निवेदिताताई,तुम्ही चुकीचं बोलत आहात ! I वारी I अभिव्यक्ती I Abhivyakti I

निवेदिताताई,तुम्ही चुकीचं बोलत आहात ! I वारी I अभिव्यक्ती
#pandharichivari #abhivyakti #niveditasaraf
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 955

  • @SubhashThakare-om4lr
    @SubhashThakare-om4lr12 күн бұрын

    पोखरकरजी मी वारकरी कुटुंबात जन्माला आलो.माझ्या आई ने ३५वरषे आळंदी ते पंढरपूर सोनोपंत दांडेकर मामा साहेब यांच्या दिंडी तर वारी केली त्या मुळे वारी विषयी आस्था व श्रध्दा माझ्या हृदयात आहे च तरी देखील आपल्या वरील विवेचनावरून ज्ञानात भर तर पडलीच पण श्रध्दा द्विगुणित झाली.खूपखूप धन्यवाद ठाकरे सुभाष अमरावती

  • @kailashshinde3145

    @kailashshinde3145

    12 күн бұрын

    Niswarth life

  • @rameshkamble7450
    @rameshkamble745012 күн бұрын

    ताईंनी हिंमत असेल तर खरीच उडी मारून दाखवावी. आम्हाला त्या तथाकथित बाबांचा चमत्कार पहायचा आहे. प्लिज ताई हे करूनच दाखवा.

  • @ravindragavali261

    @ravindragavali261

    12 күн бұрын

    😂😂😂

  • @crante8357

    @crante8357

    12 күн бұрын

    😂😂😂😂😂👍👍👍👍👍

  • @vishakhapawar2060

    @vishakhapawar2060

    12 күн бұрын

    😂😂mama ajun jivant ahet ho.

  • @indian-ep7gb

    @indian-ep7gb

    12 күн бұрын

    मिही तेच म्हणणार होतो.😅

  • @vishakhapawar2060

    @vishakhapawar2060

    12 күн бұрын

    @@indian-ep7gb mamicha ha kye avichar🤣

  • @tanajinarute
    @tanajinarute12 күн бұрын

    खरच गाडगे महाराज यांची तुलना कोणा बरोबर होऊ शकत नाही.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    12 күн бұрын

    हो, एकदम खरं आहे

  • @istarCreations9

    @istarCreations9

    9 күн бұрын

    तुम्हाला संत पण नाही समजले तिथे स्वामी काय समजणार दुर्भाग्य म्हणावे लागेल तुमचे

  • @pratik4707

    @pratik4707

    9 күн бұрын

    स्वामी म्हणजे चमत्कार ला नमस्कार

  • @istarCreations9

    @istarCreations9

    9 күн бұрын

    @@pratik4707 दुनिया चमत्कारी च आहे बाळा इथे क्षणा क्षणाला चमत्कार होतात तुम्ही लोक एवढे अहांकरा मध्ये बुडाला आहात तुम्ही स्वतःला मनुष्य बुद्धिजीवी तार्किक म्हणून घेता त्यामुळे ते तुमचे दुर्भाग्य आहे.

  • @pratik4707

    @pratik4707

    9 күн бұрын

    @@istarCreations9 चमत्कार ल नमस्कार करता हे मान्य करताय ना, संतांची आणि तुमच्या स्वामी बाबा ह्यांची तुलनाच नाही होऊ शकत त्यामुळेच. संत थोतांड अंधश्रद्धा ह्यापासून परावृत्त करायचे, स्वामी भक्ती त्याच्या उलट आहे

  • @balutribhavan4080
    @balutribhavan408012 күн бұрын

    अभिव्यक्ती हे विज्ञानवादी अंजन आहे ! सलाम सर !

  • @purushottamshaligram2966

    @purushottamshaligram2966

    12 күн бұрын

    खर आहे.

  • @jayshreemandhare621

    @jayshreemandhare621

    10 күн бұрын

    बरोबर बोललात,​@@purushottamshaligram2966

  • @jayshreemandhare621

    @jayshreemandhare621

    10 күн бұрын

    बरोबर,

  • @user-cw3vl1ns1m

    @user-cw3vl1ns1m

    10 күн бұрын

    @@balutribhavan4080 कां तुला काही मिळते कां? विज्ञान नाही मूर्ख ज्ञान वादी अंजन आहे

  • @vikas.shinde9349

    @vikas.shinde9349

    9 күн бұрын

    Mag kiti shodh lavlet

  • @ashokkamble4512
    @ashokkamble451212 күн бұрын

    मनाने गोंधळलेल्या व विचारांची गफलत करणाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा हीच अपेक्षा.त्यादृष्टीने आपले धाडसी विवेचन व विश्लेषण खूपच कौतुकास्पद.त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.Keep it up .

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke450612 күн бұрын

    गाडगेबाबा सोबत कोणत्याही प्रकट झालेल्या भोंदू बाबाची तुलना होऊ शकत नाही. सविस्तर विश्लेषण साठी पोखरकर सरांचे धन्यवाद.

  • @vijaygirkar969
    @vijaygirkar96912 күн бұрын

    आज शिक्षित समाजात जी काही टोकाची अंधश्रद्धा आणि बाजारू बुवाबाजी खोलवर पसरली आहे त्याला कारण या निवेदिता सारखी व्यक्ती जबाबदार आहेत

  • @vasantpatare7564

    @vasantpatare7564

    12 күн бұрын

    अशिक्षित लोकं एकवेळ ठीक परंतु शिकलेली भोंदू पाखंडी बाबा लोकांच्या नादी लागतात उच्च शिक्षित लोकं सुध्दा मूर्खपणा करतात मग यांची पुढची पिढी काय दिवे लावणार

  • @rameshkamble7450

    @rameshkamble7450

    11 күн бұрын

    बहुजनांनी विचार करायला शिकावा ना.

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav92612 күн бұрын

    ही विधाने पूर्वनियोजित, काही तरी ठरवून केलेली असावीत असे वाटते. जसे या आगोदर भिडे सारख्या विकृत व्यक्तीने देखील मुक्ताफळे उधळून वारीचं पवित्र वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आपण स्पष्ट व परखड विचार व्यक्त केले आहेत. धन्यवाद सर 🙏🙏

  • @sunilshinde65
    @sunilshinde6512 күн бұрын

    निवेदिता बाईने मुंगी पैठणच्या विठाबाईची कथा लोकांना ऐकवावी. कुठलीही बाई साॅमीच्या नादी लागणार नाही.

