्री रतनजी टाटा त्यांना कोटी कोटी नमन ना भूतो ना भविष्य जय हिंद जय भारत

  • @AkasH-ly9bu
    @AkasH-ly9bu Жыл бұрын

    🇮🇳TATA Group Pride of Nation ❤️❤️

  • @athravwalke1358
    @athravwalke1358 Жыл бұрын

    A man with golden heart 🌟💝

  • @vaibhavpatil2688
    @vaibhavpatil2688 Жыл бұрын

    रतन टाटा हे भारताचे कोहिनूर आहेत ❤️

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 Жыл бұрын

    टाटा समूह आणि रतन टाटा सराना सॅल्यूट 🙏🏽 मस्त माहिती.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Жыл бұрын

    बोलभिडू कडून नेहमीच उपयुक्त माहिती मिळत आल्या आहेत त्यामुळे एखादी माहीती चांगली आहे म्हणण्याचा प्रश्नच नाही अश्याच चांगल्या माहीती देत रहा....👍

  • @ganapisal5931
    @ganapisal5931 Жыл бұрын

    Ratan Tata Is The Real Legend 😌❤️

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 Жыл бұрын

    रतन‌‌ टाटा हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात टाॅपला आहेत..❤️

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 Жыл бұрын

    Businessmen banava tar ratan tata sahebansarkha... Jay Hind! 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @azadi09
    @azadi09 Жыл бұрын

    विचारणा मध्ये उत्तम. म्हणून संपत्ती पण सर्वात जास्त आहे. 💫💫💫

  • @bhanatsusatfunnyjoke8160
    @bhanatsusatfunnyjoke8160 Жыл бұрын

    रतन टाटा सर हे उद्योजक आहेत आणि मुकेश अंबानी सर आणि अदानी सर हे व्यावसायिक आहेत... व्यावसायिक हे आपला फायदा होईल याचा विचार करतात, आणि उद्योजक हे समाजाचे फायदा होईल याचा विचार करतात..

  • @pravin7537
    @pravin7537 Жыл бұрын

    Real Gem of india sir ratan tata🙏

  • @pratikshingade007
    @pratikshingade007 Жыл бұрын

    Ratan tata yanna khar ch shat shat naman...🙏

  • @paramb8750
    @paramb8750 Жыл бұрын

    ते पैशाच्या श्रीमन्तित् नसतील, पण मानुसकि व् मनाच्या श्रीमंती त् अव्वल आहेत

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 Жыл бұрын

    Khari shrimanti tr Tata kde aahe .. Deshachya ghadnit khup motha role aahe tyancha. Salute to Ratan Tata ji 🙏🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Жыл бұрын

    आदरनिय रतनजींना सादर प्रणाम.वरिल जी प्रतिक्रिया आहे त्याप्रमाने रतनजीच जगात श्रीमंत माणुस.

  • @Jalebi_Wala_Maulana
    @Jalebi_Wala_Maulana Жыл бұрын

    गिरीश कुबेर यांचं 'टाटायन' हे पुस्तक आवर्जून आपण सर्वांनी वाचायला हवं, टाटा समूहाचे संस्थापक यांच्या पासून आतापर्यंत सर्व त्या पुस्तकात आहे खुप सुंदर पुस्तक आहे. मराठी माणसाला यातून खुप काही शिकण्यासारखे आहे.

  • @abhijtdeshmukh1293
    @abhijtdeshmukh1293 Жыл бұрын

    Today I salute to Mr Ratan Tata n All Tata family ...There contribution towards our nation is Realy difficult to compare , I wish healthy lifestyle to Mr Ratan Tata...so he can contribute more to our Nation ....Salute ...

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Жыл бұрын

    अनमोल रत्न रतन टाटा जी 🙏

  • @milindzade2443
    @milindzade2443 Жыл бұрын

    रतन जी टाटा हे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत, नंबर एकच्या वरचा नंबर त्यांचा आहे. एवढी संपत्ती असल्यावर जमिनीवरती पाय कृतीतून ठेवणं हे असामान्य व्यक्तिमत्त्वचं करू शकते. ते साधी स्पर्धा करत नाहीत हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.ते देवत्व जाणतात.

