Uniform Civil Code : Goa मध्ये लागू असलेला समान नागरी कायदा नक्की काय आहे ? देशभरात लागू होणार का ?

#BolBhidu #UniformCivilCode #GoaUCC
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले. मोदींच्या भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांसोबतच्या या संवादानंतर आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजप देशभरात समान नागरी कायदा लागू करणार अशा चर्चा चालु झाल्या आहेत.
याचदरम्यान एक वक्तव्य आलं ते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं. प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे याचा अभिमान वाटतो अस वक्तव्य केलं.थोडक्यात काय तर सध्या देशभरात समान नागरी कायदा लागू होणार अशा चर्चा असताना गोव्यातला आधीपासून लागू असणाना UCC चर्चेत आलाय.
आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ गोव्यामध्ये जो समान नागरी कायदा लागू आहे त्याबाबत….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 240

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा महाराष्ट्र पासुन दक्षिण भागात हम दो हमारे दो करून टॅक्स भरला जातो आणि त्यांचा टॅक्स चा पैसा उत्तर भारतातील लोकांना पोसायला वापरला जातो.. आणि वर त्यांना रोजगार हिच लोक देतात

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    👍👍👍 तमाम मराठी माणूस १८%

  • @VishalHadadare-xc8ur

    @VishalHadadare-xc8ur

    Жыл бұрын

    @@rajshinde7709 fakt muslim samaj hindu kdich loksankhya vadvat nhit

  • @yashshinde6114

    @yashshinde6114

    Жыл бұрын

    ​@@VishalHadadare-xc8urup chi kashi vadhali lokshankya

  • @paraggangurde7189
    @paraggangurde7189 Жыл бұрын

    नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन देशामध्ये समान नागरी कायदा यायलाच पाहिजे खडक कायदा बनवा

  • @umando1

    @umando1

    Жыл бұрын

    Kaahii kaaame na karta , teen patti saarkha game chalu karoon tumche paise khanayacha kaame😂😂,

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    शिस्तबद्ध संस्कृती प्रिय चीनच्या अध्यक्ष..?

  • @pravinsalvi728

    @pravinsalvi728

    Жыл бұрын

    शेवंट आईका आर्टिकल 44 मधे अस स्पष्ट मत आ हे समान नागरिक कायदा आसावा ऐसे संविधान सागते

  • @akshayjadhav7209
    @akshayjadhav7209 Жыл бұрын

    नोकरी व शिक्षणासाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @rushisavant-xw5ns
    @rushisavant-xw5ns Жыл бұрын

    शिक्षणामध्ये समान कायदा झाला पाहिजे

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Жыл бұрын

    भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात प्रत्येक धर्माचे आणि मजहबचे धार्मिक आणि सांस्कृतिक कायदे वेगळे असतात त्यामुळे दोन भिन्न समाजात नेहमीच संघर्ष होत असतो समान नागरी कायदा आला तर हे सर्व संघर्ष आणि अडथळे दूर होतील.विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनीच राज्यघटनेत समान नागरी संहितेचा उल्लेख केला आहे.मुलांची संख्या, विवाहांची संख्या, शिक्षणात एकसमानता, याबाबतचे नियम,समान नागरी संहितेत समाविष्ट केले पाहिजे.आम्हाला आशा आहे की मोदी लवकरात लवकर हा कायदा आणतील.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipadhav811

    @sandipadhav811

    Жыл бұрын

    पण जातींचे काय ती तर कायद्या मधून काढले नाही

  • @AppleIphone287

    @AppleIphone287

    Жыл бұрын

    UCC pan ek jumla aahe, Kahihi badalnaar nahi hya kaydyane. Reservation on basis of religion caste and gender he sagla sampavu shaktat ka? Jar Uttar ho aahe mag jo kayda banvaycha to banva.

