No video

Project Cheetah : भारतात चित्ता का आणला गेला ? आफ्रिकेतूनच का आणला ? हा प्रोजेक्ट काय आहे

#BolBhidu #NarenddraModi #projectCheetah
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ५ माद्या आणि ३ नर असे चित्ते आणण्यात आले . या चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनाचं बजेट ४० ते ३०० करोड असण्याच सांगण्यात येतय. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात परत आणले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एकिकडे कौतुक होतय तर दुसरीकडे त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जातेय. या प्रोजेक्ट चित्ताची , त्यासाठी भारतात करण्यात येण्याऱ्या सुविधांची आणि मोदींवर होणाऱ्या टिकेची संपुर्ण माहिती या व्हिडिओत घेऊयात
5 female and 3 male cheetahs were brought to India on Prime Minister Narendra Modi's birthday. The budget for the rehabilitation of these cheetahs in India is said to be 40 to 300 crores. On the one hand, Prime Minister Narendra Modi is being praised for bringing the extinct cheetah back to India, but on the other hand, he is being criticized. In this video, let's get the complete information about this project Cheetah, the facilities to be made in India and criticism of Modi.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 400

    Келесі