Maharashtra history: पेशवे काळातले साडेतीन शहाणे कोण होते? नाना फडणवीस अर्धे शहाणे का?

#BBCMarathi #SanjayRautPressConference
महाराष्ट्राच्या इतिहासात साडेतीन शहाणे हा उल्लेख तुम्ही वाचला असेल. हा उल्लेख कोणासाठी केला जातो? हे लोक कोण होते आणि त्यांना असं का म्हटलं गेलं? संजय राऊतांच्या निमित्ताने हा उल्लेख पुन्हा चर्चेत आला आहे. काय आहे याचा इतिहास? जाणून घ्या.
सविस्तर वाचा - www.bbc.com/marathi/india-603...
संशोधन - ओंकार करंबेळकर
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग- संविद जोगळेकर
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/marathi/resources...
*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 137

  • @rrbkar004
    @rrbkar0042 жыл бұрын

    सुरेख व्हिडिओ.. BBC चे हेच सर्वात भारी वाटते - कोणत्याही वर्तमान घडामोडीतून सामान्य लोकांना जे बेसिक प्रश्न पडू शकतात त्यांची व्यवस्थित - सखोल उत्तरे देण्याचे काम BBC मराठी उत्कृष्ठ पणे करतात उदा. सध्याच्या हिजाब वादावरून "हिजाब - नकाब - बुरखा काय असतो" आणि राऊतांच्या वक्तव्यावरून हे "खरे साडेतीन शहाणे".. एक विनंती, 'लल्लनटॉप' च्या "तारीख" नामक कार्यक्रमाच्या धर्तीवर BBC मराठी ने 'दिन-विशेष' स्वरूपात 'त्या तारखेला महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या घडामोडी' असा एक कार्यक्रम करावा - गुलशन त्याला छानसे नाव देईलच 'गोष्ट मराठी इतिहासाची' असे काहीतरी !!!

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar4282 жыл бұрын

    फार छान इतिहास सांगितलात आपण.

  • @goodinformation5468
    @goodinformation54682 жыл бұрын

    नाना फडणवीस यांच्यावर एक चित्रपट आला पाहिजे.

  • @tularammeshram2170

    @tularammeshram2170

    Жыл бұрын

    स्त्रीलंपट नाना!😀😀😀 "घाशीराम कोतवाल" हे नाटक बघा.

  • @rajeshnaik7493

    @rajeshnaik7493

    Жыл бұрын

    त्या चित्रपटाला ए++ रेटिंग मिळेल हा सर्वात हॉट मराठी चित्रपट म्हणून हिट ठरेल.

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag2 жыл бұрын

    Khup chan mahiti sir

  • @anushreeagashe7527
    @anushreeagashe7527 Жыл бұрын

    छान माहिती दिलीत... पेशव्यांचा इतिहास स्पष्ट उच्चारात ऐकायला पण चांगले वाटले🙏🙏

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 Жыл бұрын

    सुंदर माहिती असाच एखादा विषय संभाजी महाराजांना पकडून कसे दिले त्यांचे मेहुण्यांनी .......याच्यावर व्हावा 🙏🚩 आणि जातिवाद सतत भडकत राहावा म्हणजे आपले आजूबाजूचे गुजराती आणि पंजाबी आणि तामिळ पुढे जातील 😅

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v2 жыл бұрын

    1 NCP, 2 Cong., 3 SS Aani half Sanjay Raut 🙏 🙏 Vande Mataram

  • @arsnalbeast2464

    @arsnalbeast2464

    2 жыл бұрын

    ek modi ek shah ek ajay ani ardha fana20

  • @kirannikam5581

    @kirannikam5581

    2 жыл бұрын

    @@arsnalbeast2464 tuzi kahi samajala nahi

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande16748 ай бұрын

    जबतक नाना तब तक पूना अस नाना फडणवीसा बद्दल बोलल जायच

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni19482 жыл бұрын

    Good, very good! Thanks!!

  • @tintin97803
    @tintin978032 жыл бұрын

    sunder

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 Жыл бұрын

    Good informetion

  • @maheshnevase9650
    @maheshnevase96502 жыл бұрын

    Nice info

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq2 жыл бұрын

    Nice information

  • @dineshsonone2390
    @dineshsonone23902 жыл бұрын

    असेच बारभाई चा कारभार बद्धल सांगा

  • @rams6957
    @rams69572 жыл бұрын

    छान माहिती दिली.....

