पेशवाईतील साडे-तीन शहाण्यांची कहाणी | सखा-देवा-विठ्ठल आणि अर्धा शहाणा नाना | Sade tin shahane

Ойын-сауық

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#sadetinshahane #nanafadnavis #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संदर्भ-The Maratha Century - Uday S. Kulkarni- Chapter no-20 Book link- amzn.to/3z6dCze
Sakha-Deva-Vitthal and Ardha Shahana Nana. The story of three and a half wise men of Peshwa
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 122

  • @user-fs2nt1rp7x
    @user-fs2nt1rp7x2 жыл бұрын

    खोटा इतिहास सांगत आहेत.,जातीयतेच्या वास येतो,ब्रिग्रेडी विचार

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    बहुरत्ना वसुंधरा !!!आपलं नाक फारच लांबलचक आहे, आपल्याला नसलेला वास घेण्याची अतींद्रिय शक्ती अवगत आहे. हां..... असतात एकेकाच्या क्षमता!!!

  • @user-fs2nt1rp7x

    @user-fs2nt1rp7x

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel ब्रिगेडियर नाक लांब नको कान आणि डोळे उघडे ठेवले की तुमच्या मेंदूचा कार्यक्रम लक्षात येतो,जातीयवादी खोटा इतिहास सांगणारे नतद्रष्ट

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    संत ज्ञानेश्वर म्हणतात कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत... माझे आतापर्यंत ३०० व्हिडीओ प्रकाशित झाले आहेत... कुठल्याही व्हिडिओत मी कुठल्याही जातीबद्दल द्वेष किंवा अतिप्रेम दाखवल्याचं मला दाखवून द्या. माणूस हि एकमेव जात मी मानतो. कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीवर टीका किंवा त्या व्यक्तीची स्तुती म्हणजे त्याच्या संपूर्ण जातीची स्तुती किंवा त्याच्या संपूर्ण जातीवर-समूहावर टीका असे संकुचित विचार माझे नाही. मला फक्त तो व्यक्ती आणि त्याच कर्तृत्व -करणी दिसते.

  • @user-fs2nt1rp7x

    @user-fs2nt1rp7x

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel ब्रिगेडियर तुमचे 300 विडिओ बघायची गरज नाही याचं व्हिडिओत कोणाविषयी अतिप्रेम आणि कोणाविषयी जळफळाट स्पष्टपणे दिसून येतो ,त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्या प्रमाणे तुम्हाला कोणाची कावीळ झाली आहे आणि कोणाचा ज्वर चढला आहे ते कळून येते।

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    आपण माझा व्हिडीओ पाहिलात आणि मी न सांगितलेल्या गोष्टींचंही आपण अवलोकन करून आपलं बहुमूल्य मत व्यक्त केलंत त्याबद्दल मी आपला अगदी मनापासून आभारी आहे. माझ्या चॅनेलवर असणारं आपलं हे प्रेम असंच ठेवावं अशी नम्र विनंती

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Жыл бұрын

    लय परहाळ लावलंय बुवा.

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage23512 жыл бұрын

    खुप सुंदर आणि विस्तृत माहीती...! अश्याच मराठेशाहीतील रोजक गोष्टी पुढेही सातत्याने ऐकायला मिळाव्यात....

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar67882 жыл бұрын

    Good Destiny is very important Early death of madhavrao was great lost

  • @vivekpawar1387
    @vivekpawar13872 жыл бұрын

    Atishay mahatvachi mahiti

  • @xyzabc12839
    @xyzabc12839 Жыл бұрын

    Great philosophy.. ।।

  • @hemantpawar1582
    @hemantpawar1582 Жыл бұрын

    Very nice information Sir

  • @Unknown_Gangnam-1630.
    @Unknown_Gangnam-1630.2 жыл бұрын

    Tipu sultan yachya dharmandh te vishyi Kahi mahiti dya🙏

  • @gangodehemraj
    @gangodehemraj2 жыл бұрын

    खूप छान.

  • @fullsupport3625
    @fullsupport36252 жыл бұрын

    ही सगळी माहिती योग्य आहे . पण सगळी माहिती फार सविस्तर जाते. त्यासाठी हा विडिओ बघणाऱ्यानी पुस्तकांचा आधार घ्यावा व समज गैरसमज दूर करावेत.

  • @sardarghatage9812
    @sardarghatage98122 жыл бұрын

    1st😍

  • @nishikantkanwadkar
    @nishikantkanwadkar4 ай бұрын

    🙏 आपण पेशवे चे न्यायशास्त्री राम शास्त्री यांच्या वरती व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती

  • @surajjadhav6705
    @surajjadhav67052 жыл бұрын

    खूप छान माहिती सर. असेच नवनवीन माहिती देत जा.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans98972 жыл бұрын

    नाना सर्वात शहाणे.

