मा.फडणवीस साहेब,हे थांबवा Please.. I Nathuram Godse I अभिव्यक्ती I Abhivyakti

मा.फडणवीस साहेब,हे थांबवा Please..
1) • RSS - हिंदू महासभा - प...
2) • हे 'खरे' स्वातंत्र्यवी...
3) • शरद पोंक्षे गँग पळपुटी...
4) • भगतसिंग फासावर जात असत...
5) • गांधीजी सरदार पटेलांच्...
#fadanvis #nathuramgodse #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail

Пікірлер: 538

  • @motiramkamble7962
    @motiramkamble79626 ай бұрын

    रविंद्र पोखरकर!!!हे एक साहसी व्यक्तिमत्त्व सलाम सर, तुमच्या साहसाला.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant22526 ай бұрын

    लोकसभेत त्या दिवशी दोघेजण घुसले तेव्हा हे सगळे पळाले. पळपुटे आणि भ्याड, बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.

  • @tukarampatil8024
    @tukarampatil80246 ай бұрын

    फडणवीस सर्वसमावेशक राजकारण करणारे नेते नव्हेत.संकुचित मानसिकतेची व्यक्ती

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye13526 ай бұрын

    आगीत तेल ओतल्या शिवाय फडणविस साहेब ना झोप लागत नाही

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade64916 ай бұрын

    नथुराम गोडसे ला महान म्हणणारे निच मानसिकता असणारे लोक आहेत मनुस्मृती मान्य करणारे हे लोक आहेत

  • @ashokgawande4367

    @ashokgawande4367

    6 ай бұрын

    Very good statement

  • @milindrokade7746
    @milindrokade77466 ай бұрын

    खूप छान आणि सडेतोड विश्लेषण होतं. गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसेच कधीही समर्थन अथवा उदात्तीकरण नको आहे. नाशिकचे जे कोणी लोक ही अशी यात्रा त्यांना परवानगी देऊ नये. व गांधीजींची हत्या करणाऱ्या खुन्याला इतकं महत्त्व देऊ नये. तो गुन्हेगार होता आणि आहेच त्याच समर्थन करणाऱ्याला पण शिक्षा झाली पाहिजे.

  • @aydivg

    @aydivg

    6 ай бұрын

    त्याच समर्थन करणाऱ्यांना पण शिक्षा व्हायला हवी. सहमत

  • @anilkore3100
    @anilkore31006 ай бұрын

    आजवर एकाही अंधभक्ताने स्वतःचे नाव नथूराम ठेवले नाही😂

  • @user-tt8qw7vx1s

    @user-tt8qw7vx1s

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @SRN2023

    @SRN2023

    6 ай бұрын

    😄😄👏👏

  • @pp-yd6uj

    @pp-yd6uj

    6 ай бұрын

    स्वतःच्या मुलाचेही एखाद दुसऱ्याने नाव नथुराम ठेवले नाही. किती छान नाव! ठेवायला हरकत नाही.देश प्रेम त्यातून दिसेल.

  • @hemachavan9241
    @hemachavan92416 ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण 👍 EVM हटवा देश वाचवा

  • @ajaythakare3878
    @ajaythakare38786 ай бұрын

    जो पर्यंत सावरकर नथुराम समर्थक या देशात आहेत तोपर्यंत या देशात सुख शांती समाधान समता बंधुता लोकशाही न्यायव्यवस्था हीच धोक्यात राहणार

  • @Sumangal8523
    @Sumangal85236 ай бұрын

    सर्वधर्मसमभावाचे राजकारण करणारे म.गांधी जनतेत फार लोकप्रिय होते पण ते त्याच्या ब्राह्मण जातीचे नव्हते हेच नथूराम सारख्या लोकांचे दुखणे होते.

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    6 ай бұрын

    Agdi 100% Satya संघितला

  • @karbharitbapumalode7338

    @karbharitbapumalode7338

    5 ай бұрын

    गांधीजींनी सर्व सामान्यांना बरोबरीचा हक्क दिला हेच ह्या मनुवादीनच दुखणं आहे

  • @sulakshanajagtap7984
    @sulakshanajagtap79846 ай бұрын

    चुकीला चुक म्हणायला पाहिजे. सर्वांनीच हे समजुन घ्यावे. नथुरामने केले ते चुकीचेच आहे. सर , तुम्ही अगदी बरोब्बर बोलत आहात. ही यात्रा निघाली तर , हिंसाचार अटळ आहे, हे गृहमंत्र्यांनी लक्ष्यात घ्यावे.

