डॉ. मनमोहन सिंगांनी नक्की काय केले? | Watch 'Karan Rajkaran With Sanjay Awate | Dr. Manmohan Singh

डॉ. मनमोहन सिंगांनी नक्की काय केले? | Watch 'Karan Rajkaran With Sanjay Awate | Dr. Manmohan Singh
#drmanmohansingh #manmohansingh #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 390

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre69312 ай бұрын

    एक दिवस हा देश आदरणीय श्री.मनमोहन सिंग यांची सामूहिक माफी मागेल.

  • @vinayakdegwekar7628

    @vinayakdegwekar7628

    2 ай бұрын

    कशासाठी?

  • @SubhashBalsaraf

    @SubhashBalsaraf

    2 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @ghanshyamsontakke266

    @ghanshyamsontakke266

    Ай бұрын

    👌👌

  • @Nayak12396
    @Nayak123962 ай бұрын

    भारतीय राजनीतीचा आधार नकळत त्यांना खूप वाईट साईट बोललो...पण आज समजतंय ते काय होते...धन्यवाद सिंघजी ❤

  • @TatyasahebWaghmode-cx5ok

    @TatyasahebWaghmode-cx5ok

    2 ай бұрын

    1

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade30392 ай бұрын

    Dr. मनमोहन सिंग अतिशय उत्तम नेतृत्व, न बोलता देश हिता साठी सर्व काही काम केली

  • @sunjayawate344

    @sunjayawate344

    2 ай бұрын

    खरे आहे.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan93152 ай бұрын

    पनौती सेठ अगर 10 जन्म भी ले ले तो डॉ.मनमोहन सिंह जी की बराबरी नहीं कर सकता 🎉

  • @hirarajvasarnikar

    @hirarajvasarnikar

    2 ай бұрын

    तसे नाही भावा । मोदि ने पन काही चांगले काम केलेत ज्याची स्तुती स्वताहा मनमोहन सिंग यांनी हि केली आहै

  • @prashantwalimbep7747

    @prashantwalimbep7747

    2 ай бұрын

    ​@@hirarajvasarnikar हेच मोठेपण मोदींनी पण दाखवावे. १९८५ साली जेव्हा राजीव गांधींना ४१४ जागा मिळाल्या तेव्हा राजीव गांधींनी "भाजपा मुक्त भारत" असे कधी म्हंटले नाही तर विरोधी पक्षांचा सुध्धा तेवढाच मन राखला. अटलजी राजीव गांधींबद्दल फार चांगले बोलत. मोदींच्या काळात आता ते दिवस राहिले नाहीत . 😔

  • @varshadil22

    @varshadil22

    2 ай бұрын

    राजीव गांधींनी विरोधी पक्षांची नेहमी खिल्ली उडविली. हम दो हमारे दो असले घाणेरडे विनोद केले

  • @vinayakdegwekar7628

    @vinayakdegwekar7628

    2 ай бұрын

    तू सिर्फ नाम का दबंग हैं! नाम बतानेसे फटती है!

  • @vinayakdegwekar7628

    @vinayakdegwekar7628

    2 ай бұрын

    राजीव गांधी यांनी लोकसभेत भाजप ची खिल्ली उडवली होती,तुम्ही झोपले होते!

  • @samadhankagde3589
    @samadhankagde35892 ай бұрын

    भारतीय अर्थव्यवस्थेचा कोहिनूर हिरा

  • @subhashshintre9476
    @subhashshintre94762 ай бұрын

    ज्ञानी कसा असावा तर डॉ मनमोहन सिंग यांच्या सारखे काही थोडे थोडोच आहेत देशातील गरीब लोक दोन वेळा जेवण मिळते आहे

  • @subhashshintre9476

    @subhashshintre9476

    2 ай бұрын

    धन्यवाद मिञानो अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती झाली होती त्यामुळे देश वाचला आहे

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    २०१४ पासून मनमोहनसिंग पाकिस्तानला पण नियमितपणे सल्ला देतात. आज पाकिस्तान भिकारी झालेला आहे.

  • @josephtuscano2722
    @josephtuscano27222 ай бұрын

    माध्यमापासून दूर राहून प्रामाणिक पणे देशाचा कारभार पाहणारे, प्रधानमंत्री.

