अक्षय्य तृतीयेला 'हे' कराच | Akshay Tritiya| गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Ойын-сауық

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षयचे तृतीयेचे महत्त्व काय? यंदा कोणत्या गोष्टींची खरेदी कराल? जाणून घ्या या व्हिडीओमध्ये.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #knowledgevideo #historical #history #nakshatraphalam #nakshatra #akshaytrutiya #akshaytritiya
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 30

  • @anandasapke2701
    @anandasapke2701Ай бұрын

    सतत तुमच्या सानीध्त राहून ज्ञान मिळत राहील असे मला वाटते आहे

  • @shrivallabhphadnis5644
    @shrivallabhphadnis5644Ай бұрын

    श्री गौरव गुरुजी सुप्रभात व नमस्कार अत्यंत मोलाची व ज्ञान प्रमाण असणारी माहिती आपण शेअर करता पूर्वी मी या गोष्टींकडे गंभीरतेने बघत नव्हतो मात्र आपले व्हिडिओ व माहिती ऐकून ते अमलात आणले गेले त्यामुळे खूप खूप फायदा झाला भविष्यातील आपल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच तीन दिवसांनी येणाऱ्या अक्षय तृतीय साठी आपणास व कुटुंबीयांनी शुभेच्छा.. श्रीवल्लभ चंद्रशेखर फडणीस.नागपूर.🎉🎉

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    मन:पूर्वक धन्यवाद व आपल्याला देखील शुभेच्छा !!

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136Ай бұрын

    नमस्कार धन्यवाद हसबनीस अप्रतिम कार्यक्रम आयोजित

  • @vaidehib9461
    @vaidehib9461Ай бұрын

    Asech mahitipar video karat ja. Khup mast

  • @shriyataware5629
    @shriyataware5629Ай бұрын

    छान माहिती 🙏🏻

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117Ай бұрын

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant88Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @snehasawant5961
    @snehasawant5961Ай бұрын

    छान माहिती दिलीत, धन्यवाद सर.

  • @snehalwadkar8635
    @snehalwadkar8635Ай бұрын

    Khup chan mahiti dile.Thank you guruji. 🙏🙏

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112Ай бұрын

    धन्यवाद, गुरूजी

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247Ай бұрын

    खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद!!

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083Ай бұрын

    चांगली माहिती

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671Ай бұрын

    Namaskar Guruji 🌹🙏

  • @manohardayama
    @manohardayamaАй бұрын

    Super

  • @surashreebhatt9475
    @surashreebhatt9475Ай бұрын

    Gruhpravesh karu shakto ka

  • @MN-Manoo
    @MN-ManooАй бұрын

    तारीख आणि वेळ काय आहे तृतीये ची ?

  • @kiranshah6168
    @kiranshah6168Ай бұрын

    गृह प्रवेश करण्यास योग्य आहे का

  • @user-mu5qi6cq2g
    @user-mu5qi6cq2gАй бұрын

    नवीन दुकान चालू करायचे आहे अक्षय तृतीया ला करावे का

  • @smitapurohit3154
    @smitapurohit3154Ай бұрын

    Kalsarpa shanti karu shakto ka ashya trutiya ya divashi.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    अस्त सुरु आहे

  • @user-qb2xj4fu8z
    @user-qb2xj4fu8zАй бұрын

    नमस्कार गुरुजी. गुरु, शुक्र अस्त असताना साखरपुडा चि खरेदी केली तर चालेल का?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    हो चालेल

  • @user-jh2xg2wd9k
    @user-jh2xg2wd9kАй бұрын

    गुरूजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साखरपुडा किंवा लग्न केले तर चालेल का ? कृपया सांगा गुरूजी🙏

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    तेव्हा गुरु व शुक्राचा अस्त चालू आहे त्यामुळे मुहूर्त नाही

  • @rajendrapathak529

    @rajendrapathak529

    Ай бұрын

    जय श्री राम

  • @kshamagajare3294
    @kshamagajare3294Ай бұрын

    तुम्ही पुण्यात असता का?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    हो

  • @kshamagajare3294

    @kshamagajare3294

    Ай бұрын

    कुठल्या area मधे असता? Whatupp वर कळलं तर प्रत्यक्ष भेटता येईल.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    @@kshamagajare3294 7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा

Келесі