  • @hemachavan9241
    @hemachavan92416 ай бұрын

    या धुर्त कपटी सत्तेसाठी हपापलेला अति महत्वाकांक्षी फडणवीस चे तोंड बघितले आणि आवाज ऐकला तरी कीळस, येते

  • @mahadevshedge1978

    @mahadevshedge1978

    6 ай бұрын

    अगदी बरोबर.

  • @damankatre6127

    @damankatre6127

    6 ай бұрын

    हा एपिसोड म्हणजे नथुराम विरोधाच्या आडून श्रीराम व श्रीराम मंदिर पुनर्निर्माणाच्या पवित्र कार्याला विरोध असून तो असूया व पोटदुखी यांचे प्रतीक आहे व प्रतिनिधित्व करत आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

  • @hemachavan9241

    @hemachavan9241

    6 ай бұрын

    @@damankatre6127 आमचा पण राम आहे तो कुटुंब वत्सल, सीता राम लक्ष्मण, स्मित हास्य चेहरा वर असणारा असा आमचा राम ज्याने बायको सोडली तो राम मुर्ती ची प्रतिस्थापना करतो, राम एकवचनी होता हा रोज खोटे बोलतो, राजगादी सोडून वनवासात गेलेला राम, आणि हे सत्तेसाठी त्या रामाचा वापर करतात, कणाकणात राम आहे, त्याला मंदिराची गरज नाही 🙏 एक देश प्रमी, महाराष्ट्र प्रेमी नागरिक

  • @vijaytekade9835

    @vijaytekade9835

    6 ай бұрын

    जनतेला वेडे समजता का श्रीरामाचा कुठेही वापर करता

  • @prakashjadhav5917

    @prakashjadhav5917

    6 ай бұрын

    तो फक्त धूर्त आणि कपटी नाही तर त्याने महाराष्ट्राचे वाटोळे केले. खुर्चीसाठी महाराष्ट्र गुजरातला गहाण टाकला. असा नीच माणूस पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात नको.

  • @govindshinde7085
    @govindshinde70856 ай бұрын

    देशाला अंध भक्त बनवणाऱ्या देशाची फाळणी करणाऱ्या शक्ती या देशात कोण हे सत्य सर्वांना समजून सांगितले . हे महान तुम्ही करत आहात त्या बद्दल धन्यवाद. बहुजनांचे डोळे कधी उघडतील देव जाणे ?

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar41316 ай бұрын

    परखडपणे विचार मांडले साहेब. खूप खूप धन्यवाद. ❤

  • @ashoksawant2252
    @ashoksawant22526 ай бұрын

    सगळ्यावर एकच उपाय, evm हटवा व महाराष्ट्र व देश लुटण्यापासून व बर्बाद होण्यापासून वाचवा. जय महाराष्ट्र.

  • @rudra369gl
    @rudra369gl6 ай бұрын

    निःशस्त्र व्यक्ती ला गोळ्या घालणारे आज शुर झाले तं.....❤

  • @damankatre6127

    @damankatre6127

    6 ай бұрын

    एका विशिष्ट धर्माच्या नि: शस्त्र समुदायाचे स्थलांतर , क्रूर हत्या, विटंबना,इ बाबतीत मूग गिळून मूकसंमती दाखवून व हयातभर एका विशिष्ट समाजाची छुपी पाठराखण (कारण अलीकडेच स्पष्ट झाले.)व बहुसंख्य समाजावर छुप्या पद्धतीने अन्यायकारक विचार व वर्तन करणारेही महान झालेतच की😊

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar82416 ай бұрын

    अगदी डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण. आभार.💐

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav59456 ай бұрын

    सुस्पष्ट अशी मांडणी केली आहे असे जनजागृती करणारे विचार मांडण्याचे धाडस करणे हे स्पृहणीय आहे

  • @daulatsawant4175
    @daulatsawant41756 ай бұрын

    गुरुजी आपली मांडणी खूप वाखाण्या योग्य असून आपले वाचन व चिकित्सा प्रोत्साहन प्रात्र असून. तुमचे शब्द उच्चारण शयली अतिशय सुंदर...!!

