यापुढे जशास तसं उत्तर मिळेल ! Nirbhay Bano I निर्भय बनो I अभिव्यक्ती I Abhivyakti

यापुढे जशास तसं उत्तर मिळेल !
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या सिन्नर येथील सभेत गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.त्या हल्ल्याचा तीव्र निषेध आणि संबंधितांना स्पष्ट इशारा..
#nirbhay_bano #abhivyakti #sinner
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 1 700

  • @Dilip24477
    @Dilip244777 ай бұрын

    डॉ विश्वंभर चौधरी ना आपले मत निर्भय बनून मांडण्याचा अधिकार आहे ,तो लोकशाही ने दिलेला आहे.

  • @madhukarpatil7934

    @madhukarpatil7934

    7 ай бұрын

    लोकशाही न मांनाऱ्याना कस कळणार

  • @ravindradesai1376

    @ravindradesai1376

    7 ай бұрын

    मग एक दिवस विश्वंभर चौधरी च थोबाड फूटणार.

  • @The_Bharati

    @The_Bharati

    7 ай бұрын

    विशाम्भराला म्हणावं islam, च्या कुरानात आणि हाडीस मधे ज्या क्रूर आणि गलिच्छ गोष्टी आहेत त्याबद्दल बोल. मनुस्मृती कोणी मानत नही.. पण कुराणबद्दल बोलले तर गळे कापतात. त्याबद्दल का बोलत नही?? कापून टाकतील शांतिप्रोय लोक. कोल्हेचा गळा कापला त्याबद्दल बोला.. तो पण बहुजन होता

  • @jitendrashinde9325

    @jitendrashinde9325

    7 ай бұрын

    ​@@The_Bharatiकुराना पेक्षा मनुस्मृतीचा त्रास आम्हाला होतोय विश्वंभर चौधरी कुराना विषयी का बोलतील उगीच लोकांच्या घरात का डोकावून बघायचं?

  • @jitendrashinde9325

    @jitendrashinde9325

    7 ай бұрын

    ​@@ravindradesai1376शिस्तीची भाषा बोल तुझं थोबाड काळ फोडेल

  • @vishalpawar7236
    @vishalpawar72367 ай бұрын

    यांच्या अश्या गुंडागिरी मुळेच "निर्भय बनो " ची व्याप्ति वाढेल हे नक्की 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde17977 ай бұрын

    विश्वंभर चौधरी यांचे विचार खूप छान आहेत 🎉🎉🎉🎉 हे bjp चे अंधभक्त यांना पचत नाहीत

  • @SanayeFilms
    @SanayeFilms6 ай бұрын

    विश्वंभर चौधरी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत सरोदे सोबत आहोत वागले स्वरा सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया जय भीम

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi79107 ай бұрын

    दादा या पुढे चौधरी यांचे व्यख्यान जिथे असेल ते ठिकाण आम्हाला आधी कळवा आम्ही गांधी आंबेकरवादी तिथे आमचे कार्यकर्ते घेऊन उपस्तित राहू वेळप्रसंगी आम्हाला भगतसिंगही होता येते.जयभीम जयशिवराय

  • @AA-wq1vp

    @AA-wq1vp

    7 ай бұрын

    झाटेचे भगतसिंग होणार

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    7 ай бұрын

    आमच्या आगरी बेल्ट इगतपुरी, कल्याण भिवंडी,ठाणे पनवेल नवी मुंबई, पनवेल कर्जत, उरण पेण पनवेल अलिबाग ते रोहा मध्ये किंवा जवळपास असल्यास कळवावे. पाहू ताटाखालचे खरकटे खाणारे हुल्लडबाजी अंधभक्तुल्लै आलेल्या पावलांनी त्याच पायाने बाहेर कसे पडतात ते....मा. विश्वभर चौधरी सह निर्भय बनो व्याख्यानमाला संयोजकांना सक्रिय सहभाग व पाठिंबा या पुढे राहील. हे नक्की.

  • @rajeshpadavi8896

    @rajeshpadavi8896

    7 ай бұрын

    आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    7 ай бұрын

    ​@@rajeshpadavi8896सारे मिळून या अंधभक्तुल्लै च्या या पुढे हाडांच्या जुड्या नक्की च बांधायच्या.