  • @jiti5034

    @jiti5034

    Жыл бұрын

    @@sandipadhav811 जे जातीवरून आरक्षण मागतात त्यांना मान्य असेल तर ते पण काढून टाकू .. आहे का तयारी ... मदत फक्त आर्थिक गरिबाला ते सुद्धा " मासे देणे नाही तर मासे मारी कशी कार्यायाची ते शिकवणे " या पद्धतीची मदत

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 Жыл бұрын

    जाती आणि धर्मानुसार आरक्षण नसू ते उत्पन्नावर आणि शारीरिक दिव्यगण नुसार असावा तेव्हाच समान नागरी कायदयचं महत्व आहे, बाकी काहीही बदलून आपण समान होऊ शकत नाही..

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    ब्राह्मण जेव्हा 100% आरक्षण घेत होते, तेव्हा तुम्ही कुठं होते

  • @kailasugale2483

    @kailasugale2483

    Жыл бұрын

    @@user-tc1bu6mx7p आरक्षणामुले तर मिटत आलेला जातीवाद चव्हाट्यावर येतोय प्रत्येक वेळेस...

  • @user-nl9zf3yk1l

    @user-nl9zf3yk1l

    Жыл бұрын

    ​​@@user-tc1bu6mx7pवा वर्तमानाबदल बोल reality accpect kar

  • @narendradeshmukh7140

    @narendradeshmukh7140

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @kailasugale2483

    @kailasugale2483

    Жыл бұрын

    @@user-nl9zf3yk1l कोणत्या दुनियेत जगतोय

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    आता बाबासाहेब आंबेडकराची समानता देशात लागू होते. धन्यवाद.

  • @kj-mt7ux

    @kj-mt7ux

    Жыл бұрын

    Nahi hot bhava aarshan v atrocity pn band vhayla havi

  • @ganu696

    @ganu696

    Жыл бұрын

    नाही होत बाबा समानता. कारण मनुस्मृतीने चार वर्ण केले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि संविधानाने चार वर्ण केले. General OBC ST Sc काहीही समानता नाही फक्त भेदच केले.

  • @CR-vw6hg

    @CR-vw6hg

    Жыл бұрын

    SC च aarkshan band kra adhi

  • @sangeeta206

    @sangeeta206

    Жыл бұрын

    Wrong manusmurthi lagu hote aahe

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    @@ganu696 आता. तर देशात सहा हजार जाती तयार झालेल्या आहेत. आता बोला .?

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 Жыл бұрын

    देश एक कायदा एक समान नागरी कायदा

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Жыл бұрын

    समान नागरी कायदा असावा पण मुलांच्या दाखल्यावर जात नसावी त्यामुळे सर्व सुरक्षित राहील

  • @Critic72x786
    @Critic72x786 Жыл бұрын

    Video starts at 4:00

  • @Atharva5650

    @Atharva5650

    Жыл бұрын

    🫵👌

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Жыл бұрын

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे

  • @pavanpawale8513
    @pavanpawale8513 Жыл бұрын

    ब्राम्हन समाजाची मुलगी गरीब दलीत समाजाच्या मुलाला देश्याल का,??? समान कायदा म्हणजे ..ना जात ना धर्म फक्त या धरती वर पुरुष आणि महिला...ह्या दोनच जाती असल्या पाहिजेत.... 🙏🙏 बुद्ध पण म्हणत होते कोणती पण जात कोणता पण धर्म मोठा नसतो मानवी जीवना पेक्षा.... 👍👍👍

  • @satishpawar3682

    @satishpawar3682

    Жыл бұрын

    Te kashala detil aani tula kashala pahije

  • @RavindraKhedekar-zh8jy

    @RavindraKhedekar-zh8jy

    4 ай бұрын

    Kelyki saibane adhi shika

  • @sunio9077
    @sunio9077 Жыл бұрын

    UCC लागु व्हायला पाहिजे, सोबतच कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर तेथील सर्व विधी करण्याचे अधिकार विशिष्ट जातीच्या लोकांची मक्तेदारी नको. त्या धर्माच्या सर्व जातीतील लोकांना समान संधी मिळाली पाहिजे...

