EXCLUSIVE: नोटाबंदी खरेच फसली का? अनिल बोकील यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

Latur : Demonetisation Success or Failed Anil Bokil Exclusive Interview UNCUT

Пікірлер: 1 600

  • @avinashchavan324
    @avinashchavan3245 жыл бұрын

    अनिल सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. आणि राहिला प्रश्न मार्क्स देण्याचा तर त्या रेपोर्टेरला दोन कानाखाली द्यायला पाहिजेत. त्याचा पगार किती तो बोलतो किती?

  • @joshkedar
    @joshkedar6 жыл бұрын

    एक गोष्ट नक्की की नोटबंदी यशस्वी झाली. तसेच सुमार दर्जाच्या पत्रकाराने प्रतिभावंत व्यक्तीची मुलाखत घेवू नये.

  • @nitinpol6614

    @nitinpol6614

    5 жыл бұрын

    Kunasathi?

  • @kshtjshnde339

    @kshtjshnde339

    4 жыл бұрын

    Yashasvi zali😂

  • @elnino9106

    @elnino9106

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @pawandeshmukh5792
    @pawandeshmukh57925 жыл бұрын

    जबरदस्त माणूस अनिल बोकील साहेब! काय confidence! पोटतिडकीने बोलतात आहेत!

  • @niwantmanus

    @niwantmanus

    Жыл бұрын

    तू आणि बोकील्या दोन्ही डुक्कर तोंडाच्या कुजून मरचाल

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar64214 жыл бұрын

    अगदी खर आहे हा पत्रकार कमी अभ्यासावर एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर स्वतःचे अज्ञान प्रकट करतो आहे. या चॅनलचा हेतू या मुलाखतीतून माहीती लोकांसमोर आणण्याचा वाटत नाही.त्याला खरोखरच वारीला पाठवा

  • @pratikpatil6382
    @pratikpatil63826 жыл бұрын

    The reporter wants fame no doubt but Bokil sir keep their stand and made every point crystal clear and he deserves respect.

  • @ganesh543211
    @ganesh5432116 жыл бұрын

    अरे हा पत्रकार फक्त यात्रा, वारी कव्हर करायच्या कामाचा आहे.. ह्याला ज्योतिबाच्या यात्रेला पाठवा..

  • @sharangbhosale795

    @sharangbhosale795

    5 жыл бұрын

    Exactly....murkha aahe saala....

  • @sharangbhosale795

    @sharangbhosale795

    5 жыл бұрын

    Adani yachi interview ghyayachi pan layaki nahi

  • @ravindragodbole8342

    @ravindragodbole8342

    5 жыл бұрын

    उशिरा बघितललाय हा व्हिडिओ मी खूप. पण हा yz कुळकर्णी.... काय लायकीचा आहे ते समजले

  • @satishtalnikar6397

    @satishtalnikar6397

    4 жыл бұрын

    अनिल बोकील साहेब, तुम्ही कोणाला अमेरिकेतलं sub-prime crisis समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहात? हा चिंधी चोर बेअक्कल पत्रकार, याला काय समजणार? ज्याला एव्हढी अक्कल नाही 'तुम्ही चूकीचं बोलताहात' असं कोणाला आपण म्हणतोय, ज्याचं अर्थशास्त्र ऐकण्यासाठी पंतप्रधान २० मिनिटांची वेळ देऊन २ तास ऐकतात त्याला?

  • @shashankjadhav9053
    @shashankjadhav90535 жыл бұрын

    Respect Mr Bokil.... you showed the news media it's right place. So patiently. Lovely Sir

  • @avadhootkhaladkar473
    @avadhootkhaladkar4735 жыл бұрын

    या पत्रकाराला तैमुरनी किती वेळा शी केली वगैरे असल्या बातम्या गोळा करायला पाहिजेत. ABP maza ला या interview ला कुठला चांगला पत्रकार नाही मिळाला का?