  • @ambadashase2783
    @ambadashase27832 ай бұрын

    डॉ मनमोहन सिंग सरांनी स्वताला अहंकारा पासुन दुर ठेवले,व देशाची सेवा केली त्यांना माझा मानाचा मुजरा

  • @devidasrathod517
    @devidasrathod5172 ай бұрын

    भारतरत्न चे खरे हक्कदार डॉक्टर मनमोहनसिंग यानी जागतिक मंदीत देशाची अर्थव्यवस्था मजबुत ठेवली व देश झपाट्याने प्रगतीपथावर नेला अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला त्रिवार मानाचा मुजरा

  • @rajeshkapase5195

    @rajeshkapase5195

    2 ай бұрын

    १००% . पण आजकाल जे सत्तेत आहेत त्यांच्या लोकांना पुरस्कार देतात 😢

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    9 डिसेंबर 2006 लि भर सभेत मंचावर आदरणीय मनमोहन बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. मोदी मधे हिंमत आहे का की सर्व हिंदूची जायदाद आणि मिळकत मुसलमानांच्या नावावर करण्याची ?

  • @sheelapatil6838
    @sheelapatil68382 ай бұрын

    डॉ. मनमोहनसिंग यांना भारतीय नागरिक या नात्याने कोटी कोटी सलाम❤❤👍👍💐💐💐💐

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar65962 ай бұрын

    बुध्दीमान लोकं न बोलता काम करत असतात

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale61762 ай бұрын

    स्वतंत्र काळा नंतर देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे पंतप्रधान देशाला लाभला होता.

  • @jyotsna8641

    @jyotsna8641

    2 ай бұрын

    मनमोहन सिंग चांगले होतेच. म्हणुन असे नाही की स्वातंत्र्यानंतर तेच फक्त चांगले होते. पंडित नेहरूंनी सुद्धा देश प्रगती पथवर च चालावला. अगदी आपल्या स्वतः च्या बाळासारखे देशाला सांभाळून त्याला पुढे नेले. नाहीतर काय होते आपल्या देशकडे? काहीच नाही.... तेव्हा, मनमोहन सिंग यांना सॅल्यूट च. पण, आवटे साहेब एकदा नेहरूजी बद्द्ल ही बोला. त्यांना खूप बदनाम केले आहे या कमळाने...

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar2 ай бұрын

    अवाटे सर तुमच्या सारखे पत्रकार खुप कमी राहीले तुम्हाला सर्वप्रथम माणाचा मुजरा काय बोलावं मनमोहनसिंग सरांबद्दल शब्द अपुरे पडतात देश त्याचा कायम ऋणी राहील

  • @victorcorreia1226
    @victorcorreia12262 ай бұрын

    जबरदस्त माणूस 😢पत्रकार म्हणून आपला अभिमान 😢अभिनंदन 😅खुपच धन्यवाद

  • @user-wt9kv8pn2r

    @user-wt9kv8pn2r

    2 ай бұрын

    Ha ter Congress pravkta chattoy tyanchi

  • @anilverulkar4556
    @anilverulkar45562 ай бұрын

    अगदीच योग्य विवेचन, धन्यवाद संजय आवटे साहेब. योग्य व्यक्ती, कठीण काळातील योग्य pri मिनिस्टर.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64432 ай бұрын

    कोहिनूर हिरा की कीमत हो सकती है। लेकिन डाक्टर मनमोहन सिंग कीमत कभी भी नहीं हो सकती है।

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar65962 ай бұрын

    रिझर्व बँकेचे अध्यक्ष असताना फक्त एक रुपया पगार घेतला

  • @ajinkyashinde6544

    @ajinkyashinde6544

    2 ай бұрын

    काँग्रेस कडून घसघशीत black money मिळाल्यावर पगाराची गरज आहे का ? स्वतःच्या खात्यात भ्रष्टाचार करणारा पंटर प्रधान मौन मोहन सिंग 😅

  • @mahadeopawar6596

    @mahadeopawar6596

    2 ай бұрын

    आपल्या बुध्दीमत्तेची किव येते भावा दहा वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतल्या आणि आता दहा वर्षांत एकही नाही