  • @sureshgaikwad644
    @sureshgaikwad6446 ай бұрын

    अप्रतिम आहे इतिहास जनतेसमोर अणलाच पाहिजेत

  • @alhatsunil3720
    @alhatsunil37206 ай бұрын

    अतिशय परखड आणि चांगली माहिती देण्यात आली धन्यवाद.

  • @prakashnikam816
    @prakashnikam8166 ай бұрын

    सर तुम्ही इतिहासाचे संशोधन करून तर्कशुद्ध मांडणी करत आहे याबद्दल तुमचे अभिनंदन मी तुमच्या सर्व एपिसोड मनापासून ऐकतो जय भीम

  • @govindshinde7085
    @govindshinde70856 ай бұрын

    नथुराम चे गोडवे गाणारे आणि साथ देणारे सर्व दोशीच आहेत. सरकार मुद्दाम डोळेझाक करत आहे हे भयानक आहे. भारताचे काय होईल देव जाणे ?

  • @chandrakantkute3184
    @chandrakantkute31846 ай бұрын

    खुप विशेष.. धाडसी मांडणी..मस्त विश्लेषण..महत्वपुर्ण माहीती ..!! सर्वांनी ह्याचा प्रसार करावा ..!! अभिव्यक्ती मंच यांचे आभार..धन्यवाद..कार्याला शुभेच्छा ..!!🙏🚩

  • @dattumhatre5772
    @dattumhatre57726 ай бұрын

    फडणीस साहेब बाकी जाऊद्या गांधी गुजराती होता म्हणुन तरि त्यांचा सन्मान ठेवा.

  • @justinedcunha5520
    @justinedcunha55206 ай бұрын

    सुंदर आणि सत्य कथन . तुमच्या सारख्याची नितांत गरज आज समाजाला आहे साहेब.🙏

  • @CricketKrishwa
    @CricketKrishwa6 ай бұрын

    तूमच्या विडिओ ला Million Views मिळावे. जेणेकरुन लोकांना खरी माहिती मिळेल.

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k6 ай бұрын

    पोखरकर आपण खूप महत्वाची माहिती निर्भिडपणे सांगत आहात. ही सत्य माहिती राज्याचे गृहमंत्री यांनी ऐकावी. मला तर वाटते आपले गृहमंत्री हुश्शार आणि चाणाक्ष आहेत. फक्त ते एका विशिष्ट लोकांना वाचवित आहेत हे स्पष्ट होते. अभिनंदन पोखरकर सर तुमचं.

  • @narendrasarode3625
    @narendrasarode36256 ай бұрын

    गांधीजी महान नेते होते आणि राम भक्त होते

  • @vasantdhamande2401

    @vasantdhamande2401

    6 ай бұрын

    आता भाजपाई राम भक्त नाहीत,फक्त दिखावा करतात, भगवान श्रीरामाचे नांव बदनाम केले। ह्यांना सत्तेतून बाहेर केले पाहिजे,देशाचे भले होईल.

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    6 ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @shashijadhav7374
    @shashijadhav73746 ай бұрын

    योग्य विचार मांडलेत

  • @itstechtime2542
    @itstechtime25426 ай бұрын

    गृहमन्त्री साहेब ,सत्य स्विकारा

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge19786 ай бұрын

    धन्यवाद , खूप चांगल विष्लेषण केलय , सर

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi40276 ай бұрын

    Farach Sundar ! 👌👍🙏

  • @sanhitawatare1592
    @sanhitawatare15926 ай бұрын

    गृहमंत्रीसाहेब हे एकदा ऐकाच सर खुप खुप धन्यवाद सत्य हे आजच्या तरूण पिढीला वाचन नसल्यामुळे माहिती नाही अशी समाजात जागृती होणे गरजेचे आहे 🙏🏼

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza95586 ай бұрын

    रोजच्या प्रमाणे रोख ठोक आणि मुद्देसुर विषय मांडलात सर,

  • @pravindhumal3622
    @pravindhumal36226 ай бұрын

    संघाचे विचारच इंग्रज प्रवृत्तीचे आहेत..जे आज सत्तेवर आहेत.

  • @dilipkale5247
    @dilipkale52476 ай бұрын

    साहेब, आर.आर.एस.वर एक इपीसोड घेऊन मोहन भागवत यांच्या सुरक्षेसाठी सरकार ऐवढा खर्च का करते

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o6 ай бұрын

    मा.पोखरकर..सर..विश्लेषण..छानच.धन्यवाद.आभारी..आहोत.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale41246 ай бұрын

    सर आपण सत्य मांडण्याचे काम करत आहात ते खूप प्रशंसनीय आहे. सलाम आहे आपल्या कार्याला.

