नको कांदा लसूण, नको ईनो आणि सोडा, बनवा झट की पट पौष्टिक नाष्टा | Simple Nasta Recipe In Marathi |
Тәжірибелік нұсқаулар және стиль
नको कांदा, लसूण नको ईनो, सोडा बनवा झट की पट पौष्टिक नाष्टा | Simple Nasta Recipe In Marathi | Marathi |
आंबट गोड चटणी व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
• नैसर्गिक पद्धतीने केले...
स्वीट कॉर्न हांडवो साहित्य आणि प्रमाण :
१ कप शिजवलेले स्वीट कॉन दाणे
१/२ कप बारीक रवा
१/२ कप नाचणी पीठ
१ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून आमचूर पावडर
१ कप पाणी (त्यातील टेबलस्पून पाणी शिल्लक राहिले)
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१ टीस्पून जीरे
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून तेल पीठात घालण्यासाठी
६ पाने कढीपत्ता बारीक चिरलेला
चवीनुसार मीठ
गरजेनुसार तेल
आवडीनुसार तीळ
Your Queries :
zatpat nashta recipe in Marathi
simple nasta recipe in Marathi
snacks recipes in Marathi
instant breakfast recipes
evening snacks recipe in Marathi
instant breakfast recipes Indian in Marathi
zatpat dinner recipes in Marathi
instant breakfast recipes Indian
breakfast recipes
breakfast
Marathi breakfast
breakfast recipes in Marathi
healthy breakfast
quick breakfast
breakfast without eno
breakfast without bakingsoda
recipe
recipe Marathi
Marathi recipe
Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipes
jhatpat breakfast
zatpat breakfast
handvo
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपी
हांडवो
#vaishalideshpande #vaishalideshpanderecipes #quickrecipe
#recipe #recipevideo #kitchenhacks
#recipemarathi #mararhirecipe #nasta #zatpatnastarecipeinmarathi
Пікірлер: 34
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻 छान रेसिपी !!!
Mam khoop chaan rec.aahe.mi nakki try karin.tumcha aeaj khoopach gode ahe.aikayla bara vatatay.
लहान मुलांसाठी पौष्टिक रेसिपी👌👌👌👍👍👍
मस्त पौष्टिक पदार्थ
Khupach chan healthy nasta chan
खूपच मस्त दिसतेय
खूप छान रेसिपी आहे
Ekdam bhari.
Khupach chhan
Chan Aahe
खुपच छान आहे नाष्टा
❤
Tai khup mast recipe aahe
Excellent recipe , your explanation is also very nice will try. SaiRam .
Khup chan 👌
@aartipotdar222
11 ай бұрын
Khupch chan nakki karen thai 😊
Lovely rescue 👌
व्वा छान खुसखुशीत नाष्टा. हांडवो मी करते पण स्वीट कॉर्नची वेगळी रेसिपी मिळाली. धन्यवाद
छान😊
तुमचा आवाज खूप छान आहे ताई.पदार्थ पण छान
Mast vaishu what happened if I don't have nachni can I use jowar or bajri atta very nice
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
Yes, you can use sorghum (jwari) flour.
@olympiasdacosta270
11 ай бұрын
@@VaishaliDeshpande too good
मस्त रेसिपी नाचणी ऐवजी दुसरे कुठले पीठ चालेल का आणि कोणते . सोडा, इनो घालायचे नसेल तर किती वेळ आंबवायला ठेवायचे
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
तुम्ही नाचणी, बाजरी, ज्वारी, तांदूळ यातील कोणतेही एक पीठ वापरू शकता. सोडा, ईनो नाही वापरला तरी ५ ते १० मिनिटे पीठ झाकून ठेवले तरी पुरेसे आहे.
Sweet corn ghalaycha nasel tar kay karava?
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
तुम्ही गाजर, कोबी, बीट, श्रावण घेवडा अशा भाज्या बारीक चिरून घेऊन थोड्या तेलावर परतून नंतर या पीठात घालू शकता. रवा आणि बाजरी पीठ सम प्रमाणात घ्या. फक्त भाज्या मिक्सर मधून बारीक करू नका.
याला हंदवो किंवा dangela म्हणतात गुजरथ्मधे
Thalipit ahe
खुप छान,याच प्रकारे मी दुधी भोपळा किसुन,त्यात बारीक रवा,ज्वारीचे पीठ,तांदुळाचे पीठ आणी चमचाभर बेसन घालून हांडवो करते,छान खुसखुशीत होतो
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
अरे व्वा !
नाचणी पीठ नसेल तर चालेल
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
हो. तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरी यातील कोणतेही एक पीठ वापरू शकता.
@madhavivaishampayan2665
11 ай бұрын
मस्त दिसतेय खूप