  • @prashantwalimbep7747

    @prashantwalimbep7747

    2 ай бұрын

    ​@@ajinkyashinde6544 अहो आपल्या महाराष्ट्राची संस्कृति काय ? आणि तुम्ही भाषा काय वापरता ? हा सगळा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचां प्रभाव आहे तुम्हा अंध गोबर भक्तांवर . ❌👎❌👎❌👎 मनमोहनना हे उच्च शिक्षित आणि जागतिक पातळीवरचे नेते होत. त्यांचा काही डिग्री खरी का खोटी हा वाद नव्हता. IMF कडून त्यांना पेन्शन मिळते. आणि म्हणून त्यांनी तेव्हा वेतन स्वीकारले नाही. थोडे वाचन करता जा. गोदी मीडिया बघायचे सोडा.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    मनमोहनसिंग यांनी भ्रष्टाचार केला. फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला पण त्यांनी पगडी घातली होती तशी मोदीला घालता येत नाही. मनमोहनसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी, सोनिया आणि इतर कांग्रेस नेते दिवसरात्र अपमान करायचे पण मनमोहनसिंग कधी उलट बोलले नाहीत.

  • @ajinkyashinde6544

    @ajinkyashinde6544

    2 ай бұрын

    @@mahadeopawar6596 काय दिवे लावले पत्रकार परीषद घेऊन 😂 भ्रष्टाचार किती केला होता मुसलमानांना फ्री पैसे वाटणारी काँग्रेस संपणार लवकरच 😅

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam24512 ай бұрын

    सर आजच्या राजकारण्याच्या रणधुमाळीत चांगला विषय घेतलात त्याबाबत तुमचे विशेष आभार देशातल्या प्रतेक नागरिकाला व येणाऱ्या प्रतेक पिढीला समजले पाहिजे की एक असाही पंतप्रधान होते की त्यांनी देशाच उद्धार केला विकास केला. नाहीतर आत्ताचे पंतप्रधान गटाराच्या गॅस पासून चहा बनवत आहेत.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    ९ डिसेंबर २००६ ला भर सभेत मंचावर बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. दहा वर्ष झाली अजुन चायवाल्याने एकाही हिंदूंची मिळकत मुसलमानाला दिलेली नाही. २०१४ नंतर आदरणीय मनमोहनसिंग पाकिस्तानला सल्ला आणि मदत देत आहेत. पाकिस्तानची प्रगती बघा. जबरदस्त.

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi39932 ай бұрын

    या आशयाचा लेख दोन दिवसापूर्वीच लोकसत्तात आला होता. साधारणत: चांगल्या माणसाची किंमत खुप उशिरा कळते. मराठीत एक म्हण आहे. ' उथळ पाण्याला खळखळाट फार असतो '.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar65962 ай бұрын

    देशाची अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे टिकून आहे

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly2 ай бұрын

    आजचा देशाचा विकास याचा जो गवगवा केला जातो त्याच्या 100 पट चांगले काम मनमोहन सिंग यांनी केले परंतू त्यावेळी राजकारणाची उंची खूप छान होती. धन्यवाद आवटे साहेब

  • @shekarphatak7674
    @shekarphatak76742 ай бұрын

    मनोहरसिंघांचे सुरेख विसलेक्षण. अभिनंदन आवटे साहेब.

  • @suhaskedar1522
    @suhaskedar15222 ай бұрын

    आपल्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. खरा भारत पुत्र : मा.डॉ. मनमोहन सिंग आपल्याला शतशः नमन .

