लोकशाही वाचवायची असेल तर..I Abhivyakti I अभिव्यक्ती

लोकशाही वाचवायची असेल तर..
#sanvidhan #democracy #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 639

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde47085 ай бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान बचाओ देश बचाओ

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    स़विधान वाचवण्यासाठी या चैनल वर येऊ नका. इथे आम्ही सर्व संविधान हटवून शरीया कानून आणणारे आहोत.

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    Kshtriya rajeshahi best❤

  • @chandrkantkakade3805

    @chandrkantkakade3805

    2 ай бұрын

    ​@@user-kk3kq8ph8gkel ghi😂😂😂😂

  • @pravindhumal3622
    @pravindhumal36225 ай бұрын

    अगदी खरं आहे सर,पण भाजपाने,मिडीया,आयटी सेल च्या मदतीने शिक्षित लोकांचा मेंदु गुलाम केला आहे.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    एकदम बरोबर. जसजशी साक्षरता वाढली तसतसं गांधी परिवार आणि कांग्रेसचा मतदार नष्ट होत चालला. या शिक्षीत लोकांना पटतच नाही की पाकिस्तान आपला मोठा भाऊ आहे. आणि महात्मा गांधींच्या इच्छेनुसार भारताचे आणखीन तुकडे व्हावेत तसेच हिंदू धर्म नष्ट व्हावा म्हणून पाकिस्तानी सेनेला समर्थन आणि फंडींग करा हे पटतच नाही.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    होय

  • @vijaythorat8823
    @vijaythorat88235 ай бұрын

    आपल्यासारखे खरे निर्भिड पत्रकार जो पर्यंत मत व्यक्त करतील तो पर्यंत ही लोकशाही जिवंत राहणार हे मात्र तितकेच खरे ,तुम्ही हा लढा असाच चालू ठेवा,तुम्हाला खूप खूप ताकत मिळो ह्याच शुभेच्छा

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @prakashshriram4816

    @prakashshriram4816

    5 ай бұрын

    ​@@abhivyakti1965सर ज्या दिवशी OBC जागरुक होईल त्या दिवशी, चांगले दिवस येतील, कृपया तुमच्या व्हिडिओ नियमित OBC जागरूक होतील, याबद्दल विचार करावे.

  • @tanajigalande69

    @tanajigalande69

    4 ай бұрын

    खरंय

  • @shivajinavale6549

    @shivajinavale6549

    3 ай бұрын

    ​@@abhivyakti1965😊❤😊😅😊😊😮

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe76665 ай бұрын

    जनता मूर्ख झाली काय करावे सुचत नाही

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    पुर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी भरसभेत स्टेजवरून बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहीला हक्क जगभरातील मुसलमानांचा आहे. हे आपण हिंदूंना कसं पटवून देणार. कां त्यासाठी वक्फ बोर्ड कायदा करून हिंदूंच्या जमिनी, मिळकती आणि मंदिरे हडप करावी लागणार.

  • @rajendradhavalikar1388

    @rajendradhavalikar1388

    5 ай бұрын

    जनता मूर्ख नक्कीच नाही झाली, जनतेचे डोळे मात्र नक्कीच उघडले आहेत.

  • @RJagdale11

    @RJagdale11

    5 ай бұрын

    Yes ,true JANATA must be awakened.

  • @Gsk3587
    @Gsk35875 ай бұрын

    जनजागृती कायम ठेवा,धन्यवाद आजची लोकशाही अशी आहे, 70 हजार कोटींचा घोटाळा करणारा मांडीवर बसवायचा आणि रोहित पवारांची ED चौकशी करायची,

  • @mohanpednekar7323

    @mohanpednekar7323

    5 ай бұрын

    मी आपल्या विचारांशी सहमत आहे

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.44615 ай бұрын

    आपल्या देशाचे दुर्भाग्य हे आहे की, "पोटा "पेक्षा "धर्माला "जास्त महत्व दिले जात आहे.

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    Hindu nasel tar bharat asel ka

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar25035 ай бұрын

    पोखरकर साहेब जोपर्यंत evm आहे तो पर्यंत हे रंगा बिल्ला लोकशाहीचे असेच धिंडवडे काढणार म्हणून evm जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला पाहिजे . ह्याही वेळेस जर evm वर मतदान झाले तर नंतर मात्र तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा टाकू शकणार नाही.

