शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मालकी कोणाची? सुप्रीम कोर्ट इज बॅक. Karan-Rajkaran with Sunjay Awate

Karan-Rajkaran with Sunjay Awate शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मालकी कोणाची? सुप्रीम कोर्ट इज बॅक. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | SA4
#ajitpawar #sharadpawar #eknathshinde #uddhavthackeray
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 276

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t7 күн бұрын

    निःपक्ष निकाल जर दिला तर ठाकरे यांची शिवसेना आहे हे सिध्द होईल 🙏💯💐

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    7 күн бұрын

    @@user-uk7cg7xw6t agadi barobar 💯 percent

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe7 күн бұрын

    संजय औटे साहेब. 22 जुन 2022 ला शिंदेनी केंव्हा स्थापन केली. ते सांगा. आता या देशात न्याय शिल्लक आहे का? हा खरा प्रश्न आहे. पुन्हा तारीख पे तारीख होणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @sardarsinghrajput-ph1cj

    @sardarsinghrajput-ph1cj

    7 күн бұрын

    😊

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    6 күн бұрын

    @@suryakntmundhe agadi barobar 💯 percent

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale68057 күн бұрын

    देशातील न्यायव्यवस्था वर आता लोकांचा विश्वास उडाला आहे

  • @dhanwantaripardeshi669

    @dhanwantaripardeshi669

    6 күн бұрын

    चोरांच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्या गेल्यात

  • @shyamnaik7620
    @shyamnaik76207 күн бұрын

    शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हे जनतेने दाखवून दिली. जय महाराष्ट्र ।।

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s7 күн бұрын

    सत्यमेव जयते🌹

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate42467 күн бұрын

    जनता आणि शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवणार शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोणाची आहे ते लोकसभेला दाखवले आता विधानसभेलाही दाखवून देऊ कमळाबाई लक्षात ठेव

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    6 күн бұрын

    @@Balasahebgate4246 👍👍 barobar

  • @pravinsawant3749

    @pravinsawant3749

    5 күн бұрын

    🎉 only Uddhav saheb Jai Maharashtra 🌺🌺🌺

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad5507 күн бұрын

    शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षानी कोर्टाच्या निर्णयाची वट पक्षाने सोडून दिले आहे आता मशाल चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात पहोचले आहे आता धनुष्यबाणाची गरज नाही

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    7 күн бұрын

    Nikal November paryant nahi denar .bekaydeshir sarkar fakt janatach ghalvel

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld7 күн бұрын

    वरील विषयात 101 % टक्के मा.आ.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा व मा.आ.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीचा करेक्ट पक्का कार्यक्रमच होणार आहे. कारण सत्य कडु असते पण ते सत्य च आहे हे देखील मान्य करावेच लागेल कारण सत्य सही और सच कभी भी पराजित नही होता यही ईतिहास है. सत्य मेव जयते .

  • @ConfusedForestBridge-ry7ld

    @ConfusedForestBridge-ry7ld

    7 күн бұрын

    सर्वांनचेच धन्यावाद सह आभार मानतो कारण मला जे काही योग्य वाटत आहे ते मत मी व्यक्त करत आसतो.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane98747 күн бұрын

    न्यायालयाचा निर्णय काहीही लागो जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांची व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची आहे हे सिद्ध झाले आहे

  • @sagarpujare5186
    @sagarpujare51867 күн бұрын

    सुप्रीमकोर्ट वर आता विश्वास नाही

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    7 күн бұрын

    होय

  • @hemantpangam3363
    @hemantpangam33637 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालय ढोंग करते महत्त्वाचे निर्णय जे देश हिताचे असून सुद्धा जर निर्णय घेत नसतील 2 वर्षे म्हणजे किती देश हिताची कामे न्यायालय करते

  • @sanjeevdharma2492

    @sanjeevdharma2492

    7 күн бұрын

    बरोब्बर म्हटलं.

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav42127 күн бұрын

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता आदरणीय शरद पवार साहेब यांनी तुतारी हेच चिन्ह ठेवावे.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar49037 күн бұрын

    सर, सर्वोच्च न्यायालय नरो वा कुंजरो च्या भुमिकेत आहे, पक्ष कोणाचा हे जनतेनी दाखवून दिलं आहे, न्यायालयही तोच निर्णय देणार आहे मात्र केव्हा??? विधानसभा निवडणुकीनंतर?