  • @sanjaybhosale5099

    @sanjaybhosale5099

    7 ай бұрын

    ​@@AA-wq1vpतू तर इंग्रजांना साथ देणारा गद्दार, तुला काय भगतसिंह माहित आहे

  • @rutu3090
    @rutu30907 ай бұрын

    चौधरी,वागळे,सरोदे सर आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. "निर्भय बनो" मोदी "हटाओ देश बचाओ"🙏🚩🚩🚩

  • @panditkharade1025

    @panditkharade1025

    7 ай бұрын

    मोदी यांनी देश वाचवला आहे. जगातील अनेक देशात मोदींना मानतात. हे तुमच्या मनाला पटत नाही...

  • @sudhakarbrid4481

    @sudhakarbrid4481

    7 ай бұрын

    ​@@panditkharade1025 जोक आहे का ? लोकांन मध्ये मिसळलात तर गैरसमज दूर होईल . अंधभक्त असाल तर घरी बसुन पोस्ट करत रहा , प्रत्येक पोस्ट चे 40 पैसे मिळतील .

  • @rajkumarachrekar2879

    @rajkumarachrekar2879

    7 ай бұрын

    ​@@sudhakarbrid4481👍👍

  • @purushottam11

    @purushottam11

    6 ай бұрын

    मग दुसऱ्या देशा त गेल्या वर् मोदी ghandhi च्या पाया का padhato😂😂😂😂😂

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i6 ай бұрын

    सर तुम्ही असे च ताठ उभे रहा सगळा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे

  • @sachin12984
    @sachin129847 ай бұрын

    आज तुमच्यासारख्या आणि विश्वभर चौधरी सारख्या निर्भीड लोकांची गरज आहे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    7 ай бұрын

    धन्यवाद

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare60357 ай бұрын

    आम्ही सर्व विशंभर चौधरी सर आणि ' निर्भय बनो ' आंदोलना बरोबर आहोत. जय आदिवासी 💪💪💪.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari66067 ай бұрын

    विश्वंभर चौधरी सरांचे छान विचार आणि पद्धतशीर पद्धतीनें मांडतात.. अभ्यासू वृत्ती लोकांना नको आहे. निर्भय बनो 👍

  • @Dhairyagawas

    @Dhairyagawas

    7 ай бұрын

    Bhadotri janta party.. Maaj karu naka... Ha maharashtra aahe.. .dhrutrasta nahi ..

  • @finixgaming6059
    @finixgaming60597 ай бұрын

    विश्वंभर सर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.त्यामुळे त्यांची अवहेलना करने हे सदविवेक बुध्दीला गहाण ठेवल्यागत आहे☝️

  • @anantdeshmukh8157
    @anantdeshmukh81577 ай бұрын

    निर्भय बनो खरोखरच चांगली मोहिम आहे आणि बरेचसे लोकांच्यामध्ये या मोहिमेने परिवर्तन घडत आहे.

  • @bhauraokatkar123
    @bhauraokatkar1237 ай бұрын

    डाॅ. विश्वंभर चौधरी यांचे निर्भय बनो या विषयावरील भाषण अतिरेकी पध्दतीने बंद पाडणाऱ्या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध.

  • @satishpatil3574

    @satishpatil3574

    7 ай бұрын

    तुमचा चौधरी aterki पद्धतीचे भाषण करतो ते,चलता ka

  • @vg-kf8kg

    @vg-kf8kg

    7 ай бұрын

    @@satishpatil3574 बिनडोक चॅनल आहे.

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    7 ай бұрын

    ​@@satishpatil3574काय चुकले त्यांचे? फुले, आगरकर यांना शिव्या देणारा दहशतवादी भिडे तुम्हाला चालतो. चौधरी कधी कुणाला शिव्या देतात का? तुम्ही पण दहशतवादीच आहात फक्त रायफली नाहीत तुमच्या हातात😡

  • @yogeshbagul2499

    @yogeshbagul2499

    7 ай бұрын

    ते ध्यान त्या विश्वंभर भाऊंना द्या😂

  • @swami_smartha

    @swami_smartha

    7 ай бұрын

    ​@@satishpatil3574 काय अतिरेकी भाषण केलं रे मोदी चाटू

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane69747 ай бұрын

    चौधरी साहेब आमचा आपल्याला पाठींबा आहे समर्थन आहे अशा बांडगुळाना सोडायच नाही तयारीत राहूनच निर्भया चा कार्यक्रम पुढे घेऊन जायाचा यांना घाबरायच नाही जयभिम जय भारत

  • @anandgaikwad8785

    @anandgaikwad8785

    7 ай бұрын

    संविधान प्रेमी लोक सोबत असताना, अशा hittlr प्रवृत्ती ला, सडेतोडपणे उत्तर दिले पाहिजे. हेच खरे मनुवादी आहेत.