  • @mohanraofolanepatil3392
    @mohanraofolanepatil33925 ай бұрын

    सरजी आपल्या सारखे सत्य पण निर्भीडपणे बोलणारांची लोकशाही संविधान कायम ठेवण्यासाठी देशाला गरज आहे.धन्यवाद

  • @pramodnarwade4661
    @pramodnarwade46615 ай бұрын

    आहो सर बावीस तारखेला संपली लोकशाही कारण मोदींनी खरोखरच देवाचा वापर केला आणि हुकूमशहा झाला

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    😂 lawkar asach hou

  • @GajananGaikwad-mv6yd
    @GajananGaikwad-mv6yd5 ай бұрын

    गुलामगीरी ते स्वातंत्र्य, स्वातंत्र्य ते गुलामगीरी अशा प्रवाश चालु आहे माझ्या देशाचा

  • @IBoycottGodiNewschennels

    @IBoycottGodiNewschennels

    5 ай бұрын

    भारतीय जनतेला गुलामगिरीत राहायला आवडतं

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    ​@@IBoycottGodiNewschennels❤

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas25565 ай бұрын

    जड जाणार आहे हकनाक सामान्य माणूस भरडला जाणार आहे जागे व्हा रात्र वैर्याचि आहे धन्यवाद सर

  • @user-qn5li9sz9s
    @user-qn5li9sz9s5 ай бұрын

    बामसेफ संघटनेत सर्वांनी मिळून सामिल झाले पाहिजे

  • @nsjbspc

    @nsjbspc

    5 ай бұрын

    Fact 👍

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar665 ай бұрын

    योग्य विशलेषण सर हे अंध भक्त पूर्णपणे वेडे झाले आहेत गुलामी करण्यात

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    यासाठी इस्लाम कबुल करुन जास्तीत जास्त मुसल मान बनले तरच पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच आपण भारताला हिंदू मुक्त, इस्लामिक देश बनवू शकतो. आपल्याला हिंदू समाज..अंध नमाजी बोलले तरी त्याचा अभिमान बाळगावा .

  • @ranjeetdapkekar3250

    @ranjeetdapkekar3250

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe हिंदू मुस्लिम चा विषय सोडून दुसऱ् आहे तरी काय तुमच्याकडे .... इतिहास नीट वाचा ५ राज्यात तुम्हाला मुस्लिम लीग सोबत सरकार करताना कुठं गेला होता तुमचा हिंदुत्ववाद आणि त्यात मंत्रिपद सुधा होत... खोट हिंदुत्व शिकवत जाऊ नका तुम्ही आम्हाला .. गेल्या सत्तर वर्षात कधी हिंदु खतरे मध्ये आला नाही.. केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची आणि तुम्हीच वरून म्हणता हिंदु खतरे मे है म्हणून😂 वा रे वा काही नालायक विकृतीची माणसच मग ती हिंदु असो किंवा मुस्लिम सर्वात जास्त धोका अश्याच व्यक्तीमुळे आहे देशाला

  • @riteshsangole5034

    @riteshsangole5034

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fetuzya ramlala lach sangna karayla, mafiveer savarkar, godse rss mnuwadi sanatni pakhandi jatiwadi makkaar brahman dalala, 😂🤑😀😅🤪😛😃😝😋🤣😫😁😜

  • @decentagencies6563
    @decentagencies65635 ай бұрын

    आपली विचार मांडण्याची शैली खरोखर सुंदर आहे,,,समाज जागा होतोय आपल्या सारखे योध्ये आहेत म्हणून धन्यवाद सर

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @rohinishewale6815
    @rohinishewale68155 ай бұрын

    Sir, तुमच्या निर्भीड स्वभावाला लाख सलाम❤❤

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    ​@@abhivyakti1965chhtrapati chi rajeshahi hoti❤

  • @shailendraminde4681
    @shailendraminde46815 ай бұрын

    आपल्या निर्भीड पत्रकारिकतेला शतशः वंदन.