  • @vijaysalunke2825

    @vijaysalunke2825

    12 күн бұрын

    कोणती कथा? मला जाणुन घ्यायला आवडेल. 🙏

  • @healthcenter6577

    @healthcenter6577

    12 күн бұрын

    मलाही ऐकायला आवडेल

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    प्रथम स्वामी असा शब्द नीट लिहावा 😂

  • @dnyaneshwarmalamkar7353

    @dnyaneshwarmalamkar7353

    12 күн бұрын

    का बरं? त्या शब्दा वरून अर्थ नाही का कळत??? लेखन शुद्ध पाहिजे अर्थ कुणालाच नको कळायला??¿😊😊​@@avdhootdeshpande61

  • @DSMane-nk1wz

    @DSMane-nk1wz

    10 күн бұрын

    मुंगी पैठण कोठे आहे?

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap792212 күн бұрын

    पोखरकर साहेब, वारकरी सांप्रदाय किंवा भागवत सांप्रदाय हाच खरा हिंदू धर्म आहे असेच मला लहानपणा पासून वाटत आले आहे.

  • @aa6520
    @aa652012 күн бұрын

    सुकन्या कुलकर्णी बोलून गेल्या आता सराफ बाई बोलल्या.इतके दिवस इतर पारंपरिक देवांचे दाखले द्यायचे.आता स्वामी आले इतकाच फरक आहे

  • @readytolearn....841

    @readytolearn....841

    10 күн бұрын

    Very true

  • @rassikachavan5856

    @rassikachavan5856

    7 күн бұрын

    पोटात का दुखत आहे तुम्हाला देव स्वामी मान्य नाहि तर कशाला विचार करतात

  • @archanakasare819

    @archanakasare819

    3 күн бұрын

    ​@@rassikachavan5856मॅडम तर मग तुम्ही हे ही लक्षात ठेवा की तुमच्या देवांशी तुलना आमच्या संतांशी करू नये... 🙏 मग कोणीच काही बोलणार नाही तुमच्या देवां बद्दल... पाहिलं तुम्ही लोक चूक करणार मग ओरड घालणार की आमच्या देवांना नावे ठेवतात...

  • @Ramalkhuna

    @Ramalkhuna

    34 минут бұрын

    ​@@rassikachavan5856अहो त्यांना हाजी आली वगैरे ला जायला सांगितले तर नाचत जातील. पण आपल्याच सद्गुरूंना नावे ठेवतील. नसेल विश्वास तर गप बसावे ना.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale180112 күн бұрын

    देवाचा दरवाजा चांदीने मढला! शाळेचा दरवाजा पाण्याने सडला!! मंदीरातील झुंबराला हिऱ्या-मोत्यांचे खडे! शाळेच्या भिंतींना पडु लागलेत तडे !! मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात! शाळेच्या ग्रंथालयात उंदीर मामा नाचतात !! मंदीराच्या दानपेटीत गुप्तदान करतात! शाळेच्या देणगीची पावतीच मागतात!! दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा ! पालक मेळाव्यात पालक फक्त सतरा !! पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या-चांदीचे हार ! कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार !! न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानांचा घास ! शाळेत खिचडी भाताचा अहो येईना वास !! आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास ! शिकले-सवरलेले तरुण- तरुणीच करु लागले आता उपवास!!

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    12 күн бұрын

    अति सुंदर 👌

  • @nisha280

    @nisha280

    12 күн бұрын

    Excellent, खुप सुंदर रचना केली आहे.

  • @rameshkamble7450

    @rameshkamble7450

    12 күн бұрын

    @@ashokathawale1801 अगदी खरे आहे

  • @ravindragavali261

    @ravindragavali261

    12 күн бұрын

    खुप छान

  • @ashokshinge8866

    @ashokshinge8866

    12 күн бұрын

    अति sudr ❤

  • @anilkore3100
    @anilkore310012 күн бұрын

    सापडले आम्हा वर्म, निर्माण करू भागवत धर्म - संत नामदेव यांच्याया अभंगावर देखील एक भाग होऊ शकेल✊

  • @sunitarao3220
    @sunitarao322012 күн бұрын

    आम्ही एक आणि दोन जुलै ला वारी चा अनुभव घेतला. अत्यंत छान उत्साही वातावरण... नम्र माऊली... यांना बघून आपण किती लहान आहोत याची जाणीव झाली

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn12 күн бұрын

    ब्राह्मण धर्मा मधील एका ही पुस्तका मधे हिंदू हा शब्द लिहलेला सापडत नाही

  • @LoveMyIndiaBharat

    @LoveMyIndiaBharat

    12 күн бұрын

    भारतात एक ही हिंदू नाही

  • @swapnilnagtilak1861

    @swapnilnagtilak1861

    12 күн бұрын

    याशिवाय ब्राह्मण स्वतःला कधीच हिंदु म्हणून घेत नाही.

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    सापडायला तुम्ही वाचलेत किती...😂

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    सापडायला तुम्ही वाचलेत किती..😂

  • @mstalkonline

    @mstalkonline

    12 күн бұрын

    सापडायला हिंदू धर्माचा नाव नसून सत्य सनातन वैदिक धर्म आहे.. समजलं का मांसाहारी राक्षस

  • @psgangarde2020
    @psgangarde202012 күн бұрын

    सर प्रत्येक विषयावर तुमचं विश्लेषण खूपच सुंदर असते ...अवतार मेहेर बाबा की जय

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad751912 күн бұрын

    अभिव्यक्ती फार योग्य कार्य करीत आहे,आजच्या सामूहिक दडपशाहीच्या काळात आपण खूपच धैर्याने पुरोगामी विचारांची कास धरत आहात, ती जाहीरपणे मांडत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!!! 👌💐👌💐👌💐👌💐

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad10012 күн бұрын

    तुमची भूमिका ही समाजसुधारकाची आहे, तुम्हाला वंदन करतो सर ❤

  • @aai9921
    @aai992111 күн бұрын

    निवेदीता ताईनी स्वतःच मत मांडल त्यांनी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही .गाडगेबाबा महान आहेत .मी पण त्यांना खुप मानते..पण जेव्हा आपण दुसर्यावर टिका करतो तेव्हा स्वतः गाडगे बाबांचे विचार किती आचरणात आणतो याचा पण विचार करावा.. 😊

  • @istarCreations9

    @istarCreations9

    9 күн бұрын

    अगदी योग्य हा पोखरकर तर आणतो का

  • @rameshkamble7450

    @rameshkamble7450

    8 күн бұрын

    तुम्ही कोणावर लादतही नाही व चुकीचा प्रचार करून बहुजनांन मध्ये अंधश्रद्धा पसरवायचे थांबवत ही नाही, हे तितकेच सत्य आहे.

