राज यांनी किती संधी गमावल्या? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat

राज यांनी किती संधी गमावल्या? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 532

  • @dattarajbhosale1083
    @dattarajbhosale108312 күн бұрын

    दिल्लीला न घाबरता इडी, सिबीआय ला जो नडतो तोच महाराष्ट्रात घडतो, दिल्लीचे हे तक्त राखतो महाराष्ट्र माझा

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule371112 күн бұрын

    राज ठाकरे यांच्या बद्दल वाईट वाटते .मराठी माणूस मोठ्या आशेने त्यांचेकडे बघत होता.या लोकसभेला भाजप ला बिनशर्त पाठिंबा न देता राज ठाकरे गप्प बसले असते तरी त्यांच्याविषयी आदर वाढला असता.

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    3 сағат бұрын

    आता राज साहेबांना माझे कुटुंबीय मतं देणार नाहीत...

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh194812 күн бұрын

    खरे पहाता, राजसाहेबांनी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. आवटे सरांनी प्रेमापोटी पण तितकाच परखडपणे दिलेला सल्ला मानला पाहिजे. अगदी अचूक विश्लेषण.

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar12 күн бұрын

    खर आहे. लोकांन मध्ये न मिसळणे. याचा फटका राजसाहेब यांना बसतो.

  • @SJDenver

    @SJDenver

    12 күн бұрын

    Darraram he Barobar bollas......Raj saheb yani hi manavar ghetla tar te ek mass leader bantil maharashtra madhun.

  • @vijaygaykwad5648

    @vijaygaykwad5648

    11 күн бұрын

    खूप छान आणी अभ्यास पूर्ण विश्लेशन केलं सर तुह्मी !🙏🙏

  • @dhanajikurade

    @dhanajikurade

    11 күн бұрын

    😊😊

  • @adeshbhoi4236
    @adeshbhoi423612 күн бұрын

    शिवसेनेच्या जागा पाडणे हेच राजसाहेब यांचे मूल्य राहीले आहे...BJP त्यांना बळ देणार,पैसा व शक्ती देणार,यातच BJP चा फायदा आहे

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    11 күн бұрын

    उद्धवमिया याना सुपारी भेटली मनसेच्या जागा पडायला.. आणि राज ठाकरे याना सत्तेपासून दूर ठेवायची...

  • @kishorsapat

    @kishorsapat

    11 күн бұрын

    अरे बाबा महाराष्ट्रातील मतदारच काय तर भटके कुञे सुद्धा हुंगत नाही या मनसे ला.😂😂😂😂

  • @rohannagvekar5794

    @rohannagvekar5794

    5 күн бұрын

    बिन शर्ट , उघड पाठिंबा😂

  • @kishorsapat

    @kishorsapat

    5 күн бұрын

    मनसेला महाराष्ट्रात कुत्रा ही हुंगत नाही.

  • @smb4459
    @smb445912 күн бұрын

    आदरणीय राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा विश्वास गमावला आहे. शिवाय सभेतून/भाषणातून फक्त उद्धव साहेबांना टार्गेट केले हे ही मराठी माणसांना आवडले नाही. अतिशय उत्कृष्ट विश्लेषण 👌✅ जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @savitarokade153

    @savitarokade153

    12 күн бұрын

    मला वाटते इ डी ची भिती.

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    11 күн бұрын

    कॉंग्रेसला शिव्या घालणारे त्यांच्या मांडिवार बसल्यावर भूमिका बदलत नाही का?? आधी बीजेपीसोबत होते तर त्यानी किती सुपारी दिली होती आणि आता कॉंग्रेस आणि एनसीपी ने किती सुपारी दिली सोबत यायला.. बाळासाहेबाचे विचाराचा उद्धव ठाकरे यानी अपमान केला आहे की नाही...

