No video

Vedanta Foxconn वरून Maharashtra राजकारण तापलंय, संपूर्ण प्रकरण असं आहे...

#Adityathackeray #vedanta #foxconn
महाराष्ट्राला २ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख नोकऱ्या देणारा वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदे सरकारवर टीका केली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " "आम्हाला तर येऊन दोनच महिने झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा असं म्हणत शिंदेंनी या संपूर्ण प्रकरणाचं खापर महाविकास आघाडीच्या माथी फोडलं.
यावरून ब्लेमगेम खेळला जातोय. पण आपण या व्हिडिओद्वारे वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला कसा गेला? कुणी नेला हे संपूर्ण प्रकरण विस्ताराने जाऊन घेऊया.
चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या
• Chautha Khamb | Ep01 |...
The politics of the state has heated up due to the fact that the Vedanta-Foxconn project, which will provide investment of 2 lakh crores to Maharashtra and 1 lakh jobs, has been shifted from Maharashtra to Gujarat. Aditya Thackeray criticized the Shinde government over this, on which Chief Minister Eknath Shinde said, "It has only been two months since we came. In the last two years, the Vedanta company should have received less response than it should have, Shinde blamed the entire matter on the Mahavikas Aghadi.
The blame game is being played on this. But let's see, how did the Vedanta-Foxconn project move from Maharashtra to Gujarat through this video? Let's go through the whole matter of who took it in detail.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 400

  • @BolBhidu
    @BolBhidu Жыл бұрын

    बोल भिडूची पहिली वेब सिरीज - चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या पहिला एपिसोड बघितला का ? ही घ्या लिंक kzread.info/dash/bejne/kXWotcV8gZXFeKg.html

  • @dnyaneshwarbarge158

    @dnyaneshwarbarge158

    Жыл бұрын

    बोल भिडू मध्ये जॉब मिळेल का?

  • @marutibhambure6970

    @marutibhambure6970

    Жыл бұрын

    .

  • @shwetapatil7193

    @shwetapatil7193

    Жыл бұрын

    Vedanta che share bagh 250 waron 320 zhale aahe

  • @SmartBoy-bm8pn

    @SmartBoy-bm8pn

    Жыл бұрын

    Gujarat manus bohtek Marathi mansala maharashtra madhi sampavnar...shiv sena ne akntha shinde bhandan ata kite chalnar thda vichar Kara pls...

  • @nationalmanufacturer

    @nationalmanufacturer

    Жыл бұрын

    Bolbhidu ek version english Ani Hindi mhade pan chalu kele pahijel business karayla shikala pahigel Marathi manasane.........

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 Жыл бұрын

    जेव्हा जेव्हा भाजप चा " मर्जीतील व्यक्ति " महाराष्ट्राची मुख्यमंत्री होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्र पेक्षा "गुजराती ची भरभराटी" जास्त होते. "कटु आहे पण सत्य आहे" 😐

  • @krushna530

    @krushna530

    Жыл бұрын

    💯

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    💯

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @VijayPatil-kc6cz

    @VijayPatil-kc6cz

    Жыл бұрын

    हा पण आम्हाला त्याच काय. महाराष्ट्र असाच लाचार होतोय दिल्ली पुढे

  • @mehuldeshpande3533

    @mehuldeshpande3533

    Жыл бұрын

    👍💯

  • @ganeshthigale8030
    @ganeshthigale8030 Жыл бұрын

    आता सेमीकंडक्टर गुजरात ला गेलंय तर आता तळेगाव मधील त्या एक हजार एकर जागेवर मोठया दांडिया व गरबाचा कार्यक्रम एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली भरवू

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @RahulPatil-fs7bc

    @RahulPatil-fs7bc

    Жыл бұрын

    @@gopal.4634 मोदीच्या गांदित पाया घालायला पाहिजे

  • @amitshinkar1

    @amitshinkar1

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @rameshbobade4044

    @rameshbobade4044

    Жыл бұрын

    जनरल मोटर्स सुध्दा बंद झाली तळेगाव मधील

  • @akashundrepatil1217
    @akashundrepatil1217 Жыл бұрын

    आओ... सरळ सरळ आहे , Foxconn कंपनी ला तळेगाव ही जागा आवडली होती , माविआ सरकार ने ती कंपनी महाराष्ट्र मध्ये येण्यासाठी प्रयत्न पण केलेलं आहेत , पण शिंदे फडणवीस सरकार आल्याने मोदी सरकारला सोपे झाले , Foxconn कंपनी गुजरातमध्ये नेण्यासाठी. आता तरी डोळे उघडा हे मोदी सरकार महाराष्ट्र मधील सर्व उद्योग धंदे गुजरातला नेत आहे.

  • @ChanchalBramhan

    @ChanchalBramhan

    Жыл бұрын

    Hello लाल गाळ्या , खरं कारण समोर येउदे अगोदर.आणि मराठी माणसाला ला हिंदुत्व आणि DJ समोर नाचता येतं फक्त. या 1 लाख नोकऱ्या मधुन 70,000 नोकऱ्या तर बाहेरच्यांनी घेतल्या असत्या. मग म्हटलं असतं मराठी माणुस महाराष्ट्रात राहूनच संपतोय.(हे नाही की स्वतःला हाताने संपवुन घेतोय.) मराठी माणुस हा फक्त राजकारण करणार ...... मी मराठी...... मराठी संपतोय........ रोजगार गेले.......बाहेरचे येतात आणि मराठी माणसाची मारून जातात असं म्हणायचं का तुला उद्धव भक्त....मराठी माणुस business man नाही एक रोजगार भेटण्याची इच्छा बाळगतो फक्त आणि फक्त खुप कमी जन आहे जे business कडे focus करतात बाकी तुमच्या सारखे DJ खाली नाचतात.

  • @rahulnagarkar8237

    @rahulnagarkar8237

    Жыл бұрын

    भावा महाराष्ट्र च्या पुर्विच्या पर्यावरण मंत्री नी लै माल मागितला होता हे तो वेदांताचा अगरवाल कोणाला सांगणार

  • @SamGaming-ko3xe

    @SamGaming-ko3xe

    Жыл бұрын

    @@rahulnagarkar8237 land fakir mg modi kay tyala fukat takun denar ahe ka project gujrat madhe

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    Жыл бұрын

    @@rahulnagarkar8237 भावा, पण सरकार बदललं ना ? ते तर खायला मागत नाही, प्रामाणिक आहे ना?