  • @girishlele4187

    @girishlele4187

    4 жыл бұрын

    Haha

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog97296 жыл бұрын

    या देशातील मीडिया आणि त्यातील लोक यावर विचार करायचाही मला कंटाळा आलाय, पुढील पोस्ट पत्रकारांवर नाहीच! अनिल बोकील या हुशार माणसाच्या मला आवडलेल्या गोष्टी! 1. समोरच्या माणसापेक्षा आपला अभ्यास कित्येक वर्षांचा असूनही त्याने आपल्याला कितीही भिकार प्रश्न विचारले तरी आपला संयम ढळू न देणे ही किती अवघड गोष्ट आहे, हे शिकायला मिळालं. 2. समोरचा माणूस जेव्हा थेट पंतप्रधानांवर विचित्र भाषेत बोलतो, तेव्हा बोकील किती संयमाने बोलत आहेत! Solid! काही जण फक्त चिडले असते, आणि काहीही बोलले असते तर भक्त ठरले असते. पण अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला विचारण्यात आलेला भिकार प्रश्न त्यालाच उलट विचारून जो काही टोला हाणला होता, तो फारच शिकण्यासारखा होता. 3. माणूस जेव्हा मुळातूनच खूप अभ्यासू ( मी हुशार हा शब्द वापरत नाहीये, अभ्यासू होता येतं- हुशार असावं लागतं) असेल तर त्याला आत्मविश्वास मिळवावा लागत नाही, तो असतोच! 4. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या माणसांना जेव्हा नवी गोष्ट रुजवायची असते, तेव्हा त्यांना आक्रस्ताळेपणाने सांगायची परवानगी नसते.नाहीतर ती पचनी पडतच नाही. बोकील यांच्या वर्षभरापूर्वीच्या मुलाखतीत आणि आत्ताच्या मुलाखतीत एक गोष्ट कायम होती ती म्हणजे त्यांचं शांत असणं! मानलं बुवा. जो मनुष्य पत्रकारांच्या कितीही आक्रस्ताळा केलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो तो, खरा संयमी मनुष्य!( मला एकदा पत्रकारितेच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम पहायचाय...हे असं बोलायला नक्की कुठे शिकवतात?असो...कितीही नाही म्हंटलं तरी मला संयम शिकायला वाव असल्याने थोडी टीका झाली.क्षमस्व) 5. तुमचं तुमच्या मताबद्दल ठाम असणं हे conviction म्हणजे कामाच्या बद्दल तळमळ असल्याशिवाय येऊच शकत नाही. पातंजल मुनींनी योगशास्त्रामध्ये माणसाला जे सांगितलं आहे, ते मला अनेक अंशी अनिल बोकील या व्यक्तीत बघायला मिळालं. 6. अनेक वर्षे आपलं म्हणणं सातत्याने, अभ्यासपूर्ण पद्धतीने पंतप्रधान आणि काही राजकीय माणसांना सांगत राहणं, त्याबद्दल नकार झेलण्याची क्षमता असणं, त्यासाठी स्वतःच्या पदरचे पैसे नक्कीच खर्च झाले असणार, त्यासाठी कुरकुर न करता त्याच जोमाने प्रयत्न करणं ह्याला वेगळंच पाणी अंगात असावं लागतं. 7.लाखो लोकांनी ही आणि ह्या आधीच्या मुलाखती बघितल्या आहेत. अर्थशून्य प्रश्न विचारणे एकवेळ ठीक पण माणसाचा अपमान करणारे प्रश्न विचारतानाही शांत असणं हे खरोखरच वेगळं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे, पत्रकारांवर बोलणं हा या पोस्टचा विषय नाही. कारण त्याने साध्य काहीच होणार नाही. ज्याची बाजू खरी असते, त्याला अभिनिवेश लागत नाही, हे पातंजल मुनीचं अजून एक विधान मनापासून पटलं! Communication ची विद्यार्थिनी म्हणून तुमची ही मुलाखत मला खूप काही शिकवून गेली, स्वतःच्या अनेक चुका लक्षात आल्या, त्याबद्दल अनिल बोकील यांचे मनापासून आभार... धनश्री बेडेकर, बीज कन्सल्टन्सी अँड सर्विसेस, पुणे (Copy / Paste)

  • @Satardekar666

    @Satardekar666

    6 жыл бұрын

    The Abstract Vlog tumchi pratikiya Chan ani mudesud aahe

  • @dr.dattatraygarge6369

    @dr.dattatraygarge6369

    6 жыл бұрын

    👍👍

  • @vijaykhambete9622

    @vijaykhambete9622

    6 жыл бұрын

    The Abstract Vlog I agree. I would have asked the interviewer to pack his bag and push off in First 5 minutes itself.

  • @bhalchandrashewale6064

    @bhalchandrashewale6064

    5 жыл бұрын

    अगदी बरोबर, बोकील साहेबांनी अत्यंत संयम बाळगून आणि निगर्विपने प्रत्येक प्रश्नांची चपखल उत्तरे दिली आहेत.

  • @vrishikantak12

    @vrishikantak12

    5 жыл бұрын

    Agadi khare bollat the abstract vlob nawachya bedekar madam

  • @bhushanjtalks5118
    @bhushanjtalks51186 жыл бұрын

    राहुल ह्या मुलाखती तुन काहितरी शिका नुसता aggressive पणा चांगला नाही....

  • @yogeshkarnik4557
    @yogeshkarnik45575 жыл бұрын

    असे ,,बिनडोक प्रश्न विचारणारे आपल्या माथी मारले जातात. हे आपले दुर्दैव.आणि अशा व्यक्ती ना शांतपणे ऊत्तर देणे म्हणजे अनिल सरांचा खूप मोठेपणा आहे. अनिल सर.तुम्हाला ऊत्तर देताना कीती दुःख झाले असेल. त्या बद्दल आम्ही तमाम मराठी बांधव तुमची क्षमा मागतो.तुमचा अमुल्य वेळ ह्या व्यक्ती नी वाया घालवला. पुन्हा एकदा क्षमस्व

  • @jagannathkunte8098

    @jagannathkunte8098

    Ай бұрын

    Anil sir far शिकायला. मिळाले

  • @virtual-nagpur
    @virtual-nagpur5 жыл бұрын

    स्वतःचे उच्चार दुरुस्त करावे म्हणावे मुलाखत घेणार्याने. अर्थशास्त्री बोकील यांना you are wrong" ते अतिशय चुकीचे आहे. स्वतःची लायकी ओळखून कोणाशी काय बोलतो याचे भान ठेवायला हवे

  • @SugandhJadhav

    @SugandhJadhav

    5 жыл бұрын

    बोकील अर्थशास्त्री आहे ?

