पावसाळ्यात रोज एक लाडू खा प्रतिकारशक्ती वाढवा आणि आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू
नमस्कार : आज आपण करणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे इम्युनिटी बूस्टर लाडू. सध्याच्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला वायरल इन्फेक्शन होत असते. यावर उपाय म्हणजे आज आपण केलेले हे लाडू आहेत. या लाडू मध्ये आपण असे घटक वापरले आहेत की त्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. यातील तुम्ही दररोज सकाळी एक लाडू खाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्की वाढेल. शिवाय तुम्ही हे लाडू लहान मुलांना देखील डब्यात देऊ शकता. तसंही मुलं ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात अशावेळी हे लाडू बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं हे लाडू आवडीने खातात. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूस बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊
पावसाळ्यात रोज एक लाडू खा रोग प्रतिकारशक्ती वाढवा आणि सर्व आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू
ingredients :
2 Cup fresh grated dry coconut
1 Cup peanut
1 Cup wheat flour
1 Cup khajur
1 Cup grated jaggery
½ Cup walnuts
½ Cup almonds
½ Cup cashew nuts
½ Cup magaj bi
½ Cup manuka
½ Cup white sesame
5 table spoon clarified butter
• उन्हाळ्यात रोज एक लाडू...
• Dinkache ladoo |थंडीसा...
• Methiche ladoo|कंबरदुख...
• तगार वापरून केलेले साज...
• रवा बेसन लाडू पहिल्यां...
• Rava ladoo | मऊसूत पाक...
• Besan ladoo | युट्युब ...
#लाडू#पावसाळीलाडू#इम्युनिटीबूस्टरलाडू
#healthyLadoo#लाडूरेसिपी
#ladoorecipe#healthyladoorecipe#ladoo
#immunityboosterladoo#pavsaliladoo
#mansunspecialhealthyLadoorecipe
#dryfruitsladoo#richproteinladoo
#energyladoo
#dryfruitsladoorecipe#sugarfreeladoo#ladu
#howtomakerichproteinladoo
#howtomakemonsoonspecialladoo
#mansunspecialladoorecipe inMarathi
#mansunspecialladoorecipebyparipurnaswad
#पावसाळीलाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद#पौष्टिकलाडू
#मान्सूनस्पेशललाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#उन्हाळीलाडू#पौष्टिकलाडूकसेकरायचे
#परिपूर्णस्वाद #paripurnaswad
immunity booster laddu,immunity booster laddu recipe,immunity booster ladoo,immunity booster,immunity booster drink for coronavirus,immunity booster ladoo recipe,laddu for immunity,how to make immunity booster ladoo,aayurvedic laddu for immunity,immunity booster laddoo,immunity booster drink,laddu recipe,immunity booster recipe,ladoo recipe,dry fruits laddu,immunity booster laddu kese banaye,energy booster laddu recipe,immunity booster ladoo in hindi
Пікірлер: 1 100
खुप छान पध्दतीने सांगितले आहे. साहित्य भाजण्याची पध्दत,सर्व साहित्य किती प्रमाणात घ्यावे,कसा रंग येईपर्यंत भाजणे, किती प्रमाणात बारीक करून घ्यावे आणि त्याच बरोबर खुप उपयुक्त अशी माहिती सांगितली जाते .खरंच खुप छान माहिती दिली.❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
@sunandakannake2544
11 ай бұрын
खुप छान
@nitavijaytamoretamore8236
11 ай бұрын
Thank you
@dattawaghmode3998
11 ай бұрын
खूप खूप छान
@user-xk1di6rd2r
11 ай бұрын
Tb vi vt seema k
अनावश्यक बडबड नाही,प्रत्येक पदार्थात असलेले गुणधर्म नेमकेपणे सांगितल्या मुळे फार छान वाटले.धन्यवाद
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई खूप छान माहिती दिली लाडू खूप छान वाटले मी बनवुन बघणार आहे
खूपच सुंदर उपयुक्त v अप्रतिम रेसिपी सांगितली आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली लाडू ची
खुप छान ..टेस्टी आणि हेअल्थी 😋
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Wow खूप छान किती छान समजावले 👌👌👌👍
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान माहीती दीली
लाडूची छान रेसिपी सांगितली .धन्यवाद
ताई लाडू ची रेसिपी खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आहे.... नक्की करून बघणार आहे....आणि विशेष म्हणजे तुम्ही रेसिपी दाखवताना हातात बांगड्या बघून फार छान वाटले....नाहीतर हल्ली बऱ्याच रेसिपी बघताना उघडे हात बघावे लागतात
@ParipurnaSwad
13 күн бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@gangaayer2272
14 сағат бұрын
Nice 👍
@samitadalvi9595
11 сағат бұрын
खूप छान लाडू ची रेसीपी सांगितली धन्यवाद
दूरदर्शन वरील news ची आठवण आली आवाज ऐकून 👌🏻👌🏻👌🏻खूप छान आवाज आहे तुमचा
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vandanamahalle4924
16 күн бұрын
खरच की
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏
❤❤ ताई लाडू खूपच छान झाले धन्यवाद
लाडू छानच. बोलणं ही आवश्यक तेवढंच. बोलण्याची पद्धतही साधी सरळ. कृत्रिमपणाचा लवलेशही नाही. अनेक शुभेच्छा. 👌👌
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपल्या अशा सहकार्यामुळे मला नवनवीन रेसिपी अपलोड करण्याची प्रेरणा मिळते. असेच प्रेम कायम असू द्या 😊
