स्वतंत्र मराठवाडा करण्याची पहिली मागणी कोणी केली ? यामागचा संपुर्ण इतिहास आणि राजकारण असं आहे...

#BolBhidu #Marathwada #SeperateMarathwada
मराठवाड्यावर अन्याय होतो का? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर होकारार्थी असणार. पण त्या अन्यायावर स्वतंत्र मराठवाडा राज्य हे उत्तर असेल का? याबाबत तुमचं उत्तर एक तर 'हो' असेल किंव्हा 'नाही' असेल. हे झालं तुमचं पण राजकारण्यांचं काय... मराठवाडा स्वतंत्र झाला काय किंवा नाही काय, पण स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न तापवत ठेवायचा आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. आम्ही थेट असं बोलतोय कारण स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीला आता पुन्हा धुमारे फुटू लागले आहेत. पण स्वतंत्र मराठवाड्याची मागणी पहिल्यांदा कोणी केली ? त्याचा इतिहास काय हे सगळ या व्हिडिओत पाहू…
Is injustice done to Marathwada? If we ask you such a question, your answer will be yes. But will independent Marathwada state be the answer to that injustice? Your answer to this is either 'yes' or 'no'. What happened to you and the politicians... Whether Marathwada became independent or not, but the issue of independent Marathwada was kept burning and politics was heated over it. We are saying this directly because the demand for an independent Marathwada is starting to flare up again. But who first demanded independent Marathwada? Let's see all its history in this video...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 578

  • @lgbgamer4743
    @lgbgamer4743 Жыл бұрын

    आमचा मराठवाडा एवढा मागासलेला असूनही का कोण जाणे आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळे व्हावस वाटत नाही.... नाळ महाराष्ट्राची जोडलेली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत आम्ही मागास असूनही आम्हाला पुणे कोल्हापूर ही शहर तसेच पूर संपूर्ण महाराष्ट्र आपला वाटतो... जेव्हा हक्काचे मिळत नाही तेव्हा संघर्ष सुरू होतो हाच खरा इतिहास आहे

  • @akashambegave9329

    @akashambegave9329

    Жыл бұрын

    barobr

  • @vr1908

    @vr1908

    Жыл бұрын

    Development zali pahije hi magani fulfill zali tar? Vegale Rajya nasave Karan ek Rajya mhanun udayas yave tar tashi paripurnata asane aavashyak aahe. Kahi khanij sampatti athava tourism,Natural resources he kahi mahatvache pailu asane mahattvache.

  • @prasadprakashpatil1317

    @prasadprakashpatil1317

    Жыл бұрын

    Bhava hoil sarve kahi theek , rajkarni aani sarakari Babu lok yala Karan aahet

  • @avinashmasurkar3395

    @avinashmasurkar3395

    Жыл бұрын

    एका दगडावर पाय ठेवा.

  • @lgbgamer4743

    @lgbgamer4743

    Жыл бұрын

    @@avinashmasurkar3395 महाराष्ट्र आणि मराठवाडा ही दोन वेगवेगळे दगड आहेत असं आपलं मत आहे का?

  • @d.m.5410
    @d.m.5410 Жыл бұрын

    हो होतो. पश्चिम महाराष्ट्रातील व मुंबईच्या नेत्यांकडून मराठवाड्याला व विदर्भावर सरकारकडून निधी देण्याच्या बाबतीत 100% अन्याय होतो

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 Жыл бұрын

    मी मराठवाडाचा आहे . ज्या दिवशी मुंबईपासुन आपण वेगळे होऊ . समजून घ्या मुंबई सारखी लक्ष्मी गुज्जू च्या हातात जाईल . आपल्याला देवाने चांगली लक्ष्मी आणि पुणे सारखी सरस्वती दिलीय . त्यामुळे काही लोकांच्या पोटात दिल्लीपासून गोळा येणारच . त्यामुळे आपण तर UP ' MP ' बिहार जवळपास अर्ध्या भारतापेक्षा चांगले विकसीत आहोत . त्यामुळे छत्रपतींचा महाराष्ट्र संयुक्त होता आणि राहणार .

  • @vaibhavshinde7931

    @vaibhavshinde7931

    Жыл бұрын

    आगदी बरोबर भावा

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Maharashtra aaplya saglyancha aahe konihi kuthehi rahu shakto. Pune mumbai saglyancha ghar aahe

  • @divyamarathe3702

    @divyamarathe3702

    Жыл бұрын

    Right

  • @thepatrioticindian3878

    @thepatrioticindian3878

    Жыл бұрын

    @@chandpashashaikh2019 नाही भावा मराठवाड्याचा GDP काहीच नाही . आपल्याकडे मुंबई आहे म्हणून आपल्याला जास्त पैसे मिळतात . वेगळे झालो तर दिल्ली आपल्याला पैसे देणार नाही . आणि मग मुंबईचे पण मिळणार नाही .