  • @templogical3095

    @templogical3095

    4 жыл бұрын

    Bokil yedzava ahe

  • @FEN423

    @FEN423

    4 жыл бұрын

    निर्भीड पत्रकार.

  • @vaibhavk008
    @vaibhavk0086 жыл бұрын

    पत्रकार केवळ विरोधी बोलण्यासाठी आलाय का . बोकील साहेब उठून जायच असला भिक्कार पत्रकार बघून

  • @dipeshrao9950
    @dipeshrao99506 жыл бұрын

    ह्या सगळ्या कंमेंटस नंतर नक्कीच मा.श्री.कुलकर्णी यांना रेपोर्टइंग सोडावा लागेल.. काय बिंढोक माणूस आहे 'तुमचा प्रेसेंटशन नको म्हणतोय...?'

  • @nitishdeshpande518

    @nitishdeshpande518

    3 жыл бұрын

    barobar

  • @nikhildeshpande6308
    @nikhildeshpande63084 жыл бұрын

    ABP माझाला सादर अभिवादन! किती चांगला वार्ताहर आहे. असे अर्थतज्ञ जगात सगळ्यांना मिळो हीच इच्छा!

  • @krishnapatil4606
    @krishnapatil46065 жыл бұрын

    बोकील साहेबांच्या विवेकशीलतेला प्रणाम.

  • @nageshkarandikar1997
    @nageshkarandikar19976 жыл бұрын

    राहुल कुलकर्णी ने बोकील सरांची घेतलेली मुलाखत बघितली व राहुलची प्रश्न विचारण्याची बोली बघून वाईट वाटले. बोकील सरांनसारखे अर्थ विषयक तज्ञानशी बोलताना थोडासा तरी नम्र पणा हवा होता. स्टार माझा ने राहुल सारख्या फालतु पत्रकारला ही मुलाखत घेण्याची संधी कशी काय दिली . बोकील सरांनी खूप छान खरपूस उत्तरे दिली

  • @deepakkanade5041
    @deepakkanade50416 жыл бұрын

    कुलकर्णी साहेब, तुम्ही खरेच कुलकर्णी आहात काय? कुलकर्णी या खिताबाचा अर्थ आपणास ठाऊक नाही असेच एकंदर वाटले. आपला गृहापाठही आपण व्यवस्थित केलेला दिसत नाही. जोतिष्याच्या एखाद्या शिकवलेल्या पोपटाप्रमाणे आपण प्रश्न विचारत होतात व त्यामुळे ही पोपटपंची कोणाची होती हे कळणे काही अवघड नाही.

  • @kolapevilas

    @kolapevilas

    6 жыл бұрын

    Deepak Kanade Tumhala as watat asel ki kulkarni as murkha sarkha kas kay bolto .ektar tyan naw badalal asal pahije kinwa khot naw sangto aahe. Amhich fakt hushar baki murkh.

  • @ganaptgavit3121

    @ganaptgavit3121

    5 жыл бұрын

    Ha aadani reporter aahe... ki kuna cha VIRODHI PAQSHA cha agent aahe. Ya BHADVYA la fatke marayla pahije....

  • @templogical3095

    @templogical3095

    4 жыл бұрын

    Bokil ha murkh manus ahe

  • @sandeshmuke3537
    @sandeshmuke35376 жыл бұрын

    Hatss off to Mr. Bokil sir.. India need Persons like you.. Gr8 sir👍👍

  • @SunilPatil-wx2km
    @SunilPatil-wx2km5 жыл бұрын

    हा कोण आहे रे हा पत्रकार..... ते अनिल बोकील काय सांगतायत ते मला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यां ला कळतंय... हा पत्रकार असून याला कळत नाहीये... खरंच काय लोक भरली आहेत system मध्ये......

  • @virendrakadam4416
    @virendrakadam44166 жыл бұрын

    छान मुलाखत. बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. राहुल कुलकर्णी डीनायाल मोड मध्ये बसल्यासारखे वाटले. असो

  • @kyabaathai123
    @kyabaathai1236 жыл бұрын

    काय बेकार रिपोर्टर आहे. हाणा याला

  • @rajendrasawant7339
    @rajendrasawant73395 жыл бұрын

    If Mr Rahul is journalist of ABP then even god can’t save Channel from doom

  • @pramodmore8712
    @pramodmore87124 жыл бұрын

    खरं बोलतोय पत्रकार...म्हणून या अर्थतन्य म्हणवणाऱ्या माणसाला राग येतोय...

  • @sunitadeshpande416
    @sunitadeshpande4166 жыл бұрын

    मुलाखत घेण्याराला बोकील काय म्हणतायत तेच कळत नाहीये .किती लोकांनी पैसा फेकला जाळला दुसऱ्याच्या नावाने टाकल्या .त्या कुठे RBI ला परत आल्या का?अशा नोटा कोण मोजणार आणि त्या कळणार का? आणि नेहमी प्रमाणे राजकिय द्रुष्टीनेच प्रश्न विच्यारत आहे पण सरांच्या सडेतोड उत्तराने खूपच छान वाटले.