  • @amitjadhav3554
    @amitjadhav35547 ай бұрын

    विश्वबर चोधरी साहेब... आम्ही शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत 💪🏼🚩.. निर्भय बनो 🇮🇳 ह्या भाजपा वाल्याना ठोकायाचं काम आम्ही करू 💪🏼🚩

  • @suryakantpawar1758

    @suryakantpawar1758

    7 ай бұрын

    शिवसेनेचे एवढच काम राहील आहे.ठोकायची ,झोडायची भाषा भाजप बद्दल बोलताना जरा विचार करा.सोनिया माईची तळवे चाटणारानी नैतिकतेची भाषा करु नये.

  • @SureshJadhav-cj9cp

    @SureshJadhav-cj9cp

    6 ай бұрын

    Tumhi hindutva sodlay

  • @meenamore2462
    @meenamore24627 ай бұрын

    अशा प्रवृतीचा जाहीर निषेध निषेध निषेध ... निर्भय बनो👍👍

  • @WeMustKnowFact930
    @WeMustKnowFact9307 ай бұрын

    विश्वम्भर चौधरी सर, जनजागृति चे खुप चांगले काम करत आहेत,,,,,, तेच खरे देशभक्त आहेत ,,, त्यांच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा ,,,, त्यांच्या सारख्या विचारवंत व्यक्तीच्या भाषण वेळी असा प्रकार होने म्हणजेच, आपल्या देशात अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आले आहे

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede73877 ай бұрын

    विश्वंभर सर आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @wamanrathod7170
    @wamanrathod71707 ай бұрын

    पोखरकर! आम्ही निर्भय बनों चे समर्थक आहोत!

  • @user-tv7ox6is5f
    @user-tv7ox6is5f7 ай бұрын

    चौधरी साहेब व असिम सरोदे हे दोघेही संविधान रक्षक म्हणून काम करतात . आम्ही भारतीय लोक तुमच्या पाठीशी उभे राहु !

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb7 ай бұрын

    २०२४ला महाराष्ट्र द्वेषी वृत्तीला एकजुटीने नाकारले पाहिजे... इतर राज्यांच्या निकालानंतर माज आला की काय असे वाटते.

  • @sudhakarbrid4481

    @sudhakarbrid4481

    7 ай бұрын

    काहीही सामाजिक काम न करता जिंकले , म्हणून माज आला आहे . राज्यात , देश्यात आम्ही काहीही काम न करता जिंकलो , याचा अर्थ देश्यातील जनता किती अनपढ , मूर्ख , लाचार , बिनडोक आहे असा अर्थ bjp नेते , वरिष्ठ नेते काठतात ( समजतात ) , पण भारतीय जनतेला माहिती आहे , bjp जिंकली नाही , EVM मुळे bjp cha विजय झाला .

  • @sohangayawal6913

    @sohangayawal6913

    7 ай бұрын

    ​@@sudhakarbrid4481mag telangana madhe pan evm cha ch zol zala asel na mhanun congress jinkli??are sudhra re tumchya buddhichi keev karavi shi vatte re😂😂😂..1990-2000 madhe ballot paper var voting vaycha ani mag jikde khangress la virodh asel tikde gunda pathavun ballot box chorun anayche ani dhuvaycha hath mhanje khangress chi nishani tichya war shikka marun manipulate karaycha tewa democracy dhokyat vatli nahi hya librandu na ???

  • @rekhaaher451
    @rekhaaher4517 ай бұрын

    चौधरी सर.... आपल्या सारख्या व्यक्तींची देशाला गरज आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि पुढील पिढी चे भविष्य घडविण्यासाठी

  • @kavitarane8587
    @kavitarane85877 ай бұрын

    अभिव्यक्ती नावाप्रमाणे व्यक्त होत आहे. अभिनंदन.

  • @AshokPawar-wj3mc
    @AshokPawar-wj3mc7 ай бұрын

    मी आपल्या विचारांशी सहमत आहे सर . निर्भय बना संघटनेचे काम असेच कोणालाही न जुमानता झाले पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @rajeshpadavi8896
    @rajeshpadavi88967 ай бұрын

    महाराष्ट्राला हे लोक up बिहार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत पण जो पर्यंत विश्वंभर चौधरी यांच्यासारखे लोक इथे आहेत तो पर्यंत या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी काहीही फायदा होणार नाही, विश्वंभर चौधरी तुम्ही ग्रेट आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @rupalipatil9595
    @rupalipatil95957 ай бұрын

    हिंसे मुळे कोणाचा च फायदा होत नाही,आपण आपलेच नुकसान करून घेतो, पण हेच आपल्या लोकांना अजून समजले नाही.