  • @jagannathjadhav9082
    @jagannathjadhav90822 ай бұрын

    खरोखरच अत्यंत खडतर अशा जागतिक थथमंदीच्या पाश्र्वभूमीवर देशाची अर्थ व्यवस्था गतिमान ठेवण्याचे महत्वपूर्ण काम मनमोहनसिंग यानी कोणताही गाजावाजा न करता केले.अशा व्यक्तिमत्त्वात लाख लाख प्रणाम.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje75092 ай бұрын

    आवटे साहेब तुम्ही डॉ मनमोहनसिंग सरांना खूप चांगल्याप्रकारे समजुन सांगीतले त्या बद्दल तुमचं मणभरून अभिनंदन आपलाच एक हितंचीक,

  • @madhukarkale9839
    @madhukarkale98392 ай бұрын

    डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभला हे या देशाचे भाग्य आहे. अतिशय अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले व देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले . कुठल्याही प्रकारच्या प्रचारा प्रसिद्धी पासून दूर राहून देशासाठी त्यांनी केलेल्या कामाची नोंद इतिहासामध्ये कायमस्वरूपी राहील . हा देश व या देशातील जनता त्यांचे कायम ऋणी राहील.🙏

  • @suryakantshere2373
    @suryakantshere23732 ай бұрын

    भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक मनमोहनसिंग यांना शतशः प्रणाम .

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil11802 ай бұрын

    Dr मनमोहनसिंग यांचा देश कायम ऋणी राहिलं

  • @dattatraywalke2069
    @dattatraywalke20692 ай бұрын

    धन्यवाद साहेब अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार

  • @user-mr7mv9fu7d
    @user-mr7mv9fu7d2 ай бұрын

    खरच आज काल समाज्यात खुप विष पसरवलं जातंय, पंडित जवाहरलाल नेहरूजी,लाल बहादूर शात्री, मनमोहन सिंग खुप हुशार व्यक्तीमत्व होते लाल सलाम 🇮🇳❤️

  • @Bharatiya244
    @Bharatiya2442 ай бұрын

    आ. मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची नीटशी माहिती न घेताच त्यांच्याबाबत आणि एकंदरच कॉंग्रेस पक्षाबाबत करण्यात आलेल्या अपप्रचाराला बळी पडून त्यावेळी मी त्यांच्यावर कित्येकदा असभ्य भाषेत टिका करायचो, पण आता त्याबद्दल खुप अपराधी असल्यासारखं वाटतं

  • @nalishabankar5288
    @nalishabankar52882 ай бұрын

    डॉ.मनमोहन सिंग , आपण देशाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असतील. आपणास, शतश धन्यवाद!! आणि या एपिसोडसाठी आपणास सुद्धा खूप खूप धन्यवाद!!

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar73852 ай бұрын

    सर.. मनमोहन सिंग हे,आपल्या देशाला लाभलेले एक दैवी दान होते ! त्यांनी देशासाठी केलेल्या,मेहनतीची..परिश्रमाची ..आणि त्यागाची नोंद, इतिहास नक्कीच जपून ठेवील ! भारत मातेच्या या,थोर सुपूत्राला..माझा मानाचा मुजरा 🙏🇮🇳

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar55282 ай бұрын

    Dr manmohan sing. Yana पुढील आयुष्य आरोग्यदायी जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @adhikraopawar3808
    @adhikraopawar38082 ай бұрын

    अतिशय हुशार बुद्धिमान पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग होते

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    लै, सोनिया आणि इतर कांग्रेस नेते दररोज दिवसरात्र मनमोहन चा अपमान करायचे. पण हा माणूस सहन करायचा. मधेच सोडून गेला नाही.

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare79232 ай бұрын

    डॉ मनमोहनसिंग हे अतिशय उत्तम नेतृत्व चांगले नेतृत्व असलेले पंतप्रधान अशा महान नेताला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे

  • @shskssbjesus394
    @shskssbjesus3942 ай бұрын

    ज्ञानी, आदरणीय व्यक्तिमत्व.मन:पूर्वक नतमस्तक !

  • @varshasathaye9680
    @varshasathaye96802 ай бұрын

    मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंग ग्रेट माणूस होता ते बोलत कमी होते पण देशासाठी ते सर्व काही करत होते

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare95072 ай бұрын

    आपण आपल्या आताच्या पिढीला, आपल्या लहान भाऊ-बहिनींना नक्की ह्या महान भारतमातेच्या पुत्राबद्दल माहिती द्यावी की हे व्यक्तिमत्व किती उत्तुंग होते ते..आपण खुप नशीबवान होतो की ह्या महान माणसाला देशाचे नेतृत्व करताना पाहिले, अनुभवले.. कर्मयोगी डॉ. मनमोहनसिंह जी आपण जी काही विना स्वार्थ देशसेवा केली त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोड़ेच आहेत.. thank u sir..