  • @krishnaberlikar3205

    @krishnaberlikar3205

    11 күн бұрын

    प्रत्येक नेत्यांनी भुमिका बदलून सत्तेसाठी शेण खाल्ले तरीही लोकांनी निवडून दिले कारण नेत्यांनी तोंडावर पैसा फेकला

  • @nitinkate9370

    @nitinkate9370

    11 күн бұрын

    तू व्हिडिओ पाहत आहेस ना मग काय सांगत आहे ते कळत नाही का, उधव ठाकरेंनी किती भूमिका बदलली ते बग

  • @ShekharsUniverse

    @ShekharsUniverse

    9 күн бұрын

    So true…👍👍

  • @user-vb3ss4sc8d
    @user-vb3ss4sc8d12 күн бұрын

    उद्धव ठाकरे साहेबांचे अंगात संस्कृत पणा आहे दुसऱ्याचं दुःख समजण्याची ताकद त्यांच्या अंगात आहे ज्या माणसांना वाटतं ना हा माणूस काहीच करू शकत नाही तोच माणूस इतिहास घडू शकतो ते उद्धव ठाकरे साहेब आहेत आपला निसर्ग राजा नांदेड

  • @vishwanathdhavane3487
    @vishwanathdhavane348712 күн бұрын

    त्यांच्याच कर्माने संपलेले राज ठाकरे या विषयावर व्हिडिओ करताय हीच फार मोठी गोष्ट आहे,

  • @subhashdhane2996

    @subhashdhane2996

    11 күн бұрын

    Qq

  • @gauravpalav250
    @gauravpalav25012 күн бұрын

    राज ठाकरेंनी भुमिका बदलली नाही भारतीय जनता पक्षाने इडीची. सीबीआय ची धमकी देऊन भूमिका बदलायला लावली. बोलण सोप असत पण करण कठीण असते.

  • @NerurkarsKitchen

    @NerurkarsKitchen

    11 күн бұрын

    Pan ED ani CBI chi bhiti vataichi garaj kai.jar kamach chukicha kela nasel tar ka ghabraicha ka..ghabartat means kahi tari asel. Right

  • @satishsawant5409
    @satishsawant540912 күн бұрын

    सुपारी घेऊन पक्ष वाठत नाही

  • @Ashutoshtilak

    @Ashutoshtilak

    12 күн бұрын

    अगदी हेच लिहायला आलो होतो

  • @ramsawant7652

    @ramsawant7652

    12 күн бұрын

    राजने आपल्याचं हाताने असतल्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय 🤷‍♂️🤦‍♂️ बरं झालं शिवसेना बाळासाहेबांनी उद्धवजीच्या हातात दिली नाहीतर कल्पना न केलेलीच बरी 🤔🤭

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    Raj ठाकरे बद्दल काय बोलायचं ते तर विद्वान आहेत, कांच सर्व त्यांना लाख लाभ

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    राज ठाकरे अति अती अति विद्वान

  • @user-oe7yk4bw7t

    @user-oe7yk4bw7t

    12 күн бұрын

    Swatala gallit kutra vicharat nasel ani dusryanvar comment karyala kay jatay

  • @bharatpatil1911
    @bharatpatil191112 күн бұрын

    बाळासाहेब हयात असतांना त्यांना दुःख देऊन राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. म्हणून राज ठाकरे यांनी बाळासाहेब यांच नाव घेऊन मते मागू नये. ईडी ला घाबरून बिनशर्त पाठिंबा ....

  • @nitinkate9370

    @nitinkate9370

    11 күн бұрын

    लवड्या नीट आईक तुझ्या udhav साहेबांनी भूमिका बदलली नाही का केव्हा

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal960912 күн бұрын

    फक्त उध्दव द्वेषाने पछाडलेला भाऊबंदकी दाखवणारा नेता कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

  • @rahulrock7151

    @rahulrock7151

    9 күн бұрын

    भाऊ सत्तेवर होत तर भोंगे बंद करायला गेला होता, शिंदे आल्यावकर विसरून गेला असा हा मादरचोद भाऊ देव कोणालाच देऊ नये

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni955112 күн бұрын

    खूप छान विश्लेषण.... महाराष्ट्राने चांगला नेता गमावला हे तुम्ही पटवून दिले.....

  • @user-uh4ih6wr5k

    @user-uh4ih6wr5k

    11 күн бұрын

    नेता नव्हे अभिनेता. राज कधीच यशस्वी नेता बनू शकत नाही.