  • @arvikant897

    @arvikant897

    6 жыл бұрын

    SUNITA DESHPANDE ताई rbi ने समजा १० नोटा छापल्या पण १५ परत घ्याव्या लागल्या. तर देशाचे नुकसान नाही का झाले?

  • @prashantpatil7084

    @prashantpatil7084

    5 жыл бұрын

    त्या एडफोद्या कुलकर्णी ला केव्हा कळेल

  • @umesh4685

    @umesh4685

    5 жыл бұрын

    10 nota fakt return genar baki 5 nota nakli mahnun fadun taklya jatil.

  • @chandratreseduhub
    @chandratreseduhub6 жыл бұрын

    Mr Anil is very intelligent person and also good teacher (tap water n tanker water). Interview genara 10 fail aahe vatay.

  • @vishalss1147
    @vishalss11476 жыл бұрын

    Anil bokil great man.. explain karyachi kamal aahe... hat's off 💖

  • @travelbuddy465
    @travelbuddy4655 жыл бұрын

    अनिल बोकील सर ग्रेट आहात तुम्ही. अगदी अभ्यासपूर्ण मांडणी. 👌

  • @nid4spid2
    @nid4spid26 жыл бұрын

    काय बेअक्कल रिपोर्टर आहे !! .. स्वतः ची बुद्धी तर नाहीच पण बोकील जे बोलत आहेत ते पण समजून घेत नाही

  • @amitpandhare5132
    @amitpandhare51326 жыл бұрын

    अनिल बोकील सर या पत्रकाराला अर्थ क्रांती समजावून सांगणे म्हणजे "गाद्या समोर वाचली गीता कालचा गोंधळ बारा होता असे आहे " abp माझा किती पॆसे घेतले या मुर्खाला कामावर ठेवण्या साठी

  • @vishalss1147

    @vishalss1147

    6 жыл бұрын

    😁😁😁✌️

  • @kpie3519

    @kpie3519

    5 жыл бұрын

    Right , reporter is foolish

  • @ganeshpatil2788

    @ganeshpatil2788

    5 жыл бұрын

    मोदींच्या कुत्र्यांनो तुम्हाला वाटते तर तुम्ही सांगा नोटबंदीतुन काय हाती लागले काय साध्य झाले?

  • @krushnay

    @krushnay

    5 жыл бұрын

    He is Congress representative so they got money for this question...

  • @krushnay

    @krushnay

    5 жыл бұрын

    @@ganeshpatil2788 interview samjla nahee ka... And kutra ha pramanik aasto... Thanks we are like to become BJP follower

  • @gopalwarkade3184
    @gopalwarkade31845 жыл бұрын

    सही सर, सलाम

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake99796 жыл бұрын

    *यह बच्चा तो खुद कोही अर्थतज्ञ समझ रहा है....* बोकील सर से समझ लेने के बजाए अर्गुमेंट कर रहा है पप्पु... कमाल है इस बेसमझ को कैसे सह पाये बोकील सर

  • @tejasmaha7051
    @tejasmaha70516 жыл бұрын

    Abp Maza please, Anil Bokil sarkhya mansacha interview ghenya sathi at least chngala reporter pathva..

  • @satvikanaik3764

    @satvikanaik3764

    6 жыл бұрын

    I totally agree tyasathi Rajeev sir pahije

  • @vaibhavk008
    @vaibhavk0086 жыл бұрын

    राजीव खांडेकर जर असे पत्रकार असतील तर abp माझा trp मधून तर सोडा चॅनेल च वाटोळ होईल

  • @swarmagna

    @swarmagna

    6 жыл бұрын

    vaibhav kulkarni I am so sorry for indian Marathi journalist.

  • @vishalss1147

    @vishalss1147

    6 жыл бұрын

    Correct ...

  • @KiranAgashe

    @KiranAgashe

    5 жыл бұрын

    I agree with this comment. I have no stand on if currency ban was successful or not. But this interviewer conducted the interview in wrong manner. Shame!

  • @smilinghearts1323

    @smilinghearts1323

    5 жыл бұрын

    *हा खरंच ABP माझा चा रिपोर्टर किंवा तत्सम् काही आहे का ? पुर्णपणे " सायको " आहे* *** या रिपोर्टर ला कोणीही मुलाखत द्यायला तयार होणार नाही !

  • @AJ-lf5gh

    @AJ-lf5gh

    5 жыл бұрын

    khandekar tari kay wegla aahe... ha pan pudhe jaun sampadak hoil abp cha.....tyachyat tya saglya qualities aahet jya abp war promote vayla lagat astil..... chtya mhane samanya mansala samjel asa sanga... samnyanna kaltay....ya ati ati ati samanyala nahi kalat kappal.....

  • @sachingupte9384
    @sachingupte93843 жыл бұрын

    बोकील सरांचे विवेचन खूप छान, पत्रकार राहुल फारच उद्धट पने वागत होता

  • @bhalchandramandavkar9697
    @bhalchandramandavkar96972 жыл бұрын

    Big salute to Bokil sir and the team. All the currency above 100 should be cancelled..