  • @amolsalunke6516
    @amolsalunke65162 жыл бұрын

    Best

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane9112 жыл бұрын

    छान विडिओ फार छान माहिती दिली

  • @atuldeswandikar2680
    @atuldeswandikar26802 жыл бұрын

    Nice info ...अशा बर्‍याच म्हणी आणि वाक्य मराठी भाषेत आहेत...त्यांच्या बद्दल पण सांगा....

  • @arsnalbeast2464

    @arsnalbeast2464

    2 жыл бұрын

    ha jasa ki "bhatala dili osari ani bhat pay pasri"

  • @funnydoggycatty540

    @funnydoggycatty540

    2 жыл бұрын

    Tujha sarkhe 56 pahile

  • @gl555bass6
    @gl555bass62 жыл бұрын

    Nice 👍

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72052 жыл бұрын

    સરસ માહિતી

  • @viveksapre8
    @viveksapre82 жыл бұрын

    Nana Fadanvis was not using sword and never fought any war. For that reason he was considered half.

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok70762 жыл бұрын

    Not only Satara, Thanjavur and Nagpur but Kolhapur as well

  • @udaypawar1134

    @udaypawar1134

    3 ай бұрын

    Badoda,Gaikwad Gwalihor Sindhiya Indore Holkar Dhar Pawar Kolhapure : Tararani Satara ,Tanjavar,Nagpur Bhosale Pune :Peshwa jyala Shahunni bsvile.

  • @arsnalbeast2464
    @arsnalbeast24642 жыл бұрын

    Swarajya budayala Raghunath ani bajirao 2 hech jababdaar.. murkh bajirao 2 ni nana fadnavis sarkhya deshbhaktala kaid keli 🤦‍♂️

  • @sachintole3226
    @sachintole32262 жыл бұрын

    Nice video

  • @ganpatshinde4549
    @ganpatshinde45499 ай бұрын

    ही माणस फार मोठी तोलामोलाची होती पण त्यांच्यातल्या स्वाॅर्थी वु्रतीमुळे बदनाम झाली

  • @vishnujoshi7578
    @vishnujoshi7578 Жыл бұрын

    तुम्ही विठल सुंदर परशुरामी विषयि अर्धवट माहिती देत आहात विठल सुंदर हे पूर्वी पेशव्या कडेच होते परंतू पेशवे नानासाहेब त्यान्चा सतत अपमान करायचे. त्यांच्या यजुर्वेदी ह्या शाखे वरुन सुध्हा टोचून बोलायचे म्हणून विठल सुंदर त्यांच्या निज़ामा कडील नातेवायका करवी निज़ामाकडे नोकरी करु लागले आणी स्वकर्तुत्वाने निज़ामाचे पंतप्रतिनिधी सुद्धा झाले. सखाराम पंत बोकील देवाजिपंत चोरघदे आणी विठल सुंदर हे समाजकारण राजकारण युद्ध्ह शास्त्रात तरबेज होते म्हणून त्यान्ना पुर्ण 3 शहाणे आणी नाना युद्ध शास्त्रात तरबेज नव्हते म्हणून ते अर्धे शहाणे असी साडे तीन शहाण्याची कथा आहे वीठल सुंदर नगर जिल्ह्यातील संगमनेर चा असुन राक्षस भुवन (शनी) येथील लढाईत मारल्या गेला गोदावरीत त्याची समाधी पण आहे.

  • @rushikeshshinde2526

    @rushikeshshinde2526

    7 ай бұрын

    उत्तम माहिती!पण विठ्ठल सुंदरला औसा नावाच्या ठिकाणी जागीर होती.औसा आज लातूर जिल्यात येते. विठ्ठल सुंदर नेमका मूळचा तिथला होता आणि मराठवाडा निझामकडे होता म्हणून निजामाने त्याला ती जागा दिली की तो मूळचा संगमनेरचा होता आणि तिकडे कर्तृत्व दाखवल म्हणून त्याला औसा दिला गेला? संगमनेर बद्दल काही पुस्तकी संदर्भ आहे का? आभार!