  • @kalawatikamble4382
    @kalawatikamble43826 ай бұрын

    तर्क शुद्ध विश्लेषण करता तुमचं अभिनंदन

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan1686 ай бұрын

    आणाजी पंत( देवेन्द्र फडणविस)आणि मिलींद कुलकर्णी व तत्सम लोक महाराष्ट्राला लागलेली किड आहे

  • @rajukadam9534
    @rajukadam95346 ай бұрын

    🙏🌹 बरोबर.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe67326 ай бұрын

    अगदी बरोबर विश्लेषण.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas25566 ай бұрын

    हरि बोल !😊 🙏 चांगले अभ्यासपूर्ण विश्लेषण नविन वर्षाच्या शुभेच्छा 🙏

  • @kalawatikamble4382
    @kalawatikamble43826 ай бұрын

    असं बोलणारे लोक खूप कमी आहेत याची खंत आहे आपल्या ला नमन

  • @arjunwaje9810
    @arjunwaje98106 ай бұрын

    Atishaya uttam vishleshan

  • @gopalkakkad177
    @gopalkakkad1776 ай бұрын

    गीता पठण, मनन, केल्या शिवाय गांधी जी चे आचरण समजणं खूप कठीण.

  • @rajendrakamat4312

    @rajendrakamat4312

    6 ай бұрын

    नाती च्या वयाच्या मुलींबरोबर ब्रम्हचर्याचे प्रयोग सुद्धा करायला हवेत.

  • @akilbagban9516
    @akilbagban95166 ай бұрын

    Salute u sir what a perfect opinion and analysis and true storys and journalism

  • @anandb5036
    @anandb50366 ай бұрын

    सडेतोड...

  • @sangitarangari6606
    @sangitarangari66066 ай бұрын

    अगदी बरोबर आहे सर 👍

  • @shyamdurge
    @shyamdurge6 ай бұрын

    जोरदार video! दुर्दैवाने बहुजन समाज ही या मधे वाहवुन जात आहे. तुमचे video जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. धन्यवाद. आणि स्वतः ची काळजी घ्यावी.या माथेफिरू लोकांपासून!

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    6 ай бұрын

    🙏

  • @sudhadeodhar8702
    @sudhadeodhar87026 ай бұрын

    Jay bharat

  • @sachinvasave7039
    @sachinvasave70396 ай бұрын

    100% सत्य

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad78465 ай бұрын

    सतप्रऊत्ती विचारांच्या दोरखंडाचे एक जीर्ण धागा झाला आणि दुषप्रऊत्ती धाग्याचे मजबूत दोरखंड झाले सर अशा परिस्थितीत सतप्रऊतीचा दोरखंड करु इच्छिता त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik51016 ай бұрын

    धन्यवाद. भगतसिंग राजगुर चंद्रशेखर आझाद. यांन्ना विर उल्लेख केल्याबद्दल.

  • @kisandahane9688
    @kisandahane96885 ай бұрын

    अगदी बरोबर आहे! जय शिवराय जयभीम वसुधैव कुटुंब कम.जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rupayelve9853
    @rupayelve98536 ай бұрын

    सर , भारताच्या जनतेला सत्य ऐकायची सवय नाही स्वतः अभ्यास करायचा नाही.वाट्सअप युनिव्हर्सिटी जे ज्ञान पाजळेल तेच खरे समजणाऱ्या लोकांना तुमची विस्तृत माहिती पचलेली दिसत नाही, परंतु Mood by Moral teacher हे सर देशाचा इतिहास शिकवतात ज्यांना काही खरं खोटं करायचे असेल त्यांनी येऊन डिबेट करा.

  • @rameshchobitkar2193
    @rameshchobitkar21936 ай бұрын

    एकदम सत्य

  • @devendrasontakke9546
    @devendrasontakke95466 ай бұрын

    Bravely narrate all the scenarios behind Gandhi assassination........ It needs tremendous courage.... And no doubt You have it.. even also you deserve it .... Hindu Mahasabha.... RSS... And Hindutva .... All are Cunning Overall all a very nice Episode 🙏🙏🙏

  • @devidasmore6826
    @devidasmore68266 ай бұрын

    सत्य समोर आणत आहात हे अत्यंत आवश्यक आहे सध्या इतिहास बदलण्याची घाई झाली आहे सत्य बदलण्याची घाई झाली आहे, हे कोणत्या मनोवृत्तीचे संघटनेचे आहेत जगाला माहित उघड आहे . आपले अभिनंदन निरपेक्ष निर्भयपणे पत्रकारीता करत आहात.