  • @ajup009

    @ajup009

    11 күн бұрын

    BJP ne sampvla

  • @anilkadam3129
    @anilkadam312912 күн бұрын

    अतिशय उत्तम विश्लेषण,राज ठाकरेंच्या डोक्यात एक चाललेलं असत,उद्धवची शिवसेना संपवायची,त्यासाठी जे करता येईल ते करत राहतात,राज्य भर नेते निर्माण नाही केले भाई तयार झाले,पूर्वी सुशिक्षित तरुण पक्षात येत होते,एकच वाटत सुडा सुडीच राजकारण न करता समाजकारण करत राहव तरच कदाचित पुढे मनसेला भवितव्य आहे,नाहीतर लोक सुज्ञ आहेत

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan12 күн бұрын

    राज साहेब फ़क्त उद्धव साहेब ना टारगेट केल अरे सरकार मिंदे च आणि बीजेपी च आणि टारगेट करता उद्धव ठाकरे ना हा असा कसा काय माहित नाही

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase12 күн бұрын

    आवटे साहेब अतिउत्तम विश्लेषण परखडपणे बोलणारे आवटे साहेब तुमचं अभिनंदन तुमच्यासारखे पत्रकार विश्लेषक महाराष्ट्राला सत्य गरज आहे

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre693112 күн бұрын

    अविस्मरणीय विश्लेषण केलं सर आपण

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g12 күн бұрын

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आपापल्या भूमिका बदलल्या मान्य आहे . परंतु त्यामागे पार्श्वभूमी वेगवेगळी आहे हे लक्षात घ्यावे .

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan489712 күн бұрын

    100% correct analysis.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke12 күн бұрын

    अपयशाचा पसारा समोर आहे !!मी कुठे म्हणालो मी थोर आहे!! या वाक्याने समारोप होणारा संजय सरांचा आजचा एपिसोड राज ठाकरेंनी पण अवश्य पहावा आपलेच व्यंगचित्र काढुन त्यातील व्यंग सुधारावे महाराष्ट्राचे नवनिर्माण करता करता आपल्या पक्षाचे पण नवनिर्माण करावे या शुभेच्छासह आगामी विधानसभेसाठी २२५/२५० जागांसाठी सदिच्छा पण केवळ मविआला अडचण आणु नका ही अपेक्षा जमल तर बघा मुंब ई मनपासह राज उध्दव एकत्रीकरण विधानसभेत पण करुन बघा ही शुभेच्छा

  • @suryakanthaldankar2390

    @suryakanthaldankar2390

    12 күн бұрын

    योग्य सूचना

  • @user-hg1fn3hr4g

    @user-hg1fn3hr4g

    12 күн бұрын

    अपने तो अपने होते हैं , दोन्ही भावांनी इगो बाजूला ठेवून एकत्र आले तर चमत्कार घडेल .

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    3 сағат бұрын

    सुंदर सूचना व सल्ला❤

  • @rajnikantghaytadak2452
    @rajnikantghaytadak245212 күн бұрын

    खुप छान अभ्यास आहे सर आपला आणि अतिशय सुंदर अशी मांडणी केली आहे. धन्यवाद सर 🙏😊

  • @rajeshmistri3309
    @rajeshmistri330912 күн бұрын

    साहेब, तटस्थ राहून अतिशय सुंदर विश्लेषण, मी वेळात वेळ काढून काम करत ऐकतो.धन्यवाद साहेब.

  • @SirfBhartiya
    @SirfBhartiya12 күн бұрын

    1. राजकारण फक्त भाषणं करून होत नाही. 2. प्रत्येकवेळी भाऊ जिकडे त्याच्या विरोधी भुमिका टिकत नाही. कधीकधी निष्पक्ष आणि तटस्थ राहणेही गरजेचं असते. 3. महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे मुंबई नाही. 4. राज्यभर दौरे आपल्या राज्यात कोणताच नेता करताना दिसत नाही. 5. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आल्यानंतर राज्यभर दौरे करणं गरजेचं होतं, जे झालं नाही. प्रत्येकवेळी क्षितिज समोर सरकते, तसं पुढे चालत राहणं गरजेचं असते.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe511412 күн бұрын