  • @shambho3
    @shambho32 жыл бұрын

    👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bharatmetkari5688
    @bharatmetkari56882 жыл бұрын

    Great Sir

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade69092 жыл бұрын

    Khup chan 👏👍👌

  • @shashanksavtirkar2267
    @shashanksavtirkar22672 жыл бұрын

    बडबड कमी करून मुद्यावर बोला जास्त लीके भेटलील

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse93842 жыл бұрын

    महदजी शिंदे यांच्या वर एक विडियो करावा ही नम्र विनंती विजयजी

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    jarur karen

  • @rkrkrkrk6665

    @rkrkrkrk6665

    2 жыл бұрын

    महादजींना शिंदे ना नाना ने विषप्रयोग करून संपवले असे लहानपणी ऐकले होते काही तथ्य आहे का त्यात ,

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    Жыл бұрын

    @@rkrkrkrk6665 " आणि क्षिप्रा वहातच राहिली " हे पुस्तक वाचा.

  • @varshapatil5112

    @varshapatil5112

    Ай бұрын

    डत्ताजी शिंदे यांच्यावर पण करा

  • @prasanna2013
    @prasanna20132 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏

  • @fullsupport3625
    @fullsupport36252 жыл бұрын

    अगदी योग्य माहिती ........ सवाई माधवरावांचा मृत्यू यांच्यामुळे झाला होता का?

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber7692 жыл бұрын

    पाल्हाळीक खूपच झाले आहे.

  • @sharadrawool4883

    @sharadrawool4883

    2 жыл бұрын

    माहिती चांगली, पण आपण म्हणता तसा पाल्हाळ पणा खूपच+किरकिरे निवेदन त्यामुळे कमीच ऐकणे होते.

  • @preshitpadelkar5640
    @preshitpadelkar56402 жыл бұрын

    चांगली माहिती दिली

  • @suhaskapse8639
    @suhaskapse86392 жыл бұрын

    Dnyanaat bhar padli👌🙏

  • @belpatreaditya4313
    @belpatreaditya43132 жыл бұрын

    Jab tak nana tab tak puna

  • @varadgawde2145
    @varadgawde21452 жыл бұрын

    Chaan mahiti ❤️❤️❤️👍👍👍👍👍

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Жыл бұрын

    नानांनी मैसूरचा टिपू सुलतानला संपवून टाकलं हे बरं झालं नाहीतर धर्मवेडा राज्यकर्ता प्रभावी झाला असता दक्षिणेत

  • @ashishdudhekar2768

    @ashishdudhekar2768

    5 ай бұрын

    च्युत्यापणा झाला तो त्यामुळे ईंग्रजांचे फावले आणि सेक्युलर पैदा झाले.

  • @sadashivkesarkar4965
    @sadashivkesarkar49652 жыл бұрын

    साडेतीन शहाणे होते अणि त्यांनी अटके पर्यंत झेंडे लावले होते काय काय सांगतोय

  • @monsteraregion

    @monsteraregion

    2 жыл бұрын

    ते काय फक्त पेशवेच्यामुळे नाही झाले. सर्व मराठा सरदार हि होते.

  • @user-fs2nt1rp7x

    @user-fs2nt1rp7x

    2 жыл бұрын

    @@monsteraregion नुसते मराठा नाही तर बहुजन समाज होता

  • @busylife4742

    @busylife4742

    2 жыл бұрын

    @@monsteraregion जळकुकडे

  • @SAFFRON_Alert_
    @SAFFRON_Alert_2 жыл бұрын

    Khup shikayla bhetle

  • @SAFFRON_Alert_
    @SAFFRON_Alert_2 жыл бұрын

    Khup mahatvpurn mahiti👌👌

  • @gaytriingale4749
    @gaytriingale47492 жыл бұрын

    2nd😄

  • @mrsuperman1759
    @mrsuperman17592 жыл бұрын

    Sant basweshwar var video banva

  • @shirishshenoy78
    @shirishshenoy78 Жыл бұрын

    A

  • @vivekchandane5453
    @vivekchandane54532 жыл бұрын

    पुरंदरे वर पण एक विडिओ बनवा

  • @sanjaygarud1949

    @sanjaygarud1949

    Жыл бұрын

    हसाव कि काय आपण आपलीच किती काढणार कोणाच्या खाली ....... नाही.. पिवळ्या हळकुडाने काहीही होत नाही

  • @Sunstar24
    @Sunstar24 Жыл бұрын

    good. Pan tipu chay jantawar kiti atychar hote mahita ahe ka. tipu nizam dharmand a peksha english parwdlay asa watacha lokana.

