Sanjay Upadhyay Uncut Speech | मुसलमान एकटा असतो तेव्हा सेक्युलर असतो आणि... : संजय उपाध्ये
Sanjay Upadhyay Uncut Speech | 'वारसा विचारांचा' परिसंवादेतील संजय उपाध्ये यांचं भाषण ऐकलंत का?
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
Пікірлер: 136
मा. संजय उपाध्याय जी जय श्री राम. उद्धव ठाकरे च्या निच कृतीवर चांगली विडंबन पर कविता समाज जाग्रत साठी तयार करा. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
फार छान पद्धतीने हिंदूंचे मराठी माणसाची कानउघाडणी केली आहे धन्यवाद तुमच्या या भाषणाने आम्हा सर्वाना सुबुद्धी सुचो
शिर्षक अतिशय बरोबर आहे. मुसलमान एकटा असतो तेव्हाच सेक्युलर असतो, एकदा घोळका जमला की तो मुसलमानच असतो. हिंदूच बावळटासारखे sickular पंती करत राहतात
@VM-ee5hc
Жыл бұрын
Parsi lokana adhi nirwasit kela, mag Buddhist Central Asia, mag hindu kush, mag faalni, mag kaashmir, ani ata apli vel, kadhi jaage honaar aapan
@santoshtrimbakkhardesantos7102
Жыл бұрын
@@VM-ee5hc secularism cha tagda nasha kelay hinduni
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फार आठवण येते. 🙏
@kishornatekar4671
Жыл бұрын
बालासाहेब वर रडत असतील.
अत्यंत सुंदर विचार शरद पोंक्षे सरांचे आभार त्यांच्या मुळे संजय सरांचे विचार ऐकायला मिळाले.छान कविता आहेत सर आपल्या.एवढे स्पष्ट विचार राजकीय मंचा वर ऐकायला मिळत नाहीत.
उपाध्यक्ष जी अभिनंदन काय कविता करता. खुप खुप कौतुक आहे
जबर दस्त खरी खरी गोष्ट अतिशय अभ्यासू,चपखल,आणि विनोदी पने स्पष्ट पने सर्व समोर बिनधास्त मांडणे ,याला कलाकार मानतात,अभिनंदन संजय उपाध्ये ,आणि बाळा साहेब ची शिवसेना 👍👍✌️🚩🙏
संजयजींना प्रथमच ऐकले. अतिशय उत्कृष्ट भाषण. संजयजी, आपणास विनंति, आपण WP वर आपले विचार मांडत रहा. ऐकियला आवडेल.
I am surprised that I had never heard of Sanjay Upadhyay all these years. Such an articulate gentleman poet and a passionate Hindu. Hope Uddhav and Aaditya heed his views and refrain from joining the "secular" brigade. It would have pained Balasaheb to see his family jumping on to the "secular" bandwagon.
आपले विचार ऐकुण कान सुखावले मात्र मन अतृप्त राहिले, ते एवढ्याच साठी की, अजुन काय आणि कुठे ऐकायला मिळेल आपल्या रसाळ वाणीचा व तल्लख बुध्दीमत्तेचा खजाना, ज्यामुळे आमच्या विचारात बदल होऊन ज्ञानात भर पडेल. उपाध्याय गुरुजी आपणांस नतमस्तक आहे. 🙏🙏🙏 कोणीतरी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही अपेक्षा आणि विनंती. 🙏
कुठलाही मराठी चित्रपट व नाट्य कलाकार उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळाविषयी चकार शब्द बोलत नाही.अपवाद शरद पोंक्षे व संजय उपाध्याय. या दोन्ही कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
जय महाराष्ट्र साहेब.. 🙏🙏 अप्रतिम भाषण आणि कविता सादर करता तुम्ही. तुमच्या कलेला तोड नाही .. 🚩🚩जय श्री राम 🚩🚩 🚩🚩अखंड हिंदूराष्ट्र 🚩🚩
हे सारं ऊठा आठा आणि त्याच्या शिल्लक शेणिकांच्या डोक्याच्या पलिकडे आहे.
@archanatarde4865
Жыл бұрын
गुरुजी अप्रतिम आणि स्पष्ट भाषण उत्तम संदर्भ आणि नेहमीप्रमाणेच ऐकणाऱ्याच्या मानत Josh निर्माण करण्याची किमया तुम्ही बोलत राहावे आम्ही ऐकत रहावे अर्चना तरडे ठाणे
वाह खूप छान या विचारांना पहिल्यांदा ऐकले मी खूप आनंद झाला
This video must go viral... what a talent Sanjay ji
First time listening to Mr Sanjay Upadhye. What a great poet, a speaker and a humorist.