  • @sonupatil8992

    @sonupatil8992

    Жыл бұрын

    @@rahulnagarkar8237 माल तर sagalech खातात pn nokarya गेल्या na

  • @nationalistcreator
    @nationalistcreator Жыл бұрын

    1) ifsc centre गुजरात ला नेलंय. त्यामुळे मुंबई चं अर्थकारण संपणार 2) सुरत diamond bource मुले मुंबई च्या भारत diamond bource बंद होणार 3) बॉलीवूड ला योगी NOIDA ला नेत आहे. तुम्ही बसा बॉयकोट करत 4) semiconductor सोबत सर्व इलेक्ट्रॉनिक्स manufacturing गुजरात ला जाणार. 5) ev साठी कर्नाटक आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी काय उरलं ? मित्रांनो आंदोलन उभं करा. महाराष्ट्र बरबाद होतोय

  • @siddheshbirje6050

    @siddheshbirje6050

    Жыл бұрын

    Amche yede hindu hindu modi modi karat basnar.. gujrati dalal zale ahet

  • @aaryandole

    @aaryandole

    Жыл бұрын

    मनसे-शिवसेना युतीच पर्याय

  • @manojlokhande5493

    @manojlokhande5493

    Жыл бұрын

    Ata modi shaha boycott karav lagel

  • @GD-mw1kd

    @GD-mw1kd

    Жыл бұрын

    काय करणार... महाराष्ट्राचे सगळे नेते एकाच वेळी डोळे मिटून शेण खायला बसलेत

  • @abcd_4523

    @abcd_4523

    Жыл бұрын

    मग काय बाकीच्या राज्यांनी स्वतःचा विकास करू नये का बाकीचे राज्य स्वतःच्या पैशातून विकास करत आहे महाराष्ट्राला नाही मागत ते पैसे. बाकीच्या राज्यांचा विकास झाल्यावर तुमच्या गांडीला का आग लागते.

  • @apatil5386
    @apatil5386 Жыл бұрын

    आपले सरकार आले आणि शिंदे स्वतःचा प्रचारत मग्न झाले आणि उद्योग गुजरात ला पळाले💪

  • @sachinkadam9445

    @sachinkadam9445

    Жыл бұрын

    बरोबर भावा🚩🚩🙏🙏

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    महाराष्ट्रातली पोर फक्त हिंदुत्व करत राहिली.... खरा विकास गुजरातचा होत गेला

  • @ashishpardeshi7193

    @ashishpardeshi7193

    Жыл бұрын

    Mitra Nanar refinery cha project ya peksha motha ahe, to koni thambavla?

  • @apatil5386

    @apatil5386

    Жыл бұрын

    @@ashishpardeshi7193 नानार स्थानिक लोकांना नको आहे भावा, कोकणाचा निसर्ग वाचवण्यासाठी

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Жыл бұрын

    शरद पवरांसारखे उद्योग/धंदे कोणीही महाराष्ट्रात आणू शकत नाहीत

  • @smilebuddy3576

    @smilebuddy3576

    Жыл бұрын

    शरद पवारांसारखे पैसे पण कोणी खाऊ शकत नाही.😂😂😂😂

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @p.c62

    @p.c62

    Жыл бұрын

    @@smilebuddy3576 chal khall...pn maharashtra 1 no ahe ajun.....bin khata tuzya eka tari netyala jamlay ka...jalkya chaddichya

  • @sonupatil8992

    @sonupatil8992

    Жыл бұрын

    Bhava खरच आहे पवार साहेबां मुळे punyatil tata motors प्लांट गुजरात ला जाता जाता वाचला

  • @nathabaad4428
    @nathabaad4428 Жыл бұрын

    एपिसोड बनवल्याबद्दल धन्यवाद आणि हा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @RahulRajput-iq2qw

    @RahulRajput-iq2qw

    Жыл бұрын

    Gaddar sarkar

  • @shaggybeckham9605

    @shaggybeckham9605

    Жыл бұрын

    Dahi handi khela.. Sports quota madhe job bhetel..

  • @boycottbollywood923

    @boycottbollywood923

    Жыл бұрын

    🍌🍌🍌🍌🍌

  • @streamingnow3847
    @streamingnow3847 Жыл бұрын

    द्या अजून भाजप ला निवडून, खूप मज्जा येईल भाजप च्या नेतृत्वात महाराष्ट्राला मागे पडतांना.🙏

  • @cricomya6365

    @cricomya6365

    Жыл бұрын

    तुम्ही गप्प बसा हिंदुत्व महत्वाचं आहे 🤫😂

  • @boycottbollywood923

    @boycottbollywood923

    Жыл бұрын

    देऊ आम्ही मतदान तुला काय करायचं आहे only BJP

  • @akshaykasbe3138

    @akshaykasbe3138

    Жыл бұрын

    @@boycottbollywood923 ghe setth

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Жыл бұрын

    गुजरातचे मुख्यमंत्री शिंदे आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा त्वरित खुलासा करावा ही विनंती

  • @kunaldawane5130
    @kunaldawane5130 Жыл бұрын

    सरळ सरळ उघड आहे..मोदीने पिन मारली

  • @ladurampatil
    @ladurampatil Жыл бұрын

    गुजरात वरून गुवाहाटीला सुद्धा जाऊ शकतो. 😂😂

  • @mehuldeshpande3533

    @mehuldeshpande3533

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    Good One. 🤣🤣🤣🤣🤣

  • @vishalkandekar4840

    @vishalkandekar4840

    Жыл бұрын

    Bro it's not funny thing the glory of Maharashtra is lossing year by year like west bengal you West Bengal is best develop state in India arround 1980

  • @sagar-prince7411
    @sagar-prince7411 Жыл бұрын

    महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    ज्या कंपनी आहेत त्या ठिकाणी लाग पहिले 😂

  • @shreyansjain3934

    @shreyansjain3934

    Жыл бұрын

    @@sumitborse 😂😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Жыл бұрын

    आपलेच घरभेदी निघालेत, मला वाटते शिंदेला याच आणि अशाच अटीवर cm पद दिले असावे, आणि नेमका फडणवीस बाहेर आहे, योगायोग तर नक्कीच नसावे

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    Жыл бұрын

    Agadi khare

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 Жыл бұрын

    मी काय म्हणतो पूर्ण हिंदुस्थान च गुजरात मध्ये नेईला जमत का बघा... असा निरोप द्या शेठजी मोदीजींना तरच अच्छे दिन येतील 😄🤣

  • @ganeshbagad6077
    @ganeshbagad6077 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामा घोषित करा... म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर येईल आणि प्रकल्प पण परत येईल

  • @tusharpilankar4435

    @tusharpilankar4435

    Жыл бұрын

    हिंदुत्व खात्रे मे हे

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    @@tusharpilankar4435महाराष्ट्रातली पोर फक्त हिंदुत्व करत राहिली.... खरा विकास गुजरातचा होत गेला

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @avadhutpatil1152

    @avadhutpatil1152

    Жыл бұрын

    Tumch brobrr ahe hoo pn konalahi maharashtra chi pdleli nahii sgle fakt khurchi smbhqlatt ahett.... modii jindabaddd ... ghoda lavlay hyanni sappyy ..