  • @Anonymous-zy1cj

    @Anonymous-zy1cj

    Жыл бұрын

    💯💯

  • @abhishekmathankar5809

    @abhishekmathankar5809

    Жыл бұрын

    Ri8

  • @premkumarmodani242

    @premkumarmodani242

    Жыл бұрын

    सर्व जाती धर्माला पुजा करण्याचा अधिकार मिळाला तर शरद पवारांसारखे व्हि. आय. पी. लोकं मटन खाऊन दर्शनाला येतील मंदिऱ्याचे गाभारा अपवित्र होईल . . . . . . !!

  • @sandipadhav811

    @sandipadhav811

    Жыл бұрын

    समान नागरी कायदा पण जाती का? समान कसे

  • @rj6169

    @rj6169

    Жыл бұрын

    मंदिरात पण व्हायला पाहिजे, काही मंदिरात तसे आहे पण, प्रत्येक हिंदू जातीचा पुजारी सर्व मंदिरात असावा..

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 Жыл бұрын

    किती सुंदर मुद्देसूद विश्लेषण

  • @sandym8209
    @sandym8209 Жыл бұрын

    खूप सुंदर माहिती दिलीत सर. धन्यवाद 🙏

  • @advAp4541
    @advAp4541 Жыл бұрын

    भारतीय जनगणना का होत नाही यावर एक व्हिडिओ बनवा🙏

  • @noob-gx5bu

    @noob-gx5bu

    Жыл бұрын

    2025

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru Жыл бұрын

    जर आर्थिक विषमता, संसाधना ची विषमता दूर होनार असल तर समर्थन। अन्यथा कशाला कोणाच्या परंपरेत, रितिरिवाज या madhye हस्तक्षेप करायला नको। वीनाकरण अराजकता निर्माण होयिल। माझ समर्थन विविधतेत एकतेला 🇮🇳।

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Жыл бұрын

    २०२४ पुन्हा केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे-फडणवीस महायुती सरकार ✌🏻💯🚩 #गर्व_से_कहो_हम_हिंदू_है जय श्रीराम 👑🚩

  • @Save_Trees_Save_Earth

    @Save_Trees_Save_Earth

    Жыл бұрын

    💯👍 fakt Modi Sarkar

  • @vanitapatil7899

    @vanitapatil7899

    Жыл бұрын

    Yesss fakt modijich💯

  • @RahulJadhav-pv1xd

    @RahulJadhav-pv1xd

    Жыл бұрын

    S #garv se kaho ham hindu hai ❤

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    Жыл бұрын

    जय श्रीराम! जय शिवराय! हर हर महादेव!❤

  • @vijaybahiram4773

    @vijaybahiram4773

    Жыл бұрын

    काहीच कामचे नाही हे सरकार बिंदे सरकार जय आदिवासी

  • @omkarp9337
    @omkarp9337 Жыл бұрын

    Very informative, but improve the writing part.. we love the content shared by Chinmay very much bcz of Great content writing.. just a suggestion.. keep the good work 🙂

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 Жыл бұрын

    हिंदू कोड बिल बनवण्यात भारतरत्न पां. वा काणे यांचे मोठे योगदान आहे .... त्यांच्यावर video बनवा....

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe232811 ай бұрын

    समान नागरी कायदा हा अत्यावश्यक आहे . कारण सक्ती चे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , लोकसंख्या नियंत्रण व सक्तीचे मतदान हे आता अत्यावश्यक झाले आहे .

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil7 Жыл бұрын

    एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडल्यामुळे होणारी शिक्षाही समान हवी नाहीतर काही लोक त्याच्या नावाखाली माफक शिक्षेत गँभीर गुन्हा केला असेल तरी सुटतात या मुळे गुन्हेगारी जास्त वाढली आहे

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Жыл бұрын

    छान माहिती🎉

  • @akashbodade6503
    @akashbodade6503 Жыл бұрын

    शिक्षणा मदे समान कायदा असला पाहिजे

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 Жыл бұрын

    We need UCC❤️❤️❤️👍

  • @subhashbandgar3671
    @subhashbandgar3671 Жыл бұрын

    समान नागरी कायदा समान हक्क समान न्याय व्यवस्था समान संपत्ती समान काम समान नोकरी समान वेतन हे सर्व समान होत असेल तर.... अभिनंदनच

  • @notorious0696

    @notorious0696

    Жыл бұрын

    अस काही होत नाही

  • @akashwaghmare6578

    @akashwaghmare6578

    Жыл бұрын

    Right

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Жыл бұрын

    खूप छान ❤❤

  • @anilkadam3552
    @anilkadam3552 Жыл бұрын

    समान नागरी कायद्यात, शाळा, कॉलेज, नोकरी मद्ये सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. म्हणजे जातीच्या नावावर कमी मार्क वल्या लोकांना पण एडमिशन नाही दिलं पाहिजे. तरच आपण सगळे समान आहोत.