  • @aai9921

    @aai9921

    8 күн бұрын

    @@rameshkamble7450 दादा ,आता पुर्वी सारखा अशिक्षित लोक नाहीत.. लिहिता वाचता सगळ्यांना येत.. एक कोणीतरी बोलणार त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार अशी आता परिस्थिती स्थिती नाही.. एवढी शहानिशा करण्यासारखी माध्यम असून सुद्धा जर कोणी अंध विश्वास ठेवणार असेल तर त्यासारखा मुर्ख माणुस कोणीच नाही..

  • @istarCreations9

    @istarCreations9

    8 күн бұрын

    @@rameshkamble7450 स्वामींच्या फक्त नामाने लोकांचे संसार सुधारत आहेत आणि लोक स्वतः स्वामी सेवेत आले की त्यांचा सेवा भाव वाढत आहे चांगली संगत होत आहे वाईट विचार वाईट खानपान करत नाही आहेत हे सर्व चांगले की वाईट स्वामी आईनं आपलस करून तर पहा खूप सुंदर आणि मायाळू आहे आई आमची श्री स्वामी समर्थ

  • @archanakasare819

    @archanakasare819

    3 күн бұрын

    ​@@rameshkamble7450 absolutely correct... 👍

  • @rameshkamble7450
    @rameshkamble745012 күн бұрын

    Gadge Baba was a Fabulous Gift awarded by nature to Maharashtra. We are very lucky that Gadge baba contributed a lot through his Prabodhan and Kirtan. His work shows that he is a rare personality. I salute him.

  • @goodhuman6936
    @goodhuman693612 күн бұрын

    अलीकडच्या काही वर्षात चित्रपट सृष्टीतील कलाकार अणि क्रिकेट पटू यांनी आपण कुठल्या मानसिकतेचे आहोत हे दाखवून दिले आहे.

  • @satyajitdesai5972

    @satyajitdesai5972

    12 күн бұрын

    निवेदिता या आधी 'जोशी' आहेत, नंतर चित्रपट कलाकार आहेत हे समाजाने लक्षात घ्यायला हवं !

  • @dnyaneshwarsanas5719

    @dnyaneshwarsanas5719

    8 күн бұрын

    शेवटी औकात काय विसरत नाही तुम्ही लोक आपली.​@@satyajitdesai5972

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v12 күн бұрын

    हे ब्राह्मण लोक साधे भोळे समाजाचे आणि लोकांचे दिशाभूल करतात असे बोलून आणि बहुजन समाजातील लोक ब्राह्मण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात... आणि हे शेकडो वर्षांपासून सुरू आहे देशात😮😮😢😮😮😮😮😢😢

  • @viveknaik776

    @viveknaik776

    12 күн бұрын

    Dabolkar is also brahmin

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    12 күн бұрын

    Ata khara , kala,kirkol angyashticha,vidvan bramhan milnarach nahi ! ata avaidh firangi pandhare ,kalpat dolyanvar yeun thepalele lok jati,potjati banvun nakali brmhan ,yancha muktsamchar ahe sarvatra !

  • @user-ij6fi2jw2c

    @user-ij6fi2jw2c

    12 күн бұрын

    इथे च सर्व मार खातात. ते स्वतः ला खूप विशिष्ट प्रकारचे संबोधतात. आपण अनेक वेळा हिंदू उच्चार तो, परंतु ते हिंदू उच्चार च काढत नाही. म्हणून च आपण हिंदू संभ्रमात पडतो.

  • @ASGXYZ

    @ASGXYZ

    12 күн бұрын

    मी नेहमीच एक गोष्ट सांगत आलोय... ब्राह्मणांनी जरी खोटारडेपणा/दिशाभूल केली तरी... *लोक सुशिक्षित होऊनही धार्मिक आध्यात्मिक पगडा असलेल्या श्रद्धाळू भोळे भाबडे पणाच्या बेड्या स्वतः हून कधी काढून टाकत नाहीत* हा दोष निश्र्चितच ब्राह्मणांचा नाही?

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    12 күн бұрын

    @@user-lo5tx6fd8v अशोक सराफ ह्या कलावंतामध्ये असे कायम दैवी गुण आहेत, की त्यांचा इतका उदो उदो करावा? दिसणं अतिशय सामान्य, अभिनय ठाक ठीक, काही अति उत्तम वगैरे नाही. मला स्वतःला तरी त्या त्रिकु्टाचे बालिश चाळे असलेले चित्रपट कधीही आवडले नाहीत. पण ह्या समाजाची हीच पद्धत आहे, की स्वतःच्या समाजातील कुणीही साधारण कुवतीचा कलाकार असला तरी, त्याचे इतके गोडवे गायचे, असले नसलेले सगळे सद्गुण त्याला चिकटवून त्याला एकदम महान करून सोडायचे!😤 तीच गोष्ट महेश काळे या गायकाची ! गायक म्हणून ते चांगले आहेत,पण त्यांना जेव्हढं बनवण्यात आलेलं आहे, तेव्हढे काही ते महान वगैरे गायक नाहीत! शास्त्रीय संगीत किंवा नाट्य पद गाताना जो पहिला सूर ते वरच्या पट्टीत लावतात, तो कर्णमधुर न वाटता कर्कश वाटतो, पण त्यांच्यावर इतकी स्तुतीसुमने उधळली जातात, की बस्स! पण तोच जर दुसऱ्या जातीतील कुणी गुणी कलाकार असेल तर, त्याला कधीच संधी देऊन पुढे येऊ देत नाही हा समाज!👎👎

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar233112 күн бұрын

    वारी साठी हार्दिक शुभेच्छा

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr12 күн бұрын

    सर खर आहे. सामाजिक आर्थिक जाती वाद हे आज ही ग्रामीण भागात जातीय विषमता कायम आहे हे वास्तव आहे सर.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage319812 күн бұрын

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @ravithraajavansha6908
    @ravithraajavansha690812 күн бұрын

    अत्यंत सुंदर आणि मार्मिक विवेचन केलंत सर.. ग्लँमरस फिल्ड मधल्या लोकांचं समाजसुधारक आणि खऱ्या महापुरुषांबद्दलचं ज्ञान जेमतेम व तकलादूच असतं हे निवेदिता सराफांनी सिद्ध केलं..