  • @contentfinder.1891

    @contentfinder.1891

    Жыл бұрын

    मग इडी अन् सीबीआय मागे लागले ना....

  • @factswalabhidu
    @factswalabhidu Жыл бұрын

    मोदीनेच पळवला प्रकल्प, आज परत महाराष्ट्राविषयी यांच्या मनात किती विष आहे हे कळतय. #modiforgujratonly

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 Жыл бұрын

    गुजरात निवडणूकीत जनतेला दाखवण्यासारखं काही नव्हतं म्हणून हा प्रोजेक्ट फेकूनं पळवला

  • @anindian2860

    @anindian2860

    Жыл бұрын

    correct ahe

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @mehuldeshpande3533

    @mehuldeshpande3533

    Жыл бұрын

    बरोबर

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @harshadmondkar8736

    @harshadmondkar8736

    Жыл бұрын

    फेकू यावेळी गुजरात ला हरणार नक्की

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील उद्योगाला BOYCOTT करणारया पासुन आपण सावध नाही झालो तर उद्या बाॅलीवुड सुद्धा युपी ला नेण्याची तयारी सुरू आहे युपीत....जय ब्रम्हास्र 🔱🔱🔱🔥🔥🔥

  • @mkadam9769

    @mkadam9769

    Жыл бұрын

    Boycott gang

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    अगदी बरोबर मुद्दा आहे👍

  • @abcd_4523

    @abcd_4523

    Жыл бұрын

    वेदांता कंपनीचा मालक परप्रांतीय आहे बरं झालं ती कंपनी गुजरातला गेली आता मराठी माणसावर अन्याय होणार नाही. असेच करून सगळ्या कंपन्या महाराष्ट्र बाहेर काढा. महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे. हेच उद्धव ठाकरेंच ध्येय आहे त्याला आपण बळकटी देण्याची काम करूया.

  • @prathmesh_jadhav8930

    @prathmesh_jadhav8930

    Жыл бұрын

    अरे मंद माणसा काय बोलतोस तू

  • @shambhuraja8542

    @shambhuraja8542

    Жыл бұрын

    @@abcd_4523 माठा

  • @ap-sj2qv
    @ap-sj2qv Жыл бұрын

    मराठी क्रांती जिंदाबाद.. गुजरात ला गेलेले 150 प्रकल्प परत आलेच पाहिजे. पक्ष कोणताही असो. महाराष्ट्र या दिल्ली आणि गुजराथी लोकांनसमोर झुकणार नाही.. बायकॉट राजकीय पक्ष

  • @akashmandale4660

    @akashmandale4660

    Жыл бұрын

    Aata marathi thok morcha

  • @sks1464

    @sks1464

    Жыл бұрын

    बर झाले वेदांतांचा प्रकल्प बाहेर गेला करण प्रकल्प महाराष्ट्रात होऊन येथील स्थानिक मराठी लोकांना त्याचा जास्त फायदा न होता परप्रांतीय लोक घेतात जेव्हडी आपली गरज आहे. तेवढच उद्योग हवे जमीन आपली वीज आपली पण नोकरी पारप्रांतीय लोकांना

  • @akashmandale4660

    @akashmandale4660

    Жыл бұрын

    Marathi aso ka maratha sarkari job sample aahe aarkshan bhejo kiwa na bheto aaplya maharastri lokani job milala pahije 2lakh kutumb berojgar zhale maharastra la aani to vishari prakalpa nanar dhopeshwar petroleum prakalpa gujarat madhe jaudya

  • @Only_Sadawarte72252

    @Only_Sadawarte72252

    Жыл бұрын

    दिल्ली आणि गुजराती लोकांनसमोर झुकणार नाही १.५० लाख नोकऱ्यांसाठी बिहारी मारवाडी वेदांता चे तळवे चाटणार

  • @reactionvideo1290
    @reactionvideo1290 Жыл бұрын

    मोदींचे अच्छे दिन फक्त गुजराती लोंकासाठी होते,, मोदी नेहमी मराठी माणसांच्या विरोधात आहे,, जोपर्यंत गडकरी साहेबांचं काम होत तो पर्यंत गडकरी साहेबांना bjp मध्ये महत्व होत. काम झाल आणि गडकरी साहेबांना त्यांनी कोर कमिटी मधून काढून टाकल,,

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @coolcatool

    @coolcatool

    Жыл бұрын

    He is the PM of GJ

  • @subhashshinde9219

    @subhashshinde9219

    Жыл бұрын

    गडकरींच्या काम होत तोपर्यंत नाही, त्यांच काम जास्त प्रभावी ठरत होत म्हणुन त्यांचे पंख छाटण्यात येणार आहेत. पक्षांतर्गत किंवा पक्षाबाहेर सर्व विरोधक संपवायचे आहेत. केवळ गडकरी हेच स्वतंत्र बाण्याचे मंत्रि आहेत बाकी सगळे ताटाखालचे मांजर

  • @akshaypatil8945

    @akshaypatil8945

    Жыл бұрын

    पण या गोष्टी अंड भक्तांना कधी कळणार.. 2024 ला याच उत्तर देऊ.

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Жыл бұрын

    मला राजकारणाशी काही देणे घेणे नाही... पण महाराष्ट्रापेक्षा बाकी राज्ये पुढं जात आहेत त्यावर लक्ष द्या... आम्ही काय फक्त manufacturing sector मधे नोकरी करायची का?? China Taiwan मधुन semiconductor industry कमी होत आहे भारताने जास्तीत जास्त महाराष्ट्र सरकारने ह्यात पुढं राहावं... जर हे केलं तर महाराष्ट्र कायम पुढे राहील... 🙏🏻

  • @sachinkadam9445

    @sachinkadam9445

    Жыл бұрын

    Khr ahe 🙏🚩

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @ajaypawar6824

    @ajaypawar6824

    Жыл бұрын

    भावा ,असल्या कमा साठी अत्यंत हुशार ,सुशिक्षित पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री पदी असावं लागतं.

  • @shivrambaravkar3029

    @shivrambaravkar3029

    Жыл бұрын

    कुठ गेली भाजपची

  • @_OmkarShelke
    @_OmkarShelke Жыл бұрын

    हे असले remote control मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्राचे असेच हाल होतील लिहून घ्या .....

  • @rohitjadhav-th2bt
    @rohitjadhav-th2bt Жыл бұрын

    पालघर - डहाणू येथे ' नॅशनल मरीन पोलीस अकादमी ' चा महत्त्वाचा सागरी प्रकल्प उभा राहणार होता .त्याबद्दल व्हिडिओ बनवा. जो की गुजरातेतील द्वारका - पोरबंदर येथे हलविला गेला.