    मनसेला 14 वर्षे झाली तरी अजून नक्की दिशा सापडत नाही.. सुपारीचे आरोप मात्र वारंवार होत आहेत.. आज काय भूमिका उद्या कायम असेल याची खात्री कोणालाच नाही. स्वतःला सुद्धा नाही.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar968612 күн бұрын

    ऊट दुपारी घे सुपारी असे राज ठाकरे

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade509212 күн бұрын

    वस्तुस्थिती निदर्शक परखड विश्लेषण 👍👍

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad949912 күн бұрын

    आवटे सर तुमच विश्लेषण ऐकायला खूप आवडते कारण एकतर ते स्पष्ट असतेआणी कोणाच्या विरोधात एकतर्फी नसते

  • @bhagwankadam8601
    @bhagwankadam860112 күн бұрын

    मराठी माणसांच्या मनात जे आहे ते खर खर तुमच्या तोंडून तुम्ही सांगत आहात खूप खूप धन्यवाद

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod5911 күн бұрын

    सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केले आहे, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात व लोकं त्यांच्यावर किती विश्वास ठेवतील हा प्रश्न आहेच, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या अनाकलनीय भूमिकेमुळे बिचारे गोंधळून जातात.

  • @devidasrathod517
    @devidasrathod51712 күн бұрын

    खुपछान व परखड विश्लेषण ,आवटे सर

  • @jaywantghag5849
    @jaywantghag584912 күн бұрын

    कोणतीही भूमिका बदल करतांना ठोस कारण पाहिजे.

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane245212 күн бұрын

    राजला खासदार आमदार निवडून आणण्यासाठी पक्ष कुठे चालवायचाय, फक्त सुपाऱ्या घेण्यासाठी पक्ष चालवतो,

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu983412 күн бұрын

    साहेब अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते

  • @geniuspancham27
    @geniuspancham2711 күн бұрын

    अतिशय मार्मिक विश्लेषण सर... वारंवार बदलेली भुमिका राजसाहेबांकरीता घातक ठरली. व्हिडिओचा समारोप करताना आपण जे भाष्य केलेत, त्यावर राजसाहेबांनी विचार करून सिंहावलोकन करावे असे वाटते. ❤

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam245112 күн бұрын

    खूप छान विश्लेषण सर

  • @SarjeraoKokare
    @SarjeraoKokare12 күн бұрын

    तरीही त्या माणसाला सोडावस वाटत नाही. त्या ज्या माणसानं महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलय ते मी कोणत्याच माणसानं पाहिलं नाहीं 🥺 जीव आहे आपला तो यार 😍

  • @sudhirgavade781
    @sudhirgavade78112 күн бұрын

    अजून एक गोष्ट नेहमी खटकत होती की प्रत्येक PC मध्ये पत्रकारांनी त्यांच्या आमदार, नगरसेवकांच्या कामावर प्रश्न विचारलं तर ते एकच उत्तर द्यायचे की ५ वर्ष संपत आल्यावर त्या बद्दल प्रश्न विचारा...! खरंतर पुढच्या वर्गात प्रवेश तेंव्हाच होतो जेंव्हा शेवटची वार्षिक परीक्षा पास होतो..त्या प्रमाणे ते बरोबर होते पण हे गणित राजकारणात चालत नाही...आपल्या लोकांच्या कामाचं मार्केटिंग ही सतत चालू असणारी प्रोसेस असायला हवी. तेंव्हाच ते लोकांच्या मनावर बिंबवले जाते. नाहीतर त्याचा उलट परिणाम होतो...!

  • @sandiplandge1182
    @sandiplandge118211 күн бұрын

    अतिशय सुचक आणि स्पष्ट असे विश्लेषण... महाराष्ट्रातील तरुणांना मनसे कडन भरपूर अपेक्षा होत्या त्यांनी उचललेले महाराष्ट्रातील तरुणांची प्रश्न प्रामुख्याने महाराष्ट्रातील रोजगार, मराठी माणसाची भूमिका या सगळ्यांना बाजूला ठेवून लोकसभेत घेतलेली भूमिका मराठी तरुणांना मनसेकडून मिळालेली एक चपराक...