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs2 жыл бұрын

    महत्त्वाचा भाग सांगत जावा खूप कंटाळवाणे पण होते

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    Жыл бұрын

    थोडक्यात, फेका कमी

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi83452 жыл бұрын

    tumchi akalu shorya ky?

  • @rajeshbhilore2616
    @rajeshbhilore26162 жыл бұрын

    लय शिकलो

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin32062 жыл бұрын

    🌴🌴😩😩

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans98972 жыл бұрын

    टिपू बरोबर नव्हता

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke88432 жыл бұрын

    साडेतीन शहाणे नी राज्य ची वाट लावली होती आणि त्या च्या वारसांनी पिढ्या न पिढ्या महाराष्ट्र ची बोलघेवडे पणा व सत्ता लाचारी करून दुर्दशा केली हेच दिसून येते

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi622 жыл бұрын

    👌👌👍👍

  • @pravindekate6158
    @pravindekate61582 жыл бұрын

    Nagpur madhale Bhosle yancha baddal video banava please

  • @akshayjagtap4139
    @akshayjagtap41392 ай бұрын

    Ata pan ek fadanvis rajkaran karat ahe ani swathala sampvun ghet ahe 😂

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Жыл бұрын

    आपण कोणत्या शाहाण्यान्मधे सामावलेले आहात ... काहीही बोलायला विशेष बुध्दी लागत नाही..... आपण खरे हुशार असता तर आज स्वात:ची कंपनी असती आणि अनिक भारतियाना उत्तम रोजगार प्राप्त झाला असता... उद: टाटा , बिर्ला, किर्लोस्कर.....

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    आदरणीय संजय गरुड साहेब मी कबूल करतो कि फारसा बुद्धिमान नाही, पण आपण स्वतः किती कंपन्या स्थापन करून किती भारतीयांना रोजगार प्रदान केला आहे हे सांगण्याची कृपा केलीत तर बरं होईल. आपलं नाव अब्जाधीशांच्या कुठल्या यादीत आहे हे माझ्यासारख्या गरीब माणसाला सांगावे.

  • @sanjaygarud1949

    @sanjaygarud1949

    Жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel सर मी ही खूप लहान आहे परंतू देशाचे तुकडे होतील देशाच नुकसान होइल अस काही करत नाही कारण आज देशाला गरज कशाची आहे ते महत्वाच कोणी काय केल कोण काय होत यान आपण काय करू शकतो .....आणि माग जायच म्हटले तर जेव्हा पृथ्वी स्थापन झाली तेव्हापासून प्रत्येक जातीच्या वैधतेचे दाखले व इतिहास सांगा ....

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    Жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel कंपन्या स्थापन करणारे, हजारों ना रोजगार देणारे कामात व्यस्त असतात, असले टूकार व्हिडिओ पहात आणि प्रतिक्रिया देत नाहीत.

  • @rahulingale6795
    @rahulingale67952 жыл бұрын

    सखाराम बापू .......हाड

  • @nageshketkar7869
    @nageshketkar78692 жыл бұрын

    Tumhi kahi karu shakat nahi, hat cholat basanya peksha, rikamtekade udyog karata chan upakram aahe. Reservation pan milnar nahiye tumhala Viafalya aalya mule ashi badbad karatat kahi Lok Jane do aisa hota hai

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 Жыл бұрын

    इतीहासाचा वापर श्रेय लुटण्यासाठी करण्या ऐवजी, चुका टाळण्यासाठी केला तर हिंदूस्थान पुन्हा सुवर्ण युग पाहिलं. आणि येणाऱ्या पीढ्या अभिमानाने गौरव गान करतील.

  • @redbullredbull-xh5nw
    @redbullredbull-xh5nw2 жыл бұрын

    Tu laee bor kelas re baba .. tu laee panchat... Velechi maa bahin kelis

  • @dilipdesai4761
    @dilipdesai4761 Жыл бұрын

    माहीत असेल तर सांगा उगाच कहीही खोटे सांगू नका

  • @dhashrathbarkade3030

    @dhashrathbarkade3030

    2 ай бұрын

    मंग भगू नको

  • @vivekpawar1387
    @vivekpawar13872 жыл бұрын

    Ya sade tin shahanyani swarajyachi vat lavali,jag nirmatyane chhatrapati shivaji maharajana aanakhi vees varsh aayushya dile asate tar mogali satta kadhich sampali asati aani british satta kadhich bharatat prasthapit zali nasati sarya deshat marathi sattecha ammal prasthapit zala asata,peshava pahila bajirao sodalyas konahi peshvala rajkaran jamale nahi tyatach nana sarkhye svarthi rajkarani janmala aale,tyane svakiyanach nestanabut karnya sathi nijamala v engrajana madat keli

  • @pritambairagi9643
    @pritambairagi96432 жыл бұрын

    Aata he therde aamhala history shikvtil tumhi kay zende gadle te sanga tyani tari swarajyacha vistar kela aapla purn jivan laval panala ugach akleche tare todu naka...tumhi konabaddal Changle bolu shakat tar naka bolu pan konabaddal vait tar naka bolu...ugach Untavarun Bakri charu naka mala tar.tuch Did shahana vattoy...