  • @shivanathraoshinde2989

    @shivanathraoshinde2989

    Жыл бұрын

    बरोबर आहे. हा प्रकल्प पूर्वीच गुजरात ला गेला . अजून काही दिवसांनी हे गुजराथी लोक आपल्या ताटातली भाकरी सुद्धा ओढून न्यायला कमी करणार नाहीत . आगे आगे देखो क्या होता है

  • @rohitjadhav-th2bt

    @rohitjadhav-th2bt

    Жыл бұрын

    @@shivanathraoshinde2989 होय अवघड आहे पुढे. यांना गुजरात मध्ये मुंबई नेण आहे. आणि विदर्भ वेगळे राज्य निर्माण करून त्याचा फडवणीस मुख्यमंत्री करायचा आहे.

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Жыл бұрын

    फडणवीस साहेब आम्हा इंजिनीअर्सच्या पोटावर पाय दिलात तुम्ही. आयुष्यभर लक्षात ठेवीन

  • @mahendranaik007

    @mahendranaik007

    Жыл бұрын

    khup vat lavli Maharashtra chi, phudhe tumala bjp sath denar hai ka

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 Жыл бұрын

    अहो मुख्यमंत्री एक नाथ शिंदे अभिमानाने म्हणतात की मोदी-शहांचं हस्तक होणे चांगले. तो होश्यारी म्हणतच आहे गु जराथ्यांमुळे, अमराठी लोकांमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी राजीनामा द्यावा, ह्यांच्यात हिंमत नाही आपल्या राज्यातील उद्योग पळवून नेणाऱ्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, घरी बसा, किंवा एक होऊन आवाज उठवला पाहिजे

  • @swarajphalke6598
    @swarajphalke6598 Жыл бұрын

    Wrong use of PM power by Gujarat 😞

  • @sarojsawant1127

    @sarojsawant1127

    Жыл бұрын

    PM is using power wrongly in bas hukumshahi khatam karni hogi

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @user-ym8yg2jr7t

    @user-ym8yg2jr7t

    Жыл бұрын

    Then what we should call it invisible power?

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    कंपनी वर depend असतं प्रकल्प कुठे टाकायचा ते सरकारवर नाही

  • @vaibhavyadav100
    @vaibhavyadav100 Жыл бұрын

    #कुठं_नेऊन_ठेवलाय_महाराष्ट्र 🚩

  • @KD-fg9ui

    @KD-fg9ui

    Жыл бұрын

    गुजरात ला 😂

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    Жыл бұрын

    "ते" ही मागल्या दाराने शिंदेबरोबर जाताहेत

  • @uttamsuryavanshi7118

    @uttamsuryavanshi7118

    Жыл бұрын

    टरबूज काही बोलत नाही गप्प का आहे

  • @krishnapawde1138
    @krishnapawde1138 Жыл бұрын

    देवेंद्र फडणवीस यांचे गुजरात प्रेम

  • @venkateshdeshpande9185

    @venkateshdeshpande9185

    Жыл бұрын

    Video मध्ये फडणवीस यांनी किती प्रयत्न केले हे एकला नाही का??

  • @sarojsawant1127

    @sarojsawant1127

    Жыл бұрын

    Tyala aata kayamcha Gujrat la phatavuya

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    @@venkateshdeshpande9185 barobar ahe. Pan result nahi milala na.

  • @bloominglovesaga

    @bloominglovesaga

    Жыл бұрын

    वो मोदी शहा जी के लिए काम करते हैं

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Жыл бұрын

    आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जवळचा शिंदे ओळखता आला पाहिजे.😂😂😂 रात्री 11 वाजता फोनवरून मोदी- हॅलो, हा शिंदे जी आपको महाराष्ट्र का अगला मुख्यमंत्री बनाया जायेगा ओ फॉक्सकोन जरा इदर भेजिए। क्यों देवेंद्रजी (हा बरोबर बोलताहेत मोदी साहेब जाउद्या) शिंदे- तुम्ही म्हणतात म्हणून चाललय बर का मी पुढचा मुख्यमंत्री पाहिजे हा What a shameless guys these are, one day they will allocate all it's Mumbai territory to Gujarat.

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @amolnerle5736

    @amolnerle5736

    Жыл бұрын

    कमेंट मधील पहिल वाक्य भारी आहे👌

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Жыл бұрын

    जो पर्यंत दिल्लीमद्ये दोन डोम कावळे बसले आहेत तो पर्यंत्न महाराष्ट्रावर असाच अन्याय होत राहणार...

  • @AdityaPatil-gc9qb
    @AdityaPatil-gc9qb Жыл бұрын

    Seems like all the development in India is now limited to UP and Gujarat. The Highest tax paying states like MH, Karnataka, AP, TN are being ignored. This will surely reflect in 2024

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @dnyaneshwarpatil1374

    @dnyaneshwarpatil1374

    Жыл бұрын

    Ghanta....char mahinyat konatihi company decision ghet nahi...vasuli sarkar muleche project gujrat la gela...shivseneche khayache dat ani dhakhavinyache vegale... project aala asata tar virodh kela asata jasa nanar la kela...

  • @soham2638

    @soham2638

    Жыл бұрын

    @@dnyaneshwarpatil1374 mitra ruling ani bjp chi chatna band kar ani zara vichar kar ki 1 project zail 2 zail pan saglech high price project gujarat made kase gele . Ani haa decisions denare bureaucrat astat fakta sing sarkar karta ani haa aplya maharashtra sarkhe educated ani experienceed politicians kontya hi state madhe nahi ahet, mva cha thakare sarkar independent tari hota constantly paper madhe bolun kiva teleprompter ne bhashana tar karat navhta. He je dharmacha rajkaranachi sarkar ahe na tyacha kahi bhavishya nahi.

  • @soham2638

    @soham2638

    Жыл бұрын

    @@dnyaneshwarpatil1374 महाराष्ट्रातली पोर फक्त हिंदुत्व करत राहिली.... खरा विकास गुजरातचा होत गेला

  • @SHUBHAMYADAV-or1du

    @SHUBHAMYADAV-or1du

    Жыл бұрын

    @@dnyaneshwarpatil1374 8 divsat OBC arakshan cha nikaal ala tevha bara Shinde fadanvis bole amchya mule milala. Ani ata project gela tr dusryan mule. Eknath shinde cha august madhla bhashan ahe “vedanta sarkhi company aplya kade yete” mag yet astana ata achanak kasa tite geli?