  • @IRFANSHAIKH-ky8zd
    @IRFANSHAIKH-ky8zd7 ай бұрын

    ऐवढे मोठे विचार ठेवनारा मानुस माझ्या परभनीचा आहे हे मला आज माहीत झाल।😢

  • @ajinkyadeshpande3449
    @ajinkyadeshpande34497 ай бұрын

    I am in support of vishwambhar choudhary,Adv Ashim sarode and Dr.kumar saptarshi 👍👍

  • @sureshkukade9108
    @sureshkukade91087 ай бұрын

    निर्भय बनो अभियानाला जनतेच्या हार्दिक शुभेच्छा :

  • @shrikantmethewad8021
    @shrikantmethewad80217 ай бұрын

    सर विश्वंभर चौधरी आणि आपण सर्वांनी अश्या गोष्टींसाठी आत्तापासूनच मनाची तयारी करायला हवी कारण 2024 पर्यंत या गोष्टी खूप घडतील किंवा घडविल्या जातील🙏🙏 निर्भय बनो 🙏🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar99557 ай бұрын

    डॉक्टर चौधरी साहेब शांत आणि अभ्यास व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तीच्या मागे आम्ही पण खंबीर उभे राहू

  • @harishkedar5994
    @harishkedar59947 ай бұрын

    निर्भय बनो च्या वक्त्यांना सुरक्षा पुरवणे शासनाची जबाबदारी

  • @arunsawant9311

    @arunsawant9311

    7 ай бұрын

    शासनच गप्प बसले

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal39767 ай бұрын

    साहेब लढाई फार मोठी आहे,कठीण आहे पण निकराने लढायची आहे हे नक्की

  • @shahajimisal9405
    @shahajimisal94057 ай бұрын

    डॉ विश्वभर चौधरी जिंदाबाद जिंदाबाद ( तीन राज्यात विजय मिळवला म्हणून भाजप नेत्यांची मराठा आरक्षणावर भाषा बदलली यालाच म्हणतात सत्तेचा माज आलाय )

  • @sangramsinghsaingar925

    @sangramsinghsaingar925

    7 ай бұрын

    Muslim bana 😂😂😂

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    7 ай бұрын

    ​@@sangramsinghsaingar925Aamhi jari 'Musalmaan' banlo tari aamhi 'Marathach' rahu, 'Musalmaan Maratha'.

  • @akbarmohd5974
    @akbarmohd59747 ай бұрын

    More power to rationalists like vishwambhar and asim....long live to TRUE NATIONALISTS LIKE THEM

  • @prashu72
    @prashu727 ай бұрын

    सर ! तुम्ही थांबू नका प्लिज. आपली लोकशाही वाचवा. आम्ही सर्व भारतीय तुमच्याबरोबर आहोत.

  • @baliramjadhav9993
    @baliramjadhav99937 ай бұрын

    चौधरी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari24997 ай бұрын

    चौधरी साहेबांनी एक काम करायला पाहिजे होते जे कोणी व्यासपीठा पर्यंत आले त्यांच्या हातात माईक देऊन त्यांनाच संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल बोलायला लावले पाहिजे होते मग आली असती खरी मजा

  • @republic980

    @republic980

    7 ай бұрын

    Correct pan hi asali atirekhi pravrutichya manasachya babati lagu hot nahi

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    7 ай бұрын

    अगदी बरोबर, तसा अर्थाअर्थी त्यांचा काहीच संबंध नाही 🤔 समझे 👍

  • @tanajijadhav5673

    @tanajijadhav5673

    7 ай бұрын

    Yes 1000% sadha upay hota mitra 16:26

  • @pradeepdikondawar7183

    @pradeepdikondawar7183

    7 ай бұрын

    बरोबर बोलतात सर तुम्ही.. जे असे प्रश्न विचारतात त्यांनाच माईक देऊन उत्तरे द्यायला लावावीत.

  • @user-zn1zp2bm9k
    @user-zn1zp2bm9k7 ай бұрын

    Vishwambhar chawdhary sir salute to your bravenes 💪

  • @praphullkamble2246
    @praphullkamble22467 ай бұрын

    निर्भय बनो, देश बचाओ ! सविनय जयभीम नमोबुद्धाय 💐🙏

  • @anjanaranshingare4129
    @anjanaranshingare41297 ай бұрын

    निषेध व्यक्त करतो आम्ही या कृत्याचा.....😠 विश्वंभर चौधरी सर यांना आमचा पाठिंबा आहे....