  • @Anonymous-zy1cj

    @Anonymous-zy1cj

    Жыл бұрын

    Asa kayda jri anla tri khi nich naliltya kindyanchya manat jo bhedbhaav ani jatiwad thasun bsly to kasa kadhnar?... Maan saaf pahije tyasathi... Naitr kiti kayde ana... Khi loknachya manat tich sdki ghaan asanr tr kay faida..

  • @rakeshubale184

    @rakeshubale184

    Жыл бұрын

    Deshatil sarv jati radd karayla pahijet mhanje ha prashnach rahanar nahi... 😊

  • @Anonymous-zy1cj

    @Anonymous-zy1cj

    Жыл бұрын

    @@rakeshubale184 tyasathi jaati vyavsateche mul ch nasht kele pahijet... Ani jo jatiwad karel tyala jivnt jalyala pahije...

  • @pvs257

    @pvs257

    Жыл бұрын

    आरक्षण हा विषय नागरी कायद्या अंतर्गत नाही.

  • @beheresushil7402

    @beheresushil7402

    Жыл бұрын

    @@Anonymous-zy1cj बाळा reservation च benifit obc chya ५००+ ,sc ६४+,St ५०+ caste घेतात पण तुम्हाला reservation नाव जरी काढल तरी तुम्हाला तुमचे pa.. च दिसतात का? असं कसं रे बाळा ......

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 Жыл бұрын

    मी तर चार लग्न करणार ❤❤️🤗

  • @Ganu268
    @Ganu268 Жыл бұрын

    Dada AI var available cources vr video banva detail. Madhe

  • @vasukadiwal1829
    @vasukadiwal1829 Жыл бұрын

    EK DUM MAST TUMHI SANHITLE.

  • @siddhimaheshgodse668
    @siddhimaheshgodse668 Жыл бұрын

    Very good information Sir.

  • @akashbodade6503
    @akashbodade6503 Жыл бұрын

    भारता मधील देव स्थानातून येणारा पैसा हा देशाहितासाठी वापरला पाहिजे...

  • @Sara97_

    @Sara97_

    Жыл бұрын

    Tuzya ba*acha lvd tuzya tondat

  • @Sara97_

    @Sara97_

    Жыл бұрын

    Yedya bhokachi paidas

  • @akashbodade6503
    @akashbodade6503 Жыл бұрын

    भारतीय लोकसंख्या चायना पेक्षा जास्त होत चाललीये त्या वर एक कठोर कायदा झाला पाहिजे...

  • @sahadevawadan4727
    @sahadevawadan4727 Жыл бұрын

    Kharch व्हावा हा कायदा 🙏🙏

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 Жыл бұрын

    भारतात हा कायदा ला विरोध का होत आहे यावर पण सखोल व्हिडीओ बनवा

  • @ajworld7274
    @ajworld7274 Жыл бұрын

    होया बसायु रोमानियातील एक रहस्यमयी आणी जगातील सर्वात खतरनाक जंगल आहे...ह्यावर एखादा विडीओ बनवा..

  • @user-eg9jf8pw7c
    @user-eg9jf8pw7c Жыл бұрын

    छान माहीती दिली

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 Жыл бұрын

    Time 4.10 Pls clearify more in detail

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 Жыл бұрын

    Bharat Desh Mahun Jaga ... Ek Desh Ek Kayda ..Saman Nagri Kayda Pass Zhala Pahijet . Population Control Law Pahijet 🇮🇳💯🙏

  • @rohankolhe7492
    @rohankolhe7492 Жыл бұрын

  • @shankarbenake1860
    @shankarbenake1860 Жыл бұрын

    United care of contry.