@leelahasabnis4136
15 күн бұрын
खूप छान माहितीपूर्ण विवेचन नमस्कार
खूप छान लाडू झालेत मी करून बघणार
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान छान आहे
खूप छान माहिती दिलीत कविता आष्टुरकर नांदेड
लाडू खूपच छान झाले आहेत
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान रेसिपी 👍
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Kiti chaan Awesome
Koop chaan mahiti dili thanks to this laadu recipe ❤
खुपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले, त्यामुळे बनविण्याची इच्छा मनापासून तयार झाली. कारण कोणतेही काम सोपे वाटले की ते करण्याची इच्छा होते,आणि असच तुमची वीडियो पाहिल्यावर झाली .तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी चैनल ला subscribe केले आहे. अशाच छान छान वीडियो आम्हाला पाठवत रहा. पौष्टिक लाडूंचे अजून काही प्रकार असतिल तर कृपया पाठवा .
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊 आपल्या अशा सहकार्यामुळेच अजून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्या करीता प्रेरणा मिळते. आणखी लाडूच्या रेसिपीज पाहण्यासाठी मी खाली लिंक देत आहे त्यावर क्लिक करा. 👇🏻 kzread.info/dash/bejne/c2GVz9B8pLveYZM.html kzread.info/dash/bejne/m3Voy82eoLWoXdo.html kzread.info/dash/bejne/mGGMm7dpo6vYmcY.html kzread.info/dash/bejne/h3hpo7WTYtvVptI.html
@indumatipimple
16 күн бұрын
1:10
Superb healthy recipe, specially ingredients used...so nicely executed too. Thanx for sharing ....👍🙏
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Most welcome 😊
Must ladu
Khup Chan mahiti दिली ताई रेसिपी खूप छान सांगितली v त्याचे फायडे
लाडू ची रेसिपी खूप च भारी होती धन्यवाद
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast 👌 👌
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
तुम्ही मेडिकल च्या विद्याथीनि आहेत का?खूप छान माहिती सांगितली,🙏🙏मी पण असेच लाडू बनवते,पण शेंगदाणे नाही घालत,,गुळा ऐवजी खारीक पावडर घालते म्हणजे गोड लागतात,,धन्यवाद🌹🌹🙏🙏आवाज 👌👌सांगण्याची पद्धत भारीच👌👌🙏🙏
छान.छान.
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान recipe ,well prepared and presented 🙏
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
Thanku ताई 🙏👍🏻
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Most welcome 😊
Khupach sunder thank you god bless you
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Most welcome 😊
Kharach khup chan n easy way ne tayar kelat😊Tumcha avaj hi khup chan ahe agdi Batmi denare anchor vatte 👍khup chan..
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very Nice Recipe
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
छान आणि सोपी पध्दत आहे
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच छान ,पौष्टिक लाडू बनवण्याची पद्धत,
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast 😋 testi & heldi.
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
Tai tumhi recipe tr sangatch aahat pn chan mahiti hi sangat aahat khup chan tai ❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@demoneditz9377
12 сағат бұрын
Kup❤chaN mahit
खुप छान खुप आवडले सांगण्याची पद्धत पण खुप छान
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच सुंदर आहे
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
लाडू बनवण्याची रेसिपी तर छान आहेच परंतु त्या पदार्थातील प्रत्येक जिन्नस मधील त्याची गुणवत्ता सांगण्याची पद्धत एकदम भारी आहे.खूप छान
@sangitanikam762
11 ай бұрын
Nice
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vaidehiathalye8373
3 күн бұрын
Khup chhan
🤤🙏🏻🤤👌👆👌🤤 खूप छान! 🤤 👆👌 प्रतिकार शक्ती वर्धक, 🤤 लाडवांच्यां माहिती बद्दल, ❤🤤❤ " धन्यवाद! " ❤🤤❤🙏🏻❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@AmodMorankar-vb4ck
11 ай бұрын
@@ParipurnaSwad 🙏🏻🤤👌👆👌 आभार! 👌🙏🏻
खूप छान रेसिपी धन्यवाद
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
अभ्यासपूर्ण व पोस्टिक रेसिपी
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिलीत आणि रेसिपी छान मस्तच आहे. येव्हड छान प्रकारे सांगत होतात की ऐकत रहावं 👏👏🙏🙏👍🏻👍🏻👌👌❤️❤️
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@MeenaPardhe
11 ай бұрын
@@ParipurnaSwadyou 😂33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww www week a na
@udaysonawane5488
11 ай бұрын
खूप छान रेसिपीबनवलगी😊
@mandaarote637
11 ай бұрын
@@ParipurnaSwadkhup chan❤❤l
@ParipurnaSwad
11 ай бұрын
@@udaysonawane5488 मनःपूर्वक धन्यवाद 😊
Aavdle ladu mla
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
खुप छान
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अतिशय सुंदर रेसिपी लाडू पौष्टिक खूप छान टेस्ट आहे
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
गरीबाने कशी प्रतीकार शक्ती वाढवावी या साठी काही लाडू आहेत काय
@shubhamlanjekar1996
26 күн бұрын
Yes Darling !!!