  • @elnino9106
    @elnino91067 ай бұрын

    अहो सर, मी सिन्नर चा रहिवासी आहे. हा जो माणूस आहे,ज्याने माईक फेकला, याचे नाव जयंत आव्हाड. हा टिनपाट माणूस अनेक पक्ष बदलून भाजप मध्ये आलेला आहे. याचा बाप मुंबईत पोलिस निरीक्षक होता.

  • @satishjadhav2365
    @satishjadhav23657 ай бұрын

    जय संविधान जय भारत सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत . निर्भय बनो जय शिवराय जय भीम

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane78597 ай бұрын

    निर्भय बनो मधील विचारवंतांची विचार ऐकायला खूप आवडतात किती परखड पणे आणि सत्य ऐकायला मिळते Rss बजरंग दल या विनाश करी संघटना संपुष्टात यायला हव्यात

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav2237 ай бұрын

    Sir घाबरु नका , हे सर्व EVM ची हवा आहे ,

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale41967 ай бұрын

    पोखरकर साहेब उत्तम विश्लेषण 👌👌👌👌

  • @123drrg
    @123drrg6 ай бұрын

    We all must come together for Healthy Democracy. We all are with you.

  • @sitaramkhandare5632
    @sitaramkhandare56327 ай бұрын

    सलाम तुमच्या पत्र कारीला निर्भय बनो जय भीम जय शिवराय जय शंभूराजे

  • @ShitalGaikwad-br3qu
    @ShitalGaikwad-br3qu7 ай бұрын

    2024 ला दाखवुन दाखवून देऊ सर तुमच कार्य चालु ठेवा वंदे मातरम

  • @poornimarokade4750
    @poornimarokade47507 ай бұрын

    ह्या पुढे जेव्हा केव्हा व्याख्यान, सभा असेन तेव्हा आपली लोकं स्पिकरच्या चहुबाजूंनी संरक्षणासाठी उभी राहणे आवश्यक आहे कारण ही गुंड प्रवृत्तीचे लोकं कुठल्याही थराला जाऊ शकतात

  • @shobhakadam6706
    @shobhakadam67066 ай бұрын

    चौधरी हयाचे विचार देशाच्या भल्या साठी व मार्ग दर्शन करतात.

  • @rudra369gl
    @rudra369gl7 ай бұрын

    माणूस म्हणून जगणारे सर्व तुमच्या सोबत आहे सर! ❤

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv7 ай бұрын

    यापुढे शिवसैनिक, कॉंग्रेस, वंचित च्या कार्यकर्त्यांची साथ घ्यावी. हे आधीच प्लॅनींगने कार्यक्रमास उपस्थित होते.

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    7 ай бұрын

    बरोबर. आम्ही मुंबई, कल्याण, नवी मुंबई सह रायगड येथे निर्भय बनो ची व्याख्यानमाला असल्यास तयारीत राहू. आत आलेले त्याच पावलांनी बाहेर कसे पडतात ते पाहूच. मा. विश्वंभर चौधरी, मा. असीम सरोदे आगे बढो. जय निर्भय बनो व्याख्यानमाला.

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    7 ай бұрын

    @@demya3464 बळी चे बकरे भाजप चे पैड अंधभक्तूल्ले बनणार.

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    7 ай бұрын

    @@demya3464 हा सुशिक्षित व सभ्य महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर,तुकोबा आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, विनोबा भावे, शाहू, फुले आंबेडकर, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा व वारसा लाभला आहे. हा महाराष्ट्र त्या अडानी युपी बिहार, छत्तीसगढ, एम् पी सारखा असूच शकत नाही. इथे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप चा माज या पुढे महाराष्ट्र राज्यात चालणार नाही. भाजप च्या दिल्लीतील तिरड्या हाच तो महाराष्ट्र उचलेल हे नक्की.

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale98987 ай бұрын

    हे BJP चे लोग देशा मध गोधळ. घालतील हे सर्व देशातील अंध भक्त मुळे होतंय. सर अप्रतिम व्हिडिओ Dhanyawad.

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade83877 ай бұрын

    Correct analysis and interpretation about this subject.jai Bhim

  • @shailendraminde4681
    @shailendraminde46817 ай бұрын

    उत्तम विश्लेषण. फार छान.

  • @vasantkamble5482
    @vasantkamble54827 ай бұрын

    विश्वंभर the great🎉.