  • @rajanlolage840

    @rajanlolage840

    Жыл бұрын

    ​@@thepatrioticindian3878kiti GDP ahe मराठवाडा चा

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada Жыл бұрын

    वेगळा मराठवाडा झाला पाहिजे

  • @TNirwal-nh8kw

    @TNirwal-nh8kw

    10 ай бұрын

    वेगळामराठवाडा

  • @ajayshingade4619
    @ajayshingade4619 Жыл бұрын

    मराठवाडा वेगळा झाला पाहिजे.... आमच्या हिश्याचा विकास पश्चिम महाराष्ट्र पळवत आहेत

  • @rahulkolhatkar7117

    @rahulkolhatkar7117

    Жыл бұрын

    नगर सह पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा

  • @user-xn5yu1ov9u

    @user-xn5yu1ov9u

    3 ай бұрын

    महाराष्ट्रात कर भरणारे हे बाहेरून आलेले लोक आहेत पारशी / क्षत्रिय /वैश्य/ब्राह्मण सवर्ण सर्वात जास्त कर भारतात आणि हा कर जातो कोणाच्या घशात "कुणबी" किंवा मराठा जातीचे नेते ह्यांचे साखर कारखाने / बँक / हॉटेल / धंदे सर्व काही कर दात्याच्या जीवावर त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचे कुंबट्ट जातीवरच मत देतात भिकार साले सर्व महाराष्ट्राचा टॅक्स चा पैसे पिंपरी चिंचवड / बारामती / सातारा इकडेच का जातो तेच काळात नाही ? मुंबई खरंच वेगळी करा आणि ह्या मराठ्यांना त्यांच्या घरातून पैसे टाकू द्या कारखाने साठी मुळात मराठा नागवंशी ( मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ) हा नेहमी मुसलमान लोकांच्या भाकऱ्या करणारे लोक कधी निझामाची तर कधी बहमनींची तर कधी आदिलशाहीची राहिली गोष्ट शिवाजी , गॅझेट रेकॉर्ड मध्ये मराठ्यांचा इतिहास तद्दम खोटा आहे त्याचे काहीही सम काळीं पुरावे नाही मिळत कुणबी समाजाच्या भाकट काठांवर फक्त कुणबीच विश्वास ठेवतात

  • @arj3066
    @arj3066 Жыл бұрын

    मी स्वतः जन्मापासून संभाजीनगरचा रहिवासी आहे. मराठवाडा मागास राहीला हे खरं आहे पण जर मराठवाडा वेगळा झाला तर सध्याचे आमच्याकडचे राजकारण पाहता त्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही ही भीती वाटते. त्यापेक्षा महाराष्ट्रात राहून मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे असे वाटते.

  • @Thegamer-zd9el

    @Thegamer-zd9el

    Жыл бұрын

    मराठवाडा बिहार पेक्षाही जास्त मागासलेला आहे..

  • @swapnilgawali8707

    @swapnilgawali8707

    Жыл бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @sys9208
    @sys9208 Жыл бұрын

    दुसरा मराठवाडा मुक्ती संग्राम होण्याची गरज आहे.

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 Жыл бұрын

    मराठवाडा वेगळा झाला पाहिजे. किंवा नांदेड परभणी हिगोली जिल्हे विदर्भ ला जोडावे व विदर्भ वेगळा राज्य करावे.

  • @user-kn6om7ji6e
    @user-kn6om7ji6e Жыл бұрын

    हो नक्की मराठवाडा वेगळा राज्य म्हणून घोषित करण्यात यावा तसेच विदर्भही वेगळा करण्यात यावा

  • @santoshmavkar4849

    @santoshmavkar4849

    11 ай бұрын

    मराठवाडा वेगळा का करायचा एकत्र महाराष्ट्र चांगला वाटत नाही का

  • @user-in3nl4jx1q

    @user-in3nl4jx1q

    4 ай бұрын

    @santoshmavkar4849 मग मराठवाड्यातील लोकांना पाण्याशिवाय मरु द्यायचा का ?

  • @marathispeaks3312
    @marathispeaks3312 Жыл бұрын

    जर मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर मराठवाडा वेगळं राज्य झालाच पाहिजे,वेगळं प्रशासन,वेगळा मुख्यमंत्री त्यामुळे त्यांना काम लवकर करता येई. नाही तर तुम्ही बघताय मंत्रालय एका बघत अन् मराठवाडा एका भागात लक्षात घ्या मित्रानो. मराठवाड्याच्या विकासासाठी हा एकच पर्याय आहे असं मला वाटतंय.

  • @umakantmunde7762

    @umakantmunde7762

    4 ай бұрын

    Ho

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 Жыл бұрын

    मराठवाडा रोजगारासाठी पुर्णपणे पुण्यावर अवलंबून आहे तेवढं छत्रपती संभाजी महाराज नगर सोडलं तर कुठेच काहीही नाही ९०% शिकणारी मुले/ मुली पुण्यातच जातात कारण इकडे काहीच नाही. अगदी बऱ्याच गावांना रस्ते सुद्धा नाहीत, तसंही काही झालं तरी महाराष्ट्रातील नेते इकडे घंटा लक्ष देणार नाहीत

  • @intelakchual1061

    @intelakchual1061

    Жыл бұрын

    Te kuthech laksh det nahit fakt Mumbai side Kade jast laksh detat Ani Latur la aahe fakt thod kahi sambhaji Nagar sodal tar

  • @shammore5572

    @shammore5572

    Жыл бұрын

    @@intelakchual1061 nanded la bar watat latur peksha

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    नांदेडचा विकास फक्त गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची समाधीस्थल आहे म्हणुण झाला नाहीतर नांदेड ला कुत्र सुद्धा विचारले नसते हे ही सत्य आहे