  • @sandeepdamgude2367
    @sandeepdamgude23676 жыл бұрын

    for upcoming listener.. if u don't have enough time to watch full video...please watch after 18:00min....after 29:00min... & 39:00min.... nice interview👍

  • @rohitgade6739
    @rohitgade67396 жыл бұрын

    Over smart reporter. He even does not have manners and etiquettes required for reporting. His style of speaking clearly indicates his arrogance.😠

  • @arvindkale1940
    @arvindkale19404 жыл бұрын

    मुलाखातकार व त्याचा चँनेल चा मालक जगजाहीर आहे त्यामुळे मिच खरा

  • @hdkloh6857
    @hdkloh68575 жыл бұрын

    एकवेळ हे गृहस्थ अर्थतज्ज्ञ असतील किंवा नसतील पण चिदंबरम हे अर्थतज्ज्ञ... ढोपरापासून नमस्कार या पत्रकाराला....

  • @shashankjadhav9053

    @shashankjadhav9053

    5 жыл бұрын

    Hahahaha....

  • @siddheshwarmundhe8145
    @siddheshwarmundhe81456 жыл бұрын

    हा रिपोर्टर मुद्दामून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका मोठ्या अर्थ तज्ञाबरोबर मूर्खासारखं बोलतोय

  • @sampoornahealthhub7241
    @sampoornahealthhub72416 жыл бұрын

    विषय समजून घ्यायचाच नाही असं ठरवलं तर कोण काय करणार? हुशार माणसांशी बोलायला असली माठ माणसं कुठून येतात कोण जाणे

  • @rohitsandage2555

    @rohitsandage2555

    6 жыл бұрын

    Savita Kagwade khar ahe tumach

  • @pareshpatil1456

    @pareshpatil1456

    6 жыл бұрын

    hahahahahah......

  • @maheshpawar441

    @maheshpawar441

    6 жыл бұрын

    ABP maza che reporter sagalecha BJP chya virodhi aahet aani murkha aahet

  • @rnt1126

    @rnt1126

    6 жыл бұрын

    Savita Kagwade tumhala saglyana reporter chaa point ch kalal nahi..... Tyani muddam madhe madhe que vicharlet.... Jar te vicharlech naste tar barech doubts pn clear zale naste, je ki illiterate aani politicians ni pasarvale aahet lokamadhe

  • @maheshpawar441

    @maheshpawar441

    6 жыл бұрын

    nayan kumar chukiche aahe falatu Q vicharun interview chi mazya ghalawali . Congress netyan sarakha nusata virodhacha karayacha ashech tharun aala hota reporter

  • @surajpatil2271
    @surajpatil22716 жыл бұрын

    आज पर्यंत मी पण नोटा बंदीचा विरोधात होतो पण सर तुमि जा सोप्या भाषेत समजावून सांगितला रया मुळे मी देखील या निर्णयाचं समर्थन करतो

  • @maheshpatil-bl1ww
    @maheshpatil-bl1ww5 жыл бұрын

    Anil Sir you are great economist!! We support digital economy

  • @nileshthakur9285
    @nileshthakur92856 жыл бұрын

    Abp न्युज वाला निपक्ष पने वाटत नव्हता किंवा बोकील सरांचे ऐकून ही नीट घेत नव्हता तो एक अजेंडाच घेऊन आला होता की निर्णय चुकीचा आहे नोटबंधीचा!

  • @tinytechelectronics8110
    @tinytechelectronics81105 жыл бұрын

    Excellent sir. Real common man.

  • @shivruppathak539
    @shivruppathak539Ай бұрын

    आदरणीय बोकील साहेब आपण भारतीय ज्येष्ठ नागरिकांना विषयी मासिक पेन्शन योजना प्रस्ताव माननीय राष्ट्रपती यांच्याकडे सादर केलेला आहे तू सामाजिक रचना भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरेल याबाबत माझी ठाम मत आहे भारतातील सध्या 11% ज्येष्ठ नागरिकांपैकी पाच टक्के असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन आहार औषधी याबाबत स्वावलंबन प्राप्त होणार आहे आणि मुलांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे भारतीय सर्व गाव खेड्यातील व राज्य राज्यातील समाजव्यवस्था सुधारणा होण्यास मदत होणार आहे. वसुधैव कुटुंबकम.

  • @prasad6056
    @prasad60565 жыл бұрын

    अनिल सर तुम्ही ग्रेट आहात , तुमच्या सारखी लोक अजून भारतात आहेत म्हणूनच आम्हा तरुणांना प्रगत भारत होणारच आसा विश्वास आहे

  • @Super01chetan
    @Super01chetan6 жыл бұрын

    काय छपरी रिपोर्टर आहे हा !!! अतिथिन्ना आदर देणं शिक रे एडझव्या !!! नाही तर दोन वेळ ची भाकर पन नाही भेटणार शिदोरी भरायला !!