  • @rajendrabole7374
    @rajendrabole73747 ай бұрын

    संविधान बचाव देश बचाव.... चळवळ आगे बढो.....

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x7 ай бұрын

    निर्भय बनो जय भीम जय महाराष्ट्र

  • @rajugrote2247
    @rajugrote22477 ай бұрын

    सत्य बोलायलाच हवे...असत्य आणि विषमतावादी लोकांना घाबरायच कारण नाही..दडपशाही करणारांचा निषेध!!.....जय शिवराय जयभीम

  • @ahmulla5698
    @ahmulla56987 ай бұрын

    साहेब नमस्कार. चौधरी साहेबांचे अनमोल विचार ऐकायला मिळतात. साहेब आपली भुमिका योग्य आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @skjagdhani4548
    @skjagdhani45487 ай бұрын

    डॉ विश्वम्भर चौधरी हे खरे देशभक्त आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तीच्या भाषणात असा गोंधळ घालणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही...या प्रवृत्तीचा जाहीर निषेध

  • @nageshjoshi2042

    @nageshjoshi2042

    7 ай бұрын

    देशभक्ती म्हणून त्यांचे एखादे ठळक कार्य वा सेवाप्रकल्प सांगा...भाषणे देणेम्हणजे देशसेवा मानता का तुम्ही?

  • @swami_smartha

    @swami_smartha

    7 ай бұрын

    ​​​@@nageshjoshi2042त्यांची भाषणं ही देशातील जनतेच्या हिताची असतात समजलं ओम भट स्वाह.त्यांना विरोध तुमच्या लोकांचा आहे तो बापट कसा तळमळतो आहे.

  • @AN-uf7mk

    @AN-uf7mk

    7 ай бұрын

    ​@@swami_smarthaTujha Ghar kombada pan CKP Bhatt aahe tyachi Dand chatayla Kashi avadate 🤣😂

  • @hanmantpol8423

    @hanmantpol8423

    7 ай бұрын

    Everybody Has Given Rights of Expression of Thoughts if any body or Any Groups Dis agree with Shri.Vishavabhar Chaudhri he can express &deny points on expression of others by way Of given rights but not this Hitlership which is Against national integrity.R SS&BjP Should walk on proper Democracy of Dr.Babsahebs constitution Framework.¬ by Dictatorship.

  • @rajkumarachrekar2879

    @rajkumarachrekar2879

    7 ай бұрын

    ​@@swami_smartha👍👍

  • @pradipmhatre219
    @pradipmhatre2196 ай бұрын

    महाराष्ट्रची जनता सजग होन लोकशाही साठी अती आवश्यक आहे.

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade54617 ай бұрын

    डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनो या अभियानाला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे.

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx7 ай бұрын

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत शेवट पर्यत ✊✊ निर्भय बनो ✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce7 ай бұрын

    देशाला तुमच्या सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे सर.salute sir.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad19577 ай бұрын

    आगे बढो , विश्वंभर जी....यांची डांग फाटलीय...म्हणून असे नपुंसक हल्ले सुरू झालेत.

  • @BalasahebPatil-mt2zo
    @BalasahebPatil-mt2zo7 ай бұрын

    सर आपल कार्य भारताला नक्कीच निर्भय बनवेल असं वाटतय.

  • @anilpatil8257
    @anilpatil82577 ай бұрын

    झुंडशाहीचा धिक्कार असो तरोसेकर . पोक्षे ' भिडे यांच्या सर्व सोशल मिडीया कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा व येणाऱ्या 2024 च्या निवडनुकीत यांना यांची जागा दाखवून द्यावी पुरोगामी महाराष्ट्रात ही झुंडशाही चालनार नाही आपण आपल्या कार्यक्रमाचं व्यापक प्रमाणात नियोजन कराव 👌👌👌👌👌

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav2237 ай бұрын

    EVM हटाव देश बचाव ,

  • @panditkharade1025

    @panditkharade1025

    7 ай бұрын

    कर्नाटक मध्ये याच मशीन होत्या. मग बीजेपी तिथे का जिंकली नाही..म्हणजे EVM मशीन बरोबर आहेत..नाचता येईना अंगण वाकडे. अशी तुमची अवस्था....