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o10 күн бұрын

    चांगले विश्लेषण ज्ञानेश्वर ब्राह्मण असुनही त्यांच्याविषयी चांगले बोलल्या बद्दल धन्यवाद

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z12 күн бұрын

    देव आहे पण तो देवळात नाही माणसांत आहे. धन्यवाद पोखरकर साहेब

  • @thepositiveindia
    @thepositiveindia12 күн бұрын

    सर्व मराठी सिनेमा सृष्टीमधील लोकांनी किंबहुना सर्व मराठी लोकांनी डॉ. श्रीराम लागू याचे विचार एकदा जरूर वाचावेत... डॉ. लागू जर अभिनेते नसते तर कदाचित ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये उच्च पदावर कार्यरत असते. ते म्हणायचे की श्रद्धा हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे...

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    11 күн бұрын

    लागू 'देव अस्तित्वात नाही' असे म्हणायचे. हेच सौदी अरेबिया किंवा इराणला जाऊन बोला, असे आव्हान दिल्यावर त्यांनी शेपूट घातले.

  • @sitaramshinde7669

    @sitaramshinde7669

    8 күн бұрын

    अगदी बरोबर पूर्ण विचार केला तर श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे असा निष्कर्ष निघतो परंतु जगात अनेकांना देव कल्पनेतून काही अंशी मानसिक आधार मिळतो,ते लगेच बदलणार नाहीत त्या मुळे डॉक्टर दाभोळकर व डॉक्टर लागू एकमेकास पूरक कार्य करणारे महान समाजसेवक विचारवंत होते

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez12 күн бұрын

    निवेदिता ताई, तुमच्या स्वामी जीं चे नाव घेऊन उडी मारून दाखवाच, नाही तर मी समजेन तुमचा स्वामी बोगस आहे. 🙏🙏🙏🧚‍♀️

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    12 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @suhasinideo7041
    @suhasinideo70416 күн бұрын

    एक भक्ती मार्ग तर दसरे समाज सुधारक. दोन्हीही महान व्यक्तिमत्व. तुलना कोणाचीही कोणाबरोबर होत नाही

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi12 күн бұрын

    निवेदिता अशोक सराफ भी अंधभक्त हैं यह समझ में आ गया 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @user-cw3vl1ns1m

    @user-cw3vl1ns1m

    10 күн бұрын

    तू थंड क्लास जिहादी डुक्कर आहे मेलेले मुद्दे पुजारा हे करण्यात आले

  • @ssryr6427

    @ssryr6427

    10 күн бұрын

    और तू अंधनामाजी है। जितने लोग हज पर मरगाए पता है।

  • @shailajabangar1374
    @shailajabangar137412 күн бұрын

    🙏 वारकरी संप्रदाय,वारीचे खूप छान वर्णन.भाग्यवंत आहात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थ व्रत काही 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarbhosale8401
    @sagarbhosale840112 күн бұрын

    सर तुमचे विचार मला खूप आवडतात गेलीं दोन महिने लोकं सभे पासुन आयकतो मी तुमचा फॅन झालो आहे मी एक वारकरी आहे गेलीं पंधरा वर्षं वारी करीत आहे योग् आला तर वारी त भेटू धन्यवाद सर राम कृष्ण हरी

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke781512 күн бұрын

    फारच छान आणि मुद्देसूद मांडणी

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy12 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏 पोखरकर साहेब अभिनंदन आपले खूप खूप

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.784712 күн бұрын

    निवेदिता बाईने स्वामी भक्ती जरुर करावी.पण त्यांमध्ये राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांना त्या पांखडा मध्ये गुतंवू नये.गाडगेबाबाचा पूर्ण इतिहास हा आरशा सारखा स्पष्ट आहे. तसा स्वामीचा आहे काॽ

  • @rameshkamble7450

    @rameshkamble7450

    12 күн бұрын

    Yes, Gadge Baba was a Fabulus Gift awarded by nature to Maharashtra. We are very lucky that Gadge baba contributed a lot through his Prabodhan and Kirtan

  • @sulbharane9806

    @sulbharane9806

    9 күн бұрын

    ​@@rameshkamble7450मराठीतून व्यक्त व्हा.

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza27812 күн бұрын

    जय हरी, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हभप जेवढे म्हणुन आहेः ते गाथा, ज्ञानेश्वरी, संताचे विचार समजाऊन सांगतात, आपण ऐकतोच. त्यांचा एव्हढे आताचे विचारवंत आपला ठसा दाखाऊ शकत नाही त्यांच्या इतके वैराग्य आताच्या विचारवंत मध्ये नाही

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j12 күн бұрын

    खूपच चांगल विश्लेषण sir

  • @godofliberty3664
    @godofliberty366412 күн бұрын

    ही निवेदिता बाई चंद्रभागेच्या प्रदुषणा विषयी कधी काही बोलत नाही किंवा करत नाही.

  • @istarCreations9

    @istarCreations9

    9 күн бұрын

    प्रदूषण फक्त चंद्रभागेत च दिसते का तुम्हाला प्रदूषण खरे तर तुमच्या घरात सुधा आहे तुमच्या ऑफिस मध्ये आहे शाळा मध्ये आहे या होणाऱ्या आणि तुम्हाला वाटणाऱ्या भिकरचोट प्रगती मध्ये प्रदूषण आहे तुम्हा सर्वांच्या डोक्यात प्रदूषण आहे या विज्ञानाने आणि या बुद्धिजीवी लोकांनी सर्वत्र प्रदूषण प्रदूषण करून टाकले आहे आणि त्याला तुम्ही रोखी पण नाही शकत कारण मनुष्याला संशोधन करण्याची चटक लागली आहे निसर्ग बरबाद केल्या शिवाय तुमचं मंन समाधान नाही होणार

  • @pradipparab8986
    @pradipparab898612 күн бұрын

    हे सिनेमातले कलाकार सिनेमात भावनिक भुमिका करतात वास्तवात वागताना दिसत नाही त्यातील ही एक नवीनदिवटि जोशी सराफ..भाजप एका विशिष्ट ब्राम्हण समाजाला पैसे देऊन बरळायला लावत आहेत.या समाजावर बोलण्यासारख खूप आहे. असो तुमच्यासारखे अशा बेताल व्यक्तव्य करना-यांची जागा दाखवून देतात... जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे .