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    आदरणीय प्रितम बैरागी साहेब, आपल्यासारख्या महान माणसानं स्वतःचा अनमोल वेळ खर्चून माझ्यासारख्या थेरड्याचा व्हिडीओ बघितलात आणि स्वतः जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मी धन्य-धन्य झालो, आपला ऋणी झालो.

  • @pritambairagi9643

    @pritambairagi9643

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel maz runi Honyapeksha jya Vir vyaktini hya deshsathi aani Swarajyasathi pran arpan kele tyanche runi vha...aani Jativad karu naka...samjal

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    आदरणीय प्रितम बैरागी साहेब, आपण दिलेला सल्ला तर फारच अमूल्य आहे. पण आपण स्वतः कुठलं देशसेवेचं किंवा समाजसेवेचे कार्य करत आहात आणि स्वतःच्या कर्तृत्वाचे कुठे-कुठे झेंडे गाडले आहेत ? आपण युट्युबवर कॉमेंट टाकून लोकांना फुकटचे सल्ले देण्याव्यतिरिक्त कोणते उपयुक्त काम करत असतात हे जर आपण मला पुराव्यानिशी सांगितलं तर मी कृतकृत्य होईन. लोकांना न मागितलेले आणि स्वतः आचरणात आणत नसलेले सल्ले देत फिरणे हे रिकामटेकड्यांचेच काम असते....

  • @pemasapkale3460

    @pemasapkale3460

    2 жыл бұрын

    aaAAAAA ZA≠ZA

  • @pritambairagi9643

    @pritambairagi9643

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel saheb mi kahi rikam tekada nahi 28 age cha post graduate ahe...mi Itihasatil saglyach thor vyaktincha aadar karto...tyanchyavar tika karat nahi...tumhala mazya bolnnyache vait vatal asel tar mi tumhala sorry bolto...maz phakt evdhach mhan hot ki...Itihasatil thor vyaktivar tika karu naka...baki aapli marzi...!

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Жыл бұрын

    Nanan baddal apan chookiche sangat aahat...nanani ingrajancha kavebaj dav olkhoon tipo, nijam yana ekatra anale hote...nananchya mutsaddegirimule ani mahadaji shinden mule peshvayi suralit chalo hoti...pudhe marathi bal kami honyas panipat madhi 27 nishthavant sardaranche ani sobat 1 samarthyavan peshwe yana amaratw prapt jhalyamule uttar Bharatatil varchas kami jhale hey nuksaan bharon kadhnyas peshwaila tabbal 1 dashakahoon adhik kaal gela toch daav sadhon ingraj prabal jhale...

  • @narendrathore3764
    @narendrathore37642 жыл бұрын

    बकवास

  • @ranaveerpawar760
    @ranaveerpawar7602 жыл бұрын

    Bhasha barobar nahi

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar40922 жыл бұрын

    खोटा .........ईतिहास..........खोटे .......बोलतास...

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    माननीय श्री. संजीव सर, आपण ऐतिहासिक संदर्भासहित सत्य सांगून माझा खोटारडेपणा उघड करावा, अशी नम्र विनंती.

  • @user-uy5vm4ek4k

    @user-uy5vm4ek4k

    2 жыл бұрын

    खरं ते सांगा आपण कराचे नाही दुसर्याला खोटे ठरवायचे

  • @aniketshindepatil9868

    @aniketshindepatil9868

    2 жыл бұрын

    यांना पटले नाही की खोटा इतिहास बरं आहे राव

  • @adwait73

    @adwait73

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel तुळजी आणि कान्होजी आंग्रे यांच्या नौदल साम्राज्याचा नाश ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने नानासाहेब पेशवे यांच्यामुळे झाला

  • @dhashrathbarkade3030

    @dhashrathbarkade3030

    2 ай бұрын

    भगू नको

  • @jarvi5019
    @jarvi50192 жыл бұрын

    Khota khota khotrda stop it non sense immediately bakwaj band karo

  • @ibbuiqtedar5631
    @ibbuiqtedar56312 жыл бұрын

    लावणीबाज पेशवे

Келесі