स्वामी विवेकानंद आणि संघाचा हिंदुत्ववाद -डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर I अभिव्यक्ती I Abhivyakti

महापुरुषांचे हिंदूकरण ही संघपरिवाराची कपटनिती-डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर
आयुष्यातील अनेक वर्षे विज्ञान-संशोधन कार्यात व्यतीत केलेले संशोधक,सुधारणावादी विचारांचे पुरस्कर्ते आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक,ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
#DrdattprasadDabholakar #SwamiVivekanand
Email:abhivyakti1965@gmail.com

Пікірлер: 111

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav78709 ай бұрын

    मला विवेकानंद दत्तप्रसाद दाभोळकर वाचल्यावर समजले व तुकाराम आ.ह.साळुंखे वाचल्यावर समजले.long live both of you.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    9 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @aydivg
    @aydivg3 жыл бұрын

    अप्रतिम. फार सुरेख बोलत केलं तुम्ही दत्तप्रसादांना. विवेकानंदांनाच सोबत घेवून देशात परीवर्तन होऊ शकत, फक्त त्यासाठी खरे विवेकानंद जनतेसमोर येणे गरजेचे आहे. या कामाला तुमचाही हातभार लागतोय याचा आनंद वाटला. आपण सगळे सोबत राहून हा विषय सोपा करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवत राहू हा विश्वासही वाटला. अतिशय आवश्यक विषय अतीशय सक्षमपणे तरीही सहजतेने उलगडून सांगितला आहे दत्तप्रसाद दाभोळकरांनी. ऐकून खूप आनंद झाला. देशात धार्मिक तेढ वाढत चालल्याच्या काळात आधाराचा खूप मोठा ठेवा देशाच्या ऐक्यासाठी गवसला आहे. यावर अजूनही चर्चा व्हावी, संवाद व्हावा. साळुंकेसोबतही एखादा संवाद अपेक्षित.🙏👍

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद विद्याताई..🙏 साळुंके सर खूपच थकलेत.. पण नक्की प्रयत्न करतो.

  • @lahunanaware9780

    @lahunanaware9780

    8 ай бұрын

    ⁹😊😊😅😅😅😊

  • @lahunanaware9780

    @lahunanaware9780

    8 ай бұрын

    😅88😅😅

  • @lahunanaware9780

    @lahunanaware9780

    8 ай бұрын

    ⁸😅8PM 😅⁸9

  • @sujvidikale
    @sujvidikale10 ай бұрын

    सर आपण एक करत असलेल्या कार्याला सलाम. आपल्या अभिव्यक्ती चॅनल च्या माध्यमातून करत असलेली जण जागृती ही म्हणजे pay back to society आहे त्यामुळे आपलं व आपल्या टीम साठी मंगल कामना.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @dr.chandrakantpuralkar7237
    @dr.chandrakantpuralkar723710 ай бұрын

    सर,चांगली मुलाखत झाली अभिवादन दाभोळकर सरांना

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @JivankumarIngale
    @JivankumarIngale11 ай бұрын

    "" शोध स्वामी विवेकानंद "" लेखक दत्त प्रसाद दाभोळकर यांचा ग्रंथ माझ्या कडे आहे. तो मी आज वाचतोय. रंग याचा वेगळा " यामुळे मी दत्तप्रसाद दाभोळकर भेटले.

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale79411 ай бұрын

    स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टिकोना बाबत खूप नवी दृष्टी तुमच्या व दत्तप्रसाद सरांमुळे मिळाली, हे आमच्यावर मोठे ऋण आहे , असे समजतो.

  • @rudra369gl

    @rudra369gl

    11 ай бұрын

    तुम्ही वाचु नका!!

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi14410 ай бұрын

    वैचारिक दर्जा ऊंचावणारी मुलाखत, ग्रेट!