  • @gautamwaware1955
    @gautamwaware19555 ай бұрын

    राजकारणातील व्यक्ती पूजा आणि श्रध्दा अत्यंत घातक आहे. यावर विवेक विचार करून योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रबोधन, विवेचन खूपच सुंदर आहे. साहेब धन्यवाद.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @star555vitekar3
    @star555vitekar35 ай бұрын

    अहो निशस्त्र ,असणारे ,अंगावर अर्धेच कपडे परिधान करुन वैष्णव तेणे जन पिड पराई जाणे रे असे भजन गाणारे,महात्मा गांधी अशा सदमनुष्याचा ही लोक सरेआम खुन करत असतील तर यांच्यासाठी ईतर घटना हया कसपटासमान आहेत,😢

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    या जगात एका झटक्यात सर्वात जास्त हिंदू हत्या ज्या व्यक्तीमुळे झाली तसेच एका झटक्यात सर्वात जास्त हिंदू बायका मुलींवर बला त्कार करवला अशी नरपिशाच्च नराधम म्हणजे महात्मा गांधी. अहिंसा फक्त हिंदूंनी करावी आणि शांतीप्रिय, शा़तीदूतांनी हिंदू बायका मुलींवर बला त्कार केला तर त्यांना समर्थन आणि फंडींग करा असं सांगणारा नराधम म्हणजे महात्मा गांधी.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    खरं आहे.. 😢

  • @star555vitekar3

    @star555vitekar3

    5 ай бұрын

    @@abhivyakti1965 सर गुड जाँब,टेक केअर🙏🙏

  • @shantaramgije8649
    @shantaramgije86495 ай бұрын

    ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे लोकशाही शिल्लक राहिली आहे.

  • @v.A.P10
    @v.A.P105 ай бұрын

    भारतीय घटना = भारतीय लोकशाही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏🙏

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane69745 ай бұрын

    विचार कोणीही मारू शकत नाही वेळ लागेल तुमच्या सारखे विचारवंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही काही करू शकणार नाही चांगले विचारांचे लोक जिवंत आहेत वेळ जवळ येत आहे त्यावेळी सगळे बाहेर येतील व वाईट विचारांचा पराभव करतील हे नैसर्गिक सत्य आहे जयभिम नमोबूधदाय

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @herovbp
    @herovbp5 ай бұрын

    लोकशाही टिकायला हवी! बहुमताचा आदर करायलाच हवा... ✍🏻

  • @krishna7240

    @krishna7240

    5 ай бұрын

    बहुमत म्हणजे लोकशाही नाही...... 😊

  • @Sumangal8523

    @Sumangal8523

    5 ай бұрын

    बरोबर आहे,पण ते बहूमत कसे मिळवले आहे तेही बघायला पाहिजे.ते बहुमत ही लोकशाही मार्गानेच मिळवले असले पाहिजे. साध्या मेयरच्या निवडणुकीत जे लोक गडबड घोटाळा करतात ते लोक विधानसभा, लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी काय काय करत असतील याचा विचार केला तर अंगावर काटा येतो. आता त्यांची हुकूमशाही श्री रामाच्या मंदिराचे उद्धाटन मी एकट्यानेच तेही सर्व धार्मिक विधी नियम न पाळता , कोणत्याही धार्मिक मार्तंडांना न विचारता करणार इथं पर्यंत पोहोचली आहे.

  • @vitthalborude6580

    @vitthalborude6580

    5 ай бұрын

    बहुमत कसे मिळविले, हे सुद्धा फारच महत्त्वाचे असते.

  • @herovbp

    @herovbp

    5 ай бұрын

    ​@@krishna7240 अगदी खरे! मागे जनतेने नाकारलेले परस्परविरोधी विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आणि बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पद बळकावले! हीच खरी 'लोकशाही'!! 😂

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade64915 ай бұрын

    आपल्या निर्भिड पत्रकारितेला आणि आपल्या रोखठोक विषय मांडणीला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत कारण आपल्या सारखे पत्रकार आहेत तोपर्यंत लोकशाही टिकून राहिल अशी माफक अपेक्षा आहे ❤

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @akkinagarale5872
    @akkinagarale58725 ай бұрын

    खर तर लोकांना हेच कळतं नाही की संविधान ,लोकशाही ही आपल्या स्वातंत्र्यासाठी आहे, कारण संविधान हे त्या प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याचा गुलाम बनविण्या पासून त्याला वाचवत,संविधान आणि लोकशाहीचं एक मार्ग आहे ज्या मुळे कुणीही कुणाला गुलाम बनवू शकत नाही. ज्या दिवशी लोकशाहीचा पाया घसरायला सुरुवात होईल , कुणी एक ,कुणी दुसऱ्यावर आपल वरच्यस्व गाजवायला सुरुवात करेल.