  • @sushilbole9079
    @sushilbole90792 ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण भारतीय असल्याचा अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व

  • @vishnupatil1855
    @vishnupatil18552 ай бұрын

    मनमोहन सिंग हे खरच भारतरत्न आहेत❤

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    सोनिया, राहुल आणि इतर कांग्रेस नेते रोजच अतीशय घाणेरड्या रितीने मनमोहनसिंग यांचा अपमान करायचे. पण हा माणूस चुप.

  • @umeshshirwadkar4043
    @umeshshirwadkar40432 ай бұрын

    खूप छान, सध्या देशाला मनमोहन सिंगांच्या सारख्या नेतृत्वाची नितांत गरज आहे

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde84422 ай бұрын

    "भारत" देवभुमिला लाभलेला , "देव" माणुसच म्हणायला हवा अथवा "देवदुत" सलाम खुप मनापासुन.❤

  • @manishsorate5522
    @manishsorate55222 ай бұрын

    खरोखरच डॉ. मनमोहन सिंग, यांच्याविषयी निपक्षपणे खूप छान विश्लेषण केले, सरजी

  • @nandkumarkulkarni3624
    @nandkumarkulkarni36242 ай бұрын

    अप्रतिम विवेचन केल्या बद्दल धन्यवाद. मा .मनमोहन सिंग यांना उदंड आयुष्य लाभो.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar55282 ай бұрын

    Dr Manmohan Singh यांच्याबद्दल माहिती सांगितल्या खूप खूप धन्यवाद आभार

  • @dineshdhok6843
    @dineshdhok68432 ай бұрын

    Excellent स्पीच आपण अतिशय योग्य शब्दात मा मनमोहन सिंह यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे ❤

  • @vasantbhakre
    @vasantbhakre2 ай бұрын

    आजही तुम्ही खूप खोलात जाऊन विचार स्पस्ट पणे मांडणी केली. धन्यवाद! 🤚

  • @dipaleekatkar7931
    @dipaleekatkar79312 ай бұрын

    खूप छान सर विश्लेषण केले हाच भारताचा मोठे पणा आहे चांगल्याला चांगले बोलण्याचा

  • @shobhakadam6706
    @shobhakadam67062 ай бұрын

    खूप छान माहिती सर. एवढा महान‌ ऊच्च शिक्षीत देशभक्त आपल्या स लाभला .

  • @devduttakhire2725
    @devduttakhire27252 ай бұрын

    विस्तृत माहिती दिली आहे, नव्या पिढीला या गोष्टी माहित असणे आज गरजेचे आहे

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal92972 ай бұрын

    बरोबर आहे तुमचं विश्लेषण ❤

  • @tanajiveerveer6550
    @tanajiveerveer65502 ай бұрын

    आत्ताच्या आर्थिक अरिष्टा तुन बाहेर काढण्यासाठी डॉक्टर साहेब तुमच्यासारखे नेतृत्वाची खूप गरज आहे देशाला. आत्ताच्या whatsapp युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवलेल्या तरुणांना डॉक्टर साहेब कळण मुश्किल आहे. खरंच एक दिवस देश तुमची माफी मागेल.

  • @santoshtavhare7261
    @santoshtavhare72612 ай бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण असे पंतप्रधान आपल्या देशाला मिळणे काळाची गरज आहे

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar93142 ай бұрын

    आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग सरकार पंतप्रधान परत मिळणे हे अतिशय कठीण काम होऊन बसल आहे.

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil55382 ай бұрын

    अतिशय मोजक्या शब्दात उत्तम....अतिउत्तम समीक्षा.......भारतात...नव्हे जगात असे एकमेव व अद्वितीय व्यक्तिमत्त्व जे या राष्ट्राचे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर,देशाचे अर्थमंत्री व देशाचे एक उत्कृष्ट पंतप्रधान होते....ख-या अर्थाने अनमोल रत्न...