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    सगळ्याच समाजावर बोलण्यासारखे खूप काही आहे...😅

  • @crante8357

    @crante8357

    12 күн бұрын

    @@avdhootdeshpande61 Lagech jhoblya 🌶🌶mirchya tula 😜😂😂😂😂😂😂😂😂

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    मला नाही झोंबत.. तुलाच झोंबलेल्या दिसतात..पण खरंच अरे थोडासा अभ्यास कर..म्हणजे इतर समाजावर बोलण्यासारखे पण खूप आहे हे तुझ्याच लक्षात येईल

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    Sorry..अरे स्मायली टाकायची राहिली बर का.. 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanjaytoraskar3743

    @sanjaytoraskar3743

    9 күн бұрын

    मी bjp वाला नाही, तरी पण मला एक कळत नाही, सगळ्या धर्माशी सबंधित गोष्टी त्यांच्याशी का जोडता. हा व्हिडीओ ज्यांनी बनवला त्यांनी कुठेच राजकारण केलं नाही. विनाकारण फक्त ब्राह्मण द्वेष दुसरं काही नाही.

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan221412 күн бұрын

    निवेदिता ताई यांनी खरोखर उडी मारून पहावी,बघू या स्वामी त्यांना वाचवतात का?

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal929712 күн бұрын

    बरोबर आहे तुमचं विश्लेषण

  • @sujvidikale
    @sujvidikale12 күн бұрын

    पोखरकर सर आपण मांडलेले विचार आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देतात. माझं असं मत आहे की संत ज्ञानेश्वर तुकाराम, एकनाथ ,नामदेव, सोपान हे सर्व संत सामाजिक कार्य करत होते मग त्यांना समाधी घेण्याची गरज का वाटली? खरोखर या सर्वांना कट करून मारलं असावा असा माझा अंदाज आहे, उगाच समाज प्रबोधन सोडून कोण कशाला समाधी घेईल?

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    12 күн бұрын

    खरं आहे 👍

  • @patrickfernandes9372
    @patrickfernandes937212 күн бұрын

    अत्यंत सुंदर आणि मार्मिक विश्लेषण. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोणत्याही संतांनी कर्मकांड करण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे अर्थात कोणी कोणावर आणि कसा विश्र्वास ठेवावा हा वैयक्तिक प्रश्न आहे पण निवेदिता ताईंची तुलना योग्य वाटत नाही.

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre401910 күн бұрын

    मला दोन्ही हवे आहेत! गाडगेबाबा व स्वामी समर्थ! तसेच निवेदिता ताई सुद्धा हवे असतील! त्यांनी तुलना केलीच नाही! तूम्ही केवळ स्वतःला चंमकवण्या चा खेळ करीत आहात!

  • @btslovers3108

    @btslovers3108

    8 күн бұрын

    Barobar

  • @manoharkalamkartravelandli3194

    @manoharkalamkartravelandli3194

    6 күн бұрын

    परेशभाऊ ते अस आहे हे लोक खरंतर ब्राम्हण विरोधी आहेत , हे मनूवादाने ग्रासले आहेत , यांच्या बोलण्यात ब्राम्हण, मनूवाद हिंदूत्ववादी, हे शब्द आल्याशिवाय वाक्य पूरा होत नाही , ईकडून तिकडून यांचा शेवटी राग हां हिंदूत्ववाद्यांवर असतो , बर गाडगे बाबाला हे फार मोठा संत मानतात , का तर त्यांनी स्वच्छतेला प्राधाण्य दिल , स्वच्छता तर महानगर पालिकेच कर्मचारी सूध्दा सालों साल करत आले आहेत पूरा शहर ते साफ ठेवण्याचा प्रयत्न करतात , पण त्यांना कधी मोठेपण देतानां दिसत नाही , गाडगे बाबा एका छोटया गावात सफाई करायचे त्यांना संत बनवल , पण असे हजारो लोक काळचक्राच्या ओघात लूप्त होऊंन गेले असतील त्यांनी गावा गावात साफसफाई केली असेल पण त्यांना कधी हे महत्व देणार नाही, कारण यांचा ऊद्देशच हिंदू धर्मावर टीका करण्याचा आहे ,

  • @madhukaranap4428
    @madhukaranap442812 күн бұрын

    खूप छान मांडणी. निवेदिता ताई तुमची अंध भक्ती यातून व्यक्त झाली आहे.

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad751912 күн бұрын

    सौ निवेदिता ताई आपण मुळात श्री संत गाडगेबाबा कृपया समजून घ्यावेत,संत गाडगे बाबा चमत्कार करणारे संत नाहीत,💐💐💐

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol12 күн бұрын

    हे स्वामी, बाबा यांची ठाणी आणि मठ हे कोण चालवते आणि कोणी याना प्रमोट केले व करते आहे हे बारकाव्याने पहा हे सारे सनातन्यांचा अड्डा आहेत. …बाकी निवेदिता ताई आपल्या अगाध ज्ञानाला व अकलेला एकवीस नासक्या अंड्यांची सलामी.

  • @dattatrayingale8415
    @dattatrayingale841512 күн бұрын

    प्रबोधन ची फार गरज आहे, खूप धन्यवाद आपले

  • @esu1111
    @esu111111 күн бұрын

    अतिउत्तम विवेचन, छान कानपिचक्या दिल्यात. क्रांती घडणारच. कुणीही अमर्त्य नाही. येणे जाणे चालतच राहणार. वारी साठी शूभेच्छा 🎉

  • @bhushanp.6929
    @bhushanp.692912 күн бұрын

    तुमची हि चळवळ चालू ठेवा...मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे...

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar472512 күн бұрын

    Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ashoksatpute6451
    @ashoksatpute645112 күн бұрын

    सर अत्यंत समर्पक विश्लेषण निवेदिता ताई सारखे सामान्य लोकांचा बुद्धिभेद करून विचारात जमीन आसमानाचा फरक असणाऱ्या स्वामींशी बरोबरी करून महान गाडगेबाबांना खुजे करू नका.