  • @angadsablemarathivlogger8775

    @angadsablemarathivlogger8775

    Жыл бұрын

    @@shammore5572 saglyat vait beed la

  • @shammore5572

    @shammore5572

    Жыл бұрын

    @@angadsablemarathivlogger8775 full corruption mahnun wolkhatat beed la

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 Жыл бұрын

    ह्याच एक कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख. या सारखे वजनदार नेतृत्वा चि उणीव भासते

  • @ashokbarbande
    @ashokbarbande Жыл бұрын

    विदर्भ आणि मराठवाड्यात जनमत चाचणी घेऊन जनतेलाच ठरवू द्या,त्यांना स्वतंत्र राज्ये हवी की नको.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    आरएसएस ची खेळी आहे. फसू नका

  • @kaustubh_ramteke_07

    @kaustubh_ramteke_07

    Жыл бұрын

    @@Renaissance861 छोटे राज्य चांगले असतात; कुठेही काहीही लावू नका

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    @@kaustubh_ramteke_07 असं काही नाही. छत्तीसगड, आसाम, झारखंड पेक्षा महाराष्ट्र, तमिळ नाडू जास्त चांगले आहेत. वेगळा विदर्भ होणार नाही. लिहून ठेव. शक्ती वाया घालवू नये. आरएसएस ची खेळी आहे लोकांमध्ये भांडणे लावण्याची.

  • @nitingitte7588

    @nitingitte7588

    Жыл бұрын

    Yes

  • @jda8508
    @jda8508 Жыл бұрын

    होऊ दे आमचा मराठवाडा अलग तरच पश्चिम महाराष्ट्र सारखं विकास होईल

  • @61.pranamyajoshi23

    @61.pranamyajoshi23

    Жыл бұрын

    Punjab pan independent state ahe aaj koni baghta tari ahe ka. Evdha yamuna cha issue ahe baakiche issue ahe tya rajyat pan koni laksha det ahe ka? Fakt independent houn chalnar nahi.

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 Жыл бұрын

    उस्मानाबाद ऐवजी धाराशिव म्हणा, सवय करा, वेगळे राज्य नंतर विचार करता येईल।

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 Жыл бұрын

    विदर्भापेक्षा मराठवाडा मागास आहे . पण छत्रपतींचा महाराष्ट्र आम्ही तोडणार नाही . जय महाराष्ट्र . हे महाराष्ट्र द्राही 2014 पासून महाराष्ट्राच्या माघे लागलेत .

  • @avinashmasurkar3395

    @avinashmasurkar3395

    Жыл бұрын

    भाऊ तिथली माणस उपाशी मरताहेत रे

  • @avinashmasurkar3395

    @avinashmasurkar3395

    Жыл бұрын

    सगळी मलई पश्चिम महाराष्टाचे नेते,जनता ओरपत आहेत.

  • @prasadprakashpatil1317

    @prasadprakashpatil1317

    Жыл бұрын

    😘

  • @maharaj7434

    @maharaj7434

    Жыл бұрын

    Ujaad vidarbh bhikari

  • @chandrakantkarke2488

    @chandrakantkarke2488

    Жыл бұрын

    वेगळा मराठवाडा केला तर येथील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल. त्यांची प्रगती, उन्नती होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मराठवाड्याच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणाचा कुटिर डाव लक्षात येईल. मराठवाडा वेगळा माझा पहिले याचे मी समर्थन करतो.

  • @ejagdishrathod
    @ejagdishrathod10 ай бұрын

    मराठवाडा वेगळा पाहिजे. तरच मराठवाड्याचे विकास होईल.

  • @ganu696
    @ganu696 Жыл бұрын

    विभाजन झालं पाहिजे . जय मराठवाडा. 🙏🙏

  • @saurabhshelkerx3465

    @saurabhshelkerx3465

    Жыл бұрын

    hounpan kay karnar😆

  • @intelakchual1061

    @intelakchual1061

    Жыл бұрын

    Kay aahe yr Marthwada mhanto swatantra Kara Vidarbh pan mhanto swatantra Kara Abe Kay Chalu aahe

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Fakta rajkarni lokancha fayda

  • @Vijay23288
    @Vijay23288 Жыл бұрын

    I am Marathwadakar ,but I want my Maharashtra united, Jay Shivraj⛳⛳⛳ I want my marathwada developed

  • @p.limbunkar3077

    @p.limbunkar3077

    Жыл бұрын

    विकास होणं कठीण आहे

  • @Vijay23288

    @Vijay23288

    Жыл бұрын

    @@p.limbunkar3077 हाँ, तो कोशिश करते रहेंगे।

  • @Abhishek-ut7cd

    @Abhishek-ut7cd

    Жыл бұрын

    @@p.limbunkar3077 te amhi bagu

  • @amcha-marathwada

    @amcha-marathwada

    Жыл бұрын

    वेगळा मराठवाडा

  • @abhishekkerulkar2245

    @abhishekkerulkar2245

    Жыл бұрын

    Kadhi aajubaajula suddha bagha lokanche haal 😔

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Жыл бұрын

    पश्चित महाराष्ट्रातले भ्रष्ट्राचारी नेते विदर्भाकडे दुर्लक्ष केलेत त्यामळे एकही चांगला उद्योग विदर्भात आला नाही सर्वच्या सर्व उद्योग पश्चिम महाराष्ट्रात स्थापित केले त्याच्यामुळे आम्हाला विदर्भ वेगळा राज्य हवा