  • @originalmeme9358
    @originalmeme9358 Жыл бұрын

    Ratan Tata Sir 💝💝💝

  • @swarajkadam5027
    @swarajkadam5027 Жыл бұрын

    Respected Ratan Tataji ❤️#King of India #Kind hearted person #Favourite Person of all Indians ☺️ ❤️

  • @swapnilthorat5841
    @swapnilthorat5841 Жыл бұрын

    वेळ पडली तर मी माझी सगळी संपत्ती देशासाठी दान करीन असा उद्योगपती आमच्या साठी जगातील सर्वात श्रीमंत आहे अंबानी आणि अदानी सारखे देश लुटारू नाहीत टाटा साहेब ..........मुक्या ,गौत्या

  • @pranaysatam1475
    @pranaysatam1475 Жыл бұрын

    श्री रतन टाटा सराना असल्या यादी मध्ये काही इंट्रेस नाही. ते 125कोटी लोकांच्या हृदयातल्या यादीत एक नंबर वर असतात आणि त्यांच्या कंपनीतील वर्कर सुद्धा ताठ मानेने टाटा ग्रुप मध्ये काम करत आहोत असे लोकांना आवर्जून सांगतात. हीच खरी सर श्री रतन टाटा यांची खरीखुरी संपत्ती आहे.

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s7 ай бұрын

    कलयुगातला दानवीर Recpectet mr. Ratan Tata tha real hero in India ❤❤🙏🙏🙏

  • @rajuborkar1447
    @rajuborkar1447 Жыл бұрын

    माणसा मधला देव माणूस सर रतन टाटा 👏👏👏👏👏👏

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 Жыл бұрын

    Chinmay is बेस्ट 👍

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india Жыл бұрын

    Tata means Trust ✨

  • @amollakde3727
    @amollakde37274 ай бұрын

    Salute Ratan Tata Sir.. Gbu Khup Chan mahiti dilya baddal Bol Bhidu chya Team che Abhar ahe..

  • @yogeshgurav5822
    @yogeshgurav5822 Жыл бұрын

    Sir Ratan Tata ❤️❤️

  • @movieediting3117
    @movieediting3117 Жыл бұрын

    कारण ते मनापासून आणि विचाराने श्रीमंत आहेत ☺️

  • @prakashmhaske2717
    @prakashmhaske2717 Жыл бұрын

    रतन टाटा पैशाने श्रीमंत नसतील पण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तेच आहेत.

  • @deepakbhoir6241
    @deepakbhoir6241 Жыл бұрын

    Dev manus❤️

  • @zenzokurita
    @zenzokurita Жыл бұрын

    "जर टाटांनी बँकेकडे कर्ज मागितले, तर बँक व्यवस्थापक (बँक मॅनेजर) स्वप्नात देखील कर्ज द्यायला तयार होतो; परंतु अदानी किंवा अंबानी यांनी कर्ज मागितले, तर थंडीत सुद्धा बँक व्यवस्थापकाला घाम येतो." असे काही लोक म्हणतात. माझा प्रश्न आहे की ही फक्त एक काल्पनिक कथा आहे की वास्तविकता आहे? - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 Жыл бұрын

    Thank you ❣️❣️ RATAN TATA SIR....

  • @kamleshgoim
    @kamleshgoim Жыл бұрын

    Apratim....Hata off to Ratan Tata

  • @vaibhavsatkar9765
    @vaibhavsatkar9765 Жыл бұрын

    Ratan Tata he dev manus ahe 🥰🙏🙏

  • @Trade_With_Yash7575
    @Trade_With_Yash7575 Жыл бұрын

    एकदा नक्की बघा kzread.infoX2b-bScSkZM?feature=share

  • @nikhil2097

    @nikhil2097

    Жыл бұрын

    Wahh 🤣🤣

  • @akshayganore664
    @akshayganore664 Жыл бұрын

    खरा देशभक्त माणूस रतण टाटाजी .