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we7 күн бұрын

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @yogeshyadav5577
    @yogeshyadav55777 күн бұрын

    या विडिओ ची खुप खुप वाट बघत होतो सर, धन्यवाद सर...

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni517 күн бұрын

    लोकांनी निकाल दिला आहे. आता कोणी रस घेणार नाही. खूप उशीर झालाय

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or7 күн бұрын

    न्यायालयाचा निकाल अजून 50 वर्षे लागणार नाही😂

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me7 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयानी योग्य व सत्य जे ह्या देशातील सुज्ञ नागरिकांना माहितीय , त्याला आवलंबून संविधानिक मोहर आपण न्यायदेवतेने लावावी ही नम्र विनंती

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude2657 күн бұрын

    मुख्य न्यायाधीश हे महाराष्ट्रिय असल्याने,ते निवृत्त होण्यापूर्वी नक्कीच निर्णय देतील अशी आशा आहे

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql7 күн бұрын

    खूप विलंब झाला

  • @virenchavan778
    @virenchavan7787 күн бұрын

    # सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही # खरं तर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निकालाची गांभीर्य न ओळखता दोन वर्षापासून लटकवत ठेवत आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचा पैसा खर्च करून सत्ताधाऱ्यांच्या वेशीवर सर्वोच्च न्यायालय चांगलं गेलेलं आहे असं वाटतंय. सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही

  • @puranmalme1299
    @puranmalme12997 күн бұрын

    विधानसभेचा नंतरच निकाल द्यावा आता, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो बेकायदेशीर सरकार अडिच वर्षे चालले आता काय उपयोग याचा

  • @SubhashDaule
    @SubhashDaule7 күн бұрын

    पक्षांतराचा निकाल कधीही निकाल लागणार नाही.

  • @ksjrdp123
    @ksjrdp1237 күн бұрын

    अडीच वर्षे हा घोळ चालु आहे ...न्यायपालिका कुंभकर्ण सारखी गाढ झोपेत आहेत

  • @rameshkhamkar6549

    @rameshkhamkar6549

    7 күн бұрын

    झोपली नाहि दडपून झोपवली उठायची नाही आजुन पाच वषँ आजुन पाच वषँ

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    6 күн бұрын

    मोदी जी चां च विजय मोठा आहे कॉंग्रेस दोन आकड्यात आहे 3 वर्षे झाली b j p 1 नंबर ला राहील लोकसभा जिंकणारच विधान सभा जिंकणारच

  • @ksjrdp123

    @ksjrdp123

    6 күн бұрын

    विधानसभा निवडणुकीत विजय आता B.J.P ने विसरून जावे..लोकाना समजून आले आहे की सत्तेसाठी बीजेपी कोणत्याही थराला जाऊ शकते

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    6 күн бұрын

    @@ksjrdp123 पुन्हा युती सरकार आहे

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    6 күн бұрын

    @@ksjrdp123 काम केलीत

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe67327 күн бұрын

    आपल्याला पाहिजे ते घ्यायचे, नको आहे ते सोडायचे यालाच खूळचट लाकशाही व न्यायदान म्हणतात.

  • @suryakntmundhe

    @suryakntmundhe

    6 күн бұрын

    @@prakashvarpe6732 अगदी बरोबर आहे

  • @shantkumarlachyane446
    @shantkumarlachyane4467 күн бұрын

    भारताचे ब्रीदवाक्य आहे सत्य मेव जयते.उध्दवसाहेबांचा पक्ष आहे हे तर शैंबड पोर पण सांगेल

  • @dineshsangle8439
    @dineshsangle84397 күн бұрын

    औटी सर पक्ष ह्यांचा नाही चिन्ह ह्यांचे नाही आमदार पण ह्यांचे नाही मग ह्या सीएम चे आहे काय ? नावाचा मुख्यमंत्री स्वतःचे काहीच नाही पण घमेंड किती करतो

  • @rajendramurme8682

    @rajendramurme8682

    7 күн бұрын

    Right now

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni54987 күн бұрын

    त्याच्या आधीच लोकांनी लोकांनी सिद्ध केलं की शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हे लोकांनी सिद्ध केले

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    6 күн бұрын

    @@dilipkulkarni5498 🙏👍yes correct

  • @dravinashingle2
    @dravinashingle27 күн бұрын

    विधानपरिषदेचे इलेक्शन झाले की अजित दादाचा उपयोग संपला म्हणूनच ह्याच काळात न्यायालयाचा निकाल येईल आणि ह्याचाच अर्थ निघतो की राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना मिळेल. नंतर शिंदे मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला कामाचे दिसतात म्हणून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेला मिळेल असा अंदाज आहे....