  • @dawoodinternationalfashion7583
    @dawoodinternationalfashion75836 ай бұрын

    Bahut khoob .JAY MAHARASTRA 🙏🙏🙏🙏🙏

  • @meerajoglekar5832
    @meerajoglekar58326 ай бұрын

    🙏🙏 khup chhan Vislashan

  • @thegreatcryandlittlewool5580
    @thegreatcryandlittlewool55806 ай бұрын

    सर ही Channel खूप सुंदर आहे सर Great....👍👍👍

  • @ramansawant8711
    @ramansawant87116 ай бұрын

    चांगली कान उडणी केलीत गृहमंत्र्याची...

  • @SRN2023
    @SRN20236 ай бұрын

    जबरदस्त.... 👏👏👍

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa41916 ай бұрын

    नथ्या संकुचित विचारांचा भेकड होता. त्याचं समर्थन हे केवळ जातप्रेमापायी त्याचे काही. जातबांधवच करतात. दुर्लक्ष करा अशा चिलट्यांकडे.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    दुर्लक्ष नाही, ठेचलं पाहिजे या संघोट्यांना

  • @prabhakarpathak472

    @prabhakarpathak472

    6 ай бұрын

    ​@@Renaissance861प्रयत्न करा

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    @@prabhakarpathak472 विसरला काय १९४८ चे कांड

  • @prakashjadhav5917

    @prakashjadhav5917

    6 ай бұрын

    ​@@Renaissance861तेव्हा चुकलंच औषधाला सुद्धा शिल्लक ठेवायला नको होते. जय शिवराय.

  • @rajendrakamat4312

    @rajendrakamat4312

    6 ай бұрын

    ​@@Renaissance861 गांधीवाद्यांचा हिंसाचार म्हणा की सरळ

  • @narendragongale8945
    @narendragongale89456 ай бұрын

    Khupach Chan aani mahitipurna vishleshan

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete76336 ай бұрын

    छान विश्लेषण ❤ ❤ ❤

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57336 ай бұрын

    परखडपणे आजचं वास्तव या विदियोतून समोर आणले..धन्यवाद सर..👌🙏

  • @madhukarshivmore9574
    @madhukarshivmore95746 ай бұрын

    Superb

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce6 ай бұрын

    👍👍👍👍🙏🙏🙏

  • @anilrathod1021
    @anilrathod10216 ай бұрын

    👌🏻🪔 सत्यमेव जयते 🪔👍🏻 🇮🇳 देशहित सर्वोपरि जयहिंद 🙏🏻 👌🏻💐 महान देशभक्त, निर्भीक अहिंसक वीर महायोद्धा, समाज सुधारक, राष्ट्रनिर्माण के महानायक, मानवतावादी, श्रेष्ठ महापुरुष, संत, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी का जयजयकार हो सदैव प्रेरक अमर विचारवंत चिंतक गांधी अमर रहो सर्वत्र प्रासंगिक रहो 🌹🙏🏻 गांधी आजाद राष्ट्र की सांसे है, गांधी सुविचार है, गांधी ऐकीकरण का नाम है, गांधी जागृति है, गांधी स्वच्छता है, गांधी देशभक्ति है, गांधी स्वराज है, गांधी रामराज्य जैसी आदर्श न्याय व्यवस्था और लोकशाही संविधान है गांधी मानव अधिकार है, गांधी आत्मनिर्भरता की मजबूती है, गांधी स्वराज है गांधी स्वदेशी है, गांधी सत्य सादगी और अहिंसा की मूरत है, गांधी प्रेरणा है, गांधी दूरदर्शी गहेरे ऊंचे सदभाव है गांधी समभाव है गांधी सर्वोदय है, गांधी रामराज्य, और भगवान बुद्ध की शांति है गांधी भगवद गीता और भगवान महावीर की अहिंसा है 👌🏻💐 अभिव्यक्ति ( रविन्द्र पोखरकरजी ) आजाद रहो जिंदाबाद रहो🌹👍🏻

  • @latifkhan9899
    @latifkhan98993 ай бұрын

    Excellent information,Good Programme sirji.