  • @omkarjadhav6773
    @omkarjadhav677312 күн бұрын

    खूपच छान विश्लेषण

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374712 күн бұрын

    जय महाराष्ट्र .. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vasantsalape6518
    @vasantsalape651812 күн бұрын

    संजय आवटे.आजचे आपले राजकीय विश्लेषण फारच उत्तम झाले त्यातले एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण का ?बदललो हे विश्वासाने जनतेला सांगणे यात राज ठाकरे हे मागे पडले कारण वारंवार भूमिकेत बदल करून आपल्यातच दंग झाले. त्यामुळेच चित्र गेले व्यंग्य राहिले . जय महाराष्ट्र.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav438812 күн бұрын

    सुपारीच्या मिळणाऱ्या मानधनावर चालणारा पक्ष म्हणजे मनसे आता विधानसभेला २५० जागेची मोठी सुपारी वाजवणार आहेत

  • @nitinkate9370

    @nitinkate9370

    11 күн бұрын

    तुझा बाप आहे सुपारी बाज

  • @pranav.bhosale
    @pranav.bhosale10 күн бұрын

    राज ठाकरेंनी हा video अगदी शांतपणे, एकटे बसून बघावा. अतिशय उत्तम विश्लेषण👆🏻👍🏻

  • @sudhirkadam1147
    @sudhirkadam114712 күн бұрын

    आजपर्यंत ऐकलेले सगळ्यात उत्तम विश्लेषण.

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav851612 күн бұрын

    खूप छान विश्लेषण... उत्तम वक्ते आहात सर तुम्ही...

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni757711 күн бұрын

    खुपच अप्रतिम विश्लेषण केले आहे आवटे साहेब खुप खुप शुभेच्छा देतो आणि आभिनंदन करतो .🎉🎉

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar136312 күн бұрын

    अगदी मनातील खंत तुम्ही बोलून दाखवलीत, राजने यावर जरूर विचार करावा, अजूनही ब्लु प्रिंट प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे

  • @rameshghodke4394
    @rameshghodke439412 күн бұрын

    अहो साहेब बांगलादेश ची पंतप्रधान आली पन साहेबाना निमंत्रण पत्रिका नाही. कुठे आहे महाष्ट्रा 😢

  • @marutikundekar3585
    @marutikundekar358512 күн бұрын

    उद्धव ठाकरे देश आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढत होते किंवा त्यांनी भूमिका बदलली आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्र विकणाऱ्यांच्या आणि देश बिघडवणार यांच्या बाजूने उभा राहिला म्हणून जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवली आणि यापुढे सुद्धा राज ठाकरे यांचे हेच होणार आहे

  • @suryakantshere2373
    @suryakantshere237312 күн бұрын

    सुंदर विश्लेषण

  • @godofliberty3664
    @godofliberty366412 күн бұрын

    राज ठाकरे दर पाच वर्षांनी स्वताचा पक्ष कोणाला ना कोणाला भाड्याने दिल्यासारखे वागतात.

  • @godofliberty3664
    @godofliberty366412 күн бұрын

    राज ठाकरे आता बुलेट ट्रेन मध्ये बसून अहमदाबादला खमण ढोकळा खायला नक्कीच जातील असे वाटू लागले आहे

  • @azizshaikh2458
    @azizshaikh245812 күн бұрын

    कोणत्याही निवडणूकीत स्वत:ची अशी वैचारिक मांडणी नाही.फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घ्यायची, हेच धोरण.