  • @deadone200
    @deadone200 Жыл бұрын

    Comment मध्ये वाचलं आणि पटलं पण....सबका साथ गुजरात का विकास 💯

  • @ChanchalBramhan

    @ChanchalBramhan

    Жыл бұрын

    Hello लाल गाळ्या ,हे सर्व तेच comment करतात ज्यांच्या बुडाला आग लागली.खरं कारण समोर येउदे अगोदर.आणि मराठी माणसाला ला हिंदुत्व आणि DJ समोर नाचता येतं फक्त. या 1 लाख नोकऱ्या मधुन 70,000 नोकऱ्या तर बाहेरच्यांनी घेतल्या असत्या. मग म्हटलं असतं मराठी माणुस महाराष्ट्रात राहूनच संपतोय.(हे नाही की स्वतःला हाताने संपवुन घेतोय.)

  • @sunilbhosale7172

    @sunilbhosale7172

    Жыл бұрын

    Tite Gujarat la ejection alay so palavla project

  • @anjalihealthysecret
    @anjalihealthysecret Жыл бұрын

    सगळे उद्योग जर गुजरात ला न्यायचे असेल तर देशाचे तुकडे करा कशाला 26 जनवरी 15 ऑगस्ट करता ज्याला त्याला राज्याचे पहायचे आहे

  • @sagarw4197

    @sagarw4197

    Жыл бұрын

    स्वतंत्र महाराष्ट्र हाच पर्याय

  • @coolcatool

    @coolcatool

    Жыл бұрын

    #PMofGuJ.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Жыл бұрын

    आता तरी बंडखोरानो सावध व्हा.महाराष्ट्र मागे का पडतोय ? कोण कशी गोड व भिती दाखवुन वाट लावतोय .पुन्हा एक व्हा.आणि महाराष्ट्राला ,मराठी माणसाला वाचवा.जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @mayd...177
    @mayd...177 Жыл бұрын

    महत्त्वाच म्हणजे फडणवीस la गुजरात चा एवढा पुळका येतो tr तिकडचा मुख्यमंत्री बन ईथे काय त्याच 😡

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Жыл бұрын

    शिंदे फडणवीस सरकार विस विस तास काम करतायत पण गुजरात साठी 😂😂

  • @akki7589

    @akki7589

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @Pranit_Deshmukh
    @Pranit_Deshmukh Жыл бұрын

    Prime minister Modi should not forget that he is prime minister of India not a prime minister of Gujarat. He should treat every state equally. Jai Hind.

  • @checkmate8698

    @checkmate8698

    Жыл бұрын

    🍌🍌🍌

  • @vinayakpatankar9020

    @vinayakpatankar9020

    Жыл бұрын

    Very true.. It will be reflected in upcoming elections..

  • @MrRoshan2112
    @MrRoshan2112 Жыл бұрын

    भाजपचे मुंबईतील नगरसेवक ३१ वरून ८३ वर गेले, आणि त्याच वेगाने मुंबईतील प्रकल्प पण गुजरातला गेले.

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw Жыл бұрын

    यावर सगळ्या पहिल्यांदा आवाज राज साहेब ठाकरे यांनी उठवला आहे..1 man show सरकारच्या पायाखालची जमीन कालपासून सरकली आहे...

  • @balajimehetri9695

    @balajimehetri9695

    Жыл бұрын

    हा तर सुपारी बहाद्दर।

  • @er.shubhamsanghaijain1663
    @er.shubhamsanghaijain1663 Жыл бұрын

    मोदी जी वेदांता - फाक्सान सेमीकंडक्टर प्रोजेक्ट हो या फिर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हो या अन्य प्रोजेक्ट आपने महाराष्ट्र से छिनकर गुजरात में दे दिया ईस से हम तमाम महाराष्ट्र वासी आज बेहद दुखी हे, और अपना दुख हम यहा से आने वाले हर एक चुनाव में दिखाएंगे यही आपसे बात कहनी थी बस.

  • @yashpatil8205
    @yashpatil8205 Жыл бұрын

    दुःख झालं एवढा मोठा project महाराष्ट्राने गमावला , मराठी बांधवांनो आपण एवढे लेचेपेचे नाहीत, स्वतः मोठ्या companies सुरू करणार आणि तेही महाराष्ट्रातचं हे स्वप्नं बघा आणि मेहनत करा 🙏

  • @shahrukhshaikh3066

    @shahrukhshaikh3066

    Жыл бұрын

    आपल्या मराठी माणसांमध्ये पहिल्या सारखी एकता नाही त्यामुळं ही राजकारणी माणसे जाती भेद मध्ये अडकवून ते सामान्य जनतेला मूर्ख बनऊन हे स्वतः व्हा स्वार्थ साधत असतात

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 Жыл бұрын

    स्थिर सरकार नसल्याचा हा महापरिणाम आहे .जेव्हा एकाच पक्षाचे मग कोणत्याही पक्षाचे सरकार असो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती होणार नाही.

  • @anshjadhav7918
    @anshjadhav7918 Жыл бұрын

    I don't know about what happened but as Electronic and telecommunication Engineer I would say this is big loss for Maharashtra. Definitely it will help country to grow but as Maharashtrain it is our loss and it's insult of tax payers of the Maharashtra. Shame on Maharashtra government.

  • @Hemantsav

    @Hemantsav

    Жыл бұрын

    We very much deserv this, we have dremed to be UP & Gujarat......but what we get is divide and rule......so better accept and dance in the rain...

  • @AdityaPatil-gc9qb

    @AdityaPatil-gc9qb

    Жыл бұрын

    @@Hemantsav lol what? who have dreamed to be UP and Gujarat and how we deserve this?

  • @Hemantsav

    @Hemantsav

    Жыл бұрын

    @@AdityaPatil-gc9qb That’s how innocent we are we forget everything once we get something new to talk about, go and check the video on this same platform and you will already get your answers..

  • @Hemantsav

    @Hemantsav

    Жыл бұрын

    @@AdityaPatil-gc9qb met few father who’s kids are unemployed after engg degree and he was praising fek*……🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @millennialmind9507

    @millennialmind9507

    Жыл бұрын

    Me too

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 Жыл бұрын

    महाराष्ट्र ,कर्नाटक आणि तेलंगणा हे स्पर्धक होते प्रोजेक्ट साठी ...गुजरात ने भाग पण घेतला नव्हता या प्रोसेस मध्ये ..तिकडे केजरीवाल चा धक्का समजून गुजरात निवडणुकीसाठी हा प्रकल्प गुजरात ला हलवला आहे

  • @mushtaq7404
    @mushtaq7404 Жыл бұрын

    Projects & offices taken away from Maharashtra & shifted either in Gujarat or Delhi 1. IFSC centre planned at BKC, but relocated in Gujarat 2. Centre Board for Workers Education, was in Nagpur but shifted in Delhi 3. MIAL office shifted from Mumbai to Gujarat. 4. National Security Guard & National Marine policy Academy, planned at Palghar but shifted to Dwarka, Gujarat. 5. Air India office was in Mumbai that later shifted in Delhi 6. Trade mark patent office was in Mumbai & later it was shifted in Delhi. 7. The ship breaking activity moved from Mumbai to Gujarat. 8. Diamond market shifted from Mumbai to Surat. 9. Now, semiconductor plant from Maharashtra to Gujarat. Slowly Mumbai will lose its importance as a financial capital,& emerging financial capital GIFT city in Gujarat.