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh71036 ай бұрын

    Sir...good job....

  • @itstechtime2542
    @itstechtime25426 ай бұрын

    येस सर

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar16536 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🐆🐆

  • @hemantkusurkar8510
    @hemantkusurkar85106 ай бұрын

    बिल कुल सही साहेब

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl6 ай бұрын

    Sir aaple episode khup marmik astat..kharach kiti Satya dadavale gele aahe vichar karun man sunna hote salute sir...🙏

  • @Renaissance861
    @Renaissance8616 ай бұрын

    टरबुज्याच्या पोटात नथुराम गोडसे आहे

  • @ajharuddinshaikh6092
    @ajharuddinshaikh60926 ай бұрын

    Saheb aapalyala salut aahe

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_officialАй бұрын

    भारतातील सर्व पत्रकारांनी आदर्श घेण्यालायक परखडपणे विषय मांडणी करणारे पत्रकार अभिनंदन

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble18876 ай бұрын

    Khup chhan parkhad vishleshan,👍👍

  • @SudhirS477
    @SudhirS4776 ай бұрын

    Feel PM Modiji should take cognizance of this matter & tell the present Maharashtra Govt to stop this & question the state gov't why they on their own didn't act on this.

  • @borkardhananjay23

    @borkardhananjay23

    6 ай бұрын

    P.M Modi also product of RSS. He nothing say on it. Modi is also coward.👎😂😂😂😂😂😂😂😂🙏

  • @rajeevajgaonkar4152

    @rajeevajgaonkar4152

    6 ай бұрын

    With all that has happened thus far, do you really expect hon. PM to take cognizance and demand an explanation???

  • @yashwanthdharmu3418

    @yashwanthdharmu3418

    6 ай бұрын

    Modi himself is culprit. He believes in nathuram . Usika to Kiya karaya hai vo kya bolega

  • @SudhirS477

    @SudhirS477

    6 ай бұрын

    @@rajeevajgaonkar4152 Well considering PM is handling entire nation, such thing happening in certain part of state might not have come to his notice. So mentioned, if it is to his knowledge then also what's in mind of people at large , is conveyed.

  • @vishnushinde1237
    @vishnushinde12376 ай бұрын

    नथुराभ्याड हौता 10:25

  • @pravingamare3521
    @pravingamare35216 ай бұрын

    Thank you Sir🙏

  • @sharadpokharkar7968
    @sharadpokharkar79686 ай бұрын

    वास्तव

  • @grvora9857
    @grvora98576 ай бұрын

    Fully agree.

  • @sureshbelkhede
    @sureshbelkhede6 ай бұрын

    Yes, absolutely right.

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake675924 күн бұрын

    गांधी,समजणे फार कठीण आहे.तो समजवण्याचा खूप छान प्रयत्न.

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant29876 ай бұрын

    साहेब,खोटबोल रेटूनबोल कपट कारस्थानी अनाजीपंता कडून कसली अपेक्षा करता?

  • @user-bq1th5wq6e

    @user-bq1th5wq6e

    6 ай бұрын

    अहो अनाजीपंतांचा उद्धार करता मग गणोजी शिर्केचं नाव पण घ्या ना

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke83406 ай бұрын

    Very good Sir.

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade9046 ай бұрын

    हे प्रतिक्रिया देणारे आकांगी विचर करणारे कट्टर समर्थक असलेले आहेत.

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod14056 ай бұрын

    Sir. Diwas far wait alet.!

  • @ReceiveR_BG
    @ReceiveR_BG19 күн бұрын

    खुप बरोबर आणि छान माहीती

  • @vishwaspachorkar7213
    @vishwaspachorkar72136 ай бұрын

    बंगाल प्राता तील राज्यात हा ठराव मांडला होता, शामाचरण तेव्हा अर्थमंत्री होता त्या राज्यात.1942 मधे

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk6 ай бұрын

    GREAT VIDEO 👍 👌 🙏

  • @maliksayyed9022
    @maliksayyed90225 ай бұрын

    छान विश्लेषण! 👌👌🙏🏾🙏🏾

  • @rasganga113
    @rasganga1136 ай бұрын

    परखड आणि स्पष्ट विचार मांडले Great

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh93036 ай бұрын

    Very very nice thought speach Argument.

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil91546 ай бұрын

    Very Rightfully debat

Келесі