ग्रह गोल विषय खोल- ४ |Graha Gol Vishay Khol | Bhaag 4 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Ойын-сауық

कोणते ग्रहयोग खरे, कोणते शोधलेले असतात? पत्रिकेवरून करिअर काउन्सलिंग, राशींचा रत्नांशी संबंध याविषयी जाणून घेऊया पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #interview #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #interview #qna #historical #history
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 26

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072Ай бұрын

    अप्रतिम

  • @Mithahar_
    @Mithahar_Ай бұрын

    अत्यंत सुंदर मुलाखत . अनेकांना सुर्यसिद्धांतीय गणित म्हणजे sun sign वरून केलेलं गणित असे वाटते 😂. कृपया सोप्या शब्दात लोकांना याचे महत्त्व व्हिडीओ मार्फत सांगावे 🙏

  • @shobhapatekar186
    @shobhapatekar186Ай бұрын

    छान माहिती दिली.

  • @shankarjoshi797
    @shankarjoshi797Ай бұрын

    छान माहिती दिली.हल्ली आपण संपर्क ठेवला नाही.मी जुनाच चाहता आहे आपला गुरुजी. जय जय परशुराम

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219Ай бұрын

    खूपच रंजक आणि अभ्यास पूर्ण मुलाखत!👌

  • @sadhanakanitkar7739
    @sadhanakanitkar7739Ай бұрын

    Khup chan!!! Sudhir ji khup divasanni pahatoy tumhala!!!

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200Ай бұрын

    🌹🙏

  • @umasattur6600
    @umasattur6600Ай бұрын

    Sundar ani chaan mulakat ❤

  • @mandakinijaba9383
    @mandakinijaba9383Ай бұрын

    Sir please Venkatesh stotra Saunskrath madhy vachle tar .Karan sanga .🎉😊

  • @ManjushaMate
    @ManjushaMateАй бұрын

    Khupch chan

  • @sarikajoshi3884
    @sarikajoshi3884Ай бұрын

    Khupcn shastriy sakhol mahiti charhi bhagatun milali samadhan milale

  • @premajoshi8183
    @premajoshi8183Ай бұрын

    श्री गोरव देशपांडे यांची योग्यता फार मोठी आहे तेंव्हा त्यांच्याशी संवाद साधताना अरे तू रे करून बोलू नये हि गाडगीळां ना विनंती

  • @surekhachaudhari7034
    @surekhachaudhari7034Ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @anjalikulkarni359
    @anjalikulkarni359Ай бұрын

    खूप छान मुलाखत

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512Ай бұрын

    खुप छान विस्लेशन.. Kundli match making var video बनवावा. Dhanyawad. नमस्कार.

  • @sarthakghode1843
    @sarthakghode1843Ай бұрын

    लग्न आणि घर एका वर्षात करू नये म्हणतात यात किती सत्यता आहे ??

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334Ай бұрын

    🙏

  • @ANANDI275
    @ANANDI275Ай бұрын

    विवाह का होत नाही, तसेच विलंबाची करणे कोणती, तसेच त्यावर उपाय काय आहेत . यावर एक व्हिडिओ बनवा

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136Ай бұрын

    नमस्कार आपणास खूप छान विवेचन

  • @leelahasabnis4136

    @leelahasabnis4136

    Ай бұрын

    सर.नमस्कार आपणास आपण.खूप छान विवेचन प्रखर बोलता एकदा.मी.भेटणार.आहे

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512Ай бұрын

    आपण ज्योतिष शास्त्र उपयुक्त सॉफ्टवेअर बनवले आहेत का?

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314Ай бұрын

    🙏🙏sir chan mulakat zali.shanti karane ase khup vela sangita le jate ya var guide karave.🙏🙏👌👌👍👍

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    गरज असल्यास शांती अवश्य करावी लागते. जाणकाराचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे अन्यथा कोणत्याही शांती सध्या करायला सांगितल्या जातात.

  • @mrunal4536
    @mrunal4536Ай бұрын

    शुक्रा ची महादशा म्हणजे काय आणि शुक्र भुक्ती याचा अर्थ काय

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    महादशा ही ज्योतिषातील कालनिर्णय करणारी पद्धती आहे. शुक्राची विंशोत्तरी महादशा 20 वर्षे असते. भुक्ती म्हणजे अंतर्दशा. शुक्र भुक्ती म्हणजे शुक्र महादशेत शुक्राची अंतर्दशा

Келесі