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @mushtaq7404

    @mushtaq7404

    Жыл бұрын

    @@gopal.4634 Okay 50 khoke

  • @mushtaq7404

    @mushtaq7404

    Жыл бұрын

    @@lionking4391 JAI MAHARASHTRA JAI HIND

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @akashmandale4660

    @akashmandale4660

    Жыл бұрын

    Sab leke jao par humko mat chhedo Marathi aadmi kisi ko chodta Nahi sabka gujarat me he bhagana hai

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Жыл бұрын

    बोल भीड़ू अतिशय सुंदर विश्लेषण ,अजूनही मनाला आस आहे ,महाराष्ट्राने केलेले प्रयत्न वाया जाणार नाही.आणि गुजरात ने असे कितीही महा प्रकल्प महाराष्ट्र तून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रात जी श्रम संस्कृती आणि वाणिज्य संस्कृती आहे .ती इतरांना साध्य झालेली नाही. सब्र का फल मिट्ठा होता है।

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 Жыл бұрын

    संयुक्त महाराष्ट्र ची चळवळ कशी सुरू झाली सविस्तर माहिती दिली तर खुप आभार होतील

  • @aayushkoli1021
    @aayushkoli1021 Жыл бұрын

    सरळ सरळ आहे हे आताच्या सरकारचा पराक्रम आहे.राहायचं महाराष्ट्रात आणि दुसऱ्या राज्याचं भलं करायचं. कारण खुर्ची म्हत्वाची आहे.

  • @bj1710
    @bj1710 Жыл бұрын

    🍉🍉🍉 ने मालकाला दान केला असेल खुश करण्यासाठी साठी प्रकल्प

  • @mohitchaudhari25
    @mohitchaudhari25 Жыл бұрын

    Fadavnis is the person.....during his tenure so many projects and companies went to gujrat ..... He always tries to be in good books of central such that he should become active in central politics. He has to do nothing with development of Maharashtra..

  • @kavitateli7768

    @kavitateli7768

    Жыл бұрын

    Absolutely right

  • @MrSandywindy

    @MrSandywindy

    Жыл бұрын

    Buddy, can u tell me whether - 1) Ola 2) Hyperloop 3) Tesla 4) Foxcon 5) Nanar Power Project cancellation 6) Metro Cancellation All went to other states (KA, TN, GJ) - just because of Fadnavis ???? Who was in CM chair to

  • @jayeshrelkar5798

    @jayeshrelkar5798

    Жыл бұрын

    भाई 2015 मे फडणवीस ने ही उसको महाराष्ट्र मे लाया था... mva ने वसुली की बहुत किंमत मांगी होगी और फॉस्कॉन को सुरक्षित मेहसुस हुआ नही होगा जभी वॊ गुजरात मे गये...

  • @NeymarRock
    @NeymarRock Жыл бұрын

    इथे फक्त शिवसेना vs शिंदे आणि बीजेपी मध्ये भांडण चालू आहे... काँग्रेस व राष्ट्रवादी कुठे आहे?

  • @GD-mw1kd

    @GD-mw1kd

    Жыл бұрын

    ठाकरे गट म्हणायचं आहे का तुम्हाला?

  • @arundhamke6123

    @arundhamke6123

    Жыл бұрын

    @@GD-mw1kd Shivsenach bolayche tyana

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    महाराष्ट्रातली पोर फक्त हिंदुत्व करत राहिली.... खरा विकास गुजरातचा होत गेला

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @sagartodmal2784
    @sagartodmal2784 Жыл бұрын

    Khup chan he rajkarani maharastra sampvtil

  • @kailaspawane9044
    @kailaspawane9044 Жыл бұрын

    हा सर्व कार्यक्रम ऑपरेशन लोटस मुळे झाला ना त्यांनी सरकार पाडले असते ना हा प्रोजेक्ट गुजरातला गेला असता

  • @rahulbhople3678
    @rahulbhople3678 Жыл бұрын

    म्हणून म्हणतो मराठी माती, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्याय फक्त राज साहेब ठाकरे..... एक वेळ संधी देऊन तर बघा...🚩🚩💪💪

  • @kingofravan7705

    @kingofravan7705

    Жыл бұрын

    Tyanchach kharakat kanare aahe aani ky karanar te

  • @kingofravan7705

    @kingofravan7705

    Жыл бұрын

    Rak thakare pn bjp chech gane gatat

  • @kingofravan7705

    @kingofravan7705

    Жыл бұрын

    Kahi nhi Raj thakare fakt ncp aani congress ch

  • @dnyaneshwargawali5473

    @dnyaneshwargawali5473

    Жыл бұрын

    ज्या दिवशी राजसाहेबांची सत्ता महाराष्ट्रात येईल त्या दिवशी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राज साहेबांच्या हातून घडेल...🚂🚂

  • @shankarmandawad7896
    @shankarmandawad7896 Жыл бұрын

    अतिशय छान विश्लेषण

  • @kahnakashide2382
    @kahnakashide2382 Жыл бұрын

    madam, महाराष्ट्र कुठे मागे पडला नाही तर तो सोईस्कर पणे पाडला गेला...

  • @yashs1373
    @yashs1373 Жыл бұрын

    Sabka sath gujarat ka vikas

  • @sarojsawant1127

    @sarojsawant1127

    Жыл бұрын

    Perfect bhau

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @ashokbarbande
    @ashokbarbande Жыл бұрын

    लोकं हो जागे व्हा आतातरी, नुसतं हिंदुत्वाच्या नावाने मत नका देऊ,मी पण हिंदू आहे,पण नुसतं हिंदुत्ववावर आपलं पोट नाही भरणार,त्यासाठी रोजगार आणि नोकरी धंदे हवे,आणि जे सरकार आपल्याला नोकरी धंदे आणि रोजगार देईल असेच सरकार इथून पुढे निवडून द्यायला हवे.

