Through Deshpande Panchang Astro KZread Channel, we try to provide scientific information about Astrology. Along with topics such as Sadesati, Shanipalat, Dhanaprapti, horoscope, and planets, we are creating videos for our audience on educational topics such as how to celebrate a birthday, and how to perform a pooja. Along with that we also try to solve the queries of our audience. You will get an answer to your Astrology related question through Deshpande Panchang Astro.
Пікірлер
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏new panchang kadhi anave?ghartil old pnnchang kay karave.
खरें आहे मोदी ने सगल्या ज्योतिषी ना पैसे दिले आहे कीवा धमकी दिली असल
योग्य मार्गदर्शन केलेत सर
छान माहिती! तसेच आंतरजातीय प्रेमविवाहाचे काही वेगळे ग्रहयोग आहेत का यावरही माहिती सांगावी ही विनंती. दत्तात्रय जोशी , वर्धा.
एकदम भारी. कोणीतरी स्पष्ट, सत्य निर्भीड पणे सांगतोय हे निश्चित कौतुकास्पद आहे. 🎉🎉🎉
Thanks for putting out the truth
खरय
True
Yes true
Khuup सुरेख माहिती
खुपच छान सुंदर माहितीपूर्ण 💐💐🙏🙏
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, आपणं. धन्यवाद, गुरूजी.
Sir please Venkatesh stotra Saunskrath madhy vachle tar .Karan sanga .🎉😊
अप्रतिम
Karach खूप छान माहिती मिळाली
गुरूजी आपणांस ऐक विचारायचे आहे .नोव्हेंबर मध्ये ज्यांचे लग्न आहे .तर अशांनी लग्नाच्या साठीचा मुहूर्त गुरू शुक्र असत असताना केला तर चालेल का?.
मुहूर्त म्हणजे नक्की काय करणार आहात ते कृपया कळवावे
@@deshpandepanchang1084?नोव्हेंबर मध्ये लग्न असल्याने आपण लग्नाची कांम करणया साठी आधी श्री गणपती पुजन करतो त्या कार्या साठी .आणि मग कुलदेवता कुलदैवत यांची वस्त्र आणि नवरा नवरीची लग्न खरेदी तसेच अलंकार खरेदी करतो .त्या साठी आपण जो मुहूर्त करतो तो गरू आणि शुक्र अस्तात केला तर चालेल का?
Nich cha guru asel tr bhagya kharab aste ka guruji?
तेवढ्यावरून फक्त भाग्य ठरत नाही. सर्वांगीण पत्रिका तपासायला लागते
दिशा काढताना जर सप्तमेश शुक्र असला तर कसं करावं?
सप्तमेश शुक्र असेल तर दोनदा बेरीच करावी
@@deshpandepanchang1084 🙏
माझे आणि माझ्या मिस्टरांचे गुण मिलन साडे सोळा जमले आहे. कशी आहे
जय श्री कृष्ण गुरूजी तुम्ही या व्हिडिओ मध्ये जोडीदार जवळ चा असेल अथवा लांब चा असेल हे ओळखण्यासाठी गणित सांगितले आहे. मी ते गणित सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण मला ते जमले नाही. म्हणून कृपया हे एका व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिकल करून दाखवले तर खूपच चांगले होईल. अशी विनंती आहे.
Link kuthay
yas
yes
Yes
लग्न आणि घर एका वर्षात करू नये म्हणतात यात किती सत्यता आहे ??
लग्न आणि घर एका वर्षात करू नये म्हणतात यात किती सत्यता आहे
Yes 👍
Yes 👌
सखोल अभ्यास धन्यवाद सर 🙏
Khupach interesting ahe.... Anek aabhar 🙏🙏🙏
कोश्यूम छान 👌🏻
Thanks guruji
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद.
दिशा जन्म स्थानापासून पाहायची की ज्या ठिकाणी आत्ता राहत असलेल्या ठिकाणापासून
नमस्कार
नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस
खरच खूप विस्तृत व सर्वांनाच समजेल असे गुरूजी तुम्ही सांगता धन्यवाद
🙏🙏sir apali fees kiti ahe video madhe sangave.👌👌👍👍dhanyawad.
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
@@deshpandepanchang1084 ok
ज्ञानयुक्य विडीयो
छान आणि नविन माहीती मिळाली .🙏
अगस्ती, brugu संहिता, नाडी ज्योतिष किंवा पट्टी वाचण्यात येते त्यात कितपत योग्यता किवा खरेपणा आहे..ह्याबद्दल एखादा व्हीडिओ करता आला तर पहा...खूप गरजेचे आहे
यांचा अनेकदा फक्त भूतकाळ खरा येतो, भविष्यकाळ खरा येत नाही...काहीजण पट्टीपेक्षा पिशाचविद्येने सांगणारे असतात.
@@deshpandepanchang1084 म्हणजे हल्ली akashic reading म्हणजे soul च्या माध्यमातून काही गोष्टी सांगतात त्या pishachcha विद्येचा प्रकार आहे का
Ha nadi jyotishvar video banva sir ek
@@swatithite08 होय
हो बरोबर आहे.
एकदम छान माहिती मिळाली,
मस्त माहिती दिली
खूप सुंदर सांगितलं sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदम मस्त, बरोबर आहे
श्री गुरुदेव दत्त
Good morning खूप छान माहिती दिली
🌹🙏
खूप छान माहिती मिळाली
Yes