Great संजय जी
वक्तृत्व छान आणि कविता तर अप्रतिम शिंदे सरकारचे संजयजीना व्यासपीठावर 25 मिनिटे का होईना वेळ दिला त्याबद्दल खुप धन्यवाद 👌👌👌🙏
बाळासाहेब ठाकरे व त्याच्या बरोबर त्यांच्याकाळात जी लोक घडलीत ती अतिशय बुद्धीमान होती त्यातलेच शरदजी ऊपाध्ये अतिशय तत्त्वनिष्ठ धमॅनिष्ठ खरोखर
वा......अतिशय सुंदर,दर्जेदार विचार,वाणी......सादर वंदन 🙏🙏
अप्रतिम कविता,आणि विचार, लाचार असलेल्याला चोप असा समाचार,मैत्रिचे ही किस्से अपार,हिंद जागे होण्यास सुकाळ !👌👏🙏
What a great orator!!! साहेबांची अशि आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
खूपच छान ! बौध्दिक खाद्य मन प्रसन्न करते
अप्रतिम, अभ्यासपूर्ण, भाषा नियंत्रीत आणि मोहीम करणारे भाषण,निवेदन.धन्यवाद संजय उपाध्याय जी.......जय हिंद.
अशी व्याख्याने गावागावात ,शाळातून काॅलेज,मधून झाली पाहिजेत
Great Speech
खूप छान ...कवितेच्या माध्यमातून प्रबोधन केले ..
एकदम बरोबर
KYA BAAT HAI
आदरणीय संजयजी, मी आपले प्रवचन फार वर्षांपूर्वी पेण-रामवाडी येथील गजानन महाराज मंदिरात ऐकले होते.आपले शांत आवाजात जातील विचार छान.कविता छान.नसेल तर आपल्या कविता युट्यूबवर टाका.ऐकता येतील.ऐकवता येतील.
Great Balasaheb Thackeray...
एक हिंदू प्रवक्ता
शिंदे सरकारला दोन वक्ते छानच मिळालेत शरद पोंगशे व संजय उपाध्ये निदान देशाच्या फायद्यासाठी या दोघांची भाषणे सर्व महाराष्ट्रात ठेवावीत.
संजय जी उपाध्ये अफलातून , ग्रेट म्हणून जी जोडलं आहे, धन्यवाद.
हिंदूंचा हिंदुत्व जाग ठेवण्यासाठी वेळोवेळी अश्या कानपिचक्या गरजेचा आहेत.. धन्यवाद शरद उपाध्ये साहेब
@mangeshudgirkar.4427
12 күн бұрын
Sharad Ponkshe Sanjay Upadhye
Absolutely right Sanjay sir
शिर्षक सगळ्या हिंदुंना कळतय पण वळत नाही आम्ही किती स्वधर्मद्वेष्टा आहोत याचेच प्रदर्शन आम्ही त्यांची वा!वा मिळवण्यासाठी करतांना दिसत आहोत तेव्हा आमची पण एक संस्कृती आहे हे विसरूनच चालला होता पण गेल्या दहा वर्षापासून सर्व धर्मांना सारख्याच न्याय प्रणालीत आणण्याचे सरकारचे प्रयत्न स्वागतार्य आहे
उपाध्ये सर, आपले सह्याद्री वर 10 वर्षापूर्वीचे आपले गप्पाष्टकचे भाग आम्ही सध्या ऐकतोय. इतका निर्मळआनंद आपण देताय देव तुमचे भले करो.आणि करणारच.
अप्रतिम व मार्मिक मुदे मांडले जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
यांचा आवाज प्रमोद महाजनांसारखा आहे.
1 NUMBER
This is vary Enlightening speech 👍 Every Hindu should understand this 🤨🙏🚩👍
अप्रतिम भाषण;खरच बाळासाहेबांचा शिवसेनेचा वारस चुकला
संजय, मित्रा , फारच छान
ग्रेट स्पीच
🤣🤣👍👍👌👌 ग्रेट बाळासाहेब
Great to listen
Waa
Big fan listen this video
Kay Kamal aahe guruji kiti lakshat rahate junya kavita Bina kagad gheta n adkhalta kiti ojaswi wanine bolun dakhwatat anubhav bhashashaily servach koutukaspad aahe
Every hindu must listen this. Not only listen but follow this.
छान संजयजी पण आजच्या राजकारणाची कमी जाण आहे ह्याची खंत वाटते असो आपल्या कविता अप्रतिम
वाह वाह वाह, बालासाहेब जन्मात आला सरका वाटला! जय श्री राम!