  • @prajaktagaikwad6094
    @prajaktagaikwad609412 күн бұрын

    अगदी खरे आहे मोठमोठ्या कलाकारा कडून समाजप्रबोधनाची आशा आहे. ते आजच्या पिढीचे रोल मॉडेल आहेत त्यांनी अशा प्रकारे भाष्य करणे अपेक्षित नाही.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564712 күн бұрын

    धन्यवाद पोखरकरजी,खूप सुंदर विषय निवडलात,राजकारणाच्या पलिकडचा.खरा हिंदूधर्म आम्हाला समजवून सांगितला.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare984212 күн бұрын

    मानव व्यवहारशास्त्र मे आठ भाव है. इसे हम अष्ठ सात्विक भाव कहते है. हमारे उपर कुटिलता से और एक अव्यवहारीक भक्तिभाव थोपा है. भक्ति एक सिद्ध और अमोघ अस्त्र हे. एक बार चलाओ, विस्तृत फैलते रहता है और दर पीढ़िया असर करता है. इस कदर बहिरूपी और मिलावटी है की काबू करना असंभव है. भक्ति ने हमें ख़तम कीया है. सिर्फ ख़तम नही किया बल्कि उसमे भी हमें अथांग समाधान दिलवाया है. भक्ति ने हमारा विवेक, तर्क, उमंग, जिज्ञासा, अधिकार, ताकत का अहसास तक ख़तम कर दिया. धार्मिक पाखंडी से हम हमारे स्वातंत्र के भी कट्टर पाखंडी हो गये.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar977012 күн бұрын

    सर आपण आपण खुप छान सांगतात खरच गाडगे महाराज थोर सं 10:12 त व परखड मतमांडणारे व सोंग ढोंगाचा देव त्यांना मान्य नव्हते

  • @sangitarangari6606
    @sangitarangari660611 күн бұрын

    निवेदिता ताई खरच उडी मारतील काही सांगता येत नाही कारण अंधश्रध्दा माणसाला काहीही करायला भाग पाडते. बाकी अप्रतिम विश्लेषण सर keep it up 👍🙏

  • @ravigawade3364
    @ravigawade336410 күн бұрын

    छान व्यक्त झालात . आज गरज आहे ती फक्त माणूसकीची .वारीत माणसाला माऊली म्हटले जाते . माऊली म्हणताना जात धर्म पाहिला जात नाही . वारी वारीच रहावी ती हिरवी ,निळी ,भगवी नकोच .

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade649112 күн бұрын

    आपले विचार ऐकायला खूप आवडते आणि ज्ञान आणि तर्कशुद्ध विचार करावा अशी सडेतोड मांडणी खूप लाजवाब ❤

  • @aksket2000
    @aksket200012 күн бұрын

    यावेळी कुठेतरी वाद झाला हे वाचले. वाईट वाटते.

  • @ganeshmarwadkar5747
    @ganeshmarwadkar574712 күн бұрын

    सर तुमच्या कार्याला आणि विचारांना सलाम

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade12 күн бұрын

    ताई ..गाडगेबाबा शी कोणाची तुलना करताय तुम्हाला गाडगेबाबा विषयी काय माहीत आहे.. तुम्ही एक कलाकार म्हणून आम्ही तुमचा आदर करतोय याचा अर्थ तुम्ही काहीही बरळु नका.. तुमच्या स्वामीवर विश्वास आहे ना खुशाल ऊडी मारा..

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    12 күн бұрын

    ती काय उडी मारते, तेवढा दम नाही.

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    तुमचे म्हणणे बरोबर आहे..पण कोणते स्वामी त्याचे नाव जाणून घेतलेत का...ते तरी घ्या

  • @SunitaDarwade

    @SunitaDarwade

    12 күн бұрын

    @@avdhootdeshpande61 कोणी का असेना गाडगेबाबा ची बरोबरी नाही होऊ शकत गाडगेबाबानीं चमत्कारावर विश्वास ठेऊ नका अशी शिकवण दिली .. बाबा अडाणी होते पण वैज्ञानिक दृष्टिकोन होता गाडगेबाबाकडे .

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    आपले म्हणणे बिलकुल मान्य.... संत गाडगेबाबा यांचेकडे वैज्ञानिक दृष्टीकोन होता... व स्वच्छतेचे महत्व त्यांनीच लक्षात आणून दिले...😊

  • @nishantrokade6256
    @nishantrokade625612 күн бұрын

    अहो ताई स्वामी चरित्र वाचलेच असेल त्यात स्वामींनी पांडुरंग रुपात वारकरी भगिनी ल दर्शन दिले आहे तेव्हा ह्या नजरेच्या भेदातून बाहेर पडा स्वामी काय विठोबा काय एकच तुम्हाला जी शक्ती साहस करण्यासाठी विश्वास श्रद्धा देते तीच आपल्या वारकरी भावांना सुद्धा देते एवढं साधी गोष्ट आहे बाकी ज्याची त्याची श्रद्धा असो काहीं चुकल असेल तर क्षमा असावी 🙏

  • @MM-ue4ol

    @MM-ue4ol

    12 күн бұрын

    घुसडलेल्या कथा …अजून थोडं थांबा स्वामी नी गाडगेबाबाच्या रुपात कोणाला तरी दर्शन दिल अशी पण पुंगळी सोडली जाईल.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage319812 күн бұрын

    वारकरी संप्रदाय हा विचाराने अतिशय पुरोगामी आहे.हा विचार गाडायचा सनातन विचारसरणीने पुर्वी पासुन प्रयत्न चालवलाय ." हे विश्वची माझे घर " हा विचार जगभर पोहोचविणारा वारकरी संप्रदाय हा अनादी अनंत आहे

  • @vidyaji5535

    @vidyaji5535

    12 күн бұрын

    👍🙏💐

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe451412 күн бұрын

    सत्य कथन. बुध्दाने ही, आपल्या जन्म, ज्ञान, धम्म प्रवर्तन स्थळ, व निब्बाण स्थळ, या चार स्थळांना लोकानी ,पवित्र समजून, श्रध्देने अधूनमधून दर्शनास जावे, असा उपदेश केला आहे. पंढरीचे पांडुरंग, हे ही बुध्द धर्मातीलच एक बोधिसत्व रुप आहेत. आपले पूर्वज पुर्वी बौद्ध धर्मीय लोक होते. मुठभर लोकांनी भारतीय समाजात ,स्वार्थापोटी चुकीचे ढोंग पसरवले. संत तुकाराम, हे बुध्दाचेच धम्म पुत्र हौते. बहुजन समाजाची खरीं लढाई, मनुवादा विरूद्ध आहे. वारी,या शब्दाचा अर्थ, वारंवारता ,दिर्घ काळ, त्याग, श्रध्दा, कष्ट, याच्याशी निगडीत आहेत.

  • @user-ec3lj6ze9w

    @user-ec3lj6ze9w

    11 күн бұрын

    Agdi barobar vitthal hey budhi satva ahet

  • @RaM-bh3yu

    @RaM-bh3yu

    10 күн бұрын

    बुद्धाचे भारतासाठी योगदान काय? बुद्धा मुळे अखंड भारत लयास गेला.

  • @dineshpatil5050
    @dineshpatil505011 күн бұрын

    खूप छान अशी माहिती व खूप छान असा अभ्यास आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे आपले योग्य ते योग्य परी कार्य असे लोक फार कमी आहेत आपल्या अशा या सुयोग्य कार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व खूप खूप अभिनंदन🎉🎉🎊🌹🙏

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar410412 күн бұрын

    अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे.

