नमस्कार !
मी वैशाली.
आपलं हे चॅनल कुठल्याही एकाच विषयावर नसेल.
प्राणी-पक्षी, निसर्ग, प्रवास, घराचं व्यवस्थापन, साहित्य-कला, संगीत, नृत्य, माणसं, खाद्यपदार्थ असं सुचेल तसं आणि जे भावेल, आवडेल असं काहीही वेगवेगळं!
मी अजिबात टेक्नोसॅव्ही नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका झाल्या तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करीत राहीन.
चॅनल नक्की बघा. शेअर करा आणि हो... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...कारण यातूनच मला प्रोत्साहन मिळणार आहे.
धन्यवाद
Channel started on 22nd March 2020
Connect with me on:
[email protected]
Пікірлер
Khoopach chhan recipe, Vaishalitai...
Vinakarn jast aani natki boltay kshala
नेहमी प्रमाणे साधी सोप्पी😊 आणि एकदम वेगळी टेस्टी, हेल्दी कटलेट 👌👌
Mast recepie kaki thank you
Khup chan recipe..
Khup chhan receipie Tumchya sarvach receipie chhanach asatat
Mastch recipe
खूपच healthy recipt
❤
माझी आई बनवते उक्कडपेंडी फार छान लागते आणि यात शेंगदाणे ही टाकते ; तुह्मी दाखवले ली छान आहे.
Waaaaaa tai mastach nakki karte thanks
Khup maast receipe ani sopya padhtine sangitle ..maastch👌👌👌🎉
Pramana sahit recipe saangata....ani sopyat sopi padhat saangata mhanun mala tumche video aawadtat...thank u tai...😊❤
Khuskushit cutlet. Recipe chan
अप्रतिम रेसिपी 👌👍
Ukad pendi mastach, aajji pan kiti goad aahet😍
मस्तच 👌 Roti crumbs kiti divas टिकतात? Corn flour nasel tr ky use करता येईल?
फ्रीज मध्ये ठेवले तर आठ दिवस. पण मग पोळ्या कडक उन्हात वाळवून ठेवा. कॉर्न फ्लोअर नसेल तर आरारोट वापरू शकता. पण मैदा नका वापरू.
Me Mumbai madhe rahte. Kaddhanya baher thevla tar kida yeto. Fridge madhe thevav lagte. Mhanun fridge cha barpur jaaga jato. Baher kasa store karaycha pl saanga naa. Thanks. Pohe madhe tamal patra takun sudha kida yete
कडधान्ये शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावी. ती भरण्यापूर्वी बरणीच्या तळाशी एक चमचा मीठ आणि आठ ते दहा लवंगा घालाव्या. नंतर कडधान्ये भरायला सुरुवात करावी. बरणीत मध्यात परत मीठ आणि लवंगा घाला. तसेच कडधान्य भरून झाली की वर परत मीठ आणि लवंगा घाला. बरणीचे झाकण हवाबंद पाहिजे. साधारणपणे दर सहा ते सात दिवसांनी बरणी एकदा हलवून घ्या. अर्थात मी पुण्यात राहते त्यामुळे माझ्याकडे मी हा उपाय करते. तुम्ही करून बघा कदाचित उपयोग होईल. माझी आई म्हणते कडधान्य भाजून ठेवली तर ती लवकर खराब होणार नाहीत.
@@VaishaliDeshpande Thanks Aunty
खूप छान साधी सोपी रेसिपी , खूप आवडली
मावशी खूपच छान उकडपेंडीची रेसिपी. अशीच नाचणीच्या पिठाची पण करता येईल ना?
हो करता येते. खूप छान होते. आपल्या चॅनेलवर नुकताच बाजरी उकडपेंडी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच प्रमाणे नाचणी करता येईल.
मला आपलं वाटतं या ओरिजिनल रेसपीत मेथी/ कसूरी मेथी छान जाईल.व वेगळी चव येईल.
He mala khup avadta... thank you
माझी मुलगी मैत्री ने खुप मिस केले तुम्हाला... तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हिच सदिच्छा
धन्यवाद. मैत्रीला आमच्या कडून पुढच्या आनंददायी वाटचालीसाठी शुभेच्छा !
Tumhi kadhi ch kandya madhe dudh ghaalu shakat naahi ..totally wrong combination aahe ..totally bakvaas recipe aahe .👎👎
Vah kiti. Chan baghun tondala Pani sutle
चिंच घालून जास्त चांगल लागेल
Kadhai konatya brand chi ahe? sanga tai
निर्लेप कंपनीची
❤
ताई तूम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत जी खूप महत्त्वाची आहे कि आंबोली घालताना गॅस ची फ्लेम कशी ठेवावी आणि आंबोली शिजवताना कशी ठेवावी...... 🤔 कारण ह्यावरच त्या आंबोळीचे भवितव्य अवलंबून आहे नाही का 😅 बाकी रेसीपी एकदम छान, पौष्टिक 👌 👍
धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. आंबोळी मध्यम आचेवर करायची आहे.
@@VaishaliDeshpande धन्यवाद ताई 😊
Haatane dhavalla ki fermentation process suru hoto.. Karan aplya hatanvar naturally lactic adic asta..so uts necessary to kick start fermentation
मस्त
Saakhar naahi ghatli tar chalel ka?
हो चालेल. पण चवीत थोडा फरक पडतो.
दुध नघालता दही घालून बघा.
छान 😊
धन्यवाद सुगरण ताई 🙏
You don't have to soak chana dal and urad dal in water😊
If you put dal directly in the pan, sometimes it becomes hard. So if there are children, grandparents at home, soak dal. Otherwise use without soaking as the video says.
@@VaishaliDeshpande Ok thanks 👍
ताई रेसिपी खुप छान, 👌🏻👌🏻ताई कढई कुढल्या कंपनी चीं आहें, लिंक प्लीज
निर्लेप कंपनीची आहे. भांड्यांच्या दुकानातून साधारण सात वर्षांपूर्वी घेतली आहे. त्यामुळे लिंक नाहीये.
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
वैशाली उपमा आणि आंबोळी खूप दिवसांच्या गॅप नंतर आलेले तुझे हे दोन व्हिडिओ बघून खूप आनंद झाला, तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच तू अगदी बारीक बारीक तापशिलांसह तुझ्या गोड आवाजात पदार्थ सांगितलास. दोन्ही व्हिडिओ मस्तच👍👌
धन्यवाद विद्या
नमस्कार आजी.. खूपच छान पद्धतीने सगळं सविस्तर सांगितले त.. नक्की करून बघू
धन्यवाद
Missed your videos. Welcome back.
Welcome back, Vaishali Tai. Your vlogs are eagerly awaited.
धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Aai pan chhan
Khupach chhan.
खूपच छान खूप दिवसांनी विडिओ आलाय नक्कीच करून बघणार
Kiti दिवसातून आला ताई
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
खुपचं छान समजाऊन सांगितले. स्पष्ट उच्चार, माफक बोलणे आणि प्रात्यक्षिक....अप्रतिम❤❤❤
धन्यवाद
खूप छान आहे तुमची पद्धत रेसिपी सांगण्याची. सोपे वाटते तुम्ही सांगता तेव्हा. ❤
मैं भी आप से जुड़ी गई भाभी आप भी जूडी जाय ❤❤❤❤
Tumcha awaaj khup god ahe, first time pahila video ani lagech subscribe kele….keep up the good work!
धन्यवाद
मस्त मस्त खूपच छान 👌🏼👍🏼😍😊