नको साखर, नको भाजायला पीठ, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचे | Besan Ladoo Recipe | Laddu Recipe |

Тәжірибелік нұсқаулар және стиль

Besan Ladoo | साखर नको, बेसन भाजायला नको, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचे | Besan Ladu Recipe | Ladu
बेसन लाडू | बेसनाचे लाडू | लाडू | रवा बेसन लाडू | दिवाळी फराळ | बेसन के लड्डू | बेसन लाडू रेसिपी | बेसन लाडू रेसिपी मराठी | besan ladoo recipe | besan ladoo step by step | Besan Laddu Recipe | besan laddu | besan ke ladoo recipe | gram flour laddoo | halwai jaise besan ke laddu | how to make besan ladoo at home | besan laddu recipe in marathi | besan ke ladoo | besan ke laddu | sweets recipes | raksha bandhan special sweet recipe | diwali special sweets recipes | besan ki barfi recipe | besan ki mithai | बेसन लड्डू | besan ladoo vaishali deshpande | laddoo | laddu |
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
बेसन चुरमा लाडू साहित्य आणि प्रमाण :
लाडूसाठी पीठ भिजवताना :
१ कप बेसन
२ टेबल स्पून बारीक रवा
२ टेबल स्पून साजूक तूप
१/४ कप दूध
( वरील दुधातील टेबल स्पून दूध शिल्लक राहिले)
१० काजू
१० बदाम
३ टेबल स्पून साजूक तूप
३ टेबल स्पून गूळ पावडर
१५ केशर काड्या
३ चिमूट वेलची पावडर
१/२ टेबलस्पून दूध
( हे लाडू दुधाचा वापर न करता पूर्णपणे साजूक तूप वापरून सुद्धा करता येतात. )
#vaishalideshpande #besanladdoo #besanladoo #BesanLadduRecipe #Indiansweets #diwalifaral #besanLadoorecipe #besanladu #besanladurecipemarathi #गुळाचेबेसनलाडू #बेसनलाडूवैशाली #DiwaliFaral #VaishaliDeshpandeRecipe #besanLadoorecipe #besanladu #वैशालीदेशपांडे

Пікірлер: 49

  • @suvarnagaoli9730
    @suvarnagaoli97307 ай бұрын

    खूप दिवसात तुमचा vdo आला नाही . बऱ्या आहात ना ??

  • @shashankprajkta
    @shashankprajkta9 ай бұрын

    Innovative recipe. Shall try

  • @miproduction7836
    @miproduction78369 ай бұрын

    खूप छान लागतात हे लाडु चवीला..मी असेच बनवत असते.फक्त मी साखर वापरते.

  • @umasattur6600
    @umasattur66009 ай бұрын

    👌👌

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar8779 ай бұрын

    Chan gul waprun ladu khup chan lagtat. 👌👌 Mi pragti 🙏

  • @vidyarajput2972
    @vidyarajput29728 ай бұрын

    खुप खुप छान लाडु बनवले ताई आमी पन असेच करतो राजपुत बहीनी जाडसर बेसन पीठ घेतो तुमी रवा टाकला मी पन टाकेल रवा ❤❤❤

  • @urmilajoshi5335
    @urmilajoshi53359 ай бұрын

    Ekdam Navin padhatiche ladu mast

  • @kranteenawale4084
    @kranteenawale40847 ай бұрын

    Hi, really like your recipes, keep it up, no onion Garlic Rojchya Bhajya recipes taka na please 😊

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb8 ай бұрын

    Tai video ka yet nahi

  • @bhushanrane5960
    @bhushanrane59607 ай бұрын

    Navin video kadhi yenar Bhavana Bhushan

  • @meghanaathalye1934
    @meghanaathalye19346 ай бұрын

    Tumachi recipe baryach divasat post zali nahi.. Missing you. Recipes chhan asatat ani tumhi bolatahi chhan.. Hope all is well.. Sadhyachya season madhe, tumachya recipes baghayala nakki avadtil..

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    6 ай бұрын

    मेघना ताई, आम्ही सगळे छान आहोत. सध्या आई, सासूबाई यांच्यासोबत भ्रमंती करते आहे. साधारण २६ जानेवारी पासून परत नवीन पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड करायचा प्रयत्न करते आहे.

  • @kiranpol549
    @kiranpol5499 ай бұрын

    Kahi tyat goad nahi tar ladu kasa changla lagel

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    9 ай бұрын

    गूळ पावडर वापरली आहे.

  • @ketakikulkarni1072
    @ketakikulkarni10726 ай бұрын

    Tai please aaplya regular bhajyanche videos taka na

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    6 ай бұрын

    रोजच्या भाज्या म्हणजे भरली वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, बटाटा, श्रावण घेवडा अशा भाज्यांचे व्हिडिओज अपलोड केले आहेत. अजूनही वेगळ्या भाज्यांचे व्हिडिओज लवकरच अपलोड करते.

  • @sarojWorld
    @sarojWorld7 ай бұрын

    व्हिडिओ का येत नाही?

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    तब्बेत बरी नव्हती. आज व्हिडिओ अपलोड केला आहे. धन्यवाद.