  • @vishalrathod2949
    @vishalrathod2949 Жыл бұрын

    विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे जय विदर्भ

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 Жыл бұрын

    मराठवाडा आणी विदर्भावर हमेशा अन्यायच झाला या दोन्ही भागाला महाराष्ट्रातुन अलग करायला पहिजे.From Hingoli Marathwada

  • @abhishekkerulkar2245

    @abhishekkerulkar2245

    Жыл бұрын

    Support form beed

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Vegla karun fayda kasa hoil

  • @bhagvatnagre8807

    @bhagvatnagre8807

    Жыл бұрын

    @@apatil47 telangana sarkha

  • @vaibhavjadhav993
    @vaibhavjadhav9937 ай бұрын

    ह्यांच्या राजकारणात आम्हा मराठवाड्यातील लोकांना पुरता घोडा लागत आहे

  • @k_omprakash07
    @k_omprakash07 Жыл бұрын

    या राज्याचे तुकडे फक्त राजकारणी च करू शकता, आणि यांचा यामध्ये वेयक्तिक स्वार्थ सुद्धा असतो, कृपा करून या राजकारण्यांना बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राची फाळणी करू नका #UnitedMaharashtra 🧡🚩

  • @akshaygade8758

    @akshaygade8758

    Жыл бұрын

    Exactly भावा !!!

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    महाराष्ट्रा तेरे टुकडे होंगे भारत अखंड रहेगा we want Marathwada and vidarbhat separate state

  • @nitingitte7588

    @nitingitte7588

    Жыл бұрын

    Yes

  • @shubhiatram1715

    @shubhiatram1715

    Жыл бұрын

    महाराजांचं नावं घेऊ घेऊ तुम्ही लोकांनी चागलच ओरबडून खाल तुम्ही लोकांनी

  • @krishnadanve7988
    @krishnadanve7988 Жыл бұрын

    मराठवाडा राज्य झाली तर एक काम दोन धरणे व जालना औरंगाबाद अशी औद्योगिक शहरे आधीच आहेमी पूर्ण आपल्या मराठवाड्यात दहा जिल्हे करायचे त्यात औरंगाबाद ही राजधानी असेल तर नांदेड उपराजधानी असेल राज्य चे एकमेकाला जोडलेले राहील 46 आमदार व आठ खासदार असे राशीद दृष्ट्या महत्त्वाचे राज्य होईल आपला पैसा मुंबईला जातात आपल्याच राज्यात राहील

  • @marathapatil5080

    @marathapatil5080

    Жыл бұрын

    Agree 👍

  • @udayrajchavan2270
    @udayrajchavan227010 ай бұрын

    मराठवाडा वेगळं राज्य करा.🔥 --- मराठवाडा क्रांती दल.

  • @milindkakde6133
    @milindkakde6133 Жыл бұрын

    मराठवाडा हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावा..

  • @surajjogdand3848
    @surajjogdand3848 Жыл бұрын

    मराठवाडा चा विकास पाहिजे असेल तर मराठवाडा वेगळा करायला पाहिजे , अखंड महाराष्ट्र ठीक आहे पण काय फायदा त्या अखन्ड महाराट्राचा जिथे मराठवाड्यार कोणी विशेष लक्ष देत नाहीत

  • @anand_mayuri
    @anand_mayuri11 ай бұрын

    हो मराठवाडा वेगळा होन हे गरजेचं आहे...पण ते कोणत्याही पक्षा साठी किंवा नेत्यांसाठी फायद्याचं नाहीये...तसेच सामान्य जनतेला या गोष्टीची जाणीव नाही

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde304310 ай бұрын

    अनेक लहान राज्यांनी जोरदार प्रगती केली आहे जसे तेलंगणा म्हणूनच स्वतंत्र मराठावाडा राज्य झाले पाहिजे

  • @user-wj3yg1bn1q
    @user-wj3yg1bn1q Жыл бұрын

    बाबासाहेबाना उगीचच "सिम्बॉल ऑफ नॉलेज" म्हटलं जात नाही.

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    Жыл бұрын

    Correct✅

  • @kedarmane9939

    @kedarmane9939

    Жыл бұрын

    Ye baat hua Boss 🥳..

  • @user-y410
    @user-y41010 ай бұрын

    महाराष्ट्रातुन स्वतंत्र मराठवाडा राज्य वेगळे झाल्या शिवाय मागास मराठवाडा हा अन्याय व विकास होऊच शकत नाही. संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून राजकीय नेते आणि पक्ष आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत.उलट जितके लहान राज्य असेल तितका विकास चांगला होऊ शकतो. त्यामुळे माझे मत पण स्वतंत्र मराठवाडा बाजुने आहे.