  • @ajjones8439

    @ajjones8439

    12 күн бұрын

    कूच भी,

  • @shamshinde2643
    @shamshinde264312 күн бұрын

    जबरदस्त विश्लेषण केले sir खर आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty366412 күн бұрын

    राज ठाकरे आता मुंबईत मराठी पाट्यांचा आग्रह आजिबात करणार नाहीत पण गुजराती पाट्या लावल्याच पाहिजेत असा आग्रह मात्र नक्कीच करतील असे वाटते.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant806412 күн бұрын

    Uddhav thackeray 🙏 💯

  • @govindadahake4364
    @govindadahake436412 күн бұрын

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @JivanKamble-yc9iz
    @JivanKamble-yc9iz12 күн бұрын

    2014 नंतर रजठाकरेने paesa कमावला जनाधार नाही

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    म्हणून काई

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    करुद्या राजकारण,

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    राज ठाकरे आता राजू ठाकरे झाले

  • @rameshjadhav2636

    @rameshjadhav2636

    12 күн бұрын

    कारण ते हुशार आहेत नाही अति विद्वान आहेत

  • @prashantjadhavadityaevents7711

    @prashantjadhavadityaevents7711

    12 күн бұрын

    BJP ani Mindhe Gaddhar Tolicha Prachar karayala aani Ajit Pawar Brashtachari asun pan Tyachi Tond Fateparyant jahir sabhet stuti karayala 50 khoke ghetale ahet ase mhanat hya Bhatgirya ne.😮😮😮😂😅

  • @vikasmuluk1916
    @vikasmuluk191611 күн бұрын

    सर आपण एकदम बरोबर बोलले आहात. राज ठाकरे साहेबांनी त्यांचा वलय पूर्णपणे घालवले आहे. ज्या राज ठाकरेंकडे बघून आम्ही मतदान करत होतो आता मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो. तू भावाचा होऊ शकत नाही तो समाजाचा काय होणार अशी भूमिका सर्वांकडे पसरली आहे.

  • @AniketArtLab
    @AniketArtLab6 күн бұрын

    राज ठाकरेंच राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात भुमिका घेणं इतकंच दिसतं आहे.

  • @prashanttarde6257
    @prashanttarde625712 күн бұрын

    फार सुंदर.... धन्यवाद

  • @gurugovindsonnar3562
    @gurugovindsonnar35629 күн бұрын

    खूप वास्तविक विश्लेषण केलेले आहे.

  • @bamsafe
    @bamsafe12 күн бұрын

    जनतेची नस ओळखता अली पाहिजे.

  • @rutvikghode9437
    @rutvikghode943712 күн бұрын

  • @bharatpatil1911
    @bharatpatil191112 күн бұрын

    2014 ला शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठींबा देण्याची भूमिका घेतली ही त्यांची खूप मोठी चुक होती. हे मात्र त्रिवार सत्य आहे. त्याचे फळ ते आज भोगत आहे.

  • @rajasakhare7716

    @rajasakhare7716

    12 күн бұрын

    Raj had no option but to support BJP because of ED's case and it seems that there is a real case against him in kohinoor case.

  • @bharatpatil1911

    @bharatpatil1911

    12 күн бұрын

    @@rajasakhare7716 Right

  • @manikPatil-wy2cg
    @manikPatil-wy2cg12 күн бұрын

    संजय आवटे सर, मला असे वाटते की राज ठाकरेंचा सध्या एकमेव राजकीय भविष्याचा उत्तम मार्ग म्हणजे भावाला फोन करून सांगणे व पक्षात सामील होणे..... यातच त्यांचे कल्याण आहे..... आणि जे सामान्य जनतेच्या मनात आहे.....अन्यथा...... माझे शब्द लिहून ठेवा...... अतिउत्तम विश्लेषण आणि पत्रकारिता..... मानलं सर आपल्याला....... कृपया माझे हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा.... आणि तसे झाले तर पंतप्रधान जरी मुक्कामाला महाराष्ट्रात आले तरी एक हाती सत्ता शिवसेना येत्या विधानसभेला हातात ओढून घेईल........😊 आदरणीय राजसाहेब, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, उत्कर्षासाठी माझी तुमच्याकडून एवढी अपेक्षा असू नये का...???? आणि हो..... हे फक्त तुम्हीच करू शकाल.... !!!!! राजसाहेब, लक्षात घ्या सर्वसामान्य जनतेसाठी दोन पावले मागे या.....!!!!!! आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्या आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहू....!!!!! परमेश्वराने आपल्याला खूप काही दिले आहे......!!!!! कृपया त्याचा उपयोग करावा..... सामान्य जनतेसाठी ही नम्र विनंती..... माझे काही चुकले असेल तर मला माफ करा...... जे माझ्या बाळबोध मनाला वाटले ते मी व्यक्त झालो.......!!!!!