  • @vasantbarde4274
    @vasantbarde4274 Жыл бұрын

    What about Adivaashi status in this common citizen act

  • @imranamin6099
    @imranamin6099 Жыл бұрын

    2024 ला जानेचा जोरदार प्रयत्न

  • @user-kr6dm2fw8s
    @user-kr6dm2fw8s Жыл бұрын

    यालाच पाहिजे समान नागरी कायदा लवकर

  • @krishnapatil4466
    @krishnapatil4466 Жыл бұрын

    तुमची महिती अर्धवट chu ........

  • @gajanandeshmukh186
    @gajanandeshmukh186 Жыл бұрын

    Aarthik aarakshan milu shakat ka ucc aalyavar lokana sir

  • @omkarsuryawanshi2702
    @omkarsuryawanshi2702 Жыл бұрын

    Waqf ऍक्ट म्हणजे काय ? तो केव्हा अस्तित्वात आला व कोणी बनवला यावर व्हिडीओ बनवा

  • @murlidharshinde189
    @murlidharshinde189 Жыл бұрын

    Sir psi 2020 nikal badal pan yek video banava 3.5 years houn pan nikal lagat nahi ahe

  • @rakeshbhosale862
    @rakeshbhosale862 Жыл бұрын

    खूप भारी

  • @JADHAO121
    @JADHAO121 Жыл бұрын

    गोवा येथे कोणतीही संस्कृती नाही गोवा फॉरेन देशा प्रमाण आहे ती थे लोग संस्कृती मुक्त जीवन जगत आहे

  • @aforashish7
    @aforashish7 Жыл бұрын

    समान नागरी कायद्याचा उद्देश फक्त intercast marriages ना प्रोत्साहन देने आहे.

  • @princepatil9874

    @princepatil9874

    Жыл бұрын

    😂😂😅

  • @dattatraykapase9967

    @dattatraykapase9967

    Жыл бұрын

    1960पासुन सरकार अंतरजातिय विवाहास अनुदान देत आहेत

  • @aforashish7

    @aforashish7

    Жыл бұрын

    @@dattatraykapase9967 सरकार असे का करत असावी बरे 🤔

  • @Anonymous-zy1cj

    @Anonymous-zy1cj

    Жыл бұрын

    Ekikde mahnych amhi sgle hindu ek ahot ani dusrikde intercaste marriage la virodh krycha.... Lol 😂😂

  • @rj6169

    @rj6169

    Жыл бұрын

    नांदायला मुलीला जायचे असते, तुझं काय चाललंय बोलायला.. सासू जव्हा टोमणे मारते तेव्हा समजत, लग्न ही गोष्ट वेगळी आहे यात दोन समविचारी लोक आणि घरांचे एकमत होणे गरजेचे आहे

  • @sumitmeshram8335
    @sumitmeshram8335 Жыл бұрын

    I support

  • @xijinping1010
    @xijinping1010 Жыл бұрын

    चीन मध्ये समान नागरिक कायदा आहे

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 Жыл бұрын

    UCC and आर्थिक निकषावर आरक्षण..ह्या दोन्ह गोष्टी झाल्या तर देश पुढे जाईल यात शंका नाही..

  • @yogeshpathare2728
    @yogeshpathare2728 Жыл бұрын

    saman nagri kaydyavar vistrut mahiti sathi ajit bharati yanch video paha

  • @akshaydeshpande510
    @akshaydeshpande510 Жыл бұрын

    Goa ucc doesn't comply with the name since there are different laws for Catholic and non Catholic

  • @santyavlogs898
    @santyavlogs898 Жыл бұрын

    मला अजून कळलं नाही बोल भिडू चे चार पाच पत्रकार पण अरुण जाधव ह्यांचे च व्हिडिओ ला त्यांचा फोटो का असतो ..?