  • @user-xw1tf4vf3m
    @user-xw1tf4vf3m6 ай бұрын

    जय भीम जय शिवराय सर महिला आपली जागा दाखवून दिली पण मनुवादी विचाराने रोगी आहे त

  • @chauskalawant3104
    @chauskalawant31047 ай бұрын

    Vishabhar Sir,u r realy great... ..jai hind.. Jai Maharashtra...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64437 ай бұрын

    सवाल यह है कि India गठबंधन की सभी पार्टीयां EVM खिलाफ आंदोलन क्यों नहीं करती है? क्या EVM का लाभ सभी पार्टीयों को होता है?

  • @ashoklandge28

    @ashoklandge28

    7 ай бұрын

    E V M हाटाव मोहीम राबविण्यात का येत नाही. बाकीचे तत्वज्ञान सांगून काही ऊपयोग होणार नाही.

  • @rajmahadekar4627

    @rajmahadekar4627

    7 ай бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @rajmahadekar4627

    @rajmahadekar4627

    7 ай бұрын

    ईव्हीएम हटाव देश बचाव

  • @kusumgupte7220

    @kusumgupte7220

    7 ай бұрын

    Evm हटाओ, देश बचाओ.

  • @user-gj5ot8ww8q

    @user-gj5ot8ww8q

    7 ай бұрын

    तुमचा प्रश्न बरोबर आहे EVM चा फायदा भविष्यात विरोधी पक्षालाही करता येईल म्हणून या सर्व विरोधी पक्षांचा EVM ला विरोध नाही फक्त निकाल बोंबलला कि EVM च्या नावाने खडे फोडायचे आणि नंतर पुढच्या निवडणुका होईपर्यंत गप्प रहायचं. ज्या प्रकारे विरोधी पक्षांनी इलेक्टोरल बॉंड च्या बिला ला विरोध नाही केला कारण इलेक्टोरल बॉंड मुळे त्यांनाही पैसा मिळणार होता आणि कोणी दिला हे माहितीही पडणार नव्हते. पण बीजेपी ला प्रचंड प्रमाणात पैसा मिळाल्याने विरोधी पक्षांच्या पोटात दुखू लागले. सगळे एकाच माळेचे मणी.

  • @sanjaymhaskar4465
    @sanjaymhaskar44657 ай бұрын

    खरा राम (विचार) ज्यांना कळाला आहे ते असा प्रकार करु शकत नाहीत, त्यामुळे या लोकांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे

  • @akshaynikam9118
    @akshaynikam91187 ай бұрын

    असे विचारवंत माणसे आणि चळवळ जिवंत राहिली पाहिजे. हीच देवा चरणी प्रार्थना

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar10077 ай бұрын

    निर्भय म्हणजे काय हे.अधिक.भकम.बनेल.हम. सभी.आप.दोनोभी.आदरणीय.नेताओके.साथ.हैं.ईशवर.आपको.भरपुर.शकती.दे..यही.प्रार्थना.ईशवरके.चरणी.जयहिंद.जय.जगत.

  • @premasclasses350
    @premasclasses3507 ай бұрын

    बसलेले नुसते उठले असते तरी त्यानी पळ काढला असता.आता धटिंगणाशी व्हावे धटिंगण.हेच योग्य आहे.

  • @arunsawant9311

    @arunsawant9311

    7 ай бұрын

    बसलेले सर्व श्रोते गांडू होते हे स्पष्ट होते

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad69767 ай бұрын

    सरजी आपल्याला सलाम.

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant81237 ай бұрын

    Vishwambhar Sir we are proud of you we are with you

  • @shreesooraj6642
    @shreesooraj66426 ай бұрын

    संपुर्ण पाठिंबा 👍🏻👍🏻👍🏻 निर्भय बनो 🙏

  • @DEEPAKBHOIR-rd5um
    @DEEPAKBHOIR-rd5um7 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात,सर

  • @arunpatil5282
    @arunpatil52827 ай бұрын

    निर्भय बनो. आमी तुम्हचा सोबत आहोत सर धन्यवाद सर

  • @sayyednoor9252
    @sayyednoor92525 ай бұрын

    We are with vishwambhar chaudhari Be brave sir God is with you And with every truthful

  • @sangeetaberde7944
    @sangeetaberde79447 ай бұрын

    डॉ. विश्वंभर चौधरी ह्यांची व्याख्याने अतिशय प्रबोधन करणारी असतात.. अतिशय सोप्या भाषेत ते स्वताचे विचार मांडतात. आजच्या विडीओ मध्ये तूम्ही फार प्रभावी पणे तुमची मते मांडली आहेत. कुठे तरी मनाला दिलासा मिळतो की योग्य विचार अशा दडपशाही मध्ये विरून जाणार नाहीत.

