तोंडली रस्सा भाजी | Tondli Chi Bhaji | Tondli Rassa Bhaji | Vaishali Deshpande |

Тәжірибелік нұсқаулар және стиль

तोंडली रस्सा भाजी | Tondli Chi Bhaji | Tondli Rassa Bhaji | Vaishali Deshpande |
तोंडल्याची भाजी साहित्य आणि प्रमाण :
उभी चिरलेली तोंडली १ + १/२ कप
हिरव्या मिरच्या २
भाजलेले तीळ १ टेबलस्पून
भाजलेली खसखस १/२ टीस्पून
भाजलेलं सुकं खोबरं १ + १/२ टेबलस्पून
चारोळी १/४ टीस्पून
पाणी १ कप
तेल २ टेबलस्पून
मोहरी १/२ टीस्पून
जिरं १/४ टीस्पून
हिंग ३ चिमूट
कढीपत्ता ८ पाने हाताने बारीक केलेली
हळद १/२ टीस्पून
तिखट १/२ टेबलस्पून
गोडा मसाला १ टीस्पून
गूळ पावडर १ टीस्पून
आमचूर पावडर १/२ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
चवीनुसार मीठ
आपल्या घरी अनेकदा पण तोंडल्याची भाजी करतो. तोंडल्याच्या भाजी पासून काचऱ्या, रस्सा भाजी, सुकी भाजी करतात. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मसालेभात करताना तोंडल्यांचा वापर आवर्जून केला जातो. आज आपणही तोंडल्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. तोंडल्याची ही रस्सा भाजी बनवताना आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या साहित्यात बनवणार आहोत. चमचमीत झणझणीत अशी ही तोंडल्याची रस्सा भाजी आपल्या रोजच्या जेवणात मुलांच्या किंवा आपल्या ऑफिसच्या डब्यात साठी अगदी सहज नेता येईल घरातल्या छोट्या पासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल अशी ही तोंडल्याची रस्सा भाजी.
Ivy gourd, known as "tondli" in Marathi, is a delightful vegetable used extensively in Maharashtrian cuisine. This sabji (vegetable dish) is renowned for its spicy and tasty flavors, making it a favorite among many. What's unique is that it's prepared without onion and garlic, making it suitable for those following specific dietary restrictions. This homemade recipe boasts easy-to-find ingredients and is perfect for serving four people. Its universally loved taste makes it a versatile choice, suitable for tiffin, lunch, or dinner. Ivy gourd holds a special place in Maharashtrian cuisine, adding a burst of flavor to every meal.
घर पर हम अक्सर मुंह में पानी ला देने वाली सब्जियां बनाते हैं. टेंडली की सब्जी से अलग अलग तरह की सब्जियां बनती है | तेंडली से महाराष्ट्र मे एक सुखी सब्जी बनाते है जिसे काचऱ्या बोलते है | आज तेंडली की सब्जी से हम रस्सा भाजी बनाने जा रहे है | पूरे महाराष्ट्र में प्यारा मसाला भात (मसाला चावल) बनाते समय तेंडली का इस्तेमाल होता है | हम इस रस्सा भाजी को थोड़े अलग तरीके से, अलग-अलग सामग्री के साथ बनाने जा रहे हैं। यह गरमागरम सब्जी बच्चों के टिफिन के लिए दोपहर का या रात का खाना खाते समय सभी खा सकते है | छोटे हो या बडे सभी को ये तेंडली की रस्सा भाजी पसंद आयेगी |
#vaishalideshpande #tondlibhaji #tondli chi bhaji #
Topics Covered :
bhaji
tondli bhaji
bhaji recipe in Marathi
tondli bhaji recipe
rassa bhaji
tondlyachi rassa bhaji
instant maharashtrian recipes
best maharashtrian veg recipes
bhaji without onion and garlic
recipe without onion
recipe without garlic
tondlyachi bhaji
Indian cuisine
Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipe
recipe
recipe Marathi
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपी
वैशाली देशपांडे भाजी
रस्सा भाजी
तोंडल्याची रस्सा भाजी
dabyachi bhaji
healthy food
indian food
rassa bhaji recipe in marathi
recipe without onion garlic
tiffin bhaji recipe in marathi
tiffin recipes in marathi
tindora recipe in marathi
tondali bhaji
tondalichi bhaji
tondli chi bhaji
tondli chi bhaji recipe
vaishali deshpande recipes
vaishali recipe
vaishalis recipes
तोंडलीची भाजी
रोजची भाजी

Пікірлер: 15

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar36310 ай бұрын

    Khup chhan devachya nevedyasathi Kanda lasun na vaprata keleli bhaji chhan aahe

  • @shobhamadhamshettiwar5399

    @shobhamadhamshettiwar5399

    10 ай бұрын

    खूप छान भाजी आहे

  • @madhavigarud6279
    @madhavigarud627910 ай бұрын

    Khup Chan mastach

  • @nitee2100
    @nitee21009 ай бұрын

    Khup chaan recipe

  • @meelaankhohar3849
    @meelaankhohar384910 ай бұрын

    तोंडली भाजी काकडी वर्गातील आहे काकडी वर्गातील,तोंडली, पडवळ, दोडकी,गीलकी ,तसेच सर्वच वेल वर्गीय भाज्या गवार,वाल etc Yana गरम मसाला खसखस,खोबरे,आले लसूण,काहीच घालू नये त्या नैसर्गिक रीतीने केवळ हळद मीठ थोडे तिखट वर वाफेवर करून भरपूर खाव्यात वेट लॉस चा 1 नंबर फॉर्म्युला आहे अगदी थोड्या तेलात चवीष्ट होतात, त्यात कारले dudhi bhopla dangar kashifal sudha

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar356610 ай бұрын

    आणि हो,आमचूर पावडर न घालता,दोन आमसुलं टाकतो,मिक्सरमध्ये फिरवताना

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar356610 ай бұрын

    आम्ही खस खस आणि चारोळी घालत नाही,बाकी सर्व कृती तुम्ही दाखवल्या प्रमाणे करतो. फक्त सकाळच्या गडबडीत आधी तोंडली कुकर मध्ये उकडून घेऊन मग चिरतो पटकन काम होतं.

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    10 ай бұрын

    खूप छान.

  • @laxmandesai9829

    @laxmandesai9829

    10 ай бұрын

    खुप छान

  • @gkgamingff7242
    @gkgamingff724210 ай бұрын

    Tai Momo's please

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    10 ай бұрын

    नक्की

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan266510 ай бұрын

    तोंडली आधी वाफऊन घेतली तर चवीत फरक पडेल का

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    10 ай бұрын

    मला वाटतं तोंडली आधी वाफवून घेतली तर चव चांगली नाही लागणार. वाफवून घ्यायची असतील तर स्टीमर वापरावा.

  • @madhavivaishampayan2665

    @madhavivaishampayan2665

    10 ай бұрын

    @@VaishaliDeshpande बरोबर आहे

Келесі