Aprateem, Khup chhan manogat 👍💐.
खूप छान
Ultimate kavita... excellent video
Kai brilliant manus ahe... Wwaa... Ekdam genuine kavya kelet...
फार सुंदर विचार🙏🏻
You are Great sir
Ekdam Chan uttam, mhanunach tumhala nehami ekto
Right
👏👏👏👏
Apratim Bhashan..
ek ch no
Perfect Heading
🙏 no words....amazing 👍
Apratim sanjay ji aaple bhashan balasheb aatavan zali hiduvachi jaan
Pharch chhan..apratim
Sanjay ji kamaal kelit tumhi.. pan aaj aamhi sagle Hindu nalayak aahot. Chatrapati Shivaji Maharaj hyana laaj vaatat asel ki kuthlya lokan saathi Swaraj staapan kele ani Hindu dharm rakshana saathi bhayanak haal soslelya Dharmaveer Chatrapati Sambhaji Maharajana tya haala pekhsha hi hey nalayak Hindu paahun dukh hot asel... Aur kuch saal aish karte raho Hinduo...jyada time nahi bacha hai humare paas
शेवटची कविता कापून का टाकली मध्येच?
Zabardast
Great speech.
❤❤🎉🎉
बाळासाहेब हाडाचे कलावंत होते. म्हणून त्यांना कलाकाराची जाण होती. उद्धवच्या यांच्या ठायी ती बात नाही. ते औरंगजेबाचे गुणगान गातात.
जय शिवराय 🙏🌹💪🗡️
Wa Aaj Kay sunder ऐकायला मिळालं दिवस सार्थक झालं
🎉🎉🎉🎉
Khup ch chhan!! 🙏
👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
1. NUMBERMANAL
Great sir
Guruji namskar me aaplya watup no wer he bhashan eiku n shaklyamule khed vyakt kela hota mazya manichi ichha video takun aapan purn kelit tya bddal aabhari aahe aata aapan khupach vyast zala aahat aapli bhet keva hoil thawuk nahi me janewarit punyas yenar aahe pahu yog yeto ka aapli kavita ani he vichar nehmipramanech utkrusht aahetach
There are to much difference between sushma andhare and sanjay upadhyay thats why no one can cumpire about knowledge with bramhan person. I told this because that people always heat bramhan. Jai hind. 🚩🚩🚩🙏🙏🙏
Faarach chaan 🎉
हिंदू( काही )जेव्हा सेक्युलरची भाषा बोलतं असतात तेंव्हा हिंदू म्हणुन च जगा हिंदू सेक्युलर आपोआपच गप होतिल.
Bandhun thewanarya kavita ani vichar Gurudeo teivaar vandan aapnas
🙏❤️👍
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏
आणि ब्राम्हण सुदामाचे रूप कधी घेतो? व परशुराम कधी होतो ?
He is Upadhye not Upadhyay. Upadhyay are Bengalis, Upadhye are Maharashtrians. Please correct the spelling 24Taas.
Marathi bhashewar ase prabhutwa sadetod pana .Sharad ponkshe Ani Sanjay upadhye Maharashtra che gaurav ahet. Pranam
हिच बाब हिंदू व त्यांच्यांमधील जातीच्या लोकांच्या बाबतीतही दिसून येते।(जरा एकदा मनूस्मृती वाचून पहावे)त्यांचा दलीतांबाबतचा व्यवहार पहावा। आर एस एस ने 52 वर्ष तिरंगा फडकवला नाही त्याचे पण बोला
@truptibhale8393
5 күн бұрын
बरे झाले आपण पांढ-या कपड्यांच्या लोकांसमोर भाषण केले।भगव्या कपड्यां च्या समोर सर्व कठीण होते। तुमची भिती खरी ठरली असती
durdarshan chya gappagosti karyakrama pasun tumhala aiktoy. ❤
शिंदेच पाप धुवायला हे ढाल म्हणून वापरतात..
hattich udaharan apratim aahe sarwanni nit samjun ghetla pahije
भाजप विरोधी पक्षात असताना विकासाच्या मुद्द्यावर लढतो आणि सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववादी होतो.
Sir Uddav saheb congress chya payashi basle hi vait goshta
Sir congress ne ani rastravadi ne maharastra mahde jaticha vedha lavla ani OBC ha BJP SOBAT AHE ANI TO PENGWIN uddahav ha lachar zala ahe paisa sathi maza wagh balasaheb aste ter ya UT chya ........var lat marli.asti
R G ko dikhao
Ut sampla ahe