  • @pravinbonde3787
    @pravinbonde37877 ай бұрын

    हम आपके साथ है!

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar93147 ай бұрын

    निर्भय बनो अभियान ला पाठिंबा विश्वंभर चौधरी असीम सरोदे साहेब निखिल वागळे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @pawanborchate4760
    @pawanborchate47607 ай бұрын

    बरोबर बोललात सर..❤❤❤

  • @indmedia
    @indmedia7 ай бұрын

    आपल्या घरापर्यंत आग येई पर्यंत थांबू नका, अश्या घटनेचा तीव्र निषेध. निर्भय बनो !!!

  • @sanjaykahadne7800

    @sanjaykahadne7800

    7 ай бұрын

    निषेध नाही तुडवा

  • @ramachandrapakhure4240
    @ramachandrapakhure42407 ай бұрын

    जय श्रीराम ❤❤

  • @dinkarkamble5347
    @dinkarkamble53477 ай бұрын

    मी त्या ठिकाणी असेल तर माईकच्या दाड्याने फोडून काढीन हे आपले वाक्य खूपच आवडले महाराष्ट्रात सध्या त्याचीच गरज आहे धन्यवाद

  • @chandrakantdawane6390
    @chandrakantdawane63907 ай бұрын

    जाहीर निषेध,विचाराला विचाराने ऊतर द्यायला शिका

  • @prashantdhage8456
    @prashantdhage84567 ай бұрын

    I am in support of Hon.Vishwambhar Choudhary,Adv. Ashimji Sarode and Dr.Kumar Saptarshiji, who are fighting to save Democracy. BJP Hatav,Desh Bachav

  • @sangramsinghsaingar925

    @sangramsinghsaingar925

    7 ай бұрын

    Muslman lav ,😂😂😂😂

  • @sharadtawade4429

    @sharadtawade4429

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @tanajijadhav5673

    @tanajijadhav5673

    7 ай бұрын

    ​@@sangramsinghsaingar925tuzya aeila musalaman lagalay Kami mendu mule

  • @pradeeprane4589

    @pradeeprane4589

    7 ай бұрын

    ह्या बिनडोक विश्वाम्बर ने सर तन जुदा बद्दल सुद्धा बोलावं, ह्याच्याशी योग्यच केलंय

  • @ashokgaikwad1957

    @ashokgaikwad1957

    7 ай бұрын

    ​@@pradeeprane4589तुझा मेंदू शेणाचा आहे नां रे,..?..मिळाले दोन रूपये...पळ मजा कर.....!!!

  • @jagdishmhatre8344
    @jagdishmhatre83447 ай бұрын

    डर के आगे जीत है ? जय जय भीम ! जय गांधी

  • @sadhumusale2936
    @sadhumusale29367 ай бұрын

    आजही मंबाजीची अवलाद जिवंत आहे.

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal28447 ай бұрын

    सर , चौधरी सर सत्य बोलतात आणि सत्य कडू असतं

  • @sitaramkhandare5632
    @sitaramkhandare56327 ай бұрын

    चोधरी साहेब सारा देश तुमच्या पाठीशी आहे खचून जाऊ नका जय भीम जय शिवराय जय शंभूराजे

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer37 ай бұрын

    Shabbas nirbhay bano waghano. Kiti koti salute.

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare76787 ай бұрын

    विश्वंभर चौधरी सरांनी स्वतांसोबत चार बॉडीबिल्डर ठेवणं गरजेचे आहे आपलं विश्लेषण धाडशी होत आणि ते आम्हास आवडलं जयभिम

  • @tejasbhalerao1268
    @tejasbhalerao12687 ай бұрын

    Democracy is Utopia now :- Raju Parulekar True Words..

  • @bag9845
    @bag98457 ай бұрын

    भारतीय जनता पक्षाकडून अशाप्रकारचा उद्दामपणा सतत व्हावा. जेणेकरुन जनतेला त्यांचा निर्णय करणं सुलभ होईल.

  • @sanjeevkawale3452

    @sanjeevkawale3452

    7 ай бұрын

    काही उपयोग नाही, त्यांचा निर्णय लोकांनी करण्याचा अधिकारच "EVM" हिसकावून घेतलेला आहे........ त्यांचा समर्थनात EVM आहे, तो पर्यंत तुम्ही कुणाच्या कितीही संख्येने समर्थनात राहून "बटण" दाबा, EVM केवळ त्यांचेच समर्थन करणार...... निर्भय बनो ऐवजी शिक्षित बनो असे म्हणायची वेळ आली आहे...

Келесі