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale989812 күн бұрын

    सर गाडगेबाबा,बाबासाहेब ची तुलना इथे कुणाशीही होत नाही हे युग पुरुष, महामानव होते.

  • @purushottamshaligram2966
    @purushottamshaligram296612 күн бұрын

    अत्यंत सुरेख प्रबोधन, पण किती लोक हे समजून घेतील देव जाणे.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare62112 күн бұрын

    खुपच सुंदर, परखड विचार मांडले आहेत, सर आपनास सलाम,

  • @ShreeRam40123
    @ShreeRam4012312 күн бұрын

    नेमके काय करायचे हे सर्व सामान्य लोकांना काळात नाही हरिपाठ समजून घेणे गरजेचे आहे गाथा म्हणजे काय हे जाणून घ्या एकनाथ भागवत समजून घ्या

  • @vinayakkajave2359
    @vinayakkajave235912 күн бұрын

    अतिशय सुंदर वक्तव्य आहे.

  • @studyperfect1689
    @studyperfect168912 күн бұрын

    अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपण समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आहात,तसेच योग्य दिशादर्शक म्हणून जनतेच्या हितकरिता प्रयत्न करत आहात....धन्यवाद

  • @jagdishchandragulvegulve9197
    @jagdishchandragulvegulve919710 күн бұрын

    अतिशय सुंदर मांडणी आणि विचार

  • @nagsendongre6582
    @nagsendongre658212 күн бұрын

    निवेदिता ताई यांच्या विषयी तर प्रचंड आदर आहे. त्यांच्याकडे स्वामींची संत गाडगे महाराजांच्या सोबत तुलना करायला वेळ आहे.. आणि त्या उडी ही मारू शकतात. परंतु नाट्यानां वटसावित्री पौर्णिमा करण्याचा कुठलाही अधिकार नाही.. त्यांनी तिथे जाऊ नये. त्यांना तिथे जाऊ देऊ नये कारण त्या चरित्रहीन असतात. आशा म्हणणारच्या विरोधात एक शब्द बोलायला वेळ नाही.

  • @vijaypatil-ew5tt
    @vijaypatil-ew5tt12 күн бұрын

    अगदी बरोबर गाडगे महाराज महान आहेत

  • @mandeshinews260
    @mandeshinews2608 күн бұрын

    वारी ही आनंद सोहळा आहे... तुमचं विश्लेषण छान वाटले

  • @pramodkanhekar3609
    @pramodkanhekar36097 күн бұрын

    अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेली तुलना खरोखरच पूर्णतः चुकीचं आहे

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix12 күн бұрын

    निवेदिता कृपया मारा बरं उडी बीजेपी च्या नव नवीन कार्यालयावरून

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire68012 күн бұрын

    चित्रपट, राजकारणात गुरफटलेल्यानी, संत बनण्याचा अट्टाहास करू नये ⛳⛳⛳

  • @girishbansod3191
    @girishbansod319112 күн бұрын

    वारी संबंधित विश्लेषण अगदी उत्तम आहे सर.

  • @deepakjadhavv
    @deepakjadhavv10 күн бұрын

    खुपच छान विवेचन हेच विचार देशाला तारू शकतात नाहीतर विचारांची भेसळ आपल्या सारख्यांना सर्वश्रुत आहे

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak186112 күн бұрын

    1964 मध्ये लखनौ येथे प्रकाशित झालेल्या Lughet-e-Kishwari नावाच्या पर्शियन शब्दकोशात हिंदूचा अर्थ 'चोर, डाकू,आणि गुलाम असा होतो.

  • @radhakishantangde8940
    @radhakishantangde894012 күн бұрын

    सत्य विचलित करण्याचे काम हिच मंडळी करत आहे, बहुजनांनी या मंडळी पासून दूर राहण्याची गरज आहे.

  • @kalpanakhadke4624
    @kalpanakhadke46246 күн бұрын

    वारी बद्दल बोलत होता,अचानक तुम्ही विषयाला वळण दिले.वारी ही अनुभवायची असते,सराफ बाई काय बोलतात, तो विषय नाहीच आहे.आम्हास कोण आमच्या धर्माची स्तुती करतो,नाव ठेवतो,आम्हास काडीभर फरक पडत नाही,आम्हास जे लहानपणापासून घरातून जे शिकवले,ते करणारच. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤

  • @ScientificZoom
    @ScientificZoom12 күн бұрын

    My analysis about Tukaram is that, These manuwadis finished him somehow and wrote this conspiracy entirely, I don't think any plane came to him

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage319812 күн бұрын

    शनिवार दिनांक सहा जुलै रोजी श्रिगोंदा येथुन संत शेख महमंद बाबा यांच्या दिंडीचे पंढरपुरसाठी प्रस्थान आहे.

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar957712 күн бұрын

    सुंदर सादरीकरण सर. साहेब.....या लोकांना बहुजनसमाज च्या सतांचे महत्व कमी करायचा डाव. असतो.

  • @siddhantbarwe5134
    @siddhantbarwe513411 күн бұрын

    फार छान आणि अप्रतिम सुंदर प्रबोधन करीत आहात सर!मी सहमत आहे.देशात बामसेफ नागरिकांना अंधविश्वास,पाखंड यापासून जनजागरण करून निरंतर प्रबोधन करीत आहेत. पाखंड, अंधविश्वासापासून देशाचा विकास होत नाही.महापुरुष ,संताचे भक्त नाही, अनुयायी बना!

  • @suryavanshi1436
    @suryavanshi143612 күн бұрын

    आता बहुजनांवर तसं राज्य करता येत नाही, म्हणून आता अश्या मार्गाने विष पेरणं सुरु आहे! माणसांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देणारा हा समाज कुठल्या तोंडाने स्वतःला श्रेष्ठ म्हणतो? हा समाज संख्येने कमी असला तरी त्याचं उपद्रव मूल्य अगदी सुरुवातीपासूनच जबरदस्त आहे! त्याच्याच जोरावर तर ह्या समाजाने बहुजनांना पिढ्यानपिढ्या छळलं त्याबद्दल ह्या समाजातील एकाही व्यक्तीला पश्चाताप वाटत नाही, अगदी आजच्या काळातील सुद्धा! जसा काही तो ह्या समाजाचा जन्मसिद्ध अधिकारच होता आणि आहे, अश्या थाटात ते आजही वावरत असतात! बहुजनांना शिक्षण खुलं झाल्यामुळे त्यांना विचार करता येऊ लागला, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला ही ह्या समाजाची पोटदुखी आहे. 👊👎👊

  • @avdhootdeshpande61

    @avdhootdeshpande61

    12 күн бұрын

    सर्वांनीच शिकावे...कोणाला पोटदुखी नाही...