  • @khemrajgurjar3456
    @khemrajgurjar34562 жыл бұрын

    Chor choracha ughada kartaya

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72052 жыл бұрын

    પેશ્વા પુના ની શાન છે

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Жыл бұрын

    आणि अर्धवट शहाणा टरबुज फडवनिस 🤫

  • @mera838
    @mera8382 жыл бұрын

    अर्धा शहाणा देवेंद्र फडणवीस 😜

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Жыл бұрын

    CHAAN MAHITI! ABHAR!

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya467311 ай бұрын

    Kalawadhi Konatya saali Yr and date is required

  • @FIRASTI20
    @FIRASTI20 Жыл бұрын

    दिड शहाणा माहीत होती म्हण. साडेतीन आज कळली. धन्यवाद

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav30132 жыл бұрын

    Ek bhad... Anil Bokil pan aahe... Notbandi cha murkha nirnayat to samil hota..... Ata bilat laplay

  • @balkrishnapatil7975
    @balkrishnapatil79752 жыл бұрын

    आजही साडेतीन आहेत

  • @VijayPatil-kc6cz

    @VijayPatil-kc6cz

    2 жыл бұрын

    आता दीड आहेत

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn2 жыл бұрын

    ओ ब्रतीश तुम्ही सर्वात मोठे शहाणे नका अक्कल वाटू निघा

  • @Revatipokharkardb8714
    @Revatipokharkardb87146 ай бұрын

    Umaji naik var ek banva

  • @eknathsanap8850
    @eknathsanap88502 жыл бұрын

    Dhid shahana mantat

  • @bhagwangite916
    @bhagwangite91610 ай бұрын

    आहो दादा सखाराम पंत म्हण न्या पेक्षा सखाराम बापू म्हणा म्हणजे लोकांच्या धानात येईल शब्दांची कोटी करू नका

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni68862 жыл бұрын

    मला वाटतं आपण सध्या हिजाब व्हिडिओ बनवायला हवी नाही का.? काय वाटते

  • @hogginarmocount9562

    @hogginarmocount9562

    2 жыл бұрын

    BBC ha paki owned channel aahe.

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    Жыл бұрын

    Manusmriti वर बनवलाय पहिजे

  • @udaypawar1134
    @udaypawar11343 ай бұрын

    Did Shahane Shinde full fadnvis half

  • @rams6957
    @rams69572 жыл бұрын

    साडे तीन BJP जेल मध्ये टाका........

  • @omkarjadhavsir.6516
    @omkarjadhavsir.65162 жыл бұрын

    याचा काही उपयोग नाही आता पेशवाई गेली केव्हाच.. 😴

  • @truelordg9sx

    @truelordg9sx

    2 жыл бұрын

    Kon mantoy upyog ahe pan lokana vatal ki shanae majhe kahi tari white ghost asel ...pan mahit zal ki he sarve tar khup hushyar lok hoti..shiv sena ni clear karyala pahije

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    Жыл бұрын

    अरे अर्धे शहाणे देवेद्रा फडवणीस आहे म्हणल पेशवाई आहे अजून 🤫

  • @millennialmind9507

    @millennialmind9507

    Жыл бұрын

    ​@@Gupta_Dynasty raut kay ahet mag

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    Жыл бұрын

    kzread.info23J-pEffYOQ?feature=share Struggle of Shivaji Maharaj through Brahman waad

  • @someshdhat7337
    @someshdhat73372 жыл бұрын

    Nice information..

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh2 жыл бұрын

    Did shahane Peshwe

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    दीड शहाण्यांनीच अर्ध्या शाहाण्यावर राज्य केले

  • @reshimdeshmukh

    @reshimdeshmukh

    2 жыл бұрын

    @@Berar24365 ha anokhi ek did shahana Peshwa mukhwata ghalun phirtoy Francis Fitzgerald mhane

  • @balashaebkakade3951
    @balashaebkakade3951 Жыл бұрын

    Fadnvis he kayam aardhe shahane ch rahtil

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Жыл бұрын

    बामणांनी वाटोळ केलं माझ्या शिवशाहीच 🙏🚩

  • @HP-xd3mf

    @HP-xd3mf

    Жыл бұрын

    Jara adarane bola brahman asa shabd ahe to, Ani kuthehi kahi boltana abhyas karun bolav, upnishad vacha mhanje kalel ki brahman jati varun tharatch nahi, eka arthane jashi Mahatma hi ek upadhi ahe ti yogya vyaktilach dili jate, tasach brahman hi dekhil ek upadhich ahe ji saglyana lagu hot nahi.