  • @pravinthombare2005
    @pravinthombare20056 жыл бұрын

    रिपोर्टर नाही हा स्वतः च अर्थवट राव आहे

  • @abhijeetmokate5594
    @abhijeetmokate55945 жыл бұрын

    बोकील गुरुजी खरचं एक नंबर आत्मीश्वास एकदम ठाम मत मांडले

  • @gahininathbhosale7978
    @gahininathbhosale7978Ай бұрын

    बोकील सर हा पत्रकार म्हसण्या पत्रकार आहे सरनाची राख फुकणारा याच्या एवढा बावळट अजून मी पत्रकार म्हणून ऐकला नाही याला कळतच नाही मुलाखत कशावर आहे. आणि तुम्ही Abp माझा म्हणून मुलाखत देता हा पूर्ण बावळट माणूस आहे

  • @Maharaj65
    @Maharaj656 жыл бұрын

    हा झंपू इंटरव्ह्यूवर कोण आहे?

  • @suhasjoshi2922

    @suhasjoshi2922

    5 жыл бұрын

    नचिकेत मराठे सर, दुर्दैवाने हा मुर्ख "राहुल कुलकर्णी" आहे. कुत्र्याला "न" आणि "ण" नीट उच्चारता येत नाही. ह्याला पत्रकार कोणी केलं?? याला झंपू म्हणणं म्हणजे झंपू शब्दाचा अपमान आहे.

  • @nikhildeshpande6308

    @nikhildeshpande6308

    4 жыл бұрын

    SUHAS JOSHI सावरकर रडले असतील बघून.

  • @sandeepdamgude2367
    @sandeepdamgude23676 жыл бұрын

    Thanks Bokil Sir,, and your team...!!

  • @sureshkhatal7547
    @sureshkhatal75474 жыл бұрын

    खुप छान स्पष्टीकरण अनिल बोकील सरांच....

  • @Champion2024-d1x
    @Champion2024-d1x6 жыл бұрын

    पत्रकार राहुलजी कुलकर्णी बोकील सर यांना जे प्रश्न विचारत आहेत ते त्यांचे स्वतःचे नाहीयेत ते विचारत आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या मनातील आहेत.

  • @pravinkarambelkar7758
    @pravinkarambelkar77586 жыл бұрын

    पत्रकार reservation मधून आलाय

  • @akashc.7006

    @akashc.7006

    5 жыл бұрын

    Open category la reservation nasto re bhava

  • @mohzz123

    @mohzz123

    5 жыл бұрын

    ek ch no 😂😂😂😂

  • @mohzz123

    @mohzz123

    5 жыл бұрын

    Akash C. chup re jhatya

  • @pradeeptelhure1614

    @pradeeptelhure1614

    5 жыл бұрын

    news channel madhe reservation tujhya aai ne editor barobar jhopun thevla asel na

  • @pradipmhatre3130
    @pradipmhatre31305 жыл бұрын

    याला राज ठाकरे च्या मुलाखत gheyala बोला m याला याची लायकी kalel

  • @vrishikantak12

    @vrishikantak12

    5 жыл бұрын

    Prafip mhatre ekdam dhaasu Raj thakre ne tar pahilyanda ghari jaun mendu gheun ye mhanun sangitale aste

  • @user-hv3vl5uu6u

    @user-hv3vl5uu6u

    5 жыл бұрын

    agdi khara... to patrkarita sodun deil..

  • @Mandro105

    @Mandro105

    5 жыл бұрын

    himmat Nahi asha YZ chi Raj Thakre shi mulakhat ghyaychi

  • @jayashreeingle3424
    @jayashreeingle3424 Жыл бұрын

    पत्रकार मुलाखत घेत आहे असे अजिबात वाटत नाही. बोलण्याची पद्धत फार उद्धट वाटते.अर्थतज्ञांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली.मी पहिल्यांदाच बोकील सरांना ऐकले.अर्थशास्त्राची मला फारच कमी माहिती आहे पण सरांनी सांगितलेले अगदी नीट कळले.पत्रकाराने एवढ्या वरीष्ठ व ज्ञानी व्यक्तीशी बोलताना भाषेचे तारतम्य ठेवले पाहिजे.

  • @kiranthakur3410
    @kiranthakur34105 жыл бұрын

    अनिल Sir, तुमचे खुप खुप आभार. खरच तुम्ही खुप महान आहात. आणी reporter साहेब तुम्हा बद्दल न बोलण चांगल.

  • @rajanpatil6593
    @rajanpatil65936 жыл бұрын

    Interview घेणारा आहे की काँग्रेस चा प्रवक्ता ...एडझवा..

  • @swapnilsurve21
    @swapnilsurve216 жыл бұрын

    बोकील सरांना सलाम, ABP वाल्यानी जरा चांगले पत्रकार भरती करा, अशा उद्धट माणसांना कशाला भरती करता

  • @gopalwarkade3184

    @gopalwarkade3184

    5 жыл бұрын

    सही

  • @sarangmedhekar
    @sarangmedhekar5 жыл бұрын

    अतिशहाणं पत्रकार सत्य ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची लायकी नाही.

  • @shrirang198311
    @shrirang1983115 жыл бұрын

    बोकील साहेब खूपच सहनशील आहेत, दुसऱ्या एखाद्या ने पत्रकाराला चोपला असता

  • @shreyas3276
    @shreyas32766 жыл бұрын

    It seems the interviewer needs a controversy desperately... Hahaha..