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    12 күн бұрын

    @@avdhootdeshpande61ह्यालाच म्हणतात मानभाविपणा! आता तुमच्या हातात काही राहिलं नसल्यामुळे हे अपेक्षितच होतं! तुमच्या पूर्वजांनी हा दृष्टिकोन तेव्हाच ठेवला असता आणि बहुजनांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं नसतं,तर आज आरक्षणाची वेळच आली नसती! त्यावेळेस तुमच्या अनेक पिढ्यांनी मनमानी पद्धतीने मनमुराद आरक्षण भोगलंच ना? त्यामुळे आता आरक्षण कां हे विचारण्याचा हक्क तुम्हाला नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्योत्तर काळात संविधान लिहून सर्वाना शिक्षण खुलं केलं आणि स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली म्हणजे जेमतेम बहुजनांच्या एका पिढीला आरक्षण मिळालं! तरी बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं बहुजनांना फक्त १० वर्षे आरक्षण देण्याचं होतं, इतके ते मोठ्या मनाचे होते.

  • @TheSmitaapte

    @TheSmitaapte

    10 күн бұрын

    अर्धवट ज्ञानाने केलेले विधान.मुळात तुम्ही म्हणता तो समाज देव देव करणारा नाही तर विज्ञानवादी आहे.ह्यातले काही सांगतात पसरवतात काही चुकीच्या गोष्टी पण हे सगळ्या समाजातील असतात.त्यामुळे असे वाहवत जायचे की नाही हे शिकलेल्या माणसाने स्वतः ठरवावे

  • @maheshjadhav573

    @maheshjadhav573

    10 күн бұрын

    बहूजनांच्या शिक्षणाबाबत पोटदुखी असणा-या अभिजनांनीच ६५हजार शाळांच्या खाजगीकरणास मान्यता दिली.

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    10 күн бұрын

    बहुजनांना जाणूनबुजून शिक्षणापासून वंचित ठेवले गेले, हा जो इतिहास आहेत, तो कुणीही, कितीही थयथयाट केला तरी, बदलता येणं शक्य नाही. बहुजनांना आरक्षण फक्त १० च वर्षे द्यावं, असं खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं, मग तरीही ते अजूनही चालू कां आहे? असं म्हटलं जातं, एका दृष्टीने ते ठीकही आहे कारण आज सांपत्तीक स्थिती उत्तम असलेले बहुजन अजूनही आरक्षण घेत आहेत. ह्या गोष्टीवर बोट ठेवलं जातं मग ब्राम्हण समाजाच्या कित्येक पिढ्यांनी वर्षानुवर्षे आरक्षण उपभोगलंच ना? स्वातंत्र्योत्तर काळात आंबेडकरांच्या संविधानामुळे सर्वाना शिक्षण खुलं झालं, नाहीतर हा समाज अजूनही आरक्षण भोगतच राहिला असता, आणि बहुजनांना गुलामासारखं वागवीत राहिला असता!👎😡 बहुजनांना देवाधर्माची भीती घालून, धर्मसत्ता ताब्यात ठेवून ज्या समाजाने बहुजनांना मुद्दाम अडाणी ठेवलं, देवाचं स्तोम माजवून भाबड्या लोकांना लुटलं, ते आता सांगताहेत की, ब्राम्हण समाज म्हणे देव देव करणारा नसून विज्ञानवादी होता!😆😆

  • @KamalTayade-tg6eh
    @KamalTayade-tg6eh12 күн бұрын

    अगं निवेदिता तुला स्वामी समजले अगदी खूप चांगली गोष्ट आहे पण ते तुझ्यापुरतं असू दे त्यांची तुलना गाडगेबाबा शि करुण काय साधायचे आहे आहेत ते कळत नाही त्या गोष्टी अभिनय करण्या इतक्या सोप्या नसतात

  • @istarCreations9

    @istarCreations9

    9 күн бұрын

    तो तिचा प्रश्न आहे तिला स्वामी मध्ये संत गाडगेबाबा दिसत असतील त्या तिच्या भावना तिने व्यक्त केल्या तुम्ही तिच्या वर आरोप करणारे कोण असे म्हणू नको म्हणून संत गाडगेबाबा तुमच्या मालकीचे आहेत का आजच्या भाषेत 😂😂😂😂

  • @learnertech2295
    @learnertech229512 күн бұрын

    धन्यवाद सर. निवेदिता ताईंना बरी समज दिली.

  • @tmkarade
    @tmkarade12 күн бұрын

    😅Pokharkarji excellent. Jai Hari

  • @ompatil228
    @ompatil22812 күн бұрын

    सर बारामती मध्ये कधी कुठे कधी आणि किती वाजता येणार आहेत ? भेटता येईल का? मी बारामतीकर आहे ....

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    12 күн бұрын

    @@ompatil228 ओम साई लक्ष्मी लॉन्स, पिंपळी, बारामती येथे दुपारी 12 वाजता असेन.

  • @abdulwaheedsiddiqui741
    @abdulwaheedsiddiqui74112 күн бұрын

    वारकरी संप्रदायाचा समतावादी समाज निर्माण करण्यासाठी मराठी संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली. श्रीयुत पोखरकरानी संतपरंपराचे केलेले शास्त्रीय पद्धतीने विवेचन अत्यंत महत्त्वाचे आहे ह्यात तिळमात्र शंका नाही. पोखरकराना दिर्घ आयुष्य लाभो.

  • @SagarAdhangle
    @SagarAdhangle12 күн бұрын

    मानसाच मन प्रमुख आहे , आनी मनच संपुर्ण ब्रम्हांड चालवते , कुठलाच देव चालवत नाही , चांगले या वाईट कर्म मन करते ,आनी त्याचेच परीनाम येतात ,

  • @artcraft542
    @artcraft54212 күн бұрын

    जातीवर गेली स्लो पोझनिंग कसे चालू आहे

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz12 күн бұрын

    रवींद्र पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 प्रत्येक वेळेस अशीच तुम्हाला सद्बुद्धी सुचो... हीच भगवंता चरणी प्रार्थना 🙏🏽🙏🏽🙏🏽 ‌‌❤❤❤ जय संविधान ❤❤❤

Келесі