गुरुपालट - जाणून घ्या राशीनुसार फळ | Guru Palat 2024 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro
Ойын-сауық
दि.२ मे २०२४ रोजी गुरु चा मेष राशीतून वृषभेत प्रवेश होतो आहे. त्याचे फळ विविध राशी आणि नक्षत्रांना कसे मिळणार, जाणून घ्या या व्हिडीओमध्ये.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #knowledgevideo #historical #history #nakshatraphalam #nakshatra
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Пікірлер: 75
ओडिशा मधीलसंत अच्युतानंद दास यांनी 600 वर्षांपूर्वी भविष्य मालिका हा ग्रंथ लिहून ठेवला आहे आणि त्यानुसार आत्ता घटना घडत आहेत, यावर कृपया एक विडिओ करावा
खूप सुंदर माहीती
छान माहिती मिळाली
Khupach sundar mahiti Guruji 🎉
खूप छान सांगितलं सरांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji atishay sunder mahiti sangitali . Khup divsanantar vrushik rashila changal ahe he aikun bare vatale
Khup chaan😊
ऊतम माहिती दिली धन्यवाद 🙏
श्री शंकर जय शंकर
छान माहिती.
Tathastu guruji.. Mesh rasaahe mazy🙏
खुप छान माहिती सर
धन्यवाद सर
Very nice
नमस्कार गुरूजी
🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹❤
Namaskar guruji.
Dhanywad
🌹🙏जय श्रीराम 🙏
जय श्रीराम
नमस्कार गुरुजी 🙏🌺
अतिशय थोडक्यात पण उत्तम रितीने आपण सांगितलं. मस्तच. आपल्याशी प्रत्यक्ष बोलणें कधी होऊ शकेल?
@sharaddeshpande6411
Ай бұрын
आदरणीय श्री गौरव गुरुजी सविनय वंदन, खुप छान पोस्ट असतात, मी ही देशपांडे सोलापूर शरद रामचंद्र स्वतः ला आपला भक्त समजू शकतो का?
आम्ही नेहमीच तुम्ही सांगितलेले उपाय फोल्लो करतो. स्वतःचं भलं करून घेतो. खूप धन्यवाद.
@deshpandepanchang1084
Ай бұрын
कृपया हा व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर करावा
नमस्कार गुरुदेव
नमस्कार गुरुजी
Jay shree Ram
सगळ्यांना जागरूक करून दिल्याबद्दल धन्यवाद
Guruji chandra raas pahaychi ka lagna raas??
Gochar guru at rashi gives good results ... although originally in kundali wherever guru is ... that ssthan results are not so good
🙏🙏guruji 1 st guru. 5th guru mhanje kay.te kase tharte?ya babat sangave.grah tar avkashat firat astat.mag kase olkhayche?dhanyawad.
@VijaySharma-th1dj
Ай бұрын
Tyasathi khup abhys karava lagto ... Video Varun nahi kalnar
कन्या रा स
Namaste Guruji. I wanted to know without knowing the person problems can u guess with the person birth details what problems the person is going through.
@deshpandepanchang1084
Ай бұрын
It requires complete thorough analysis of horoscope.
Timestamps for each Rashi Please.
Vrushabh rashi madhe guru asunhi falprapti negative ka?
@deshpandepanchang1084
Ай бұрын
त्याचे कारण तिथेच सांगितले आहे
@vaidehib9461
Ай бұрын
@@deshpandepanchang1084 🙏🙏
Lagna ras vrun aikayche ki janma ras aikaychi
@deshpandepanchang1084
Ай бұрын
जन्मरास
Tumchi appointment Kashi milel ?
@deshpandepanchang1084
Ай бұрын
Please send WhatsApp message on 7776816161
😂नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस
लग्न राशी प्रमाणे आहे.का हे
दान कुणाला करायचे? ते नाही समजलं
तुम्ही तुमच्याच व्हिडीओत सांगितले आहे की ऋषभ राशी वाल्याची पाचो उगलिया घी मे है. पण आताच व्हिडिओ वरून मन मन द्विधा झाले. यावर काही सांगाल का ?
@deshpandepanchang1084
Ай бұрын
वार्षिक राशीभविष्य हे सर्व ग्रहांचा विचार करून दिलेले असते. गुरुपालटाचे फळ हे फक्त गुरुवरून सांगितले जाते. त्यामुळे हा फरक येतो
तूम्ही फोन उचलत नाही संपर्क कसा करायचा
@deshpandepanchang1084
Ай бұрын
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा. किंवा तुमचा नंबर कळवावा
राम राम 🙏वृषभ रास गुरू चा त्रास होऊ नये याकरता उपाय सांगा.
@deshpandepanchang1084
Ай бұрын
Video शेवटपर्यंत बघावा. उपाय दिलेले आहेत
1 may ki 2 may,bakiche 1 may sangatahet
@deshpandepanchang1084
Ай бұрын
प्राचीन भारतीय खगोलगणितानुसार 2 मे आहे
Sir phone not receive
@deshpandepanchang1084
Ай бұрын
कृपया 7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
आपले ऑफिस पुण्यात कुठे आहे.
@deshpandepanchang1084
Ай бұрын
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
मेष राशी ते मीन राशी प्रत्येकालाच तुम्ही सांगितले तसेच फळ मिळणार का गुुरूजी ?
@deshpandepanchang1084
Ай бұрын
पुष्कळ प्रमाणात सांगितलेले फळ मिळते. तरीपण वैयक्तिक कुंडली नुसार थोडाफार फरक पडत असतो.
@vaibhavpokale6599
Ай бұрын
राशीनुसार जे फळ मिळणार आहे ते लहान मुलांना पण लागू होते का?
@Punerifamily
Ай бұрын
@@vaibhavpokale6599ज्या गोष्टी लागू होतील त्या पहाव्यात...हा थोडक्यात सांगितलेला अंदाज आहे...पत्रिका बघून जास्त accurate भविष्य कळते
तूळ राशीचे भविष्य कधीच चांगले सांगत नाही
तुमच्या सारखी माहिती कोणाला च नाही सर
गृहिणींचे भविष्य नाहीच का? 😢😢😢 असो. 🙏🏻🙏🏻
सिंहला माघील वर्षी नवमस्थ गुरू असून फार काही उल्लेखनीय घडलं नाही तर...आता काय समजायचे ?
@deshpandepanchang1084
Ай бұрын
वैयक्तिक पत्रिकेवर बरेच अवलंबून असते....
@mayureshmulye8504
Ай бұрын
सिंह राशी वाल्यांनी गुरू ग्रहाचा कुठला मंत्र च जप करावा.
तुझं भविष्य सुरळी करून घाल कुठं तरी,
I donot agree for Taurus rashiphal. Because almost all astrologer said for Taurus moon sign it is good Transit.
@deshpandepanchang1084
Ай бұрын
Many astrologers are not referring ancient texts. In ancient texts it's mentioned as below in Sanskrit 'भयं जन्मन्यार्यो जनयति धनस्थोऽर्थमतुलं तृतीयेंऽगक्लेशं दिशति च चतुर्थेऽर्थविलयम् ।' For Taurus sign, phal is given as भयं in Sanskrit which means fear, anxiety, panicness etc which is not good as per astrology texts.
@nitinmalavade5175
Ай бұрын
@@deshpandepanchang1084 ok. Sir, Do you please recommend the remedies to overcome the problems. thanks
@deshpandepanchang1084
Ай бұрын
@@nitinmalavade5175 Remedies has been mentioned in the video itself. Please watch it till end