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    😂

  • @subhashkhandale8930
    @subhashkhandale89305 ай бұрын

    खरंच सर तुमच्यासारखे निर्भीड पत्रकाराची गरज आहे समाजाला तुमचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @vasantgawde7470
    @vasantgawde74705 ай бұрын

    पोखरकर साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती लोकांना कळत आहे, ते माहीत नाही पण तुमचा चैनल बघून तरी कळलं पाहिजे धन्यवाद साहेब 🚩🐯

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @anandmayekar1513
    @anandmayekar15135 ай бұрын

    Ravindra sir 🙏 Marathi manoos must vote wisely 🙏🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5085 ай бұрын

    आपल्या सारख्या निर्भिड आणि सामाजिक जाणिव असणारे पत्रकार जो पर्यंत आहेत तो पर्यंत ह्या लोकशाहीला धोका नाही अशी आम्ही आशा बाळगुन आहोत. आणि माझ्या सारखे अनेक पुरोगामी विचारांना मानणारे तुमच्या सोबत जेवढी होईल तेवढी जनजागृती करण्याचे प्रयत्न करत राहु. तुमच्या पत्रकारीतेला सलाम. असच तुम्ही कार्य करत रहा आमच्या सारखेच अनेक तुमच्या पाठीशी आहेत. !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @ashoksawant2252
    @ashoksawant22525 ай бұрын

    यांचे सगळ्यांचे मेंदू बीजेपीकडे दीर्घ मुदतीच्या ठेवीमध्ये (without interest) ठेवलेले आहेत. जय महाराष्ट्र.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    पुर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी भरसभेत स्टेजवरून बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहीला हक्क जगभरातील मुसलमानांचा आहे हे आपण हिंदूंना कसं पटवून दिले पाहिजे. कां हिंदू प्रापर्टी, मिळकती, जमिनी, बैंक अकाऊंट ताब्यात घेण्यासाठी काही वक्फ बोर्ड सारखा कायदा बनवला पाहिजे की त्याविरोधात कोर्टात जायला पण बंदी घालण्यात आली आहे.

  • @n.surendra4388
    @n.surendra43885 ай бұрын

    साहेब, असेच परखड व्यक्त होत रहा.. आपल्या विचाराशी सहमत असणारी जनता तुमच्या सोबत आहे..

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @purushottamshaligram2966
    @purushottamshaligram29665 ай бұрын

    सर न्यायाधीश चंद्रचूड है दबावाखाली असावेत असे अलीकडे वाटू लागले आहे. इतका अंन्याय उघड्या डोळ्यानी पाहत सामान्य माणूस हतबल होऊन बसला असताना कमीत कमी सर न्यायाधीशांनी तरी काहीतरी उचित कारवाई करावी.suomotu action घ्यावी नाहीतर लोकशाही संपली असे जाहीर करावे.

  • @neetabapat6952

    @neetabapat6952

    5 ай бұрын

    ओझा यांनी चंद्रचूड यांचे चाळे उघड केले आहेत

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade39435 ай бұрын

    शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक मांडनी सर Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @sunandakedare3316
    @sunandakedare33165 ай бұрын

    हो सर चौधरी सरांचे ते विश्लेषण मी पाहिले आणि निषेध ही केला आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏 जयभीम

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @satishmore5772
    @satishmore57725 ай бұрын

    सर तुम्हाला ईश्वर निरोगी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही भारतीयांच्या हितासाठी बोलतय ,तुम्ही सत्य मार्गावर चालताय हे पाहून आम्हालाही तुमच्यामुळे व तुमच्यासारख्या निर्भिड भारतीयांकडून अधिक बळ मिळते प्रेरणा मिळते.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @motiramkamble7962
    @motiramkamble79625 ай бұрын

    आपलं जीवन कारणी लागतंय सर,आपण खरे देशभक्त!!!