  • @machindralondhe9713
    @machindralondhe97137 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालय धनुष्य बाण चिन्ह गोठवणार

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe1377 күн бұрын

    ज्या अर्थी दोन वर्षे निकाल येण्यास होतात, त्याअर्थी निकाल व न्यायालय विकले गेले आहेत. दोन वर्षे अनाधिकृत सरकार सत्तेवर राहिले व आम जनतेच्या आक्रोशाचे काय .

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf7 күн бұрын

    देशात न्यायव्यवस्था जर खरोखर निःपक्ष पणाने काम करत असेल तर ठाकरेंना पक्षाचे नाव व चिन्ह परत देईल

  • @rajeshraigad
    @rajeshraigad7 күн бұрын

    मिंधे आणी गटाला झोपवणार विधानसभेत .... 11:49

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma24927 күн бұрын

    इतका विलंब आधीच झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यायला हवा हे म्हणणं चुकीचं आहे.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh44117 күн бұрын

    निकालाला फार उशीर झाला आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही

  • @amitjangam2995
    @amitjangam29957 күн бұрын

    सर आमचा न्यायालयावरचा विश्वास उडला आहे राहिला प्रश्न मि टिव्ही पहात नाही कारण पत्रकार विकले गेले आहेत तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणुन मोबाईल वर तुमचे व्हिडोओ बघुन अजुन एक आशा आहे कि सच्चे पत्रकार अजुन हि भारत देशात आहे❤❤❤

  • @yogeshkarpe6894
    @yogeshkarpe68947 күн бұрын

    निःपक्ष निकाल दिला तर संपूर्ण देशाला माहीत आहे शिवसेना ठाकरेंची आहे आणि राहणार

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak7 күн бұрын

    न्यायालयाच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही. सगळें विकले गेले आहेत

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale8747 күн бұрын

    भारत मातेला इंग्रजापासुन जेवढा त्रास झाला नाही त्याही पेक्षा कितीतरी पटीने भारतीय जनता पक्षाने माझ्या भारत मातेला त्रास दिला हे अतिशय वाईट वाटतंय

  • @virenchavan778

    @virenchavan778

    7 күн бұрын

    100 % true❤

  • @mangeshparab848
    @mangeshparab8487 күн бұрын

    साहेब न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहील नाही

  • @anmolagame4214
    @anmolagame42147 күн бұрын

    Thank you sir..🎉🎉

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav75357 күн бұрын

    ज्यांनी कमवायचे होते त्यांनी कमवले, आता काय कोणाचाही पक्ष असुदे काय फरक पडतोय

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma24927 күн бұрын

    कोणात्याही आमदारांना अपात्र न्यायालयाने ठरवले तरी तो फक्त कायद्याने अपात्र असेल व्यवहारीक दृष्टीने काय फरक पडेल ? कारण आता निवडणूक होणार आहेतच. जर ह्यांना अपात्र ठरवून पाच वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घातला तर अपात्र ही खरी शिक्षा मानायला हवी.

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni54987 күн бұрын

    हे सांगायला सुप्रीम कोर्टाने फार वेळ घेतला

  • @MadhukarJadhav-gf4dc
    @MadhukarJadhav-gf4dc2 күн бұрын

    अप्रतिम सुंदर मांडणी, धन्यवाद

  • @madhavthorat8243
    @madhavthorat82437 күн бұрын

    न्यायालय निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास ठेवने थोडे अवघड आहे

  • @satishpatil3079
    @satishpatil30797 күн бұрын

    न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिला नाही. गेली अडीच वर्षे झाली अजून न्यायव्यवस्था निर्णय देऊ शकत नाही. लोकशाहीचे दुर्दैव आहे न्यायव्यवस्था दबावाखाली दिसते

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad56486 күн бұрын

    सर तुह्मी फार अगदी निपक्ष पणे , ही सर्व मंडळी सुरत, गोवाहाती गेल्यापासून ते आजपर्यत सर्व माहितीतंतोतंत सांगत आले आहे , त्याबद्दल लोकमत चे आणी तुमचे मनापासून आभार !🙏🙏

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir26667 күн бұрын

    जबरदस्त विश्लेषण 🔥🔥🔥 my god... Knowlege of this man awate sir❤❤❤

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t7 күн бұрын

    सुप्रीमकोर्ट निकाल नोव्हेंबर मध्ये लागेल.

