विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha Elections

विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha Elections
#vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabha #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 94

  • @rafiksakharkar4974
    @rafiksakharkar497425 күн бұрын

    शरदचंद्र पवार साहेबांना विनंती आहे की त्यांनी आता पळपुट्यांनी पळविलेले "घड्याळ" चिन्ह स्विकारू नये. साहेबांनी आता "तुतारी वाजविणारा माणूस" हेच चिन्ह आपल्या पक्षा साठी कायम ठेवावे.

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    24 күн бұрын

    Dhanushya ban aani ghadyal hi chinnhe 100% gothawli janar.

  • @vikasshewale6122

    @vikasshewale6122

    24 күн бұрын

    @@rafiksakharkar4974 ते चिन्ह त्यांनी गोठवावे.

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy25 күн бұрын

    किती ही कपट कारस्थान केलं तरी शेवटी जनतेने त्यांची जागा आणि लायकी दाखवली.

  • @vikasshewale6122
    @vikasshewale612225 күн бұрын

    महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला सलाम आहे ज्यांनी लोकसभा निवडणुकीत अतिशय हुशारीने आणि कुठल्याही भुलथापांना बळी न पडता मतदान केले.. धन्यवाद.🙏🙏

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan25 күн бұрын

    देनगी नसताना उद्धव ठाकरे साहेब नी बीजेपी आणि गद्दारा ना सळा की पळा केल धन्यवाद साहेब

  • @vikasshewale6122
    @vikasshewale612225 күн бұрын

    इलेक्शन कमिशन पण विरोधकांच्या विरोधात लढली हेच सत्य आहे.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode714625 күн бұрын

    Sataryachi सीट पडली पिपनिमुळे

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav421225 күн бұрын

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk25 күн бұрын

    जनतेने ठरवलं आहे सरकार बदलायच आहे शुभेच्छा

  • @vijaysawant2572
    @vijaysawant257224 күн бұрын

    संजय आवटे साहेब खूपच सुंदर विश्लेषण...👍👍🙏🙏

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire25 күн бұрын

    Kya baat hai..नवीनच तुलना.झकास

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar416925 күн бұрын

    शरद पवार हे कायम जिंकतात ते कधीच पराभुत होत नाहीत लोकमत समुहाच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत.

  • @santoshpilane5630
    @santoshpilane563024 күн бұрын

    म्हणजे आवटे साहेब तुम्ही तुतारी ला मतदान केलं राम कृष्ण हरी वाजवा तुतारी तुम्ही महाराष्ट्र धर्म पाळला आवटे साहेब जय महाराष्ट्र

  • @asamant4530
    @asamant453025 күн бұрын

    मूळात लक्षात घ्ययला हव की युतीच्या एकूण मतापैकी दहा लाख जी विरोधकांना फक्त तीन उमेदवार निवडून आले.

  • @sachinpharande7220
    @sachinpharande722025 күн бұрын

    फक्त शरद पवार साहेब राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad536924 күн бұрын

    राहुल गांधी पंतप्रधान मंत्री शरद पवार कृषी मंत्री ऊधव, ठाकरे गृहमंत्री नाना पटोले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संरक्षणमंत्री

  • @kashinathchile5705
    @kashinathchile570525 күн бұрын

    जनतेने ठरवलं आहे सरकार बदलायच ..................

  • @prakashdigade5497
    @prakashdigade549725 күн бұрын

    खूप छान विश्लेषण.

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla890425 күн бұрын

    पैसा फार महत्त्वाचा नसतो पक्षाची विचारधारा ही महत्त्वाची असते

  • @narendrathakur7754

    @narendrathakur7754

    25 күн бұрын

    पैसाच महत्त्वाचा असतोच! शिंदे सह भाज्यप चे 70% उमेदवार हे खोक्याच्या पैशातून च निवडून आले. त्या त्या पक्षाची मते त्या त्या उमेदवारांना मिळतातच. जवळपास प्रत्येक गावागावात 15% मतदार हे मतदाना च्या दिवशी दुपार पर्यंत कुणी मतास 300 ते 500 रुपये घेऊन येतो का म्हणून वाट पहात असतात. आणि बर्याच ठिकाणी हेच मतदार निर्णायक ठरुन नको तेच उमेदवार निवडून येतात.

  • @vandemataram09
    @vandemataram0925 күн бұрын

    EVM हटाव चं काय झालं

  • @rajendraurane337
    @rajendraurane33725 күн бұрын

    Aawate sir खुपचं छान माहिती 🎉🎉

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh25 күн бұрын

    योग्य विश्लेषण आवटे साहेब

  • @SiddheshwarMumbare
    @SiddheshwarMumbare25 күн бұрын

    पैशासह अनेक प्रल़ोभणाचा वापर करूनही त्यांच्या मतदारावर काहीं परिणाम झाला नाहीच पण इथून पुढे होणाऱ्या निवडणुकीत होणार नाही.

