मुलांचा डबा, नाष्टा, जेवण यासाठी कधीही केव्हाही | Dalia Recipe | Instant Breakfast Recipe Indian |
Тәжірибелік нұсқаулар және стиль
मुलांचा डबा, नाष्टा, जेवण यासाठी कधीही केव्हाही | Dalia Recipe | Instant Breakfast Recipe Indian
Looking for quick and nutritious breakfast ideas? Look no further! In this video, Vaishali Deshpande shares her instant breakfast recipe- a healthy and delicious dalia recipe. Perfect for tiffin or a busy morning, this recipe is packed with nutrients and is incredibly easy to make. Watch now to learn how to whip up this satisfying breakfast in no time!
दलिया आंबोळी साहित्य आणि प्रमाण :
१/२ कप दलिया
१/२ कप दही
१ टीस्पून तेल
१ टीस्पून इनो
२ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
#vaishalideshpande #instantbreakfast #breakfast #marathi #healthybreakfastideas #breakfastrecipes #meal #tiffinrecipe #instantbreakfastideas #VaishaliDeshpanderecipe
#वैशालीदेशपांडेरेसिपी #वैशालीदेशपांडेरेसिपीज #vaishalideshpandechannel #vaishalisrecipe #vaishalirecipe #daliarecipe
instant breakfast recipes
instant breakfast
instant breakfast recipes in marathi
instant breakfast recipes indian
instant breakfast ideas
easy instant breakfast recipes healthy instant breakfast recipes how to make instant breakfast at home
aamboli instant breakfast recipe vaishali deshpande instant breakfast recipes
dalia instant breakfast
healthy instant breakfast
easy instant breakfast recipes indian
instant breakfast recipes
healthy breakfast ideas
instant breakfast mixes
high protein breakfast recipes
Indian food
veg breakfast recipes
breakfast recipes
instant breakfast recipes marathi
Vaishali Deshpande recipe
वैशाली देशपांडे रेसिपी
वैशाली देशपांडे रेसिपीज
vaishali deshpande channel
vaishalis recipe
vaishali recipe
dalia recipe
vaishali deshpande recipes
vaishalis recipes
maharashtrian recipes
marathi language
maharashtrian breakfast recipes
healthy food
healthy recipes
vaishali recipes
Пікірлер: 51
एकदम पौष्टिक धन्यवाद
Aaj me दलिया आंबोली केली फारच सुंदर झाली अशीच मुलानं साठी वेगळी हेल्दी रेसिपी देत जा धन्यवाद
@VaishaliDeshpande
9 ай бұрын
अरे व्वा ! धन्यवाद आपल्या चॅनलवर आपण जवळपास १९० पेक्षा जास्त नाश्त्याचे पदार्थ दाखवलेले आहेत. लहान मुलांसाठी पौष्टिक असे काही पदार्थ आहेत. ब्रेकफास्ट या प्लेलिस्टमध्ये हे पदार्थ बघायला मिळतील.
@shubhadaparchure105
9 ай бұрын
Ok धन्यवाद
Healthy daliya amboli ❤❤❤
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻 छान रेसिपी !!!
Khup Chan mast 👌👍
खरच झटपट होणारा छानसा प्रकार आहे. धन्यवाद
खूप छान
Must
सुंदर कृती
खूप छान 👌
व्वा, काय सुंदर जाळी पडली आहे.खूपच सुंदर आणि नवीन चवीची आंबोळी.झटपट होणारी.मी नक्की करुन बघणार उद्याच
सुंदर जाळीदार अंबोली
मस्त ❤
Mast recipe
Nehami pramane ekdam sopi recipe....shiway disayla chaan ani paushtik....massst❤
MastCh❤
छान हटके recipe
👍👍
वा! किती छान टीप दिलीत! (इनो + तेल ) खुप धन्यवाद. निश्चित करून पाहेन
Mast
❤
लाल चटणी खूप छान दिसते आहे
छान नवीन पदार्थ 😊
@ushashinde4269
10 ай бұрын
छान छान खूप
मी पण करुन बघने
Hello...khupch chhan...thank you. Tumchi Aai ani sasubai barey aaheth na? Barech deevsaath nahi pahiley mhanun vicharla..namaskar saanga
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
आई आणि सासूबाई दोघीही खूप छान आहेत.
Dahi necessary ahe ka tyala alternate kay ahe karan atach mazi aai hospital ghari ali ahe cough hoel na curd ni
@laxmandesai9829
10 ай бұрын
खुप छान
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
अर्चनाताई, खरं म्हणजे आंबट दही वापरणं गरजेचं आहे. पण तुम्ही निम्मं दही आणि निम्मं पाणी असं वापरू शकता. दही वापरणार असाल तर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा आणि शक्य असेल तर ताज्या दह्याचा वापर करा ते खूप आंबट होत नाही. आईला लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छा.
@archanajadhav3789
10 ай бұрын
Thanks mam. Ashach chan recipe dakhaya kayam.
एकदम मस्त आहे, आंबट लागते का? जाळी खूप सुंदर पडली आहे.
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
अजिबात आंबट लागत नाही. दही खूप आंबट असेल तर पाऊण कप दही आणि पाव कप पाणी घेऊ शकता.
@anupamatondulkar5473
10 ай бұрын
धन्यवाद🙏💕
इनो म्हणजे गव्हाचा भरडा
@sangeetakamat289
10 ай бұрын
Sorry. दलिया म्हणजे गव्हाचा भरडा
दह्याऐवजी दुसरे काही वापरु शकतो का? कारण आयुवेर्दानुसार दही गरम करून खाऊ नये.
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
आपण हे पीठ आंबवून घेतले नाहीये. त्यामुळे दही घालावे लागेल.
दही त्या बरोबर आमचूर का घातले?
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
मी आमचूर पावडर वापरली नाही. दही आंबट नसेल तरच अगदी थोडी वापरायची आहे. हा पदार्थ करताना दही आंबट हवे.
@seemasakpal3049
10 ай бұрын
बरोबर,धन्यवाद!
दलिया म्हणजे मराठीत लापशी चा रवा ना?
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
हो. काही ठिकाणी लापशी रवा, गव्हाचा भरडा, गव्हाचा रवा या नावाने पण ओळखला जातो.
Eno or baking soda waprun kontahi padartha healthy hou shakt nahi.....!!! instant aani artifical fermentation is not good really!
दलिया महणजे काय
@satishvhanmane5935
10 ай бұрын
दलिया म्हणजे लापशी
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
दलिया म्हणजे गव्हाचा रवा
@VaishaliDeshpande
10 ай бұрын
आमच्याकडे दलिया मध्ये गूळ किंवा साखर घालून खीर करतात त्याला लापशी म्हणतो.
Mast