  • @DattaSontake-ii7nf
    @DattaSontake-ii7nf10 ай бұрын

    समान नागरी कानून कायदा झाला पाहिजे

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 Жыл бұрын

    शिक्षण आणि नवकरी या मध्ये पण समान नागरी कायदा आणा नाही तर हा फालतू कायदा आहे

  • @viratkkk12
    @viratkkk12 Жыл бұрын

    Ucc lagu zalyanantr cast system mhnje arakshan band honar ka ?? Please reply mhnje ata jas sc , st lokanna milt ts sagyanna equal bhetanar na tarach fayda ahe .

  • @pvs257

    @pvs257

    Жыл бұрын

    Nahi, it's a separate thing.

  • @viratkkk12

    @viratkkk12

    Жыл бұрын

    @@pvs257 mg kahi fayda nhi bhau apn samor nhi jau shaknar 👍 Jatiwad toparyant rahanar joparyant aarakshan ah.

  • @hiralalekhande846
    @hiralalekhande846 Жыл бұрын

    2:57

  • @sunil_mali.-
    @sunil_mali.- Жыл бұрын

    चिन्मय तू व्हिडिओ बनवत जा व्हिडिओ मस्त असतात

  • @vishakhapawar2060

    @vishakhapawar2060

    Ай бұрын

    😂

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 Жыл бұрын

    Mg saman kayda kothe ahe KRICHIEN sathi vegle kayde

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik197010 ай бұрын

    અભિનંદન યુનિફોર્મ સિવિલ કોડ લાગુ કરવામાં આવે છે જરૂરી છે

  • @MandarKarpe
    @MandarKarpe Жыл бұрын

    Wasted my time. पूर्ण confuse करून न्यूज सांगतोय. Clarity nahi aahe news reading madhye

  • @vasukadiwal1829
    @vasukadiwal1829 Жыл бұрын

    I FEEL ANY LAW HAS CERTAIN DRAWBACKS MEANS SOME SIDE EFFECTS LIKE MEDICINES BUT THE DOCTOR TELLS THERE IS NO OTHER GO YOU MUST TAKE THESE MEDICINES. BUT IGNORING ALL THESE SMALL DEFECTS WE HAVE TO THINK ABOUT HOW IT CAN BE IMPLEMENTED WITHOUT DISPLEASING ANYONE BUT OTHERS TOO SHOULD CO OPERATE MAKING THIS LAW SUCCESSFUL.

  • @abhibaikar
    @abhibaikar Жыл бұрын

    व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर असे कळते की गोवा मध्ये सुद्धा समान नागरी कायदा नाही.

  • @damodarverekar2659

    @damodarverekar2659

    Жыл бұрын

    Kon sangto

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Жыл бұрын

    भक्तांनी जरा अभ्यास करावा.... येवा गोवा आपलाच असा 📈📈📈📈

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Жыл бұрын

    Jo prayant Reservation Cancle hot nahi to prayant UCC cha fayada nahi....

  • @manojgavas5893
    @manojgavas5893 Жыл бұрын

    4:31

  • @shrirangjoshi6497
    @shrirangjoshi6497 Жыл бұрын

    ekch baiko ekach navra tyacha peksha jaasti kahi sense nahi milatat . tey khara prem nahi mag jarka 3 baika ajun 3 navre wala scenario asen tar

  • @oooo-mn8oo
    @oooo-mn8oo Жыл бұрын

    चला कुठे तरी पुरुषांचा विचार केलेला आहे 👍🏻

  • @shrinivassawant1432
    @shrinivassawant1432 Жыл бұрын

    समान नागरी कायदा ने 18 सिटी कायदा रद्द होईल का

  • @satishpawar3682

    @satishpawar3682

    Жыл бұрын

    Hoel....

  • @rjmusical8804
    @rjmusical8804 Жыл бұрын

    Loksankhya vadhat aahe te rokhnyasaathi pn Kaayda laagu kela paahije...

  • @siddhantmahadik489
    @siddhantmahadik489 Жыл бұрын

    Don’t repeat same lines and same word again and again like other media does… otherwise your reporting is very good.