  • @jaydeeppatil1420
    @jaydeeppatil1420 Жыл бұрын

    राडाच

  • @sopandhake
    @sopandhake Жыл бұрын

    सन्माननीय रतन टाटा जी साठी भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा छोटा आहे.... कारण रतन टाटा आणि टाटा परिवार हृदयसम्राट आहेत...

  • @indianindian7493

    @indianindian7493

    Жыл бұрын

    Barobar.

  • @nivantbhagat7050
    @nivantbhagat7050 Жыл бұрын

    रतनजी टाटा आणि टाटा ग्रुप देशासाठी जगतात आणि अडाणी अंबानी स्वतासाठी करतात

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Жыл бұрын

    TATA GROUP IS INDRLIST AMBANI ADANI IS BUSINESSMAN

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Жыл бұрын

    Dhyanawad khup chhan mahiti dilit tyabaddal 🙏🙏

  • @nileshmahant892
    @nileshmahant892 Жыл бұрын

    छान माहिती दिली त्या बद्दल आभार

  • @ranjeetkanojia7278
    @ranjeetkanojia7278 Жыл бұрын

    Salam hai sir ratan tata ji ko

  • @sureshthavare337
    @sureshthavare337 Жыл бұрын

    नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो. माहिती फार सुंदर वाटली. Mastttttttt.

  • @sadikpatel3407
    @sadikpatel3407 Жыл бұрын

    आमच्यासाठी रतन टाटा हेच सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत।

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Жыл бұрын

    लोकांची मन झिंकनारे देव आहेत मनाने कर्नासारखे श्रीमंत आहेत ते

  • @sandipchavan3570
    @sandipchavan3570 Жыл бұрын

    भारतरत्न, रतन टाटा साहेब

  • @subhashjunghare8298
    @subhashjunghare8298 Жыл бұрын

    नावच रतन आहे, म्हणजे रत्न......

  • @vishalmandan2348
    @vishalmandan2348 Жыл бұрын

    Great ratan sir

  • @pavanshinde705
    @pavanshinde705 Жыл бұрын

    कुटे ग्रुप विषयी माहिती द्यावी 🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Жыл бұрын

    एक नंबर माहिती,असाच एक व्हिडिओ नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या वर बनवा ही नम्र विनंती 🙏🙏 🙏

  • @satishdighe9188
    @satishdighe9188 Жыл бұрын

    Amcha manatle shrimnat manus amcha manata ani pratyak bhartiya cha manata ahet manpasun tyancha yadit nasel tri chalell pratyaka mnsacha manat ahet hi khari shrimant ahet ratan tata sir

  • @AbhishekAuti
    @AbhishekAuti Жыл бұрын

    Video far chhan astat tumche, but RATAN TATA SIR is just GREAT

  • @amitjadhavvlogs928
    @amitjadhavvlogs928 Жыл бұрын

    ते पैशाने नाही तर मनाने मोठे आहेत. आणि देवाला नंबर देता येत नाही. लक्षात ठेवा.

  • @rohanghole273
    @rohanghole273 Жыл бұрын

    ha manus kharach lai shrimant ahe. Nava pramane Ratan Tata he Bharat Ratan ahet🙏

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 Жыл бұрын

    Very nice information thanks

  • @manojban9390
    @manojban9390 Жыл бұрын

    स्वस्तात 5स्टार गाड्या बनवतात्.दान देतात.हॉस्पिटल चालवतात्.आणखी बरेच कही आहे .या पेक्षा आणखी कोणी मोठा नाही

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 Жыл бұрын

    रतन टाटा चे विचार अंबानी आणि अदानी पेक्षा किती तरी पटीने चांगले आहेत

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 Жыл бұрын

    RATAN TATA ❤️

Келесі