माझा कट्टा : 'अर्थक्रांती'चे प्रणेते अनिल बोकिल यांच्याशी गप्पा (भाग 2)

ABP MAJHA KATTA : ANIL BOKIL PART 2 12:11:2016

Пікірлер: 12

  • @prashantpatil454
    @prashantpatil4543 жыл бұрын

    आज कुठे आहे अरुण बोकील साहेब..... आणि देश कुठे चाललाय

  • @construction50
    @construction507 жыл бұрын

    भारत जगातील सर्वात श्रीमंत देश आहे आणि होता पण फक्त थोडा बदल करण्याची गरज आहे गावागावात इंटरनेट आणि डेबिट कार्ड आणि स्वाप मशीन ची गरज आहे आणि पूर्ण cashless economy कडे गेल्याशिवाय पारदर्शकता निर्माण होणार नाही म्हणजे नो curruption no poverty ani bharat jagatil sarvat shaktishyali desh honarach fakt thoda sahyog kara gharashejaril lokhanha madat kara banket account उघडण्यासाठी धन्यवाद अर्थक्रांती is great praposal.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar13634 жыл бұрын

    बोकीलसाहेब,देशाला तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांवर आता काय वाटतं ? ..खूप भारी पडली देशाला की चुकीच्या माणसाला सांगितलंत?..की फायदा झालाय असंच म्हणायचंय अजून😢

  • @007ashdDesai
    @007ashdDesai2 жыл бұрын

    ज्यार्थी पाचशे आणि हजार बंद न करता दोन हजार ची नोट काढली उलट ब्लॅक मनी मोदींनी वठवली आणि ब्लॅक मनी ला प्रोत्साहन दिले .

  • @Baapofmemes
    @Baapofmemes4 жыл бұрын

    RAHUL KULKARNI LA YANNI JODE BHEEJVUL MARLA HOTA ABP MJHA CHA NOTBANDI HA VIDEO BAGHA :)

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje78953 жыл бұрын

    500 व 1000 च्या नोटा बंद करा म्हणून रामदेव बाबा उपोषणाला बसले होते व त्यांच्या आवडीची सरकार आल्यावर 500 व हजाराच्या नोटा जवळ ठेवायला लोक काय मूर्ख आहेत का

  • @rajupatel1094
    @rajupatel10945 жыл бұрын

    आधी जे बेसिक आहे ते केलं पाहिजे होतं सरकार ने, फुकट टोमण्या च्या नादात लागुन अर्थक्रांति ची वाट लावली, उपाशी लाउन ठेवलं

  • @mr.netflix667
    @mr.netflix6674 жыл бұрын

    Ek reporter zopetun uthun aliy. Anghol pn nahi keli tine

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar23354 жыл бұрын

    Anil bokil Yamaha aarthik Mandi ka also vassal vichara

  • @rajendramali5015

    @rajendramali5015

    4 жыл бұрын

    6

  • @indianstatedemocracy5062
    @indianstatedemocracy50624 жыл бұрын

    Pagal Demontisation karun kay jhale? Vat laga dee pure desh ki. 99.37 % cash bank me aya.

Келесі