  • @sachinmalekar3083

    @sachinmalekar3083

    12 күн бұрын

    Let him get united with UT and become CM or DCM from Shivsena.

  • @jayprakashpatil6277
    @jayprakashpatil627711 күн бұрын

    खूप छान विश्लेषण...लोकांमधे मिसळायला हवं...हा विडिओ त्यांनी बघून आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे

  • @prakashrajgure2128
    @prakashrajgure21282 күн бұрын

    राज हा एक उत्तम नेता आहे आमची मनापासुन ईच्छा आहे या दोन भावांनी एकत्र येवून महाराष्ट्राच्या भल्याकरीता राजकारण करावे, जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.दुसरे कोणतेच पक्ष या दोन भावांच्या पुढे टिकाव धरु शकत नाही.परंतु दुर्दैव आहे हे स्वतः:हुन एकत्र येणार नाही व जो कोणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल त्याचा हे दोन ठाकरे बंधु मनोहर जोशी केल्याशिवाय राहणार नाही हे १००% खरे आहे.

  • @vidyadharpatil1300
    @vidyadharpatil130011 күн бұрын

    राज ठाकरे हे राजकारणातील ऊर्फि झालेत, दररोज नवीन नाटकं..

  • @sadanandghadi7888
    @sadanandghadi788812 күн бұрын

    याच्या पाठीमागचे कारण एकच, "केवळ आपल्या भावाला (उद्धव ठाकरे) सर्वतोपरी पार उखडून टाकणे" हे एकच ध्येय आणि उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन मारलेल्या बेडूक उड्या आहेत या....

  • @harekrishnaharekrishna5557
    @harekrishnaharekrishna555712 күн бұрын

    Aaj jo aapne bola hai Hats off sirji Satya hamesha bolna chahiye

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane569012 күн бұрын

    छान विश्लेषण.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare518612 күн бұрын

    जो बाळासाहेब ठाकरे चा नाहीं झाला तो आपला काय होणार

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund49247 күн бұрын

    जबरदस्त वकृत्व असनारे राज यांनी जर या वेळी जर भाजपच्या विरोधात भुमिका घेतली असती तर ते भारी हिरो ठरले असते .

  • @ShreeRam40123
    @ShreeRam4012312 күн бұрын

    घर सोडू नका आपला हा आपलाच असतों हे सर्वांनी लक्षात ठेवा

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar893210 күн бұрын

    छान वास्तव मांडलं आहे . Perfect !

  • @prasadphase3033
    @prasadphase30336 күн бұрын

    उध्दवजींना संपवण्याच्या प्रयत्नात आपणही संपू शकतो. मराठी माणसांचा आणि हिंदूंचा एकत्रित मान-सन्मान स्वाभिमान जपणारं राजकारण करावं हीच खरी गरज आहे...!

  • @nileshbhosale7024
    @nileshbhosale70246 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @rameshshinde1015
    @rameshshinde101512 күн бұрын

    उध्दव ठाकरे यांना प्रखर विरोध हितेच सर्व गणित बिघडले. दुसऱ्याला संपवण्या पेक्षा स्वतःला सिद्ध करणे गरजेचे होते.

  • @rajeshkashiramjidhurvey5761
    @rajeshkashiramjidhurvey57613 күн бұрын

    एकदम खर

  • @ramgogte.8985
    @ramgogte.898512 күн бұрын

    नवनिरमाण सेना ही ने काहीही नवे निर्माण केले नाही एड राम गोगटे वांदरे मुमबिई

  • @aaj_kuthe_khau
    @aaj_kuthe_khau7 күн бұрын

    खुप चांगले विश्लेषण🎉

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382712 күн бұрын

    ज्यांना इतक्या वर्षात मराठी माणसांचं मनोकारण कळलं नाही त्यांचे मराठी माणसां बद्दलच्या बोलण्याला (मराठी मतं मिळाली नाही) किती किमत द्यायची कितीसं महत्व द्यायचं

  • @sharadsambre9091
    @sharadsambre909111 күн бұрын

    आवटे सर सद्य वस्तुस्तिथीचे अचूक विश्लेषण. 🙏

  • @ganeshbawaskar7175
    @ganeshbawaskar71755 күн бұрын

    Ekdum Barobar aahe prattek shabd ni shabd..