  • @xxman1768
    @xxman1768 Жыл бұрын

    मुंबई (कोकण) विदर्भ (नागपूर) मराठवाडा (, छ,संभाजीनगर ) उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आणि प, महाराष्ट्र (पुणे) असे लहान राज्य झालीच पाहिजे ,,

  • @GaneshaKulthe
    @GaneshaKulthe11 ай бұрын

    महाराष्टात शाळेच्या पुस्तकात सुद्धा मराठवाड्याच्या इतिहास ला जागा दिली जात नाही.

  • @chandrakantkarke2488
    @chandrakantkarke2488 Жыл бұрын

    वेगळा मराठवाडा केला तर येथील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल. त्यांची प्रगती, उन्नती होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मराठवाड्याच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणाचा कुटिर डाव लक्षात येईल. मराठवाडा वेगळा माझा पहिले याचे मी समर्थन करतो...!

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 Жыл бұрын

    मराठवाडा वेगळा झाला पाहिजे कारण आमच्या शेतीसाठी राज्य होईल शेतकरी

  • @aniketmore8236
    @aniketmore8236 Жыл бұрын

    महाराष्ट्र मध्ये फक्त मुंबई आणि पुणे यांचाच विकास झाला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा झालाच पाहिजे. आणि या विभाजनाने आम्ही काय कमी मराठी होणार नाही. आम्ही सदैव मराठीच राहू.

  • @abhijeet60
    @abhijeet60 Жыл бұрын

    Separate Marathwada and vidharbha is necessary

  • @abhishekmulik9156
    @abhishekmulik9156 Жыл бұрын

    जर पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्याचा विकास केला तर मराठवाडा वेगळा करायची काय गरज नाही आणि जर विकास करायचाचं नसेल तर महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करू नये. स्वार्थी राजकारण्यांना हे एकच सांगणे आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @Nirmal_bachhav
    @Nirmal_bachhav Жыл бұрын

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी असेल तर ती योग्यच असेल.

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Sagla kutha aikto aapan tyancha.. Babasahebanchi magni hoti ki partition nantar muslim sagle baher pathav aani bhimwadi la 'jay bhim- jay mim' karat nachaycha suchtay par. Yachavarun kalta aapan kamapurta vaparto babasaheb ambedkaranna

  • @Raosaheb07
    @Raosaheb079 ай бұрын

    स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे ❤

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Жыл бұрын

    मराठवाडा वेगळा नको पण मराठवाडकयाचा विकास करा पाणी शेतीसाठी लवकर आणा मराठवाड्या़वर अन्याय झाला आहे हे मात्र सत्य आहे

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada Жыл бұрын

    स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे

  • @AsifShaikh-wu5iq

    @AsifShaikh-wu5iq

    Жыл бұрын

    Shett ghe

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Жыл бұрын

    मुंबई सह कोंकण वेगळे राज्य केले तर आमचा कोंकण देशात एक number च राज्य होईल...... पण महाराष्ट्र आधी नंतर सर्व काही....

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 Жыл бұрын

    ठाण्या साठी शिंदे साहेब,ठाकरे मुंबई साठी, पवार बारामती साठी गडकरी फडणवीस नागपूर साठी मग महाराष्ट्रा साठी कोण ???

  • @intelakchual1061

    @intelakchual1061

    Жыл бұрын

    🥲 Pratek CM ch aasach aahe aajkal

  • @ankitaawate6667

    @ankitaawate6667

    11 ай бұрын

    सांगली, सोलापूर la pn kon v4 nay..pn महाराष्ट्र 1 रहावा .तुकडे nku..लहान जिल्हे केले tri vikas होईल..महाराजांचा महाराष्ट्र या rajkryapai veglya करण्याची गरज नाही. बिहार, झारखंड लहान राजच् आहे .pn त्याचा vikas काहीच नाही.

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 Жыл бұрын

    होय मराठवाडा स्वातंत्र व्हावा

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Жыл бұрын

    आत्ता पर्यंत मराठवाडा विभागात म्हणावा तसा विकास झालेला नाही. अजून देखील पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक विकास झालेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मराठवाडा मागणी केली म्हणजे त्यात तथ्य असणारच ह्यात काही शंकाच नाही.

  • @user-dt5rq4vp6e
    @user-dt5rq4vp6e Жыл бұрын

    मुंबई, पश्चिम महाराष्ट्र (मावळ), मराठवाडा,विदर्भ ... असे राज्याचे तुकडे होऊ शकतात.

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Kadhich nahi 🗡

  • @ekmarathalakhmaratha1832

    @ekmarathalakhmaratha1832

    Жыл бұрын

    Swatantra khandesh pan karava

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    Жыл бұрын

    मुंबई hi kayam maharastrachi asel jai bhim jai maharastra

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Жыл бұрын

    होय छोटी राज्ये झाली की विकास कामे लवकर पूर्णपणे वेळेत करता येतात.

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    Pan te murkhana nhi samznar ..upashi mra pn amchyasobat Raha.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    छोट्या राज्यामुळे विकास होण्यास मदत होते.

  • @RS-zh1vc

    @RS-zh1vc

    Жыл бұрын

    झारखंड चा झाला तसे

  • @DJ1431
    @DJ1431 Жыл бұрын

    वेगळं होऊन काय करता ?,जर आपल्या मराठवाडा राज्यकर्त्या लोकांची मानसिकता आणि इच्छाशक्तीच नसेल तर काही होऊ शकत नाही.शरद पवार ने बारामती कुठल्या कुठ नेली.शेवटी इच्छा तिथे मार्ग!