  • @C2405_
    @C2405_7 күн бұрын

    काहीही फरक पडणार नाही कारण शेवटी विधानसभा अध्यक्ष च ठरवले आहे तो अंतिम असेल. जर तरीही सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही तारीखच भेटेल. नंतर शेवटी चालू विधानसभा चा कालावधी संपेल.

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu48977 күн бұрын

    अजून १० वर्षे निकाल लागणार नाही.

  • @amolkotmale9779

    @amolkotmale9779

    7 күн бұрын

    Tovar Shinde, Ajit pawar rajkarnatun baher padtil.

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat72427 күн бұрын

    आपल्या देशात न्यायालय न्याय देतात काय? अनुभव काय? अपेक्षा करने गुन्हा आहे। बेकायदा सरकार चालु आहे, सुप्रीम कोर्ट निकाल पुढे ढकलत आहे।

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    7 күн бұрын

    सत्ता, पैसा व दादागिरी कडे न्याय झुकते असे वाटायला लागले

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar14797 күн бұрын

    निकाल न्यायालय काय द्यायचा तो देईल ,पन म्तदारांनी निकाल दिला आणि तोच निकाल येणाऱ्या प्रत्येक निवडणूक वेळीदिसेल मतदार सुद्धा जागृत आहे एक बाकी नक्की bjp आता सत्तेत येणं कठीण

  • @sushantkolate3411
    @sushantkolate34117 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालय निकाल लावणार नाही, तारीख पे तारीख चालेल फक्त 😊😊

  • @sudhirshelke7734
    @sudhirshelke77347 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure7 күн бұрын

    न्यायालय, निवडणूक आयोग यांचे बाबत जनतेत कमालीचा रोष आहे.अशी वेळ देशात येवू नये.सर्व पक्ष एकाच वेळी एकत्र येऊन न्यायालय, निवडणूक आयोग ,ईडी सिबीआय कार्यालया समोर बेमुदत आंदोलन सुरू करतील

  • @ganpatdhangat7781
    @ganpatdhangat77817 күн бұрын

    BJP ला केंद्रातून हाकला न्याय लागेल बघा वेळ लवकरच येतेय

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit55077 күн бұрын

    सर्वोच्च न्या......नव्हे तो चोरांचा आड्डा आहे....

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar74437 күн бұрын

    Right 👍

  • @sandeepjadhav3420
    @sandeepjadhav34207 күн бұрын

    आवटे साहेब बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला follow करतोय..तुमचं प्रत्येक विषयावरचं विश्लेषण अतिशय सुंदर आणि रोखठोक असतं.. 🔥🔥 फक्त एक तक्रार आहे.. नेहमी गंमत बघा असं म्हणता आणि दाखवत काहीच नाही तुम्ही 😂😅😂