  • @prashantlole3541
    @prashantlole354122 күн бұрын

    याचा अर्थ सातारची पहिली पसंती शशिकांत शिंदे यांना होती उदयनराजे यांना नाही ते मागचा दाराने निवडून आले आहेत

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe163025 күн бұрын

    Millions dollar valuable speech, Sanjay sir 1001 times salute you

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane659424 күн бұрын

    तुम्ही भेटला नाहीत तर काहीतरी चुकले असे वाटते बरं।

  • @RameshBagade-fb6sn
    @RameshBagade-fb6sn21 күн бұрын

    एक नंबर माहिती देताय

  • @mangesharkas7060
    @mangesharkas706024 күн бұрын

    तुम्ही कोणाला मत दिले हे समजले साहेब 😂

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe24 күн бұрын

    संजय औटे साहेब राणा व बरवे या दोन्ही केस कोर्टातून निकाल आला आहे. म्हणजे न्यायालयाचा सुद्धा संशय येतो.

  • @kirandhamal2303
    @kirandhamal230325 күн бұрын

    4:23 संजयजी तुम्ही पण राष्ट्रवादीला मतदान केलात उत्तम

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar744325 күн бұрын

    Sir good

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr25 күн бұрын

    EVM हटाव देश वाचवा. हे सत्य आहे.सर.

  • @mahadevkand1428
    @mahadevkand142824 күн бұрын

    संजयजी ग्रामीण भागात या चिन्हाला तुतारी नव्हे तर शिंगाड असं म्हणतात! लग्नात वाजत्री ताफयात, युद्धात बैलगाडा शर्यतीत ऐतिहासिक पोवाडा गाताना हे शिंगाड वाजवले जाते!

  • @vikasshewale6122
    @vikasshewale612224 күн бұрын

    लोकशाही मध्ये जनतेचे न्यायालय हेच सुप्रीम न्यायालय आहे हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने मुजोर सत्ताधारी यांना दाखवून दिले आहे.आणि विधानसभा निवडणुकीत पण दाखवून देणार आहे. आहे

  • @manikpawane3247
    @manikpawane324725 күн бұрын

    धन्यवाद ❤ जय श्रीराम ❤

  • @vilasmisal2721
    @vilasmisal272125 күн бұрын

    Very good reporting sir

  • @surajsalunke4125
    @surajsalunke412525 күн бұрын

    Very nice sir ❤❤

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm18 күн бұрын

    आवटे पत्रकार कम शरद पवार यांचे प्रवक्ते आहे हे सांगण्याची गरज नाही.

  • @DattaKhatkale
    @DattaKhatkale25 күн бұрын

    Tumi khup chan vishleshan karta sir

  • @satishsawant5409
    @satishsawant540925 күн бұрын

    जनतेनी बदला घेतलाय..सगळ्या केंद्रीय दादागिरीचा

  • @jagnaathjangam
    @jagnaathjangam24 күн бұрын

    साहेब माझ्या गावात पणं अशिक्षित लोकांनी पिपाणीचे बटन दाबले सॉरी ऐन वेळी हा घोळ झाला सॉरी

  • @user-wb2eq8hf3h
    @user-wb2eq8hf3h24 күн бұрын

    ❤s

  • @Vikinote76
    @Vikinote7624 күн бұрын

    सर पूजा खेडकर वर पूर्ण व्हिडिओ आणला पाहिजे....

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar597715 күн бұрын

    राजे आले पिपाणी मुळे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar165324 күн бұрын

    अती अती वय झालेल्या थकलेल्या नीट चालता बोलता येत नसलेल्या मोठ्ठया साहेबांनी निवृत्त होऊन नवीन रक्ताला वाव दिला पाहिजे. रोहित शर्मा विराट कोहली आणि रविंद्र जडेजा फिट असूनही निवृत्त झाले

  • @Fyugggdr72t
    @Fyugggdr72t25 күн бұрын

    शरद पवार जतीवाद करूण

  • @joshiajay1971
    @joshiajay197125 күн бұрын

    २५ पैकी २५ ऊधव ठाकरेवला ठीक आहेस तू काय कनवलंस पण माझ्याकरीीता काय दिंस, हांच ऊत्त्तरद्

  • @ravindrashinde7782
    @ravindrashinde778224 күн бұрын

    Sanjay sir very nice 🎉

  • @user-fk5je9mj8e
    @user-fk5je9mj8e25 күн бұрын

    अहमदनगर आहिल्यानगर मध्ये पीपानीनं ४४ हजार मतं घेतली

  • @gorakhranaware3787
    @gorakhranaware378725 күн бұрын

    6:27

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge34224 күн бұрын

    निलेशलंके साहेबानं पण पिपाणी ने ४५००० हजार मत getali आवटे साहेब.