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @ravindrajadhav1714
    @ravindrajadhav17145 ай бұрын

    आपण अगदी योग्य माहिती दिली आहे परंतू जास्ती जास्त जनता अंध भक्त झाली असून यावर विचार करायला त्याची इच्छा व्हायला वेळ मिळाला पाहिजे तरच लोकशाही राहिल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @deepakhirve7904
    @deepakhirve79045 ай бұрын

    💯 correct explanation, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💐

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Thanks 🙏

  • @anilthorat2375
    @anilthorat23755 ай бұрын

    अगदी निर्भीडपणे बोलता साहेब त्या बद्ल तुमच कौतूक अभिनंदन 🌹🌹🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil25444 ай бұрын

    कल्कीभगवान श्रीनरेंद्रदेवजीकी जय हो

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman55 ай бұрын

    So called विश्लेषक टोळीला कोणीतरी आरसा दाखवावा असं खूप वाटायचं.. तुम्ही खूप सकारात्मकता निर्माण करत आहात साहेब तेही ज्ञानाने.. द्वेषाने नाही.. hats off to you👌🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z5 ай бұрын

    लोककल्यानच करेन अशी शपथ घेऊन आलेल्या चंद्रचूडांची किव येतेय. असं वाटतंय की ते देशहिताचे निर्णय निव्रुत्त झाल्यावरच देतील.

  • @rajeshtambuskar2503

    @rajeshtambuskar2503

    5 ай бұрын

    नाही नाही कुठलाच निर्णय देणार नाहीत. अश्या संघी प्रवृत्तीच्या माणसांकडून कुठल्याही न्यायाची अपेक्षा नाही.

  • @pravindhumal3622

    @pravindhumal3622

    5 ай бұрын

    रडीचा डाव म्हणजे बहुमत असु शकते का ?

  • @rajendradhavalikar1388

    @rajendradhavalikar1388

    5 ай бұрын

    लोककल्याण म्हणजे देशद्रोह्यांचे कल्याण नव्हे.

  • @user-gb2kf2ev7z

    @user-gb2kf2ev7z

    5 ай бұрын

    @@rajendradhavalikar1388देशद्रोही म्हणजे तुमचे (मोदी) पप्पाच

  • @vinayakgawali9422
    @vinayakgawali94225 ай бұрын

    Sslute to u sir , for FEARLESS journalism. I hope public will understand reality.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Thanks 🙏

  • @arjunshirke99
    @arjunshirke995 ай бұрын

    आपल्या सारखे निर्भिड पत्रकारांना सलाम....

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_1235 ай бұрын

    तुमचं भारतीय लोकशाहीला वाचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी घेतलेलं हे असिधाराव्रत खूप कौतुकास्पद आहे.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @swapnamenon4066
    @swapnamenon40665 ай бұрын

    sir.. god bless u.... for showing the fact... we need more reporters like you.. in our present days...

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @savitaavchar2632
    @savitaavchar26325 ай бұрын

    सर तुमचे विश्लेषण अभ्यास पूर्ण असते. धन्यवाद सर 🙏🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh49385 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏 सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @vg8th
    @vg8th5 ай бұрын

    निर्भिड पत्रकारिका साठी सलाम साहेब। मला अस वाटत आहे की 2024 ही शेवटची निवडनुक आहे। खूपच दुःखद😢

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57335 ай бұрын

    खूपच छान आहे विदियो..आपल्या निर्भय विचारसरणी ला मनापासुन धन्यवाद..सत्यमेव जयते हे आपण कृतीत आणत अहात..आभार ..👌👌👍🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद स्मिताताई 🙏

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale98985 ай бұрын

    सर अगदी बरोबर आणि निर्भिड विश्लेषण केले आहेत. जन जागृती बद्दल धन्यवाद.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @shahidamulani5696
    @shahidamulani56965 ай бұрын

    Jay Bheem Jay savidhan Jay Jawan Jay Kisan Jay vigyan Jay Ho loktantra k

  • @sureshdafle4011
    @sureshdafle40115 ай бұрын

    ज्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांना त्रास दीला त्यांना नाही छत्रपती शिवाजी महाराज कळले ते अशीच महाराजांची तुलना या मोदीजी बरोबर करतात. आपण प्रत्येक विश्लेशन उत्तम मांडता आपणास सलाम

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde89735 ай бұрын

    सध्या चालू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या केसचे पुढे काय होणार आणि काही अनपेक्षित निकाल आला तर आपल्या सारख्या सत्य सांगणाऱ्या सर्वांचेच ऐकणे दुर्लभ होणार की काय अशी शंका येऊ लागली आहे.