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @vijaypidurkar2561
    @vijaypidurkar256110 ай бұрын

    खरच स्वामी विवेकानंद यांचे मनुष्य निर्माणासाठी अप्रतिम विचार दाभोळकर सरांच्या मुलाखती मधून आम्हाला ऐकायला मिळाले खूप छान माहिती.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @abhilashchoudhary4016
    @abhilashchoudhary401611 ай бұрын

    रामकृष्ण आणि विवेकानंद हे माझे गुरू आहेत.... मला समाजवादाची आवड निर्माण करण्यात विवेकानंद कारणीभूत ठरतात.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    👍🙏

  • @anisattar4848
    @anisattar48487 ай бұрын

    एका नबंर साहेब

  • @रिसालदार
    @रिसालदार10 ай бұрын

    तुमचं काम फार कौतुकास्पद आहे . हीच खरी देशसेवा .

  • @rangraokamble9861
    @rangraokamble986111 ай бұрын

    विवेकानंद हे सर्व धर्म परीषदेला गेले पण त्याच्या सोबत आनागरीक ध्म्मपाल होते की नाही हे ही महत्त्वाचे आहे

  • @user-pj7hv7jb3z
    @user-pj7hv7jb3z6 ай бұрын

    खूप परखड,मनाला पटत.पण काळजी घ्या,परखडपणा अनेकाना पटत नाही,तरी अशा विचारांची गरज आहे,अभिव्यक्तिला खूप खूप शुभेच्छा.🎉❤🎉

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves372410 ай бұрын

    आज अत्यंत महत्त्वाचे विचार आणि माहिती आपल्या कडून आम्हाला मिळाली धन्यवाद दाभोळकर सर.आम्हाला प्रत्यक्षपणे तुम्हाला पाहायला मिळाले . याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.😊

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    🙏

  • @manasvisalunkhe5792
    @manasvisalunkhe57924 ай бұрын

    आम्हाला या ऋषितुल्य व्यक्ती चे विचार एकता आले यासाठी आपले शतशः धन्यवाद

  • @balajicharate7752
    @balajicharate775210 күн бұрын

    ❤🎉 जय जय हिंद

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar3 жыл бұрын

    सुंदर मुलाखत

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Жыл бұрын

    ☑️ मानाचा मुजरा सर जय जिजाऊ जय विवेकानंद☑️

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @omkarlandgemusic4492
    @omkarlandgemusic4492 Жыл бұрын

    क्या बात है सर, खरे स्वामी विवेकानंद माहिती झालेय..

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @omkarlandgemusic4492

    @omkarlandgemusic4492

    Жыл бұрын

    @@abhivyakti1965 excited झालो यांना वाचण्यासाठी, यांचा खरा विवेकानंद

  • @mamatagawali7246
    @mamatagawali7246Ай бұрын

    विवेकानंद ची पत्रे नावाचे पुस्तक रामकृष्ण मठात उपलब्ध आहै

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkarАй бұрын

    Excellent interaction! It was an eye opener! 🙏👍

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal382410 ай бұрын

    Really great philosophy of Swami Vivekananda . Salute to Dabholkar sir and Ravindra Pokhrankar sir. Cbb

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    10 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-sq4jx7yr6s
    @user-sq4jx7yr6s4 ай бұрын

    Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan218511 ай бұрын

    खूप खूप चांगलं कर्तक्रम?

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    🙏

  • @ulhasrane2292
    @ulhasrane22926 ай бұрын

    धन्य झालो.

  • @user-el9zq2fc4f
    @user-el9zq2fc4f4 ай бұрын

    सर अगदी चांगली माहिती सांगितली आपण त्याबद्दल आपला आभारी आहे

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid30263 жыл бұрын

    चॅनलबद्दलच आवाहन आवडलं, मजेदार होतं. आजचा विषय कठीण होता. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास हे सगळं अगम्य आहे. आणि माझ्यामते कोणी काय सांगितलं यापेक्षा मी आणि तुम्ही काय म्हणतो आणि काय करतो हे सगळ्यात जास्त महत्वाच आहे.😊

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @dhananjaydevi6673
    @dhananjaydevi6673 Жыл бұрын