  • @kunalpatil6683

    @kunalpatil6683

    Жыл бұрын

    लोकंहो जागे व्हा हिन्दुत्वाचे नावाने मते देउ लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रातील जनतेचा तोंडात गेलेला भाकरी तुकडा हिसकावून गुजरात जनतेच्या तोंडात भरवतो ऐक दिवस आखा महाराष्ट्र गिळून घेतील हे आपले मतदान घेऊन आपल्याला फसवणारे आपले घरच कुत्रे आपली घरची भाकरी खाऊन पोट भरत आणी पचवायला गुजरात जात मग ह्या कुत्र्याला गुजरात मध्ये हुसकुन लावा महाराष्ट्र जनतेने आता लवकर सावधान होण्याची गरज आहे हा छत्रपती शिवाजी संभाजी माता जिजाऊ महाराष्ट्र आहे कोण चोर आहे प्रकल्प पळवणारा याला आता त्याची जागा दाखवून द्या ✊✊✊

  • @123zgs

    @123zgs

    Жыл бұрын

    Foxconn project ,this is alert for mumbaikar voters for BMC election.

  • @shubhambhosale4802
    @shubhambhosale4802 Жыл бұрын

    आशा राजकारना मुळे खुप दुःख होत 😔😔😔

  • @om8306
    @om8306 Жыл бұрын

    Public is wise enough to understand why large projects Foxconn, IFC are moved to Gujarat and given top priority to Gujarat :(

  • @gopal.4634

    @gopal.4634

    Жыл бұрын

    हम मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है। 🤣🤣🤣😂😂

  • @ChanchalBramhan

    @ChanchalBramhan

    Жыл бұрын

    Election only and only

  • @amolraut1783

    @amolraut1783

    Жыл бұрын

    Election in gujrat

  • @shaggybeckham9605

    @shaggybeckham9605

    Жыл бұрын

    Eknath Shinde ni dahi handi kheladu nna arakshan tr dile naa.. te jasti important hote..

  • @shubhamh8908

    @shubhamh8908

    Жыл бұрын

    Gujrat to maharashtra ke tukdo pe pal raha he bhai🤣

  • @jigneshm37
    @jigneshm37 Жыл бұрын

    Modi - Guj cha vikas bagtat Maha Nete - Modi chi kasi chatnar he bagtat Apla History kai ani apan kartoy kaay

  • @siddheshbirje6050

    @siddheshbirje6050

    Жыл бұрын

    Ekdam khara bollas

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pYCLqZpwnKrTYNo.html

  • @aboveaverage8920
    @aboveaverage8920 Жыл бұрын

    On a bright side, politicians in Maharashtra will debate over real and developmental issues for a while.😆

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    I see this is an absolute win.

  • @hrushikeshbaravkar1361

    @hrushikeshbaravkar1361

    Жыл бұрын

    LoL No.

  • @coolcatool

    @coolcatool

    Жыл бұрын

    No bright side to it. The bright side you say is the side of submission

  • @aindian5257
    @aindian5257 Жыл бұрын

    ह्या व्हिडीओ कॉमेंट मध्ये भक्त मंडळी कुठे च दिसत नाहिये..😂 भक्त मंडळी चिडीचूप 😀 का ह्याला ही पवार साहेब जबाबदार आहेत 😂

  • @ankushkashid2844

    @ankushkashid2844

    Жыл бұрын

    भक्त नाही भक्तांना नांव नाही ठेवली पाहिजे तुम्ही अंधभक्तांना अंधभक्त असे बोलले तर नक्की चालेल.

  • @aindian5257

    @aindian5257

    Жыл бұрын

    @@ankushkashid2844 ha 👍

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Жыл бұрын

    भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे एजंट

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Жыл бұрын

    2014 नंतर ज्यावेळेस भाजपची सत्ता आली तेव्हां च राज्यातुन गुजरातलाच का गुंतवणुक कंपन्या जातात याचा विचार महाराष्ट्रातील बिगर भाजपा नेत्यांनी जनतेनी करावी

  • @nationalistcreator
    @nationalistcreator Жыл бұрын

    1) ifsc centre गुजरात ला नेलंय. त्यामुळे मुंबई चं अर्थकारण संपणार 2) सुरत diamond bource मुले मुंबई च्या भारत diamond bource बंद होणार 3) बॉलीवूड ला योगी NOIDA ला नेत आहे. तुम्ही बसा बॉयकोट करत 4) semiconductor सोबत सर्व इलेक्ट्रॉनिक्स manufacturing गुजरात ला जाणार. 5) ev साठी कर्नाटक आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी काय उरलं ?

  • @creater_26

    @creater_26

    Жыл бұрын

    Maharashtra Che neta lokana fakhta kursi hawa .

  • @abcd_4523

    @abcd_4523

    Жыл бұрын

    वेदांता कंपनीचा मालक परप्रांतीय आहे बरं झालं ती कंपनी गुजरातला गेली आता मराठी माणसावर अन्याय होणार नाही. असेच करून सगळ्या कंपन्या महाराष्ट्र बाहेर काढा. महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे. हेच उद्धव ठाकरेंच ध्येय आहे त्याला आपण बळकटी देण्याची काम करूया.

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Жыл бұрын

    पक्ष मोठा, की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मोठा? याचा विचार मराठी राजकीय नेत्यांनी करावा!

  • @karbonhem2262
    @karbonhem2262 Жыл бұрын

    जितकर हारने वालो को खोके सरकार केहते है

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 Жыл бұрын

    तुम्हाला माहीती आहे जो दुसऱ्या ची भाकर पडतो तो कधी सुखी रहात नाही जय महाराष्ट्र वंदे मातरम् जय हरि

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Жыл бұрын

    मित्रांनो मनापासून एक गोष्ट सांगतो, यांना थांबवले नाहीतर Next Generation गुजरातला जाईल नोकरी च्या शोधात, आज UP/ बिहारी जसे महाराष्ट्रात येतात तसे

  • @omkarborude1667
    @omkarborude1667 Жыл бұрын

    Fadnavis ha gujrat Prem laplel nahiye IFSC air india ,bank f india he tinhi office gujrt la bjp chya sarkar madhe gele

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Жыл бұрын

    हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आलाच पाहिजे

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i Жыл бұрын

    कोनी जरी महाराष्ट्र उद्योग गुजरातला पळवले तरी नुसकान मराठी तरुण आणि महाराष्ट्राचाच आहे. लिहून ठेवा पुढच्या 10 ते 15 वर्षात मराठी तरुणांनी गुजरातला ला कामला जावं लागलं.

  • @dynamicninad
    @dynamicninad Жыл бұрын

    गुजरात चे गुलाम सत्तेत आहेत महाराष्ट्रा मध्ये, हे होणारच आहे, मुंबई तोडता आली नाही तर तिला सम्पवून टाकायचं ।

  • @n.v.keshaowar5781
    @n.v.keshaowar5781 Жыл бұрын

    अजून करा विरोध नारी सारखे कंपनी विरोध उद्योगपतीना शिव्या दे आणि म्हणा आपले राज्यात कंपने महाराष्ट्र कसा येणार

  • @ayushdarade4100
    @ayushdarade4100 Жыл бұрын

    Mitron ache din aye lekin sirf gujrat ke ...... godi sarkar 😡

  • @eknathraykar3572
    @eknathraykar3572 Жыл бұрын

    सर्वात मोठा मुद्दा 'महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता ' असावा. पुन्हा मविआ आली, तर कमिशन/वसुलीच्या चक्रात उद्योगाचा खेळखंडोबा होण्याची शक्यता.