  • @jaiprakashkhadse8245
    @jaiprakashkhadse824512 күн бұрын

    Sir your opinion is very acute.

  • @BDESAI777
    @BDESAI7777 күн бұрын

    खूप आवडता कार्यक्रम विश्लेषण

  • @ashokpol5500
    @ashokpol550011 күн бұрын

    जो माणूस आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतले नाही याचा अर्थ राज ठाकरेंचे नियोजन कळतच नव्हते कारण एका प्रचारात BJP ला विरोध लावरे vedio ने करतात आणि BJP ला मते द्या म्हणून आपला एकही उमेदवार नसताना प्रचार सुपारीसाठी घेतली काय. आपण पहिला तुमच्या कार्यकर्तेची मन सांभाळा तुमच्या चांगल्या चांगल्या भाषणाने ते देशप्रेमी हिंदुवादी म्हणून डोळे झाकून स्वतःचा संसार सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून आपलं भविष्य हेच आहे म्हणून कारकर्त्यांनी आपलं राज ठाकरे करणार म्हणून घरातील सदस्यांचे चांगलं करतील म्हणून त्यांनी कुटुंमबांचे आपले नेते राज ठाकरे हे भले करतील म्हणून आंधळेपणाने त्यांच्याबरोबर स्वतःचा आत्मविश्वास गमावला. राज ठाकरे यांचं नक्की मत काय आहे. NDA पाहिजे की ALL INDIA महत्वाचे कमिशन पाहिजे. MONEY MONEY??

  • @AmarRasal-yx3hg
    @AmarRasal-yx3hg5 күн бұрын

    महत्वाचा मुद्दा म्हणजे... फक्त भावाच्या द्वेषा पाई उलट सुलट भुमिका घेणे

  • @ajaypatil8953
    @ajaypatil89539 күн бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @bhauraojambhulkar7596
    @bhauraojambhulkar759612 күн бұрын

    अडीच अडीच वर्ष मान्य केला असता फडणीस साहेबांनी तर ही परिस्थिती आली नसतं महाविकास आघाडी बनली नसती

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar822810 күн бұрын

    खुप छान विश्लेषण 👍🏻

  • @user-tw1fo9gb1y
    @user-tw1fo9gb1y11 күн бұрын

    अगदी बरोबर बोललाय आवटे साहेब तुम्ही या गोष्टी साहेबांच्या लक्ष्यात आणून दिल्या पाहिजेत

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe673212 күн бұрын

    जे व्हायचं तेच झाले,आपण काळजी करु नये.

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane460812 күн бұрын

    सहकारी पण पुढं जाईना

  • @prashanteksambekar6330
    @prashanteksambekar633012 күн бұрын

    खरेच आहे

  • @vinayakpawar2510
    @vinayakpawar25105 күн бұрын

    फार छान विश्लेषण केलात साहेब राज ठाकरे बद्दल

  • @chandrashekharchougule1734
    @chandrashekharchougule173411 күн бұрын

    राज ठाकरे यांनी फक्त एके फक्त उध्दव ठाकरे यांना विरोध करीत राहणे हा एकच कार्यक्रम केला आहे.

  • @aaj_kuthe_khau
    @aaj_kuthe_khau7 күн бұрын

    सर तुम्ही जागे वर बोट ठेवलंय.. राज साहेबांना.. एक विनंती ..जनतेत या ..भेटा..विचारा..मत मांडा..सामान्य म्हणुन या ..तुम्ही बदल घडवु शकता.. विचारांवर ठाम रहा..flexible नका होऊ. जय महाराष्ट्र🎉

  • @Niteshphage9594
    @Niteshphage959410 күн бұрын

    उद्धव ठाकरें नी भुमिका पटवून दिली नाही तर ते Camera समोर येवून रडत बसतात त्यामुळे बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून सहानुभूती मिळवतात

Келесі