असे पौष्टिक पदार्थ तुमच्या आहारात असतात ना ? | बाजरीची उकडपेंडी | Ukadpendi | Healthy Breakfast |
Тәжірибелік нұсқаулар және стиль
असे पौष्टिक पदार्थ तुमच्या आहारात असतात का ? | बाजरीची उकडपेंडी | Ukadpendi | Healthy Breakfast |
#vaishalideshpande #ukadpendi #breakfast #healthyrecipes #healthy
Looking for nutritious breakfast ? Start your day right with our collection of healthy and quick breakfast recipes, including the traditional vidarbh special Ukadpendi. Millet flour is used here while making Ukadpendi.
This Ukadpendi is perfect for a healthy start to your day.
ज्वारीची उकडपेंडी :
• ज्वारीची उकडपेंडी || उ...
बाजरी उकडपेंडी साहित्य आणि प्रमाण :
१ कप बाजरी पीठ
२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरं
२ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून हळद
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून हिंग
१० कढीपत्ता पाने
१ टेबलस्पून शेंगदाणे
१ टीस्पून साखर
१ टेबलस्पून आंबट दही
१ टेबलस्पून ओला नारळ
३/४ कप कोमट पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
Millet Ukadpendi Ingredients and Quantity :
1 cup millet flour
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
2 garlic cloves
3 green chillies
1 tsp turmeric
1/2 cup finely chopped onion
1 tsp Kashmiri Red Chilli Powder
1/2 tsp asafoetida
10 curry leaves
1 tbsp peanuts
1 tsp sugar
1 tbsp sour curd
1 tbsp wet coconut
3/4 cup warm water
Salt to taste
Finely chopped coriander
Пікірлер: 36
खूप छान आणि पोष्टिक recipe
अरे वाह! तुमची खुप्र आठवण करत होते, अचानक रेसिपी आणि तुमचा आवाज ऐकायला मिळाला,सुमन आजी ला पण खूप मिस केलं,एखादी छान शी रेसिपी त्यांचा कडून बघायला नक्कीच आवडेल. लौकर एखदी पारंपरिक रेसिपी शेअर करा.😊
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
धन्यवाद नीलिमा ताई
बऱ्याच दिवसांनी दिसल्या ताई... तुमच्या रेसिपी आणि तुम्हाला मीस केले. एकदम पौष्टिक पदार्थ आहे. कशा आहात तुम्ही? सुमन आजी आणि तुमची आई कशी आहे?
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
अनुपमा ताई धन्यवाद. आम्ही सगळे छान आहोत.
❤
Good to see you again
खूप छान आहे तुमची पद्धत रेसिपी सांगण्याची. सोपे वाटते तुम्ही सांगता तेव्हा. ❤
Atishay healthy recipes ❤❤❤
Khup sunder
खूप दिवसानंतर vdo aala आहे छानच पाककृती 👌🏻👍🏻
खूप वेळ घेतलात वहिनी! वाट पहात होते मी.....😊🙏🙏🙏🙏🙏🥰
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Khup chaan vatla kaki punna tumchey videos bhagayela thank you
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
धन्यवाद रिया
Khupach healthy mastach vaishali tai thanks aamachyakade tandalachya pithachi ukad kartat mast mast
@VaishaliDeshpande
25 күн бұрын
धन्यवाद
Kanki chi pendi nakki dakhva. Sobat god limbache loncha...kala shar murlela ❤
खूप छान बरेच दिवसांनी दिसला you are welcome recipe मस्त
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
धन्यवाद
पौष्टिक उकड पेंडी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद .
किती दिवसांनी....❤
@VaishaliDeshpande
25 күн бұрын
आता नियमित व्हिडिओज अपलोड होतील.
Aajila namaskar sanga
छान. 👌👌 काकू आजीची पाहून me ukadpendi शिकले. Ata bajarichi पण karen.👍👍
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
अरे व्वा !
खूप दिवसांनी....
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Thalipithacha bhajnichi ashich ukadpendi karta yeil ka
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
हो. करता येते. आपल्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. सासर माहेरचा संगम अशा काहीशा नावाचा व्हिडिओ आहे. Breakfast Recipes या प्लेलिस्ट मध्ये आहे.
Kadhai konatya brand chi ahe? sanga tai
@VaishaliDeshpande
21 күн бұрын
निर्लेप कंपनीची
Khup divasani Chan awaj eikayla milala. Suman Aaji kashi ahe
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
छान आहेत सुमन आजी
Maka athavan yet hoti.. .thik ahat n sagle.....senior citizens 😂😂
@VaishaliDeshpande
23 күн бұрын
आम्ही सगळे छान आहोत.