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Жыл бұрын

    महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागाचा विकास राज्याच्या विभाजनाने साध्य होणार नाही .येवढे मुख्यमंत्रीपद, मंत्रीपदे आदी सतापदे ईतकी वर्षे उपभोगून सुदथा प्रश्न कायम असतील तर राजकीय तसेच आर्थिक, व्यवहारीक कारणांचा विचार होणे आवश्यक आहे. छोटया राज्यातून सतेची आर्थिक असमतोल असलेली केंद्रे निर्माण होतील.

  • @nikhilrao5892
    @nikhilrao589211 ай бұрын

    मराठवाड्यात शिक्षण खूप मागास आहे , त्याचा फायदा राजकारणी घेतात, अन जाती धर्माचे राजकारण करतात ,यामुळे मराठवाडा मागास राहिला ,विकासच राजकारण कोणाला करायचं नाही😢

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Жыл бұрын

    नाहि मराठवाडा महाराष्ट्र पूर्ण एकत्र राहिला पाहिजे

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    Pal

  • @rajanlolage840

    @rajanlolage840

    Жыл бұрын

    #GDP contribution % kiti ahe? #Revenue share kiti ahe? #Magil 5 वर्षात त्या रेशोत मराठवाड्याला निधी milala ka? #मिळाला tr किती..आणि नाही तर का? #मनमाड ते नांदेड विद्युतीकरण होयला 2023 का लागलं आणि मराठवाड्ातील रेल्वेत सरकार म्हणून मागील 75* वर्षात काय योगदान? #मराठवाड्याचा हक्काच पाणी जे पश्चिम महाराष्ट्रातून येतं ते दरवर्षी का अडवल जात? व वेगळं न होता ते कसं हक्काने मिळवता येईल ?. # देशाच्या अमृतमहत्सवी कालखंडात देशाच्या सर्वात प्रगत आणि श्रीमंत असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा एक भाग असणाऱ्या मराठवाड्यावर #मागासलेला_मराठवाडा असा शिक्का का? मी कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही अडाणी माणूस कुतूहलापोटी काही माझ्या मनातले प्रश्न मी विचारलेत.

  • @shubhiatram1715

    @shubhiatram1715

    Жыл бұрын

    स्वतंत्र मराठवाडा म्हणल् की तुम्ही म्हणता वेगळा झाला नाही पाहिजे म्हणता. आणि आमच्या सगळ्या सोई उपलब्ध तुम्ही तिकडे नेता.

  • @abhijeetlembhe1495
    @abhijeetlembhe1495 Жыл бұрын

    Ho pahije

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Жыл бұрын

    अहमदनगर बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात राहतो. बीडमध्ये अनुदान , वीमा प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतो पण आम्हाला काहीच नाही

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Ha prashna tukde karun nahi honar ..Rajkarnyanche kaan pilun barobar margi lagel

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Жыл бұрын

    कोण स्वतंत्र मराठवाडा तर कोण स्वतंत्र विदर्भ मागतोय पण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वाले ना कधी स्वतःचा जयजयकार करतात ना कुठली मागणी नक्कीच वेळोवेली झालेल्या मुत्सद्दी राजकारण्यांचे आभारी आहोत

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    जा मराठवाड्यात राहून बग .. कळतय तुला मग...ना कुठली मागणी म्हणे..gandikhali Sagal bhetlyavr kashala magni krtil..dusryach pan bhett.

  • @raj4ever143
    @raj4ever143 Жыл бұрын

    मी मराठवाड्याच्या आहे पण या मागणीला माझा विरोध आहे.

  • @user-fk3oj2nf2i
    @user-fk3oj2nf2i Жыл бұрын

    मांगनी बरोबर आहे मराठवाड़या वर आन्याय झाला

  • @vaibhavsalunkhe5493
    @vaibhavsalunkhe5493 Жыл бұрын

    मूळ मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला मुद्याच्या मुळाशी जावं लागेल 👏👍🙏😂😂

  • @gopalpande253
    @gopalpande253 Жыл бұрын

    आमच्या पिढ्या न पिढ्या मराठवाड्यात गेल्या , आम्हाला आमच्या मराठवाड्यावर & महाराष्ट्रावर सार्थ अभिमान आहे ,कुणी येऊन काही बोललं ,म्हणजे मराठवाडा वेगळा होईल असे स्वप्न बघणे राजकारण्यांनी बंद करावीत ,फक्त मिडीया ला TRP च भेटेल बाकी काही नाही . Proud Born in Marathwada & Proud As Maharashtraian

  • @rajanlolage840

    @rajanlolage840

    Жыл бұрын

    #GDP contribution % kiti ahe? #Revenue share kiti ahe? #Magil 5 वर्षात त्या रेशोत मराठवाड्याला निधी milala ka? #मिळाला tr किती..आणि नाही तर का? #मनमाड ते नांदेड विद्युतीकरण होयला 2023 का लागलं आणि मराठवाड्ातील रेल्वेत सरकार म्हणून मागील 75* वर्षात काय योगदान? #मराठवाड्याचा हक्काच पाणी जे पश्चिम महाराष्ट्रातून येतं ते दरवर्षी का अडवल जात? व वेगळं न होता ते कसं हक्काने मिळवता येईल ?. # देशाच्या अमृतमहत्सवी कालखंडात देशाच्या सर्वात प्रगत आणि श्रीमंत असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा एक भाग असणाऱ्या मराठवाड्यावर #मागासलेला_मराठवाडा असा शिक्का का? मी कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही अडाणी माणूस कुतूहलापोटी काही माझ्या मनातले प्रश्न मी विचारलेत.