    विवेकानंद साहित्य व विचार समजावून घेणं हेच एक मोठं आव्हान आहे आणि सध्याच्या वातावरणात स्पष्टपणे समजावून घ्यायचं म्हणजे एकचालुकानुवर्ती पद्धतीच्या विचारधारेचे काटे उलटे फिरविण्याचा आणि आव्हान देण्याचा , संघर्ष करण्याचा प्रयत्न आहे. तरीही हा प्रयत्न स्तुत्य आहे आणि समजावून घेण्याचाही

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    Жыл бұрын

    धन्यवाद सर 🙏

  • @babitatade1914
    @babitatade1914Ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @vishalmahadik2466
    @vishalmahadik246611 ай бұрын

    खूपच सुंदर सर ❤

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ramdasmadhiyalla4058
    @ramdasmadhiyalla405811 ай бұрын

    Very good interview. Must have many more such true informative and educative interviews. Best wishes to Dhabholkar sir and to you 🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    Thanks 🙏

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas56752 жыл бұрын

    स्वामीजीच्या अभ्यासकाना दिशादर्शक माहिती 🙏🙏🙏🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @varsha881

    @varsha881

    8 ай бұрын

    ​@@abhivyakti1965 सर्वानी अंधश्रद्धा कर्मकांड यापसुन दूर रहा म्हणून sangitl सर पन आता तर याच प्रमाण khup dist आहे आता kuthle दरबार ते आनी कोनी मत mandt असल तर त्यालाच उल्ट boaltat लोक sir खर तर शालेत्त samajsudhark शिकवायला have हे विचार tya vayat रूजवायला havya khup chan माहिती आहे sir अंजन sarkh आहेत video 🙏🏼👍🔥

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    8 ай бұрын

    @@varsha881 धन्यवाद 🙏

  • @balajicharate7752
    @balajicharate775210 күн бұрын

    ❤🎉

  • @raj5468
    @raj54682 жыл бұрын

    Great Sir

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    2 жыл бұрын

    Thank You 🙏

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar98134 ай бұрын

    Chhan antic vdo create awareness in society

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    I will try my best

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730Ай бұрын

    KHUP CHHAN

  • @sanjeevsawardekar3363
    @sanjeevsawardekar33638 ай бұрын

    Very nice video. Needs to propagate these ideas in modern times....

  • @user-ic7fl6sc2j
    @user-ic7fl6sc2j3 жыл бұрын

    भारी.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 жыл бұрын

    धन्यवाद विजय जी 🙏

  • @sureshgaikwad852
    @sureshgaikwad85210 ай бұрын

    Anagarik Dhammpal yani Vivek anand [Narendra Datt] Yana aapla time bolnyakarita Dilawar he sanga.

  • @mahadevkale9416
    @mahadevkale941611 ай бұрын

    Nice👍.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @babunagargoje1026
    @babunagargoje10263 жыл бұрын

    Useful

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    3 жыл бұрын

    Thank you 🙏

  • @shamraowalke6540
    @shamraowalke654011 ай бұрын

    विवेकानंद कोण होते ते आज समजले

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    🙏

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar138811 ай бұрын

    किती खरं, किती खोटं, हे फक्त स्वामी विवेकानंद जाणे.

  • @amial8782
    @amial8782Ай бұрын

    विवेकानंद भारतात ख्रिस्ती लोकान विषयी नेगिटिव बोलायचं आणि अमेरिका मध्ये सकारात्मक बोलायचे

  • @priydarshanthorat6559
    @priydarshanthorat65597 ай бұрын

    Very Nice Interview Sir. 🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    7 ай бұрын

    Many many thanks

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav787011 ай бұрын

    India needs many more Dattaprasad

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    Yes.. 👍🙏

  • @rajratnaekambekar2002
    @rajratnaekambekar20025 ай бұрын

    सरजी दत्तप्रसाद दाभोळकर यांना सायन्स जर्नी यूट्यूब चैनल वरील त्यांच्याशी सुसंवाद तसेच लाईव्ह डिबेट करावे खूप माहितीचा उलगडा होईल

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    Ok 👍

  • @manikarnika9690

    @manikarnika9690

    22 күн бұрын

    Zandu zarani हा चॅनल समाजात ,जाती जातीत दुफळी निर्माण करण्याचं काम करत आहे,नेहमी खोटे आणि propaganda पूर्ण माहिती देत असतो.....त्या ऐवजी सनातन समीक्षा हा चॅनल लोकांनी बघावा...zandu zarani चे सतत वस्त्रहरण करत असतो