@smilingstars5232
11 күн бұрын
😂😂
@gifted.soul24
12 сағат бұрын
Garibanchya ek mahinyacha mobile cha recharge n karta he saman anayache.tabbet mahatwachi.
छान! तुमची स्टीलची कढई खूप छान आहे, कोणती लिंक असेल तर शेअर करा pls
@ParipurnaSwad
11 ай бұрын
हि, Triply stainless steel 2 litter ची कढई आहे. मी डी मार्ट मधून 799 रुपयांना घेतली आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@jayapawar2757
11 ай бұрын
@sheelakasat7027
11 ай бұрын
@@ParipurnaSwad0:19 😊
@KhanduBhise-qx4wg
10 ай бұрын
बरोबर
पौष्टिक लाडु मस्तच
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अभ्यासपूर्ण छान पौष्टिक लाडू ची माहिती.
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच छान लाडू मस्त
@ParipurnaSwad
Күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup khup chhan
@ParipurnaSwad
13 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान आणि पौष्टिक
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khoop chhan
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
वाह छान धन्यवाद
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan ahe recipe
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान माहिती दिली आहे❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khuup bharri mahiti..saagitlii. Poaasttik. Vitamins. Sundar.
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान रेसिपी , सांगण्याची पद्धत छान
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान पौष्टिक लाडू आहेत.😊
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chhan mahiti dilit dhanyawad
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Most welcome 😊
Khup chan sangitle
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान माहिती दिलीत प्रत्येक वस्तूंची आणि पौष्टिक लाडू सुध्दा
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch must vatl
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
Khup chan sugrani sahe maheti thanks
@ParipurnaSwad
10 ай бұрын
Most welcome 😊
खूपच छान लाडू रेसीपी❤❤🎉🎉🎉🎉
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद ताई,खुप छान माहिती दिल्याबद्दल🙏🏻
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Most welcome 😊
Khup healthy ladoo👌👌👍😊
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Changla nivedan aani receipe...
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch chan 👌👌
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khuuuuuuuuuup sunder 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ParipurnaSwad
Күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान, पौष्टिक लाडू चांगल्या, सोप्यारितीने अगदी सावकाश समजावून सांगितले आहे .
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच छान लहान मुलांना समप्रमात सर्वच एकाच वेळी वेगवेगळ्या साहित्यातुन समप्रमाणात पौष्टीक मिळते 😊😊
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान पौष्टिक लाडू आहेत , मुख्य म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.
@ParipurnaSwad
11 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
खुपचं छान पोस्टीक आहे ❤
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर❤❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khuup çhhan ladu recipe
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khoopach mast
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
सर्व साहित्य छान पद्धतीने भाजून घेतले आहेत प्रत्येक पदार्थामद्ये कोणते,कोणते जीवनसत्व आहेत हे सांगितले,लाडू सुंदर बनवले आहेत,युम्हला बेस्ट ऑफ लक पद्धत आवडली
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्तच करून बघेन
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान माहिती
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान लाडू पद्धत सांगितल हेल्दी आहे
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Thanku tai
@ParipurnaSwad
5 күн бұрын
Most Welcome 😊
खूपच छान लाडू
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Apratim 👌👌👍
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खरंच ताई छान समजावून सांगितले आहे thanks
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
अप्रतिम
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अतिशय सुंदर रेसिपी...पौष्टिक लाडू खूप टेस्टी
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan ahe
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup sunder mahiti.
@ParipurnaSwad
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup can❤
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan Healthy Stay Healthy 😊
@ParipurnaSwad
11 ай бұрын
Thank you 😊
Khup chan tai 👌👍
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान सुंदर रेसिपी
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर व खूपच उपयुक्त खूप धन्यवाद
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक आभार 😊
Mast ,khupach chan
@ParipurnaSwad
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद... खूप छान लाडू रेसिपी👍👍
@ParipurnaSwad
11 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupach chhan healthy ladu
@ParipurnaSwad
Күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