  • @rajeshraigad
    @rajeshraigad7 күн бұрын

    यावेळेस कमळी ला लोळवणार चिखलात... 14:51

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar71887 күн бұрын

    आता तरी आयोगाने शहाणे व्हा वे नाही तर लोक विस्वास ठेवणार नाही

  • @prashantkumbhar4899
    @prashantkumbhar48996 күн бұрын

    मी म्हटलं नवीन कायतरी सांगाल पण.... पण गंमत अशी आहे..... हे समजून घ्या.... ही गमत नाही.....खरतर त्याच वेळी प्रशासक आणून निकाल लावून घ्याला पायजे होता कोर्टाने.... आणि कोर्टात आहे तर.... सरकार अस्तित्वात कस आलं..? म्हणजे इथून पुढे हेच सूरू राहणार आता पक्ष फुटी करायची पद भोगायचं आणि कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी परत... निवडणुका आल्या कि पार्टी उभा राहायचं.... एकूण काय लोकशाही ज्या गोष्टी वर सुरु आहे... तिथेच झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत..... त्यामुळं जनतेचे लक्ष या निकालाकडे आहे हा फक्त भ्रम आहे महाराष्ट्र मधील पत्रकारांचा...जनतेला कोर्टाचा निकाल आणि निवडणूक आयोग.... हे सगळं वाऱ्यावर सोडलं आहे कोर्ट फक्त सर्वसामान्य साठी आहे..... जनतेने ठरवलं आहे आणि त्याच प्रात्यक्षिक लोकसभेला दाखवलं आहे.. फक्त या सगळ्यात प्रकरणात कोणी चुकीचे निर्णय दिले असतील तर त्यांना शिक्षा मिळाली तर कोर्टावर जनतेचा विश्वास राहील नाहीतर.... बाकी खेळ माकडांचा...... 🙏

  • @sampatgaikwad1466
    @sampatgaikwad14667 күн бұрын

    सु.को.कडून फार अपेक्षा करणं अवघड आहे.

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh87677 күн бұрын

    सर विश्लेष खुप सुंदर केलत, पण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार आहे, हे तुम्हाला चांलच माहिती आहे. फक्त ते सांगायचं थेट तुम्ही टाळले आहे.

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx7 күн бұрын

    लोकशाही की कोर्टाने दिलेला निकाल याचा अर्थ काय. विश्वास कोणावर ठेवावं

  • @shankarkadam7997
    @shankarkadam79977 күн бұрын

    Shivsena only uddhav saheb 1000 %

  • @VishnuGadkari-fy2jn
    @VishnuGadkari-fy2jn7 күн бұрын

    सत्यमेव जयते

  • @rajendrachavan708
    @rajendrachavan7087 күн бұрын

    सर्व सामन्य जनतेचा विश्वास उडाला आहे न्यायालय वर. कारण शिवसेना ठाकरे नाही आहे ती शिंदे यांची आहे असे न्यायालय सांगत आहे आणी हे पुर्ण पने चूक आहे

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik31517 күн бұрын

    जनतेला आपेक्षीत निकाल चंद्रचुड यांनी द्यावा ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील ह्या 200 पार च्या नादी लागून आपली प्रतिमा घालवू नका

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure78187 күн бұрын

    nivadnuk aayoga peksha matdar motha

  • @aniket4713
    @aniket47137 күн бұрын

    Tumchya video pahanyat anand ya mule hoto ki tumhi mudyya var bolta ani proper vishleshan karta Dhanyavad

  • @atpadkarashok5893
    @atpadkarashok58937 күн бұрын

    Sagale manage aahet fakt janateche court

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri78147 күн бұрын

    सरकारच्या सोईनुसार सर्वोच्य न्यायालय न्यायनिवाडा करते की काय असा संभ्रम निर्माण झालाय.सर्व निवडणूका संपन्न झाल्यावर कोर्टाचा निर्णय येईल असे वाटते.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav46077 күн бұрын

    माहिती आणि विश्लेषण यांचें संयमित व व्यवस्थित प्रतिपादन आवडले.धन्यवाद.

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure7 күн бұрын

    हे घडलं नाही घडवलं साहेब.,पक्ष जर या पध्दतीने ताब्यात घ्यायचा असेल तर २/३ काय गरज .साधे बहुमत ही खुप झाले.

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e7 күн бұрын

    ठाकरे आणि पवार साहेबांच्या विरोधी निकाल येयला पाहिजे

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe24217 күн бұрын

    Bjp ne sarv manage kelay. Nikal aata janata cha deyeel.

  • @janardangite4540
    @janardangite45407 күн бұрын

    Thakarechi शिवसेना ओरिजनल आहे असं सर्वसामान्य जनतेच मत आहे.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale2847 күн бұрын

    या केसचा सुप्रीम कोर्टात निकाल कधी ते सांगा साहेब? सरनयायाधिश सप्टेबर महिन्यात रिटायर होणार आहे तेव्हा त्याचा कारर्किदीत निकाल लागला तर उत्तम. अन्यथा मोदी इतराना कधीही खरेदी करू शकतात.