  • @youtubeee2306

    @youtubeee2306

    6 жыл бұрын

    Shreyas Tapas thats whats they always do

  • @vikrantaher8655

    @vikrantaher8655

    6 жыл бұрын

    Dear Bokil Sir Agreed to your view points. Keep moving. I am with you. Thanks for the clarification.

  • @way2vikrampotdar

    @way2vikrampotdar

    6 жыл бұрын

    Hya reporterchi jashi aukad nahi tashich channel chi pan nahi.

  • @way2vikrampotdar

    @way2vikrampotdar

    6 жыл бұрын

    Hyachi aukad ahe ka Bokilsahebanchi mulakhat ghyachi???

  • @ABhi-tk1yl

    @ABhi-tk1yl

    6 жыл бұрын

    Shreyas Tapas well said bro...

  • @rutwijpatil3276
    @rutwijpatil32766 жыл бұрын

    Reporter is arrogant. He doesn't have any manners. He trying to show smartness but actually he showing his brain placed at the place of knee.

  • @user-tq4wv9ul3x
    @user-tq4wv9ul3x4 жыл бұрын

    पत्रकारला फक्त राजकारणाशी संबंध जोडायचा . अनिलजी बोलतायत अर्थ विषयी हा शोधतोय Breaking news..

  • @deepaknikam9446
    @deepaknikam94464 жыл бұрын

    Bokil saheb you are great.Hats off to you.

  • @pratikmandhare1645
    @pratikmandhare16456 жыл бұрын

    Lol the way he is trying to speak in english !

  • @lensmanamit
    @lensmanamit6 жыл бұрын

    मुलाखत घेणाऱ्याला फारसं ज्ञान नसणं एकवेळ समजू शकतो, सगळ्यांना सगळं समजतंच असं नाही.. पण आपण जेव्हा एक मराठी बातम्यांचा चॅनेल चालवतो तेव्हा निदान शुद्ध मराठी बोलणारे लोक तरी घ्यावेत ही किमान अपेक्षा आहे. ज्यांची मुलाखत घेतोय त्यांचं सामाजिक स्थान, त्यांचा अभ्यास, त्यांचं वय ह्या गोष्टी डोक्यात ठेऊन थोडा आदर दाखवायला हवा. उद्धटपणा करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. असो

  • @yashvantmore5593
    @yashvantmore55932 жыл бұрын

    सच्चा माणूस anil bokil सर ग्रेट sir

  • @mayurambare5131
    @mayurambare51316 жыл бұрын

    कोट घालून शाना समाजतोय येडा रिपोर्टर

  • @onkaryerawar99
    @onkaryerawar996 жыл бұрын

    kasla faltu reporter ahe.. notbandi che kahihi jhale asel pan jyancha interview gheta tyana thoda adar dya. kas bolayach tevadhi akkal pan nahi nalayak

  • @SD-hf6ee

    @SD-hf6ee

    6 жыл бұрын

    Onkar Yerawar abp news is anti indian news channel negative ....

  • @lokeshchirmade5449

    @lokeshchirmade5449

    6 жыл бұрын

    खरच

  • @prafullabhalerao3235

    @prafullabhalerao3235

    6 жыл бұрын

    Are. Ya reporter chi bokil sahebchya. Samor ubhe. Rahaychipan layki nahi

  • @spartaautube

    @spartaautube

    6 жыл бұрын

    khare ahe. Bindok gavran ahe reporter. TYachi layaki nahi Bokil sahebanchya pudhe ubha rahanyachi

  • @saumitshukla8068
    @saumitshukla80686 жыл бұрын

    खुप चांगले विश्लेषण केले बोकील साहेब सलाम आपणास

  • @commonsense8789
    @commonsense87894 жыл бұрын

    अनिल बोकील काय सांगताहेत हे समजण्याची बौद्धिक पात्रता नाहीये या पत्रकाराची.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake99796 жыл бұрын

    *थोडासा समझदार पत्रकार नही मिलपाया ABP को* 😩

  • @virajkhodke2303
    @virajkhodke23036 жыл бұрын

    Are hya interviewer la Economy ch kahich knowledge nai ahe.. kuthun yetat ashe lok.? ?

  • @bhgudhka
    @bhgudhka6 жыл бұрын

    Reporter chi qualification Kay aahe ? SSC Ki SSC Fail ?

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k5 жыл бұрын

    पत्रकाराचा attitude असा आहे की त्याला फक्त नोटबंधी फेल गेली हेच ऐकायचं आहे।

  • @sandeepkoranne3261
    @sandeepkoranne32614 жыл бұрын

    पत्रकार बंधुचे अभिनंदन ! विद्वानांना वाव देणे स्तुत्य !

  • @prasadsumant7083
    @prasadsumant70835 жыл бұрын

    Hats off Bokil Sir. Amazing clarity of thoughts. He should be the next finance minister. Hit like if you agree

  • @sagarpande876
    @sagarpande8766 жыл бұрын

    "you are wrong" asa direct mhnty interviewer. Kupch chukichya mansaani interview ghetla Anil Bokil cha.