  • @joshiajay1971
    @joshiajay197125 күн бұрын

    *म्हनजे तुमचं म्हणणं काय😂

  • @pravingamare3521
    @pravingamare352124 күн бұрын

    Jai Bhim, Jai Sanvidhan 🙏 Saheb 2 varsh bekayda sarkar dokyavar thevalay SC ne

  • @user-qd2vj9eq3b
    @user-qd2vj9eq3b24 күн бұрын

    शरद पवार हा धुर्त माणुस आहे मागच्या इतिहास आठवा

  • @user-ey9jj2vi7l
    @user-ey9jj2vi7l24 күн бұрын

    Kahi zala tari NXT CM UT sir

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani58625 күн бұрын

    फोडणीस वीर यात पटाईत आहे

  • @user-ey9jj2vi7l
    @user-ey9jj2vi7l24 күн бұрын

    GST la sut ahe kay

  • @pavanbirajdar3699
    @pavanbirajdar369925 күн бұрын

    मशाल घरोघरी कशी पोहचणार आवटे जी,, लोकसभा निवडणुक पहिली फेरी मतदान झाल्यानंतर सुद्धा उध्दव ठाकरे घरातच बसून होते.. 84 वर्ष वय असणारे शरद पवार आजही राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात लोकांना भेटतात.. उध्दव ठाकरे घरी बसून असतात.. महाराष्ट्राने आजवर मेहनत करणाऱ्या व्यक्तीला भरभरून प्रतिसाद दिला आहे,, ते एकनाथ शिंदे असो की शरद पवार.. त्यांचा निवडणूक स्ट्राईक रेट हा उध्दव ठाकरे यांच्या पेक्षा अधिक चांगला आहे. त्याचं कारण ते नेहमी लोकांना भेटतं असतात व लोकांमध्ये असतात..

  • @sachinpatil-vl7rs

    @sachinpatil-vl7rs

    25 күн бұрын

    पटतय मला

  • @Prian937
    @Prian93725 күн бұрын

    Jati patich rajkaran karun tech kel ata paryant

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari74624 күн бұрын

    सत्तेवर असताना लूटमार आणिसत्तेच्याबाहेर असताना पेट वाय चे .शरद पवार .

  • @vijaypatne2233
    @vijaypatne223325 күн бұрын

    नाके बंदी करतात आपली आय घालतात

  • @sandeepshinde7020
    @sandeepshinde702025 күн бұрын

    एका पक्ष्याच्या अधिवेशनात सामील होणारा पत्रकार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Musicmakelifebeauty

    @Musicmakelifebeauty

    25 күн бұрын

    हो ना Zee news चा पत्रकार सुधीर चौधरी बीजेपी कडुन कायम चाटत राहतो😂

  • @Dinesh41414

    @Dinesh41414

    25 күн бұрын

    आवटे सर बरोबर बोलतात....अंध भक्तांना काय समजणार

  • @rajeshshedge3385
    @rajeshshedge338524 күн бұрын

    Chasma cha number check kara

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare500424 күн бұрын

    sharad pawar baithikila ale nahit. obc ani maratha samaja madhe bhandane laun ha aata bolayla tayar nahi. yana shakuni mama chi padvi dili pahije.

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm25 күн бұрын

    तुमच्या सारखे पाकीट पत्रकार कम प्रवक्ते असल्यावर शरद पवासाहेब महाराष्ट्राच्या 48 काय देशाच्या 552 जागाही जिकु शकतात . आणि तुमचे पाकीट पत्रकारिता वजनदार पाकिट पाहून जोमाने प्रचार करा. पुढील 5 वर्ष काम करण्याची गरज नाही .

  • @sachinpatil-vl7rs

    @sachinpatil-vl7rs

    25 күн бұрын

    पाकीट मिला ले नाही म्हणून भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी कसे तरफडले ते सगळ्या महाराष्ट्र ने बघितले की😂😂

  • @samayaayega.
    @samayaayega.25 күн бұрын

    One fall leads to other falls , same thing happen to these bjp and jokers 😅 . Trust me even ladaki bahin yojana also add fuel to these 😂 people not going to spare them

  • @rajeshshedge3385
    @rajeshshedge338524 күн бұрын

    Kaypan phek martayat.

  • @anantpawar5498
    @anantpawar549825 күн бұрын

    Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Jai Bhavani Jai Shivaji. Only & Only Hindu Parties. Only & Only Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, BJP, Shinde Saheb Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

Келесі