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb7 ай бұрын

    ताई तुमचा बर्‍याच दिवसात व्हिडिओ आला नाही कशा आहात तुम्ही

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    6 ай бұрын

    अनुराधा ताई, तुमच्या कमेंटला उशिरा रिप्लाय देत आहे त्याबद्दल मनापासून सॉरी. आई आणि सासूबाई यांच्या सोबत भ्रमंती करत होते. पण आता २६ जानेवारी दरम्यान नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे.

  • @anjaligadve1307
    @anjaligadve13078 ай бұрын

    छान रेसिपी!!! ते पण साखर ऐवजी गूळ घालून!!!

  • @shreya5124
    @shreya51247 ай бұрын

    Hello how are you?

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    तब्बेत बरी नव्हती. आज व्हिडिओ अपलोड केला आहे.

  • @tejatawde5364
    @tejatawde53649 ай бұрын

    video chalu hot nahi

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    9 ай бұрын

    दुपारी दोन वाजता सुरू होणार होता. आता व्हिडिओ बघायला मिळेल.

  • @madhurigore3609

    @madhurigore3609

    9 ай бұрын

    हे लाडू खायला खूप छान लागतील.एकदम मस्त नवीन पद्धतीचे लाडू.बेसन भाजण्याचा वेळ वाचेल

  • @mummyaai2062
    @mummyaai20629 ай бұрын

    पीठीसाखर टाकली तर छान होतील

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    9 ай бұрын

    आपल्या आवडीनुसार सहज बदल करू शकतो.

  • @manasikarandikar2986
    @manasikarandikar29866 ай бұрын

    Tumcha video aala nahi 2 months. zale kaay ? Tabyet bari aahe na tumchi?

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    माझी तब्बेत बरी नाहीये. आवाज पण पूर्ण बसला होता. आता हळूहळू बोलायला लागले आहे. लवकरच व्हिडिओज अपलोड होतील. मनापासून धन्यवाद.

  • @smitawadnerkar6620
    @smitawadnerkar66209 ай бұрын

    सगळा तुपाचा खेळ आहे.

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    9 ай бұрын

    एरवी बेसन लाडू करताना पण तुपाचा वापर करावा लागतो. ही पद्धत राजस्थान मधील आहे.

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb6 ай бұрын

    ताई व्हिडिओ का येत नाहीत

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    माझी तब्बेत बरी नाहीये. आवाज पण पूर्ण बसला होता. आता हळूहळू बोलायला लागले आहे. लवकरच व्हिडिओज अपलोड होतील. मनापासून धन्यवाद.

  • @bharatigote4028
    @bharatigote40286 ай бұрын

    नविन रेसपी खधी येणार

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    6 ай бұрын

    भारती ताई, सध्या आई, सासूबाई यांच्या सोबत भ्रमंती सुरू आहे. पण २६ जानेवारी दरम्यान नवीन पदार्थ घेऊन नक्की भेटूया.

  • @bharatigote4028

    @bharatigote4028

    6 ай бұрын

    Thanks mam

  • @anandghate5460
    @anandghate54606 ай бұрын

    कुठे आहात ताई व्हिडिओ का टाकत नाहीत व्हिडिओ टाका लवकर

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    6 ай бұрын

    सॉरी. उशिरा रिप्लाय देत आहे. सध्या आई आणि सासूबाई यांच्या सोबत भ्रमंती सुरू आहे. पण २६ जानेवारी दरम्यान नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे.

  • @rosilylazar4727
    @rosilylazar47279 ай бұрын

    Sugar nahi dala tho laddu ka kya taste hoga,shayad ap sugar dalna bhool Gaya 😅😅

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    9 ай бұрын

    Shakkar dalana mai bhooli nahi. Kyuki maine shakkar ka ethamal nahi kiya hai. Shakkar ki jagah gud yani jaggery powder ka ethamal Kiya hai. Video mai bataya hai.

  • @suhaskulkarni7961
    @suhaskulkarni79615 ай бұрын

    बरेच दिवस झाले नवीन व्हीडिओ आपणाकडून सादर झालेला नाही. सारे कांही क्षेम कुशल असेल अशी मी आशा बाळगतो.. 🙏🙏

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    आई आणि सासूबाई यांच्या सोबत भ्रमंती सुरू होती. तिकडून आल्यावर मी आजारी पडले. पण आता बरी आहे. लवकरच व्हिडिओज अपलोड होतील. धन्यवाद.

  • @suhaskulkarni7961

    @suhaskulkarni7961

    5 ай бұрын

    सारे कांही ठीक आहे हे वाचून बरे वाटले.आपणांस लवकर पूर्णपणे बरे वाटावे यासाठी शुभेच्छा! 🙏🙏

  • @anandghate5460
    @anandghate54607 ай бұрын

    Video ka takat nahit

  • @VaishaliDeshpande

    @VaishaliDeshpande

    5 ай бұрын

    तब्बेत बरी नव्हती. आज व्हिडिओ अपलोड केला आहे. धन्यवाद.

  • @anandghate5460

    @anandghate5460

    5 ай бұрын

    @@VaishaliDeshpande thank you 🙏

  • @nishabedekar5845
    @nishabedekar58458 ай бұрын

    Very tedious process.

  • @LatikaMalkar-zp9jx
    @LatikaMalkar-zp9jx9 ай бұрын

    सोरी पण नाही आवडले

Келесі