  • @manoharchodankar4774
    @manoharchodankar4774 Жыл бұрын

    We proud feel to gain for implement of Uniform civil code

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 Жыл бұрын

    For india Most essential of uniform civil code

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 Жыл бұрын

    जर ह्या कायद्याला आंबेडकरवादी चा विरोध असेल तर ते खोटे आंबेडकरवादी आहेत हे सिध्द होईल ! काबर की बाबासाहेबांचा UCC ला आधी पासूनच समर्थन होत!

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr Жыл бұрын

    जनता गुलाम ऐक मतं देवु शकतो ते पण मतदार यादी मध्ये जिथं नांव दाखल असेल तर नेता अभिनेता दोन ठिकाणी आणि कुठे पण किती पण जागी मतं मागायला ऊभा राहिला तरी चालतो करोडो रुपये खर्च करून हे समान कायदा लागू केला आहे का

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 Жыл бұрын

    Aho eak desh eak pagar ha kayeda kara ccaprasi aani pm cca sarkhac pagar asawa jantye ccye pysye wacctil

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Жыл бұрын

    समान जमीन वाटप करण्यात यावा किती दिवस छटाकभर लोकसंख्या वाले लोक 80% जमीनीवर ऐश करणार

  • @Philosopher_Guru

    @Philosopher_Guru

    Жыл бұрын

    Right.

  • @UbaleVM
    @UbaleVM Жыл бұрын

    2021 ची जनगणना का होत नाही .

  • @SurajPatange-to5fx
    @SurajPatange-to5fx Жыл бұрын

    Bhidu❤

  • @balajigade7610
    @balajigade7610 Жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ

  • @ashishkhendad9429
    @ashishkhendad9429 Жыл бұрын

    Jr ucc madhe reservation education health nasel tr Kay use nhi ucc cha

  • @Gaurav67029
    @Gaurav67029 Жыл бұрын

    India need UCC ✊

  • @chandrashekharanamjoshi4595
    @chandrashekharanamjoshi4595 Жыл бұрын

    अमेरिका होण्यात भौगोलिक परिस्थिती जास्त कारणीभूत आहे.

  • @mahi_tayade_0075
    @mahi_tayade_0075 Жыл бұрын

    Bhrahman ki ladkiyo ki shadi dalit ladko ke sath kardo or mandir me pujari dalir ko rakho bad me saman nagari kayda lagu krdo

  • @sagarthakre6566
    @sagarthakre6566 Жыл бұрын

    शेखर बागडे

  • @ravindramarbhal0307
    @ravindramarbhal0307 Жыл бұрын

    Mahiti kami ahe Ase bhaste tribal chi mahiti nahi ya made

  • @sachinkhamitkar8308
    @sachinkhamitkar8308 Жыл бұрын

    या कायद्याबाबत दोन भिन्न मतप्रवाह आहेत. सदसद्विवेबुद्धी वापरणारे कायद्याचं समर्थन करत आहेत. आणि केवळ मोदी हा कायदा आणतोय म्हणून कायद्याला विरोध करत आहेत.

  • @UbaleVM
    @UbaleVM Жыл бұрын

    काही आरक्षणाचे समर्थक व विरोधक यांना वाटत की UCC लागू झाल्यास आरक्षण संपेल . अशांना भावपूर्ण श्रद्धांजली😂

  • @cricfever5505
    @cricfever5505 Жыл бұрын

    pramod sawant kop la return kadhi janar

  • @user-bn7nq3zu8r
    @user-bn7nq3zu8r Жыл бұрын

    थोडं जोरात बोलत जा खूप कमी आवाज येतो. माईक थोडा वर लावा sir

  • @priyankadhuri3026
    @priyankadhuri3026 Жыл бұрын

    Reservation for education ,job sathi ky ....

  • @SWINGING_MINGY101
    @SWINGING_MINGY101 Жыл бұрын

    😪UCC फक्त निवडणुकीचा मुद्दा बनून राहणार.!

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Жыл бұрын

    Good job Modiji

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Жыл бұрын

    सर्वात प्रथम ओबीसी वर्ग ची जातीनिहाय जनगणना करणे महत्वाचे आहे.

  • @nandkumarpedamkar6463
    @nandkumarpedamkar6463 Жыл бұрын

    उगाच विरोध करू नका

Келесі