मखाणा गुळाचा शिरा | Badam Halva | Halva Recipe In Marathi | Badam Halwa Recipe | Vaishali Deshpande
Тәжірибелік нұсқаулар және стиль
मखाणा बदाम हलवा | Badam Halva | Halva Recipe In Marathi | Badam Halwa Recipe | Vaishali Deshpande |
Please Check Our Channel here :
/ vaishalideshpande
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
मखाणा बदाम हलवा साहित्य आणि प्रमाण :
२ कप मखाणे
१/२ कप बदाम
१५ काजू
१/४ कप राजगिरा पीठ
१ + १/४ कप कोमट पाणी
१/२ कप गूळ पावडर
१/२ टीस्पून वेलची पावडर
४ टेबलस्पून साजूक तूप
#vaishalideshpande #badamhalava #badamhalwarecipe #बदामहलवा #badamsheera #बदामशिरा #quickrecipe #healthybreakfast #sweetdish #dessert #easy #dish #tiffinrecipe #healthyrecipes #healthyfood #recipevideo #almond #almondhalwa #healthybreakfastrecipes
Topics Covered :
how to make
halva
halwa
badam
badam halwa
badam halwa recipe
badam halva recipe in marathi
badam sheera
badam sheera recipe
badam sheera recipe in marathi
makhana
makhana halwa
makhana halva
makhana recipe
makhana halwa recipe in marathi
बदाम
बदाम हलवा
बदाम हलवा रेसिपी
बदाम हलवा रेसिपी मराठी
बदाम शिरा
बदाम शिरा रेसिपी
बदाम शिरा रेसिपी मराठी
Vaishali Deshpande Recipes
Halwa recipe in Marathi
badam halwa recipe in marathis
shira recipe marathi
healthy breakfast
वैशाली देशपांडे रेसिपी
Пікірлер: 19
खूपच पौष्टिक मखाण्याचा हलवा👌👌👍👍
नवीन, आणि पौष्टिक हलवा
मस्तच आहे रेसिपी.
👍👍
Ekdam inovetiv recipe
EKDM NAVEEN AANI POORN PAUSHTIK VYANJAN AAHE. AABHAAR. ❤❤❤
Khupach Chan n paushtik thankyou tai
हेच सर्व पदार्थ वापरून पण पाणी न घालता जरा थोडेजास्त तूप घालुन लाडू ही छान होतात व २० दिवस फ्रीज शिवाय टिकतात,विशेष म्हणजे उपवासाला उत्तम. हलवा /शिरा म्हणुन छान आहे कारण तो लगेच संपवावयाचा आहे. पण रेसिपी छान आहे आणी नेहमी सारखी समजावण्याची पध्दतही.
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
हो. लाडू नक्कीच करू शकतो.
ताई याच प्रकारे याच्या वड्या पण छान होतील. असं मला वाटतं
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
अपर्णा ताई, नक्कीच या मिश्रणाच्या वड्या होऊ शकतात. फक्त तुपाचे प्रमाण थोडे जास्त घ्यायचे. पाण्याचे कमी करायचे.
@aparnakulkarni5879
9 ай бұрын
@@VaishaliDeshpande नक्की करून बघेन ताई धन्यवाद ताई
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
धन्यवाद
बदाम किती घेयचे
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
मॅडम रेसिपी छान छान आहे. परंतु चमचा , वाटी, कप ,जुने झाले परफेकट माप हे वजनात सांगितले तर काही फरक पडत नाही आता परत येणारी रेसिपी चि माहिती हि वजनात सांगा ₩🎉🎉
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
पदार्थांचे माप ग्रॅम मध्ये सांगता येईल. याआधी मी तो प्रयत्न केला होता. पण प्रत्येक घरी वजन काटा नसतो अशा कमेंट्स आल्या.
@suryakantshinde1660
9 ай бұрын
एक वेळ सर्व पदार्थ वजनात सांगा ज्याला जसे सोपे पडेल तसे करेल .🙏