  • @kunalbadade
    @kunalbadade2 ай бұрын

    Great episode sir 🎉🎉

  • @manoherchaudhari4338
    @manoherchaudhari43382 ай бұрын

    सरजी आपण खरोखरच अतिशय सुंदर माहिती दिली.

  • @manikshinde5597
    @manikshinde55972 ай бұрын

    डाॅ. मनमोहनसिंग अतिशय उत्तम नेतृत्व न बोलता देश हितासाठी सर्व काही काम केली!

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar3262 ай бұрын

    Sir khup Chan vishleshan 👏👏👏🙏

  • @arvindparab2159
    @arvindparab21592 ай бұрын

    धन्यवाद! एका महान व्यक्तीमत्वाची नव्याने आळख करून दिलीत.इतिहास नक्कीच आठवण काढेल.पण तो अजून दूर आहे आजच २०२० पासूनच देश आठवण करु लागलाय. आजचा भाग संग्रही ठेवावा असा आहे.

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak2 ай бұрын

    अगदीं खरं आहे

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g2 ай бұрын

    माननीय श्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारखे पंतप्रधान होणे नाही भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली खूप प्रगती केली आहे शांत संयमी असा पंतप्रधान होणे नाही

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode80332 ай бұрын

    महान नेतृत्व मा.मनमोहन सिंहजी !

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar55282 ай бұрын

    चांगल्या गोष्टीवर प्रकाश आपले वैयक्तिकआभार

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi90622 ай бұрын

    अत्युत्तम विश्लेषण

  • @bharatkumarpatil8127
    @bharatkumarpatil81272 ай бұрын

    खुप मोठा माणूस...... भारताच भाग्य.

  • @sushantpatil9351
    @sushantpatil93512 ай бұрын

    History will be kinder to me than media ❤

  • @manojdhumne4242
    @manojdhumne42422 ай бұрын

    संजय जी, अतिशय सुंदर व्हिडिओ... तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार यासाठी की तुम्ही एका बुद्धिमान, शांत, लोकांसाठी झटणाऱ्या, प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या आणि त्या कठीण काळात तुमच्या माझ्या खिशात कायम चार पैसे ठेवले आपल्या कुटुंबाला उपाशी मरू दिले नाही अशा अवलियाबद्दल तुम्ही माहिती दिलीत...

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar15112 ай бұрын

    साहेब आ. मनमोहनसिंगांवर लवकरात लवकर पुस्तक लिहा.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang18312 ай бұрын

    खरच मनापासुन मनांपर्यंत पोहचणारे सुरेख विश्लेषण केल्या बद्दल श्री संजय आवटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन कारण एका थोर बुद्धिमान अभिव्यक्ती याला पूर्णपणे पात्र आहे.

  • @manikshinde5597
    @manikshinde55972 ай бұрын

    खुप छान विश्लेषण केले आवटे सर!

  • @azimshaikh8772
    @azimshaikh87722 ай бұрын

    Thank you for such a wonderful tribute to Dr MMS.

  • @user-pb2em9pu7y
    @user-pb2em9pu7y2 ай бұрын

    पंडित नेहरू, मनमोहनसिंग असे विद्वान आपल्या देशाला लाभले, हे खरोखर आपलं भाग्य आहे.. ज्याच्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका यांच्या सारखी आपली अवस्था न होता, आज जगात एक शक्तिशाली देश म्हणून भारत उभा आहे.

  • @subhashkhaire4747
    @subhashkhaire47472 ай бұрын

    सर खूप छान विश्लेषण केले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वरती आपण तुमची विश्लेषण खूप छान असतात आम्ही आवडीने ऐकतो

  • @ganeshjawalkar1945
    @ganeshjawalkar19452 ай бұрын

    देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे ,थोर विचारवंत ,माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निस्सीम कार्यास माझा शतशः प्रणाम. अगदी योग्य विश्लेषण.

  • @sachinsonawane5046
    @sachinsonawane50462 ай бұрын

    1 no sir

  • @nandanhelwade514
    @nandanhelwade5142 ай бұрын

    Very good...much needed episode considering the current situation in India.