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Жыл бұрын

    नेहमी फडणवीस सरकारच्या काळात च महाराष्ट्रा चे प्रकल्प गुजरातलाच कशे जातात ?

  • @santoshhargude4102
    @santoshhargude4102 Жыл бұрын

    यात राजकारण आहे याला कारण 1. येणाऱ्या गुजरात च्या विधानसभा निवडणुका. सध्या गुजरात मध्ये बीजेपी बॅक फूट वर आहे.2महाराष्ट्र मधील राजकीय अस्तिर परस्थिती.3खेड च विमानतळ रद्द होणं.

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    Жыл бұрын

    Agadi khare

  • @sandeepdesai5702
    @sandeepdesai5702 Жыл бұрын

    People of Maharashtra will teach a lesson to “Gujarati PM” in 2024, be ready to go back to Gujarat!!

  • @atulprabhu1668
    @atulprabhu1668 Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त त्रास हा प्रायव्हेट कंपन्यांना आहे आणि तो त्रास म्हणजे स्थानिक पक्षांच्या युनियनचा ! एखाद्याची कंपनी मोठी झाली कामगारांची संख्या वाढली की लगेच कामगारांच्या पक्षांच्या युनियन येतात आणि कंपनीच्या मालकासोबत कामगारांची देखील वाट लावतात !

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 Жыл бұрын

    व छान माहिती सांगितली आणि आम्हाला काळून चूकले की ह्यात कुणी काय केले.थोडक्यात ह्यांच दिल्लीत वजन शून्य आहे.

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Жыл бұрын

    Modila Maratha n Maharashtra cha Vikas khuptoy mhanun ashya adchani nirman kelya jatat

  • @khanvilkaramod92
    @khanvilkaramod92 Жыл бұрын

    There could be hundreds of uncovered reasons of loosing this deal. But one of them is the Foxconn CEO and investors lost the faith in Maharashtra when MVA government collapsed unconstitutionally.

  • @rakeshpatil7760
    @rakeshpatil7760 Жыл бұрын

    Aaditya sahebanche khup khup dhanywad tyani lokancha mudda mandala

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Жыл бұрын

    सुंदर तपशिलवार विवेचन.धन्यवाद.

  • @ashishahire5401
    @ashishahire5401 Жыл бұрын

    सुधरा आता हळू हळू सगळ्या मोठ मोठ्या कंपन्या गुजरातला जात आहेत आताच वळे आहे सर्व राजकारण महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे🙏

  • @redeyes6416
    @redeyes6416 Жыл бұрын

    मुंबईत मुंबईकर सोडून सगळेच श्रीमंत झाले😂😂😂💀

  • @sharadgatkal7439
    @sharadgatkal7439 Жыл бұрын

    महाराष्ट्राचे असे झाले की आपले आपलेच भांडण आणि लाभ मात्र दुसऱ्याचा, बसंती को इंप्रेस तो किया लेकीन बसंती तो दुसरे के साथ भाग गई

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 Жыл бұрын

    महाराष्ट्र अस राज्य आहे कि GST Tax इतर राज्यापेक्षा जादा गोळा होतो पण एखादी योजना, राज्याचा निधी बाबत अन्याय होतो व इतर राज्यात सुधारणा होते. मराठा आरक्षण बाबत पहा आपण मात्र मेंढरागत फक्त मतदान करतो. अहो महाराष्ट्रातील कसा पंतप्रधान होईल याला प्राधान्य दिले पाहिजे.

  • @prashantbhawane8484
    @prashantbhawane8484 Жыл бұрын

    Khup Chan👌

  • @wanderer8243
    @wanderer8243 Жыл бұрын

    ☹️ it's really sad that only gujrat and up are getting big deals of investment.

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 Жыл бұрын

    Bullet train Pan gujratla jayla sope vhave mhanun tar chalu keli Tase pn Mumbai to Ahmadabad kay garaj aahe Mumbai to delhi hoyla pahihe hoti

  • @sudhirchakradeo4495
    @sudhirchakradeo4495 Жыл бұрын

    तीन दशके मुंबई खंडणीखोरांच्या ताब्यात आहे. हीच कथा इतरत्र महाराष्ट्राची आहे. मराठी उद्योजक देखील वापी येथे खुशीने जातात. प्रत्येक पातळीवर थोडीशी सत्ता असलेल्यांकडून उद्योजकाला आमचे काय असा प्रश्न असतो. पाहूया नवे सरकार यात बदल करू शकेल काय.

  • @sourabhsalunkhe4888
    @sourabhsalunkhe4888 Жыл бұрын

    #महाराष्ट्रद्रोहीभाजप 🤬

  • @chaitanyaphalke2128
    @chaitanyaphalke2128 Жыл бұрын

    शिंदे साहेब हा प्रोजेक्ट गुजरात दयायला किती खोके घेतले

  • @rahulshirsange4348
    @rahulshirsange4348 Жыл бұрын

    सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराष्ट्राची इकोनाॅमी कमी करणे आणि गुजरातचे फायदा करणे

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विचार करायची गरज आहे. जनतेचा विचार न करता जरा राजकरण केलं तर भलेही जनतेच्या मनात नाही तरीही BJP ला मत द्यावे लागते. कारण जर दुसरा कोणी कोणी पक्षाचा आमदार किंवा खासदार निवडून आला तर तो पैसे खाऊन पाहिले स्वतःचे पोट भरतो कॉलेज काढून donation मार्फत पैसे कमावतो. फक्त स्वतःच्या पहूण्या ला मदत करणं. दुसर कोणी उद्योग सुरू केला तर त्याला अरेरावी करणार. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विचार करायची गरज आहे. नाहीतर जनता आणि नेते दोघांना भिक मागण्याची वेळ येईल. पहिल्यांदा तापी नदीचे पाणी पावले, Bullet train Ahmedabad ते मुंबई केली, Foxxconn पळवली आणि चद्रापुरचे हत्ती सुद्धा पळून नेले. यातून समजत. आपण किती लाचारा झालो आहोत. साधी आपली जनता सुद्धा आपल्या नेत्यावर यासाठीच विश्वास ठेवते कारण साहेब निवडून आले तर पैसे कमावत येतील आणि खिषे भरता येतील. त्थोड लोकांसाठी पण करा.

Келесі