  • @balwantdeshpande8653
    @balwantdeshpande8653 Жыл бұрын

    पक्षांच राजकारण सोडून मराठवाडा वेगळा झाला पाहिजे

  • @ParthPawar1111
    @ParthPawar11116 ай бұрын

    If marathwada is different state then marathwada is powerful state in india More vikas and high tech state will sure make

  • @rocktheworld1596
    @rocktheworld1596 Жыл бұрын

    Marathwada vegle rajya kele tr ardhe pune rikame hoil 😁😁

  • @p.limbunkar3077

    @p.limbunkar3077

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आमच जवळपास अर्ध गाव पुण्यातच आहे

  • @nishantbastapure9280

    @nishantbastapure9280

    Жыл бұрын

    😂😂

  • @user-ml8md9ec6i

    @user-ml8md9ec6i

    Жыл бұрын

    @@p.limbunkar3077 ty ardh gaw punha sambhajinagar la jail 😂

  • @i_dear

    @i_dear

    Жыл бұрын

    Not necessarily

  • @akashdhange2877

    @akashdhange2877

    Жыл бұрын

    @@p.limbunkar3077 fakt tumch nahi. Sarvanch ch aardh gav punyatch aata

  • @marotiyeole2528
    @marotiyeole2528 Жыл бұрын

    We want United Maharashtra ❤️.

  • @gangthadi
    @gangthadi Жыл бұрын

    विकासात समान वाटा हवा

  • @bhosleachyutoficial8733
    @bhosleachyutoficial8733 Жыл бұрын

    मराठवाडा मागास भाग आहे पण आम्हाला वेगळा मराठवाडा नको आम्हाला एकसंघ महाराष्ट्र पाहिजे छत्रपती शिवराय यांच्या महाराष्ट्र एकसंघ महाराष्ट्र 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Жыл бұрын

    यात फक्त नीच, स्वार्थी राजकारणी लोकांचे च पोट भरतील 😘. जय महाराष्ट्र 👍

  • @balajigharat1530
    @balajigharat153011 ай бұрын

    खुप छान माहिती,धन्यवाद मँडम

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Жыл бұрын

    जय मराठवाडा जय हिंंद होउदे राज्य

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 Жыл бұрын

    लय भारी माहिती

  • @pravinmore2729
    @pravinmore272910 ай бұрын

    Informative and good reference 👍🏻

  • @Avirat18
    @Avirat18 Жыл бұрын

    Kay topic choose kela pahle tar thankyou #bolbhidu Jar devlopment hot nasel tar magni hi honarch.Marathwada khup annyay chalu ahe ithke divas zhale 28 TMC pani denar te ankhi nahi dile... Being Dharashivkar Marathwada Vegla zhala Pahijech...

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Жыл бұрын

    हे नेत्याची मनमानी चाललेली आहे यांचे सर्व नाटक चाललेला आहे हे नेते पक्षात एकत्र राहू शकत नाहीत हे काय महाराष्ट्र एकत्र ठेवणार

  • @narendrarathod7156
    @narendrarathod7156 Жыл бұрын

    मी बंजारा समाजातुन येतो.आंध्रप्रदेशात आणी तेलंगानात माझा समाज सेडुल ट्राईब एटी या प्रवर्गात येतो.मग महाराष्ट्र मद्धे का नाही निजाम स्टेट मद्धे असलेल्या मराठवाड्यातील बंजारा समाजाला एटी आरक्षण द्या .

  • @J-Rohan
    @J-Rohan Жыл бұрын

    मी सोलापूरचा. तसा भौगोलिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्राचा, पण मराठवाड्याच्या सिमेवर असल्याने सांस्कृतिकदृष्ट्या बऱ्याचअंशी मराठवाड्याचा. सोलापूरचा देखील फार विकास झाला आहे असे नाही. पण याला मी पुणे-मुंबईला जबाबदार धरत नाही. कारण आपला विकास हा आपणच स्वकर्तृत्त्वाने करायचा असतो यावर माझा विश्वास आहे. इतरांकडून आपल्या विकासाची अपेक्षा करणे ही माझ्यालेखी पराभूत मानसिकता आहे. अर्थात हे मी माझ्यापुरते सांगत आहे. माझे संपूर्ण महाराष्ट्रावर नितांत प्रेम असून संयुक्त महाराष्ट्राच्या एकीतच सरतेशेवटी मराठी माणसाचे व्यापक हित आहे. जय महाराष्ट्र!

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    Solapur katnatakat

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    *Karnataka

  • @ragmuktad

    @ragmuktad

    2 ай бұрын

    Solapur chi bhasha khanpan sanskruti hi marathwadyapeksha uttar karnataka sarakhi aahe .ugach kahihi,😂😂😂😂

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Жыл бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @user-nq7ge7gq8s
    @user-nq7ge7gq8s2 ай бұрын

    Ho झाला पाहिजे कारण दुष्काळ मराठवाडयात आणि जलसंपदा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील?