  • @yeshwantkendre9259
    @yeshwantkendre92595 жыл бұрын

    मुलाखत कारला दाखवुन द्यायचा आहे की नोटबंदी फेल गेली पण त्यांना पुर्ण माहीती पण नाही........

  • @SHUBHAMPATIL-gt1em
    @SHUBHAMPATIL-gt1em6 жыл бұрын

    बोकील सर तुम्ही भरपूर दल्लेगिरी केली भाजपा ची

  • @rahulshinde1542
    @rahulshinde15426 жыл бұрын

    Reporter Mitra tu murkh ahes...5-6 divas abhyas karun yeun evdhya mothya mansala Prashna vicharat ahes.Chotya mothya batmya cover Kar jaa Tu...Yz

  • @vikyd123
    @vikyd1235 жыл бұрын

    Ha konta bavlaat reporter ahe He is absolutely biased. ABP MAZA should send quality reporter. Amazing explanation by Bokil Sir.

  • @shaktimevjayate5986
    @shaktimevjayate59865 жыл бұрын

    या अर्धवटराव पत्रकाराला मुर्खापनाचा नोबेल पुरस्कार नक्कीच मिलु शकतो.

  • @shamgandhi4132
    @shamgandhi41325 жыл бұрын

    राजीव खांडेकर सर तुमचे पत्रकार खुप हुशार आहेत. त्यांचा सत्कार करावासा वाटतो. तूम्ही त्यांना एक दिवसासाठीच सुट्टी द्या. ही कळकळीची विनंती आहे...

  • @vaibhavpatil7579
    @vaibhavpatil75796 жыл бұрын

    Reporter don't want to understand anything. Just want to argue

  • @vrishikantak12

    @vrishikantak12

    5 жыл бұрын

    Agadi barobar mitra Uttam nirikshan

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s6 жыл бұрын

    अभ्यासू माणसाच्या मुलाखतीला अभ्यासू आणि हुशार पत्रकार पाठवत जा हो,तेच तेच प्रश्न परत विचारत आहेत

  • @bhoreramdas57
    @bhoreramdas575 жыл бұрын

    ABPजर सुधारलं नाही तर, लोक नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवतील.

  • @sandeeppatil4330
    @sandeeppatil43306 жыл бұрын

    Mr Rajiv sir. Please educate this interviewer how to conduct interview. Send him for some training also add "how to Respect elders" on training agenda this guy need the most Thanks in advance

  • @mumtazrafi1975
    @mumtazrafi19756 жыл бұрын

    अहो एंकर साहेब अनिल सरांचा एव्हडा अभ्यास आहे तुमचा केसा एव्हडाही नाही। त्यांना बोलू दयाहो

  • @deshpande19
    @deshpande196 жыл бұрын

    इतका funny मुलाखतकार पहिला नव्हता

  • @sugajo56
    @sugajo564 жыл бұрын

    हा पत्रकार मॅट्रिक तरी पास झाला आहे असे वाटत नाही,याला शेण गोळा करायला ठेवा.

  • @sawanimarathe8298
    @sawanimarathe8298Ай бұрын

    बोकील सर तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगता आहात पण कुलकर्णी पुढे हात जोडले. त्यांना samjtach नाही. ना ते समजावून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

  • @kishorsawant2890
    @kishorsawant28905 жыл бұрын

    Note bandi ne mala kahihi tras zalela nahi. Bank Q made ubha rahiloy taasan taas, pan mazya sarkya 40 varshe vayacha manus Deshat kahitari navin ghadtay, ani ya badlacha mi Sakshidaar ahe, yacha Aanandach ahe. Khup.

  • @warriorclass..2202
    @warriorclass..22026 жыл бұрын

    राहुल कुलकर्णी, तुम्ही चालला होतात Arnab goswami बनायला पण बनलात एक भुक्कड contraversy साठी हापापलेला पत्रकार.. प्रश्न उपस्थित करायला आणि ऐकून घ्यायला सुद्धा एक Maturity level लागते रे भावा.. Hope ABP maza will hire some matured interviewer..

  • @shirubhau1
    @shirubhau16 жыл бұрын

    एवढ्या हुशार व्यक्तीची मुलाखत अशा बावळट माणसाने घ्यावी हे दुर्दैव. मात्र अनिल बोकीलांचे विश्लेषण अत्यंत सुंदर आहे. त्यांच्या हुशारी बद्दल शंकाच नाही. मात्र हा राहुल अतिशय बावळट व स्वत:ला आती शहाणा वाटतो. अभ्यास केल्या शिवाय अशी मुलाखत त्याने घेतली.

  • @abhi8976
    @abhi89765 жыл бұрын

    Excellent interview. This is a very good example on How to keep calm and drive the communication particularly when you know you are the expert and interviewer is not updated and with basic knowledge. We can see as the interviewer is getting slowed down towards end. Good example for young generations like me.

  • @vishnunandurkar6950

    @vishnunandurkar6950

    4 жыл бұрын

    कुळकर्णी बोकील साहेबांना बोलू द्या आपले ज्ञान वाढेल.

Келесі