  • @user-lk6tp5vc2c

    @user-lk6tp5vc2c

    Жыл бұрын

    @@HP-xd3mf ok ब्राह्मणांनी वाटोळं केलं ओके का आता 😂

  • @HP-xd3mf

    @HP-xd3mf

    Жыл бұрын

    @@user-lk6tp5vc2c मूर्ख आहात , मी वर काय बोललो, की असे साधारण लोक हे फक्त जातीने ब्राम्हण होते, पण खरे ब्राह्मणत्व हे जातीवरून ठरतच नाही, त्याचे वेगळे निकष आहेत, ते समजून घेण्यासाठी ऊपनिषद वाचा...

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    Жыл бұрын

    @@HP-xd3mf बर बामण राव 🤣

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 Жыл бұрын

    Sade tin sahne mude maratha safal hote Jeva sadetin sahne maratha na chodle teva marathe sample sade tin shahne na chodun maratha itihas Lihue dakhva mag kadel ki Sandestin Shane sahne hote ki maratha sahnne hote

  • @kiransawant2251
    @kiransawant22512 жыл бұрын

    साडे तीन शहाणे नी जातीत आगी लाव्या होते | महाराष्ट्र ची वाट लावली |

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    याचा अर्थ बाकीचे मूर्ख होते बेअक्कल होते हे सिद्ध होते

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    2 жыл бұрын

    @@Berar24365 आगलावे होते म्हणजे बाकीचे चांगलेच होते. निर्मल मनाचे. शत्रूभाव द्वेष नसणारे. स्वराज्याचे रक्षक.

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    @@kiransawant2251ह्या साडे तीन शहाण्यांनीच स्वराज्य अटकेपार नेले होते . ते शूर होते म्हणूनच स्वराज्य वाढले नाहीतर बाकीच्या मूर्खाना दिशा कोणती हे देखील कळत नव्हते

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    2 жыл бұрын

    @@Berar24365 ते अटकेपर म्हदाजी शिंदे आणि मल्हार राव होळकर मुळे गेले. Hya चुतियामुळे छत्रपती चें राज्य् लयस गेले. चपराक 500 महारानी दिली सणसणीत. कारण छत्रपती नी जमवलेले सगळे ह्यांनी जातीपातीत मातीत घातले. हे भाडखाऊ शूर फक्त रंडीबाजी करण्यात. ह्यांच्यात दम अजिबात नव्हता. मराठ्यांवर उडणारी जमात.

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    2 жыл бұрын

    @@user-kk3kq8ph8g स्वराज्याचे भक्षक म्हणजे साडेतीन शहाणे. जातीपाती च्या चिखलात बुडालेले. मी सावंत भोंसले. 😀😀🚩🚩

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 Жыл бұрын

    Vager sadetin sahne chatar patincha itihas Lihue dakhva vager sadetin sahne Chatarpati n cha itihaas lihunahi sakat

  • @anantpadwal7219
    @anantpadwal7219 Жыл бұрын

    Èèèe

  • @prasad5474
    @prasad54742 жыл бұрын

    Hi ganu !

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble43092 жыл бұрын

    Ashi peshwai.1818 saali.maharanich sampavli...Jay shivray

  • @pm6127

    @pm6127

    Жыл бұрын

    इंग्रजांची चाकरी करून

  • @rohitrajkamble4309

    @rohitrajkamble4309

    Жыл бұрын

    @@pm6127 Britishanni olakhla hoata tumhi.mahar samajavr anyya krty mhnun.tynni tyveles..tyanchya sarkari kaamat Ani ettar kaamat mahar samajala thevla hoata..Ani...tumhi manuvadi vicharvalynchi . Britishanni adiz varsha gaaand marly.. boal atta..

  • @abhimanyujogdand864
    @abhimanyujogdand8642 жыл бұрын

    दिड शहाणे.?

  • @gany8747
    @gany87472 жыл бұрын

    संजय राऊत आगे बडो हम तुम्हारे बिलकुल साथ नही 😜

  • @damiansaturn7598
    @damiansaturn75982 жыл бұрын

    Investing in crypto right now should be at every wise individuals list. In few minutes you'll be ecstatic with the decision you made today..

