मसालेदार वांगी भात | वांगी भात | Vangi Bhat | Brinjal Rice | Vangi Bhaat Recipe | Vaishali Deshpande
Тәжірибелік нұсқаулар және стиль
मसालेदार वांगी भात | वांगी भात | Vangi Bhat | Brinjal Rice | Vangi Bhaat Recipe | Vaishali Deshpande
Welcome to our KZread channel! In this video, we are excited to present to you a delicious and aromatic Maharashtrian recipe - "Vangi Bhaat: A Flavorful Maharashtrian Delight!" Vangi Bhaat is a traditional rice dish from Maharashtra, known for its unique blend of spices and the stunning flavor it offers.
If you're a fan of eggplant or simply enjoy exploring new cuisines, then this recipe is perfect for you through the step-by-step process of creating this delectable dish, ensuring you recreate the authentic flavors right in your kitchen.
From preparing the eggplant and spices to cooking the rice perfectly, you'll learn valuable tips and techniques that will enhance your culinary skills. Vangi Bhaat is a fantastic option for a wholesome meal or to impress your family and friends at gatherings.
The combination of richly spiced baby eggplants and fragrant, fluffy basmati rice will take your taste buds on a flavorful journey through Maharashtra's cuisine. This mouthwatering dish is a feast for both your eyes and your palate.
Don't forget to subscribe to our channel for more exciting recipes and culinary inspiration.
वांगी भात साहित्य आणि प्रमाण :
१ वाटी तांदूळ (३/४ कप)
१/४ कप फ्लॉवरचे तुरे
१/४ कप मटार
१ छोटा टोमॅटो मोठे तुकडे
१ बटाटा मध्यम तुकडे
३ वांग्याच्या मोठ्या फोडी
१ टेबल स्पून गूळ पावडर
१६ काजू पाकळ्या
१ टीस्पून मोहरी
२ चिमूट हिंग
१ टीस्पून हळद
१ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
२ टेबल स्पून ओलं खोबरं
१० कढीपत्ता पाने
२ टेबलस्पून तेल
वांगी भात मसाला साहित्य :
१ मध्यम तुकडा आलं
३ लसूण पाकळ्या
२ टेबलस्पून सुकं खोबरं
१ टीस्पून तीळ
१ छोटा तुकडा दालचिनी
२ लवंगा
१ मसाला वेलची
१/२ टीस्पून जिरं
२ सुक्या लाल मिरच्या
४ कढीपत्ता पाने
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
Your Queries :
vangi bhaat
vangi bhat recipe in marathi
vangi bhat masala
vangi bhath masala
vangi bhath powder
vangi bhaat recipe
vangi bhath powder in marathi
vangi bhath masala powder recipe in marathi
vangi bhat masala recipe
vangi bhath masala recipe
#vaishalideshpande #मसालेदारवांगीभात #masaledarvangibhat #वांगीभात #dinnerrecipeindian #VangiBhaat #vaishalideshpanderecipes #marathirecipe #vangibath #vangibathpowder #food #brinjalrice #brinjalricerecipe #vaishalirecipe #vangibhathmasalapowder #vidarbharecipes #वांगीभातरेसिपीमराठी #वैशालीदेशपांडेरेसिपी #vangibhatmasala
Пікірлер: 19
खूपच छान रेसिपी.
khupch sundar receipe
Khup sunder uttkrushtt nakki karun baghte thanku tai
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
धन्यवाद माधवीताई
तोंडाला पाणी सुटले ही recipe पाहून, नक्की करून बघणार मी
खूप छान, रंग ही मस्त आलाय
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
धन्यवाद काकू
तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
धन्यवाद ताई
धन्यवाद
मी काल तुमच्या रेसिपीप्रमाणे वांगी भात बनवला. खूप छान झाला. मला थोडी घाई होती म्हणून मी कुकरमधे भात बनवला. मसाला तर फारच चविष्ट लागला त्यामुळेच भात छान झाला. सर्वांना आवडला. तुमचे मनापासून आभार!
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
अरे व्वा! खूप छान.
खूप छान. नक्कीच असा वांगी भात करून बघीन.
Very nice recipe
💞👌💯👍😋😋😋😋😋😋💞👌💯👍💞💞💞
खूप सुंदर आहे वांगीभात, तुमच्या पध्दतीने मी पालक राईस बनवला होता फारच छान झाला मला कच्चा मसाला ची रेसिपी हवी आहे, जर तुमच्या कड़े असेल तर दाखवाल का?
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
अनुपमा ताई नमस्कार, माझी आई खिचडीचा मसाला तयार करून ठेवते. त्यालाच कच्चा मसाला म्हणतात का ते मला माहित नाही. पण त्या मसाल्याचे साहित्य मी तुम्हाला खाली देत आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून काचेच्या हवाबंद बरणीत तुम्ही भरून ठेवू शकता. मसाला साहित्य आणि प्रमाण : ४ चमचे जीरे १ चमचा धने ३ तुकडे दालचिनी ४ ते ५ काळी मिरी २ वेलची १२ लवंग
@anupamatondulkar5473
10 ай бұрын
मनापासून धन्यवाद🙏💕 खिचड़ीच्या मसाल्यालाच कच्चा मसाला म्हणतात माझी आई बनवायची मला रेसिपी आठवत नव्हती म्हणून तुमच्या कड़े मागितली, कारण तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात तुम्ही लगेच रिप्लाय दिला. Thanks🙏❤