  • @sachinmalekar3083

    @sachinmalekar3083

    7 күн бұрын

    Chandrchud 10 Nov. la retire honar

  • @AshokJaysingpure

    @AshokJaysingpure

    7 күн бұрын

    सरन्यायाधीश यांनी कुठे ठाम भूमिका घेतली.नरोबा कुजोंबा या धोरणाने वागले

  • @cpgodse6380
    @cpgodse63807 күн бұрын

    न्यायालय काहिही म्हणोत लहान मुलगाही सांगु शकेल की शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे

  • @shivramjankar1349
    @shivramjankar13497 күн бұрын

    घटनात्मक अधिकार अध्यक्षाना असल्याने हे सर्व विषय अध्यक्षांकडे सोपविला व अध्यक्षानी दिलेल्या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे त्यावर निर्णय येईल. हा सरळ साधा विषय असताना जरतरची संदिग्धा निर्माण करण्याची कसरत करु नका.

  • @AshokJaysingpure

    @AshokJaysingpure

    7 күн бұрын

    मग उपाध्यक्ष च्या नोटीस ला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून देवुन का हस्तक्षेप केला.

  • @pratikgangane4176
    @pratikgangane41767 күн бұрын

    सर हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसत आहे.

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar12557 күн бұрын

    सर्वांच न्यायालय निर्णय देईल का पण

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav46077 күн бұрын

    आपण जनतेचे प्रबोधन करीत आहात असे अनेक प्रकाराचे अनेक विषयांवर असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. निदान महाराष्ट्रातला माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकवादी आणि निर्भय असेल तर तो भारतात चांगलं काही तरी वेगळं घडून येईल असे वाटते.

  • @chandrakantghosalkar7445
    @chandrakantghosalkar74456 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या पाश्र्वभूमीवर ज्या..ज्या तारखा जाहीर केल्या आहेत..त्या त्या तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत याचिका कर्त्या पक्षाला सोयीचे होईल !!.. .जनाधार संभ्रमात पडणार नाही.

  • @bharat2652
    @bharat26526 күн бұрын

    भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा मोडलेला आहे. महाराष्ट्रातील माणसाकडून अपेक्षा होती पण तो पण......

  • @vishwaspartole2447
    @vishwaspartole24477 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयाला दिसून देखील....... त्यामुळे न्याय जनताच करणार. पक्षाची घटना?????

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t7 күн бұрын

    लोकसभा निवडणुकी सारखे निकाल विधानसभा निवडणुकीत निकाल लागत नाही. नेहमी विरोधात लागते.

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad61067 күн бұрын

    निकाल दिला तरी न्याय मिळेलच याची शक्यता फारच कमी वाटते.राहू,केतू आहे तोवर न्याय मिळणं अशक्य.

  • @balugade548
    @balugade5486 күн бұрын

    विधान सभा अध्यक्षांचा निकाल फिरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? असेल तर मला नाही वाटत न्यायालय तो निकाल फिरवेल ,जसाचा तसाच निकाल ठेवेल

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap5 күн бұрын

    Thanks Sanjay aaste sir fine explained.

  • @vikasshewale6122
    @vikasshewale61227 күн бұрын

    Janta hich supreme ahe

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul5 күн бұрын

    Suprem court कडून अपेक्षा नाही. कृपया त्यांनी वेळ आणि पैसा वाया घालवू नये. जनता येत्या निवडणुकीत याचा निकाल लावेल. Suprem court लां एवढा त्रास. Suprem court पर्यंत लोकांच्या भावना पोहोचवा. धन्यवाद

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar56887 күн бұрын

    सर पक्ष नोंदणीकृतीला‌ घटने‌‌ ला व जे अध्यक्ष सचिव संस्थापक यांना काही महत्त्वाचे आहे का नाही महत्वाचे नसेल तर नोंदणी कशाला करायची...... घटने ला महत्त्वाचे राहाणार नाही

  • @vikasshewale6122
    @vikasshewale61227 күн бұрын

    Supreme court kahi decision denar ase ajibat khatri nahi

  • @gokullohakare8332
    @gokullohakare83327 күн бұрын

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar47817 күн бұрын

    Yana sattechi मस्ती zali होती सगळे विकले गेले आहेत

  • @banduvaidya7063
    @banduvaidya70635 күн бұрын

    धन्यवाद आवटे साहेब

Келесі