  • @vaishaligore6818
    @vaishaligore68182 ай бұрын

    Anna hazare is a proving a vilan for democracy today. मनमोहन सिंग is a respected PM.He is brilliant and a pure soul.he has a divine energy.

  • @04sandeshshinde40
    @04sandeshshinde402 ай бұрын

    मनमोहन सिंग यांचे कार्य भारताच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे होते.

  • @maltideshmukh3994
    @maltideshmukh39942 ай бұрын

    अप्रतिम , सुंदर मांडणी आ.मनमोहनसिंग साहेबांविषयी केलीत.धन्यवाद सर.

  • @adityapaikrao713
    @adityapaikrao7132 ай бұрын

    संजय आवटे साहेबांनी किती गोड आणि सरळ स्पष्ट शब्दात दोन पंतप्रधानांची तुलना केली . खरंच साहेब करणाऱ्याच काम दिसत आणि न करणारा स्वतःहून प्रचार करत असतो . Selute For The Greatest PM & Minister Of Economy Dr. Manmohan Singh Sir

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse2 ай бұрын

    Brilliant…👍👍 Please do such good factful videos regularly …Keep it up..👍👍 Reality really less talked about in today’s PR stunt era.

  • @prakashsuryavanshi3508
    @prakashsuryavanshi35082 ай бұрын

    Jabardast

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os2 ай бұрын

    फार छान विश्लेषण

  • @suryakantchavan8310
    @suryakantchavan83102 ай бұрын

    आपण मनमोहन सिघ यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून त्याच्या कार्याची नोंद केली ह्याबद्दल आपले अभिनंदन

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh78402 ай бұрын

    व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याचं महत्त्व पटतं. असच झालयं. त्यांची अशी आठवण काढणं.हीच त्यांच्यासाठी मानवंदना. धन्यवाद 🙏

  • @meenakshilawate6903
    @meenakshilawate69032 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @sajidtamboli8684
    @sajidtamboli86842 ай бұрын

    Thank you Avte sir 😊

  • @pramodsawwalakhe5978
    @pramodsawwalakhe59782 ай бұрын

    अगदी बरोबर बोल्लात आणी ही माहीती अन्धभक्तानां पन माहीती ह्वायला हवी❤❤❤❤

  • @sameedhjambhale9503
    @sameedhjambhale95032 ай бұрын

    Thank you Dr.Manmohan Singh Sir. for all your contribution towards the nation. Your work will be evergreen in the pages of history.

  • @prakashbarve3263
    @prakashbarve32632 ай бұрын

    धन्यवाद❤🎉

  • @ashokbondar5396
    @ashokbondar53962 ай бұрын

    चांगल्या माणसाची किंमत ही तो माणूस जवळ नसतानाच समजते

  • @vanitawayal5558
    @vanitawayal55582 ай бұрын

    Khup chan vishleshan

  • @barkugawli2232
    @barkugawli22322 ай бұрын

    देशासाठी मनमोहन सिंग हे देशासाठी कोहिनूर हिरा आहे तर मोदी हे कोण आहे ही उपमा कोणाबरोबर करावीं हे सुचत नाही

  • @vaishaliwalunj9451

    @vaishaliwalunj9451

    2 ай бұрын

    Modi क्रूर zombie ahe

  • @user-no1qh4ly3r

    @user-no1qh4ly3r

    2 ай бұрын

    हे संघाच्या खाणीत सापडले होते 🇮🇳🌹🇮🇳

  • @nileshdolas8624
    @nileshdolas86242 ай бұрын

    सुंदर माहिती देण्यात आली

  • @designerchiragpowale
    @designerchiragpowale2 ай бұрын

    Plz एक Dr सिंग साहेबा विषई डिटेल madhe show करा,तरुण पिढ़िला समजला पाहिजे हा मानुष

  • @dattatraygurav3077
    @dattatraygurav30772 ай бұрын

    अप्रतिम, केवळ अप्रतिम !!!

  • @dhanashripalande
    @dhanashripalande2 ай бұрын

    प्रचंड सुंदर विवेचन अभ्यास पूर्ण.

  • @pratimapunekar2815
    @pratimapunekar28152 ай бұрын

    धन्यवाद. खरोखर योग्य असा न्याय दिलात.

Келесі