  • @prabhass6939
    @prabhass69395 ай бұрын

    आपण एकदम 100%खरं बोलत आहात

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid30265 ай бұрын

    लोक जागरूक होत आहेत. मतपेटीतून दिसेल ते आपल्याला.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    तसंच व्हावं.. 🙏

  • @virendraingale5270
    @virendraingale52705 ай бұрын

    सर खुप छान विश्लेषण धन्यवाद खर तर संविधान वाचवन हे या देशा तील प्रत्येक नागरिकाचा काम आहे जय शिवराय जय भीम ❤❤

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @bharatpatil1911
    @bharatpatil19115 ай бұрын

    भारतीय राजकारणाचा प्रवास पाकिस्थान व अफगणिस्थान च्या दिशेने सुरु झाला आहे.

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    Mini pakistan ahech

  • @ramprasadwandhare9411
    @ramprasadwandhare94115 ай бұрын

    निर्भीड पत्रकारितेला सलाम.

  • @psbandgar6769
    @psbandgar67694 ай бұрын

    सलाम सर 💯👍🚩 धन्यवाद सर ❤❤❤❤❤ जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय ❤❤❤❤❤

  • @nitinmokashi8243
    @nitinmokashi82435 ай бұрын

    वास्तव मांडणी जय शिवराय 🚩

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @avinashs.2758
    @avinashs.27585 ай бұрын

    निर्भीड विचार आणि खऱ्या पत्रकारितेला सलाम!

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏

  • @manojshinde5872
    @manojshinde58725 ай бұрын

    भ्रष्टाचारमुक्त लोकशाही पाहिजे भ्रष्टाचारी राजकीय पक्षांची लोकशाही नको जय शिवराय 🙏 जय शंभुराजे...🚩

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    Kshtriya raje best❤

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m5 ай бұрын

    शील प्रज्ञा सत्य करुणा***

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale20605 ай бұрын

    लोक रस्त्यावर आले. तरच लोकशाही वाचेल. पाकिस्तान मधे सुद्धा कोर्ट सरकारचे बाजूने न्याय देत नाही.

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    4 ай бұрын

    😂

  • @haribhaogawali2033
    @haribhaogawali20335 ай бұрын

    खरा पत्रकार सच्चे लोक तुमच्या बरोबर 🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @pravin2399
    @pravin23995 ай бұрын

    Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM

  • @nsjbspc
    @nsjbspc5 ай бұрын

    खरंय, सर्व झोपलेले आहेत. हे सर्वांसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही. 😔

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar83935 ай бұрын

    आपण करता हे या वेळेस उपयुक्त आहे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar16535 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब 🎉❤ अशिच अनैतिक सरकार ची चिरफाड करा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_255 ай бұрын

    जबरदस्त माहिती सर या माहितीत विद्रोही लोकशाही होती. धन्यवाद सर 💐🇮🇳🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @bharatmohol7969
    @bharatmohol79694 ай бұрын

    आपले सारखे व वागळे साहेब मी मानतो जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य हे सत्य आहे

  • @user-ov5ry3co1w
    @user-ov5ry3co1w3 ай бұрын

    साहेब तुम्ही वेळोवेळी महाराष्ट्रातील घडामोडी घडत आहेत आणि विरोधी पक्षांना नेत्यांना खास करून फडणवीस शिंदे पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे जनता तुम्हाला तुमच्या पत्रकारीतेला सलाम अभिनंदन

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 ай бұрын

    🙏

  • @user-ue4ru8xv9z
    @user-ue4ru8xv9z25 күн бұрын

    खुप खुप छान, जय भीम, जय संविधान, जय भारत,

  • @user-zn1zp2bm9k
    @user-zn1zp2bm9k4 ай бұрын

    आपल्या सारखे निर्भिड पत्रकार आहेत तो पर्यन्त लोकशाही तिकणाराच 🎉🎉🎉🎉🎉

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @ramchandrasontakke9910
    @ramchandrasontakke99105 ай бұрын

    आपल्यासारखे फारच थोडे प्रामाणिक पत्रकार शिल्लक आहेत.बाकीचे चवथ्या स्टभाचे नावाला कलंक आहेत.आपल्या पत्रकारितेला लाख लाख सलाम👍👍

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade54615 ай бұрын

    रवींद्र पोखरकर सर,असेच सत्य माहिती समाजासमोर मांडा.लोकांना जागृत करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ajitmagdum8094
    @ajitmagdum80942 ай бұрын

    तुमचं विश्लेषण अतिशय परखड रास्त विवेकाच्या कसोटीवर आधारित असल्याने सर्वांना ते पटतं. मी नेहमी ऐकत असतो.