  • @ajitkapadekar5407
    @ajitkapadekar54072 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajitkapadekar5407

    @ajitkapadekar5407

    2 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Dcb04
    @Dcb042 жыл бұрын

    2:40 Kharach Palpute peshave khup harami hote..Bara zala chiradle gele..💪✌️

  • @prathm87

    @prathm87

    2 жыл бұрын

    Jihadi bhosadichya, Pakistan ja aplya family la geun

  • @HP-xd3mf

    @HP-xd3mf

    Жыл бұрын

    Hoy kay , tyani swarjya sambhalal tyacha kay, Ani palpule konala mhantos, laj vatli pahije arthat asel tar vatnar

  • @Dcb04

    @Dcb04

    Жыл бұрын

    @@HP-xd3mf kasala swarajya samabhala re.... 😂😂GAND fatun palale hijade peshawe... 😂Purna clip bhag jara

  • @HP-xd3mf

    @HP-xd3mf

    Жыл бұрын

    @@Dcb04mojke lok mhanje sagli peshwai hoti ka re, ky boltoy

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar11372 жыл бұрын

    Mhnun yanchi laktare mahaar regiment ne tangli chvhatyawr... Jai Maharashtra

  • @shantanuambildhok7076

    @shantanuambildhok7076

    2 жыл бұрын

    Lol 😂 none of them fought in the battle of Bhima Koregaon

  • @bahubali5618

    @bahubali5618

    2 жыл бұрын

    Bhai woh bajirao dusra hota tevah

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    हे खोटे शूरवीर होते आणि बोलाची कढी बोलाचा भात लढाया लढले हे रोहन माळवदकर यांनी सिद्ध केले आहे. 'तेरी बस की बात नहीं 'तेरी बाप के बस की भी बात नहीं हे रोहन माळवदकर यांनी सिद्ध केले आहे.

  • @siddharthgaikwad1392

    @siddharthgaikwad1392

    2 жыл бұрын

    @@shantanuambildhok7076 🖕🖕🖕🖕

  • @siddharthgaikwad1392

    @siddharthgaikwad1392

    2 жыл бұрын

    😁😁😁😁😄😄😄sahi bol la bhai

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj122 жыл бұрын

    Etka juna rajkarani lok houn geli ahet tar ata he tar kalyug ahe mag he kar sarkar madhe sudharnar ahet

  • @riyazmulani6781
    @riyazmulani67812 жыл бұрын

    tin sahane CONGRESS + SIVSENA + rastravadi = 3 + . 5 bjp = 3.5 sagalw virodhak mahanun ladhale and swartha karta ektra ale pan .5 bold he fadnavus mule mange rahul PAN JANATA MURKHAT JAMA ZHALI

  • @akashgopale8127
    @akashgopale81272 жыл бұрын

    Kay timepass lavlaay 🤨

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    तुझे पूर्वज तेव्हा भीक मागत होते त्यामुळे तुला ते टाईमपास वाटत आहे

  • @jayashreepatil2068

    @jayashreepatil2068

    2 жыл бұрын

    @@Berar24365 🤣🤣👌👍

  • @akashgopale8127

    @akashgopale8127

    2 жыл бұрын

    पोतुगिजांची औलाद पेशवेपद हवयका तुला😂😂

  • @Sanjayshendkar1243
    @Sanjayshendkar12432 жыл бұрын

    फार महत्वाचा इतिहास आहे भावा. असला नालायक बामनी अती शहानांन मुळे महाराष्ट्राला खालच्या स्थान आजही आहे.... .इतिहास हा कधीच तुम्हाला माफ करणार नाही

  • @Im_samu987

    @Im_samu987

    2 жыл бұрын

    Kuthala Maharashtra rahto re shahnya

  • @HP-xd3mf

    @HP-xd3mf

    Жыл бұрын

    Jara adarane bola brahman asa shabd ahe to, Ani kuthehi kahi boltana abhyas karun bolav, upnishad vacha mhanje kalel ki brahman jati varun tharatch nahi, eka arthane jashi Mahatma hi ek upadhi ahe ti yogya vyaktilach dili jate, tasach brahman hi dekhil ek upadhich ahe ji saglyana lagu hot nahi. Tyana did shahane mhanat hote tumhi tar te pn nahi ahat asa distay..

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag2 жыл бұрын

    Khup chan mahiti sir

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari27542 жыл бұрын

    Nice info

  • @surajalamale2892
    @surajalamale28922 жыл бұрын

    Nice information

Келесі