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate673317 сағат бұрын

    इंडस्ट्री आल्यानंतर सर्वात आधी मोठमोठ्या शहरामध्ये पुणे-मुंबई यासारख्या ठिकाणी मिळते पण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाणात येते यामध्ये बेरोजगार असंख्य तरुण आहेत पाणी नाही विकास नाही केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला विकासासाठी जे काही निधी मिळतो तो मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणात मिळतो

  • @user-mn7yo6qd6i
    @user-mn7yo6qd6i Жыл бұрын

    आम्हाला नको🙏 ज्यांना पाहिजे त्यांनी घ्यावा...

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 Жыл бұрын

    मागणी योग्य नाही कारण वेगळेच निघाले तर अधोगती होईल हे जुन्या जाणकार नेत्याना उमगलं होतं

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Жыл бұрын

    Marathvdyasathi ओला दुष्काळ जाहीर करा त्याची जास्त गरज आहे मराठवाडा वेगळा करायची गरज नाही सध्या तरी जय महाराष्ट्र

  • @Thewakarmane
    @Thewakarmane Жыл бұрын

    3 rajya karnya peksha jithun Rajya sashnala paisa yeto toh tithach lavava, overall Maharashtrachya budget madhe gheu naye, special status deun financial division karave, Special status antargat videshatun kinvha inter state projects madhe Marathwada ani Vidharbala pahila pradhanya dyava, "Diversity of Power" would overall Enrich Maharashtra without dividing it.

  • @gutteshankarrao284
    @gutteshankarrao284 Жыл бұрын

    मी लातुरचा आहे. पण वेगळा मराठवाडा नको. जय जय महाराष्ट्र माझा.

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    Gpy duskali

  • @Thegamer-zd9el

    @Thegamer-zd9el

    Жыл бұрын

    मी पण लातूर चा आहे.. आणि लातूरच्या विकासासाठी वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे

  • @Being_current

    @Being_current

    Жыл бұрын

    Emotional n houn,Scientific vichar karayala pahije.

  • @atharva_domale
    @atharva_domale Жыл бұрын

    कोणत्याही मुर्खाला का प्रसिध्दी देतायत?? त्या उपाऱ्याला त्याच्या राज्यात पाठवा. शेवटपर्यंत संयुक्त महाराष्ट्र च राहणार, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    Bhag adanchotya

  • @sanket_narode

    @sanket_narode

    Жыл бұрын

    👍

  • @om_patil22
    @om_patil22 Жыл бұрын

    Marathwada vegla kra 🔥.sagla durlakshit ahe ikde koni bolta ka tya vr...

  • @rj6169
    @rj6169 Жыл бұрын

    छोटी छोटी राज्य राहिली तर च सर्वाची प्रगती होईल, मराठवाडा वेगळा झाला नेहमीसारखा अन्याय होणार नाही

  • @RajMore-bx6om
    @RajMore-bx6om10 ай бұрын

    आमही मराठवाडात राहतो आणि मराठवाडा महाराष्ट्र मधून वेगळे होणार नाही

  • @kiransingrajput5197
    @kiransingrajput5197 Жыл бұрын

    बातमी देतांना एवढं तरी कळायला पाहिजे की महत्व कोणाला द्यावं

  • @apatil47

    @apatil47

    Жыл бұрын

    Todnyacha bajune aahe channel vale👎🏻

  • @Tanmay_Jadhavv
    @Tanmay_Jadhavv Жыл бұрын

    विकासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मराठवाडा एक नवीन राज्य व्हायला हवे 🚩

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 Жыл бұрын

    जबरदस्त दादा

  • @rahulnajan1647
    @rahulnajan164710 ай бұрын

    हो झाले

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 Жыл бұрын

    In Case Upcomming few YearsMarathwada region Center or State Govt. CouldNot help then Only one way ... Independant Marathwada

  • @akshaykale4744
    @akshaykale4744 Жыл бұрын

    Barobar ahe marathwada swatantrata zhala pahijel karan hi lok marathwadyla❤ kayam magad thevat aahet Maharashtra madhe rahila tar marathwada ha Maharashtra madhil kamgarancha pradesh mhanun olakhala jail

  • @user-gg7yd5rf6q
    @user-gg7yd5rf6q Жыл бұрын

    Yes

  • @abhi-jeet_G
    @abhi-jeet_G Жыл бұрын

    वेगळा मराठवाडा मागण्यापेक्षा मराठवाड्याचा विकास आराखडा का मागत नाहीत ही राजकारणी लोक..... ओह त्यात त्यांचा फायदा नाही ना म्हणून .....

  • @namdevnaikwad4087
    @namdevnaikwad4087 Жыл бұрын

    मराठवाडा आणी विदर्भ वेगळा झालाच पाहिजे 👍

  • @nageshkale8379
    @nageshkale83795 ай бұрын

    Yes?

  • @akashkankalnanded658
    @akashkankalnanded658 Жыл бұрын

    The great mrathvada❤

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 Жыл бұрын

    नं1 speech

Келесі