  • @mohanshegaonkar2807
    @mohanshegaonkar2807Ай бұрын

    आपले निर्भिड स्पष्ट वक्त्यव व्यक्तीच्या ❤ ला स्पर्श करते...🙏🌹🙏

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk5 ай бұрын

    🙏🙏🙏🙏आपणास शत:शा आभार आपले कार्य असेच सुरू राहो.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @sanjaykadu3880
    @sanjaykadu38804 ай бұрын

    सर, तुमच्या विचारांना आणि निर्भीडपणे बोलण्याला सलाम! तुम्हाला आम्हा सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. लोकशाही वाचवा....

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou5 ай бұрын

    ❤❤Saheb ❤❤ Ekdam खरं बोलले... सलाम

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe76665 ай бұрын

    आता न्यायालय खरे की खोटे हेच समजत नाही

  • @rajendragondane6730
    @rajendragondane67305 ай бұрын

    खरंच निडर आहात सर.........❤❤❤ अंधभक्तांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल हिच शुभेच्छा......

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @user-wi4bx5sg3j
    @user-wi4bx5sg3j5 ай бұрын

    जय संविधान सर 🙏अशीच निर्भिड पत्रकारिता करत रहा.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer38015 ай бұрын

    Super-duper speeches and presentation.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav42344 ай бұрын

    सर तुम्हाला खरच लाख लाख सलाम ❤💐🙏🏻

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil41775 ай бұрын

    🙏 नमस्कार सर.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    नमस्कार 🙏

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar73234 ай бұрын

    आपण फारच महाण कार्य करत आहात आपल्या सारख्या प्रामाणिक निष्ठावान कर्तव्यदक्ष जाणकार असल्या नंतर को णी लोकशाहीला नखं ही लावू शकत नाही आपल्या विचारांना सलाम

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏

  • @damankatre6127
    @damankatre61275 ай бұрын

    पोखरकर हे ५०/७५वर्षांपूर्वी पत्रकार असते तर त्यांनी त्यावेळच्या जुमलेबाजीवर कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या असत्या ? असा एक विचार मनात येतो. त्यावेळी माद्ध्यमे आजच्या इतकी प्रभावी नसलेमुळे सगळा आनंदी आनंद होता काय चाललंय हे कळतच नव्हते.पोखरकरांना हे नाही पटणार कदाचित.

  • @subodhsonawane2691
    @subodhsonawane26915 ай бұрын

    सलाम सर तुम्हाला.. . खरच लोकशाही टिकेल का.. की गुजराती राजा भारतावर राज्य करेल.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    पाहुयात..

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar39475 ай бұрын

    too good..

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Thanks a lot 🙏

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n5 ай бұрын

    निकलो बाहर... जंग लढो... जनता देशकी मालिक है

  • @PRADEEPKIMMATKAR
    @PRADEEPKIMMATKARАй бұрын

    SARVAT PAHELAY. DAISH ,DAISH ACHE SAVIDHAN VACHVA

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale435 ай бұрын

    Great work sir

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Thanks

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza95585 ай бұрын

    सद्याच्या लोकशाही वर अगदी योग्य प्रकारे विषय मांडलात सर,

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏❤️

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad15165 ай бұрын

    Great work sir, EVM hatao bhesha bachao.

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.78475 ай бұрын

    पोखरकर सर....

  • @anitaparab2800
    @anitaparab28005 ай бұрын

    Expecting live telecasting, we r with democracy,

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Will try

  • @ishwarlalpatel8764
    @ishwarlalpatel87645 ай бұрын

    लोकशाही आजिबात धोक्यात नाहीत. तुम्हाला कोण खत पाणी घालते आम्हास माहीत आहेत. आपली वृत्ती वर कीॅव येते.

  • @uttamnavale4409
    @uttamnavale44095 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात साहेब हुकुमशाही आहे

Келесі