  • @user-pj7hv7jb3z
    @user-pj7hv7jb3z6 ай бұрын

  • @iamsvg
    @iamsvg11 ай бұрын

    Justification can be done of any statement, changing the statement to hide truth from audiance is not philosophically correct. But may be politically and diplomatically correct. But his act didn't made him go beyond Nehru Gandhi Tilak. Rather at abroad he praised Buddha, who reformed the socio-political structure of India, which was appreciated and executed in Arabia, Europe, Mongolia ect. But in India he hardly sermoned Buddha in India.

  • @balajikshirsagar2384

    @balajikshirsagar2384

    8 ай бұрын

    Vivekananda was liberal, secular , visionary ,reformist spiritual leader of India , he was never fundamentalist

  • @arunbadalkar6936
    @arunbadalkar693611 ай бұрын

    Sanatani sudhartil ka ha atikhsya gambhir prashna ahe shekdo salonse.?

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    11 ай бұрын

    खरंय...

  • @ajitkavi77
    @ajitkavi772 ай бұрын

    पैगंबरांनी 4 ची मर्यादा घालून दिली. पण राजे महाराजे त्यांच्या हरम मध्ये शेकडो बायका ठेवत त्याचे काय?

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223Ай бұрын

    Dabholkar यांनी खरे विवेकानंद दाखवले आहेत आणि शेट duplicate वागत आहेत , चुकीचा धर्म दाखवत आहेत समाजाला , खरा दाखवा ना जो विवेकानंद यांना हवा होता

  • @prakashnrathorepnr3455
    @prakashnrathorepnr3455 Жыл бұрын

    विवेकानंद जी बदल खोटे खुप बोले आपण

  • @anandpachha1
    @anandpachha110 ай бұрын

    तू ब्राह्मण विरोधी आहेस

  • @YashGaikwad-xb6fp

    @YashGaikwad-xb6fp

    10 ай бұрын

    Brahman nahi re bhrahmanwadi vicharsarni cha virodh ahe amha saglyana ,,,, Ani jar brahman ha brahmani vicharsarni pudhe karat aslyas tumhala palwun KAPNYAT yeel

  • @Vk-mart

    @Vk-mart

    4 ай бұрын

    Bamananna Ek Vegale Prant Dyave Sarv Mulache Karn Bamanach Ahe

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav30138 ай бұрын

    Dabholkaranna maza namaskar.......tumchya sobat khup motha samaj aahe......

  • @sanjeevkumargawande9445
    @sanjeevkumargawande9445 Жыл бұрын

    आपण छान प्रश्न विचारले, ज्यामुळे दाभोलकरांचा अंतरंग अजेंडा कळून येतो. ते तेच वाक्य आणि साहित्य निवडतात ज्यामुळे सनातन धर्म आणि त्याची युवा शक्ती अपमानित होईल. असो🙏

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    Жыл бұрын

    ते जे काही सांगतात त्यात खोटं, असत्य काही आहे काय..? आजच्याच लोकसत्तामध्ये त्यांचा लेख आहे याच विषयावर.. अवश्य वाचा..

  • @sanjeevkumargawande9445

    @sanjeevkumargawande9445

    Жыл бұрын

    तिन्ही लेख वाचलेत, म्हणूनच हा व्हिडिओ शोधला, कोणत्याही विचारा बद्दल सोयीचे बोलणे चूक आहे, आजच्या लेख मध्ये सुध्दा स्पष्ट दिसते.

  • @sandeshpawar673

    @sandeshpawar673

    7 ай бұрын

    ते जे बोलले ते जर सत्य आहे आणि त्यामुळे जर सनातन धर्म अपमानित होत असेल तर निश्चितपणे थोडासा का असेना दोष सनातन मध्ये असेल आपण का नाही कबूल करत आणि स्वामी विवेकानंद सनातनी लोकांना पूर्णपणे अजूनतरी नाही समजले

Келесі